तुमचे हे व्याख्यान आमच्या साठी eye opener आहे, या रूपाने मला एक golden key for my life मिळाली आहे, मी पण सूर्योपासना करायचा प्रयत्न करणार आहे, तुमचे खूप खूप आभार आणि शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
खूपच छान माहिती दिली आहे ताई तुम्ही.मी नियमित सूर्यनमस्कार करते त्यामुळे मोठ्या दुखण्यातून सही सलामत बाहेर आले. तुम्ही सांगितल्या प्रमाणे सूर्योपासना करायला मला निश्चितच आवडेल
Maduri tu v mi shejari rhaycho tevha pasun mi bhagitlele aahe tu kiti Suryupasna karaychis ani tula jo eye problem hota jo Dr kadun pan swallowed zala navta to tu Suryupasna ni swallowed zala he mi bhagitlele aahe. I m really proud of u Maduri .u r a sach great parson ❤
अहो काकू असं करू नका.. लोकांचे डोळे आणि कॉमन सेन्स दोन्ही बिघडतील. पाण्यातले मॉलेक्यूल वगैरे डोळ्यांनी अजिबातच दिसत नाहीत. सूर्याकडे बघून जे असं मॉलेक्यूलसारखं दिसतं त्याला डोळ्यांसमोर काजवे चमकणे असं म्हणतात.

खूप उपयोगी, अभ्यासपूर्ण, माहिती जिचा सर्व वयातील लोकांना फायदा होईल जिच्या साठी पैसे खर्च करावे लागत नाहीत फक्त निश्चय हवा 🙏🙏माधुरी ताई
खुपच छान माहिती खूप आभारी आहोत केवढी महत्वाचे आहे सूर्य उपासना प्रत्येका पर्यंत हे पोहचले पाहिजे खूप खूप खूप खूप धन्यवाद
माधुरी ताई, मला पण तुमच्या ग्रुप मध्ये यायचे आहे, ऍडमिशन घ्यायची आहे, तुम्हाला कसे join करू?
जबरदस्तच !
फार फार फारच सुंदर !
निश्चितच सूर्योपासना मनापासून करणार .
🙏
माधुरीताई यांनी केलेले वर्णन हे आधी केले मग सांगितले असे आहे. खूपच सुंदर व उपयुक्त. मनापासून धन्यवाद!
खुपच भारी आहे. सुर्यउपसना खुप खुप धन्यवाद पेठे मॅडम.👌👌💐💐
Maduri tu v mi shejari rhaycho tevha pasun mi bhagitlele aahe tu kiti Suryupasna karaychis ani tula jo eye problem hota jo Dr kadun pan swallowed zala navta to tu Suryupasna ni swallowed zala he mi bhagitlele aahe. I m really proud of u Maduri .u r a sach great parson ❤
Very informative session .. thank you so much Madhuri Tai.
Sita Radha ani Mahalakshmi yavar Wagh sirani lihilelya akhyanacha ullekh tumhi kela ahe Te kuthe aiku shakato ?
Very informative video! Thank you 🙏
अतिशय महत्त्वाचे आहे 👌👍🙏
खूप सुंदर माहिती मिळाली 🙏🏻 फक्त एक शंका आहे कि मोती बिंदूच operation झालेले लोक सूर्योपासना करू शकतात का ?
Same here
How to contact you ??
Cataract surgery झाल्यावर करता येईल का ?
सर्जरी नंतर तीन महिन्यांनी करता येईल
खूप छान माहिती
खुपचं छान
Maze Moti binduche operation zale aahe. Lence basavalya aahet. Tar mi upasna keli tar chalel ka
Mi 54 varshacha aahe
हो, नक्की
Suryopasnesathi vel hi ekach havi ashi condition aahe ka ?tase kahi nahi
वेळ कोणतीही चालते.
Malahi 12 kshar varg join kàrayachay,online class sathi aapla no Hava aahe
Madam mala aapala phone no. Milel ka mala suryopasana karayachi aahe v aapale 12 akshar ya cha course karayacha aahe pl contact karanyas no pathavava
खूप छान
would like to join the group.
I would also love to be a member of this group
Please pethe mam no milele ka
Neelima
I also would like to join the group
Please send details how to join
व्याख्यान खूप छान.
🙏🙏🙏
Thank you madam 🙏
Thank you too!
❤❤❤❤❤
Very informative.
Thank you Madam.
Thank you too!
Very useful information
Thanks mam
Would like to join the group
Chan mahiti
Suryanamaskar ghatle tar chaltat ka suryasamore ubhe rahun
Khoop khoop chan tai
मोतीबिंदू operation झाले असेल तर करता येईल ना सूर्योपासना
हो, नक्की.
मला तुमचा बाराक्षाराचा अभ्यासक्रम करायचा आहे.फी कुठे भरायची ते कळवाल का?
ग्रुप कसा जॉईन करता येईल
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
हा क्लास कसा जॉईन करायचा
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
Namaskar How to Join Group can I get contact Number.
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
Very nice information
Please joined the group
Madam apla address ani phone no milel ka
अहो काकू असं करू नका.. लोकांचे डोळे आणि कॉमन सेन्स दोन्ही बिघडतील. पाण्यातले मॉलेक्यूल वगैरे डोळ्यांनी अजिबातच दिसत नाहीत. सूर्याकडे बघून जे असं मॉलेक्यूलसारखं दिसतं त्याला डोळ्यांसमोर काजवे चमकणे असं म्हणतात.
How to Join class
नऊ चार दोन तीन पाच दोन तीन सहा सात सहा
Whatsapp group cha no milel ka
माधुरी ताई, मला पण तुमच्या ग्रुप मध्ये यायचे आहे, ऍडमिशन घ्यायची आहे, तुम्हाला कसे join करू?
नामस्मरण करू शकतो का?
खूप छान माहिती