ओम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय ओम श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏🌺☘️💐🌹🙏🌺☘️💐🌹🙏🌺☘️💐🌹🙏🌺☘️💐🌹🙏🌺☘️💐🌹
सर्व भाग प्रवचनं ऐकली ऊत्तम ऊत्तम सर्व बोलायला शब्द नाहीत मन कान अंतरात्मा त्रृप्त झाला बुवांची ओघवती वाणी सर्वच फार सुंदर मन भरून आलं खरंच शब्द नाहीत खरं तर काही बोलूच नये असं वाटतं फक्त अनुभव घ्यावा मी बांदा येथील आहे बुवा कधी ईकडे आले तर त्यांनी माझ्या घरी यावं अशी इच्छा आहे
अतिशय ओघवते, अनेक प्रसंग ऐकताना डोळे वाहतात, अंतःकरण भरुन येते. आपली धर्माप्रती तळमळ, अमोघ वाणी, तीक्ष्ण बुद्धीमत्ता, भाषाप्रभुत्व(तिन्ही),अप्रतिम सुंदर!
Pranam to Honorable Makarand buva . Nirupan on Guru Charitra is excellent. Kathas of Shripad Shri Vallabha and Narsinha Saraswati are beautifully narrated! 🙏
दत्त कृपा आहे तुमच्यावर असेच. अखंड ऐकत रहावे वाटते. ही ताकद आहे तुमची आम्ही भाग्यवान आम्हाला हे यू टय़ूब वरु न का होईना ऐकायला मिळाले..धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त , बुवा तुमच्या स्वरूपात दत्त प्रभू ची वाणी ऐकतो आहे ,अस वाटलं , खूप मनःशांती मिळते तुमचं कीर्तन ऐकून ,
श्री गुरु बुवा तुमच्या वाणीतुन एक प्रकारे मनःशांती मिळतेय.,मन भरुन येते. मनापासुन नमस्कार .,तुम्हाला.
बुवा ,सतत ऐकत राहावे असे प्रवचन नेहमीच हीच दाद द्यावी वाटते
आपल्या सारख्या महान व्यक्तीच्या मुखातून ऐकणं हे खूप भाग्य आहे
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 👏👏👏🌸🏵️🪷
तरुण पिढीत ह्याचा खुप खुप प्रसार होणे हि काळाची नितांत गरज आहे.गुरूजी आपण हे करावेच.
🙏!!शरणागताची वाहे चिंता तो एक सद्गुरु दाता!!🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.राम कृष्ण हरी.
श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराज 😊
डोळ्यात पाणी येत प्रवचन ऐकुन श्री गुरु देव दत्त
Ky सुंदर विवेचन, जबरदस्त 🙏🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
shri gurudev datta !
खरच खूप श्रवणीय आहे . ऐकतच बसावे , मनाला अंतर्मुख करणारे , आत्मसुखाची प्राप्ती करून देणारे श्रावण.खूप खूप धन्यवाद.
गुरूतत्व व अग्नितत्वातील साम्य दाखवणारा दृष्टांत खूपच सहज सुंदर.
सर्व घटना डोळ्यासमोर उभी राहते खूपच सुंदर प्रवचन ऐकायला मिळते
Om Maha Lax mai namo namaha🙏 Vishnu priya yai namo namaha🙏 Dhan prada yai namo namaha🙏 Jagat jan nai namo namaha🙏
ओम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
ओम श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏🌺☘️💐🌹🙏🌺☘️💐🌹🙏🌺☘️💐🌹🙏🌺☘️💐🌹🙏🌺☘️💐🌹
जय श्री सद्गुरू, ही विशेष कृपा भेट आहे
नेहमी प्रमाणे आपल्या ओघवत्या वाणीतून एैकण्याचा योग, खूपच सुंदर......... श्रीपाद राजम शरणं प्रपध्ये.....🙏🙏
गुरुजी खुपच छान,निरुपण एेकण्याचे भाग्य सद्गुरु कृपने प्राप्त झाले. अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🙏 आपला खुप कृतार्थ आहे.🙏
Va
खूप छान निरुपण . श्री गुरुदेव दत्त.
खूप छान निरुपण धन्यवाद गुरुजी
श्री गुरुदेव दत्त नमस्कार
खूप सुंदर निरूपण मन प्रसन्न होते.सदगुरु समोर आहेत असे वाटते.
खुप छान कथा ऐकत राहावे वाटते धन्यवाद आदरणीय मकरंद बुवा धन्यवाद आणि नमस्कार
श्री गुरुबुवा तुमच्या वाणीतून खुप मन शांती मिळत आहे मनापासून नमस्कार
धन्यवाद आभार आयोजन करण्यांचे पुढील भाग सलग ऐकायला मिळतात.सुश्राव्य गुरु चरित्र.अवधूत चिंतन गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम् शरणं प्रपद्दे.वंदन बुवा
आपल्या मुखातून प्रवचन किर्तन भजन ऐकून धन्य ता वाटते खूप खूप खूप छान. नमस्कार मनापासून 🎉🎉🎉❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
Apratim Nirupan. Mastery over Guru Charitra.jai ho! Triwar Vandan to you,Honorable. Makarand buva
Shree Gurudev Datta
!! श्री गुरुदेव दत्त !! मकरंद बुवांना सादर प्रणाम 🙏🙏
श्री गुरू देव दत्त
अतिशय सुंदर, भावपूर्ण, रसाळ प्रवचन 👌👌🌹🌹
🙏🙏 श्री गुरूदेव दत्त 🙏🙏
Shri Gurudev Datta 🙏🙏🙏
गुरुजी तुमचे प्रवचन ऐकताना खरंच खूप छान वाटते मन प्रसन्न होते💐
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
बुवांना तसेच सर्व आजोजकांना नमस्कार त्रिवार
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏
Shree Ram Jay Ram Jai Jai Ram 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन
सर्व भाग प्रवचनं ऐकली ऊत्तम ऊत्तम सर्व बोलायला शब्द नाहीत मन कान अंतरात्मा त्रृप्त झाला बुवांची ओघवती वाणी सर्वच फार सुंदर मन भरून आलं खरंच शब्द नाहीत खरं तर काही बोलूच नये असं वाटतं फक्त अनुभव घ्यावा मी बांदा येथील आहे बुवा कधी ईकडे आले तर त्यांनी माझ्या घरी यावं अशी इच्छा आहे
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹
जय जय रघुवीर समर्थ 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
बुवा तुमच्या मुखातून गुरुचरित्र ऐकताना कित्येकदा डोळ्यातून अश्रू वाहिले .खूप काही समज मिळाली .मन खूप शांत समाधानी झाल🙏🙏
बुवा तुमच्या इतकेच तुमचे साथीदार खूप छान साथ देत आहेत
पेटी तर उत्तमच ऐकत राहावंसं वाटत
Ati सुंदर प्रणाम प्रणाम dhanyvad
श्री गुरुदेव दत्त 🚩🙏🙏🚩
Shri Swami Samarth 🌼 🌸 🌻 🌹 🏵 🌼 🌸 🌻 🌹 🏵 🌼 🌸 🌻 🌹 🏵 🌼 🌸 🌻 🌹 🏵 🌼 🌸 🌻 🌹 🏵 🌼 🌸 🌻
महाराज तुमच्या मुखातून एक ही शब्द व्यर्थ येत नाही..!तुमच्यावर ईश्वराची कृपा आहे..!
दत्त महाराजांची कृपेने आपणा सारख्या संताच्या तोंडून प्रवचन ऐकण्याचा लाभ झाला !
भाग्योदय ऐन बहुजन्म समरचीतेन सत्संगं म च लभते!🙏🙏
गुरुदेव दत्त
राम कृष्ण हरी
श्री गुरुदेव दत्त
अतिशय ओघवते, अनेक प्रसंग ऐकताना डोळे वाहतात, अंतःकरण भरुन येते. आपली धर्माप्रती तळमळ, अमोघ वाणी, तीक्ष्ण बुद्धीमत्ता, भाषाप्रभुत्व(तिन्ही),अप्रतिम सुंदर!
As above
Aprtim sunder 🙏🙏
⁰⁰⁰⁰
@@madhavinavangul5142 q
👍👌
man bharun yete mauli khop sundar pravchan
Shri Shripad shri Vallabh Narahari Dattatrey Digambara Shri Vasudevanand Saraswati Sadguru Natha Kripa kara ho Kripa kara 🙏
Pranam to Honorable Makarand buva . Nirupan on Guru Charitra is excellent. Kathas of Shripad Shri Vallabha and Narsinha Saraswati are beautifully narrated! 🙏
Gurur Brahma Gurur Vishnu Gurur devo Maheshwara Guru Sakshat par Brahma tasmai Shri Guruve namaha. 🙏
🙏🙏🙏🙏 बुआ छान विश्लेषण केलय आपण मनातील शंकांचे आपसूकच समाधान झाले
श्री गुरुदेव दत्त जय श्रीराम. 🙏🙏🙏 श्री. मकरंद बुआंना साष्टांग नमस्कार 🙏🙏
खुपच छान👌
दत्तात्रेया तव शरणं
श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं🙏🙏
अप्रतिम बुवा मनापासून नमस्कार🙏🙏🙏🙏
अति सुंदर निरूपण आहे आलोकिक डोऱ्या समोर चित्र येतात
Jai sadguru
जय श्री गुरुदेव दत्त
🙏🏻🌹🌿🌹🙏🏻
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🌹🌿🌹🙏🏻
जय जय रघुवीर समर्थ
⁰khup chan ikat ravese watte maharj namaste 🙏
श्री गुरू देव दत्त🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
नमस्कार. जय श्रीराम
जय जय रघुवीर समर्थ
गुरु देव दत्
श्री गुरुदेव दत्त श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
नमस्कार बुवा. तुमच्या सांगण्याप्रमाणे आमचे भाग्यच थोर व गुरूंची कृपा म्हणून हे श्रवण करण्याचा लाभ झाला. श्री गुरुदेव दत्त. 🙏🙏🙏
नमस्कार बुवा आमचे भाग्य थोर म्हणून गुरूचरित्र सप्ताह ऐकत आहोत
श्री गुरुदेव दत्त!
जय श्री गुरुदेव दत्त
सतत ऐकते 💐💐🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
Om Tryamb kam yajamahe sugandhi pushti vardhanam kurva ruk miv prabhanjana mrutyo r mukshi yamamrutat 🙏 🎉
फार सुंदर
खूप सुंदर निरूपण 👋👋
अवधूत चिंतन श्रीगुरु देव दत्त
प्रवचन ऐकायला लागले की पुंना पूंना ऐकावे असे वाटते मन अगदी ऐकण्याची इच्छा होते, श्री गुरुदेव दत्त ,
🙏🙏🙏
नमस्कार बुवा. जय श्रीराम..श्री गुरू दत्त
यूट्यूब मुळे ऐकायला मिळते.
🙏श्री राम समर्थ🙏
🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
🙏💐💐🙏🙏
बुवा खुप खुप धन्यवाद खुप छान प्रवचन करता 🙏🙏💐
🙏🙏 !! श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏
Pravachan parvani, thank you, we're eagerly waiting all the time.
Chaan mi parwach kurvapuram javun aloy tumcha hey me ikulaloy chaan vatulaly man prasann jala.. Danywad buwa
🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼
🙏🙏💐श्री राम जय राम जय जय राम श्री गुरूदेव दत्त
🙏🙏
खूप सुंदर🙏😊
दत्त कृपा आहे तुमच्यावर असेच. अखंड ऐकत रहावे वाटते. ही ताकद आहे तुमची आम्ही भाग्यवान आम्हाला हे यू टय़ूब वरु न का होईना ऐकायला मिळाले..धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
🌹🌹🌹🌹🌹
🍏🥥🍍🍐🍎
🙏🙏🙏🙏🙏
खूप छान
🌺🍀🙏
🙏 Shri guru dev datta 🙏
अतिशय सुंदर भाषा व निरूपण, पुढे पुढे ऐकत राहावे असे वाटते
🙏 श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय महाराज की जय अत्री अनुसया माता की जय 🙏
खूप धन्यवाद अगदी मन:पूर्वक🙏🌹
01:45:42 तुकाराम अभंग
Shri guru dev datta jai shri ram ,,,,💐
🙏💐🙏 अतिशय श्रवणीय .रसाळ विवेचन नेहमी प्रमाणे च शतशः धन्यवाद
अप्रतिम.
Shri Ram Jay Ram jay Ram
Gurudev Datta
Namaskar buva 🙏
Shri Gurudev Datta
Shri Gurubhyo namaha 🙏🙏🙏