तुझ्या प्रमेचा हा एक बहाणा ग साजणी | Tujhya Premacha Ha Ek Bahana G Sajani | Sad Songs Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • तुझ्या प्रमेचा हा एक बहाणा ग साजणी | Tujhya Premacha Ha Ek Bahana G Sajani | Sad Songs Marathi
    Wings Entertainment Ltd Wings Marathi, an official channel from the house of Wings Music, bringing you premium Marathi Devotional Songs like Jagrans, Gondhal, Katha, Marathi Folk songs like Koligeet and Lokgeet, Balgeet, Kirtans, Morning Bhajans, Spiritual Music & a lot more…
    Subscribe to the channel for notifications / wingsmarathiwingsmobi
    Must Watch Videos:
    ► Jhali Banu Dhangarin | Khandobachi Karbharin खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन | Malhari Songs • Khandobachi Karbharin ...
    ► माघी गणेश चतुर्थी : सुखकरता दुःखहरता : गणेश आरती | Sukh Karta Dukh Harta Aarti : Ganesh Aarti • माघी गणेश चतुर्थी : सु...
    ► कथा सत्यनारायणाची - मराठी कथा - सदारकते छगन चौगुले | Katha Shree Satyanarayanchi
    • कथा सत्यनारायणाची - मर...
    ► दत्त जयंती स्पेशल : खूपंच सुंदर दत्त भजन व आरती - मन लागो दत्त चरणी Man Lago Datta Charni Datt Songs • दत्त जयंती स्पेशल : खू...
    ► कुरया चालल्या या रानाला - शेतकरी गाणी | Kurya Chalalya Ya Ranala - Shetkari Song | Bali Raja Song
    • कुरया चालल्या या रानाल...
    ► कधी लागेल रे वेड्या | विठ्ठल भक्तिगीते - प्रल्हाद शिंदे | Kadhi Lagel Re Vedhya
    • कधी लागेल रे वेड्या | ...
    ►मल्हारी दोन बायकाचा लाडका : खंडोबा भक्तिगीते | Malhari Don Baykacha Ladka : OFFICIAL VIDEO
    • मल्हारी दोन बायकाचा ला...
    Playlists:
    ►Marathi Songs: • Superhits Marathi Songs
    ►Comedy Videos: • Khandeshi Comedy Movie...
    Also Watch Our Channel:
    ► India’s leading Devotional Channel for Bhajans, Aartis and Mantras
    Subscribe to: / bhajanindia
    ► For Sai Bhajans, Sai Baba Songs
    Subscribe to: / saiaashirwad
    ► For Ganesh Bhajan, Mantra, Meditation and Ganesh Aartis
    Subscribe to: / ganeshbhakti
    ►For Pop Music and Album Songs
    Subscribe to: / wingsmusic
    Song Credits:
    Songs: Tujhya Premacha Ha Ek Bahana G Sajani
    Album:Zakhmi Dil
    Singer: Chandershekhar Gadgil
    Music Director: Milind Mohite
    Lyrics : Paresh Thakur
    Language:Marathi
    Wings Music
    Wings Entertainment Ltd
    Music Label: Wings Music
    © & ℗ Wings Entertainment Ltd
    #WingsMarathi #MarathiSongs #MarathiFolksongs #MarathiDevotionalSongs

ความคิดเห็น • 2.7K

  • @WingsMarathiOriginal
    @WingsMarathiOriginal  4 ปีที่แล้ว +288

    मल्हारी दोन बायकाचा लाडका :- खंडोबा भक्तिगीते | Malhari Don Baykacha Ladka : Khandoba Geet
    मल्हारी दोन बायकांचा लाडका - Malhari Don Bayakancha Laadka | येळकोट येळकोट जय मलार Swargachi Sundari Khandoba Bhakti Geet | Malhari Video Songs
    th-cam.com/video/O1QTVTn2niY/w-d-xo.html

  • @amolghorapde680
    @amolghorapde680 2 ปีที่แล้ว +68

    Miss you प्रियांका तुझं लग्न झालं पण मी आजून पण तुझ्यावरच प्रेम करतो गं
    Miss you 😭😭

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 ปีที่แล้ว +5

      Tu pn lagn kr, mi pn khup tension ghetl hoto, ghari samajavun sangitl mla, aaj chaan family ahe, 2 daughter ahe.. 😊

    • @भक्त-ङ5ध
      @भक्त-ङ5ध ปีที่แล้ว

      Ho bhaiya pn ky kru shakto na apan pn

    • @Poco5332
      @Poco5332 24 วันที่ผ่านมา

      तुझी कॉमेंट वाचायला का प्रियंका येणार आहे का इथं

  • @vrbvrb9407
    @vrbvrb9407 3 ปีที่แล้ว +84

    असे गाणे पाहिजेत आपल्या मराठी म्युझिक इंडस्ट्री मध्ये . Evergreen , अप्रतिम संगीत , अप्रतिम शब्द ❤️❤️❤️

  • @anandabhuse2936
    @anandabhuse2936 หลายเดือนก่อน +3

    ❤❤गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤❤
    Miss you jan

  • @shubhmacharya1079
    @shubhmacharya1079 3 ปีที่แล้ว +30

    खरचं पहिल्या प्रेमाची आठवण येतेय खरं प्रेम म्हणजे नक्की काय असतं हे सांगता येणार नाही पण ती आज पण दिसली की मनात सारखी धक धक होणे मग तलाचं तर मानतात पहिल्या प्रेमाची आठवण येणे only SR jaan

    • @shantilalagrawal565
      @shantilalagrawal565 ปีที่แล้ว

      खरच आहे पहेल प्रेम ते प्रेम असते बाकी सगळ समझोता असतं

  • @rahuldhumal414
    @rahuldhumal414 7 หลายเดือนก่อน +11

    #2024..bad year yaar.. आज हा गाणं ऐकायला लागत आहे.गेली सोडून😭Miss you pooja😭💯

  • @gurudeonannaware5887
    @gurudeonannaware5887 2 ปีที่แล้ว +24

    ज्यांनी प्रेम केलं त्यांना निश्चितच सांगता येईल यावर खूप काही...i m loveless ...!but very good love song..👍👌

  • @pavanbanjarastatus
    @pavanbanjarastatus 10 หลายเดือนก่อน +49

    हा गाना आता 2023
    मध्य कोन ऐकत आहे 😊❤

  • @rushikeshsontakk8964
    @rushikeshsontakk8964 5 ปีที่แล้ว +100

    खरच गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
    🎸❤❤❤❤❤
    शेवटाला राणी दुसर्याची झाली गं.
    Miss you manisha.

  • @ShobhaBhong-e3c
    @ShobhaBhong-e3c 23 วันที่ผ่านมา +1

    खरच गेले ते दिवस राहील्या त्या फक्त आठवणी

  • @dnyaneshwarmaulighodke4658
    @dnyaneshwarmaulighodke4658 3 ปีที่แล้ว +113

    ♥️पहिले प्रेमची आठवण खरंच खूप आठवण येते
    गाणं ऐकल्यावर खूप रडू येत💔 😭
    खरंच खूप छान गाणं आहे 👍👍

    • @panduparkheplumber9518
      @panduparkheplumber9518 3 ปีที่แล้ว

      खरं सांगितलं भावा

    • @vishaltidke599
      @vishaltidke599 3 ปีที่แล้ว

      very Nice But if You An Seces Life fil my Love Form Vishal Tidke

    • @ravindradeshmukh1320
      @ravindradeshmukh1320 ปีที่แล้ว

      खूप छान सॉंग आहे गायकाचा आवाज फार भारी आहे

    • @coolsgamer521
      @coolsgamer521 25 วันที่ผ่านมา

      Cjkha

  • @namdevdive3832
    @namdevdive3832 ปีที่แล้ว +19

    प्रेम म्हणजे च सोप्न आहे.
    प्रेम म्हणजे च एक आशा आहे..
    प्रेम म्हणजे च एक दिवस आहे...
    प्रेम म्हणजे च एक पाहूना आहे....

  • @dnyaneshwarPudale
    @dnyaneshwarPudale ปีที่แล้ว +10

    तुझ्या प्रत्येक वेदनेत सोबत तुझ्या राहायचं आहे.
    तुझ्या प्रत्येक सुख दुःखात आधार तुझी व्हायचं आहे..
    तुझ्या अंधारातल्या जगण्यातला दिवा लाव्हायचं आहे.
    तुझ्या डोळ्यातल्या या अश्रूंना ही आयुष्यभर जपायचं आहे. तुझ्या आयुष्यात मला सुखांची भरभराट करायची आहे. येतेल्या संकटांना सामोरे जाताना साथ तुझी द्यायची आहेत. तुझ्या आयुष्यात येऊन तुझ्या हसण्याचे कारण व्हायचे आहे. तुझी प्रत्येक स्वप्न मला माझी मानून जपायचे आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मला तुझीच होऊन जगायचं आहे.....

  • @sk-vq4su
    @sk-vq4su 4 ปีที่แล้ว +29

    खरच मित्रांनो पहिले प्रेम हे सर्वाना नाही भेटत. ज्यांना भेटते ते खूप नशीबवान असतात.

    • @hemrajpatil8595
      @hemrajpatil8595 ปีที่แล้ว +1

      भेटतच नाही भाऊ पहिलं प्रेम

  • @omsanap5078
    @omsanap5078 2 ปีที่แล้ว +31

    नशीबाच आणि मनाचं कधी जुळत नाही जे मनात असत ते नशीबात नसतं.....💔

  • @sandipmalekar3265
    @sandipmalekar3265 4 ปีที่แล้ว +46

    काळजाचे ठोके वाढले गीत ऐकल्यावर!👌👌

  • @ankushghuge2668
    @ankushghuge2668 ปีที่แล้ว +12

    नशीबाचा आणि मनाचा कधी जुळत नाही , Miss you sakshi.💔💔💔💔

  • @drg09
    @drg09 ปีที่แล้ว +9

    ❤अप्रतिम
    या गाण्याला काही तोड नाही .
    ज्यांनी हे गानं लिहिलंय त्यांना आणि संपुर्ण समुहाला माझा सलाम.
    सदाबहार गीत ❤

  • @shilanand649
    @shilanand649 5 ปีที่แล้ว +39

    विंग्स मराठी 👌बेवफा सजनी 👌 या अल्बम मधिल सर्व गाणे अप्रतिम ही सर्व गाणी मनाचे तार छेडणारे, झाले गेले आता जा विसरूण मागे नको पाहू आता जा समजुन हे शब्द मनात सतत टोचत असतात कारण तीने आज पर्यंत मला कधिच समजुण घेतल नाही पण मी तीच्यावर आजही तेवढाच प्रेम करत आहे आणि करत राहिण

    • @rkgaming2585
      @rkgaming2585 2 ปีที่แล้ว

      काही उपयोग नाही भाऊ

  • @gopalnemane3450
    @gopalnemane3450 4 ปีที่แล้ว +48

    विसारण्यासाठीच तुला मी खूप काही करत आहे विसरूनच जाईल तुला असंच मानसी ठरवत आहे पण नकळत कुटून एक झुळूक वाऱ्याची येते स्पर्शन या वेड्या मनाला वाहवत नेते पुन्हा तुझाच स्वप्ननात मला गुंतून नेते ठरवलेलं पक्क मनाशी मनातच राहते अन पुन्हा आठवणींची तुझाच अखंड साखळीच सुरू होते i miss u komal

  • @sharadbahekar4689
    @sharadbahekar4689 3 ปีที่แล้ว +10

    खरच तुझा प्रेमाचा हा एक बहाना विसरून घेलीस तू मला रहा ली फकत

  • @swapnildhanavde9694
    @swapnildhanavde9694 3 ปีที่แล้ว +15

    प्रेमात धोकाच भेटतो.... काळजात गुसल गाणं भावा... miss you my love😭😭😭😭

  • @yograjpatil2117
    @yograjpatil2117 ปีที่แล้ว +4

    मिस यु कोमल..... तुझं लग्न झालं पण मी आजही तुझ्यावर खूप प्रेम करतो ❤❤❤❤

  • @parshuramgulave4515
    @parshuramgulave4515 4 ปีที่แล้ว +12

    हे गीत ऐकल्यावर आज पण डोळ्यात पाणी येत तूज्या आटवणीन i miss you ( k )

  • @DipakSaravde-u4i
    @DipakSaravde-u4i 7 หลายเดือนก่อน +2

    जिथे असेल तेथे सुखी रहा 😢😢😢😢😢😢😢😢

  • @JivanJadhao-t2e
    @JivanJadhao-t2e 2 หลายเดือนก่อน +1

    Khup radu yete yaar😢

  • @jayeshsagar5971
    @jayeshsagar5971 5 ปีที่แล้ว +234

    प्रेम हे खरंच बहाणा आहे समुद्राच्या लाटे वाणी असतो येतो किनारी निघून जाते जीवन भराची आठवण देत कायम

    • @adinathandhale589
      @adinathandhale589 5 ปีที่แล้ว +2

      perm mahnje manat le kamal je nehmi fulat rahate

    • @praveenkeraba5593
      @praveenkeraba5593 3 ปีที่แล้ว

      Jai Bheem

    • @rakhajagtap8003
      @rakhajagtap8003 3 ปีที่แล้ว

      @@praveenkeraba5593
      (~ ̄³ ̄)~

    • @jyotirampawar6898
      @jyotirampawar6898 3 ปีที่แล้ว

      @@adinathandhale589 at one point to point of time in of o👍👍👍oo👍 on 👍👍👍

    • @jyotirampawar6898
      @jyotirampawar6898 3 ปีที่แล้ว

      @@adinathandhale589 oo👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @jeevanbabar3467
    @jeevanbabar3467 5 ปีที่แล้ว +301

    पहिल प्रेम सोबत आसो वा नसो
    पण त्याच्या आठवणी नेहमी
    सोबतच आसतात...

    • @atuljogdande872
      @atuljogdande872 5 ปีที่แล้ว +2

      .kharch Pahil prem atahvala.

    • @pavanraje6460
      @pavanraje6460 5 ปีที่แล้ว +3

      Ho

    • @roshanbhau1434
      @roshanbhau1434 5 ปีที่แล้ว +2

      Nice bhava

    • @sandipkhoke4100
      @sandipkhoke4100 5 ปีที่แล้ว +2

      Khar ahe bhava

    • @ravidhodirdadivasiyoutobec1934
      @ravidhodirdadivasiyoutobec1934 5 ปีที่แล้ว +1

      Majha hal pan asacha aahi khar prem bhetatacha naay temude mi prem karna sotun dilha muli dil bagun prem naay karat chehara aani paisa baghun prem karatat i het live

  • @RamananadKarad
    @RamananadKarad 7 หลายเดือนก่อน +3

    खर्या प्रेमा बद्दल 99% कमेंट ह्या मुलांच्या आहेत त्या वरुण सिद्ध होत जे व्हायच ते

  • @ravinarwade4725
    @ravinarwade4725 3 ปีที่แล้ว +1

    आम्ही गट गुड व्हिडिओ खूपच छान खूपच चांगला व्हिडिओ व्हेरी नाईस बेस्ट ऑफ थँक्यू अशीच छान छान व्हिडिओ पाठवा

  • @sahiladaka1104
    @sahiladaka1104 9 หลายเดือนก่อน +1

    आज तु पुन्हा प्रेमाची 😍 जाणीव करुन दिलीस ,
    जे कधी माझ्या 😇 नशिबातुन हरवले होते😏
    आज तेच प्रेम तु सावरुन 🤗 घेऊन आलीस 😔miss you nice song

  • @ravindrawalunj9606
    @ravindrawalunj9606 5 ปีที่แล้ว +258

    शेवटी फक्त आठवणी च राहतात...
    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी......

  • @pralhaddaware1768
    @pralhaddaware1768 5 ปีที่แล้ว +65

    वेळ,,, गेला पण ती आजुन नाही गेली⚘⚘ मनातली🌺♥️

    • @angadkusale5690
      @angadkusale5690 4 ปีที่แล้ว

      🕊🕊🎤😂😅🤕🤕😪😪😪🙋🙆🙅🙅🙍👍✨✨✨
      🎉😊👏😁👏😃🎉
      Congratulations!

    • @balajibedre5977
      @balajibedre5977 4 ปีที่แล้ว

      Hii

    • @sagarbhagat2806
      @sagarbhagat2806 4 ปีที่แล้ว

      So sweet Ho khup trass hoto manala pan ka samjat naay premalq

  • @shubhu__
    @shubhu__ 4 หลายเดือนก่อน +7

    भाई आज लग्न फिक्स झालं तीच माझ्या विना ❤️‍🩹🫠

  • @SumitPitale-g8r
    @SumitPitale-g8r ปีที่แล้ว +7

    दादा च्या प्रतेक शब्दात ❤एक. दुःख आहे.😢buttiful face इस not इम्पॉर्टन्ट बूट बुट्टीफूल vice इस मोस्ट इम्पॉर्टन्ट 🌹

  • @swajalff1812
    @swajalff1812 4 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @avinashkamble8641
    @avinashkamble8641 4 ปีที่แล้ว +9

    पहिलं प्रेम कोण विसरत का love you आरती

  • @vaibhavlalge6431
    @vaibhavlalge6431 5 ปีที่แล้ว +205

    तू मला सोडून जात होती तेव्हा काय वाटलं नाही पण आज तुझी खूप आठवण येते I love you grand mother

    • @rahulkhatal8224
      @rahulkhatal8224 4 ปีที่แล้ว +4

      Miss you my grand mother 😔😔😔😭

    • @Akash-hy5on
      @Akash-hy5on 4 ปีที่แล้ว +1

      सुरेश

    • @prashantkutwal1582
      @prashantkutwal1582 4 ปีที่แล้ว +7

      आयुष्यात प्रेम करायचे असेल तर शेवट पर्यत पार करा म्हणजेच मरे पर्यत नाहीतर टाईम पास म्हणुन करु नका
      माणुस बरबाद होतो वाटोळे होते मिञांनो हा
      माझा अनुभव आहे

    • @kailaspagar8146
      @kailaspagar8146 3 ปีที่แล้ว

      Karch yar

    • @nagshzanje7308
      @nagshzanje7308 3 ปีที่แล้ว

      Miss you mom

  • @kiranphawade9991
    @kiranphawade9991 4 ปีที่แล้ว +10

    पहिल प्रेम विसरता येत नाही.. ते मनापासून केलेल असत मग मी म्हणतेय पहिल प्रेम सोडून गेल नाही tri व्यक्ति dusr प्रेम करूच कसा शकतो... मग ते पाहिल प्रेम खोट आहे की dusr खर आहे... 😭😭😭😭😭😭😭😭😭😭

    • @snehalrokade4927
      @snehalrokade4927 2 ปีที่แล้ว

      Dusr khar aste prem vakti nibhavnari asli pahije fkt

  • @rangajadhavrj4825
    @rangajadhavrj4825 4 ปีที่แล้ว +17

    पाहिलं प्रेम आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही /पण तिला नाही समजलं माझं प्रेम 😔😔😔

    • @dattashelke5675
      @dattashelke5675 3 ปีที่แล้ว +1

      Ho

    • @ajitswami2814
      @ajitswami2814 3 ปีที่แล้ว

      खरच राव सत्य आहे

    • @BabuGiri-w7w
      @BabuGiri-w7w 2 วันที่ผ่านมา

      आयर्लंड

  • @santoshdhamangave2330
    @santoshdhamangave2330 4 ปีที่แล้ว +1

    गेले ते दिवस

  • @sachinkalane9051
    @sachinkalane9051 3 ปีที่แล้ว +9

    असा एक पन दिवस गेला नाही की तुझी आठवन आली नाही म्हनतात ना पाहिल प्रेम कधिच आपल नसत खर आहे मि कधीच तीला विसरनार नाही तीला I Miss you .......💔

  • @sohelabdulinamdar67
    @sohelabdulinamdar67 4 ปีที่แล้ว +27

    ती परत यावा माझ्या जिवणात म्हणून खुप त्रास सहण करतो आणि ती भेटे पर्यंत करत राहणार प्रयत्न मी मरे पर्यंत तिला विसरू शकत नाही मी

  • @sariputrpawar1434
    @sariputrpawar1434 5 ปีที่แล้ว +96

    संध्या असा एक पण दिवस गेला नाही की तुझी आठवण आली नाही,i miss you Sandhya....... Pravin Sawate.

  • @govindkshirsagar2207
    @govindkshirsagar2207 4 ปีที่แล้ว +4

    Kharch g kale khup aathvn yete tuzi pan tula ka ny kalat maz prem khup rdayla yet g jevha pn tu aathvti 😥😥miss you kale

  • @radhepatil1044
    @radhepatil1044 หลายเดือนก่อน

    जीव तीळतीळ तुटला जिच्यासाठी
    देवा गूळ येऊ दे सगळा
    तिच्या वाट्याला 🕊️🥀🖤💫

  • @prajaktakale1759
    @prajaktakale1759 3 ปีที่แล้ว +3

    फक्त मुलीच प्रेम करून सोडून नाही जात
    काही मुलं पण मुलींना प्रेमात सोडून जातात

  • @jaykale65
    @jaykale65 4 ปีที่แล้ว +19

    आईला वडीलांना सांभाळा ते कधीच सोडुन जात नाही

    • @apurvapadyal7278
      @apurvapadyal7278 3 ปีที่แล้ว +1

      I like it bhau aapan your fan basss baki bhokat geli duniya

  • @govindagangurde2198
    @govindagangurde2198 5 ปีที่แล้ว +91

    टाईमपास नवत आपला आयुषातला सर्वात बेस्ट टाईम होता.@ I miss you*अरुणी*

    • @manojkawale4726
      @manojkawale4726 5 ปีที่แล้ว +1

      Bhai name takun badnam karu naka

    • @gorakhrajnor1799
      @gorakhrajnor1799 4 ปีที่แล้ว

      Supar

    • @gorakhrajnor1799
      @gorakhrajnor1799 4 ปีที่แล้ว

      Me. 2015 madhhe aikle hote manmad to Rajmundry Andrha prades only 7050

    • @babanwdghane7572
      @babanwdghane7572 3 ปีที่แล้ว

      Soopar

    • @rahulff6727
      @rahulff6727 3 ปีที่แล้ว +1

      तुझ्या प्रेमाचा एक बहाना ग सजनी

  • @yogeshvarpe1070
    @yogeshvarpe1070 2 ปีที่แล้ว

    Khare ahe 👍

  • @sagarkhamakar6688
    @sagarkhamakar6688 4 ปีที่แล้ว +14

    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी i miss you Ashwini

  • @anilkhomane7486
    @anilkhomane7486 4 ปีที่แล้ว +7

    मित्रांनो मि हि एका मुलीवर खर प्रेम केल पण तिला नाही कळले ते ति शेवटी सोडून गेली मला या गितातिल प्रत्येक शब्द खुप भावपूर्ण आहे सहज ते ह्दया पर्यंत भिडतात शेवटी तर खुप सुंदर ओळ आहे. झाले गेले आता जा विसरून मागे नको पाहु आता हे समजून ...हे वाक्य जेव्हा माझ्या कानावर पडलेणा खरच मित्रांनो खुप रडलो..कारण मि खूप प्रेम करायचो त्या मुलीवर i really miss you seema & i love you

  • @ravindrakusalkar7859
    @ravindrakusalkar7859 4 ปีที่แล้ว +53

    मी 12वी ल असताना हे गाणं ऐकलं होत आज पूर्ण 8वर्ष झाले आहे हे गाणं एकूण
    खरच रे दादांनो जीवनात प्रेम कधीच करू नका plzzz
    खूप त्रास होतो रे

  • @dipakmarnar5241
    @dipakmarnar5241 4 ปีที่แล้ว +7

    हे देवा जिथे आहे तिथे सुखात ठेव तिला

  • @anjukamble3296
    @anjukamble3296 7 หลายเดือนก่อน

    Awesome 👌 👏 ❤🤩🩷🧡💛💚💙🩵💜🤎💥💢💫💪 1.3 करोड views पूर्ण झाले आहे. सर मी हे गीत रोज ऐकते, तुमचे सूर. ताल, लय, voice control खूप छान आहे. मला वाटते की मी हे गीत 2 लाख वेळा ऐकला असेल. मी 45 वर्षाचे आहे तरीपण मला असेच गीत आवडते.

  • @LaxmanSandi
    @LaxmanSandi 11 หลายเดือนก่อน +1

    Miss you Amruta ✨💝 tuj lagn zal tari pan mi tujyavar Prem kartoy miss you A pilya😢❤

  • @vishwasrathod4247
    @vishwasrathod4247 3 ปีที่แล้ว +9

    या गाण्यावर आल्यावर कळले की
    किती दुखी आहे

  • @rajeshgurnule2009
    @rajeshgurnule2009 5 ปีที่แล้ว +120

    त्या वेङीला वाटते
    ‪#‎मी_तीला‬ विसरलो पण...... तिला काय
    माहीत ‪#‎वेळ‬ आणि ‪#‎काळ‬ बदला तरी #
    पहीले_प्रेम विसरता येत नाही!!!

  • @dayanandchandanshive5680
    @dayanandchandanshive5680 5 ปีที่แล้ว +34

    खरंच पहिलं प्रेम हे प्रेम आठवणीच राहतं

  • @BhausahebSatpute-v3i
    @BhausahebSatpute-v3i ปีที่แล้ว +1

    प्रेम तेन काही नसत... मी खूप प्रेम केले होतो.... पण ती माझी जाली नाही...

  • @appasahebshingade4386
    @appasahebshingade4386 4 ปีที่แล้ว +1

    खरंच

  • @tilakganesh7167
    @tilakganesh7167 5 ปีที่แล้ว +71

    झाले गेले आता सारे जा विसरून मागे नको पाहु आता तु समजून
    खरच हो भहाणाच होता तिचा पन

  • @nileshblandgelandge448
    @nileshblandgelandge448 6 ปีที่แล้ว +39

    आठवनं।प्रेमाची,राहिल।,
    प्रेम।कराल।तर।ते।मिळाल।पाहीजे🙏💘💘💘💘💔💔💔💝💟💗💕

    • @sadafate8647
      @sadafate8647 5 ปีที่แล้ว

      Khup Hart touching song

    • @mohitsavita9622
      @mohitsavita9622 4 ปีที่แล้ว

      Ch jk C bn bb xnc, z
      , 865=
      .. 78==.75421988

    • @nanahevale8653
      @nanahevale8653 3 ปีที่แล้ว

      Ho barobar ahe maza sobat pan Tech zalay

  • @MR-yr8vl
    @MR-yr8vl 5 ปีที่แล้ว +144

    ति बोलली तु चल मि आलेच ......... ति आजुन आलि नाही

    • @gauravlahe7706
      @gauravlahe7706 5 ปีที่แล้ว

      Gaurav

    • @vaibhavingale647
      @vaibhavingale647 5 ปีที่แล้ว

      😞

    • @prafulthakare8092
      @prafulthakare8092 5 ปีที่แล้ว +1

      I love you my dear Love go to hel anytime

    • @vishnunaik1663
      @vishnunaik1663 5 ปีที่แล้ว

      I like it

    • @sunilshingnapure3021
      @sunilshingnapure3021 5 ปีที่แล้ว

      👰👸बेटियां क्या होती है एक लफ्ज़ में बयां करें
      🎤आपका एक लफ्ज़ आपकी सोच ज़ाहीर करेगी ☝

  • @sachingaikwad7378
    @sachingaikwad7378 5 หลายเดือนก่อน

    "प्रेम हा आडीज अक्षरांचा 'शब्द' असला तरी यात अख्य जग समावेश, एवढं सामर्थ्य आहे
    *प्रेमाचं किती मोल आहे शब्दात सांगता येत नाही...

  • @govindchavan9443
    @govindchavan9443 ปีที่แล้ว

    अरे भावांनो नाद करा पण नादी लागू नका 🎉

  • @pawarshubham1755
    @pawarshubham1755 5 ปีที่แล้ว +8

    आठवण फक्त आपल्यापासुन दुर गेलेल्या प्रेमाचि असते महणुनच
    गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त त्या आठवणी

  • @ranjeelokhande210
    @ranjeelokhande210 6 ปีที่แล้ว +95

    💔💞💞💞आठवणी जाग्या झाल्या गाणं ऐकूण 💞💞💞🌹🌹🌹
    💔 💞💞💞 प्रेम काय ते प्रेम केल्यावर समजते 💞💞💞🌹🌹🌹

  • @pralhaddaware1768
    @pralhaddaware1768 5 ปีที่แล้ว +20

    गेले,,, ते दिवस,,, राहील्या फक्त *तिच्या*
    आठवणी
    ⚘⚘⚘

  • @MohanNaik-jd8fz
    @MohanNaik-jd8fz 5 หลายเดือนก่อน

    Khup Sundar ahe song mazha rudai tochale❤❤❤

  • @zeatingRandeve
    @zeatingRandeve 3 หลายเดือนก่อน

    Super bhau 😢😢😢😢😢😢

  • @sagarnirmal5340
    @sagarnirmal5340 3 ปีที่แล้ว +3

    प्रेम वगेरे तस काही नाही मोह माया आहे प्रेमात धोखा खाल्याला आशिक💔💔

  • @ganeshbhand3912
    @ganeshbhand3912 4 ปีที่แล้ว +13

    माझी पण एक होती राणी मलाही सोडुन गेली आजही आठवण येती

  • @tukaramubale594
    @tukaramubale594 5 ปีที่แล้ว +34

    गेलं ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @digugeming1239
    @digugeming1239 5 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येकाला प्रेमात धोका भेटला जातो .. 🙏

  • @शारंगकलाविष्कारइव्हेंट
    @शारंगकलाविष्कारइव्हेंट 3 หลายเดือนก่อน +1

    जुलै महिन्यात कोण ऐकत आहे गे गान २०२४

  • @shrikantgiri359
    @shrikantgiri359 5 ปีที่แล้ว +310

    😔मला तू सोडून गेली याच वाईट वाटत नाही 😔वाईट तर याच वाटतय की तूला माझ प्रेम कळाल नाही 😞जर कळल आसत ना तर तू मला अस सोडून गेली नसती😭 मी मनापासून प्रेम केल ग तूझावर आणि आज पन तीतकाच करतो 😘 i miss you

  • @gauravavhale6349
    @gauravavhale6349 4 ปีที่แล้ว +8

    आज पण खूप आठवण येती , हे गाणं ऐकलं की....😭😭😭
    I miss you pillu...😭💓💞

  • @nitinindalkar5213
    @nitinindalkar5213 5 ปีที่แล้ว +33

    खुप काहि जुन्या आठवनि येतात राव हे गित अयकल्यावर

  • @laxmanthorat9595
    @laxmanthorat9595 3 ปีที่แล้ว +1

    मी फक्त कमेंट वाचतो खुप प्रेम करतात मुल पण शेवटी हरतातच।

  • @riteshdake6357
    @riteshdake6357 5 ปีที่แล้ว

    Khar hai mitra

  • @santoshmandale9395
    @santoshmandale9395 2 ปีที่แล้ว +3

    झाले गेले सारे जा☹️ विसरुन मागे नको पाहु आता जा समजून ,💫

  • @dayanandmuchandi4116
    @dayanandmuchandi4116 4 ปีที่แล้ว +7

    हे गाणं ऐकल्यावर बालपणाचे दिवस आठवतात. आणि हायस्कूल आणि कॉलेजचे दिवस आठवतात.💐💐💐💐💐

  • @kagneAashish
    @kagneAashish 6 ปีที่แล้ว +106

    खर च पहिल प्रेम आठवल

  • @Mrnava9
    @Mrnava9 4 ปีที่แล้ว

    Kharch Khup mst songs aahe

  • @sampatshinde1k328
    @sampatshinde1k328 4 หลายเดือนก่อน +2

    आणिता आज तु मला सोडुन 18 आर्ष झाली पण प्रेम मात्रं पहीले जसे तसेच आहे

  • @kishoryadav7067
    @kishoryadav7067 6 ปีที่แล้ว +130

    आज पण तुझी आठवण आहे माझ्या मनात

    • @pravinash3547
      @pravinash3547 5 ปีที่แล้ว +1

      kishor yadav Hi

    • @pavanmanmothe1993
      @pavanmanmothe1993 5 ปีที่แล้ว +4

      I love you ❤ ❤ ❤ ❤ 💍 निलिमा मी आता पण
      तूझ्‍यावर. खूप प्रेम करतो

    • @aieralong1210
      @aieralong1210 3 ปีที่แล้ว

      @@pavanmanmothe1993 A

  • @sandippandhare9454
    @sandippandhare9454 3 ปีที่แล้ว +3

    S. P. PANDHARE
    MY LOVE K....
    शेवटी फक्त आठवणी च राहतात...

  • @siddheshwaryadav7348
    @siddheshwaryadav7348 4 ปีที่แล้ว +299

    भावा मी पण लई रडलोय प्रेमामध्ये मला तर जग बदलेल मी नाही बदलणार अशी म्हणत होतीशेवटी धोका देऊन जायची गेलीच मला म्हणायची तू सोडून गेले की मरून जाईल

    • @priyankasathe8495
      @priyankasathe8495 3 ปีที่แล้ว +13

      Ka pn resion

    • @kirandeore819
      @kirandeore819 3 ปีที่แล้ว +25

      भाऊ तुझी चूक नसेल तर रां ड म्हणून सोडून दे

    • @pavanpandit3707
      @pavanpandit3707 3 ปีที่แล้ว +12

      माझ पण तसच झालं ,

    • @santoshrothe1462
      @santoshrothe1462 3 ปีที่แล้ว +1

      Bhava same rao aapla

    • @sajidshah7795
      @sajidshah7795 3 ปีที่แล้ว +1

      Ok

  • @dashrathbhosale9059
    @dashrathbhosale9059 4 ปีที่แล้ว +1

    आज पनि तुझि आटवन आलि डोळे भरून i miss you👉 संध्या

  • @annasahebautade4824
    @annasahebautade4824 5 ปีที่แล้ว +46

    प्रेम केलं पण बेवफा निगाली माझे प्रेम काय कळणार तिला आता मणतोय झाले गेले जा विसरुनी कसा विसरू तिला

  • @namdevsalunke1702
    @namdevsalunke1702 5 ปีที่แล้ว +161

    हे जीवन संपत नाही पुढच्या जन्माची वाट पाहतोय ती नक्की भेटेल याची खात्री आहे या जन्मात शक्य नाही भेट मिस् यु

  • @jubershaikh3780
    @jubershaikh3780 5 ปีที่แล้ว +6

    सच्चा प्यार नही रहा 👌👌

  • @dnyaneshwarsalunke1668
    @dnyaneshwarsalunke1668 4 ปีที่แล้ว +1

    आई

  • @ankushdhongade9400
    @ankushdhongade9400 3 ปีที่แล้ว

    Khup chan song ya ganyala tod nahi tarif karayla shbad kmi padtayet very nice song

  • @vijaybele8045
    @vijaybele8045 4 ปีที่แล้ว +14

    4:37 पासुन पुढचे कङवे खुप मनाला लागनारे आहेत

    • @djmaya4799
      @djmaya4799 3 ปีที่แล้ว +1

      Kharch na bhau

  • @kishorughade1437
    @kishorughade1437 5 ปีที่แล้ว +170

    आज पन तुझी आठवण येते तेव्हा डोळे भरून येतात

  • @AnkitaChauhan2403
    @AnkitaChauhan2403 5 ปีที่แล้ว +33

    mi nahi konavar prem kel pan ya song ne mala imossonal kela😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @atulpotewar7378
    @atulpotewar7378 4 ปีที่แล้ว +2

    मला वाटतं नाही इतकं काळजाला भिडतील ते हे गाणं ऐकुन हद्य याचे ठोके वाढले. भारी गाणं आहे

  • @rahulgite187
    @rahulgite187 5 ปีที่แล้ว +1

    खरंच मी आता पण प्रेम करतो तुजा वरती