नमस्कार गुरुजी आपण केलेल्या पुर्ण भागवत प्रवचनातून कान तृप्त व मन प्रसन्न झाले.आपल्या रसाळ वाणीतुन ऐकतच रहावे आणि काही अंशी का होईना आचरणात आणावे असे मनापासून वाटले.ओम नमो भगवते वासुदेवाय....धन्यवाद गुरुदेव.
अनंत कोटी कृतज्ञता मला पहिल्यांदाच भागवत ऐकण्याची अनुभूती भगवंताने दिली खूप शिकायला मिळालं,खूप आनंद मिळाला,खूप समाधान मिळालं अन् कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं खरच कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी कमीच आहे आदरणीय मकरंद बुवांच्या चरणी नतमस्तक होऊन वंदन करते श्रीकृष्णार्पणमस्तू 🙏🙏🙏🙏🙏
श्रीयुत मकरंद बुवा आपले सोलापूरातील संपूर्ण भागवत ऐकले आणि जीवनाचे सार्थक झाले असे वाटले. आपली सांगण्याची शैली, पाठांतर, भाषेवरील पकड आणि, समाज संबोधन करणारे ज्ञान भंडार ऐकून मी थक्क झालो. आपल्याला मनापासून साष्टांग नमस्कार.❤❤ 0:00
ह भ प गुरुवर्य मकरंद बुवा आपणास शिर साष्टांग नमस्कार. आपले भागवत,देवी भागवत,कीर्तन प्रवचन ऐकून तृप्त होत आहोत असं वाटतं... आणि परत ऐकताना तितकाच आनंद मिळतो...आपली प्रत्यक्षात भेट होण दुर्मिळ आहे...खुप खुप धन्यवाद आपण खुप अभ्यास केला आहे हे लक्षात येतं...आम्हाला आशीर्वाद असू द्या.
बुवा खूप खूप खूप खूप खूप खूप आभार धन्यवाद साष्टांगदंडवत ,,🙏🙏 बुवा आपल्या वाणी मध्ये एवढे सामर्थ्य आहे सर्व प्रसंग डोळ्यासमोर जसेच्या तसे अनुभवता आले खूप खूप आभार धन्यवाद कोटी कोटी प्रणाम ,🙏🙏
SPICE n ICE EVENTS चे मनःपूर्वक आभार. ह भ प मकरंद बुवा सुमंत ( रामदासी) यांना त्रिवार वंदन. कधी भावविभोर, कधी चिंतनशील तर कधी अंतर्मुख बनविणारी भागवत कथा आपण अतिशय तन्मयतेने आमच्या पर्यंत पोहचवली. आमचे सद्भाग्य की आम्ही हे सुश्राव्य, अभ्यास पूर्ण निरूपण ऐकू शकलो.आपणास त्रिवार वंदन ।।ૐ नमो भगवते वासुदेवाय।। ।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।
अप्रतिम शब्दरचना आणि श्लोक सांगितिक असे भागवत होते, फार सूंदर होते कंटाळा आलाच नाही मन प्रसन्न झाले, चैतन्य निर्मिती झाली, माझे गुरू श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलकर महाराज आहे,🙏🙏🙏
मकरंद बुवा तुम्हाला साष्टांग दंडवत आणि शुभ आशिर्वाद किती सुंदर आणि ओघावत्या शब्दात तुम्ही आम्हाला भागवत रुपी अमृत सहज देता की एकता एकता आम्ही त्या मध्ये आहोत असे वाटते तुमच्या मुळे भगवंताची कृपा कशी करून घ्यावी हे किती छान सांगितले आभार हे शब्द कमी आहेत पण काही लीहले तरी कमीच असे तुमचे आमच्या श्रोत्यां वर उपकार आहेत तुमच्यावर अशीच परमेश्वर कृपा करो ही प्रार्थना👏👌😀🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏 आदरणीय गुरुवर्य श्री . मकरंद बुवा तुम्हाला नम्र नमस्कार 🙏 तुम्ही खूपच अप्रतिम भागवत सांगतात. इतके भरभरून बोललात तरी ते सर्व श्रेय तुम्ही स्वतःकडे घेत नाही 🙏किती मोठे मन आहे तुमचे🙏 खूप खूप गोष्टी शिकायला मिळतात तुमच्या भागवत आणि कीर्तनातून 🙏 तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः बुवा तुमच्या कृपेमुळे आयोजक त्यांच्यामुळे मी पहिल्यांदाच पूर्ण भागवत कथा ऐकली तुम्हा सर्वांचे शतशः आभार गोविंद जय जय गोपाल जय जय
जय जय रघुवीर समर्थ सद्गुरू कृपेने तुमच्या मुखातून उत्तम अशी भागवत कथा श्रवण झाली त्याबद्दल अत्यंत मनःपूर्वक आभार शतशत कोटी प्रणाम जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू श्रीराम समर्थ
बुवा, भागवत ऐकून धन्य झालो भक्तीरसाबरोबर सहा रसांचा आस्वाद वाणीरुपाने मिळाला मन खरच शांत झाले तुमच्या तोंडून ऐकण्याचे भाग्य प्राप्त झाले याबद्दल भगवंताचे मनापासून आभार नागपूरला केंव्हा याल, भागवत तुमच्या तोंडून पुन्हा ऐकावेसे वाटते
खूप छान! सर्व कथा श्रवण केली, प्रगल्भ चिंतन आणि भाव विभोर ! बुवांना अत्यंत नम्रतेने आदरपूर्वक नमस्कार. तसेच ज्या पटवर्धन कुटुंबीयांनी या कथेचा लाभ घेणे शक्य झाले, त्यांनाही खूप खूप शुभेच्छा, अशीच त्यांचेकडून भगवंताची सेवा घडो, त्यांनाही आदरपूर्वक नमस्कार. आदरणीय मकरंद बुवा व पटवर्धन कुटुंबीय यांचे आम्ही ऋणी आहोत.
मकरंदजी बुवा, भागवत कथा खूप छान सांगितलीत. तुमचा आवाज खुप गोड आहे. आणि तुम्ही सांगितलेली मागील व आताची उदाहरणे सुद्धा आवडली. कथा संपु नये अस वाटत होत. मनाला प्रसन्नता मिळाली. धन्यवाद मकरंद बुवा. तुमचे प्रत्यक्ष दर्शन होवो हीच ईच्छा.
अप्रतिम सुंदर भक्ती भावाने चा अनुभव .या चॅनल चे आभार की आम्हांस घरात बसून हा अलभ्य लाभ अनुभवता आला.भागवतच्या आयोजन करत्यांसी व श्री श्री मंकरद बुवांना त्रिवार वंदन.🙏🙏🙏
आदरणीय मकरंद बुवा तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार. तुमचे मधुर व रसाळ प्रवचन ऐकून मन त्रुप्त झाले. भागवत ऐकत रहावे असे वाटते. खूप समाधान झाले. खूप धन्यवाद 🙏🙏🙏
आदरनिय मकरंद बुवा आज आपल्या रसाळ वाणीतुन संपूर्ण सोलापूर मधल श्रीमत भागवत पुर्ण भाग ऐकले . मन प्रसन्न झाल. भगवान श्री ऋष्ण चरणी एवढिच प्रार्थना कधीतरी आपल्या समोर श्रोता म्हणुन ऐकणीची संदी मीळो
श्री मकरंद बुवा यांना माझा साष्टांग नमस्कार. आपली वाणी अत्यंत रसाळ तर आहेच पण भाषा ओघवती आहे. सोलापुरातील भागवत सप्ताह आम्ही घरात बसून ऐकला ही त्या भगवंताची फारच मोठी कृपा आमच्यावर झाली. हे आमचे भाग्य. हे शक्य करण्यात सहभागी असलेल्या सर्वांचे आभार मानतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. 🙏🙏🙏
बुवांना साष्टांग नमस्कार! कथा संपूर्ण ऐकली. भागवतात शेवटचे अध्याय गुरुगीतेचे आहेत हे आता कळले. आपण फारच अभ्यासपूर्वक गहन विषय सोपा करून 7 दिवसात सांगितला. धन्य धन्यवाद 🙏🙏
खूप छान पूर्ण भागवत ऐकलं मन तृप्त झालं गोपाल कृष्ण महाराज की जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सचिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जय रघुवीर समर्थ
नमस्कार सद्गगुरु सच्चिनंद मकरंद बुवा ! अलौकिक असे ईश्वरी कार्य करता आहात!अखिल मानव जातीला तुमचा अभिमान वाटावा ईतके महत्त्वाचे! हा खरा परमानंद! सु. वि. तांदळे.
@@spiceniceevents8341❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤qq1lqqqz सौरभ जोशी
🙏🙏🌼🌼🌺🌺।।मानाचा श्री आजोबा गणपती नमः।।जय जय रघुवीर समर्थ।।श्री राम समर्थ।।जय सद् गुरू।।ओम नमो भगवते वासुदेवाय।।🌺🌺🌼🌼🙏🙏
🌹🙏🙏🙏🙏🙏🌹 ॐ नमो भगवते वासुदेवाय हरी ॐ नमो नारायणा
सर्व भाग ऐकले एकापेक्षा एक छान आहेत छान निरूपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साष्टांग नमस्कार
🌹🙏🙏🙏🙏🙏🌹ॐ नमो भगवते वासुदेवाय जय श्री कृष्ण
नमस्कार गुरुजी आपण केलेल्या पुर्ण भागवत प्रवचनातून कान तृप्त व मन प्रसन्न झाले.आपल्या रसाळ वाणीतुन ऐकतच रहावे आणि काही अंशी का होईना आचरणात आणावे असे मनापासून वाटले.ओम नमो भगवते वासुदेवाय....धन्यवाद गुरुदेव.
ओम नमो भगवते वासुदेवाय .. नमो नमः गुरूजी...जय श्रीकृष्ण
ष्ण
गुरुजी नमस्कार संपूर्ण भागवत ऐकली मन प्रसन्न झाले नमस्कार कोटी कोटी
पूर्ण भागवत ऐकून मन प्रसन्न झाले.
आदरणीय मकरंदबुआ आपल्याला नमस्कार. आभारी आहे.
खूपच सुंदर प्रवचन.अतुलनीय, श्रवणीय.बुवांना कोटी कोटी प्रणाम.
आत्मा मालिक बुवा .खुप सुंदर भागवत सादर केल्याबद्दल धन्यवाद असे वाटते ऐकतच रहावे खुपच छान धन्यवाद. 🙏🙏🙏
अनंत कोटी कृतज्ञता
मला पहिल्यांदाच भागवत ऐकण्याची अनुभूती भगवंताने दिली
खूप शिकायला मिळालं,खूप आनंद मिळाला,खूप समाधान मिळालं अन् कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं
खरच कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी कमीच आहे
आदरणीय मकरंद बुवांच्या चरणी नतमस्तक होऊन वंदन करते
श्रीकृष्णार्पणमस्तू
🙏🙏🙏🙏🙏
आदरणीय मकरंद बुवा आपणास आदराचा नमस्कार .आपले सोलापूर चे भागवत ऐकून खूप खूप आवडले ,खूप आनंद वाटला. आपणच देवाचे खरे भक्त आहात.खूप ग्रेट आहात आपण.
श्रीयुत मकरंद बुवा आपले सोलापूरातील संपूर्ण भागवत ऐकले आणि जीवनाचे सार्थक झाले असे वाटले. आपली सांगण्याची शैली, पाठांतर, भाषेवरील पकड आणि, समाज संबोधन करणारे ज्ञान भंडार ऐकून मी थक्क झालो. आपल्याला मनापासून साष्टांग नमस्कार.❤❤ 0:00
ह भ प गुरुवर्य मकरंद बुवा आपणास शिर साष्टांग नमस्कार. आपले भागवत,देवी भागवत,कीर्तन प्रवचन ऐकून तृप्त होत आहोत असं वाटतं... आणि परत ऐकताना तितकाच आनंद मिळतो...आपली प्रत्यक्षात भेट होण दुर्मिळ आहे...खुप खुप धन्यवाद आपण खुप अभ्यास केला आहे हे लक्षात येतं...आम्हाला आशीर्वाद असू द्या.
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@@spiceniceevents8341khp.chan..
Khupch sundar aikun shant vatat roj bhagvat aikte khup samadhan milat jay sadguru 🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
बुवा खूप खूप खूप खूप खूप खूप आभार धन्यवाद साष्टांगदंडवत ,,🙏🙏 बुवा आपल्या वाणी मध्ये एवढे सामर्थ्य आहे सर्व प्रसंग डोळ्यासमोर जसेच्या तसे अनुभवता आले खूप खूप आभार धन्यवाद कोटी कोटी प्रणाम ,🙏🙏
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
SPICE n ICE EVENTS चे मनःपूर्वक आभार. ह भ प मकरंद बुवा सुमंत ( रामदासी) यांना त्रिवार वंदन. कधी भावविभोर, कधी चिंतनशील तर कधी अंतर्मुख बनविणारी भागवत कथा आपण अतिशय तन्मयतेने आमच्या पर्यंत पोहचवली. आमचे सद्भाग्य की आम्ही हे सुश्राव्य, अभ्यास पूर्ण निरूपण ऐकू शकलो.आपणास त्रिवार वंदन
।।ૐ नमो भगवते वासुदेवाय।।
।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।
आओमनमो भगवते वासुदेवाय !!जय जय रघुवीर समर्थ !!
ओम नमो भगवते वासुदेवाय !!
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
किती सुंदर,,,प्रत्येक प्रसंगाचे वर्णन इतके सुंदर केले की भागवत ऐकता ऐकताच गोकुळ मथुरा द्वारका कुरुक्षेत्र सगळीकडे फिरून आल्याचा अनुभव आला
अप्रतिम शब्दरचना आणि श्लोक सांगितिक असे भागवत होते, फार सूंदर होते कंटाळा आलाच नाही मन प्रसन्न झाले, चैतन्य निर्मिती झाली, माझे गुरू श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलकर महाराज आहे,🙏🙏🙏
असेच देवी भागवत पण ऐकायचे आहे🙏🙏🙏
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
खूपच सुंदर.भगवान श्री गुरूदेव दत्तांचे चोवीस गुरू ऐकून धन्य वाटले.धन्यवाद.
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Hare ram hare ram ram ram hare hare hare krishna hare krishna krishna krishna hare hare 🙏🙏🙏🌷🌷🌷🚩🚩🚩
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
मकरंद बुवा तुम्हाला साष्टांग दंडवत आणि शुभ आशिर्वाद
किती सुंदर आणि ओघावत्या शब्दात तुम्ही आम्हाला भागवत रुपी अमृत सहज देता की एकता एकता आम्ही त्या मध्ये आहोत असे वाटते तुमच्या मुळे भगवंताची कृपा कशी करून घ्यावी हे किती छान सांगितले
आभार हे शब्द कमी आहेत पण काही लीहले तरी कमीच असे तुमचे आमच्या श्रोत्यां वर उपकार आहेत
तुमच्यावर अशीच परमेश्वर कृपा करो ही प्रार्थना👏👌😀🙏🙏
🙏🌺🌻गोपाल कृष्ण भगवान की जय🌻🌺🙏
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
🙏🏼🙏🏼🌹🌹O Namo Bhagavathe Vasudevay 🌹🌹🙏🏼🙏🏼 Shand Apure Aahe,khup sundar,🌹🌹🙏🏼🙏🏼
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Om Namo Bhagvate Vasudevay..!!
Khup khup sunder bhagwat katha...khup Ananda zala....pranam gurudev🙏🙏🙏
खुप छान आहे आम्ही घरात बसुन सगळं ऐकलं महाराजांचे खुप आभार
खूप सुंदर ज्यांनी आमच्या पर्यंत u tub द्वारे भागवत पोचविले त्यांना खूप खूप धन्यवाद🙏🙏
Mi sagle bhag aikle ya bhagwat kathech, khupach uttam sangitale aahe 🙏🙏
खूप छान पहिल्यांदा संपूर्ण भागवत ऐकायचा योग आला..पटवर्धन कुटुंबाला अनेक धन्यावाद..मंकरंद बुवांना नमस्कार 🙏
शतशतनमन
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
फार फार सुंदर!!! ऐकून मन प्रसन्न झाले, कान तृप्त झाले. बुवा, तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 तुमची मी कृतज्ञ आहे.
खूपच चांगल्या वसोप्या पद्धतीने कथन केले.खूप धन्यवाद.
Bova tumhchya charni namaskar. Khup chaan sundar sangta Tumhi.eikat rahavese vatate.
नमस्कार... भागवत कथा खूप खूप सुंदर... धन्य वाटले...तुमच्यामुळे खूप मार्गदर्शन लाभले..
आम्ही देखील कृतकृत्य झालो आपल्या कथेने।रामकर्ता।खूप खूप धन्यवाद।🙏🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
आदरणीय गुरुवर्य श्री . मकरंद बुवा तुम्हाला नम्र नमस्कार 🙏
तुम्ही खूपच अप्रतिम भागवत सांगतात.
इतके भरभरून बोललात तरी ते सर्व श्रेय तुम्ही स्वतःकडे घेत नाही 🙏किती मोठे मन आहे तुमचे🙏
खूप खूप गोष्टी शिकायला मिळतात तुमच्या भागवत आणि कीर्तनातून 🙏
तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
I am B A Diwekar fr. Kolhapur I heard your speech on Bhagat we imperess very much-loved Thanks Guruji
मकरंद बुवानी भागवत कथा खूप उत्तम सांगितली, खूप धन्यवाद आणि साष्टांग दंडवत ,
, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः बुवा तुमच्या कृपेमुळे आयोजक त्यांच्यामुळे मी पहिल्यांदाच पूर्ण भागवत कथा ऐकली तुम्हा सर्वांचे शतशः आभार गोविंद जय जय गोपाल जय जय
अप्रतिम !छान मधुर रस पान करीतचं रहावस वाटतं !नमो नमः!
फार फार तृप्त वाटले ऐकून भगवताचे अत्यन्त मधुर प्रवचन आपल्या कडून ऐकायला मिळाले धन्यवाद ...... धन्य झाले मी ... 🙏🙏🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ सद्गुरू कृपेने तुमच्या मुखातून उत्तम अशी भागवत कथा श्रवण झाली त्याबद्दल अत्यंत मनःपूर्वक आभार शतशत कोटी प्रणाम जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू श्रीराम समर्थ
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
बुवा, भागवत ऐकून धन्य झालो भक्तीरसाबरोबर सहा रसांचा आस्वाद वाणीरुपाने मिळाला मन खरच शांत झाले तुमच्या तोंडून ऐकण्याचे भाग्य प्राप्त झाले याबद्दल भगवंताचे मनापासून आभार
नागपूरला केंव्हा याल, भागवत तुमच्या तोंडून पुन्हा ऐकावेसे वाटते
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
भागवत श्रवणाने खूप आनंद झाला ,तुम्ही खूप सुंदर रित्या आमच्या समोर उभं केलं,असे वाटतं होते की आम्ही बघत आहोत ,खूप खूप आभार
जय जय रघुवीर समर्थ 🙏
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
भागवत श्रवणाने खुपच समाधान मिळाले. बुवांना त्रिवार वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻आयोजकांना धन्यवाद.
प्रत्यक्ष ऐकण्याची इच्छा परमेश्वर पूर्ण करो हीच प्रार्थना
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
गुरुदेव. खुप छान. मस्त भागवत ऐकून खुप प्रसन्न वाटले.
खूप छान! सर्व कथा श्रवण केली, प्रगल्भ चिंतन आणि भाव विभोर !
बुवांना अत्यंत नम्रतेने आदरपूर्वक नमस्कार. तसेच ज्या पटवर्धन कुटुंबीयांनी या कथेचा लाभ घेणे शक्य झाले, त्यांनाही खूप खूप शुभेच्छा, अशीच त्यांचेकडून भगवंताची सेवा घडो, त्यांनाही आदरपूर्वक नमस्कार.
आदरणीय मकरंद बुवा व पटवर्धन कुटुंबीय यांचे आम्ही ऋणी आहोत.
खूप छान
🙏
कोटी कोटी प्रणाम महाराज 🙏🙏
अप्रतिम, अतिशय सुरेख सादरीकरण, मन प्रसन्न झाल 🙏👏👏👏
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
खूप सुंदर खूप समाधान वाटलं मन तृप्त...... 👌🏻👌🏻🙏🙏
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
संपूर्ण भागवत ऐकले.बरेच दिवसांनी ऐकायला मिळाले. कर्जतला नेहमी ऐकायला मिळायचे.🙏🙏🙏आपणास वंदन🌷🌷🌷🚩🚩🚩
गोपाल कृष्ण भगवान की जय
🙏🏻🌹🌿🌹🙏🏻
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.राम कृष्ण हरी.
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
मकरंदजी बुवा, भागवत कथा खूप छान सांगितलीत. तुमचा आवाज खुप गोड आहे. आणि तुम्ही सांगितलेली मागील व आताची उदाहरणे सुद्धा आवडली. कथा संपु नये अस वाटत होत. मनाला प्रसन्नता मिळाली. धन्यवाद मकरंद बुवा. तुमचे प्रत्यक्ष दर्शन होवो हीच ईच्छा.
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
बुवांच्या मुखातून भागवत ऐकून धन्यता वाटली.मनःपूर्वक आभार.साष्टांग नमस्कार.
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
अप्रतिम सुंदर भक्ती भावाने चा अनुभव .या चॅनल चे आभार की आम्हांस घरात बसून हा अलभ्य लाभ अनुभवता आला.भागवतच्या आयोजन करत्यांसी व श्री श्री मंकरद बुवांना त्रिवार वंदन.🙏🙏🙏
खूपच सुंदर ,खूपच सुंदर
Purn bhagvt katha eknyacha labh mila khup khup uttam sangitale...khup khup dhanyvad🙏🙏🙏
साष्टांग दंडवत बुवा, खुप सुन्दर,भागवत ऐकून कान तृप्त झाले 🙏🙏🙏
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
फारच सुंदरच अप्रतिम एकदम 🙏🙏
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
आदरणीय गुरुवर्य मकरंद बुवा सादर नमस्कार, पूर्ण भागवत ऐकून मन प्रसन्न झाले, अत्यंत सुरेख भाषा शैली ऐकून कान तृप्त झाले
खूपच छान निरूपण
.....
@@shivajimore252 ..
P00⁰
0
@@shivajimore252ý
🙏आदरणीय ह. भ. प. मकरंद बुवा नमस्कार पूर्ण भागवत कथा ऐकून मन प्रसन्न झाले 🙏
आदरणीय मकरंद बुवा तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार. तुमचे मधुर व रसाळ प्रवचन ऐकून मन त्रुप्त झाले. भागवत ऐकत रहावे असे वाटते. खूप समाधान झाले. खूप धन्यवाद 🙏🙏🙏
,नमस्कार बुआ खूब छान वाटले प्रवचन ऐकून
@@sunandaunhelkar64550 locallyy09o
ओम नमो भगवते वासुदेवाय पूर्ण भागवत कथा ऐकली अतिशय सुंदर अतिशय सुंदर 🙏🙏🙏🙏
Bhagavat katha ani Ramayan aikun samadhan hote ahe! Buva sastang namaskar!! ❤
Hare Krishna 🎉
आदरनिय मकरंद बुवा आज आपल्या रसाळ वाणीतुन संपूर्ण सोलापूर मधल श्रीमत भागवत पुर्ण भाग ऐकले .
मन प्रसन्न झाल.
भगवान श्री ऋष्ण चरणी एवढिच प्रार्थना कधीतरी आपल्या समोर श्रोता म्हणुन ऐकणीची संदी मीळो
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
श्री मकरंद बुवा यांना माझा साष्टांग नमस्कार. आपली वाणी अत्यंत रसाळ तर आहेच पण भाषा ओघवती आहे. सोलापुरातील भागवत सप्ताह आम्ही घरात बसून ऐकला ही त्या भगवंताची फारच मोठी कृपा आमच्यावर झाली. हे आमचे भाग्य. हे शक्य करण्यात सहभागी असलेल्या सर्वांचे आभार मानतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. 🙏🙏🙏
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Khupach Chan..mastach vatle Aikun..Asech bhag pathvit raha..
Om namo bhagwate vasudevai namah ❤
🙏 श्री गोपाल कृष्ण महाराज की जय🙏 श्री, बुवांची ही प्रवचने खूप वेळा ऐकली ,अवीट गोडी!
Buvana naman Jay Shree Krishna 🙏
खुप छान भागवत धन्यवाद बुआ🙏🏻🙏🏻
आदरणीय बुवा नमस्कार,पूर्ण भागवत
श्री महाराजांच्या कृपेने ऐकले,पुन्हा पुन्हा ऐकावेसे असेच आहे
,श्रीराम
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹🎉🌹🌹🎉🌹
Khup sundar Apratim🙏🙏
बुवांना साष्टांग नमस्कार! कथा संपूर्ण ऐकली. भागवतात शेवटचे अध्याय गुरुगीतेचे आहेत हे आता कळले. आपण फारच अभ्यासपूर्वक गहन विषय सोपा करून 7 दिवसात सांगितला. धन्य धन्यवाद 🙏🙏
खूप छान पूर्ण भागवत ऐकलं मन तृप्त झालं गोपाल कृष्ण महाराज की जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सचिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जय रघुवीर समर्थ
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram.
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
भागवत ऐकायला मिळाले आनंद झाला
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
खूपच छान भागवत श्रवणीय शब्द चित्र उभे राहिले . एकनाथी भागवत थोडक्यात पहिला. छान सांगितले. 🙏🙏🙏👌👌😐🚩🚩🚩( संत एकनाथ गावातील नाथमांदिर ,पैठण
)
🙏 हरी 🕉️ नमो भगवते वासुदेवाय 🙏
निरुपण खूप छान , सर्व भागवताचे
🌷🙏🙏🥀
निरुपण फारच छान.ॐनमो भगवते वासुदेवाय नमः धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
खूप सुंदर ऐकून कान तृप्त झाले ,,🙏🙏🙏
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
🌹🙏🙏🙏🙏🙏🌹 ॐ नमो भगवते वासुदेवाय हरी ॐ नमो नारायणा ॐ नमो नारायणा हरी ॐ नमो नारायणा
महाराज खुप खुप नमस्कार
खुप छान मन तृप्त झाले 💐🙏🙏
।।श्री गुरुदेव दत्त।। ।। जय श्री कृष्ण ।।
खुप छान निरूपण. मन समाधान पावले. खुप खुप आभार. 👌👌🙏🙏🙏
नमस्कार खूप छान भागवत ऐकायला मिळाले कान तृप्त झाले मन समाधानी झाला खूप खूप धन्यवाद रसाळ वाणी समजावण्याचा खूप खूप छान अभ्यास त्याबद्दल धन्यवाद
भागवत छान सात भाग सर्व भाग ऐकून समाधान झाले श्रीराम जयराम जयजय राम
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
कथा ऐकून कान तृप्त झाले बुआ खूप खूप धन्यवाद व नमस्कार jayshri Krishna 😊
बुवा खूप धन्य झाले. अतिशय सहज, ओघवत्या भाषेतले आपले निरूपण खूप काही देऊन गेले.
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Shree swami samarth
अलभ्य लाभ
Makrand buva v aayojkana manapasun dhanyavad v manpurvak namskar gharbaslya bhagvat aikayla sandhi uplabdh karun dilit aprateem nirupan
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Apratim 👃💐
गोपाल कृष्ण भगवान की जय,,जय जय रघुवीर समर्थ नमस्कार
नमस्कार. छान
जय जय रघुवीर समर्थ
नमस्कार सद्गगुरु सच्चिनंद मकरंद बुवा !
अलौकिक असे ईश्वरी कार्य करता आहात!अखिल मानव जातीला तुमचा अभिमान वाटावा ईतके महत्त्वाचे! हा खरा परमानंद!
सु. वि. तांदळे.
Excellent, complete satisfaction of mind & soul. A great spiritual speech. साष्टांग दंडवत बुवा...जय जय रघुवीर समर्थ.
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
😅❤
Salut to your. Study andd
Explainations
@@spiceniceevents8341❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤qq1lqqqz सौरभ जोशी
@@spiceniceevents8341❤
खूप खूप छान श्रवण होत
अप्रतिम आहे भागवत.कान तप्त झाले.पण सर्व भाग ऐकायला मिळाले नाहीत.आयोजक पटवर्धन यांनी ऐकवलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
Keval aprtim 🙏
श्रीराम जयराम जय जय राम
नमस्कार आदरणीय मकरंद बुवा ऐकतच रहावे असे प्रवचन संपूच नये असे वाटते पूर्ण ऐकल खूप आनंद झाला छान परत लवकर योग येऊदे ईश्वर चरणी प्रार्थना
Agdi sundar nirupan
Shriram jay jay ram
शुभदाखूप छान आंनंदा वाटला