ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला 🕺तू सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला तू सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला 💃मग भीती कुणाची कशाला 🕺हां भीती कुणाची कशाला 💃अरे भीती कुणाची कशाला 🕺अग भीती कुणाची कशाला 💃ना सांगताच आज हे काळे मला 🕺कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला 🕺चुकून एका वळणावर सहज कसे गमतीन भेटलो उगीच खुळा प्रेमाचा खेळ आपोआप एक खेळलो 💃रंग त्याच खेळाचे अतरंगी नकळताच उतरले रंगलास तुही त्यात मीही त्याच प्रेम रंगी रंगले मग भीती कुणाची कशाला 🕺हं भीती कुणाची कशाला 💃अरे भीती कुणाची कशाला 🕺अग भीती कुणाची कशाला 💃ना सांगताच आज हे काळे मला 🕺कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला 🕺तू ग राणी दुनियेची रंक मी सखे खुळा निभावळा सगळीकडे बोंबाबोंब हीच एक हाच दंगा मजला 💃उगीच उभ्या दुनियेची काळजी खुळी नकोस वाहू रे मी तुझी नि तू माझा लाभ एवढा तुला मला पुरे मग भीती कुणाची कशाला 🕺हं भीती कुणाची कशाला 💃अरे भीती कुणाची कशाला 🕺अग भीती कुणाची कशाला 💃ना सांगताच आज हे कळे मला 🕺कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला 🕺💃तू सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
2:35 चुकून एका वळणावर सहज कसे गमतीन भेटलो उगीच खुळा प्रेमाचा खेळ आपोआप एक खेळलो रंग त्याच खेळाचे अतरंगी नकळताच उतरले रंगलास तुही त्यात मीही त्याच प्रेम रंगी रंगले मग भीती कुणाची कशाला हं भीती कुणाची कशाला....... ❤️ Best line of song.... Evere related to my life.. ❤️😫💫
4:01 अगदी खुप कमी शब्दात मोठा अर्थ आपल्याला या गाण्याच्या माध्यमातून गायकाने खुप मधुर आवाजात एकवला आहे..हे ऐकायला खूप छान वाटते..What people say, what people do, and what they say they do are entirely different things in depend situation So There Is No One Perfect In Life doesn't waste your time That People's Say ignore them and full fill your life enjoyable 💐👍😇😍
चुकून एका वळणावर सहज कसे गंमतीने भेटलो....उगीच खुळ्या प्रेमाचा खेळ आपोआप खेळलो,,,,मला पण ही लाईन खूप आवडते,कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक क्षण येतो,तो पण नकळत
ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला? ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला? ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला? तु सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला? तु सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला? मग भीती कुणाची कशाला? हाँ, भीती कुणाची कशाला? अरे, भीती कुणाची कशाला? अगं, भीती कुणाची कशाला? ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला? चुकून एका वळणावर सहज कसे गमतीन भेटलो? उगीच खुळा प्रेमाचा खेळ आपोआप एक खेळलो रंग त्याच खेळाचे अतरंगी नकळताच उतरले रंगलास तु ही त्यात मी ही त्याच प्रेम रंगी रंगले मग भीती कुणाची कशाला? हाँ, भीती कुणाची कशाला? अरे, भीती कुणाची कशाला? अगं, भीती कुणाची कशाला? ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला? तु गं राणी दुनियेची, रंक मी सखे खुळा नी भावळा सगळीकडे बोंबा-बोंब हीच एक हाच दंगा माजला उगीच उभ्या दुनियेची काळजी खुळी नकोस वाहू रे मी तुझी नी तू माझा लाभ एवढा तुला-मला पुरे मग भीती कुणाची कशाला? हाँ, भीती कुणाची कशाला? अरे, भीती कुणाची कशाला? अगं, भीती कुणाची कशाला? ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला? तु सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला?
लक्ष्मीकांत बेर्डे , अशोक सराफ , सचिन पिळगावकर , महेश कोठारे आणि निळू फुले यांच्या सारख्या दिग्गज अभिनेत्यांमुळे मराठी चित्रपटाला वेगळीच कलाटणी मिळालेली आहे , ऐसें अभिनेते व चित्रपट पुन्हा होणे नाही...आणि या प्रत्येक चित्रपटात लाभलेले गायक यांनी देखील स्वतःचा जीव ओतून मराठी गाण्याला सातासमुद्रापार नेऊन ठेवलंय याची ही भूमिका यात महत्वाची आहे❤😢☺️🙏🏻
ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
🕺तू सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
तू सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
💃मग भीती कुणाची कशाला
🕺हां भीती कुणाची कशाला
💃अरे भीती कुणाची कशाला
🕺अग भीती कुणाची कशाला
💃ना सांगताच आज हे काळे मला
🕺कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
🕺चुकून एका वळणावर
सहज कसे गमतीन भेटलो
उगीच खुळा प्रेमाचा
खेळ आपोआप एक खेळलो
💃रंग त्याच खेळाचे
अतरंगी नकळताच उतरले
रंगलास तुही त्यात
मीही त्याच प्रेम रंगी रंगले
मग भीती कुणाची कशाला
🕺हं भीती कुणाची कशाला
💃अरे भीती कुणाची कशाला
🕺अग भीती कुणाची कशाला
💃ना सांगताच आज हे काळे मला
🕺कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
🕺तू ग राणी दुनियेची
रंक मी सखे खुळा निभावळा
सगळीकडे बोंबाबोंब
हीच एक हाच दंगा मजला
💃उगीच उभ्या दुनियेची
काळजी खुळी नकोस वाहू रे
मी तुझी नि तू माझा
लाभ एवढा तुला मला पुरे
मग भीती कुणाची कशाला
🕺हं भीती कुणाची कशाला
💃अरे भीती कुणाची कशाला
🕺अग भीती कुणाची कशाला
💃ना सांगताच आज हे कळे मला
🕺कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
🕺💃तू सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
खूप छान सुंदर लिहिले आहे आहे तुम्ही 👍👌👌😊🙏
मी शितल जाधव🙏
Mast
Manl wagha tula
Khup ch Chan
खुप छान lyrics लिहिले आहे तुम्ही 👌👌
2:35
चुकून एका वळणावर
सहज कसे गमतीन भेटलो
उगीच खुळा प्रेमाचा
खेळ आपोआप एक खेळलो
रंग त्याच खेळाचे
अतरंगी नकळताच उतरले
रंगलास तुही त्यात
मीही त्याच प्रेम रंगी रंगले
मग भीती कुणाची कशाला
हं भीती कुणाची कशाला....... ❤️ Best line of song.... Evere related to my life.. ❤️😫💫
Actually
Aaaààaà
बरोबर
This line is every one parsan life rilited
@@kailaskhosare5689 Good English LoL Learn English Kid
सैराट आला ना गेला पण हे गाणं केव्हाच जुना नाय होणार 🤗🤗🤗👌👌
I agree bro kharch
पण चांगले पैसे जमवून गेला अनेकांना यश देऊन आणि त्यांचे करिअर बनवून गेला
Q¹¹11¹1q
Pan tula athavala na .....atta Sairat....
@@sachinmalimali98 tula ky नेमक बोलायचं
चुकून येका वळणार सहज कसे गमतीने भेटलो,,,उगीच खुळ्या प्रेमाचा खेळ आपोआप खेळलो ,,,
ही लाईन खुप जास्त आवडते 😊
Mala pan
👌
मला पण
चुकून एका भारतमाता चौकाच्या वळणावर कसे गमतीने भेटलो...😁😂
💯👌
2024 मध्ये ये सुंदर गाणं कोण कोण एकत आहे❤❤
Mi
Mi
*मी 2049 मध्ये आंतरिश यात्रेत ऐकत आहे* ❤
6th uu y66⁶ thh uu 67u665555 48 4th 55555555555 too y555555566u66u66u66 uu 6u66u uu 6u66ujy666u66u66u6666666y6uu66666uu6uu6666u666u6u666u6u666666uu6666u6j66j666u66u66 6u66u 666666666u6u6666666666j66j66j66j66j6666666666666666666666666666u66u66u6u6u6uu6 uu uu65uu5j6iu6u6 6u66u yu6u 6u66u j555y6yuu5y5j5yh5y yy 5h5t huu ytytyy TT y4g4t try uu 76th ⁶y 6u66u yy uu 567@@PranavMohalkar-h3k
सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजाला आजही तोड नाही सुपरहिट गाणं
ंं
ंं.ंंं.ं.. ना..न..
..न....
ंंं.. ...ंंंंंंंवं ना. न.
न.ं.जज
@@bajiraoarade13743dr11¹asen
❤❤❤1नबर1
@@sharadthombare468sßàaàaßeeswßa11àaàqaAæqwqww1àw 11 WW2 ³⅗😅
@@bajiraoarade13745
01/01/2025 मध्ये हे गाणं कोण कोण ऐकत आहे
Tuze pappa😅😊😂
चुकून एका वळणावर सहज कसे गमतिने भेटलो उगीच खुळ्या प्रेमाचा खेळ अपोआप एक खेळलो रंग त्याच खेळचे अंतरंगी खेळलो नकळतच उतरले रंगालाय best song मय life
❤❤❤❤
2025 मधे कोण कोण हे गाण ऐकत आहे.
अप्रतिम गाणे सैराट वगैरे कांहीच नाही या पुढे . सुंदर संगीत, गायक आणि गायिका सुंदर गायलेत माईलस्टोन म्हणावे इतके सुंदर गीत
I need 6s
0
❤
मी हे गाणे २०२४ ला ऐकत आहे ❤❤
मी पण
Mi pn
Mi pn
I listening is this song in 2024..
I listening is this song in 2024..
अशेच कितीतरी दशक निघून जाणार, पण या गाण्याचे बोल लोकांच्या ओठी राहणार...
Zß 1:05 😅😊
बरोबर ❤
दोन हजार 2035👈🏻 मध्ये कोण कोण हे गाण ऐकत आहे ❤❤❤
❤
My few song
तुझा बाप
Mi
@@@@@@aas•a@@@@@@@aaaaa@••×|÷a@@t
सुपर्ब... 👌👌अशोक सराफ..😀ऑल राऊंडर...🙌🙌🙌 . मराठी superstar..always.;evrytime ...👍👍👍👍 .
काय मस्त दिवस होते हे खरच,न कशचही tension न कसली परवा - मनात फक्त नि फक्त स्वैराचार आणि आनंदाचा मारवा!
❤😘❤I missing so much those days yar 😘
गोल्डन day's 🎉
इंस्टाग्राम वरुन या गाण्यासाठी कोण कोण आल आहे
लहानपापासून हे गाणं ऐकतोय
Mi
Mi
Mee
इन्स्टा नव्हते तेव्हापासून आवडते🎶❤
या एका गाण्यानं गेलेलं आयुष्य पुन्हा पहायला मिळते❤❤
Very very nice ❤❤❤❤
Radhe Radhe 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कितीही जरी नवीन गाणी आली तरी जुन्या गाण्यांना तोड नाही राव त्या गण्या मधी गोड आठवणी दडल्या आहेत म्हणूनच ऐकायला आवडतात❤❤❤
२०२५ मध्ये कोण कोण ऐकत आहे ❤
काय साँग आहे यार एक नंबर all time hit song. लहानपणी ची आठवण येते.
He गाण 2025 मध्ये कोण कोण ऐकत आहे ❤
4:01 अगदी खुप कमी शब्दात मोठा अर्थ आपल्याला या गाण्याच्या माध्यमातून गायकाने खुप मधुर आवाजात एकवला आहे..हे ऐकायला खूप छान वाटते..What people say, what people do, and what they say they do are entirely different things in depend situation So There Is No One Perfect In Life doesn't waste your time That People's Say ignore them and full fill your life enjoyable 💐👍😇😍
Legent listen in 2025
woww , काय गाणं आहे ,काय आवाज आहे सुरेश जी ,अनुराधा जी
खरच जुनी मराठी गाणे मनाला आजही भवतात
खूप सुंदर
खुप छान
@@anitanikam3888😊😅0lojop0
@@anitanikam3888moik
😊😊l😊😅
कितीही वेळा ऐकावसं वाटणारं गित...
नवीन वर्ष येतील जातील पण हे गाणे कधीच जुने होणारं नाही...❤😍
चुकून एका वळणावर
सहज कसे गमतीने भेटलो
रंगला तुही त्यात मीही
त्याच प्रेम रंग रंगीली always my favourite lines 😍
❤छान गाण आहे ❤
मराठी गाण्याची आवड वेगळीच आहे,
खुपच छान कितीही वेळा ऐकले तरीही कंटाळा येत नाही
Chand gane ek number gana Arjun gane par dance like
Mi 2025 la yektoy he song
में बिहार से हू पर ये song बहुत अच्छा है मे बहूत सुनात हूं ♥️♥️
Jai Maharashtra 👍
जय महाराष्ट्र
Great Big brother
2:35 अगदी ह्रदयस्पर्शी आहे🥺❤🙌
चुकून एका वळणावर सहज कसे गंमतीने भेटलो....उगीच खुळ्या प्रेमाचा खेळ आपोआप खेळलो,,,,मला पण ही लाईन खूप आवडते,कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक क्षण येतो,तो पण नकळत
पण हे गाण जून आहे अस पण वाट त नाही कारण background च तशी आहे ना ❤🎉😊
साधं कॉस्च्युम साधं लोकेशन पण अजरामर गीत.
👍👍
हे गाणं 2025 मध्ये कोण कोण ऐकत आहे
एऊदे तरी भावा 😂😂😂😂😂
@@RGaming-bf7ph😂😂😂
तू पोहच ला पण का 2025 मध्ये😅😅
भाऊ पेट्रोल चे भाव काय आहे 2025 मध्ये😅
मी हे गाणं 2025 मध्ये ऐकत आहे
वा किती खूप छान गाणं आहे
अशोक मामा सारखे कोणी नाही होणार दुसरा ❤😅
न सांगता आज हे कले मला, मी हे 2025 मध्ये पण ऐकलं😂
ना सांगताच हे कळे मला ......
❤❤❤❤
सु॑दर लाजवाब
जुन्या आठवणी ताज्या होतात हे गाणं ऐकल्यावर🥰🤩🥳
जुनं ते सोनं,, हे नक्की च बरोबर आहे
ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला?
ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला?
ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला?
तु सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला?
तु सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला?
मग भीती कुणाची कशाला?
हाँ, भीती कुणाची कशाला?
अरे, भीती कुणाची कशाला?
अगं, भीती कुणाची कशाला?
ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला?
चुकून एका वळणावर सहज कसे गमतीन भेटलो?
उगीच खुळा प्रेमाचा खेळ आपोआप एक खेळलो
रंग त्याच खेळाचे अतरंगी नकळताच उतरले
रंगलास तु ही त्यात मी ही त्याच प्रेम रंगी रंगले
मग भीती कुणाची कशाला?
हाँ, भीती कुणाची कशाला?
अरे, भीती कुणाची कशाला?
अगं, भीती कुणाची कशाला?
ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला?
तु गं राणी दुनियेची, रंक मी सखे खुळा नी भावळा
सगळीकडे बोंबा-बोंब हीच एक हाच दंगा माजला
उगीच उभ्या दुनियेची काळजी खुळी नकोस वाहू रे
मी तुझी नी तू माझा लाभ एवढा तुला-मला पुरे
मग भीती कुणाची कशाला?
हाँ, भीती कुणाची कशाला?
अरे, भीती कुणाची कशाला?
अगं, भीती कुणाची कशाला?
ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला?
तु सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला?
Nice song
nicr
मंधभधध़़भ़भधढम़ढ़डभबभ
Nice
Chan
जे कोणी भाऊ बहीण हे गीत 2023 मध्ये ऐकत असेल त्यांनी like बटन दाबून हजारी लावावी
फेब्रुवारी 2021मध्ये हे गाणे कोण कोणासोबत ऎकत आहे 😍😍
Khup aashe aahet ki tyana aata pan old songs aavdat❤️❤️
I Love old song
@@rohityede2044 fvv
@@rohityede2044 ऊूू जे जे झदध
PPP
Mi tr 30 dec... La
लक्ष्मीकांत बेर्डे , अशोक सराफ , सचिन पिळगावकर , महेश कोठारे आणि निळू फुले यांच्या सारख्या दिग्गज अभिनेत्यांमुळे मराठी चित्रपटाला वेगळीच कलाटणी मिळालेली आहे , ऐसें अभिनेते व चित्रपट पुन्हा होणे नाही...आणि या प्रत्येक चित्रपटात लाभलेले गायक यांनी देखील स्वतःचा जीव ओतून मराठी गाण्याला सातासमुद्रापार नेऊन ठेवलंय याची ही भूमिका यात महत्वाची आहे❤😢☺️🙏🏻
आताच मी ऐकले 😊
खूपच हृदय स्पर्शी गीत आहे
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना *महाराष्ट्र भूषण* पुरस्कार जाहीर..
🪔🌹🎁💫💎💞🎻🎥🏏🇮🇳
*Always Khush!*
खुप छान
मी पण 2024 ला हे गाण आईकते.....❤❤❤❤
जुनी मराठी गाणे खरच किती छान होते❤❤❤
अजून माझ्या सारखे बरेच जण आहेत.❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम गीत👌👌💐
खूप छान ....मी नेहमी बघतो तुमचा व्हिडिओ.खूप छान प्रयत्न
आम्हाला पण 90 चे गाणे ऐकायला नशीब लागते
फार सुंदर व्हिडिओ आणि तुम्ही पण 👍👍👍
वा छान .अशोक सराफ ,वर्षा उसगावतरची बरोबरी कुनी दुसरे करु शकणार नाही.पन प्रयत्न उत्तम
आज एक जुनी आठवन करुन दिली ह्या गाण्यांनी
2022, still love this song ❤️
Forever ,lovly song...
2022 koni ahe ka .... . . ❣️
👌👌👌VAnita ♥️❤️💞
दादांना विनम्र श्रद्धांजली
Legends are listening this song in 2021.......😍🥰🥰
Yes
Yes, I am
💞💞💞🤝🤝 yes
@@rohitkamble7932 w
2023
मराठी भाषेचं सौंदर्य ❤
All time blockbuster old song great singers
Verry beutiful nice ❤️❤️🌹🌹👌👌👌👌👍
Kya baat hai zabardast..my college times
1990s memories.
गेले ते दिवस राहिल्या आठवणी लक्ष्मी आजही ते दिवस आठवतात
एक नंबर मराठी साँग...👍
Aaj pn kiti jn he song aaikat aahat ❤
Childhood memory❤
माझ्या आयुष्यात हे आता घडतंय ❤ हे फक्त गाणे नसून भावना आहेत ❤
2:36 best line🔥❤️
Great ❤❣️🥰✨👀🐈🦋🤩🙈😹😂
@@LaxmiKurhethanks ❤️
चूकून एका वळनावर ही लाईन खूप मस्त आहे
खूप सुंदर गाणे आहे,,आणि नृत्य सुध्दा👌👌👌👌💐💐💐💐💐💐
मस्त
🙄
2025 madhe kaun kaun ikat aahe
My favourite song & I dedicated this lovely song to my lovely hubby ❤❤❤❤❤
कोण कोण 2023 मध्ये हे साँग ऐकत आहे.. 🙏
Suprhit song 💕👍
किती वर्ष झाली या गाण्याला पणं कितीही वेळेस ऐका वाटत
सदाशिव खराडे फार छान गाणे आहे आणि डान्स सुद्धा छान आहे
Line...चुकून एका वळणावर
सहज कसे गमतीने भेटलो❤️😀🥰🥳🥳
मराठी भाषेची मनमोहक जुळवणी
आणि मी हे गान 2050 मधे ऐकत आहे
2022 ❣️ love this song 😘 FEVORITE ❣️❣️❣️❣️❣️
मिई आलोये❤❤❤❤❤🎉
Music and lyrics mast🔥🔥
I love this song ❤❤❤❤Raju yewale satara jyaveli gane ekato dolyat pani yete
Hya ganyanche pn new version yayla phijet jase Hindi old songs che yetaat who is agree wid me??🐐🙋🙋
Nakkich
गाणे ऐकून फार दिवसांनी ती आठवली ❤❤...
1 number song mastre mast 😍😎😎
नवीन किती पण गाणी येऊन द्यात पण या गाण्यांना तोड नाही
आजच्या हिंदी आणि साऊथ दोन्हीं मिळून बराबरी करू शकत नाही हा मराठी बाणा आहे.❤❤❤❤❤🎉🎉
Best song in marathi
97 67 57 97 57
छान आहेत गाणी
कितीही गाणे येतील आणि जातील पण या
गाण्यासारखं गाणं परत नाही येणार❤❤❤
Always Old is Gold 🤩😍