मी गेले 15 दिवसापासून दादांचे रोज 1 तरी कीर्तन You Tube मुळे पाहत आहे.तसेच सायंकाळी न चुकता 1 तासाचा हरिपाठ ऐकतो.. मन तृप्त होत आहे असे ज्ञान,आवाज संगीत आहे..❤
राम कृष्ण हरी 🙏🏼🙏🏼🌹 दादांच्या चरणी साष्टांग नमस्कार 🙏🏼👏🏽 संत जनाबाईंचा हा अभंग शब्दशा अर्थाने जरी साधा सरळ वाटत असला तरी त्यातील आध्यात्मिक गुढ (मतितार्थ) ईतका सुलभ आणि गोड दादांनी मांडला याला तोडच नाही. दादा तुम्ही धन्य आहात.दादा तुमच्या मुखकमलातुन असंच अमृत आम्हाला(साधनेसाठी आतुर असलेल्या जिवाला) सदैव मिळत राहावं हिच प्रार्थना 🙏🏼🙏🏼🌹 जय हरी विठ्ठल 🙏🏼🌹विठ्ठल 🙏🏼🌹विठ्ठल 🙏🏼🌹
ज्या प्रमाणे श्री कृष्णा ने अर्जुनास गिता सांगीतली त्याप्रमणे तुम्ही ज्ञान आम्हास देता परंतु जसी अकलन शक्ती असेल त्याप्रमाणे ते घेता येते अन्यथा हे सर्वांना समजन्या इतकं हे सोपं पण नाही !!राम कृष्ण हरि!!
बाबा राम कृष्ण हरी 🙏🙏🏻 आजच्या kaliyugachya मते तुम्ही खूप अनमोल आहात .कारण जे अनमोल रत्न तो म्हणजेच अव्यक्त परमात्मा आहे. तर तो व्यक्त रूपाने तुमच्या मध्ये तुमच्या वाणी मध्ये प्रगट रूपाने तो आम्हाला अनुभवयास मिळतो. प्रत्येक शब्दा मधून तुम्ही आम्हास व्यक्त रूपाने आमच्या समोर त्याची गोडी चखण्यास देता. धन्य आहात तुम्ही 🙏🏻🙏🙏
अतिशय सुरेख, आणखीन एक विनंती आहे, जी बऱ्याच दिवसापासून करू इच्छितो,आपला माऊलींचा हरिपाठ खूपच सुंदर, रसाळ वाणीतून आहे,तसाच एकनाथ महाराज यांचा पण हरिपाठ आपल्या वाणीतून ऐकायला मिळावा ही फार दिवसाची इच्छा आहे
आदरनिय दादा सादर प्रणाम🚩🙏🚩 आपल्या कीर्तन निरुपणाविषयी काय बोलणार!निशब्द आहे. मी कायम एक विनंती करत असतो की युटुब वर आपण कार्यक्रमाची पत्रिका आम्हाला कळवावी जेणेकरून आम्हाला थेट कीर्तन श्रवणाचा लाभ मिळेल.🙏
जय सदगुरू 🙏🚩
खूप खूप खूप सुंदर
Jay sadguru 🙏🙏🙏🌹 🌹🌹👍👌🌹🙏
Haripathache tumchyakadun samazla🎉🎉🎉
अतिशय उत्तम वानी प्रवचन 👌🙏
जय सद्गुरु माऊली🌹🌹🌹🙏
Jay guru🙏👌🌹💐🙏🙏🙏
❤
याकाचनबर😮😮
सर्वात माझ आवडत कीर्तन सर्व दृष्टांत सुंदर व सिद्धातहि ऐकून मन प्रसन्न होतेजिवा शिवाची भेट मतितार्थ नमस्कार दादा
जनार्दन जनार्दन माय बाप जनार्दन
सद्गुरु नाथ जनार्दन 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
दादा महाराज 🙏🏾🙏🏾🙏🏾
🙏🙏👌👌 दृष्टांत आणि सिद्धांत च्या विचारांनी मन प्रभावित होऊन आत्म तृप्तीचा आनंद झाला. धन्यवाद कोटी वंदन विश्वगुरू व्हावे यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना.
मी गेले 15 दिवसापासून दादांचे रोज 1 तरी कीर्तन You Tube मुळे पाहत आहे.तसेच सायंकाळी न चुकता 1 तासाचा हरिपाठ ऐकतो.. मन तृप्त होत आहे असे ज्ञान,आवाज संगीत आहे..❤
दादा जयगुरू 🙏🙏🙏आपले विवेचन खूपच सुंदर मार्मिक व बोधात्मक आहे 🌹🌹🌹जयगुरू जयहरी 🙏🙏
राम कृष्ण हरी जय हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙏🏼🙏🏼🌹
दादांच्या चरणी साष्टांग नमस्कार 🙏🏼👏🏽
संत जनाबाईंचा हा अभंग शब्दशा अर्थाने जरी साधा सरळ वाटत असला तरी त्यातील आध्यात्मिक गुढ (मतितार्थ) ईतका सुलभ आणि गोड दादांनी मांडला याला तोडच नाही. दादा तुम्ही धन्य आहात.दादा तुमच्या मुखकमलातुन असंच अमृत आम्हाला(साधनेसाठी आतुर असलेल्या जिवाला) सदैव मिळत राहावं हिच प्रार्थना 🙏🏼🙏🏼🌹
जय हरी विठ्ठल 🙏🏼🌹विठ्ठल 🙏🏼🌹विठ्ठल 🙏🏼🌹
ज्याची भक्ती ज्याची पूजा तयाचे ज्ञान होणे जरुरी असे
म्हणे हरदेव की पहिले ईश्वराची ओळख होणे जरुरी असे
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली.. धन्यवाद.. 🙏🙏
अतिशय सुंदर किर्तन होते माऊली
रामकृष्ण हरी प्रत्येक शब्द लाखो मोलाचा जय हो प्रभु आपकी सदैव जय हो असेच प्रेमाअमरुत मिळतच राहावे 🙏🙏🙏🙏🙏
वाहजी महाराज माझ्या गावात आले होते नाही ऐकता आले पण आता ऐकून समाधान झाले
Ram Krishan Hari Mauli
रामकृष्ण हरी🇮🇳 माऊली
माऊली
Babanrav shinde wing Ram kersn hare 🙏
ज्या प्रमाणे श्री कृष्णा ने अर्जुनास गिता सांगीतली त्याप्रमणे तुम्ही ज्ञान आम्हास देता परंतु जसी अकलन शक्ती असेल त्याप्रमाणे ते घेता येते अन्यथा हे सर्वांना समजन्या इतकं हे सोपं पण नाही !!राम कृष्ण हरि!!
🙏🌹 जय जय राम कृष्ण हरी 🌹🚩🙏
राम कृष्ण हरी माऊली
Godch,nirupn,dada,Jay,haari
धन निरंकार जी
Apratim 👌👌 🙏ram krushn hari 🙏🚩🚩
Ram krushna hari
Maza dav
Jay gurudev
Chandrakant sarje ausa
खूप छान वाटलं
अप्रतिम राम कृष्ण हरी महाराज
🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏
राम कृष्ण हरि
👌👌👌🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी दादा
Santa Te deo jay hare
Jai hari 😌 Maharaj!!!!
खूपच छान जात्यावर दळलय पण रहस्य आज समजल
सुलभ फारच भावल
माऊली किती सुंदर ,गोड अविट साक्षात तुमच्या मुखातुन देवच बोलतो.
बाबा राम कृष्ण हरी 🙏🙏🏻
आजच्या kaliyugachya मते तुम्ही खूप अनमोल आहात .कारण जे अनमोल रत्न तो म्हणजेच अव्यक्त परमात्मा आहे. तर तो व्यक्त रूपाने तुमच्या मध्ये तुमच्या वाणी मध्ये प्रगट रूपाने तो आम्हाला अनुभवयास मिळतो.
प्रत्येक शब्दा मधून तुम्ही आम्हास व्यक्त रूपाने आमच्या समोर त्याची गोडी चखण्यास देता.
धन्य आहात तुम्ही 🙏🏻🙏🙏
डॉक्टर साहेब राम कृष्ण हरी..
जय श्री गुरूदेव
jay hari vitthal.
अनमोल.वचन...बळकृषणदादा💐💐💐💐🙏🙏🙏🙏🎤
रामकृष्ण हरि
अप्रतिम 🙏🏻
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी माऊली
जय हरी महाराज 🙏प्रत्येक शब्द ब्रम्हरस भरलेला आहे.महाराज तुमचं किर्तन जीवाचा कान करून श्रवण करते.कोटी कोटी प्रणाम 🙌
साक्षात परब्रह्म आहात देवा एकन एक शब्द लाखो मोलाचा आहे जय सद्गुरू
धन्यवाद
🙏रामकृष्ण हरी 🙏
🙏राम कृष्ण हरी🙏
फारचं छान
🙏🌹 Jay Guru 🌹🙏
भगवत प्राप्ती हराव लागत 🙏🙏
Ram Krishna Hari 👍🙂
कबिराचा दृष्टांत सुंदर आहे जनाबाई ची भक्ती सर्व श्रेष्ठ 3आहे च आपण ऐकणे वनामस्मरण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा हेच खर नमस्कार दादा
तुमचेनाचत असलेल कीर्तन मला पहाण्याची इच्छा आहे नाचू कीर्तनाचे रंगी पाहिले यूट्यूब वरचेबहुतेकपाहिलेत दादा
ॐ जनार्दन जय जनार्दन 🙏🙏
राम कृष्ण हरि 🙏🏻
जय गुरुदेव 🙏🏼🕉️🚩💐
जय गुरुदेव 🌹🚩🚩🌹
जय हरी माऊली 🙏🌹🌹🌹
अतिशय सुरेख, आणखीन एक विनंती आहे, जी बऱ्याच दिवसापासून करू इच्छितो,आपला माऊलींचा हरिपाठ खूपच सुंदर, रसाळ वाणीतून आहे,तसाच एकनाथ महाराज यांचा पण हरिपाठ आपल्या वाणीतून ऐकायला मिळावा ही फार दिवसाची इच्छा आहे
आपला विचार नाही कळला
!! Ram krushna Hari !!
श्रीगुरु सारिखा असता पाठीराखा
इतरांचा लेखा कोण करी
जय हरि माऊली दादा
हरी ओम्.., खूप छान.., वासना हिच मनुष्याला जन्ममरणच्या चक्रामधे फ़िरवीत असते.., खुप दिवसानंतर पूर्ण कीर्तन श्रवण केलों.., जय श्री हरी…,
खूप छान आध्यात्मिक अनुभुती
दादा महाराजांचे कीर्तन ऐकण्याचा छंदच लागला आहे अजून ऐकावे वाटते
अतिशय गोड आणि परखड निरूपण 🙏🏻🙏🏻राम कृष्ण हरी 👣🌺🌺
खुपच अप्रतिम चिंतन❤️🙏
जय हरी दादाजी......
अप्रतिम.... श्रवन.... 🙏🙏
MAST...
Apratim
Jay gurudev...!!
हाच. खरा परमार्थ हीच खरी वाट जय हारी माऊली 🙏🙏💐
अप्रतिम कीर्तन दादा🙏🚩👌👌
खुपच छान👏
🙏🏼❣️
अप्रतिम कीर्तन राम कृष्ण हरी
आदरनिय दादा सादर प्रणाम🚩🙏🚩
आपल्या कीर्तन निरुपणाविषयी
काय बोलणार!निशब्द आहे.
मी कायम एक विनंती करत असतो
की युटुब वर आपण कार्यक्रमाची पत्रिका
आम्हाला कळवावी जेणेकरून आम्हाला
थेट कीर्तन श्रवणाचा लाभ मिळेल.🙏
Ani haripathache mahatva samjl
जयगुरू आपला कार्यक्रम वरोरा चंद्रपूर येथे आयोजित करण्यासाठी साधारण किती खर्च येईल कृपया कळवावे
आमचे मठाधिपती नामदेव कुंभार यांच्याशी आपण संपर्क करावा त्यांचा फोन नंबर youtube च्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे
राम कृष्ण हरी माऊली
तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर हवा होता
सप्ताहासाठी नाशिक वरून आहे.
डिस्क्रिप्शन मध्ये संस्थांचा नंबर आहे
नांदेड चे कीर्तन upload नहि करनार का महाराज
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी