महाराष्ट्र समजून घेताना... | भाग 03 | Avinash Dharmadhikari Sir (IAS) | Chanakya Mandal Pariwar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ค. 2024
  • बहुप्रतिक्षित "महाराष्ट्र समजून घेताना..." या मालिकेतील शेवटचा भाग आमच्या श्रोत्यांसाठी उपलब्ध करीत आहोत..
    महाराष्ट्र समजून घेताना या ३ सत्रांच्या मालिकेतील पहिल्या २ भागात श्री. अविनाश धर्माधिकारी सरांनी महाराष्ट्राचा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाबद्दल आपले विचार मांडले.
    या मालिकेतील या शेवटच्या भागात श्री. अविनाश धर्माधिकारी सरांनी महाराष्ट्र, मराठी संस्कृती आणि आधुनिक महाराष्ट्र याबाबत आपले विचार मांडले आहेत. महाराष्ट्र समजून घ्यायचा असल्यास वारकरी संप्रदाय आणि शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य या दोन गोष्टी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे धर्माधिकारी सर म्हणतात. "१८५० नंतरच्या महाराष्ट्राचा इतिहास बघितला तरी आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्र शिवाय देशाचे पान हलणार नाही" असे प्रतिपादन करताना श्री. अविनाश धर्माधिकारी सरांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी महात्मा फुले, शाहू महाराज, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ हरी देशमुख, इतिहासाचार्य राजवाडे, दादासाहेब फाळके, किर्लोस्कर ते अन्ना हजारे अशा विविध क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तींची उदाहरणे दिली आहेत.
    #maharashtra #marathiculture #shivajimaharaj
    For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
    चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyamandalpariwaroff...
    आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    chanakyamandalpariwar
    आमच्या TH-cam चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
    / @chanakyamandalpariwar
    आमच्याशी Whats app चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    whatsapp.com/channel/0029VaAn...
    फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    / chanakyamandalpariwar
    For further details contact us on chanakyamandal.org/
    For Online Courses, visit: lms.chanakyamandal.org/
    To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
    To get more study materials & important information, join our official telegram channel :
    t.me/chanakyamandalpariwaroff...
    Subscribe and follow us on TH-cam: / @chanakyamandalpariwar
    For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

ความคิดเห็น • 33

  • @pratikdeshmukh4591
    @pratikdeshmukh4591 หลายเดือนก่อน +13

    "श्री समर्थ रामदास" या विषयावर स्वतंत्र व्याख्यान व्हावे ही नम्र विनंती 🙏🙏

  • @raykarvishal8767
    @raykarvishal8767 29 วันที่ผ่านมา +8

    ज्ञानेश्वरी वर विशेष चिंतन यावं ही निष्ठावान वारकऱ्यांची इच्छा आहे

  • @rameshdeo999
    @rameshdeo999 หลายเดือนก่อน +5

    नमस्कार श्री.धर्माधिकिरी सर.अप्रतीम विष्लेषण,ईतिहासाचे खरे मार्गदर्शक.खंत एकाच सत्याची,आपण सर्व महाराष्ट्रीयन देशाला पंतप्रधान देऊ शकलो नाही आपला चाहता रमेश श्री.देव B.E.( Mech) वय ७८.ठाणे.

    • @someshbam7158
      @someshbam7158 27 วันที่ผ่านมา +3

      वयाच्या 78 व्या वर्षी सुध्दा धर्माधिकारी सरांना ऐकताय हे पाहून २४ वर्षांचा (B.E Mech) मला भारावून जायला होतं...IT मध्ये काम करताना वाटतं की अरे दिशा चुकली आपली आवडतं एक आणि करतो दुसरा, बहुतेक वय निघून गेलं आपलं देशासाठी समाजासाठी काहीतरी मोठं करायचं...पण आपली कॉमेंट वाचली आणि वाटलं की अरे आहे की रग अंगात पहिली जायची ती गेली पण उरलेली ५० आहेत की ! धन्यवाद 💯

  • @ganpatchavhan5393
    @ganpatchavhan5393 23 วันที่ผ่านมา +1

    सर या प्रमाणेच भारत समजून सांगता आले तर मज्जा येईल धन्यवाद लय भारी

  • @Ekjagatwashiarya
    @Ekjagatwashiarya หลายเดือนก่อน +3

    Thank you sir ☺️ याची वाट पाहत होतो 😊🙏

  • @akshayzende4220
    @akshayzende4220 29 วันที่ผ่านมา

    अशीच भारत समजून घेताना यावर सुद्धा मार्गदर्शन करा सर

  • @user-iq9eh6xy1i
    @user-iq9eh6xy1i หลายเดือนก่อน +2

    Khup khup abhar sir aple

    • @MangeshLaxmanMammoth
      @MangeshLaxmanMammoth หลายเดือนก่อน

      ❤❤❤ नमस्कार सर ❤❤❤❤

  • @prashantmulay8375
    @prashantmulay8375 หลายเดือนก่อน +1

    Thank you very much Sir.

  • @anantyuvabharat5874
    @anantyuvabharat5874 27 วันที่ผ่านมา

    Ekach shabd...mantra mugdha❤

  • @hrishikeshmahale369
    @hrishikeshmahale369 หลายเดือนก่อน +1

    Thanks Sir for informative session !

  • @ksubash55
    @ksubash55 20 วันที่ผ่านมา

    ' लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ....'

  • @achyutkarve
    @achyutkarve หลายเดือนก่อน +7

    या मध्ये जिना याचे सुद्धा नाव घ्यायला पाहिजे. सावरकर आणि जिना ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघेही टिळकांना आपले गुरू मानायचे.

  • @sandeeppadhye-tt3rj
    @sandeeppadhye-tt3rj หลายเดือนก่อน +1

    Great sir ❤

  • @mrunalidodewar7288
    @mrunalidodewar7288 26 วันที่ผ่านมา

    Khup khup dhanyawad sir itki apratim mahiti dilya bddal

  • @shantanujoshi1682
    @shantanujoshi1682 หลายเดือนก่อน +1

    Present situation of Maharashtra is like everybody wants cake but only candles are available. Let's celebrate.

  • @vishnusalunke6627
    @vishnusalunke6627 หลายเดือนก่อน

    Was waiting for the video

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 26 วันที่ผ่านมา

    sunder young must know this🎉

  • @Tejasshelke-zl2sb
    @Tejasshelke-zl2sb หลายเดือนก่อน

    Thank you sir

  • @sohamjoshi216
    @sohamjoshi216 หลายเดือนก่อน

    👏

  • @swapnilpatil2000
    @swapnilpatil2000 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @idoltalenthub2036
    @idoltalenthub2036 หลายเดือนก่อน +13

    सर्वधर्मसमभाव असणाऱ्या महाराष्ट्रात जातीवाद पेरणाऱ्या मूळ शक्ती कोण आहेत. हे महाराष्ट्राला सांगा सर

    • @sagarbhakre8310
      @sagarbhakre8310 หลายเดือนก่อน +11

      Devendra fadnvis

    • @hemanthab7503
      @hemanthab7503 หลายเดือนก่อน +5

      प्रश्न योग्य आहे... पण सर्व धर्म समभाव कुठेच नसतो.. फार फार तर atheist लोक सर्वधर्मसमभाव ठेवू शकतात otherwise बाकी सर्वच धर्म, पंथ हिंदू,मुस्लिम,बौद्ध, ख्रिश्चन शीख जैन आणि इतर सर्वच स्वतः चा धर्म सोडुन इतर धर्मांना समभाव कसा देऊ शकतील?
      कदाचीत लोक सर्वधर्मआदर आदर करु शकतील पण ते सुध्धा आजकाल दुर्मिळ होत चाललय

    • @atharvakulkarni9001
      @atharvakulkarni9001 หลายเดือนก่อน

      ​@@sagarbhakre8310 Sharad Pawar

    • @VaradBhave
      @VaradBhave 29 วันที่ผ่านมา

      सर्वधर्मसमभाव कुठेही नाहीये हे निव्वळ थोतांड आहे , शंभुराजे यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख एका पत्रात "म्लेंच्छक्षयदिक्षित" असा केला आहे

    • @yogeshsurse9384
      @yogeshsurse9384 27 วันที่ผ่านมา

      S P

  • @Shodh_Astitvacha
    @Shodh_Astitvacha หลายเดือนก่อน +1

    The full will talk and compare jina with sawarkar better compare Nehru with jina

  • @ananddeshmukh1346
    @ananddeshmukh1346 หลายเดือนก่อน +1

    तिसऱ्या लढाईबद्दल सविस्तर माहिती दिली नाही