Pethe Mam कडून मी बारक्षार शिकले.या विषयाचं आम्हाला काहीच knowledge नसताना यात गोडी निर्माण होवून पूर्ण विश्वास बसणं हे फक्त mam मुळेच शक्य.....thank you so much mam for guiding and showing us this new world ❤
माधुरी.. खुप रंगतदार झाली तुझी मुलाखत.. लहानपणापासूनच ग्रेट आहेस तु.. अत्यंत हुशार.. तुझ्या इतके गणितात मार्कस् तर कोणीच मिळवू शकले नव्हते.. आम्हाला अभिमान वाटतो तुझा.. खूप खूप शुभेच्छा.. 😊
खूप खूप छान माहिती मिळाली.... बाराक्षर ही काळाची गरज आहे हे जाणवतंय..... सामाजिक भान असलेली..... हुशार असूनही नम्र.....अशा वंदनीय माधुरी ताईंना नमस्कार!! आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!💐🙏
खूप खूप छान. मी माधुरी ताईची विद्यार्थिनी आहे. माधुरी ताई खूप ग्रेट आहेत. त्या आम्हाला बाराक्षार अतिशय सुंदर शिकवतात. बारा क्षार म्हणजे कमाल आहे. खरेच डॉक्टरांकडे जायची गरज पडत नाही. डायबेटीस तर खूप कंट्रोलमध्ये येतो. सर्वांनी जरूर शिकावा. माधुरीताई अत्यंत तळमळीने शिकवतात म्हणजे काय शब्दच नाहीत.
माधुरी ताई, तुम्ही खरंच हाडाच्या शिक्षिका, उत्तम गृहिणी आहातच....तुमचा प्रामाणिकपणा व बारक्षारविषयीची तळमळ एक तुमची शिष्या म्हणून मनाला खूप भावते... स्त्रीविषयक तुमचा दृष्टीकोन अगदी पटणाराच आहे.तुम्हाला मनापासून धन्यवाद.
आपला पत्ता आपल्या औषधाची नांवे कळली तर बरे होईल. आम्ही आपल्याशी कसा संपर्क करू शकतो ते सांगा. याची औषध कुठे मिळतात. पण तुम्हालाच तब्बेत दाखविली तर बरे होईल. आपला फोन नंबर दिलात तर बरे होईल.
माझा पण बाराक्षार वर पूर्ण विश्वास...allopthy ची औषधे घ्यावी लागत नाहीत.... तुम्ही फोन नंबर इतका छान सांगितलात की कधी एकदा फोन कधी करु असे वाटते आहे... फोन कधी करु ? वेळ कळवा
नमस्कार! माझ्या पुतण्याला थालसेमिया आहे. त्याचा जन्म डिसेंबर २००२ चा आहे. आता तो २२ वर्षाचा आहे. त्याला साधारण २१ दिवसांनी रक्त द्यावं लागतं. आपल्या औपधांचा चांगला परिणाम होईल अशी खात्री वाटते. आपला फोन आणि पत्ता समजला तर फार बरं होईल. प्लीज.
अतिशय सुंदर मुलाखत
धन्यवाद
Apratim mulakhat. Khup khup dhanyavad 🙏🏻
धन्यवाद
मुलाखत फारच छान आहे.
माधुरी ताईंकडून खूप शिकता आले.अष्टपैलू व्यक्तिस्वातंत्र्य सलाम.
अष्टपैलू व्यक्तित्वाला सलाम
धन्यवाद
दोघींच्या मधली तेरड्याची झाडे पण खूप छान
अप्रतिम मुलाखत माधुरीताई फारच उपयोगी, महत्वाची, eye opener माहिती 🙏
धन्यवाद
मस्त प्रेरणादायी मुलाखत आहे great work🎉
Pethe Mam कडून मी बारक्षार शिकले.या विषयाचं आम्हाला काहीच knowledge नसताना यात गोडी निर्माण होवून पूर्ण विश्वास बसणं हे फक्त mam मुळेच शक्य.....thank you so much mam for guiding and showing us this new world ❤
धन्यवाद. आपलं नाव सांगाल का?
@kuhookoyal3162 Tyancha contact number milel ka? Description madhe dilela disat nahi
खूप छान कार्य.. अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद...
धन्यवाद
मॅडम तुम्ही खूप खूप ग्रेट आहात...मला तुमच्या कडून शिकायला मिळाले...बारा क्षार खरंच खूप उपयोगी आहेत. मॅडम तुम्हाला शताश: नमन.🙏
धन्यवाद
खूप शिकण्यासारखं, खूप घेण्यासारखं, प्रेरणादायक 🙏🙏
धन्यवाद
Maza comntac
Great Madhuri❤
धन्यवाद
खूप उपयुक्त आणि वेगळ्या विषयावर माहिती मिळाली आपल्याला आणि आदरणीय पेठे मॅडम ना सस्नेह 🙏🙏🙏
धन्यवाद
माधुरी.. खुप रंगतदार झाली तुझी मुलाखत.. लहानपणापासूनच ग्रेट आहेस तु.. अत्यंत हुशार.. तुझ्या इतके गणितात मार्कस् तर कोणीच मिळवू शकले नव्हते.. आम्हाला अभिमान वाटतो तुझा.. खूप खूप शुभेच्छा.. 😊
धन्यवाद
Kya bat hai !!!!
धन्यवाद
खूप खूप छान माहिती मिळाली....
बाराक्षर ही काळाची गरज आहे हे जाणवतंय.....
सामाजिक भान असलेली.....
हुशार असूनही नम्र.....अशा वंदनीय माधुरी ताईंना नमस्कार!! आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!💐🙏
धन्यवाद
असे गुरु लाभने भाग्य लागते 🙏🏼
धन्यवाद
खूप खूप छान. मी माधुरी ताईची विद्यार्थिनी आहे.
माधुरी ताई खूप ग्रेट आहेत. त्या आम्हाला बाराक्षार अतिशय सुंदर शिकवतात. बारा क्षार म्हणजे कमाल आहे. खरेच डॉक्टरांकडे जायची गरज पडत नाही. डायबेटीस तर खूप कंट्रोलमध्ये येतो. सर्वांनी जरूर शिकावा. माधुरीताई अत्यंत तळमळीने शिकवतात म्हणजे काय शब्दच नाहीत.
धन्यवाद
फोन नंबर द्या
खूप छान मुलाखत. खूप छान माहिती व बाराक्षार ची गरज व उपचार व उपयोग.
धन्यवाद
खूप छान मुलाखत. अतिशय उपयुक्त माहिती मिळाली.धन्यवाद
धन्यवाद
छान औचित्य साधून अगदी योग्य आणि बुद्धिमान अशा ताईंची मुलाखत छानच झाली.
धन्यवाद
मुलाखत खूप छान ,माहितीपूर्ण झाली...
आमच्या गुरूला प्रणाम🙏🌹
धन्यवाद
So grateful to learn from you and Harshada madam 🙏🏼🌷
धन्यवाद
माधुरी ताई, तुम्ही खरंच हाडाच्या शिक्षिका, उत्तम गृहिणी आहातच....तुमचा प्रामाणिकपणा व बारक्षारविषयीची तळमळ एक तुमची शिष्या म्हणून मनाला खूप भावते... स्त्रीविषयक तुमचा दृष्टीकोन अगदी पटणाराच आहे.तुम्हाला मनापासून धन्यवाद.
धन्यवाद
खूप छान मुलाखत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत बारा क्षार ची माहिती पोहचावी आणि सर्वांना आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
धन्यवाद
अलका..खूप छान झाली मुलाखत.. आमच्या मनातील अचूक प्रश्न व शंका विचारून त्यांना बोलते केलेस... आहेत..छान बोलल्या मधुरीताई..खरेच great 👍 आहेत त्या...
धन्यवाद
Madhuri madam चा mobile no आणि पत्ता मिळू शकेल का? ऑन लाईन कोर्स करायचा असेल तर
खूप छान माहिती दिली. तरूण युवतीशी घर बसल्या याचे शिक्षण घ्यायला कांहीच हरकत नाही.
धन्यवाद
Alka khup chan zali ga mulakhat. Barakshara baddal chan mahiti milali💐👏👏Madhuri madam na 🙏🙏
धन्यवाद
Khup chhan mulakhat ,amchya Madhuri tai sarvanna dnyan vatatat, barakshar cha khup varshancha abhyas ahe tumcha
धन्यवाद
Very useful infornation.
Atishay upukt मुलाखत. Akdam Navin vishayawar reasearch karun wegla rasta aapan dakawla. Anek पेशंटना यामधून रस्ता सापडेल. Shubheshha. Dr. Bharati Amte. Anandwan.
खूप छान, उपयुक्त माहिती. मी माधुरी मॅडम ची विद्यार्थिनी आहे. खूप छान शिकवतात. प्रत्येकाने १२ क्षार माहिती करून घ्यायलाच हवेत. मुलाखत छानच झाली.
धन्यवाद
त्यांचा नो मिळेल का
कृपया माधुरी मॅडमचा फोन नंबर किंवा email address पोस्ट करा. मला हा कोर्स करावयाचा आहे.
Chaan maahiti dili
खूपच सुरेख मुलाखत
धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली.
धन्यवाद
Boston cha online classes chi information milel ka
खूप छान मुलाखत .. माधुरी पेठे मॅडमच्या ज्ञानाचा, अनुभवाचा प्रत्यक्ष लाभ त्यांच्या बाराक्षारच्या कोर्सेस मधून घेतला आहे.
धन्यवाद
त्यांचा फोन नो मिळेल का
@@suvidyavelankar8473इथे नंबर शेअर होत नाही
हो, मलाही शिकायचंय.संपर्क कसा करायचा?
Nano technology कशी develop केली?
Potentisation ने
गुरुवर्य माधुरी मॅडम ना नमस्कार!!🙏💐
धन्यवाद
माझ्या माधुरी मैडम,
हे सांगायला सुद्धा,गर्व वाटतो।❤🙏🙇
बाराक्षार मधे पण मैडम नी प्राविण्य मिळवल आहे ।👌
धन्यवाद
आपला पत्ता आपल्या औषधाची नांवे कळली तर बरे होईल. आम्ही आपल्याशी कसा संपर्क करू शकतो ते सांगा. याची औषध कुठे मिळतात. पण तुम्हालाच तब्बेत दाखविली तर बरे होईल. आपला फोन नंबर दिलात तर बरे होईल.
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा वर संपर्क करा
मला हा online class join करायचा आहे तर कसा करता येईल ?
पहिले १२क्षार कोणते ते सांगा.
सांगते. फोन करा.
सुंदर खर न वाटणार वास्तव ,त्यांचा फोन no.milel का
इथे नंबर शेअर होत नाहिये
Aapla no milel ka? Online class karayacha aalyas contact kasa karava?khupach apratim mulakhat.🙏🙏
ग्रूपवर बघा. टाकलाय.
Madam cha contact no. Milel ka
मुंबईत अशी treatment कोणी देणारे आहेत का?
आहेत.
Class join karaycha ahe. Contact karta yeil ka
माधुरीताईची मुलाखत खूपच छान झाली. ताईंचा नंबर आम्हाला मिळेल क?
खरंच contact no. हवा आहे. अप्रतीम मुलाखत।
ग्रूपवर शेअर केलाय. दिसेल.
माझा पण बाराक्षार वर पूर्ण विश्वास...allopthy ची औषधे घ्यावी लागत नाहीत.... तुम्ही फोन नंबर इतका छान सांगितलात की कधी एकदा फोन कधी करु असे वाटते आहे... फोन कधी करु ? वेळ कळवा
रात्री करा
नमस्कार! माझ्या पुतण्याला थालसेमिया आहे. त्याचा जन्म डिसेंबर २००२ चा आहे. आता तो २२ वर्षाचा आहे. त्याला साधारण २१ दिवसांनी रक्त द्यावं लागतं. आपल्या औपधांचा चांगला परिणाम होईल अशी खात्री वाटते. आपला फोन आणि पत्ता समजला तर फार बरं होईल. प्लीज.
इथे नंबर शेअर होत नाही. ग्रूपवर नंबर आहे. थोडं शोधलं की सापडेल. थायलासेमियाला उपयोग होतो.
Madhuritaincha patta, phone no milel ka? mala barkshar shikayache ahet.
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
Chan aahe. Mala pun interest aahe karayla
माझा नंबर ग्रूपवर शेअर केला आहे. माझ्याशी संपर्क साधा.
Madam there is any treatment for infertility
हो, नक्की
सौ. माधुरीताईं पेठे यांचा मो . नं. देता का ?
नऊ चार दोन तीन पाच, दोन तीन सहा, सात सहा.
इथे नंबर देता येत नाही disappear होतो म्हणून शब्दात लिहिलाय.
Great...किती छान.. लगेचच उपाय शोधला
Please give details of teaching barakshar contact no
तुमचे कोर्स एनएमसी कडून मान्यता प्राप्त करून घेतले असतील तर त्याची प्रत दाखवल्यास उत्तम. मान्यता नसल्यास रुग्ण तपासू शकत नाही
मला फोन केला तर आपण बोलू.
खूप छान माहिती मिळाली, फोन no मिळेल का मॅडमचा
खाली दिलाय.
तुमचा पत्ता सांगता का?
फोन नंबर कॉमेंट्स मधे आहे. मला फोन करा.
आम्हाला त्याचां पत्ता द्या
नंबर कॉमेंट्स मधे आहे.
इथे नंबर शेअर होत नाही
@@mnpethe मग कसा संपर्क करा
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
मला हा ऑनलाईन क्लास करायचा आहे. कृपया पेठे मॅडम यांचा मोबाईल क्रमांक द्याल का?
ग्रूपवर आहे
मला सांगायला खूप अभिमान वाटतो मी पेठे मॅडम यांचा शेजारी आहे.
धन्यवाद
madam la contact kasa karaycha,?
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
Contact no milel ka
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
आम्हाला ह्या मा. मॅडमचा फोन नंबर मिळेल का ?
ग्रूपवर आहे. थोडं शोधलं तर दिसेल. इथे नंबर शेअर करता येत नाही. Disappear होतो.
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
Madhuri Tai class sathi phone no dya ,please
मुलाखत खुप छान! पण मुलाखत देणाऱ्यां पेक्षा घेणाऱ्याच जास्त बोलतात ,त्यामुळे ..
धन्यवाद
बाराक्षार म्हणजे काय आणि कोणती ते नाही सांगीतलं
हा बाराक्षारांचा परिचय याबद्दल कार्यक्रम नव्हता. माझा परिचय असा कार्यक्रम होता.
यांचा पत्ता आम्हाला मेसेज करा
ग्रूपवर शेअर केलाय नंबर.
Please madam चा नंबर share करा 🙏
ताई फोन नंबर दया
Mam mulakhat chhan
धन्यवाद
what is contact number
ग्रूपवर आहे. इथे नंबर शेअर होत नाही disappear होतो. थोडं शोधलं की सापडेल.
मस्त प्रेरणादायी मुलाखत आहे great work🎉