सांग कधी कळणार तुला | Sang Kadhi Kalnar Tula | Marathi Romantic Lyrics Song | Marathi Song 2018

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.พ. 2018
  • Titel:-सांग कधी कळणार तुला | Sang Kadhi Kalnar Tula | Marathi Romantic Lyrics Song | Marathi Song 2018
    Video Edit By:- Marathi Music
    Lyrical : Madhusudan Kalelkar
    Singer : Suman Kalyanpur - Mahendra Kapoor
    Music Director : N. Dutta
    👉🏻 DON'T FORGET LIKE, SHARE, COMMENT & SUBSCRIBE TO ADD THIS SONG TO YOUR PLAYLIST.
    ❖❖❖❖❖ 🙏🏻 THANK YOU FOR WATCHING 🙏🏻 ❖❖❖❖❖
    Please Share this Mix on Social sites ( Facebook | Twitter | Google + | Whatsapp ) to more people could listen it.
    ♦ No copyright infringement intended for music video. All rights reserved to the respective owners.
    " For Promotional / Entertainment Purposes Only. "
    👉🏻 If You Wish to Remove This Or Publish Your Song, Please
    Thank You🙏🙏🙏
    🎣🎣Marathi Music🎣🎣
  • บันเทิง

ความคิดเห็น • 2.3K

  • @SHEKHARBHALEKAR-mx3mz
    @SHEKHARBHALEKAR-mx3mz 2 หลายเดือนก่อน +67

    कोण कोण एकतो आहे आज पण 2024👍♥️

    • @nileshghadage4830
      @nileshghadage4830 หลายเดือนก่อน +4

      ज्याला.गाणि.ऐकताना.अर्थ.समजुन.घेण्याची.सवय.आहे.तोच.ऐकेल.हे.गाणे.नाहि.ईस्वरी....शक्ति.आहे.समजलि.पाहिजे

    • @anjalikorde3674
      @anjalikorde3674 9 วันที่ผ่านมา

      Me maze all time fev song I love marathi song ❤😊

  • @user-ob4dh3qt2u
    @user-ob4dh3qt2u 2 หลายเดือนก่อน +3

    शब्दातून भावनिक नात जणू काही आकार घेत आहे. पेमाच प्रतीक उभ केलय..जाग्यावरच प्रेमाच्या गावा जावे.. ❤❤❤

  • @user-fu9mc6zg7f
    @user-fu9mc6zg7f 5 หลายเดือนก่อน +35

    हे गाण मी जेव्हा पण ऐकतो, तेव्हा असं वाटतं की हे गाणं नसून माझ्या मनातील भावना आहेत

  • @pritammodhale2376
    @pritammodhale2376 หลายเดือนก่อน +7

    Kon kon he song 2024 madhe aaikt ahe

  • @rohitjoshi362
    @rohitjoshi362 11 หลายเดือนก่อน +27

    भावपूर्ण आदरांजली सीमा देव यांना अप्रतिम सौंदर्य व उत्कृष्ट अभिनेत्री
    आत्ताच्या या काळात अश्या अभिनेत्रींची कमी भासणार आहे. एकदम साधे आणि सिंपल राहणीमान

  • @ravijadhav4744
    @ravijadhav4744 ปีที่แล้ว +59

    एक नंबर गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 💓💓💓💋❤️

  • @rameshwardhonepatil96k2
    @rameshwardhonepatil96k2 ปีที่แล้ว +18

    त्या काळीला कधी समजेल काय माहिती 🥺🧡🙂 पण हे गाणं नेहमी ऐकतो तेव्हा तिचं डोळ्या समोर असते ❤️😘 ✨
    #Song 🌼🌈

  • @user-wm2uq9mq7e
    @user-wm2uq9mq7e 6 วันที่ผ่านมา

    या गाण्यातून प्रत्यक्ष शब्दाचा प्रेमाचा रोमान्स उभा राहतो मनातली सगळ्या भ भावनांची आठवण जागृत होते एक मराठीतून प्रेमाचा प्रत्येक असलेले गाणं खूप छान आहे

  • @ro-hitt45_sanu
    @ro-hitt45_sanu 2 ปีที่แล้ว +52

    खरंच हृदयाला स्पर्श करतं हा गाणं, जुने ते सोनं ❤️❤️

  • @tanvijadhav55
    @tanvijadhav55 ปีที่แล้ว +29

    आज माझ्या मनातील भावना अशाच आहेत ती आज मला सोडून गेली पण या गाण्यातून माझ्या भावना व्यक्त करता येतात thanks this ever green song

  • @sphadtarenetworkmarketing
    @sphadtarenetworkmarketing ปีที่แล้ว +51

    एक नंबर गाणी आहेत.अशी अर्थपूर्ण गाणी ऐकुन मन भारावून जात

    • @sv-ig3dl
      @sv-ig3dl ปีที่แล้ว

      Ĺlllllllllllllllllllllĺl00⁰ĺo9l0lll

    • @anshushinde
      @anshushinde ปีที่แล้ว

      Aal ka

  • @mridulabadwe
    @mridulabadwe 4 ปีที่แล้ว +35

    अतिशय सुंदर गाणे ... हे गाणे सुचित्रा आणि माधव भागवत यांनी इथे गायले आहे ... एकदम भारी 👌👌👏👏👏

    • @rajeshnangare5923
      @rajeshnangare5923 3 ปีที่แล้ว +1

      rajesh.nangare

    • @Saymuu_vlogs
      @Saymuu_vlogs ปีที่แล้ว +2

      Lay..bhari

    • @madhukarkadam3249
      @madhukarkadam3249 ปีที่แล้ว

      @@Saymuu_vlogs y🍿tyt💐erwrwwwreeuu🍬उ🍬🍬ती ओके 😃🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬

  • @sunilgaikwad2435
    @sunilgaikwad2435 8 หลายเดือนก่อน +9

    भुतकाळ तील सुंदर दिवसाची आठवण येते आज पुन्हा आठवण झाली ...❤

  • @yogesh__jadhav
    @yogesh__jadhav 2 ปีที่แล้ว +44

    मराठी खजिना😊🤞✌️
    भूतकाळात नेलं गाण्याने....
    #spread_love_spread_peace

  • @kalavishwadirectoruttampat6337
    @kalavishwadirectoruttampat6337 ปีที่แล้ว +2

    मस्तच बर का काय भावना ओतल्या त्या गाण्यांमध्ये आणि काय संगीत जबरदस्त दिले खरोखरच मी बऱ्याच वेळा हे गाणं ऐकलं आणि तसं जुनं गाणं आहे तसाच हे नवीन गाणं सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने म्हटलेल्या त्या गायकीने गायकाने वा वा वा खूपच छान वाटतं मन सद्गतीत होतं मन भारावून जातं आणि मन मयूर नाचू लागतोय हे गाणे ऐकल्यानंतर

  • @mychoice924
    @mychoice924 2 ปีที่แล้ว +91

    2021 मध्ये कोण कोण हे गीत ऐकत आहे त्यांनी coment लाईक करा

  • @vinodpardeshi9395
    @vinodpardeshi9395 ปีที่แล้ว +4

    किती सुंदर शब्दांची गुंफून करुन मनातील भावना व्यक्त केल्यात कवीने.........

  • @VaishaliTopkar
    @VaishaliTopkar 9 วันที่ผ่านมา

    रमेश देव आणि सीमा देव य यांना भावपुर्ण श्रद्धांजली अप्रीलम गीत भावना प्रधाना गीत❤❤ 3:47

  • @datta9788
    @datta9788 3 ปีที่แล้ว +7

    खरचं जुनी गाणी पुन्हा पुन्हा ऐकावी वाटतात,त्या गाण्या मनाला बिलगून जाणारी शब्द रचना होती त्या मुळे सतत ऐकत राहील तरी कंटाळा येत नाही.आजच्या गाण्यात ते नाही उमजून येत नुसता धांगडधिंगा असतो. (((old is gold))))

  • @ddmore1982
    @ddmore1982 3 ปีที่แล้ว +11

    असे गीत ज्यांना सुचते त्यांचे विचार पुस्तके वाचेन मन,अन्न,संस्कार,संगत आणि मुळातच आई-वडील गुरु या सर्व गोष्टी ज्यांना जिवनात जुळवून जन्म घेऊन येतात. जन्मा पुर्वीचा ठेवा म्हणावे लागेल.
    धन्य असे थोर कवी गीत करांण्णा
    पुन्हा पुन्हा धन्यवाद...

    • @yogeshborse7008
      @yogeshborse7008 2 ปีที่แล้ว

      अपिस्मरणीय गाण

  • @pavansanap9837
    @pavansanap9837 10 หลายเดือนก่อน +15

    कधी कधी नात्यामध्ये भाव ही कळतो, प्रेमाची कबुली ही होते, परंतु तोपर्यंत आयुष्य खूप पुढे गेलेलं असत... चाहकर भी kuch नहीं कर सकते हैं 😢😢😢

  • @yoginijogadanda5722
    @yoginijogadanda5722 ปีที่แล้ว +14

    सगळे दुःख विसरून जातात हे गाणे ऐकल्यानंतर 🙏

  • @sahebraowagh4423
    @sahebraowagh4423 2 ปีที่แล้ว +4

    सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला हे अर्थ पूर्ण गीत मधुर आवाजात उत्तम प्रकारे गायली आहेत अभिनंदन आभारी आहोत धन्यवाद कापडणे जिल्हा धुळे

  • @mangaljamdade4619
    @mangaljamdade4619 3 ปีที่แล้ว +6

    मनाला स्पर्श करून जाणारे भावगीत आहे खूप आठवणी जाग्या झाल्या...........🏵️🏵️🏵️🏵️🏵️🌺🌺🌺🌹🌹🌹❤️❤️

  • @mr.santoshshinde1409
    @mr.santoshshinde1409 10 หลายเดือนก่อน +7

    हृदस्पर्शी गीत . सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏.

  • @milindmore2238
    @milindmore2238 2 ปีที่แล้ว +7

    महेंद्र कपूर यांनी गायलेलं एक अतिशय सुरेख गाण.....

  • @bhagwansathe6121
    @bhagwansathe6121 9 หลายเดือนก่อน +4

    खुप छान गीत आहे किती वेडा पन एकल तरी पन बोर नहीं वाटत❤❤❤

  • @sandeepshinde5286
    @sandeepshinde5286 5 ปีที่แล้ว +103

    खूप छान आणि अप़़तीम आहे हे गाण मला खुप आवडत हे गाण आज हे गाण माझ्या प़ियकरासाठी मी समरपित करीत आहे कारण त्याचा आज वाढदिवस आहे म्हणून
    हाषँदा शिदे
    हा चित्रपट पण खूप सुंदर आहे
    पण या चित्रपटात जयश्री ताई किंवा आशा काळे हव्या होत्या

  • @shortvideo-vc4th
    @shortvideo-vc4th 4 ปีที่แล้ว +49

    अशी जुनी गाणी ऐकायला खूप छान वाटतात.मनाला स्पर्श करून जाणारी गाणी आहेत .

  • @YajurVedaBandOfficial
    @YajurVedaBandOfficial ปีที่แล้ว +1

    Sang kadhi kalanar tula.?❤ 19/04/2023

  • @user-iq2jf4zq3j
    @user-iq2jf4zq3j 10 หลายเดือนก่อน +12

    Vaishu आजही तुझी आठवण येते,tevha नाही म्हणू शकलो नाही , आता तर शक्य नाही वेळ निघून गेली
    एक वेळेस बघायचं आहे

  • @duryodhangorad4267
    @duryodhangorad4267 5 ปีที่แล้ว +235

    सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला अशी भावगीते दुर्मिळ झाली .

  • @joshnajagtap1269
    @joshnajagtap1269 ปีที่แล้ว +7

    ❤❤❤❤❤ खरंच रुदयाला स्पर्श करणारे आहे

  • @VaishaliTopkar
    @VaishaliTopkar 9 วันที่ผ่านมา

    मनातील भावना ज्याला कळतात त्यांच्या साठी हि अप्रीतम भेट पुन्हा पुन्हा ऐकावी असे हे गीत❤❤ 4:44

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 ปีที่แล้ว +13

    महाविद्यालयीन जीवनात ऐकलेले अनुभवलेले गाणे,आजही ऐकले तर नव्याने जन्मते

  • @mr.subhash1216
    @mr.subhash1216 4 ปีที่แล้ว +7

    किती सुंदर गोड गाण आहे. याच मदुराई केव्हाच कमी होणार नाही. धन्यवाद 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏

  • @anandkadam4697
    @anandkadam4697 2 ปีที่แล้ว +59

    लहानपणी च्या आठवण झाली मनातला भाव कधी कळला नाही अशी गाणी कधीच विसरली जात नाही ती अजरामर राहतात

  • @santoshchavan8589
    @santoshchavan8589 3 ปีที่แล้ว +10

    गेले ते दिवस फक्त राहिल्या आठवनी 💐💐💐

  • @dayad124
    @dayad124 3 ปีที่แล้ว +34

    प्रेम व्यक्त करण्याअगोदर प्रत्येक प्रेमावीर व प्रेमिकाचे भाव याच गाण्यासारखे असतात.....
    बरोबर ना...

    • @baliramsardar6430
      @baliramsardar6430 3 ปีที่แล้ว

      Very nice seeing best song

    • @sanjaybhise4325
      @sanjaybhise4325 2 ปีที่แล้ว

      मी सातारा येथे शिवाजी कॉलेजमध्ये असताना,माजी मैत्रीण होती,हे गाणे फक्त तिच्यासाठी अपर्ना चौगुले I love you,

    • @shivajipatil9348
      @shivajipatil9348 2 ปีที่แล้ว

      a

    • @shivajipatil9348
      @shivajipatil9348 2 ปีที่แล้ว

      @@baliramsardar6430 aa

    • @shivajipatil9348
      @shivajipatil9348 2 ปีที่แล้ว

      @@baliramsardar6430 AA

  • @vitthallondhe5426
    @vitthallondhe5426 5 ปีที่แล้ว +166

    अशि गाणे पुन्हा हाेने नाहि सलाम जुन्या सिंगराना

  • @raghunathsatpute4868
    @raghunathsatpute4868 ปีที่แล้ว +3

    हे गीत ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनातील जून्या आठवणींना उजाळा मिळातो, व कंठ दाटून येतो. खरोखर हृदयस्पर्शी गीत आहे.

  • @sandipawari4746
    @sandipawari4746 ปีที่แล้ว +11

    खूप छान गानं, जुन्या आठवणींना उजाळा देत असते.

  • @manjushanaik2779
    @manjushanaik2779 3 ปีที่แล้ว +43

    खूपच छान गाणे ,अर्थपूर्ण ,, अप्रतिम 👌👌👌👌👌

  • @rupalimane4601
    @rupalimane4601 2 ปีที่แล้ว +12

    हे गाणं मनाला खूपच भिडत नकळतच डोळ्यातून अश्रू येतात हे गाणं ऐकल्यावर

  • @VaiBhavreels
    @VaiBhavreels 3 ปีที่แล้ว +11

    सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला ❤️🔥

  • @savitrishevalkar9399
    @savitrishevalkar9399 13 วันที่ผ่านมา

    Mn aanandan olechimb hot aahe ..khup khup thankyu 🙏🙏🙏🙏🙏

  • @mr.santoshshinde1409
    @mr.santoshshinde1409 2 หลายเดือนก่อน

    खरचं जुनी गाणी पुन्हा पुन्हा ऐकावी वाटतात,त्या गाण्या मनाला बिलगून जाणारी शब्द रचना होती त्या मुळे सतत ऐकत राहील तरी कंटाळा येत नाही😍

  • @marotidaregaonkar3104
    @marotidaregaonkar3104 4 ปีที่แล้ว +200

    जो कोणी हे गाणं ऐकत आहे. प्लीज लाईक करा.

    • @teerthtowers5310
      @teerthtowers5310 4 ปีที่แล้ว +3

      Zan

    • @rajkamble1889
      @rajkamble1889 4 ปีที่แล้ว +2

      Super

    • @user-xl8cq1ot8r
      @user-xl8cq1ot8r 3 ปีที่แล้ว +1

      @@teerthtowers5310 থ্যদ্ধদছছ্যছ্যছ্যথচচ্ছমম্পণ দদন নন

    • @vijaywaghmare6220
      @vijaywaghmare6220 3 ปีที่แล้ว

      @@teerthtowers5310 gggg

    • @rohitnare1789
      @rohitnare1789 3 ปีที่แล้ว

      @@teerthtowers5310 a

  • @evilgaming832
    @evilgaming832 3 ปีที่แล้ว +24

    हे गाण माझं फेवरेट आहे रोज 2वेळा ऐकतो.

    • @vishvnathu.4086
      @vishvnathu.4086 3 ปีที่แล้ว +1

      Mhana

    • @rushipatange4703
      @rushipatange4703 2 ปีที่แล้ว +2

      खूप सुंदर आहे हे गाणे 🙏🌷🌷🌷🌷🌷👌

  • @sujatakarvekar7456
    @sujatakarvekar7456 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर जुन्या आठवणी जाग्या झाल्या 👌👌👌👌🙏🙏

  • @mohanbolke2424
    @mohanbolke2424 2 ปีที่แล้ว +85

    कोणाच्या आठवणींना पुन्हा जागी करून गेलं हे गाणं,ती आनंदी असावी नेहमी हीच प्रार्थना आहे.

  • @prahaladnawal5938
    @prahaladnawal5938 2 ปีที่แล้ว +12

    फारच छान आहे 🌹❤️♥️🧡🌷🌷👌👌🌹🌹

  • @govindjadhav1311
    @govindjadhav1311 9 หลายเดือนก่อน +8

    मला खूप आवडत हे गान 😊😊

  • @djrushiofficial4
    @djrushiofficial4 3 ปีที่แล้ว +30

    तुम्ही तर माझ्या जुन्या प्रेमाची आठवण करून दिली......🙄😔😔😔😔😔😔
    ..............................पण या गाण्या साठी दुसरी आहे😂😂😂😂😂❤️👍

  • @learnwithfun..666
    @learnwithfun..666 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर आणि अर्थपूर्ण गाणे. दोन प्रेमी युगुलआतील प्रेमगीत...❤

  • @stetusking4707
    @stetusking4707 4 ปีที่แล้ว +688

    2020 मध्ये कोण कोण गाणे ऐकत आहे त्यानी like करा 😍😍

  • @dipakkadam6944
    @dipakkadam6944 4 ปีที่แล้ว +9

    🌹🌹अतिशय सुंदर 🌹🌹

  • @user-ge3no9cp6t
    @user-ge3no9cp6t 3 หลายเดือนก่อน

    हि अवघंड गोष्ट,जर एकमेकात प्रेम असेल तरच श्यक्य.एका हाताने कधी टाळी वाजत नसते,.किती सुंदर भाव या गाण्यात गुंफलेले आहे,अशी कितीतरी छान गाणी मराठी भाषेच्या तिजोरीत आहे,ती एक एक करून उजेडात आणायला पाहिजे,मी ती प्रयत्न करीन,कारण मराठीवर माझा जीवापाड प्रेम आहे,मनापासून सांगतो,रसाळ भाषेला कवींनी आपल्या परीने शब्द गोऊन सुंदर अश्या माळ गुंफल्या आहेत❤❤❤

    • @user-ge3no9cp6t
      @user-ge3no9cp6t 2 หลายเดือนก่อน

      आता भाव,रंग सर्व काही कळून आले,अर्थ सुद्धा लक्ष्यात आला,पुढे जाऊ आपल्या शितिझा पर्यंत.

  • @sanjaykamble7004
    @sanjaykamble7004 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम,अलौकिक,, अजरामर गीत संगीत यांचा मिलाफ म्हणजे हे गीत

  • @ushakamble4493
    @ushakamble4493 5 ปีที่แล้ว +7

    Kharach khupach sundar git arrthpurn apratim its also my feovrate song .old.is gold.

  • @suyogmahajan5566
    @suyogmahajan5566 2 ปีที่แล้ว +6

    हे गाणं ऐकून जुन्या आठवणी येतात अप्रतिम आहे हेगान

  • @nanduborude
    @nanduborude 2 ปีที่แล้ว +9

    रमेश देव यांचे अजरमर गीत. सतत आठवनी मधे राहणारे गीत. रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏🙏🙏

    • @padmakarkadav6279
      @padmakarkadav6279 2 ปีที่แล้ว

      Dddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddsdddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddd(dd(ddddddddddddddddddddddddddddddddddddddddddd(dddddddddddddddddsdddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddsdddddddddddddddddddddd(ddddddddddddddddddddddddddddddddddddddsdddddddddddddddddddddddddddddddddddddddd(ddddddddddd(d(ddd(ddd(ddddddddddddddddddddddddddddddddddd(dddddddd(ddddd(ddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddd(d(d(dd(ddddddddddd(dddd(ddddddddddddddddddddddddddddddddddddd(dd(ddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddd(ddddddddddddddddd(ddd(dd(ddd(ddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddd(((ddddddd(dd(ddddddddddd(dddddd(dddddddddddd(dd(dd

  • @khandu469
    @khandu469 2 ปีที่แล้ว +5

    हा गाणं मी जिच्यावर खूप प्रेम करतो तिच्यासाठी ऐकतो खूप लांब आहे पण अस वाटत मझ्या जवळ आहे खूप प्रेम करतो मी तिच्यावर

  • @ramchandra9816
    @ramchandra9816 4 ปีที่แล้ว +32

    तीला कळेल भाव आपल्या मनातला पण वेळ निघून गेलेली असेल विरहाचे चटके सोसून प्रत्येक क्षण तिला आठवून जगनं किती अवघड असतं हे कधीच नाही कळणारं तिला

    • @shubhyasd585
      @shubhyasd585 3 ปีที่แล้ว

      Kadhich nahi kadnar as hu shakat nahi ek divas tri kadnar tila...........

  • @seemakadam8331
    @seemakadam8331 8 หลายเดือนก่อน +3

    भूतकाळात देऊन जाते हे गाण. ...अप्रतिम 😊

    • @Sb.jadhavJadhav
      @Sb.jadhavJadhav 7 หลายเดือนก่อน +1

      Thank you ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @Sb.jadhavJadhav
      @Sb.jadhavJadhav 7 หลายเดือนก่อน +1

      So sweet sweet dolls ❤

  • @vinodnaik7665
    @vinodnaik7665 หลายเดือนก่อน

    👉 अप्रतिम सुंदर मधुर ..🎉🎉

  • @vinayakdhulap
    @vinayakdhulap ปีที่แล้ว +19

    Evergreen song. Lucky to have been with Music director Late Sh.N Datta and Madhusudan Kalelkar's company. A very creative music director during his life time he has number of hit old hindi songs .He initially assisted Late S.D.Burman.

  • @santajighorpade1836
    @santajighorpade1836 ปีที่แล้ว +65

    आज जीवनाच्या या टप्प्यावर हे गाणे मानसिक आधार देते.जे होऊ शकले असते,ते कोणत्या कारणास्तव घडून आले नाही, याची जेव्हा जाणीव होते पण उघडपणे ते व्यक्त करता येत नाही.पण मनातील भावना जेव्हा आर्तक्य होऊन विविध रूपकांच्या स्वरूपात ओठांवर रुंजी घालतात त्यावेळी ह्दयाची स्पंदने शहारून, मोहरून जातात. यालाच नि:स्वार्थी प्रेम म्हणायचे का?That is the question, tobe or not to be.

    • @kuberdhope5858
      @kuberdhope5858 ปีที่แล้ว +3

      काही जणांना कधीच कळणार नाही व वळणार ही नाही.

    • @kuberdhope5858
      @kuberdhope5858 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम...

    • @shaikhkadir9671
      @shaikhkadir9671 ปีที่แล้ว +1

      Kup chan

    • @ganeshtalekar3725
      @ganeshtalekar3725 ปีที่แล้ว +1

      Yes

    • @rekhapatil135
      @rekhapatil135 ปีที่แล้ว +1

      Yes

  • @sanjugaltiwari674
    @sanjugaltiwari674 4 ปีที่แล้ว +5

    Superb song ramesh Dev ji and seema Dev ji i like this song and father also

  • @shaileshnagone1053
    @shaileshnagone1053 ปีที่แล้ว +2

    Evergreen song. प्रत्येक शब्द अर्थ पूर्ण आहे.

  • @avinashraut5408
    @avinashraut5408 9 วันที่ผ่านมา

    जुन ते सोन असत भावा🎉

  • @rahultartkar6662
    @rahultartkar6662 4 ปีที่แล้ว +124

    Kon kon 2020 madhe he gan yekt ahe 👌👌👌

  • @ManjushaNsik-pt6br
    @ManjushaNsik-pt6br 7 หลายเดือนก่อน +4

    खूप छान गाणे, ह्रदयस्पर्शी गीत
    ऐकून जुन्या आठवणी आल्या

  • @ramlingpatale8898
    @ramlingpatale8898 ปีที่แล้ว +2

    सांग कधी तुला कधी कलणार....... मि वाट पाहतो. सुंदर गाणे

  • @ithroughmyeye
    @ithroughmyeye 4 ปีที่แล้ว +35

    हे गाणं माधव आणि सुचित्रा भागवत यांनी गायलं आहे 👌👍

    • @shantilaljoshi5104
      @shantilaljoshi5104 2 ปีที่แล้ว

      This song is melodious I always hear ing l am 84 years old ! Wa wah ! Great for Suman Kalyanpur kar __ Shanti bhau Joshi Kopergaon -

  • @jayashripatil2023
    @jayashripatil2023 ปีที่แล้ว +7

    तू कुठेही रहा पण सुखी रहा

  • @commenterop
    @commenterop 3 ปีที่แล้ว +25

    माझ्या आजीला हे गाणं खूप आवडतं 😊

  • @mohandeodhar50
    @mohandeodhar50 2 ปีที่แล้ว +2

    अशी एकाहून एक सुंदर रचना पुनः पुन्हा ऐकायला मिळावी असं सहजंच वाटतं.

  • @jahangirtadvi6392
    @jahangirtadvi6392 11 หลายเดือนก่อน +1

    जुन्या आठवणी ताज्या झाल्या हे अतिशय सुंदर गाणे ऐकून..

  • @karishma1255
    @karishma1255 4 ปีที่แล้ว +9

    Nice song मी २०२० . मधे लॉक डाऊनमधे ऐकत आहे

  • @HappyJukebox-ge5xb
    @HappyJukebox-ge5xb 4 หลายเดือนก่อน +10

    2024 madhye kon ऐकत आहे गान हे आणि लाईफ कोण कोण ऐकणार कॉमेंट करा🎉😊❤

  • @medicallabtechnology173
    @medicallabtechnology173 ปีที่แล้ว +1

    येह महाराष्ट्रा है सर येह महाराष्ट्र बने केलीये मरणा पडता है, जय राजथान जय महाराष्ट्र

  • @YourajBurle
    @YourajBurle 4 หลายเดือนก่อน

    होते ते दिवस गेले त्या आठवणी❤

  • @Majidkhan-ne1dc
    @Majidkhan-ne1dc 4 ปีที่แล้ว +37

    Marathi language all time great...I Love very much this type of songs...Superb

  • @ujjwalawaghmare2848
    @ujjwalawaghmare2848 2 ปีที่แล้ว +14

    Superb voice 👍👍👌👌😊😊

  • @deugawanda5190
    @deugawanda5190 5 หลายเดือนก่อน +2

    मला जुनी गाणी खूप आवडतात

  • @gajanankavale5777
    @gajanankavale5777 2 ปีที่แล้ว +8

    हे गाणे मि माझा साठि आईकतो कारण मि मि आहे आपल्या साठि पण आऐकणे आवशक आआहे🕊️🕊️🕊️🕊️

  • @ramesshbarpande135
    @ramesshbarpande135 2 ปีที่แล้ว +23

    One of the best song in marathi God bless music composers and their group

  • @vijayaavate8534
    @vijayaavate8534 3 ปีที่แล้ว +2

    मनाला स्पर्श करनारे गाणे आहे जूने ते सोने खूप छान जगण्याची प्रेरणा

  • @MeghaKoli-bo2bl
    @MeghaKoli-bo2bl 22 วันที่ผ่านมา

    ही गाणी अजरामर आहेत कधी ही ऐका शहारा येतो अंगावर या शब्दातून जणू आपण आपले प्रेम व्यक्त करत आहोत

  • @savitasutar8481
    @savitasutar8481 3 ปีที่แล้ว +8

    Khup chan song ahe 👌👌❤❤

  • @annum2282
    @annum2282 4 ปีที่แล้ว +9

    काय सुरेख गाण आहे राव

  • @rajkumarchandurkar7873
    @rajkumarchandurkar7873 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गित.गाण्यामध्ये गोडवा.व्वा खुपच सुरेल आवाज .मी हे गित रोज ऐकतो.मधुर संगिताची साथ.जेवढे लीहावे तेवढे कमीच आहे.खुप खुप मनापासुन धन्यवाद .

  • @dattatrayagiri4958
    @dattatrayagiri4958 2 ปีที่แล้ว +1

    दुर्मिळ गीत. अति सुंदर.

  • @jayajikamble9439
    @jayajikamble9439 3 ปีที่แล้ว +3

    2021 madhil durmil ,aani sarvat sunder git, ilike it

  • @user-iy6cq3ef6q
    @user-iy6cq3ef6q ปีที่แล้ว +2

    सांग कळणार तुला भाव माझ्या मनातला? ✨😍

  • @subhashrane6830
    @subhashrane6830 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन अप्रतिम सुंदर आवाजातील गाणे.

  • @satishgadve7688
    @satishgadve7688 5 ปีที่แล้ว +281

    कोण कोण ऐकत आहे 2019 जुलै मध्ये like करा

  • @banjaradnyaneshwar01
    @banjaradnyaneshwar01 4 ปีที่แล้ว +40

    हे गाणे मलाच खूप आवडतो म्हणून मी ऐकतो

  • @Yashrajnade
    @Yashrajnade ปีที่แล้ว

    असे गाणं ऐकल्यावर पुन्हा जुन्या काळातील आठवणी येवून बरे वाटते आणि बोर होते. उगच मोठे झालो असे वाटते.