उत्तमाचा ध्यास आणि संत साहित्य | धनश्री लेले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 442

  • @aparnadeval3241
    @aparnadeval3241 ปีที่แล้ว +56

    आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सोप्या, रसाळ वाणीतून 'ज्ञानेश्वरी' ऑनलाईन अभ्यासायला खूप आवडेल, धनश्रीताई

  • @sunandashinde2771
    @sunandashinde2771 8 หลายเดือนก่อน +10

    धनश्री ताई तुम्हाला ऐकणं म्हणजे एक पर्वणीच वाटतं
    ताई खरोखरच तुम्हाला सरस्वती माता प्रसन्न आहे.❤❤❤

  • @sangitasobalkar105
    @sangitasobalkar105 ปีที่แล้ว +3

    छान धनश्री ताई इतके सुंदर मांडणी विषया ची करता की कान तृप्त होतात .समोर सर्व छान उभे करता 🙏

  • @pratibhajoshi2417
    @pratibhajoshi2417 ปีที่แล้ว +21

    धनश्रीताई, खूप म्हणजे खूपच छान बोलता तुम्ही!
    विश्वरूप दर्शनावरचं तुमचं निरूपण, किंवा, भागवताने मला काय दिलं!
    काहिही असूंदे छानच असत!
    अभ्यासपूर्ण असत!
    विवेकानंदांवरचं भाषण!
    मला असं खूप वेळा मनात येतं, की आपल्याला वाचायलाही वेळ मिळत नाही! (खरं तर घरकाम सोडलं तर काहीच करत नाही मी!)पण तुम्ही आम्हाला इतकं देत आहात!
    काम करता करता खूप ऐकते मी!
    तुम्हाला, तुमचा आवाज जपलाच पाहिजे काही झालं तरी!
    तुम्ही अशा कार्यक्रमाच्या वेळी ना, गालांत,खडीसाखर, किंवां, ज्येष्ठीमध ठेवत जा!

    • @shivsambswami1565
      @shivsambswami1565 8 หลายเดือนก่อน +1

      खुप छान प्रतिक्रिया आहे तुमची 😊

    • @shubhadavaidya3633
      @shubhadavaidya3633 7 หลายเดือนก่อน

      खूप छान मन खिळून रहात ‌. सारखं ऐकत रहावं असं वाटतं. आपल्या कडून अशी च सैवा घडत राहो.

  • @anaghasangvikar2733
    @anaghasangvikar2733 ปีที่แล้ว +5

    आम्ही भाग्यवंत आहोत म्हणून आम्हाला तुमचे अप्रतिम विचार ऐकण्यास मिळतात. आपण आमचे गुरू आहात.

  • @mitalwavekar1507
    @mitalwavekar1507 ปีที่แล้ว +5

    ही ज्ञानगंगा सदैव अशीच वाहत राहो . त्यात आमच्यासारख्याना चिंब व्हायला मिळो .

  • @anujamandavkar514
    @anujamandavkar514 ปีที่แล้ว +31

    खूपच अप्रतिम आणि मंत्रमुग्ध करणारे होते आपले व्याख्यान. आपल्या सारख्या विदुषीला ऐकणे हेच खूप मोठे आहे. आपली रसाळ वाणी आणि हसरा चेहरा यातच याचे सारे श्रेय असावे. खूप खूप धन्यवाद ताई 🙏

    • @vaibhavdarade3602
      @vaibhavdarade3602 ปีที่แล้ว

      Yuituu

    • @dhanashreejoshi3075
      @dhanashreejoshi3075 ปีที่แล้ว +2

      खुपच अप्रतीम आणी सुंदर ऐकताना मंत्रमुग्ध होते

    • @meenadeshpande1966
      @meenadeshpande1966 10 หลายเดือนก่อน +1

      धनश्री ताई तुम्हीं नवा प्रमाणे धनवान तर असाल पण तुम्हाला सरस्वती आणि शारदा हे नाव जास्त योग्य ठरेल ❤😊

  • @sangitakukkar6884
    @sangitakukkar6884 ปีที่แล้ว +10

    खूपच छान ताई काय रसाळ वाणी धन्य आहात मला तुमचे व्याख्यान खूप आवडते सुंदर ❤

  • @kavitadeshmukh4118
    @kavitadeshmukh4118 ปีที่แล้ว +10

    धनश्री ताई खूपच सुंदर. खळ खळ वाहनारया नदी सारख आपण बोलता. चपखल दाखले आणि उदा.उत्तम भाषाशैली. माझ्याही ज्ञानात भर पडते.

  • @vandanaphadke2205
    @vandanaphadke2205 ปีที่แล้ว +4

    धनश्रीताई ,आपले विचारांचे धन लाभले आणि मी एकदम श्रीमंत झाले. असेच विचारधन सतत मिळत राहो हीच सदिच्छा. हार्दिक धन्यवाद व शतशः प्रणाम.

  • @anitabansod8044
    @anitabansod8044 ปีที่แล้ว +39

    सतत ऐकतच रहाव असा हा सत्संग सदा कानी पड़ो हीच ईश्वराला प्रार्थना करते ❤

    • @maltigokhale1106
      @maltigokhale1106 ปีที่แล้ว

      खूप छान वाटते ऐकून .सतत ऐकत राहावे सहज सुंदर भाषा.❤

  • @jyotibhosale2307
    @jyotibhosale2307 ปีที่แล้ว +17

    किती छान बोलता तुम्ही .साक्षात परमेश्वर तुमच्या मुखातून ज्ञान देतोय असे वाटते. शतशः नमन ताई

  • @shailajashirwadkar4702
    @shailajashirwadkar4702 ปีที่แล้ว +115

    आ.धनश्रीताई आपण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात.तुम्हांस ऐकणं हीच माझ्यासाठी एकमेव श्रीमंती आहे.अंतःकरणापासुन गुरुमय नमस्कार 🙏 जय गुरुदेव

    • @rekhasorte557
      @rekhasorte557 ปีที่แล้ว +4

      खूप मस्त....
      मनाला भावल....
      ❤❤

    • @snehalkulkarni4880
      @snehalkulkarni4880 ปีที่แล้ว +4

      अप्रतिम . विषय इतका सुंदर पणे खुलवला की शब्दात वर्णन करणे कठीण आहे

    • @rajnimahajan5090
      @rajnimahajan5090 ปีที่แล้ว

      ​@@rekhasorte557 l😂🎉😢😮😢😮😅

    • @meeraghadgay7151
      @meeraghadgay7151 ปีที่แล้ว +2

      आदरणीय धनश्री ताई अर्थ संपन्न प्रवचन माझा नमस्कार

    • @vishakhavijaydhuri7006
      @vishakhavijaydhuri7006 ปีที่แล้ว

      धनश्री ताई, तुम्हाला सादर प्रणाम
      खूपच सुंदर विवेचन. ऐकून कान तृप्त झाले तरी मन तृप्त होत नाही. मी तुमच्या व्हिडिओज पुन्हा पुन्हा ऐकत असते. ऐकून सुद्धा आयुष्याचं सोनं व्हावं एवढी ताकद तुमच्या विवेचनात आहे. तुमचे व्हिडिओज ऐकून त्यावर माझे मनन, चिंतन होते. माझ्या आचरणातही चांगली प्रगती होत आहे.
      खूप खूप धन्यवाद.

  • @madhurihonap1247
    @madhurihonap1247 ปีที่แล้ว +10

    धनश्री ताई, तुमचे मार्गदर्शन खूपच चांगले आणि सहज असते.तुम्हाला असेच सुयश लाभो ही परमेश्वर चरणी नम्र प्रार्थना!🎉🎉🎉

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 ปีที่แล้ว +31

    शब्दच नाहीत. परमेश्र्वर तुम्हाला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य देवो.

    • @savitajavkhedkar3200
      @savitajavkhedkar3200 ปีที่แล้ว

      फारच ताई छान सांगता. शतश प्रणाम.

  • @aparnadeshmukh7849
    @aparnadeshmukh7849 ปีที่แล้ว +7

    तुमचे प्रत्येक व्याख्यान हे मला नवीन काहीतरी चांगलेच देऊन जाते...त्यामुळे तुम्हाला ऐकायची आतुरता नेहमीच असते..फार छान....

  • @ishwarmahajan1853
    @ishwarmahajan1853 3 หลายเดือนก่อน +1

    धन्य धन्य धन्य धन्य धन्य झालो अतिशय सुंदर रित्या समजून सांगत आहेत 1:17:37

  • @jyotivaidya5626
    @jyotivaidya5626 ปีที่แล้ว +8

    धनश्री ताईंना खुप खुप धन्यवाद,तुमचे आख्यान ट्युबवर आहे कळताच आमच्या ज्ञानात मोलाची भर पडणार ही खात्री असते.उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @anaghabidkar4293
    @anaghabidkar4293 ปีที่แล้ว +46

    आपल्या सारखी माणसे या मराठी मातीत जन्माला आली आहेत हे आमचे भाग्य आहे . त्यामुळे आम्ही ही साहित्यिक मेजवानी अनुभवू शकतो. आपले भाषा प्रभुत्व आणि विषयाचा अभ्यास अप्रतिम 🙏

    • @sanketmehta5689
      @sanketmehta5689 ปีที่แล้ว +3

      😮

    • @motheroftanvisabnissabnis7863
      @motheroftanvisabnissabnis7863 ปีที่แล้ว +2

      Mi 4293 shi sahamat aahe

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 ปีที่แล้ว

      Honorable Lele Madam,you are a walking talking encyclopedia.jai ho!🙏🙏🙏🎉

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 ปีที่แล้ว

      I am nowadays listening to your lectures. and I am feeling blissful and energetic. Jai ho !🙏🎉

  • @readysteadygokids284
    @readysteadygokids284 ปีที่แล้ว +8

    कितीही वेळा ऐकले तरी मन भरणार नाही इतके अप्रतिम विवेचन. धन्यवाद धनश्रीताई 🙏

  • @jayashribhide5616
    @jayashribhide5616 ปีที่แล้ว +6

    व्वा.. व्वा.. धनश्रीताई..! खूप रसाळ मेजवानी दिली आपण! असं वाटतं की आपलं बोलणं संपूच नये.. किती दाखले व उदाहरणं.. त्यामुळे विषय खूपच सोपा होऊन समजतो..! खूप खूप धन्यवाद!

  • @kirankurde7010
    @kirankurde7010 ปีที่แล้ว +2

    धनश्री ताई, गुरूचा चेहरा पहायला गेला तर मला आपला चेहरा समोर येतो. माझी खात्री आहे की,आपणास कोणी स्वच्छ अंतःकरणाने ऐकलं तर त्यांचीही सुध्दा हीच भावना होत असेल. आपली सर्वच व्याख्याने आम्हाला ज्ञानाच्या उच्च पातळीवर घेऊन जातात. परंतू आपण केलेले रामरक्षेचे विश्लेषण आमच्या सारख्या सर्वसामान्यांमध्ये खरोखरच खूपच अध्यात्मक क्रांती घडवून आणणारे ठरलं आहे. आज आपल्या सारख्या गुरू माऊली सरस्वती स्वरुपात आम्हाला या यूट्यूब माध्यमातून लाभला आहात आम्ही खूपच भाग्यवान आहोत.

  • @rajanivatve5109
    @rajanivatve5109 ปีที่แล้ว +8

    उत्तमा कडे जाण्याची वाट खूप सुंदर उलगडून दाखविता..,. अप्रतिम ❤

  • @ShashizKala
    @ShashizKala ปีที่แล้ว +19

    तृप्त होऊन गेले कान, मन, मेंदू... अधाशासारखे किती ऐकू किती नको असे होऊन जाते... वाटते.. संपूच नये हे रसाळ निरुपण. खूप खूप धन्यवाद 🙏

    • @sonalnaik2887
      @sonalnaik2887 5 หลายเดือนก่อน

      अगदी सहमत 👌🏻👌🏻👌🏻

  • @poojapethe6213
    @poojapethe6213 ปีที่แล้ว +2

    Dhanashreetai tumache bolane Khupach Sunder aahech n titakech dole ughadnare n aaplya sanskrutiche darshan ghadavanare asate. Asach dnyandeep tevat rahu de! Love you tai!🙏💐💕

  • @swatichaudhari6161
    @swatichaudhari6161 8 หลายเดือนก่อน

    खूप छान निरूपण आहे.तुमच्या प्रवचनाने बुद्धीला ब्रेनवाॅश होते.सततच्या श्रवणाने मनाला प्रसन्नता येते.चित्ताची प्रसन्नता होते.अंत:करणाला शुद्धी प्राप्त झाली.🙏🙏💐💐

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 ปีที่แล้ว +5

    पूज्य श्री.भीष्मराज बाम सर यांना मनोभावे नमस्कार.धनश्री ताई,खुपचं सुंदर चिंतन आहे.

  • @deepaknagnath6614
    @deepaknagnath6614 ปีที่แล้ว +1

    प्रत्यक्षात ऐकणारे खूपच भाग्यवान, आणि युट्युब मुळे आमच्या पर्यंत पोहोचले, ऐकता आले, परत परत ऐकून तृप्त होता आले. खरोखरच, उत्तमोत्तम ऐकायला मिळाले आणि मन प्रसन्न झाले.

  • @qualityaccounts5452
    @qualityaccounts5452 ปีที่แล้ว +6

    ज्ञान ते ऐकता मन मोहुनी एकाग्र व्हावे ।ह्या धनश्री ताईचे सदा ज्ञानामृत सेवावे।

  • @shravanijoshi865
    @shravanijoshi865 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम अप्रतिम केवळ अप्रतिम फार सुरेख व्याख्यान। विशेषतः दया। आणि क्षमा याची व्याख्या। आणि रामचंद्राचा अर्थ फार सुरेख। विनोदबुद्धी ही फार आवडली स्वच्छ विनोद कसा असावा याच अप्रतिम उदाहरण दिसले🙏🙏🙏रामकृष्ण हरी

  • @ishwarmahajan1853
    @ishwarmahajan1853 3 หลายเดือนก่อน

    आपली संस्कृती संस्कार टिकून राहण्यासाठी त्रृणी मुनी परंपरा कायम स्वरुपी टिकून ठेवायचे आहेत आपल्याला मुखातून बाहेर पडलेले एक एक शब्द सुवर्ण अक्षरात लिहिलेले पत्र आहे अतिशय उत्तम रित्या समजून सांगत आहेत अतिशय सुंदर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई वेलकम अजंदे बुद्रुक

  • @dhananjaybidaeet8178
    @dhananjaybidaeet8178 3 หลายเดือนก่อน

    आ . धनश्री ताई आपली रसाळ , ओघावती वाणी अतिशय सुंदर निरूपण सतत आपणास ऐकत रहावे असे वाटते आपणाकडे बघितले की प्रसन्नता अनुभवते

  • @jayab1408
    @jayab1408 ปีที่แล้ว +2

    तुम्ही खरच ज्ञानेश्वर महाराज आहेत तुम्हाला कोटी कोटी प्रमाण❤

  • @madhavijatar7273
    @madhavijatar7273 ปีที่แล้ว +2

    धनश्री ताई तुमचं प्रवचन निरूपण इतक सहज असत की विदुषी असूनही नम्रपणे आपुलकीने मैत्रिणच सांगते असं वाटत हीच तुमची उत्तमोत्तम
    गुणवत्ता व महानता आहे तुम्हाला खूप दीर्घायुष्य
    व उत्तम आरोग्य लाभो ही हार्दिक सदिच्छा🙏🙏🙏

  • @ishwarmahajan1853
    @ishwarmahajan1853 3 หลายเดือนก่อน

    धन्य धन्य धन्य धन्य धन्य धन्य धन्य धन्य धन्य धन्य धन्य धन्य झालो दीदी आनंदी आनंद गडे ईकडे तिकडे चोहीकडे जय योगेश्वर

  • @pratibhasawant3197
    @pratibhasawant3197 ปีที่แล้ว +3

    आदरणीय ताई सस्नेह नमस्कार. तुमच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द अन् शब्द अत्यंत रसाळ आणि मधुर आहे. तुम्हाला ऐकतच रहावे असेच वाटते.

  • @ashasathe986
    @ashasathe986 ปีที่แล้ว +3

    ध नश्री ताई उत्तमविचार खरच पूर्व
    जन्मा चे ज्ञान दे ऊन ईश्वराने तुम्हाला
    पाठवले जयश्रीराम

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम पर्वणी, शब्दातीत आहे सगळं,तुम्हाला निरोगी सुखी आनंदी दीर्घायुष्य लाभो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना.श्रीराम

  • @ishwarmahajan1853
    @ishwarmahajan1853 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद दीदी धन्य धन्य झाले जीवन यात्रा पूर्ण होत आहेत आपल्याला दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना वेलकम अजंदे बुद्रुक

  • @latadighraskar7324
    @latadighraskar7324 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम इतकं उत्तमोत्तम व्याख्यान त्या साठी अभिप्राय द्यायला आमच्या जवळ उत्कृष्ट शब्द नाहीत .
    आ. धनश्री ताईंना 🙏🙏

  • @snehalkhambete8004
    @snehalkhambete8004 ปีที่แล้ว +5

    आपले व्याख्यान ऐकून कान तृप्त झाले.धन्यवाद,धनश्रीताई.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 7 หลายเดือนก่อน

    Uttama cha ana parampara...listening to this lecture ,I feel great joy .Jeevan tyana kalale ho.Thank you Dhanashree madam .jai ho 🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 7 หลายเดือนก่อน

    Wakra tund Maha kai Surya koti sama prabha, nirvighn am kurume dev ,sarva karyeshu sarvada. Jai ho 🙏

  • @charulathadixit4521
    @charulathadixit4521 11 หลายเดือนก่อน +12

    शुभ सकाळ सौ धनश्री ताई किती कौतुक करावं ते पेलणारे नाही आज 75 वर्षांची आहे मी पण नेहमीच तुमचे जे काही ऐकायला मिळते तुम्ही खूपच थोर वाटतात नम्र प्रणाम तुमच्या अद्भुत वाणीसाठी महत्तम ज्ञानासाठी ईतकं अप्रूप वाटत मन fulfill

  • @anupamapandit4432
    @anupamapandit4432 10 หลายเดือนก่อน

    धनश्री ताई आपण आपल्या वक्तृत्वाने श्रोत्यांच्या मनात कधी जाऊन बसता कळतच नाही,वक्ता आणि श्रोते यांच्यात एक सुंदर पुल तयार होतो,भावनेचा ओलावा आणि वाणीची मधुरता,वाचनाचा व्यासंग,आणि वाचलेलं चपखल उदाहरण देऊन मांडण्याचं कौशल्य अगदी सुरेख,सुरेख..

  • @ankitakadam3186
    @ankitakadam3186 ปีที่แล้ว +2

    कीतीही वेळा ऐकल तरीही मन भरत नाही अतिशय सुंदर अप्रतिम❤

  • @aparnadeval3241
    @aparnadeval3241 ปีที่แล้ว +3

    हे व्याख्यान सुद्धा खूप अभ्यासपूर्ण, रसाळ आणि माहितीपूर्ण. धनश्री ताई 🙏🙏

    • @kavitabagade9350
      @kavitabagade9350 ปีที่แล้ว

      अत्यंत रसाळ अभ्यासपूर्ण असे व्याख्यान. धन्यवाद ताई .

  • @AshwiniBehere-m6b
    @AshwiniBehere-m6b 8 วันที่ผ่านมา

    सौ धनश्री ताई मनापासून धन्यवाद खूप चांगले चांगले विचार ऐकायला मिळतात

  • @jayashribendre1107
    @jayashribendre1107 ปีที่แล้ว +2

    केवळ अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण!उत्तमाचा ध्यास असल्याशिवाय असे व्याख्यान होणारच नाही.त्रिवार अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @radhikajoshi5990
    @radhikajoshi5990 ปีที่แล้ว +6

    धनश्री ताई तुमचेही प्रत्येक व्याख्यान हे ऊत्तमाचा ध्यासच! सदैव ज्ञानामृत ऐकत रहावे.

  • @vidulamayekar2633
    @vidulamayekar2633 5 หลายเดือนก่อน

    आमच्यासारख्या सामन्यांना ज्ञानामृत पाजण्यासाठी देवाने केलेली सुंदर व्यवस्था म्हणजे आदरणीय वंदनीय धनश्री ताई ❤😊

  • @yeshwantgururaste1554
    @yeshwantgururaste1554 ปีที่แล้ว +6

    खुप सुंदर व्याख्यान,आणि तुमचा आवाज सुद्धा गोड आहे ताई.🙏

  • @vijayabhange2315
    @vijayabhange2315 ปีที่แล้ว

    धनश्री ताई,आपले शब्द सामर्थ्य, ज्ञान, अभ्यास, प्रतिपादन पद्धती,या पुढे नतमस्तक होते. खूप भाग्य लागते आपल्या सारख्या माणसांना ऐकण्याची संधी मिळण्याची. खूप सुंदर व्याख्यान.

  • @kirtimalini0372
    @kirtimalini0372 ปีที่แล้ว +1

    Tumachya avaj tumachya peksha aata amha shrotyanchi garaj aahe
    Khuuuuuuup shubhecha aani khuuuuuup runi aahot tumache

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 10 หลายเดือนก่อน

    Uttama cha dhyas and santa paarampara.
    ...
    Is interpreted at ease.Thank you Dhanashri Tai.jai ho!🙏

  • @kiranpai9862
    @kiranpai9862 ปีที่แล้ว +1

    धनश्रीताई आपले व्याख्यान हि अध्यात्मिक मेजवानी आहे आमच्यासाठी
    पण रोज भूक लागतेच तशी आपल्या निरूपणाची रोजच ओढ लागतेय🙏

  • @pravinmahadik3524
    @pravinmahadik3524 ปีที่แล้ว +1

    एवढा अभ्यास असलेली व्यक्ती मी आज पहिल्यांदाच ऐकली / पाहीली. अत्यंत मन:पूर्वक आभार.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 7 หลายเดือนก่อน

    Your language is so graceful, enchanting and haunting that I. can't help listening to it.jai ho 🙏

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 ปีที่แล้ว

    आदरणीय धनश्री ताई मी शुभांगी 🙏अप्रतिम अद्वितीय सत्य तुम्ही सांगितले आहे ताई तुम्ही खूपच सुंदर अभ्यासपूर्ण वैचारिक संतसाहित्य सांगितले आहे खरंच🙏🙏🙌🙌🙌तुमच्यामुळे उत्तमाचा, अद्वितीयाचा,दिव्यत्वाचा ध्यास कसा साधायचा याची जाणीव, प्रचिती येते 🙏🙏🙏वंदन ताई तुमच्या अद्वितीय ज्ञानाला प्रत्यक्षात भेट झाली तर मी खूप भाग्यवान असेल 🙌🙏💐💐🙂

  • @vrindabhoyar6225
    @vrindabhoyar6225 5 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद ताई किती सुरेख सांगता ताई तुम्ही.आम्ही मंत्रमुगध होऊन जातो..

  • @MadhukarMutalik
    @MadhukarMutalik ปีที่แล้ว +2

    सखोल अभ्यास व सुंदर विवेचन मन भा रून जात

    • @radhakulkarni6597
      @radhakulkarni6597 ปีที่แล้ว

      सौ धनश्री लेले ताई आज कान तृप्त झाले अप्रतिम आहे

  • @VeenaHirekerur
    @VeenaHirekerur ปีที่แล้ว

    Wa khupach sundar khup Chan mahiti milate🙏🙏

  • @namratapathak7966
    @namratapathak7966 ปีที่แล้ว

    अप्रतिम व्याख्यान 🙏मधुरवाणी सुंदर vivechan🙏👌

  • @rameshsumant7085
    @rameshsumant7085 ปีที่แล้ว

    मुसळधार पावसाप्रमाणे धनश्री ताई तुमच्या अलौकिक वाकधारा श्रोत्यांवर बरसतात, आणि अगदी आतपर्यंत पोचतात

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 10 หลายเดือนก่อน

      Your speech showers like rains.very sweet and studious.God bless you.jai ho!🎉

  • @dhanashreekanegaonkar4333
    @dhanashreekanegaonkar4333 10 หลายเดือนก่อน

    किती सुंदर विवेचन अत्यंत श्रवणीय ,शब्द सर्वर श्रुती मध्ये साठवून ठेवावे

  • @shubhadapatwardhan6599
    @shubhadapatwardhan6599 ปีที่แล้ว +5

    खुपच छान तुम्हाला मनापासून नमस्कार उत्तम श्रवणीय प्रवचन

  • @anjalighugare6202
    @anjalighugare6202 8 หลายเดือนก่อน

    जगातील जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे आपल्याला ऐकणं...🙏🌹🌹

  • @meenaumachigi1239
    @meenaumachigi1239 ปีที่แล้ว

    धनश्री ताई खूप खूप धन्यवाद. तुम्ही ज्ञानाची श्रीमंती आम्हाला दिली.खूपच छान वाटलं ऐकून. नमस्कार.

  • @sunitasoni2215
    @sunitasoni2215 8 หลายเดือนก่อน

    Aaple manobhav majha lahanpana pasun chalat aalele Sanskar sanskruti sobat taili hotat aaplye khup abhar

  • @dr.ajitadankannachhatreasa664
    @dr.ajitadankannachhatreasa664 ปีที่แล้ว +11

    आदरणीय धनश्री ताई ,तुम्हीच आम्हाला मुक्ताबाई सारख्या आहात.केवढा हा व्यासंग... शतशः नमन तुम्हास.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 11 หลายเดือนก่อน

    Om namo Shri gaj vadana gan Raya Gouri Nandana Vigh ne sha bhav bhai harana naman maze sa ashtangi 🙏

  • @jyotikorday9316
    @jyotikorday9316 ปีที่แล้ว

    धनश्री ताई,तुमची मधुर वाणी सदैव श्रवण करता यावी.हिच प्रा र्थ ना.🙏🙏

  • @vasudhasakharkar953
    @vasudhasakharkar953 ปีที่แล้ว +1

    Chandershekar -charoli, khupch manala sparsh karun geli,apana hi great aahat,khup sunder udharan dilet.,,

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 ปีที่แล้ว

    ❤Om namo Shri Gaj vadana gan Raya Gouri Nandana Vigh ne sha bhav bhai harana naman maze sa ashtangi 🙏

  • @meghanamate548
    @meghanamate548 7 หลายเดือนก่อน

    Dhanashree Tai khupach Chhan
    Nehamich aekatach rahave ase vata te

  • @anitakarandikar3182
    @anitakarandikar3182 ปีที่แล้ว +1

    खूप खूप सुंदर स्त्री संतांची अप्रतिम उदाहरणे आपण देता आताच्या काळातील सिंधुताई सपकाळ ह्याची आठवण झाली मनाची ताकद जाणून केवढा भव्य कार्य करुन गेल्या

  • @RameshZine-mp6dn
    @RameshZine-mp6dn 11 หลายเดือนก่อน +1

    Lay bhari dhanyawad

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 ปีที่แล้ว +1

    सौ. धनश्रीताई लेले श्री सद्गुरुं माऊली क्रुपे विनम्र शिर साष्टांग दंडवत्। तुमची अत्युत्तम व्याख्याने ऐकली आहेत आणि अजून अगणित व्याख्याने श्रवण करायची तीव्र ईच्छा आहे म्हणून तुम्हाला एक नम्र विनंती की तुम्ही तुमच्या घशावर चांगला वैद्यकीय उपचार करुन घ्या. बोलताना तुम्हाला सारखा खोकला येतो , ठसका लागतो ना .! अति बोलण्याचा ताण पडतो म्हणून तुम्ही घशावर सर्वोत्तम औषधोपचार करा , हेळसांड करु नका. आम्हा श्रोत्यांना आध्यात्मिक व्याख्याने ऐकायची आहेत. पाहिजे तर कांही दिवस खरखम द्या घशाला. घसा खणखणीत सरा झाल्यावर मग श्रोतुवर्ग उत्सुक च आहे. अवघे जन व्हावे निरहंकारी , निरभिमानी , तेव्हा च संतश्रेष्ठांंची कळेल समजावणी.. पुनश्च विनविते घशाची काळजी घ्या. हे सर्व श्री सद्गुरुं माऊलीने पदरजाकडून लिहवून घेतले आहे ते श्री सद्गुरुंच्या दिव्य चरणी समर्पित।।
    ओम अनंत श्री सद्गुरुनाथ महाराज की त्रिवार जय।।
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @VijayaKavathekar
    @VijayaKavathekar ปีที่แล้ว

    सुरेख व रसाळ वाणी आनंद देणारी

  • @arunapande6889
    @arunapande6889 ปีที่แล้ว

    किती गोड सांगताय, ऐकतच रहावंसं वाटतं, किती सहज 🙏👍👍👏👏👏👏👏

  • @anjalibhave3303
    @anjalibhave3303 ปีที่แล้ว +1

    Sundar, achuk, rasal, prabhavi shabad rachana, vicharancha Ayam kasa asava sanganare Apratim Vyakhyan. Dhanyavad.

  • @VibhaKajrekar
    @VibhaKajrekar ปีที่แล้ว

    जय सद्गुरु खूप च तुमची रसाळ वानी ❤❤❤ सरस्वती तुमच्या वैखरीत ऐकून मन शांत झाले खुपचं छान

  • @apurvakatdare1869
    @apurvakatdare1869 9 หลายเดือนก่อน

    फार फार छान बोलता तुम्ही.ऐकतच रहावेसे वाटते. मंत्रमुग्ध करणारी वाणी.

  • @manishavaidya2952
    @manishavaidya2952 ปีที่แล้ว

    नमस्कार धनश्रो ताई.तुमची वाणी सर्वोत्तम !!आणि विवेचन आति सर्वोत्तम !!

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe7200 ปีที่แล้ว

    अतिशय उत्तम , मंत्रमुग्ध करणारं निरुपण .गाढा अभ्यास आणि रसाळ वाणी . ऐकतंच रहावंस वाटतं . तुम्हाला खूप खूप धन्यवाद धनश्रीताई 👏👌👍

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 ปีที่แล้ว

    सुंदर सुंदर ..परत परत ऐकावस वाटत अस
    प्रवचन

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 ปีที่แล้ว

    Om Maha Lax mai namo. namaha.🙏Vishnu priya yai namo namaha. 🙏Dhan prada yai namo namaha. 🙏Jagat Jana nai namo namaha. 🙏

  • @kalyanibibave3324
    @kalyanibibave3324 ปีที่แล้ว

    खुपच अभ्यास पूर्ण व सुंदर निरूपण खुपच मोठा व्यासंग

  • @smitakulkarni5256
    @smitakulkarni5256 ปีที่แล้ว +1

    आपण. जी ‌शबद ‌ ‌उधळण ‌. करताना ‌ ती ‌ ‌खुपच ‌ आनंद ‌व ‌समाधान देणारीच ‌आसते ‌‌धनयवाद ‌ ‌व ‌आशिरवाद

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 ปีที่แล้ว

    अभंग पहीला.... संत.... जग बोलणे सहावे.... निंदा... स्तुती सहन करणे....अधिक स्तुती

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 ปีที่แล้ว

    Ya devi sarva bhuteshu Dhanashree rupen san sthita namas tas yai namas tas yai namo namaha. 🙏🎉

  • @smitagori8490
    @smitagori8490 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर शब्द मोलाचे योगदान

  • @vyomasawant8597
    @vyomasawant8597 ปีที่แล้ว +7

    ताई आपली साधी सोप्पी भाषा ,हसरा चेहरा, गाढा अभ्यास, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी कला, छोटी छोटी संस्कृत उदाहरणे देणे. ह्यामुळे तुम्हाला पाहत, ऐकत रहावे, संपूच नये असे.
    श्री स्वामी समर्थ 💐

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 ปีที่แล้ว +1

    🙏👍अप्रतिम खूप खूप छान धन्यवाद मनपूर्वक नमस्कार 🌹🙏🙏🙏

  • @sadhanajagthap9941
    @sadhanajagthap9941 7 หลายเดือนก่อน

    अप्रतिम आहे ताई तुमचं बोलणं ऐकून धन्य झाले

  • @sushamashimpi7361
    @sushamashimpi7361 ปีที่แล้ว

    अप्रतिम आवाज हसरी मुद्रा धनश्री ताई ....खरोखर विलक्षण व्यासंग .....नमस्कार आपल्या अनन्यसाधारण प्रतिभेला

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 11 หลายเดือนก่อน

    Om namo ji aadya |Ved prati padya | Jai jai Swa san ve dya |Aatma Roopa ||jai ho!🙏

  • @pratimadesai7984
    @pratimadesai7984 ปีที่แล้ว

    Dhnshri Tai tumhi kiti uttam aahet tumchya 🎉❤gunanche kautuk karawe ,tumhala baghun watate aamhi kiti pamar aahet
    Really you are great ,you are my favorite celebrity

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 7 หลายเดือนก่อน

    Om gan gan pataye namo namaha🙏 Shri Siddhi Vinayak namo namaha🙏 Ashta Vinayak namo namaha🙏 Ganapati Bappa Moraya. Jai ho 🙏

  • @swatisohoni4192
    @swatisohoni4192 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर अन् तरल ओघवती वाणी.समर्पक उदाहरणे सांगून मंत्रमुग्ध झालो आम्ही