किशोर भाऊ ky आवाज आहे आपला ❤❤❤ खुपच भारी ❤❤ek no mi आता पर्यंत 40वेला गान आई कल पन साला manch भरल नहीं love 💕💕 you kishor bhau and team ❤❤from kolhapur
5:57👈😢 आयुष्यात एक चूक कधीच करू नका मुलगा असो किंवा मुलगी स्वतःच्या टाईमपास साठी दुसऱ्याच्या आयुष्या सोबत कधीच खेळू नका तुम्हाला पाप तर लागेलच परंतु जीवनात तुम्ही कधीच सुखी राहणार नाही एखाद्याला धोका देऊन हे मात्र लक्षात ठेवा✍️✍️💯% धन्यवाद🙏☺️
ज्यांना प्रेमात धोका भेटलाय त्या भावांना एक सांगायचंय...किती काही होऊदे स्वतः च जीवन कधीच संपवू नका...स्वतः ला एवढं सक्षम बनवा की तिला पण पच्छाताप झाला पाहिजे
खरच मी तिच्यावर खूप मनापासून प्रेम करत होतो, पण तिने मला समजून घेतलं नाही मी लोकांसमोर तिच्या साठी गव्हर्मेंट जॉब लावण्यासाठी लोकांच्या पाया पडलो आणि गव्हर्मेंट जॉब लावून दिला तिला, शेवटी काय झालं तिने मला पैशांसाठी सोडून दिला तिने माझ्याकडून वेगळी डिमांड केले आणि मी ते डिमांड पूर्ण करू नाही शकलो का खरं प्रेम हेच असतं का प्लीज सांगा मला 😭😭
अंगावर काटा आला यार हे गाणं बघून, काय वाटत असेल त्या पोराला ज्याच्या सोबत असं होत..किती त्रास होत असेल त्याच्या मनाला.. देव करो अशी वेळ कोणाच्याच वाट्याला येऊ नये..😢😢
😢😢😢mala koni dhoka nahi dila ,pan he git pahun radlo rav kay song ahe rav 😢😢😢 1no.bar pach vela pur aikla mi lashtchy chinla tar kaljat lakk kel rav i lice kk bhau jabardast ❤❤❤❤
किशोर भाऊ ky आवाज आहे आपला ❤❤❤ खुपच भारी ❤❤ek no mi आता पर्यंत 40वेला गान आई कल पन साला manch भरल नहीं love 💕💕 you kishor bhau and team ❤❤from kolhapur
Karan
Ganyache bol khup chan aahet
काळी असली तरी चालेल पण धोका नाही दिला पाहिजे😢😂❤❤❤
किशोर भाऊ हे गाणं किंवा रिल्स पाहून या कार्याला सलाम 💯😘💞💫👈
❤❤
गुरुदेत❤❤
वाटलं न्हवतं व्हीडीओ इतका छान असेल👌👌👌👌👌
Zeeshan Shaikh djking operators Dahiwadi
खूब भारी गान आहे ❤❤😍😍
😮😮😢😢😢😢😢😢😢😮😮
हा
एक नंबर😊❤❤❤❤❤❤❤
1नं ❤❤❤❤❤❤❤🌹❤❤❤❤❤❤❤
स्वतःच्या प्रेमाला दुसऱ्यासोबत नाही पाहू शकत 😢😢😢😢
प्रेम आयष्य बदलून टाकतं मिळाल्यावर, आणी सोडून गेल्यावर ❤
अरे प्रेम करायचयं ना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर करा तिथे कधीच धोका भेटू शकतं नाही .तिथे फक्त विश्वास भेटू शकतो.
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🧡
Khar aaye
जयशिवराय ❤❤❤❤🌹💐💐
जास्त फेकत नको शिवराय पण प्रेम केलं होतं कळालं का बाई
@@sunilshinde532केल होत पण अस नाही कळाल् का ? गाण्याचा अर्थ कळालं असेल तर बोल . तेव्हा विश्वास खूप महत्वाचा होता
No 1 . Song ❤❤
U4u8d495b89tn5k95ij5j884❤❤❤❤❤❤
एकच नंबर किशोर भाऊ तुमचा आवाज आहे खूप खूप छान 👌👌🎊💐💐💯💝💝
Ek number vibe🕺🕺🕺
छान गाणं आहे दादा आवडल आपल्या ❤
😢😢😢
हा
❤❤❤❤❤❤❤❤vald bast song❤❤❤❤❤
90 chya pori Asha n hotya pan aata Lai bhayanak aahe baba prem
Pakara ajatkela
🎉🎉🎉🎉🎉😢😮😅😊
याला म्हणतात गाणं 😊😊😊😊❤❤❤
गान येवढं भारी होत की ऐकता ऐकता लाईक करायचं विसरून गेलो
👌👌👌👌👌👌👌❤❤
खर प्रेम करून धोका च मिळतो💔💔
I hate love...
Hii
5:57👈😢 आयुष्यात एक चूक कधीच करू नका मुलगा असो किंवा मुलगी स्वतःच्या टाईमपास साठी दुसऱ्याच्या आयुष्या सोबत कधीच खेळू नका तुम्हाला पाप तर लागेलच परंतु जीवनात तुम्ही कधीच सुखी राहणार नाही एखाद्याला धोका देऊन हे मात्र लक्षात ठेवा✍️✍️💯% धन्यवाद🙏☺️
खरचं खुपचं
खूप खरंच धन्यवाद दादा तो कमेंट केली एकदम माझ्या जीवाला लागलंय माझ्यासाठी माझ्यासंग तीच घडलंय
Barobar ahe
प्रेमात धोका भयंकर त्रास देतो
खरं प्रेम या जगात कधीच
😅😊😂
बरोबर दादा 😢😢😢😢❤
प्रेम फुकट आहे म्हणून कोणावर पण करु नका एकावरचं करा पण कट्टर करा😂😂😮😅❤
❤❤
😊@@RN-wr2vg
हे गाणं माझ्या जीवनाचा संबंधी आहे कधीच कोण्या मुलीवर प्रेम करू नये मित्रांनो. प्रेम सोडून गेल्यावर लय वेदना होतात. 😭😭😭😭😭😭
औझ😢😢
😂😂😂😂
Ho dada 💔😭
@@gayatrikamble1909नाही तर ची ऊ उंच धो😅 6:22 या झ
Brobr bro
आंगवर काटा आला हे गाणं आयकुन ❤❤
Khar aahe brother you ❤❤❤😅😅
Kharch ya jagat khar prem timatch nahi aani khrya premala kimtach naste ashamule jiv hi jau shakto mhanun kadhi kinachya premat padaych nahi 💔💔
खरं खरं प्रेम कोना कोना ला भेटलं सांगा,,, भावांनो 💞
लय भारी सांग मला खुप आवडलय 💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔👌💔💔👌👌👌👌💔👌👌👌👌👌👌💔💔👌💔💔💔💔💔💔
खुप विचार करून सत्य परस्थिती वर हे गाणं बनवलं होतं 🎉🎉🎉🎉❤
Nice Prem Bhai...❤❤❤
माळशिरस वाल्यांचे 1 number song
भरवोसा ठेवून जमत नाही कुणावरही कोणी कुणाचं नसतं
Done
❤❤❤❤@@lokhandebandu5375
Barobr Bhava
Barobr
Barbar ahe bhaava 😮😮
संगीत. एकच. नंबर. 🎉
खरंच हे खुप छान गान आहे प्रेम कशाप्रकारे असते हे गाण्याच्या माध्यमातून कळालं आहे
ज्यांना प्रेमात धोका भेटलाय त्या भावांना एक सांगायचंय...किती काही होऊदे स्वतः च जीवन कधीच संपवू नका...स्वतः ला एवढं सक्षम बनवा की तिला पण पच्छाताप झाला पाहिजे
L😊
माझे सर्व लाडके भावाना हात जोडून सांगतो की फक्त धोका कीती भेटुद्या पन जिव नका देऊ😢😢😢😢
Are the nahi dusri
😊
Jiju 😢😢😮l🎉🎉😂❤hbfggg🎉
एक ❤❤❤❤😅😅
रोडवर टॅक्टर वाले सतत वाजवतात त्यांची फक्त धून ऐकू येत असत इस्टावर ऐकलं अन् आलो 😂😂😂😂👌👌
मी पण माझ्या मैत्रीनीला आझाद केलं 😢😢😢😢😢❤😭😭🙏
प्रेम करणारे टिकाऊ पाहिजे बिकाऊ नको
एकदम बरोबर ❤
एकच नंबर किशोर भाऊ तुमचा आवाज खूप छान आहे
First Aaikl Hota Tevha Bakwas Vatat Hot😢
Aata roj 3 Veda Song Aaikto😊 Very Good Song❤❤
औउ
nice bhai ❤
Aata
Aata roj 3 veda song aikto 😮very good song❤❤
Shreya jslaons
आशिष शिंदे एक उगवता गीतकार 💐💐💐💐 खुप सुंदर रचना केली आहे.
❤❤ धोका😢
खरंच खूप छान गाणं लिहिलं आणि छान संगीतबद्ध केलं ❤❤
दादा एक नंबर ,शेवट बघून खूप वाईट वाटलं 😢❤
एकदम छान गाणं बनवला
👍👍👌👌
किशोर दादा खूप जबरदस्त गाणं बनवलं
प्रतिमा
अप्रतिम आवाज
हे गाणं ऐकल्यानंतर मला खुप आठवण येते रडतो पण काय करणार नशिबाचा खेळ😢😢
Mala pan bhava 😢
😢
@@PratxIn JB😊
😂❤
CT f Dr yet FC UCdry to Yetty I 😍 i@@Pratx
Pakhara sodun geli ka mala ❤😢
Supar brutful ❤❤❤song bhau
Shreeman dada चा रोस्ट विडिओ बघून मी आज पहिल्यांदा हा विडिओ बघायला आलोय 😂😂😂😂
same 😂🤣
@@rohannakti01 😂😂
Link roast video
@@rohannakti01w8
😊
@@rohannakti01 Konti stream??
गाण खुप छान आहे. परंतु जे कलाकार प्रोपर नाही. त्यामुळे गाण्यात गावठीपना खुप वाटतो.
खूप छान aahe song
एकदम मस्त आवाज दादा..
ऐकून डोळ्यात पाणी आल राव..❤️🩹❤️🩹💔💔
काळजाला लागणारे बोल डोळ्यात पाणी आले आहे गान ऐकून 😢😢
कोण कोण फक्त music साठी ऐकत आहे
मी
iigd
Vczfdus
Dhdgtefdg
Bxgydccfif
मी खूप रडल यार खरच खूप छान वाटल खर प्रेम कायअसत - ते मला कळाल😢😢😢😢😢😢😢
.
❤_रोज_हे_ गाणं_ ऐकल्या_ शिवाय_ दिवस _मावळत _नाही ❤
खूप छान गाणी आहे दादा 🙏
खूप मस्त सॉंग आहे भावा 👌
आताचे पाखरू काय जास्त वेळ सोबत राहायना राव!😢😣😣
टॉप क्लास गाणी आहे✨✨🥰🥰🥰❤️
खरच मी तिच्यावर खूप मनापासून प्रेम करत होतो, पण तिने मला समजून घेतलं नाही मी लोकांसमोर तिच्या साठी गव्हर्मेंट जॉब लावण्यासाठी लोकांच्या पाया पडलो आणि गव्हर्मेंट जॉब लावून दिला तिला, शेवटी काय झालं तिने मला पैशांसाठी सोडून दिला तिने माझ्याकडून वेगळी डिमांड केले आणि मी ते डिमांड पूर्ण करू नाही शकलो का खरं प्रेम हेच असतं का प्लीज सांगा मला 😭😭
Nooo broo
असेच असते भावा ते
Dhoka dila tula bro
Nhi@@ashfaqueshaikh1601
Ha na bhaiiiiiii😂😂
गायक किशोर भाऊ जावळे तर गीतकार आशिष साळवे आहेत.खुप छान गायकी व संगित सुद्धा.
Video khoop छान बनवाला हार्ट टचिंग
मला हे गाणं खुप आवडल😊😘
Kona konal premata dhaka maleala aahe😢😢😢😢
पाखरा र....आझाद केलं तुला....👌
वाईट अनुभव लवकर येणं खूप गरजेचं असतं कारण नाहीतर पुर्ण आयुष्य उध्वस्त होत..🫶🏻👌👌
धोखा देउन तुच मनती बोका ग़ मला..... पाखरा 🤩
Kon ko eshtagram vrun aale aahe😊😍😍
किशोर भाऊ मस्त आवाज आहे तुमचा.... म्युझिक पण खुप मस्त वा.....
अशा गाण्यामुळे तरी खरं , निस्वार्थ प्रेम करणाऱ्या मुलांना , मुली समजून तरी घेतील .
1 no gana ❤
काय भाऊ गान्य मधी आंशरू आलो दादा आणि खरे प्रेम कोना नाही मीळा ले आता 😭😭😭😭😭😭
Pram jala medto tala kedar nesto
Prem donhi bajuni nibhvaychi takat aasli trr te lagnapartyant net.......maz love marriage ch aahe❤❤❤
❤
गोरी नसावी पण काळी असेल तरी चालेल पण छिनाल नसू नये ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
सच्चा प्यार हार रहा है,
खुश वही है
जो दस जगह अपना मुह मार रहा है 😢😢💯❤️🩹💔💔
ज्यांनी खरं खरं प्रेम केलं त्यांनाच ह्या गीताचा अर्थ कळतो आणि शब्द काळजाला भिडतात.
Ha bhava
Di foe
Ffi kfi do
Rhk gk di33 jok nkl
Ueo tjl kela dhsok kdi gi to t9o fu tuu beuii einbeiin duin ri❤❤❤
अंगावर काटा आला यार हे गाणं बघून, काय वाटत असेल त्या पोराला ज्याच्या सोबत असं होत..किती त्रास होत असेल त्याच्या मनाला.. देव करो अशी वेळ कोणाच्याच वाट्याला येऊ नये..😢😢
खर आहे यार तरुण युवक पुरते बुडाले आहे प्रेमात यांचा सात्ती ❤
खरं आहे भाव काय feel होत असेल त्यांना
Ani jya porisobat as zhal tine kay mhanav 😢😢😢😢 melel br vatt jagnya peksha😢😢😢😢
हर खूबसूरत देखने वाले चीज बेवफा होती है❤❤
Right
Hii
😢❤❤❤
Wrong bro
❤❤❤❤❤❤har khubsurat bewfa hoti hai❤❤❤❤
रुदयला लागला राव सॉन्ग 💔
मराठी आल्बम मध्ये एकच नंबर गाण ❤
आपण आझाद केल नसत डायरेक्ट कार्यक्रम ❤😅
😂😂😂😂
Kharch ka dayrect kraych ka
😢😢😢mala koni dhoka nahi dila ,pan he git pahun radlo rav kay song ahe rav 😢😢😢 1no.bar pach vela pur aikla mi lashtchy chinla tar kaljat lakk kel rav i lice kk bhau jabardast ❤❤❤❤
Lay Bhari bhava ❤❤❤
भाऊ गाणं खुप छान आहे सत्य परिस्थिती वर आधारित आहे ❤❤
😮
🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
टबबज्ञप
❤️❤️❤️❤️❤️किशोर दादा खरं आहे हे माझ्या सोबत पण हेच झालं पण ती आज माझी वाट बघतेय पण नाईस सॉंग ❤❤❤❤
Vxvdv
रिएलिटी आहे भाऊ ही आज ची परिस्थिति अशीच आहे .
Fakt love mhanje timepass asto yanchyya sathi its reality
Nand khula❤❤❤
subscribe please dada
आम्ही यात्रेला ऑर्केस्ट्रा पाहून आला साँग ऐकायला
हे गाणं ऐकल की माझ्या बाळाची खूप आठवण येते आणि रडु येते i miss you love you बाळा ❤❤
खुप छान भावना वेक्त झाल्या गाण्यातून ,आणि किशोर जी खुप छान आहे .तुमचा आवाज. पण.पूर्णपणे गाणे काळजाला भिडले.😭
❤❤❤❤❤
जबरदस्त सोंग आहे
प्रेम एक सुंदर देणं आहे, समोरील व्यक्ती योग्य असावी प्रेमाच्या लायकीची, मंग ती मुलगी असो किंवा मुलगा..❤