खुप छान महाराज मनापासुन जर तुम्हाला ऐकलं तरच तुम्ही आणि तुमचे विचार समजतात.आणि ते मी ऐकतोय आणि आत्मसात करतोय तुमच्या पायाशी माझा मनापासुन नमस्कार राम कृष्ण हरी महाराज 🙏
आदरणीय गुरुवर्य गुरुश्रेष्ठ महाराज जी चरणस्पर्श आपर्णमस्तु हे भगवंत हे प्रभु हे सर्वेश्र्वेर सर्वश्रेष्ठ सर्वशक्तिमान परमेश्वर परमपिता परमात्मा सृजन कर्ता कि जय 🙏 हे भगवंत हे प्रभु श्रीहरि पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला मायबाप चरणस्पर्श आपर्णमस्तु हे भगवंत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपण प्राध्यापक होता त्यामुळे खूप सुंदर पद्धतिने सुंदर दृष्टांत देता गंभीर विषय आहे समजण्यास अवघड आहे पण आपण समजून देण्याचा अटोकाट प्रयत्न करता यात आपली तळमळ समजते आपल्या ज्ञानाला तोड नाही प्रणाम दादा
वंसतगडकर महाराज अतिशय सुंदर विवेचन केलंत आपण, आपल्याला जय गुरु.आपण जे सांगत आहे हेच ब्रम्हांडाच सत्य आहे,आणि हेच साधं सुध तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीता या ग्रंथा मध्ये दिले आहे,ज्ञानराज गुरु माउली! त्यांच्या कृपा दृष्टी ची सावली!परंपरेने फळा आली! ग्रामगीता रुपाने!.मी ला हरवणे म्हणजेच त्या ईश्वराशी तादात्म्य पावणे.अतिशय सुंदर साध्या सरळ भाषेत मधुन अज्ञानाचे पडदे फाडुन ज्ञानाचे कवाडे उघडले.धन्यवाद महाराज हे ज्ञान उघड करणारे फारच दुर्मिळ.
किती किती सुंदर.. साध्या सरळ सोप्या भाषेत करून सांगितले आहे . लढायचं नाही हरायचं. आणि महत्वाचे ध्यान...🙏🏻खुप खूप सुंदर...🙏🏻🙏🏻🌹💐❤️❤️💐🌹🌹💐🌹🌹 राम कृष्ण हरी दादा 🙏🏻🙏🏻🌹🌹🌹💐💐
जय गुरुदेव साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर
राम कृष्ण हरी माऊली जय हरी महाराज
खुप छान महाराज मनापासुन जर तुम्हाला ऐकलं तरच तुम्ही आणि तुमचे विचार समजतात.आणि ते मी ऐकतोय आणि आत्मसात करतोय तुमच्या पायाशी माझा मनापासुन नमस्कार राम कृष्ण हरी महाराज 🙏
Ram Krishan hari
Ram Krishna Hari khup sundar
जय गुरुदेव प्रभू❤
प पु दादांना साष्टांग नमन 🙏🙏🙏
Apareche dnyan..... Dhnyavad Mauli💐🙏
राम कृष्ण हरी माऊली फार उपयुक्त माहिती मिळाली आहे
जय हरि 🙏🙏🙏
राम कृष्ण हरि दादा
ओम सचिदानंद सद्गुरु नाथाय ओम नमो नमः
Jay hari mauli
Ati utam hech vichar jidanasu sadhakala avashek ahe koti koti jay hari
कोटी कोटी धन्यवाद...!! असे प्रवचन ऐकतच रहावे वाटते, सोप्या भाषेत ध्यान धारणा, जय जय राम कृष्ण हरी...🙏🙏👌
रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏
अप्रतिम महाराज राम कृष्ण हरी
🙏🙏🙏🙏🙏🙏
Avidya mavalli 🙏💐💐
आदरणीय गुरुवर्य गुरुश्रेष्ठ महाराज जी चरणस्पर्श आपर्णमस्तु हे भगवंत हे प्रभु हे सर्वेश्र्वेर सर्वश्रेष्ठ सर्वशक्तिमान परमेश्वर परमपिता परमात्मा सृजन कर्ता कि जय 🙏 हे भगवंत हे प्रभु श्रीहरि पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला मायबाप चरणस्पर्श आपर्णमस्तु हे भगवंत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण......
आपण प्राध्यापक होता त्यामुळे खूप सुंदर पद्धतिने सुंदर दृष्टांत देता गंभीर विषय आहे समजण्यास अवघड आहे पण आपण समजून देण्याचा अटोकाट प्रयत्न करता यात आपली तळमळ समजते आपल्या ज्ञानाला तोड नाही प्रणाम दादा
जय गुरुदेव दत्त.... राम कृष्ण हरी..
।।रामकृष्ण हरी।। जय सदगुरु।।🙏🙏🙏🌹🚩🚩
😌🙏🙏💛
पाणी मे मिन प्यासी
मोहे सुन सुन आये हाँसी
खूप सुंदर निरुपण आहे जय जय राम कृष्ण हरी 🌹🌹🙏🙏🙏
ध्यान आणि समाधी यातला फर्क छान विवेकपूर्ण सांगितलात महाराज आपल्या चरणी साष्टांग दंडवत
दादा
आपली प्रवचने एकतच रहावी वाटते व मन प्रसन्न होऊन मन शांत होते. व आनंदी...राहते.
दादा जय हरी....
रामकृष्ण हरि
Jay gurudav
Chandrakant sarje ausa
Ram Krishna hari maharj
Ram Krishna Hari dada🙏🙏
चरणस्पर्श दादा..🙇🏻♀️🙏🏻
राम कृष्ण हरी 🙏🏻🚩
!! जय जय राम कृष्ण हरी !!
देवा आपल्या चरणी कोटी कोटी वंदन ,आपला आवाज खुप खुप गोड आहे मी आपले भजन सतत ऐकत असते , देवा आपणास विनंती आहे की आपण सतत ध्यान विषयी सांगत रहा
अंध भक्ती आणि डोळस भक्ती यांचे भारी विश्लेशन केले 🙏🏻🙏🏻🙏🏻
वंसतगडकर महाराज अतिशय सुंदर विवेचन केलंत आपण, आपल्याला जय गुरु.आपण जे सांगत आहे हेच ब्रम्हांडाच सत्य आहे,आणि हेच साधं सुध तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीता या ग्रंथा मध्ये दिले आहे,ज्ञानराज गुरु माउली! त्यांच्या कृपा दृष्टी ची सावली!परंपरेने फळा आली! ग्रामगीता रुपाने!.मी ला हरवणे म्हणजेच त्या ईश्वराशी तादात्म्य पावणे.अतिशय सुंदर साध्या सरळ भाषेत मधुन अज्ञानाचे पडदे फाडुन ज्ञानाचे कवाडे उघडले.धन्यवाद महाराज हे ज्ञान उघड करणारे फारच दुर्मिळ.
अप्रतिम प्रवचन दादा👌👌🙏🙏🚩
थेट काळजात भिडलं 👏👏🙏🙏
किती किती सुंदर.. साध्या सरळ सोप्या भाषेत करून सांगितले आहे . लढायचं नाही हरायचं. आणि महत्वाचे ध्यान...🙏🏻खुप खूप सुंदर...🙏🏻🙏🏻🌹💐❤️❤️💐🌹🌹💐🌹🌹 राम कृष्ण हरी दादा 🙏🏻🙏🏻🌹🌹🌹💐💐
जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण,.......
Jay hare krishna
राम कृष्ण हरी दादांच्या चरणी साष्टांग नमस्कार 🙏
खुप सखोल चिंतन❤️👏
सुंदर
💐💐 राम कृष्ण हरी 🙏🙏
जय सद्गुरू. प्रणाम दंडवत 🙏❤
🙏 दादा आपण जिनिअस अहात. आपली अमृतवाणी सारखी ऐका कान मन तृप्त होतच नाही. धन्यवाद दादा,🙏
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी दादा खुप सुंदर सरळ सोप्या भाषेत चिंतन कसे करावे हे सांगितले 👏👏🙏🙏
🌺🙏🙏
खुपच गोड प्रवचन
ठाईच बैसुनि करा एक चित्त । आवडी अनंत आडवावा।
🌹 जय गुरु🌹
🙏🙏