देशाच्या भविष्याची काळजी असणाऱ्या सर्व देशवासीयांनी धर्माधिकारी सरांच्या प्रबोधना चा सखोल विचार करावा आणि देशहित समोर ठेवणाऱ्या व्यक्तिंना पक्षांना मतदान करावे
भारतात हिंदू बहुसंख्य आहेत म्हणुन भारतात बाकी धर्माचे लोक सुरक्षित आहेत अणि जर हिंदू बहुसंख्य राहिले नाहीत तर भाताचा पाकिस्तान झालाच म्हणून समजा, कटू आहे पण सत्य आहे.
तुमचे म्हणणे अर्धे बरोबर आहे. भारतात नुसते हिंदू बहुसंख्य नाही तर सहिष्णू हिंदू बहुसंख्य आहेत त्यामुळे हा देश सुखी आहे इथे मुस्लिमच काय पण नास्तिक सुद्धा राहू शकतात. पण भारताच पाकिस्तान होण्याची शक्यता फक्त मुस्लिम जास्त झाले म्हणून होईल असे नाही. जर कट्टर हिंदू वाढले तरी देशात अराजक माजू शकते त्यामुळे हा balence नेहमी राहिला पाहिजे. नॉर्थ ईस्ट, पंजाब, काश्मीर, दक्षिण भारत इथे कट्टर हिंदुत्व, हिंदी domination चालत नाही इतकेच काय बंगाल मध्ये सुद्धा चालत नाही तेव्हा भारत एकसंघ ठेवायचा असेल तर जास्त कट्टर होऊ नका भारतात सुद्धा अकरा राज्यात हिंदू बहुसंख्य नाहीत पण म्हणून सगळ्याचा पाकिस्तान झालेला नाहीय.
Uk मध्ये सेहेचालीस टक्के लोक स्वतःला नास्तिक म्हणवतात त्यात जवळपास सगळे मूळचे ख्रिश्चन आहेत. तिथे फक्त तीन टक्के हिंदू आहेत आणि सहा टक्के मुस्लिम तरीही तिथे पन्नास मुस्लिम खासदार आहेत. तिथला पंतप्रधान एक हिंदू आहे आणि हे सगळे हिंदू मुस्लिम यांचे पूर्वज एकेकाळी ब्रिटिशांचे गुलाम होते तरीही ब्रिटिश जनता त्यांना निवडून देते आणि पंतप्रधान करते. आम्ही अजूनही हिंदू मुस्लिम करतो, आमच्यात जात बघून तिकीट, मंत्रिपदे दिली जातात. ऋषी सूनक PM झाल्यावर आपल्या लोकांचा गैरसमज झाला जणू आपण ब्रिटन जिंकल की काय पण इन्फोसिस ने रशिया मधील ऑपरेशन बंद केले भारत सरकारची आधीकृत भूमिका रशिया विरोधी नसताना कारण जावयाला PM म्हणून तिकडे अडचण येऊ नये तरीही आम्ही मूर्ती यांना जाब विचारत नाही. तरीही आम्हाला मूर्ती चे कौतुक कधी कळणार आम्हाला??😂😂😂
सर आपण धर्मनिरपेक्ष राहावे हि विनंती ..आणि कोणत्याही पक्षाचा इथे प्रचार नाही करावा कारण एका अधिकारीला कोणत्याही राजकीही पक्षाशी घेणेदेनी नसते.सर्वांसोबत काम करावे लागते हे आपणच शिकवलं आहे..पण आजच्या विडिओ मधून तुमचा बाजप पक्षासोबाबत चा कल दिसत आहे जे कि एक विदार्थीनीं म्हणून मला नाही आवडला ..तुमचा नेहमीच खुप छान guidance मिळत असतो त्यासाठी धन्यवाद
Prime Minister, Modiji should consider appointing Mr Dharmadhikari as a Cabinet Minister. He has got tremendous understanding of the Problems India is facing. He will be the best representative in United Nations.
धर्माधिकारी साहेब सादर प्रणाम नमस्कार वंदे मातरम् साहेब खूप योग्य न्यायिक घटनेची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. भारतातील सर्व लहान मुले, स्त्री , पुरुष सर्वांना घटना ,नियम व कायदे पटवुन दिले पाहिजेत. व सगळ्यात मोठे समान नागरी कायदा. व शेवटी कठोर अंमलबजावणी करण्यात यावी.
विश्व खुप सुंदर आहे.ते देवाने निर्माण केले आहे. हे जगातील लोकांना कळले पहिजे.जे देश विनाकारण दुसऱ्या धर्माच्या लोकांना त्रास देतात , हत्या करतात ते देश अधोगतिला गेले . त्यांच्याच काही लोकांकडून ..... विनाश होतोय. वसुधैव कुटुंबकम ❤❤❤
धर्माधिकारी सरांचे नेहमीप्रमाणे उत्कृष्ट भाषण, CAA बाबतचे सर्व मुद्दे अगदी स्पष्टपणे आणि articulately मांडले. धन्यवाद !!🙏🙏
शिवाजी महाराज होते म्हणून आपण इथे बसलो आहोत. हे तुमचे वाक्य अगदी खरे आहे sir
Karan shiwrayanni Brahmananpasun Maharaparyant saglya jatinna swarajyachya kami lavle hote bhedbhav kela nahi saglya prajecha sambhal pityapramane kela mhanun shivaji Maharaj nehmich vandaniy aahet
😊😊😊😊
😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@hrk3212
Peshwa Bajirao Ballal 🙏
हे व्याख्यान संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे दाखवायला हवे म्हणजे तरी झोपलेल्या किंवा स्वार्थासाठी झोपेचे सोंग घेतलेल्यांचे डोळे उघडतील.
हे हगळ ऐकून मन विषण्ण झाल खूप सजग राहूनच सगळ्यांनी वागायला हव आणि परत मोदीजींनाच निवडून द्यायला हवच ते आपल कर्तव्य आहे!!!!
अभ्यासपुर्ण व राष्र्टहिताची वास्ववादी माहिती आपण सादर केलीत .आपल्या विचारांचा प्रचार व प्रसार होणे खुप आवश्यक आहे !
धर्माधिकारी सरांमध्ये विवेकानंद यांची बुद्धिमत्ता आणि सावरकरांचे आधुनिक भारताचे स्वप्न अगदी लखलखीत दिसत आहे
सगळंच कसं ढो़ंगी आणी लबाड आहे
धर्माधिकारी सर, तुमचे प्रत्येक व्याख्यान हे अभ्यासपूर्ण असते. अतिशय निर्भिडपणे तुम्ही सत्य जगासमोर आणता आहात त्यासाठी तुम्हाला कोटी कोटी नमस्कार 🙏🏻🙏🏻
देशाच्या भविष्याची काळजी असणाऱ्या सर्व देशवासीयांनी धर्माधिकारी सरांच्या प्रबोधना चा सखोल विचार करावा आणि देशहित समोर ठेवणाऱ्या व्यक्तिंना पक्षांना मतदान करावे
सर खरच सर्व भारतीयांना आता सावधान झाल पाहिजे अन्यतहा आपल्या पुढच्या पिढीला फार मोठा धोका संभवतो आहे असच दिसतय.
🔥🔥🔥🔥🔥
अगदी योग्य विश्लेषण सर.....
भारतातल्या सर्व राजकीय नेत्यांनी आवर्जून ऐकावा असा हा व्हिडीओ.
आपली सर्वच भाषणे विचारांनी अत्यंत परिपूर्ण अस्तात.
फार छान,माहिती मिळाली...जी main stream मीडिया दाखवत नाही सांगत नाही अशी माहिती सांगितली...खूप धन्यवाद 🙏
या विष्लेषणा प्रमाणे जागतीक स्तरावर कोर्टात भारत सरकार ने केस दाखल करणे आवश्यक आहे !
Correct ahe
Correct
उत्तम निर्भीड विश्लेषण ज्यामुळे खरी माहिती मिळाली, मन:पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏 स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदूराष्ट्र हे स्वप्न लवकरच साकार होवो!!
भारतात हिंदू बहुसंख्य आहेत म्हणुन भारतात बाकी धर्माचे लोक सुरक्षित आहेत अणि जर हिंदू बहुसंख्य राहिले नाहीत तर भाताचा पाकिस्तान झालाच म्हणून समजा,
कटू आहे पण सत्य आहे.
Exactly 🙏🏻👍
Very excellent Speech of Respected Avinashii Dharmadhikari ji which is eye opening of all Sanatanis which is Legal and perfectly Constitution al.
तुमचे म्हणणे अर्धे बरोबर आहे. भारतात नुसते हिंदू बहुसंख्य नाही तर सहिष्णू हिंदू बहुसंख्य आहेत त्यामुळे हा देश सुखी आहे इथे मुस्लिमच काय पण नास्तिक सुद्धा राहू शकतात.
पण भारताच पाकिस्तान होण्याची शक्यता फक्त मुस्लिम जास्त झाले म्हणून होईल असे नाही. जर कट्टर हिंदू वाढले तरी देशात अराजक माजू शकते त्यामुळे हा balence नेहमी राहिला पाहिजे.
नॉर्थ ईस्ट, पंजाब, काश्मीर, दक्षिण भारत इथे कट्टर हिंदुत्व, हिंदी domination चालत नाही इतकेच काय बंगाल मध्ये सुद्धा चालत नाही तेव्हा भारत एकसंघ ठेवायचा असेल तर जास्त कट्टर होऊ नका भारतात सुद्धा अकरा राज्यात हिंदू बहुसंख्य नाहीत पण म्हणून सगळ्याचा पाकिस्तान झालेला नाहीय.
Uk मध्ये सेहेचालीस टक्के लोक स्वतःला नास्तिक म्हणवतात त्यात जवळपास सगळे मूळचे ख्रिश्चन आहेत. तिथे फक्त तीन टक्के हिंदू आहेत आणि सहा टक्के मुस्लिम तरीही तिथे पन्नास मुस्लिम खासदार आहेत. तिथला पंतप्रधान एक हिंदू आहे आणि हे सगळे हिंदू मुस्लिम यांचे पूर्वज एकेकाळी ब्रिटिशांचे गुलाम होते तरीही ब्रिटिश जनता त्यांना निवडून देते आणि पंतप्रधान करते.
आम्ही अजूनही हिंदू मुस्लिम करतो, आमच्यात जात बघून तिकीट, मंत्रिपदे दिली जातात.
ऋषी सूनक PM झाल्यावर आपल्या लोकांचा गैरसमज झाला जणू आपण ब्रिटन जिंकल की काय पण इन्फोसिस ने रशिया मधील ऑपरेशन बंद केले भारत सरकारची आधीकृत भूमिका रशिया विरोधी नसताना कारण जावयाला PM म्हणून तिकडे अडचण येऊ नये तरीही आम्ही मूर्ती यांना जाब विचारत नाही. तरीही आम्हाला मूर्ती चे कौतुक
कधी कळणार आम्हाला??😂😂😂
@@Rustul1539😊
अतिशय छान माहिती दिली सामान्य माणसाला हि.माहिती.कोणी.सांगत.नाहीअतिशय.अभ्यासपूर्ण.विश्लेषण.सर
आपले व्याख्यान पूर्ण अभ्यास पूर्वक असते आपल्या ज्ञानाला प्रणाम 🙏सर
अभिनंदन खुप चांगले व स्पष्ट विचार सरांनी सांगितले .राज्यकर्ते यांनी या गोष्टीचा विचार करावा.व हिंदू राष्ट्र निर्माण व्हावे.
Thank you so much Sir for speaking in simple words and explaining so well.... an eye opener for so many people
Sir बरोबर सांगतात कायम, त्यानां प्रत्यक्षात study हा सामाजिक आणि इकॉनॉमिक वर जबरदस्त आहे, ग्रेट आहेत 👍🏻👍🏻
धर्माधिकारी जी ,आज आप और कुलश्रेष्टजी ,आप दोनो मिलके ईश्वरका और नियतीका शुभ काम कर रहे है , धन्यवाद,
सर माझे कुटूंब तुमचे सर्वं व्याख्यान आम्ही ऐकतो. माझे शिक्षण कमी आहे.caa हा विषय समजतं नव्हतं. तुमचा हा विडिओ ऐकून खुप माहिती मिळाली आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार धर्माधिकारी साहेब.सखोल अभ्यासत्मक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
अगदी नेमकं आणि विस्तृत, 🙏धन्यवाद सर 🚩
अविनाशजी ज्यांचा वारंवार उल्लेख करताहेत त्या ज्योत्स्ना वहीनी नक्की कोण आहेत हे आम्ह युट्युब दर्शकांना कळलं तर बरे होईल.
Greatest sir सरकार ने यांना राज्यसभा खासदार करावे ही विनंती
अविनाश धर्माधिकारी सर तुम्हीच पुढील परराष्ट्रमंत्री असावेत.
आजचे आपले विचार फार मौलिक आहेत समान नागरिक कायदा आणि समान विकास व लोकसंख्या नियंत्रण गरजेचे आहे
वाव खुप छान सुंदर व्याख्यान आयोजित केले आहेत जय हिंद जय भारत हो
Your Deep Study on every subject is a really Proper Guidance to every Indian Every Word is True.
अशी भाषणे इतर धर्माच्या लोकांसमोर व्हायला हवी.
खुपचं छान. सन्दर्भासह व अभ्यास पुर्ण विश्लेषण.धन्यवाद.
खरे वास्तव आहे हे सारे भारतीयांनी समजुन घेतले पाहिजे
Strongly I support CAA and NRC.
आपण बेरोजगारी, महागाई, भागीदारी, महिलांवर होणारे अत्याचार, भ्रष्टाचार यावर मुद्देसूर भाषण दिले तर फार बरे होईल.
विश्वची माझे घर. ही भावना रुजो.
ह्या सर्व अडचणी सर्वच देशात असणारच...
@@SATISHPARASHTEKARAndhbhakt spotted.
सर आपण धर्मनिरपेक्ष राहावे हि विनंती ..आणि कोणत्याही पक्षाचा इथे प्रचार नाही करावा कारण एका अधिकारीला कोणत्याही राजकीही पक्षाशी घेणेदेनी नसते.सर्वांसोबत काम करावे लागते हे आपणच शिकवलं आहे..पण आजच्या विडिओ मधून तुमचा बाजप पक्षासोबाबत चा कल दिसत आहे जे कि एक विदार्थीनीं म्हणून मला नाही आवडला ..तुमचा नेहमीच खुप छान guidance मिळत असतो त्यासाठी धन्यवाद
सर धर्मनिरपेक्षच आहेत. फक्त हिंदू धर्मावर टीका करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता नाही😂. त्याला हिंदूधर्मनिरपेक्षता म्हणावे लागेल.
आम्ही हिंदू लोक कोणत्याही विषयावर लढा उभारू करण्याची इच्छीत नाही हि खरी भारत देशाची शोकांतिका आहे.जय भारत.
Atishay Prabhavi Aani Muddesud Bhashan. Khup Khup Aabhar Dharmadhikari Saheb.
Sir अक्षरशः बहुमूल्य महिती आम्ही जनजागृती करत असतो 👍👏🙏🙏
भाषण अप्रतिम. Eye opener.आपण संघटित होणं आवश्यक आहे
लोक संख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा लवकर मंजूर होणे आवश्यक आहे.
🙏🚩 आभारी आहे
अभ्यासपूर्ण भाषण, हिंदू वर अजून अत्याचार होत आहेत आणि आपण थंड आहोत
हा कायदा आणला चांगलीच गोष्ट आहे ,पण बाकी दुसरे कोणतेच मुद्दे नाहीत का भारतात? त्यावर सुद्धा इतके निर्भिडपणे बोलले असते तर मानलं असतं सर तुम्हाला....
Mudde ahet na pn priority vrti Kay ahe te paha Bhai bachenge to aur bhi padhenge !!! He maratha ne sangitla visarlas ka?
सर तूम्ही खरच सत्य परिस्थितीवर बोलले.
परमेश्वर आपणास माझं काही आयुष्य देवो धर्माधिकारी साहेब जे कार्य आपण करीत आहात त्यासाठी!❤
आपल्याला मतदान व्हावे यासाठी व्यक्तीची पारख न करता रहिवासी तत्सम सर्व दाखले भारतीयच देतात. हे सत्य आहे...
Kuph Kuph abhinanden sir.
Very Very nice analysis about CAA.
अभ्यास पूर्ण व वास्तव वादी माहिती
Prime Minister, Modiji should consider appointing Mr Dharmadhikari as a Cabinet Minister. He has got tremendous understanding of the Problems India is facing.
He will be the best representative in United Nations.
धर्माधिकारी,कुलश्रेष्ठ साहेबाना मंत्री करा
निवडणूक तिकीट द्या भाजपा तर्फे.
आसाम मध्ये जन्मभर भारतीय सैन्यात नोकरी करणारा भारतीय नाही आणि त्याचा मुलगा भारतीय हे घडले आहे... यावर पद्धतशीरपणे तुम्ही सांगायचे टाळत आहात...
कावळ्या सारखं घाण शोधित बस.चान्गला बघायची सवयच नाही.
जयतू हिंदी राष्ट्रम वंदेमातरम् जयश्री राम रामकृष्ण हरी🙏🚩🚩🚩 जय भवानी जय शिवराय
Very informative sir I always see your all videos repeatedly. Thank you sooo much sir
अत्यंत निर्भिड स्पष्ट आणि आवश्यक अभिनंदन धन्यवाद
सर खूपच अभ्यासू विश्लेषण
सर
फारच ऊत्तम 🙏🙏🙏
सहमत.......
❤
खूप अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण 🙏🙏🙏
धन्यवाद साहेब यावर बोललात तुम्ही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
1 No विवेचन,अभ्यासपुर्ण,
धन्यवाद सर सखोल अभ्यास पूर्ण व्याख्यान!!!
असेल व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजेत.....माझे लाडके सर
CAA बद्दलचे कितीतरी मुद्दे विस्ताराने आणि तरीही नेमकेपणाने लक्षात आणून दिले.प्रत्येक मराठी माणसाने ऐकायला हवे.
अप्रतिम विश्लेषण सीएए,एनआरसी,कायदा
एक उत्तम आणि सखोल विसलेशन
धर्माधिकारी साहेब सादर प्रणाम नमस्कार वंदे मातरम् साहेब खूप योग्य न्यायिक घटनेची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. भारतातील सर्व लहान मुले, स्त्री , पुरुष सर्वांना घटना ,नियम व कायदे पटवुन दिले पाहिजेत. व सगळ्यात मोठे समान नागरी कायदा. व शेवटी कठोर अंमलबजावणी करण्यात यावी.
खूप छान विश्लेषण
माझा देखील CAA विधेयकाला पाठिंबा आहे.हे वचन दिले असे.
जय शिवराय
धन्यवाद सर 🙏🏻
विश्व खुप सुंदर आहे.ते देवाने निर्माण केले आहे. हे जगातील लोकांना कळले पहिजे.जे देश विनाकारण दुसऱ्या धर्माच्या लोकांना त्रास देतात , हत्या करतात ते देश अधोगतिला गेले . त्यांच्याच काही लोकांकडून ..... विनाश होतोय. वसुधैव कुटुंबकम ❤❤❤
खुप चांगली माहिती
उत्तम कथन क्लेशदायक वास्तव
खूपच छान माहिती आहे.
कृपया हा विडिओ सर्वांनी आप आपल्या मित्र परिवार जे कि हिंदू आहेत त्यांच्या परियंत पोहचवावा ही कळकळीची विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धर्माधिकारी साहेबांचे उत्कृष्ट विश्लेषण.
Excellent speech....salute sir
अतिशय खरं वास्तव विश्लेषण करून सांगितले धन्यवाद साहेब
खूपच छान विश्लेषण , मी तुमचे सर्वच video पहातो . सध्याची बेरोजगारी आणि महागाई यावरही बोला सर .
खूपच छान विश्लेषण सर
Very important information sir please ya program che saglech lecture taka channel war please 🙏
जय श्री राम कृष्ण हरि ॐ नमः शिवाय। ❤❤🙏🙏🙏
Rokh thok aani samanya manasala samjel Asa sundar vishleshan
खूपच चांगले व्याख्यान
Great one
एकदम सही बात रख्खी है,सर जी?
खूपच छान माहिती धन्यवाद सर 🙏🙏
खूपच छान, सर.
Wa Kay chhyan vichyar aahet.
Maynamar vr bola आम्हाला माहिती हवीय आहे🙏🙏🙏
Sir Dhanyavad
आणि दानवे ना पाठिंबा दिला तर.. आणि तेच होईल. एकच साहेब. रावसाहेब
आपण अगाध ज्ञानाचे अथांग महासागर आहात सर.
खूप चिंतनीय, अभ्यासपूर्ण विवेचन, धन्यवाद.
Very well said sir 💯
Electoral bond varti pn video banava
Nahi banvnar tey 😅😅
Modi chya favour madhe jey jey tey tey sir bolnar😅
खूप छान माहीती दिलीत सर धन्यवाद सर
अभ्यासपूर्ण
खूप छान विश्लेषण
धन्यवाद सर 🙏उघडा डोळे बघा नीट
Thanks sir good information
जात निहाय जनगणना झालीच पाहिजे ...सर्व समोर येईल ....