बाळकृष्ण दादा वसंतगडकर.. योगा: कर्मसु कौशलम् या विषयावरील हरिकीर्तन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ค. 2022
  • रामकृष्णहरी'' महाराष्ट्रातील सर्व वारकरी संत महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात.श्रोतेहो,या कीर्तनाच वैशिष्ठ्य म्हणजे, बाळकृष्ण दादांनी "योगा;कर्मसू कौशलम" या विषयावर निरूपण केलेले आहे.
    दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
    हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
    दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
    बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
    संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
    संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
    काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
    काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
    काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
    काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
    काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
    काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
    काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
    काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...
  • เพลง

ความคิดเห็น • 67

  • @shankarraokshirsagar3065
    @shankarraokshirsagar3065 2 ปีที่แล้ว +6

    🙏🙏🙏त्रिवार दंडवत महाराज

  • @somnathpatil2413
    @somnathpatil2413 หลายเดือนก่อน +4

    Dada tumche kirtan mala khup aavdte

  • @geetagaikwad9024
    @geetagaikwad9024 2 ปีที่แล้ว +4

    मस्तक हे पायावरी 🙏🏻🙏🏻

  • @kondiramsalunke2712
    @kondiramsalunke2712 2 ปีที่แล้ว +3

    साष्टांग दंडवत

  • @audumbaraldar3721
    @audumbaraldar3721 2 ปีที่แล้ว +3

    🙏गुरुमाऊली🙏

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 ปีที่แล้ว +3

    Ram krusn hari 🙏🙏 mauli🙏🙏

  • @user-zw9dx1jw4v
    @user-zw9dx1jw4v 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम दादा खुप छान

  • @sangitadhore330
    @sangitadhore330 3 หลายเดือนก่อน +3

    राम कृष्ण हरि माऊली

  • @prabhugaikwad4553
    @prabhugaikwad4553 2 ปีที่แล้ว +4

    रामकृष्ण हरि माऊली

  • @kantasarje1948
    @kantasarje1948 2 ปีที่แล้ว +4

    Jay Gurudev

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरि दादा

  • @mahadevkhodake2119
    @mahadevkhodake2119 20 วันที่ผ่านมา +2

    Jay hari maharaj ❤❤❤❤

  • @user-fj9df4vn7b
    @user-fj9df4vn7b 2 ปีที่แล้ว +4

    रामकृष्ण हरी

  • @user-jq7mv1kp4v
    @user-jq7mv1kp4v ปีที่แล้ว +3

    जय हरी

  • @gyanbashelke6565
    @gyanbashelke6565 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम

  • @dhnanjayjadhav604
    @dhnanjayjadhav604 ปีที่แล้ว +3

    🙏🏽🕉️जय हरी गुरुजी🕉️🙏🏽

  • @dipakpatil6962
    @dipakpatil6962 2 ปีที่แล้ว +5

    राम कृष्ण हरी दादा महाराज

  • @nileshpawar7607
    @nileshpawar7607 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी एक स्फूर्ती देणार चिंतन

  • @gayabaiwarule1264
    @gayabaiwarule1264 2 ปีที่แล้ว +4

    Ramkrishna hare

  • @vishakhanatu1282
    @vishakhanatu1282 2 ปีที่แล้ว +3

    Ram Krishna jari

  • @kumarpatil7298
    @kumarpatil7298 2 ปีที่แล้ว +4

    राम कृष्ण हरी....🙏

  • @dhanrajkamble2967
    @dhanrajkamble2967 2 ปีที่แล้ว +4

    Ram Krishna Hari

  • @sanjaymahajan1319
    @sanjaymahajan1319 2 ปีที่แล้ว +4

    ll श्री गुरुदेव दत्त ll राम कृष्ण हरीll

  • @user-gu7lp1wm8l
    @user-gu7lp1wm8l 4 หลายเดือนก่อน +4

    काही कारणस्थव पाठ सुरु असल्याने दादा ला ऐकण झाले आहे आज ऐकलं खूप जवळ अंतरंग साधन दादा च श्रवण आहे मन शुद्ध सात्विक होत 🌹🙏🙏

  • @marotidevkar2869
    @marotidevkar2869 2 ปีที่แล้ว +4

    जय गुरुदेव 🙏दादा 🙏🌹

  • @user-ow6yc4up2q
    @user-ow6yc4up2q 3 หลายเดือนก่อน +3

    👏👏👏baba

  • @sunitakale1198
    @sunitakale1198 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर 🙏🙏🌷

  • @yogeshchukare7316
    @yogeshchukare7316 2 ปีที่แล้ว +4

    🙏राम क्रिष्ण हारी 🙏ईश्वर प्रप्तीची आवड नीरमान करनारी वानी 🚩जय हो महाराज🚩

  • @rupalijadhav8738
    @rupalijadhav8738 2 ปีที่แล้ว +4

    जय हरी माऊली 🚩🚩👏

  • @PrakashraoMore
    @PrakashraoMore 2 ปีที่แล้ว +4

    राम कृष्ण हरी दादा श्री 🙏

  • @satishambisinge5049
    @satishambisinge5049 2 หลายเดือนก่อน +2

    परम सत्य आहे

  • @prasadmane9943
    @prasadmane9943 2 ปีที่แล้ว +4

    रामकृष्णहरी माऊली 🙏🚩

  • @dipaklokhande7133
    @dipaklokhande7133 2 ปีที่แล้ว +3

    🌷🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏🌷
    💐 खूप छान विश्लेषण दादा 💐

  • @rupalibandal7264
    @rupalibandal7264 2 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी दादा खुप अप्रतिम समाज प्रबोधन प्रणाम तुमच्या चरणा वर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @chhayamadhukargulave2450
    @chhayamadhukargulave2450 2 ปีที่แล้ว +8

    रामकृष्ण हरी माऊली अत्यंत सुंदर कर्मयोगाचे निरूपण ऐकायला मिळाले 🙏🙏🙏

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम निरुपम 🙏🙏🙏राम कृष्ण हरी महाराज🙏🙏🙏याला म्हणतात खरे वारकरी कीर्तन

  • @sharadsonune7687
    @sharadsonune7687 2 ปีที่แล้ว +3

    माउली खुप काही जिवन जगायला दिशा मिळाली

  • @shankarraokshirsagar4025
    @shankarraokshirsagar4025 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏फार फार सुंदर हरी कीर्तन त्रिवार अभिनंदन महाराज ," राम कृष्ण हरी

  • @santoshghorpade9454
    @santoshghorpade9454 2 ปีที่แล้ว +6

    🙏🙏Jay Hari vitthal 🙏🙏🌹🌹 Ram Krishna Hari 🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @nanasahebshingate7620
    @nanasahebshingate7620 ปีที่แล้ว +3

    दादा तुमच्या सारख्या महान संतांचे कोटी कोटी आभारी आहोत समाजाला अशा महान संतांची गरज आहे परमेश्वर प्राप्तीचे ज्ञान व गुरुचे महत्व यातून खूप काही शिकायला भेटतं पांडुरंग आपल्याला उदंड आयुष्य देवो जय श्री कृष्ण

  • @laxmanwagh1907
    @laxmanwagh1907 ปีที่แล้ว +2

    जय हरी माऊली ❤

  • @shivajivarute1717
    @shivajivarute1717 2 ปีที่แล้ว +7

    🙏🚩जय हरि 🚩🙏❤प्रणाम दंडवत.

  • @rameshpatil430
    @rameshpatil430 หลายเดือนก่อน +1

    खूप छान महाराज

  • @navanathminde2081
    @navanathminde2081 ปีที่แล้ว +3

    🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏

  • @balasahebshirsat363
    @balasahebshirsat363 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम किर्तन🙏 खरोखर दादा महाराज आपले किर्तन श्रवण करण्याची आतुरता असते.🙏🚩🚩🚩

  • @sanjaygaikwad3890
    @sanjaygaikwad3890 2 ปีที่แล้ว +4

    जय गुरुदेव।। रामकृष्ण हरी।।🙏🙏🚩🚩🌹❤️

  • @jibanchhetru1992
    @jibanchhetru1992 2 ปีที่แล้ว +5

    One of the most popular best kirtan in the Maharashtra.

  • @satishpatil8646
    @satishpatil8646 2 ปีที่แล้ว +4

    Shree Ram Krishna Hari 🙏😇

  • @ashwiniraut2252
    @ashwiniraut2252 2 ปีที่แล้ว +4

    रामकृष्णहरि रामकृष्णहरि🙏🙏🙏 बाबा आपली मुलांची संस्था आहे का 🙏🙏

  • @narayandarade1290
    @narayandarade1290 28 วันที่ผ่านมา +2

    सुंदर किर्तन

  • @maheshkaka3891
    @maheshkaka3891 ปีที่แล้ว +4

    जय जय राम कृष्ण हरि 🚩 🇮🇳 🕉 🌸

  • @nanasahebshingate7620
    @nanasahebshingate7620 ปีที่แล้ว +3

    🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @relaxationandpeace3571
    @relaxationandpeace3571 2 ปีที่แล้ว +3

    🙏

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 2 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम हरिकीर्तन दादा दंडवत तुमच्या चरणांवर 👌🙏🚩🚩

  • @babanandhale382
    @babanandhale382 2 ปีที่แล้ว +4

    Atishay god god kirtan ahe dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-he1ec8vs3j
    @user-he1ec8vs3j 3 หลายเดือนก่อน +2

  • @padmajagtap1133
    @padmajagtap1133 2 หลายเดือนก่อน +3

    राम कृष्ण हरी माऊली❤❤❤❤❤

  • @sangeethaghorpade7824
    @sangeethaghorpade7824 2 ปีที่แล้ว +4

    🌷🙏🙏🙏🌷💞

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 2 ปีที่แล้ว +3

    आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏खूप खूप खूप छान अगदी सुंदर खरे सांगितले आहे तुम्ही दादा माऊली, पण मला एक वाटते की जसे नकली रत्नाची किंमत कमी असते तो कोणीही खरेदी करू शकतो, पण खरी रत्नाची किंमत अमूल्य असते ते फक्त कोणीतरी श्रीमंतच खरेदी शकतो तसेच तुम्ही संत सांप्रदायातील अद्वितीय रत्न आहे तुमचे अध्यात्मिक संत विचार आकलन करून घ्यायला तेवढे कुवतिचे भाग्यवंत श्रोतेजन हवे आहेत नूसते गर्दी करणारे नकोत 🙏🙏🙏आजच्या या जगात संताचे महान साहीत्य तुम्ही नुसते अर्थपूर्ण सांगतच नाही तर ते आचरणात आणायलाच पाहीजे याची यथाशक्ती जाणीव करून देता आणि मला आणि माझ्या अनेक भाग्यवंताना याच अध्यात्मिक कीर्तनांची ओढ असणार आहे याची खात्री आहे 🙏🙏🙏🙏💐💐💐 जय जय राम कृष्ण हरी 🙂🙂

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  2 ปีที่แล้ว +3

      ताई तुमच्या श्रवणभक्तीला साष्टांग दंडवत 🙏🙏

    • @vikaspaygude1600
      @vikaspaygude1600 2 ปีที่แล้ว +2

      @@vasantgadkarofficial चरणस्पर्श दादा महाराज माऊली मी खूप लहान आहे 🙏🙏कृतार्थ 🙏🙏🙂
      मनाला स्थिर करवाया 🙏धरी गुरु प्रेम ह्रदयी या
      तयाचे शब्द ऐकावे🙏 मनी स्थिरवून मूरवावे 🙏🙏हाच एक प्रयत्न असतो या धावपळीत रोज🙏 जय जय राम कृष्ण हरी ⛳🙏

    • @RameshPatil-ly8cc
      @RameshPatil-ly8cc 2 ปีที่แล้ว +2

      संत मायबाप कृपावंत

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar 4 หลายเดือนก่อน +4

    दादा आपण खूप पोट तिडिकेन सांगता पटत सर्वांना पण अमलात आणने जमत नाही दहा टक्केलोक करु शकतील तुम्ही अध्यात्माच भांडार खुल करुनठेवलयपचनी पडल पाहिजे धन्यवाद दादा

    • @mahadevchougulechanduricha6834
      @mahadevchougulechanduricha6834 2 หลายเดือนก่อน

      दहा टक्के फार मोठी टक्केवारी सांगितली आपण. अगदी सुंदर मार्गदर्शन करतात तिथपर्यंत सर्वांनी पोहचावे अशी अपेक्षा. काहीं वाटचाल सुरू करतील, एखादा पोहचेल, आनंद मात्र सर्वांना मिळत राहील. राम कृष्ण हरी 🚩💐

    • @AsaramPatil-vq9xk
      @AsaramPatil-vq9xk 2 หลายเดือนก่อน

      महाराज आपण पोट तिडकिने ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करता .परंतू माऊलींनी तत्व मशी महावाक्याचा बोध केला त्या महावाक्याचा बोधाचा श्रोत्यांना अनुभव आणून द्या.की जो अनुभव गहिनीनाथ आणि निवृतीनाथ दादा यांनी माऊलींना आणून दिला.
      तोच अनुभव माझ्या सद्गगुरू यांनी आणून दिला आहे.उदा..तत्वमशी महावाक्य!!
      मुख्य महाविष्णू!चैतन्याने मुळ संप्रदाय फळ तेथूनिया!!

  • @vijayasalte2390
    @vijayasalte2390 2 ปีที่แล้ว +4

    राम कृष्ण हरि दादा