अविनाशजी सर अपणांस सादर प्रणाम . वारकरी परंपरा ही महाराष्ट्राला संतांकडून मिळालेली अद्भुत शक्ती आहे. ह्यात आत्मिक समाधान सुख आहे.संतांनी सामाजिक बांधिलकी जपली. खरे तर आत्मिक समाधानच आपले शरीर निरोगी आयुष्य जगू शकते. ते मानव सेवा केल्या नंतरच ह्या सारखी धन संपत्ती कशातच नाही. सब संतन की जय. वंदे मातरम्
मी आपल्याला विनंती करतो की आदरणीय सरांचे असे विविध विषयावरील शिबीर महाराष्ट्राचा तमाम जनतेसाठी खुले करावे. सर केवळ एमपीएससी यूपीएससी करिता सीमित असता कामा नये. आमचा सारख्या तरुणांना सुद्धा ह्या ज्ञानाच्या अथांग महासागराची ओढ लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महाराष्ट्र देशात क्रमांक एक कसा झाला. असे विविध विषय.
सभी को शुभेच्छा हॅपी थॉट धन्यवाद सरश्री अशोक वर्षां रोहित जैन सुस पुणे सुरज स्वाती वर्धन काव्या दुर्गे जैन निरा अपने बंड और दुर्गे परीवार के सभी सदस्य 🎉🎉🎉🎉
1) कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. - संत चोखोबा 2) अहंकाराचा वारा न लागो राजसी. - संत नामदेव 3) आम्ही जातो आमच्या गावी आमचा राम राम घ्यावा. संत तुकाराम. 4) रामेश्वर भट यांनी संत तुकारामांवर आरती तुकरामा ब्रहं तुकासी आले, चरणी मस्तक ठेविले. म्हणो नी रामेश्वरे | वाट याच कवितेची, स्फुर्तेची होती. धन्यवाद. मराठी ची व महाराष्ट्राची, छत्रपतींची जाणीव अशीच ठेवू.
सर, तुम्ही फार छान समजावून सांगितले आहे. इतिहासात हे सगळे होते परंतू त्यात राष्ट्राभिमान जागृत होईल असा दृष्टीकोनच नव्हता( अजूनही असतो का ते माहित नाही) . तुमच्या सांगण्याच्या पध्दतीत, भाषेत तो अभिमान आहे. तुम्हीच सगळेच विषय शिकवले पाहिजेत वाढीच्या वयातील प्रत्येक मुलाला.
मराठी सुरुवातीपासून एक वेगळी भाषा आहे जी की पूर्णपणे हिंदी पासून वेगळी आहे. आपली एक लिखित लिपी होती जी की मोडी म्हणुन प्रचलित होती. राजकारणी लोकांच्या निष्काळजी पणा मुळे आनि हलगर्जीपणामुळे देवनागरी मराठी महाराष्ट्र मध्ये लागु केली. पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी मोडी मराठी लागु करण्याचा प्रयत्न केलाता पण हिंदी च्या प्रभावामुळे देवनागरी आत्मसात केली. आज तेलुगू, तामिळ सारखी आपली पण स्वतंत्र लिपी अणि बोली राहिली असती पण आज ती लागु करण्यासाठी strong leadership पाहिजे जी की आज दिसून येत नाही. हे महाराष्ट्राचे दुर्देव म्हणावेच लागेल.
सर आपले सर्व विचार मी ऐकले आहे ..तुमची मांडणी मला आवडते ...पण फक्त संत तुकाराम हे वैकुंठाला गेले हे थोडे मला माझ्या बुध्दीला पचवायला जड जात आहे ...शतक 1600 ते 1700 छत्रपती शिवाजी महाराज यांचा समांतर कालखंड...त्यांना देवाचे रुप देल्यागत चमत्कार झाल्यागत विचार नको , आम्ही अंधश्रद्धा टाईप बोलणे खटकते डोक्यात ..हे सोडून आपले विचार सर्व संत ,समाज ,यांच्या बद्दल खूप आवडतात ... अविनाश धर्माधिकारी सर..❤❤
आजच्या खूप कमी राजकारणी लोकांना महाराष्ट्राचा इतिहास माहीत आहे हे आपला दुर्दैव्य. आज मला स्वतःला खूप नव्या गोष्टी समजल्या. आपल्या शाळा मध्ये ह्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे.
तुम्ही अगदी बरोबर बोलत आहेत sir मी एक नवीन च लागलेली अधिकारी आहे आणि माझ्या वरिष्ठांची काही चुकीची कामे न केल्याने मला सुधा DE ला सामोरे जावे लागले आहे.खूप महत्त्वाच्या वेळी हा vedio माझ्या समोर येणे म्हणजे खरच ही ज्ञानोबांचीच ईच्छा असावी🙏🏻🙏🏻
सर ईश्वर भेटायला आले अस सहज बोलणे खूप अवघड वाटते ...मी देव, ईश्वर सर्व कन्सेप्ट मानतो पण ते असे भेटायला येतात आणि गरुड आणि जे काही घेऊन वैकुंठात घेऊन जातात ते नको...संत तुकाराम महाराज हे गोर गरीब सर्व समाजासाठी त्यांनी अध्यातमापासून ते व्याव्हारापर्यंत मार्ग दाखवला .. ग्रेट आणि देव रुप आहेत ते फक्त त्यांना अश्या कहाणी मध्ये बंद करून सर्वांपासून दूर घेऊन गेल्या सारखे वाटते ....खूप प्रॅक्टिकल आहे त्यांची गाथा ❤❤
एक गोष्ट आहे, संतांचं चारित्र्य, त्यांचं खूप जास्त अगाध ज्ञान पाहिलं की एक गोष्ट वाटते, की ते कधी खोटं बोलणार नाहीत. त्यामुळे ते जेव्हा देवाविषयी बोलत असतील, तेव्हा ते देखील खरंच असेल असं मानून आपण त्यांचं ऐकावं. असं मला वाटतं.
सर , कृपया येक पुस्तक होऊ द्या, तुमच्या अनुभवातला, स्वातंत्र्योत्तर महाराश्ट्राचा राजकारण ....भूत ...वर्तमान आणि भविष्य...कृपया मी तुम्हाला 2007 पासून फॉलो करत आहे ..पण आयएएस नाही झालो... हरकत नाही ,पण स्वतःच्या आवडीचा माणूस झालो, माझ्या 2 मुलींचा आवडता बाप होता आल...तुमच्या आचार विचार यामुळेच... बास्स... एवढंच... प्रणाम घ्यावा आमचा..."गुरू"...one more thing I m from... मेळघाट... ता.धारणी आणि आपण सगळेच...
सर ,कृपया येकदा मुख्यमंत्री व्हा... महाराषट्राची होणारी हस्याजत्रा थांबेल...! सर्व बदलणार आमचं राजकारण, समाज, संस्कृती ,इतिहास , अर्थव्यवस्था आणि आपण सगळच....
🌄भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा ⛰️,📿 गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पुजीन रायगडा ⛳ _____वसंत बापट ❤️ अविनाश सर तुम्हाला ऐकताना नेहमी वाटत भारत सरकार ने तुमची दखल घ्यायला हवी . आणि मोठी जबाबदारी तुम्हाला द्यायला हवी .
We have to listen Israil Palestine war,Political situation of maharashtra (Now what?),Asia cup,world cup,Maratha Reservation, Elections,and all the other current topics of(India, Maharashtra and world) 2023 in detail.
Ekdam barobar amchya gavapasun 3km asti he gav ahe jithe ladhai zali tithe atta ek talav ahe 2 tmc cha.tya talavat ajun sardar bapu Gokhale n chi samadhi ahe ujani chya davya kalwyatun pani yeta tyamadhe Ani pani sample ki talyatla gal kadhtana ajun hatyar sapadtat ganjlelya awasthet. Ani sataryache ek Chatrapati buva maharaj yanchi suddha samadhi ahe te Tuljapur tirthkshtars jatana tyancha dehant zala tithe
अविनाशजी सर अपणांस सादर प्रणाम . वारकरी परंपरा ही महाराष्ट्राला संतांकडून मिळालेली अद्भुत शक्ती आहे. ह्यात आत्मिक समाधान सुख आहे.संतांनी सामाजिक बांधिलकी जपली. खरे तर आत्मिक समाधानच आपले शरीर निरोगी आयुष्य जगू शकते. ते मानव सेवा केल्या नंतरच ह्या सारखी धन संपत्ती कशातच नाही. सब संतन की जय. वंदे मातरम्
मी आपल्याला विनंती करतो की आदरणीय सरांचे असे विविध विषयावरील शिबीर महाराष्ट्राचा तमाम जनतेसाठी खुले करावे. सर केवळ एमपीएससी यूपीएससी करिता सीमित असता कामा नये. आमचा सारख्या तरुणांना सुद्धा ह्या ज्ञानाच्या अथांग महासागराची ओढ लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महाराष्ट्र देशात क्रमांक एक कसा झाला. असे विविध विषय.
🌹 उत्तम विचार
सभी को शुभेच्छा हॅपी थॉट धन्यवाद सरश्री अशोक वर्षां रोहित जैन सुस पुणे सुरज स्वाती वर्धन काव्या दुर्गे जैन निरा अपने बंड और दुर्गे परीवार के सभी सदस्य 🎉🎉🎉🎉
आत्ताच्या काळामधे जर बघीतले तर सर्वच लहान थोरांना हा ईतिहास माहित नाही सर कारण राजकारण आहे असे व्याख्यान सर्वच माहिती सर्वांन पर्यंत पोहचवावा ❤❤❤
खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले.. कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले.. काबूल कंदा हार पथावर डंके तुमचे झडलेले..🙏❤️
1) कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. - संत चोखोबा
2) अहंकाराचा वारा न लागो राजसी. - संत नामदेव
3) आम्ही जातो आमच्या गावी आमचा राम राम घ्यावा. संत तुकाराम.
4) रामेश्वर भट यांनी संत तुकारामांवर आरती तुकरामा ब्रहं तुकासी आले, चरणी मस्तक ठेविले. म्हणो नी रामेश्वरे |
वाट याच कवितेची, स्फुर्तेची होती. धन्यवाद. मराठी ची व महाराष्ट्राची, छत्रपतींची जाणीव अशीच ठेवू.
साहेब विठोबाने आपल्या सारखा माणसा कडे हा महाराष्ट्र दिला पाहिजे. 🙏🌸
सर, तुम्ही फार छान समजावून सांगितले आहे. इतिहासात हे सगळे होते परंतू त्यात राष्ट्राभिमान जागृत होईल असा दृष्टीकोनच नव्हता( अजूनही असतो का ते माहित नाही) . तुमच्या सांगण्याच्या पध्दतीत, भाषेत तो अभिमान आहे.
तुम्हीच सगळेच विषय शिकवले पाहिजेत वाढीच्या वयातील प्रत्येक मुलाला.
अप्रतिम सर.... तुमच्या कडून महाराष्ट्र समजून घेताना अवर्णनीय आनंद मिळत आहे..जय महाराष्ट्र ❤
मराठी सुरुवातीपासून एक वेगळी भाषा आहे जी की पूर्णपणे हिंदी पासून वेगळी आहे. आपली एक लिखित लिपी होती जी की मोडी म्हणुन प्रचलित होती. राजकारणी लोकांच्या निष्काळजी पणा मुळे आनि हलगर्जीपणामुळे देवनागरी मराठी महाराष्ट्र मध्ये लागु केली. पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी मोडी मराठी लागु करण्याचा प्रयत्न केलाता पण हिंदी च्या प्रभावामुळे देवनागरी आत्मसात केली. आज तेलुगू, तामिळ सारखी आपली पण स्वतंत्र लिपी अणि बोली राहिली असती पण आज ती लागु करण्यासाठी strong leadership पाहिजे जी की आज दिसून येत नाही. हे महाराष्ट्राचे दुर्देव म्हणावेच लागेल.
Happiness is listening to Sir even after leaving UPSC preparation and moving to Europe. :)
Same! Listening to Sir even after moving to America. 🤗
Same here !! Listening to sir even after moving to Canada 🇨🇦 😄
पहिल्यांदा भाषण ऐकलं सरांच fan झालो मी तर😊🎉❤
खरे स्वच्छ स्वभाव असणारे लोकांच खूप अवघड आयुष्य असते .... माळीचा अनुभव खरा आहे ...खूप छान अनुभव असतो
आज तुमचे व्याख्यान ऐकून खूप आनंद झाला माझ्या माऊली इतकी समजून सांगितले
सर, आपल भाषण हे नेहमीच ज्ञानात भर घालतो
सर आपले सर्व विचार मी ऐकले आहे ..तुमची मांडणी मला आवडते ...पण फक्त संत तुकाराम हे वैकुंठाला गेले हे थोडे मला माझ्या बुध्दीला पचवायला जड जात आहे ...शतक 1600 ते 1700 छत्रपती शिवाजी महाराज यांचा समांतर कालखंड...त्यांना देवाचे रुप देल्यागत चमत्कार झाल्यागत विचार नको , आम्ही अंधश्रद्धा टाईप बोलणे खटकते डोक्यात ..हे सोडून आपले विचार सर्व संत ,समाज ,यांच्या बद्दल खूप आवडतात ...
अविनाश धर्माधिकारी सर..❤❤
पटणे किंवा न पटणे हा विषयच नाही, हा श्रद्धेचा विषय आहे. आजचे नियम त्यावेळी लागू होत नाहीत.
वारी वारी जन्माचे वारी फौजदारी जीवन करून सुदधा जानिव काय असावी ते छान सांगीतले कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी
आजच्या खूप कमी राजकारणी लोकांना महाराष्ट्राचा इतिहास माहीत आहे हे आपला दुर्दैव्य. आज मला स्वतःला खूप नव्या गोष्टी समजल्या. आपल्या शाळा मध्ये ह्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे.
एकदम बरोबर आहे❤
वा.....धन्य धर्माधिकारी साहेब.....तेथे कर माझे जुळती..... 🙏🙏
मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा🚩 ||
😊😊
राज ठाकरे पर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे . तुमची भेट घेतल्याशिवाय रहवणार नाय त्यांना .
राज ठाकरे यांच्या पेक्षा तरुणाईकडे हा व्हिडिओ share करावा.
@@contactblaखठं❤❤
Raj thakrey pekshya aadich mote aahet te😅
@@thewild4610 तू कॉमेंट व्यवस्थित वाचली नाहीस . अविनाश सर ग्रेट आहेत त्यांना कमीपणा दाखवायचा विचार स्वप्नात पण येणार नाय .
Raj ghabrey suparibaaj natak company cha ahe
तुम्ही अगदी बरोबर बोलत आहेत sir मी एक नवीन च लागलेली अधिकारी आहे आणि माझ्या वरिष्ठांची काही चुकीची कामे न केल्याने मला सुधा DE ला सामोरे जावे लागले आहे.खूप महत्त्वाच्या वेळी हा vedio माझ्या समोर येणे म्हणजे खरच ही ज्ञानोबांचीच ईच्छा असावी🙏🏻🙏🏻
आपले विचार व आचार हे आमच्या सारख्या देशावर प्रेम करनार्यासांठी मार्गदर्शक व प्रेरणा दायी आहेत।
जगजीत अनुभव आहे हा ,कित्येक जण यातुन गेले आहेत काय असेल अशांची मनस्थिति !
पण मनुष्यनिर्मित घटनानी होणारया त्रासाने मन विषण्ण होते
चोखा म्हणे कांते विश्वाचा पोशिंदा
संताचा देखणा विठू माझा!!
फार छान माहिती सर ही प्रबोधन वेलोवेली झाले पाहिजे
At 4 am ..... goosebumps ❤️❤️❤️🔥❤️🔥
A. Dharmadhikari sir🫡❤️🔥👏👏
Correct 💯
सिक्कीम मध्ये बसून तुमचं भाषण ऐकतोय. पण खरच अभिमान वाटतोय आणि शहारे येतायेत अंगावर.
कुठे आहेत साहेब
आगदी खर आहे सर ,महाराष्ट्र कळला तर प्रत्येक मराठी मान्सा मधे भगवद्गीता आहे
सर ईश्वर भेटायला आले अस सहज बोलणे खूप अवघड वाटते ...मी देव, ईश्वर सर्व कन्सेप्ट मानतो पण ते असे भेटायला येतात आणि गरुड आणि जे काही घेऊन वैकुंठात घेऊन जातात ते नको...संत तुकाराम महाराज हे गोर गरीब सर्व समाजासाठी त्यांनी अध्यातमापासून ते व्याव्हारापर्यंत मार्ग दाखवला .. ग्रेट आणि देव रुप आहेत ते फक्त त्यांना अश्या कहाणी मध्ये बंद करून सर्वांपासून दूर घेऊन गेल्या सारखे वाटते ....खूप प्रॅक्टिकल आहे त्यांची गाथा ❤❤
एक गोष्ट आहे, संतांचं चारित्र्य, त्यांचं खूप जास्त अगाध ज्ञान पाहिलं की एक गोष्ट वाटते, की ते कधी खोटं बोलणार नाहीत. त्यामुळे ते जेव्हा देवाविषयी बोलत असतील, तेव्हा ते देखील खरंच असेल असं मानून आपण त्यांचं ऐकावं. असं मला वाटतं.
Mind change and Thinking changing lecture sir
मी महाराष्ट्राचा...महाराष्ट्राचा असल्याचा सार्थ अभिमान..
अप्रतिम सर
Need of the hour to spread awareness about our history.
धन्यवाद मास्तर, जय महाराष्ट्र, जय भारत, जय जगत
अहाहा अफाट आणि अप्रतिम... मानले पाहिजे सर तुम्हाला...
Dear all,
To listen to Shri Dharmadhikari is my fortune .
K. S Ramchandra.
फार माहितीपूर्ण व्याख्यान.
अद्वतिय भाषण जणू काय असे वाटते कितीही एकत राहावे तुम्ही सर्व जात,धर्म, वंश, यांचे सर्वज्ञानी पुरुष अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
VERY NICE SPEECH 💐💐
केवळ अप्रतिम❤🎉
Very Balance,possitive and optimistic interview
Bravo Dear Dumbare sir, Salute
खूप छान श्रवणीय आहे,यातून महाराष्ट्र समजत आहे , धन्यवाद अजून पर्यंत इतके details माहिती नव्हते(मी sr citizen )
सर , कृपया येक पुस्तक होऊ द्या, तुमच्या अनुभवातला, स्वातंत्र्योत्तर महाराश्ट्राचा राजकारण ....भूत ...वर्तमान आणि भविष्य...कृपया मी तुम्हाला 2007 पासून फॉलो करत आहे ..पण आयएएस नाही झालो... हरकत नाही ,पण स्वतःच्या आवडीचा माणूस झालो, माझ्या 2 मुलींचा आवडता बाप होता आल...तुमच्या आचार विचार यामुळेच... बास्स... एवढंच... प्रणाम घ्यावा आमचा..."गुरू"...one more thing I m from... मेळघाट... ता.धारणी
आणि आपण सगळेच...
Huge Respect Sir 🇮🇳🙏
Khup Chan Sir, thank you ❤
Great , khup chhan
धन्य जाहलो.......,. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
B. Very Nice speech by sir thanks 🙏
Thank you sir 🙏 अप्रतिम 🙏🙏🙏
संत फार हुशार होते जर नीट बघितलं तर एक चक्रधर स्वामींचा अभंग हत्ती चा सर्व देव, religion समजण्यास मदत होईल .
अविनाश सर आपणास प्रणाम
He is the one of the great person and speecher of Maharashtra
असे व्यक्तिमहत्व मुख्यमंत्री पाहिजे
Ocean of knowledge ocean 🌊🌊🌊
आभार व्यक्त करतो !
अप्रतिम 👌👌
35:33 आष्टी हे सोलापूर जिल्ह्यात आहे, जिथे तिसरे अँग्लो मराठा युद्ध झाले, सेनापती बापू गोखलेना वीरमरण आले
खूपच ❤छान सर
Very nice speech Sir
नमस्कार सर धन्य ते तुमचे महान माता पिता काय आहे सर तुमची बुद्धीमत्ता सर हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभ रात्री
सर ,कृपया येकदा मुख्यमंत्री व्हा... महाराषट्राची होणारी हस्याजत्रा थांबेल...! सर्व बदलणार आमचं राजकारण, समाज, संस्कृती ,इतिहास , अर्थव्यवस्था आणि आपण सगळच....
yana mat koni denar nahi yana kontach paksha tikit denar nahi
Namaskaram Guruji❤
खुप सुंदर सर जय हरी
किती सुंदर विचार आहेत. आदरणीय सर
Sir best person
Dharmadhikari sir and Kumar Shrivastav my favorite person s...
Khup Mast video ahe
Great 👍👍👍
हिंदूहदयसम्राट अविनाश सर 😅😅
Very nice speech sir ❤
Proud to be Marathi ! Jay Maharastra 🚩
Very nice sar ji ❤
अप्रतिम सर.......
Halumat हालमत 🙏🏻
🌄भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा ⛰️,📿 गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पुजीन रायगडा ⛳ _____वसंत बापट
❤️ अविनाश सर तुम्हाला ऐकताना नेहमी वाटत भारत सरकार ने तुमची दखल घ्यायला हवी . आणि मोठी जबाबदारी तुम्हाला द्यायला हवी .
Bharatatali prachin mandire hi prarthana gruhe nahi ahet tar ti urja sthan ahet.
Urjechi vividh rupe ahet ani tiche prabhav hi. Mahilana kahi mandirat pravesh nakarla ahe karan tyane mahilanchya jivnavar negative parinam hoto. Tasech kahi mandir ashihi hoti jithe purushana pravesh navhata, aajahi ahet.
Gender equality asalich pahije. Humanity asli tar morality, equality, ethics and so on... He aapoaapach yeun jatat.
We have to listen Israil Palestine war,Political situation of maharashtra (Now what?),Asia cup,world cup,Maratha Reservation, Elections,and all the other current topics of(India, Maharashtra and world) 2023 in detail.
अत्यंत विद्वत्ता प्रचुर भाषण 🙏 पण माझ्या माहितीप्रमाणे गाथा सप्तशती या जनमानसामध्ये काव्यचा संग्रह आहे,शाल राजाने लिहलेला नाही.
अफाट ज्ञान आणि वक्तृत्व
Great sir 🙏🙏🙏🙏
I request to you sir.....
तुम्ही सूर्यनमस्कार ,योग आणि प्राणायम यावर एक vedio करा ना ...
छान सांगताय सर
Waiting for the next part....❤
आज upload झाला आहे
human Library is the only word...
खूप छान
Far chaan mi koli
ऐकतांना समाधी लागली. सात्त्विकता जागी होते.
ग्रेट व्यक्तीमत्व
Please upload all three parts as soon as possible
👌👌
Detailed study. ?3ed of the hour.
Motivate and prepare disciples who can propagate your legacy.
आम्ही kaundyanyapur चे आहोत सर
अप्रतिम सर
इनामगांव, शिरूर, पुणे नेवासा नव्हे vdo 50ते 51 मिनिट मध्ये
1:53 1:55
Practical कली कशी करायचं ते, त्यावर vedio पाहिजे... यावर तुम्ही नक्की vedio बनवालं अशी आशा बाळगतो...
देखणी ती पाऊले ध्यास पंथे
चालती वाळवंटातून सुद्धा स्वस्ति पदमे उमटती
नमस्ते सर
तुम्ही बीड जिल्ह्यातील आष्टी या गावाचा उल्लेख केलात पण लढाई झालेली आष्टी ही सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात आहे.
Ekdam barobar amchya gavapasun 3km asti he gav ahe jithe ladhai zali tithe atta ek talav ahe 2 tmc cha.tya talavat ajun sardar bapu Gokhale n chi samadhi ahe ujani chya davya kalwyatun pani yeta tyamadhe Ani pani sample ki talyatla gal kadhtana ajun hatyar sapadtat ganjlelya awasthet.
Ani sataryache ek Chatrapati buva maharaj yanchi suddha samadhi ahe te Tuljapur tirthkshtars jatana tyancha dehant zala tithe
तुम्ही सांगताय ते बरोबर आहे.
मी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातीलच आहे,
मला काही असे संदर्भ आजपर्यंत ऐकायला मिळाले नाहीत.
Sir very nice session ,🙏🚩
❤❤
नमस्कार
दुसऱ्या भागाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे, लवकर प्रसारित करण्यात यावा ही विनंती 😢
आज upload झाला आहे