धर्माधिकारी सर, महाराष्ट्र समजण्यासाठी तुमची तिन्ही भाषणे ऐकायलाच हवीत. आपण खरंच नशीबवान ाहोत की आपण मराठी म्हणून जन्माला आलो. तुमच्या ज्ञानाला आणि सांगण्याच्या शैलीला मनाचा मुजरा. त्रिवार अभिनंदन,
सर तुम्ही जो महाराष्ट्र सांगितला आहे /समजावला अंगावर शहारे उभे राहिले सर, खूप अभिमान वाटावा असा हा आपला इतिहास तुम्ही सांगितला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर .
I am an IT PROFESSIONAL not even preparing for administrative examinations but listening to all you lectures/speeches. You're just incredible. Thank you so much sir 🙏🙏 waiting for 3rd part
निनाद बेडेकर साहेबानंतर इतिहास सांगावा तर फक्त तुम्ही च. 🙏 साक्षात सरस्वती चा साक्षत्कार 🙏
सरांच्या मुखातून इतिहास ऐकणे म्हणजे पर्वणीच,अगाध ज्ञानाचे भांडार म्हणजेच धर्माधिकारी sir 👏🙏
. Moo
Jo p
धर्माधिकारी सर, महाराष्ट्र समजण्यासाठी तुमची तिन्ही भाषणे ऐकायलाच हवीत. आपण खरंच नशीबवान ाहोत की आपण मराठी म्हणून जन्माला आलो. तुमच्या ज्ञानाला आणि सांगण्याच्या शैलीला मनाचा मुजरा. त्रिवार अभिनंदन,
कृपया भाग ३ अपलोड करावा.. ज्ञानात भर पडेल.. सर तुम्ही अप्रतिम दृष्टिकोण घेउन शिकवतात..
धन्यवाद सर
अफाट, सखोल अभ्यास, सर्वांपर्यंत आपलं अगाध ज्ञान पोहचविण्याची तळमळ , धर्मादिकारी सरांचं सगळंच अफलातून,धन्यवाद सर
सर तुम्ही जो महाराष्ट्र सांगितला आहे /समजावला अंगावर शहारे उभे राहिले सर, खूप अभिमान वाटावा असा हा आपला इतिहास तुम्ही सांगितला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर .
सतत ऐकत रहावं असंच वाटतं.❤
धर्माधिकारी सर म्हनजे एक Wikipedia च आहे.Huge respect sir 🙏🙏🙏👍👍
दैदीप्यामान इतिहास ऐकून हृदय भरून आले 🙏🙏🙏🙏
अविनाश धर्माधिकारी हे फक्त नाव नाही तर चालत बोलतं विद्यापीठ आहे!
I am an IT PROFESSIONAL not even preparing for administrative examinations but listening to all you lectures/speeches. You're just incredible. Thank you so much sir 🙏🙏 waiting for 3rd part
धन्यवाद सर खरा इतिहास माहित करून दिलात
उत्तमच ..इतिहासाचा सखोल अभ्यास करून ज्या प्रकारे आपण मांडता त्याला तोडच नाही सर 🙏 खूप खूप छान 🙏❤️
सरांच्या व्याख्यानातून हे लक्षात येते की सरांची वाचन किती खोलवर आहे
Nice speech. Shivaji maharajanni fakt desha sathi nahi tar dev desh ani dharma sathi ladhnyas sangitla.
Namaskar Sir and thank you for sharing this on TH-cam
खूप उशीर झाला विडिओ ला,3रा पार्ट लवकर यावा ही विनंती...व्हिडिओबद्दल काय बोलावे,यासम हेच
खुप मह्रत्वपुर्ण ईतिहास.सर्वांनी नीट समजुन जाणुन् घेणे खुप गरजेचे आहे.
Absolute honour and privilege to listen to you!
Simply great!!🙏🏼🙏🏼🚩✨
तिसरा भाग कधी येत आहे?
धन्यवाद सर उत्तम इतिहास उलगडून सांगितलंतचान समजाऊंसंगितलात चान वाटले
सर मी तुमच्या प्रत्येक नवीन लेक्चर ची वाट पाहत असतो
India that is भारत❤
Chaan ahe mi Mumbai cha koli
Very Well Explained...👌
ये जब्र भी देखा है तारीख की नजरों ने, लम्हों ने खता की थी सदियों ने सजा पाई
1:23:00 best part starts.
तिसरा अध्याय लवकरात लवकर pathwa vinanti
सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा 💐
😅
तिसरा पार्ट कृपया लवकर अपलोड करावा
Editing khuup chan keli aahe .. images mule lagech relate hota thank AD sir my humble pranam to you 🙏🏻❤️
सर, खूप सुरेख विश्लेषण केले आहे.
तिसरा भाग कृपया अपलोड करावा. मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा गाफीलपणा जो की इंग्रजाचे राज्य देशावर येण्यासाठी कारण ठरला. तो सविस्तर ऐकायचा आहे.
तिसरा भाग 1 मे रोजी येईल
Great sir.... अनमोल माहिती
Excellent sir 👌
🎉vary good sir
तिसर्या भागाची आतुरतेने वाट पाहतेय 🙏
धन्यवाद ❤
मनापासून धन्यवाद दुसरा शब्दच नाही
Khupch sundar
सरांचे व्हिडिओ बघितल्यावर मेंदूची बॅटरी चार्ज होते. ती उतरल्यावर परत you tube वर सरांचे नाव सर्च करावे लागते.
भाग ३ लवकर यावा
बेडेकर सराची आठवण करून दिली तुम्ही
अंगावर शहारे आणणारा क्षण 1:23:52
भाग ३ कधी येतोय ?
आपले भाषण दिवसभर डोक्यात घोंघावत रहाते.
👏🏻👏🏻👏🏻
When will be 3rd part uploaded
भाग 3 नाही का upload केला
It will soon be recorded and then it will get uploaded.
👌🙏
सर राजकारणात यशस्वी झाले असते तर भारताला फार मोठे योगदान मीळाले असते पण आपण दुर्दीवी आहोत.
सर तिसरा भाग कधी येणार.....???
सर तुम्हाला साक्षात लक्ष्मी चा साक्षात कार आहे
आधी सरस्वती चा वरदहस्त आहे. लक्ष्मी चा आहे की नाही माहिती नाही.
Sir shivsena baddal ek vdo bnva tumi...polity cha study kela aahe tumi...
Nice
नमस्ते
सर तुमच्या नजरेतून स्वाध्याय परिवार कसा आहे यावर बोला
Jay yogeshwar 🙏
सर किती जरी ऐकलं तरी भूक भागत नाही ऐकतच रहावे असे वाटते
3 Rd episode kadi yenar ahe
लवकरच उपलब्ध होईल...
34:44 Ajanta Ellora
40:11 yadav
🙂
🙏
Third episode kadi yenar ahe
3rd part kadhi
Sir.... Dilela Contact no invalid dakhwtoy... Pls update us soon...
Take care to include 0 at the beginning as mentioned in the video. 08069015454/08069015455
Third episode upload Kara.
Bhaag 3 kuthe ahe
१ मे रोजी येईल
@@ChanakyaMandalPariwar धन्यवाद ।
part 3 ???
Ramayan Kadhi jhale,kay archeological evidence aheat…
..
...
😂