दृष्ट लागण्या जोगे सारे | Majha Ghar Majha Sansaar | Reema Lagoo | Ajinkya Deo| Marathi Song
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- दृष्ट लागण्या जोगे सारे | Majha Ghar Majha Sansaar | Reema Lagoo | Ajinkya Deo| Marathi Song
Movie: Majha Ghar Majha Sansaar
Directed by: Kamlakar Torne
Starring Ajinkya Deo, Mughda Chitnis, Reema Lagoo, Aasawari Joshi & Jairam Kulkarni
Music by: Sudhir Phadke
𝐒𝐔𝐁𝐒𝐂𝐑𝐈𝐁𝐄 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 𝐛𝐞𝐬𝐭 𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐦𝐨𝐯𝐢𝐞𝐬, 𝐌𝐨𝐯𝐢𝐞 𝐒𝐜𝐞𝐧𝐞𝐬 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬 👉
/ nhmarathi
𝐖𝐚𝐭𝐜𝐡 𝐒𝐮𝐩𝐞𝐫𝐡𝐢𝐭 𝐌𝐨𝐯𝐢𝐞, 𝐒𝐜𝐞𝐧𝐞 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬:
𝐀𝐬𝐡𝐢 𝐇𝐢 𝐁𝐚𝐧𝐰𝐚 𝐁𝐚𝐧𝐰𝐢:
• Ashi Hi Banwa Banwi | ...
𝐁𝐚𝐥𝐚𝐜𝐡𝐞 𝐁𝐚𝐚𝐩 𝐁𝐫𝐚𝐡𝐦𝐡𝐚𝐜𝐡𝐚𝐫𝐢:
• Balache Baap Brahmacha...
𝐔𝐩𝐤𝐚𝐫 𝐃𝐮𝐝𝐡𝐚𝐜𝐡𝐞:
• Video
𝐄𝐤 𝐋𝐚𝐣𝐫𝐚 𝐍𝐚 𝐒𝐚𝐣𝐫𝐚 𝐌𝐮𝐤𝐡𝐚𝐝𝐚:
• एक लाजरा न साजरा मुखडा...
𝐋𝐢𝐤𝐞, 𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 𝐚𝐧𝐝 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 𝐰𝐢𝐭𝐡 𝐲𝐨𝐮𝐫 𝐅𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 & 𝐅𝐚𝐦𝐢𝐥𝐲.
𝐂𝐨𝐧𝐧𝐞𝐜𝐭 𝐖𝐢𝐭𝐡 𝐔𝐬 𝐎𝐧
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤👉 / nhstudioz.tv
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦👉 / nh_studioz
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫👉 / nh_studioz
𝐊𝐨𝐨 𝐀𝐩𝐩👉 www.kooapp.com...
#MarathiMovie #Marathi #Entertainment #DhamaalVideo #ComedyVideo #MarathiVideo #Trending
हा तो काळ होता जिथे प्रेम भावना ने व्यक्त केल्या जात होता,कपडे पाहा किती साधे आणि ह्या गाण्याला लहान पासून ते मोठे सर्व पाहू शकतात
लहान पणी रेडियो वर हे गाणे पत्र पाठऊन ऐकत होतो
@@anilwankhade8289❤❤0
Khar ahe bhava
Aai galya tu tuzya baykola.kapde galun zavto ki kapdya var zavto
Agadi barobar bolalat sir aapan.
2025 मध्ये हे गाणे कोण ऐकत आहे
Mi
👍🏽👍🏽👍🏽
Mi
मी
Me
लहापणापासूनच हे गाणं माझ्या खूप आवडीच आहे, ५ वर्षापूर्वी जेव्हा आमचं ठरलं की स्वतःच घर बांधायचं मी ठरवलं की जेव्हा घर पूर्ण होईल व्हिडिओ बनवून हे गाणं ठेवायचं त्यात , आजच भूमिपूजन झालं जागेच लवकरच आमचं ही घरट तयार होईल , सकाळ पासून हेच गाणं गुणगुणते आहे 😊
माझी ही अशीच इच्छा आहे...बघू पुरी होईल का..आज मी पंचावन्न चा आहे... खुप छान गाणे.. आठवड्यातून एकदा तरी ऐकतो हे गाणे.
Aaj ghar book kel ani he song aiktiye so close to my heart
त😊@@jayadere999
Congratulations
..🎉@@jayadere999
@@narayantambat4410dev aapli iccha purn kro..
मुग्धा चिटणीस ने गीत अजरामर केलं.एक गुणी अभिनेत्री फारच लवकर गेली.मुग्धा आणि प्रिया तेंडुलकर आज हव्या होत्या. दोघींनाही भावपुर्ण आदरांजली
💐💐💐💐💐💐😭😭😭😭
😢rip😢
कदाचित मला वाटतं त्या अजून आहेत
@@monalimestry3335 yes
माझी जन्मतारीख २२ २ ७१ सिनेमा आला त्यावेळी ८६ ला १० वी झाली होती त्या वेळी सांगली आकाशवाणी केंद्रावरील आपली आवड कार्यक्रमाची वाट पाहत होतो गान ऐकायला काय तोकाळ आता आठवणीने अंगावर शहारे येतात आता तो काळ आठवला की डोळे भरून येतात वयाचा १६ वर्षाचा काळ १९८६ शाळेची १० वी झालेला काळ या गानया मुळे ते दिवस आठवतात
खरच भावा 🙏👍
हो ना
🙏🙏🙏 Remember life
😊
नवी गाणी एक किंवा दोन तीन वेळा एकावेसे वाटतात जुनी गाणी कधीच जुनी होत नाहीत एकदा ऐकले की परत परत ऐकावेसे वाटतात
अप्रतिम संगीत!!! खूपच छान!!! कितीही ऐका ... कमी आहे!!! मन भारावून जाणारे गीत ... अति सुंदर! कौन कौन ऐकताय २०२४ मधे?
Mi pn aikat ahe 😊❤
मी पण ऐकत आहे दादा
❤
❤
❤
जग किती देखील डिजिटल झाले तरी त्याला या काळाची सर नाही...... Old is always gold
❤
Correct
अगदी बरोबर बोललात
अंगावर काटा आला खरंच तू काल खूप सुंदर
आता नवीन गाने काढायला बोल च संपले असे वाटते नवीन गाने या जुन्या गाण्यांची बिलकुल बरोबरी करू शकत नाहीत
मि पण हे गाणं 2024 मध्ये पण ऐकत आहे 🥺 किती अर्थ असतो जुन्या गण्या मध्ये ..... खुप छान गान आहे.
हे गाणे 2023 मध्ये कोण कोण ऐकत आहे तरी लाईक जरूर करा जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
Amhi aikat aahot
मी तर आवर्जून गाणं ऐकतो
Mi tr hey song roj aaiktey,mobile haata madhe ghetla ki pahile hech song lavtey .khup chan vate hey song aiklavr miss u mugdha ...😊❤
My favourite song
दिवस साधे होते. काळ संथ होता. जीवन थोडे उदास आणि बरेचसे आशावादी होते. जवळ तसे काहीच नव्हते. स्वप्ने मात्र खूप होती. उमेद भरपूर होती. तेंव्हा आकाशवाणीच्या कृपेने हि गाणी सतत कानावर पडत असायची. आज ऐकताना तो काळ मनात जिवंत होतो. छोट्या छोट्या आठवणी जाग्या होतात...
अजिक्य देव माझा आवडता मराठी अभिनेता आहे आणी माझी जन्मतारीख 2000 आहे ❤️❤️
हे गाणं माझ्या मिस्टर च आवडत गाणं आणि माज पण😢 आज ते नाहीं आहेत पण हे गाणं ऐकलं की खूप आठवण येते त्यांची.. miss u my sweet Lado
यही है जिंदगी
Yes
अगदी बरोबर आहे
Bachpan.mai.gaana.soona.karta.tha
😢😢
मराठी चित्रपटात जुन्या फिल्म मध्ये म्युझिक आणि गाणी व सुरेश दादा आणि अनुराधा पौडवाल यांच्या सुंदर आवाजात जितके गाणी आहेत आता तशी गाणी कूठे आहे जुने त जुने आहेत
हे गाणे 2024 मध्ये कोण कोण ऐकत आहे ..
मी
Ho
Mi
मी सुद्धा ऐकतो अनेक वेळा
मी
खरोखरच स्वर्ग फिका पडतो जर दोघांनी एकमेकांना समजून घेतलं तर, गायक आणि संगीतकार व कलाकार सर्वांची अप्रतिम कामगिरी सर्वांना माझा सप्रेम नमस्कार.
मुग्धा हे नावाप्रमाणेच सुंदर होते यामुळेच माझं मुलीचं नाव मुग्धा ठेवलं आहे
खरचं या गाण्यानंतर मुग्धा चिटणीस या सुंदर अभिनेत्री ला दृष्ट लागली आणि त्या कॅन्सर ने मरण पावल्या खुप कमी वयात.. भावपूर्ण आदरांजली ❤❤❤
😢😢😢ho na my favourite song
💔😭
My favorite one
❤😢😢
Ohhh भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आयुष्य काय आणि जीवन काय हे गीत ऐकल्यावर सर्व काही शम्य वाटते... हृदयाच्या कुशीत हे गीत अजरामर आहे...
हे गाणे 2025 मध्ये कोण कोण ऐकत आहे ❤
Many music lovers listen n enjoy this
आज मुग्धा चिटणीस नाहीत पण ह्या गाण्यातून त्या जिवंत आहेत 🙏🙏
किती सुंदर आणि सरळ गाणं बनवलंय, ऐकताना आणि बघायला खूप छान वाटत. तो काळ ज्यात प्रेमाची व्याख्या काय असते ते ह्या गाण्यात समजतं. ☺️👌👌
Great
Barobar bhau
Hoo
👌
आजही हे गान वारंवार ऐकूही वाटते. जुन्या आठवणी ताज्या होण्यास मदत होते. मी येथे सर्वांचे मनापासून पुण्यानुमोदन करते धन्यवाद .🎉🎉
प्रत्येक नवरा बायको साठी,संसाराची व्याख्या सांगितली...खूप सुंदर गीता....सलाम गीतकार,संगीतकार आणि गायक 👍
खरच या गाण्याने मन प्रसन्न होते, आणि त्यावेळच्या जुन्या आठवणी निर्माण होतात, खुप छान
अशी जुनी गाणी ऐकली की सर्व स्ट्रेस tension शांत होत...अप्रतिम गाणं ❤गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😢
हे गाण आईकण्यासाठी प्रेम व्हायला लागत
स्वर्ग आहे हे गाण ❤❤❤❤
हे गाणे ऐकताना अस वाटते की जणू काही आपण अगदि जुन्या काळातील सर्व गोष्टींची आठवण येते 😢😢
🎉
हे गाणे माझे आणि माझ्या मिस्टरांचे आवडते गाणे आहे. माझे मिस्टर आता नाहीत, परंतु हे गाणे ऐकले की मला त्यांची खूप आठवण येते.......Miss you Sandesh ❤❤
Suresh Wadkar
Anuradha Paudwal
The great singers in Marathi Industry
कोण कोण 2024 मधी ऐकणारे ❤... ......
25 December 2024❤😊
2025
गाण तयार करणाऱ्यांना शरद बच्चे यांचा सलाम
2024 मध्ये सुदधा हे गाणं हृदयाला स्पर्श करते.❤
Yes
होय.. सुरेख आणि मधुर.. 👍
Khup chhan gan lahe
😢 it k😅@@CBTalks11
माझं घर माझा संसार या चित्रपटातील हे सुंदर गाणं अजिंक्य देव आणि मुग्धा चिटणीस वर सुरेश वाडकर अनुराधा पौडवाल यांचा सुरेख आवाज फारच सुंदर
मुग्धा चिटणीस आज आपल्यात हवी होती भावपूर्ण श्रद्धांजली
हे गाण दोघांनी सोबत ऐकलं की प्रेम वाढतं!!
-बाबा किशोर❤
खरंच आहे ❤
❤ho
संसारावर इतके सुंदर गीत कधीही बननार नाही nice song❤👌👌👌
घेवूनिया प्रितीची आन .......एकरूप होतील प्राण.....सहवासाचा सुगंध येती. अप्रतिम रचना
खरच प्रेम म्हणजे काय हे या गाण्यामुळे सहज समजते ❤ I love this song
अप्रतिम गाणे अतिशय शुद्ध प्रेम मानवी जीवनाची निरागस प्रेमाची संवेदनशीलता मुग्धा चिटणीस यांना भावपूर्ण श्रद्धांजली अतिशोक त्यांचा कॅन्सर व्याधीने अंतलोक 💐🙏
खरचं खुप खुप सुंदर व अप्रतिम गाणे आहे.कितीही वेळा ऐकलं तरी कंटाळा नाही येत.
धन्यवाद मराठी गीत तडका >>>>>
अप्रतिम शब्द रचना सुरेल संगीतात
बांधलेल्या चालीमुळे कायमच सदाबहार राहील.
याच गीताच्या संदर्भात शोध घेतल्यावर टवटवीत
चेहर्याची मुग्धा चिटणीसचा कर्करोगाने घास
घेतल्याचे समजले.
स्व.रीमा लागू व स्व.मुग्धा चिटणीस यांना मनस्वी नमन!!!.
卐ॐ卐
मनातले बोल , पट्कन मुड चेज करनारे संगित , कालातीत कलाकृती - प्रतेक वेली हृदयातुन सलाम 🏠 🙏
@@pravishjadhav3807 धन्यवाद
खरयं__मनात रंजी घालणारे गीत!.
卐ॐ卐
धन्यवाद >>>>>
आवड मिळती_जुळती, ऊत्तम प्रगल्भताच
होय!. 卐ॐ卐
मराठी संगीतकारांनी पुन्हा संगीताचे सोनेरी दिवस आणावेत 🙏🏻
माझी आवडती जोडी आहे ही आणि कायम राहील प्रेमाची आणि संसाराची खरी परिस्थिती यात दाखवलं सत्य परिस्थिती दाखवली हा पिक्चर कितीही वेळा बघला तरी कंटाळा नाही यत
माझ पण असच एखाद्या व्यक्ती शी प्रेम आहे ईश्वर करो कि ती मला मिळावी हिच प्रार्थना
❤❤❤
😅😅😅
भावा विचार तिला...कायपण होऊदे चिंता नको करू...
छानमुविआहे❤
,I,like it,song
कोण कोण 2025 मध्ये हे गाणे पाहत आहेत
Yes I am 😊
पती पत्नी च्या प्रेमा बद्दल फार छान गीत आहे धन्यवाद गीतकार, संगीतकार,गायक व अभिनेते ❤❤
--रमाकांत भोलानकर सर ईच्छापुर म.प्र.
समाजात अशा गाण्यांची खूपच गरज आहे OLD IS GOLD भारताची खरी संस्कृती ह्या गीतांमध्ये दाखवली आहे
मराठी गाणे गोड आहेत....तरी हे गाणं एवढं अप्रतिम आहे की मराठी गान्यावरची गोडि कमी होऊ देत नाही...अप्रतिम सुंदर रचना❤
आज अचानक हे गाणं मुखात आलं आणि गुणगुणायला लागलो, लहान पणापासून हे गाणं माझ्या आवडीच... म्हटलं आज पुन्हा ऐकुया गाणं, गाण्याचे साधे सरळ सोपे शब्द मनाला एवढे भिडले की डोळ्यांतून अचानक अश्रू आले हे गाणं कुठेतरी माझ्या खुप जवळचे वाटले. 'स्वप्नाहून सुंदर घरटे' आणि 'मनाहून असेल मोठे' साकार होतेय.... काळजाला स्पर्श करणार संगीत आणि आवाज... क्या बात सुरेश जी आणि अनुराधा जी ❤❤
सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक प्रेमी युगुलाचं स्वप्नवत गाणे..❤
ह्या गाण्याला काही शब्द नाहीत जेवढे बोलू तेवढे कमीच खूप सुंदर गाणं आहे .....
खूप छान आहे हे गाणं ऐकून खूप रडू येत
किती दिवस झाले तरी ऐकावं vath
जे सुंदर असतात ते पण देवालाही आवडतात म्हणूनच ते आपल्यापासून
दूर जातात यांनी दूर गेले तरी ही तांचे ही लोकपिर्या गीत अजूनही शेतका नु शेतके आणि द शेकानु दशेके अमर आहेत अमर राहतील
❤ काय असते , आणि संसारात काय कसरत करावी लागते ! सर्वच खुप छान मी स्वतः हे अनुभवलेय 😢 ।
या स्वर्गीय अप्रतिम गाण्याचे गायक अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर, तसेच संगीतकार अरुण पौडवाल ज्यांनी जे संगीताचे सुरेख मिश्रण तयार केले होते पिढ्यानपिढ्या ऐकले जातील. या गाण्यामुळे ते रसिक प्रेक्षकांच्या हृदयात नेहमी अजरामर असतील.
खरंच खुप खुप छान गाणं आहे ह्या गाण्यापुढे अगदी स्वर्ग हि फिका आहे ❤❤
ह्या गाण्यासाठी फक्त अविस्मरणीय आणि अतुलनीय ❤
मुग्धा चिटणीस फारच लवकर गेल्या, त्यांना भावपूर्ण आदरांजली 🙏🙏. बाबूजींचे अप्रतिम संगीत आणि सुरेख वाडकर यांचा सुरेल आवाजामुळे हे गीत अजरामर झाले आहेत.
23 डिसेंबर 2024 रोजी हे गाणं मी बेधुंद होऊन ऐकत आहे.. कॉलेजला असताना हे गाणं मी खूप गायले आहे आणि खूप साऱ्या आठवणी माझ्या मनात दाटून येत आहेत...
नवीन लग्न झालेल्या जोडीने हे गाणे नक्की ऐका
लहान लहान भांडणे होत असतात पण राग मनात धरून संसार❤ मोडू नका
मराठी शाळेत शिकलेल्याना या गाण्यात जास्त गोडवा जाणवणार 🤗
हे गाणं ऐकल्यावर मला माझ्या आईची खूप आठवण येते,😢 तीला हे गाणं खुप आवडत असे,अन् सारखं हेच गाणं गुणगुणत असे,आज ती माझ्या सोबत नाही २०१२ती मला सोडून देवा घरी गेली
संसारातील सुखाचे क्षण या गाण्याने व्यक्त होतात
कोणी कोणी या गाण्यासाठी हॅलो फरमाईश वर रिक्वेस्ट पाठवली होती 💯✌️
Dayanand rasal
Mi
हे गाणे अंगावर काठा आणते
येवडे सुन्दर आहे
Really this song made memorial because of
Singer Anuradha Paudwal
Suresh Wadkar
Music
खरंच हे गाणं ऐकून डोळ्यामध्ये खूप पाणी आजही येते 😢
😩
मराठी भाषा आणि मराठी गाणी मस्त तो खूप जुने काळ परत येणे शक्य नाही ❤❤❤❤❤❤
खुपंच छान अनिल अरुण सुरेश वाडकर अनुराधा पौडवाल। अजिंक्य देव मुग्धा चिटणीस। गाण्याचं ट्युनींग। फारच छान। जुण्या आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद।
सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल ,काय आवाज आहे ,wowww कितीही ऐका मन भरत नाही
जुनी गाणी म्हणजे मनापासून आयकू वाटतात नायतर आत्ताची गाणी गाणं लागलं कि डोकं दुखतं
कचरा आहेत आत्ताची गाणी..पंजाबी चांगली आहेत थोडीफार..
खुप सुंदर गीत सुरेशजी वाडकर आणि अनुराधा जी पौडवाल काय सुंदर आवाजात गायले आहे अप्रीलम इतक्या वर्षा नंतर गाणे अगदी फ्रेश वाटते आताच्या गाण्या पेक्षा 100 % छान मन भरत नाही❤❤❤ 3:07
Video Quality = 144p
Audio Feelings = 2160p ❤️
😊😊😊👍👍
हे गाणं कधी जुन होणार नही.. प्रत्येक काळामध्ये सूट होणारे..❤
2024 हजेरी लावा ❤❤
माझ खुप आवडत गाण आहे, अजून ही मी एकतो , डोंबिवली ला घडले ल्या एका सत्य घटनेवर आधारित पिक्चर आहे हा
My favourite song favourite line स्वप्नं होऊन सुंदर घरटे मना होऊन असेल मोठे दोघा ना जे जे हवसे होईल साकार एथे
मी हे गीत हर हपत्याला ऐकतोच . डिव्हीडी / मोबाईल वर ऐकतोच . अप्रतिम सुंदर असे हे गीत सुरेश वाडकर व अनुराधा चा आवाज खुप छान .🙏👍
मारवाड़ी हूं लेकिन मेरे को यह गाना बहुत अच्छा लगता है
क्यु मारवाडी को दिल नही होता क्या😂
मारवाडी Mars से आया क्या 🤔
क्यो कि मारवाडी भाषा मे फिल्मे नाही बनती
सर्वांची लाडकी गोड सिने सुस्ट्रितील फेमस अभिनेत्री मुग्धा चिटणीस यांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
खूप छान गाणं आहे गाणं गायकल्या नन्तर जीवन मध्ये आपण केलल्या प्रेमाची आठवण येते 😘😘😘
2:17
हे गाणे कधी विसरू शकत नाही कोणीही ह्या गाण्यामुळे ती आजही जिवंत आहे
खूप छान गाणे पुन्हा पुन्हा पहावे वाटते ❤❤🎉🎉
काय सुंदर गीत आहे, गीतकार आणि संगीतकार दोघांनाही सलाम,दोन्ही गुणी कलाकारांनीही खूप छान अभिनय करून गीत अजरामर केलय, गायक ,गोड आवाजाचे धनी सुरेश जी आणी मधुर आवाजाची देणगी लाभलेल्या अनुराधा जी ह्या दोघांमुळे पण गाणं अप्रतिम झालं यात शंकाच नाही 🎉🎉
He gaan 2024 मधे kon kon बघत आहे.
खरच मन फार हेलाउन जाते जुन्या अठावनी ने
गेले ते दिवस राहिल्या फक्त अठावंनी
हे का नसे थोडके
Kiti sundar gana ani video ahe ....khup khup khup Sundar....manna prasanna houn jata he aikun ....one of my favourite song Since childhood....kiti sundar kiti molyawaan ahe he sundar gaana❤singers, director ,actors and script amazing ♥️🎉
खूप छान गीत आहे. कीतीही ऐकले तरी मन भरत नाही
ये गाणं ऐकल्यावर डोळ्यातून पाणी येते खरंच खुप भावनिक गाणं आहे हृदयाला स्पर्श करणारे गाणं आहे ❤❤
Someone in 2025?
Yes Listening in 2025 Feb...Mind freshing song 😘
अजिंक्य देव सर्जा आणी हे अप्रतिम गाणं या साठी सदैव आपल्या आठवणीत असणार 😄❤👍
माझे लग्न 2011 ला ठरले होते तेव्हा मी माझ्या बायको ला फोन वर बोलत होतो तेव्हा माझ्या बायको ला हे गाणे ऐकवले होते
आणि मी ते 2021 ला करून दाखवले ❤❤❤❤❤❤ my Best song💕 my success full my 👍 Life❤Home🏠 at pune💕💕💕💕💕
Amit. Raut. Sarvanchya. Apulki che. Pryamache. Abhinandan
खुप छान 😍
Suresh waadkar यांचा आवाज म्हणजे गाण्यात जीव टाकने त्यात casting, lyrics सर्व काही अप्रतिम
सुधीर फडके यांचे श्रवणीय संगीत आणि सुरेश वाडकर यांचा सुमधुर आवाज गाण्याला सर्वोच्च शिखरावर ठेवतो
खरंच सुंदर अभिनय...मुग्धा यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐
सरळ सुंदर क्लासीक गाणे आता असे होणे नाही
अप्रतिम गाणे आहे हे मी नेहमी ऐकत असतो हे गाणे आणि हे गाणे ऐकताना मला जुना काल आठवतो आणि माझे कॉलेज चे दिवस आठवून डोळ्यात पाणी येते. 🙏
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला,खूप छान
हो ना
Ho
अप्रतिम गाणं.. ऐकताना ही कंठ दाटून येतो, डोळे आपोआप च पाणवतात, डोळ्यासमोर सर्वात प्रेमळ व्यक्ती उभी राहते.. पाषाणलाही पाझर फोडणारी अजरामर कला कृती..❤
My favourite song lay lay lay bhari prtyek javan muliche mulache swapn aahe hya song madhye ❤❤❤ i like
Khup sunder
आयुष्यातील शेवटच्या क्षणी आपल्या आवडत्या व्यक्तीच्या कुशीत आपण असावं, आणि आवडते गाणे हे ऐकत.....डोळे मिटून जावेत..!!❤
हे गाणे 2025 मध्ये कोण कोण ऐकत आहे 11.1.25
मला हे गाणं खूप आवडतं आणि सिंगर म्हणून मी हे गाणं प्रोग्राम मध्ये गाते मला गाणं हा खूप आवडतो