Jonathan Livingston Seagull | नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी | Avinash Dharmadhikari (IAS) | CMP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.พ. 2024
  • डिसेंबर 2004 मध्ये झालेली, श्री. अविनाश धर्माधिकारी यांची अत्यंत रंजक अशी ७ कथांची कथामाला म्हणजेच 'नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी' आम्ही आमच्या श्रोत्यांसाठी पुन्हा एकदा घेऊन येत आहोत..
    या शेवटच्या भागात श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी 'जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल' या समुद्रपक्षाची कथा सांगितली आहे.
    या कथामलेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: • नव्या वैभवाचीच स्वप्ने...
    For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
    चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyamandalpariwaroff...
    आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    chanakyamandalpariwar
    आमच्या TH-cam चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
    / @chanakyamandalpariwar
    आमच्याशी Whats app चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    whatsapp.com/channel/0029VaAn...
    फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    / chanakyamandalpariwar
    For further details contact us on chanakyamandal.org/
    For Online Courses, visit: lms.chanakyamandal.org/
    To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
    To get more study materials & important information, join our official telegram channel :
    t.me/chanakyamandalpariwaroff...
    Subscribe and follow us on TH-cam: / @chanakyamandalpariwar
    For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

ความคิดเห็น • 45

  • @prathameshgawad7171
    @prathameshgawad7171 4 หลายเดือนก่อน +21

    शेकडो वेळा ऐकली ही कथा मला...आणि विशेषतः जोनाथन.....तरीही आजही तेवढीच आवडीची....प्रत्येक वेळी आयुष्यातील नव्या संकल्पनेची उलगड करणारी.

    • @ChanakyaMandalPariwar
      @ChanakyaMandalPariwar  4 หลายเดือนก่อน +1

      या कथामालेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: th-cam.com/play/PLknzzS8Os0teA4c06O8YRWBrlmfN2u5rP.html

  • @creativekrish...8264
    @creativekrish...8264 4 หลายเดือนก่อน +6

    जीवनाचा अर्थ काय आहे हे सांगणारी कथा आणि तितक्याच कौशल्यारित्या सांगणारे आपले लाडके श्री. अविनाश धर्माधिकारी सर.🎉🎉🎉🎉
    अप्रतिम सादरीकरण ❤

    • @ChanakyaMandalPariwar
      @ChanakyaMandalPariwar  4 หลายเดือนก่อน

      या कथामालेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: th-cam.com/play/PLknzzS8Os0teA4c06O8YRWBrlmfN2u5rP.html

  • @bapujoshi
    @bapujoshi 4 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान.
    ओघवते, उत्कंठावर्धक, परिणाम कारक आणि प्रेरक असे भाषण.
    यावर लघु चित्रपट काढावा असे वाटते.
    श्री अविनाश गुरूंना खूप खूप शुभेच्छा

    • @ChanakyaMandalPariwar
      @ChanakyaMandalPariwar  4 หลายเดือนก่อน

      या कथामालेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: th-cam.com/play/PLknzzS8Os0teA4c06O8YRWBrlmfN2u5rP.html

  • @vedantkulkarni857
    @vedantkulkarni857 4 หลายเดือนก่อน +5

    Ayushyachya pratek valanavr hi katha sath det rahil thank you sir jevdhe veles aikal tevdhe veles navin ch vatnare kathan

    • @ChanakyaMandalPariwar
      @ChanakyaMandalPariwar  4 หลายเดือนก่อน

      या कथामालेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: th-cam.com/play/PLknzzS8Os0teA4c06O8YRWBrlmfN2u5rP.html

  • @mandarraravikar5893
    @mandarraravikar5893 3 หลายเดือนก่อน +1

    सिगल ह्या चित्रपटाला निल डायमंड ने अतिशय सुरेख संगीत दिलंय आणि त्यांनी त्यातली गाणी स्वरबद्ध केली आहेत, जरुर ऐका 😊❤

  • @mangaladeshpande4439
    @mangaladeshpande4439 4 หลายเดือนก่อน +7

    मी मागे ऐकली पण तरीही तेवढीच ऊत्तर
    खर म्हणजे मी सत्तर वर्षाची आहे पण अजून ही मी तुमचे विचार ऐकते

    • @ChanakyaMandalPariwar
      @ChanakyaMandalPariwar  4 หลายเดือนก่อน

      या कथामालेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: th-cam.com/play/PLknzzS8Os0teA4c06O8YRWBrlmfN2u5rP.html

  • @arunakaremungikar4391
    @arunakaremungikar4391 20 วันที่ผ่านมา

    I appreciate all your videos on all varieties of topics 🙏🙏👏👏👏

  • @pragatipragatimengale3156
    @pragatipragatimengale3156 3 หลายเดือนก่อน

    गेली 20 वर्षे ही कथा ऐकत आहे, पण प्रत्येक वेळेस तितकीच नवीन, जीवनदायी, प्रेरणादायी, जाणवते.

  • @Pruthavjaparihar1998
    @Pruthavjaparihar1998 2 หลายเดือนก่อน

    प्रत्येकचवेळी या कथेतील जोनाथन मला तुम्ही च आहात असं च कायम वाटतं...🙏👏✨

  • @shrikantkothathane6348
    @shrikantkothathane6348 3 หลายเดือนก่อน

    I am now 82,Retd Sr SCIENTIST from DRDO Age 82,from Pune ,present stay in GONDA, UTTAR PRADESH MOST INSPIRING LECTURE , clarity in thought and ability to spellbound and hypnotize listener, I pray to almighty to see and visit and get your blessings

  • @vandanadabadge589
    @vandanadabadge589 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय परिणामकारक पणे सांगता तुम्ही सर,एक वैचारिक खळबळ मागवणारी स्तब्धता येते.The only answer for all agonies in life.अस वाटत राहते.आपण आपली वाणी खरच सत्कारणी लावली आहे.

  • @TheSoul96
    @TheSoul96 4 หลายเดือนก่อน +5

    All time feverat

    • @ChanakyaMandalPariwar
      @ChanakyaMandalPariwar  4 หลายเดือนก่อน

      या कथामालेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: th-cam.com/play/PLknzzS8Os0teA4c06O8YRWBrlmfN2u5rP.html

  • @user-hy1ln1xd5o
    @user-hy1ln1xd5o 3 หลายเดือนก่อน

    बोलण्यातील सु स्पष्टपणा आणि योग्य शब्दांची माडणी
    यामुळे मनाला कुटेही विचलीत होऊ देत नाहीत
    (एखाद्या व्यक्ती जगण्याला कंटाळलेला अवस्थेत अशा प्रेणादायी श्रवण करायला मिळाल्या की नक्कीच बदल होणार)
    खुप काही शिकण्यासारखं आहे

  • @omindrale6810
    @omindrale6810 4 หลายเดือนก่อน +3

    सर खूप छान कथा सांगितली सर जोनाथन कडून जी ऊर्जा प्राप्त झाली आहे ती उर्वरित आयुष्यात कायम प्रेरणा देत राहील!
    कथेतील कायम स्मरणार्थ राहणारी पात्र जोनाथन,सुलेविन, मार्टिन,कर्क, फ्लेचर आदि हा रविवार कायम स्मरणार्थ राहील
    ❤🙏

    • @ChanakyaMandalPariwar
      @ChanakyaMandalPariwar  4 หลายเดือนก่อน

      पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा...

    • @ChanakyaMandalPariwar
      @ChanakyaMandalPariwar  4 หลายเดือนก่อน

      या कथामालेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: th-cam.com/play/PLknzzS8Os0teA4c06O8YRWBrlmfN2u5rP.html

  • @Shravan_Pandav_21
    @Shravan_Pandav_21 4 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम कथा 👌🏻👌🏻👌🏻

    • @ChanakyaMandalPariwar
      @ChanakyaMandalPariwar  4 หลายเดือนก่อน

      या कथामालेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: th-cam.com/play/PLknzzS8Os0teA4c06O8YRWBrlmfN2u5rP.html

  • @achalakelkar2548
    @achalakelkar2548 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम प्रेरणादायक कथा व कथाकथन इतके प्रभावी की शेवटपर्यंत खिळवून ठेवणारे.

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 4 หลายเดือนก่อน +2

    सर फक्त आणि फक्त अप्रतिम सादरीकरण.

    • @ChanakyaMandalPariwar
      @ChanakyaMandalPariwar  4 หลายเดือนก่อน

      या कथामालेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: th-cam.com/play/PLknzzS8Os0teA4c06O8YRWBrlmfN2u5rP.html

  • @kartikmetkar4486
    @kartikmetkar4486 2 หลายเดือนก่อน +1

    this book changed my life, I read it in 2014 I had 6backlog at that time & Today I am Technical manager at the famous MNC.
    I read this and applied my own think and Sky is the limit.

  • @vedicakarnadechannel2732
    @vedicakarnadechannel2732 2 หลายเดือนก่อน

    Very beautiful, meaningful, knowledgeable, inspirational and philosophical story. You involve all people in your story it's an art.

  • @sharaddeogire3966
    @sharaddeogire3966 3 หลายเดือนก่อน

    Highly inspirational yet spiritual also❤

  • @kavitakale1310
    @kavitakale1310 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सर...

  • @rashmiluktuke4950
    @rashmiluktuke4950 3 หลายเดือนก่อน

    Wonderful book

  • @ssshinde1000
    @ssshinde1000 4 หลายเดือนก่อน +2

    सातत्याने मी टिप्पणी करत असतो. माझी पात्रता नाही तेवढी. आम्ही विद्यार्थ्यांनी फक्त ऐकावं आणि आत्मसात एवढच खरा तर अपेक्षित आहे. गुरुदेवा, आम्ही तुम्हाला प्रतिक्रिया देणं हे काही योग्य नाही. पण राहवत नाही आणि मी सहज कृतज्ञता व्यक्त करतो.
    तुम्हाला पाहिलं , ऐकलं आणि आता अलीकडे वाचलं की ' गुरुमाऊली ' हा अनमोल शब्द मुखात येतो आणि हात आपसूक जोडले जातात.
    आम्ही तरुण अखंड आपले ऋणी आहोत गुरुमाऊली.

    • @ChanakyaMandalPariwar
      @ChanakyaMandalPariwar  4 หลายเดือนก่อน

      या कथामालेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: th-cam.com/play/PLknzzS8Os0teA4c06O8YRWBrlmfN2u5rP.html

  • @DrSUDARSHANGOREDENTALHOSPITALA
    @DrSUDARSHANGOREDENTALHOSPITALA 4 หลายเดือนก่อน

    असं वाटतंय मीच तो जोनाथन....

  • @adityatalekar88
    @adityatalekar88 2 หลายเดือนก่อน

    54:00

  • @rupeshsarode4162
    @rupeshsarode4162 4 หลายเดือนก่อน

    आध्यात्मिक गोष्ट

    • @ChanakyaMandalPariwar
      @ChanakyaMandalPariwar  4 หลายเดือนก่อน

      या कथामालेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: th-cam.com/play/PLknzzS8Os0teA4c06O8YRWBrlmfN2u5rP.html

  • @vk-xh4lj
    @vk-xh4lj 3 หลายเดือนก่อน

    एक विनंती...
    मधल्याadd. slide कमी होतील तर बरे होईल 🙏🙏
    बाकी 👌👌

  • @adityatalekar88
    @adityatalekar88 2 หลายเดือนก่อน

    22:00

  • @dnyanganga7753
    @dnyanganga7753 3 หลายเดือนก่อน

    संत वृत्तीचा प्रवास स्पष्ट होतो

  • @ravindrashepofficial
    @ravindrashepofficial 4 หลายเดือนก่อน +1

    🇮🇳🤍😞🙏

  • @kshamaprabhudesai4526
    @kshamaprabhudesai4526 4 หลายเดือนก่อน

    now only Israel story remains

  • @santosh9637879128
    @santosh9637879128 3 หลายเดือนก่อน +1

    सरांना विनंती अतिशय अप्रतिम पण अशेच नवनवीन पुस्तकं सांगावीत .खूप खूप सुंदर