आपले प्रवचन खूप आनंद देतेच पण त्यातून खूप शिकायला मिळाले,गुरू निष्ठा कशी असावी हे आज जास्त समजले. आपली ओघवती भाषा शैली असल्यामुळे तुमचे प्रत्येक प्रवचन खूप छान समजते.
वंदन ..महाराज. ओघवत्या पुण्य वाणीतून भागवत youtube च्या माध्यमातून T.V. vr ऐकण्याची संधी प्राप्त झाली. फार च समाधान वाटले. & नवरात्रात देवी महात्म्य ऐकले. फारच सुंदर.
जय जय श्री गुरुदेव दत्त, श्री श्रीपाद राजन शरणंम प्रपद्धे, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय, श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय, श्री रामदासस्वामी महाराज की जय 🌹🙏🏼
ओम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏🌺☘️💐🌹 ओम श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌺☘️💐🌹 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय 🙏☘️💐🌹🌺🙏☘️💐🌹🌺🙏☘️💐🌹🌺
दैवीक्रुपा आहे. ही पाठांतरावर पकड & गायनकला. ओघवती वाणी . संस्कृत शलोक यांचा सुंदर मिलाप .प्रसंनन वाटले .धन्यवाद। सर्व youtube वरील vidio ऐकते मी. शिवपुराण ऐकायला मिळावे. ही ईच्छा.
@@shridattavijay5883 नक्की वाचेन महाराज,धन्यवाद दखल अवश्य घेता आपण . मी पण पूर्वाश्रमीची रामदासी आहे.रामाचे मंदिर आहे माझा भाऊ श्रीधर रामदासी यांना आपण ओळखत असाल तो पण गडावर काही वर्ष होता.
खुप ऋणी आहोत गुरुजी...इतके सुंदर निरूपण...मागच्या जन्मी ची आमचे पुण्य आहे म्हणून आम्हाला हे ऐकायला मिळते आहे.
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Girnar niwasi Shri Guru Dattatrey an cha.Jai Raghuveer Samartha 🙏
आपले प्रवचन खूप आनंद देतेच पण त्यातून खूप शिकायला मिळाले,गुरू निष्ठा कशी असावी हे आज जास्त समजले.
आपली ओघवती भाषा शैली असल्यामुळे तुमचे प्रत्येक प्रवचन खूप छान समजते.
मकरंद बुवांनी गुरूचरित्रा वरील प्रवचन खूपच छान सांगितले. त्यांना शत,शत.प्रणाम. ,,
अमृतमय ओघवत्या वाणीतुन साकार झालेलं बुवांच सुश्राव्य किर्तन .🙏
नमस्कार बुआ. पुन्हा पुन्हा कथा ऐकाव्या वाटतात आणि त्या बरोबर तुमचे अनमोल असे मार्गदर्शन खुप महत्वाचे आहे.धन्यवाद बुवा
अतिशय सुंदर शब्दाची मांडनी आणी सखोल माहीती मीळाली गुरूचरीत्रा बद्दल खुप खुप धन्यवाद बुवा.....🙏🙏🙏
कथा सांगण्याची पद्धत चांगली आहे श्री मकरंद बुवांना नमस्कार
आपल्या मुळेच हे गुरूचरीत्र मी ऐकू शकते आहे. Office मध्ये थोड थोड करून ऐकते आहे. खुप गोष्टी समज आहे.अशीच कृपा असू द्या. जय गुरुदेव. 🙏🙏
दिगंबरा आज मी धनम झालो, शरणं मम
वंदन ..महाराज.
ओघवत्या पुण्य वाणीतून भागवत youtube च्या माध्यमातून T.V. vr ऐकण्याची संधी प्राप्त झाली.
फार च समाधान वाटले.
& नवरात्रात देवी महात्म्य ऐकले. फारच सुंदर.
Bhagawan Gopal Krishna ki jai. 🙏🛕🦚❤️✋🦚
शिवपुराण ऐकण्याची फार इच्छा आहे.
.. O.. O. ko pkka
Mom. O. Lpl
opplokkmommokmoko😊
.. O.. O. ko pkka
Mom. O. Lpl
opplokkmommokm😊
.. O.. O. ko pkka
Mom. O. Lpl
opplokkmommokmoko😊
.. O.. O. ko pkka
Mom. O. Lpl
opplokkmommokmokok😊
Ya devi Sarva bhuteshu buddhi rupen san sthita namas tas yai namas tas yai namo namaha. 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 👏👏👏🌸🏵️🪷
शिवमाहापुरान ऐकन्याची फार ईच्छा आहे 🙏🙏🙏
श्री गुरू देव दत्त महाराज की जय 🙏🙏🙏🙏
Bhagawan Gopal Krishna ki jai jai ho 🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगतात बुवा. अद्भुत भाषा प्रभुत्व
Shree gurudev datta
🙏श्री राम समर्थ🙏
🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
जय जय श्री गुरुदेव दत्त, श्री श्रीपाद राजन शरणंम प्रपद्धे, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय, श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय, श्री रामदासस्वामी महाराज की जय 🌹🙏🏼
SÀâàâa
ञ श्री श्रीगुरुदेव दत्त
श्री गुरु देव दत्त🙏🌼🙏
गुरुकृपा ही केवलम, शिष्य परममंगलम
अति शय सुदंर श्री मकंरद बुवाना नमस्कार🙏🙏
श्री गुरु देव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🚩
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
Thank you, thank you ,thank you..........for ever!
Anant ho shri Datta mam chitta sha mai aata. Jai 🙏
Om Swami namo namaha. 🙏Om Swami namo namaha 🙏 Shri Swami namo namaha. 🙏Sadguru Swami namo namaha 🙏
Shant ho shri guru Datta mam chitta aata. Avdhut chintan shri Gurudeo Datta.✋❤️🙏
!! श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏 मकरंद बुवांना सादर प्रणाम 🙏🙏
Makarand Buwanna Namaskar🙏🌹🙏 मी.रोज तुमचे प्रवचन ऐकते माझा दिवस आनंदात जातो🙏🌹🙏
Hare Ram,Hare Ram,Ram Ram Hare Hare Hare Krishna, Hare Krishna Krishna Krishna Hare Hare. 🐏🛕🛕🙏🙏
महाराज अप्रतिम वाणी प्रथमच ऐकले प्रवचन. अंबादेवी भजन...कर्णमधूर. श्रीगुरुदेव दत्त.
🙏 Shri guru dev datta 🙏
Makarand buva tumhala ekada tari bhetayachi ichha aahe khup chchan sangila o tumhi guru charitra
Gurur Brahma Gurur Vishnu Gurur devo Maheshwara Guru Sakshat par Brahma tasmai Shri Gurve namaha 🙏🎉
Shri gurudeva datta...pranam maharaj
गुरुदेव दत्त
खूप खूप धन्यवाद मकरंद बुवा आयोजक यांना वंदन सर्वांग अतिशय सुंदर गुरुचरित्र पारायण सोहळा आम्ही सहभागी आहोत नमस्कार
नर्मदे हर,श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹💫💫
जय जय रघुवीर समर्थ🙏
!! SHREE RAM SAMARTH II
!! JAI JAI RAGHUVIR SAMARTH !!
🌺 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺
Ú
th-cam.com/video/IXCszjrx4l4/w-d-xo.html हे सुमधूर श्रीदत भक्तीगीत अवश्य ऐका
अवधूतचिंतन श्री गुरुदेव
🙏श्री राम जय राम जय जय राम🙏
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त श्री मकरंद बुवा साष्टांग नमस्कार गुरुचरीत्र पारायण अप्रतिम
जय जय रघुवीर समर्थ
18:52 गुरु परंपरा 🙏🏻
59:33 कृष्ण भजन 🙏🏻
01:21:34 😂
श्री गुरुदेव दत्त
Shri gurudev datt 🙏🙏
ओम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏🌺☘️💐🌹 ओम श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌺☘️💐🌹 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय 🙏☘️💐🌹🌺🙏☘️💐🌹🌺🙏☘️💐🌹🌺
Jya Jya sthali man jave majhe Tya tya thika ni Nij roop tuze,mi the vito mastak Jya thikani n in roop tujhe.✋❤️🙏🎉
नमस्कार श्रीमकरंदबुवा
अवधूतचिंतन श्रीपादवल्लभ श्रीदगुरूदेवदत्त की जय
🙏श्री गुरुदेव दत्त 🙏अतिशय सुंदर
नमस्कार.. अप्रतिम
जय जय रघुवीर समर्थ
Ram Krishna Hari
Shree Gurudev Datt
🌹🌹🙏🏻🙏🏻जय सद्गुरू दत्त
🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
Atishay prabhavi ahet tumchi krtan ani pravachan gurunchi krupa ahe tumchyavr atishay shant pane iakavas vaatat me nehmi ikte ek ek shabd sudha miss karavasa vatat nahi 🙏🙏pn ekda pratyaksh samor basun tumch kirtan pravcahn ikalayla milav he Pramanik iccha🙏
🙏 ।। श्री गुरुदेव दत्त ।। 🙏
दैवीक्रुपा आहे. ही पाठांतरावर पकड & गायनकला. ओघवती वाणी . संस्कृत शलोक यांचा सुंदर मिलाप .प्रसंनन वाटले .धन्यवाद।
सर्व youtube वरील vidio ऐकते मी.
शिवपुराण ऐकायला मिळावे. ही ईच्छा.
खूप छान बुवा , आता माझ्या अपेक्षा वाढल्या आहेत, तुमच्या कडून देवी भागवत,वेद ऐकण्याची इच्छा आहे.कृपया पूर्ण कराल अशी अपेक्षा.
@@shridattavijay5883 नक्की वाचेन महाराज,धन्यवाद दखल अवश्य घेता आपण . मी पण पूर्वाश्रमीची रामदासी आहे.रामाचे मंदिर आहे माझा भाऊ श्रीधर रामदासी यांना आपण ओळखत असाल तो पण गडावर काही वर्ष होता.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 खूप सुंदर ... मन प्रसन्न होते
श्री स्वामी समर्थ
श्रीराम जयराम जयजय राम
⬛◼◾▪🔹।। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः ।।🔹▪◾◼⬛
शिवमहा पुराण ऐकावयास मिळेल तर फार फार बरे होईल.
गुरु महाराज की जय 🙏🌹🙏
श्रीगुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त🙏🙏
साष्टांग दंडवत महाराजांना. आपल्या गुरूंची कृपा आणि साक्षात सरस्वती आहे आपल्या वाणीमध्ये. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
¹1
श्री गुरूदेव दत्त
॥जय श्री राम ॥
🙏🙏💐🙏🙏 jay sdguru🙏🙏💐🙏🙏
श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये
🙏💐श्री राम जय राम जय जय राम श्रीगुरुदेव दत्त
Jay shri RAM 🙏🙏🙏💐💐
th-cam.com/video/IXCszjrx4l4/w-d-xo.html हे सुमधूर श्रीदत भक्तीगीत अवश्य ऐका
श्री गुरुदेव दत्त श्रवणीय संगीत मय गुरु चरीत्र
श्रीगुरुदेव दत्त नमस्कार🙏🙏🌹
Jay gurudev datt
श्री गुरुदेव दत 🙏🌹
श्री बुवा ना साष्टांग नमस्कार 🙏🌹
Jay sdguru
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹सुंदर विवेचन
ऊॅ श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏🌹🌹🌹...
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.... अतिशय सुंदर प्रवचन
🙏malapan buvanche pratykshBhagvat Katha aakaychi icha. aahe
फारच सुंदर
😊❤I read 14 th Adhyay every day but I didn't understand the word,'Jwala grahi and o lam bi Sai ' I understood now..Thanks. 🧟🙏❤️✋✋
, 🙏 Shree Gurudev Datt🙏
th-cam.com/video/IXCszjrx4l4/w-d-xo.html हे सुमधूर श्रीदत भक्तीगीत अवश्य ऐका
अवधूत चिंतन श्रीगुरु देव दत्त
खुप. सुंदर सांगता शत शत नमन
इतके हलक फुलक सरळ सोपे करुन खेळी मेळीच्याआओघवती वाणीने सांगितलेली भागवत कथा सुश्राव्य
श्री गुरुदेव दत्त🙏🙏🌹
बुवा साष्टांग नमस्कार 🙏🌹
Gurudev Sashtang Pranam Farach Sundar Pravchan
🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup khup chan 👌👌
प्रवचन मकरंद बुआ ना कोटी कोटी प्रणाम
खूप सुंदर.. मन प्रसन्न करणारं 🙏🙏🙏
बुवा आपण गुरुचरित्राची गोडी लावलीत. खूप रसाळ वाणी, अभ्यासपूर्ण विवेचन
🙏🙏🙏
दत्तप्रभूंची कथा खूप छान. १४ वा अध्याय
कथा ऐकून खूप समाधान वाटले..
नमस्कार. महराज.
🙏🙏🙏🙏🙏🙏