या कीर्तनात खूपच गोडवा..ह.भ.प. बाळकृष्ण दादा वसंत गडकर.देवपुर चे किर्तन भाग 1
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- कीर्तनाची चाल यशवंत जी महाराज व ह-भ-प रामेश्वर जी जी महाराज
#वारकरी_कीर्तन_यूट्यूब_चॅनल_मुकेश_पाटील_नंदुरबार
परवानगीशिवाय कोणीही व्हिडिओ डाऊनलोड करू नये केल्यास युट्युब चे नियमानुसार कारवाई करण्यात येईल
तमाम माझ्या महाराष्ट्रातील वारकरी बांधव व माझे गुरूजन, माझी अशी तुम्हाला विनंती की ...
आपल्याला आपल्याकडे झालेले धार्मिक, कार्यक्रम किंव्हा होनार भागवत कथा, किर्तन, प्रवचन ,भारुड, संगित भजन, हे कार्यक्रम आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध"वारकरी कीर्तन" या यूट्यूब चैनल वर दाखवता येतील त्यासाठी आपण या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.9096471921, मुकेश पाटील नंदुरबारै
Aani Ha Varati dilelya (i) batton var click karayala visaru Naka
माऊली दंडवत,अतिशय सुंदर मार्मिक कीर्तन ,प्रणाम
खुप मस्त महाराज आध्यामिक रामायण व कीर्तन समाजावून सांगितले खुप मस्त आवडले
अप्रतिम माऊली तत्वाची चांगली ओळख पटवून देतात जय हरी 🙏🙏
०00000000०00०0900०0००00०००0०
।। सदगरूनाथ महाराज की जय ।।
Khup chan,🙏🏻
Aamche sadguru 🙏🏻🌸
खुपच गोड कीर्तन 🙏💐💐💐💐💐💐
आनंदाचे डोई आनंद तरंग। आनंदची अंग आनंदाचे। जय गुरु, माऊली
प्रत्येक किर्तन अप्रतिम आहे.
Ram Krishna Hari Mauli
संस्कृती, ओजस्वी वाणीतून प्रकट झाले आहे, धन्यवाद, दंडवत
आदरणीय दादांना साष्टांग दंडवत.
अप्रतिम किर्तन
आनंद देणारे किर्तन
माऊली खुप सुंदर
💐🙏🕉Jay Ramkrishna Hari 🙏💐
आपल उमरगा येथील कीर्तन ऐकले त्यात आपला परिचय अष्टपैलू व्यक्तिमत्व कळालं खूप आनंद झाला आपल्या आवडत्या व्यक्ती ची सर्व गुण संपन्न अशी कीर्ती ऐकले आणि मन भरून आले शब्द अपुरे पडतात त्रिवार वंदन
अध्यात्मिक किर्तन सेवा सुदर रितिनमाडणी सुंदर दृष्टांत वसिद्धात उलगडून सागण्य5कला अप्रतिम धन्यवाद दादा महाराज त्रिवार वंदन विनम्र अभिवादन
Ram krishna hari Mauli nice
किर्तन कॉमिडी
हे
कॉमिडी लिहू नाही
वारकरी
किर्तन
फक्त किर्तन
Ram Krishna Hari Dada ji
👋 आदरणीय दादांना साष्टांग दंडवत 🚩🖐️ जय हरी माऊली 🚩
सुंदर निरूपन दादा
गोडच गोडी लावली
अप्रतिम निरुपन !
राम कुष्ण हरी माऊली खूप गोड कीर्तन
हभप संतचरणरज दादा आज आपल्या कीर्तनामृताचा आस्वाद घेतला. साष्टांग दंडवत🎉
जय हरी दादा
दादा नमस्कार, तुमचा फोन नंबर पाहिजे.
Jai sree ram
जय जय राम कृष्ण हरी दंडवत प्रणाम माऊली 🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🙏🙏🙏
आनंदाचे डोही आनंद तरंग.🙏🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏👍👍🙏🙏
Jay haree maulee
Ramesh Reddy borsuri
गोडवा तर घेवूदद्या डाऊन लोड करून जय हरी,,,,
खरय माउली कीर्तनाचा बाजार चालू आहे वाय वरन सातारा करतात भगवंताच्या लीला बाजूला फाफड पसारा जास्त
गुरुजी आम्हाला गुरु मंत्र घ्यायचा आहे तुम्ही कधी द्याल राम कृष्ण हरी
खूप छान 👍👍🙏
असे किर्तन ऐकून साक्षात माझ्या गुरूजींची आठवण आली.
।। जय जय रामकृष्ण हरि ।।
❤❤❤।।ज्ञानोबा माऊली तुकाराम ।।❤❤❤
🙏🙏🙏🙏🚩🇮🇳🌹👌
जय जय राम कृष्ण हरी दादा महाराज
खूपच सुंदर निरूपण करतात आपण असल निरूपण पंढरीनाथ निमकर गुरुजी करायचे, जयहरि 🙏🏳🌼
रामकृष्ण हरी माऊली या अभंगाचे निरूपण आपल्या मुखातून अनेकवेळा ऐकले परंतु प्रत्येक वेळी वेगळी अमृतवानी ऐकायला मिळाली खूप छान माऊली 🙏🙏🙏🙏🙏
गुरुवर्य दादा मी पण अनुग्रह प्राप्त आहे परंतु खंड पडला आहे मी काय करावे
रामकृष्ण हरि 👌👌👌
राम कृष्ण हरी।। 🙏माथेरान
छान गोड वारकरी चिंतन गायन वारकरी किर्तन चँनलचे मनःपुर्वक धन्यवाद
Kirtanache vyaaspith kashasathi he Indurikar la samjun ghene garneche aahe. Dhandevaik kirtankar Indurikar shik kirtan kase assve. Kirtanacha tamasha karun taklaya Nivrutti Indurikarane.
Y
Atishay yogya boltay apan marajadvait tatvadnan kinich sangat nahi nusta bidagi pura kirtan kartat
अशा किर्तनाची खरच गरज आहे
*आदरणीय दादांना साष्टांग दंडवत*
Ram kursna hari dada
अप्रतिम सत्य कीर्तन🎉🎉🎉🎉