Kirtan Seva | Importance Of Patience | Makrand Buwa Ramdasi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.พ. 2024
  • 'श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगडच्या', 'समर्थ सदन, सातारा' येथील कीर्तन सेवा अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या व सर्व रामदासी भक्तांच्या उपस्थित संपन्न झाली. समर्थांच्या संकल्पाने स. भ. मकरंदबुवा रामदासी यांनी आपल्या साध्या- सहज शैलीद्वारे कीर्तनाच्या माध्यमातून भौतिक जीवन, धीराचे महत्व, वासनेचे वर्णन आणि तिचे प्रकार, क्रोधावर संयम अशा विषयांवर भाष्य केले आहे.
    #kirtanseva #samarthsadan #satara #sajjangarh #samarthramdasswami #makrandbuvaramdasi
  • บันเทิง

ความคิดเห็น • 49

  • @diptishailesh
    @diptishailesh 5 หลายเดือนก่อน +20

    जय जय रघुवीर समर्थ! 🙏🙏 किती पोटतिडकीने सांगता बुवा आपण! कितीतरी मनांचे परिवर्तन नक्कीच होते. या आपल्या किर्तनाचे अपार उपकार आहेत या समाजावर.. आम्ही सगळेच श्रोते म्हणून कृतार्थ झाले आहोत. 🙏🙏

  • @user-gm3pl8gp9c
    @user-gm3pl8gp9c 4 วันที่ผ่านมา

    आम्ही भारतवासी खूप खूप भाग्यवान आहोत इतकी सुंदर किर्तने, भागवत कथा, श्रीराम कथा बुवांकडून ऐकायला मिळतात प्रत्यक्ष आणि यु ट्यूब वर पण. खूप धन्यवाद बुवांना.🙏🙏🌹🚩 सुशिल आणि जोशीचे आभार.🙏🙏😊

  • @vasudhakanawade6173
    @vasudhakanawade6173 5 หลายเดือนก่อน +10

    बुवा च्या मुखातून किर्तन एअयकतच रहावे असे वाटते, घरी बसून ऐकायचं भाग्य लाभले मला, बुवा ना कोटी कोटी नमस्कार

  • @vaibhavijoshi2128
    @vaibhavijoshi2128 4 วันที่ผ่านมา

    शब्दात व्यक्त केली आहे जिवनात ले सुंदर सारं मन भरून प्रेम कीर्तन प्रवचन ऐकायला योग येतो धन्य धन्य आहात तुम्ही बुवा तुमच्या अमृत वाणीतुन निघणारे प्रत्येक मार्गदर्शन आयुष्यात विसरू शकत नाही त्यामुळे आदर पूर्वक नमस्कार माझा तया रामदासी यांना आणि माझे अत्यंत आवडते साथीदार विश्वास दादा आणि सुशील जी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉❤🎉🎉

  • @jayakulkarni8673
    @jayakulkarni8673 5 วันที่ผ่านมา

    🙏🏻💐🙏🏻जय जय रघुवीर समर्थ

  • @snehalghatage5877
    @snehalghatage5877 6 วันที่ผ่านมา

    जय जय रघुवीर समर्थ

  • @user-gm3pl8gp9c
    @user-gm3pl8gp9c 5 หลายเดือนก่อน +7

    खरंच वेड लागलंय किर्तन ऐकायचं. अप्रतिम. 🙏🙏🚩💐

  • @sapanaraskar3560
    @sapanaraskar3560 5 หลายเดือนก่อน +6

    !! जय सद्गुरु !! श्रीराम समर्थ !! जय जय रघुवीर समर्थ !! श्रीसमर्थ रामदास स्वामी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !! श्रीराम जय राम जय जय राम !! ** उत्तम श्रवणीय कीर्तन, आपणांस शिरसाष्टांग नमस्कार आणि धन्यवाद ** !!
    🌹🏵🌹🙏🙏🙏🌹🏵🌹

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 5 วันที่ผ่านมา

    अप्रतिम किर्तन जय जय रघुवीर समर्थ

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 5 หลายเดือนก่อน +4

    सदगुरू श्री रामदास स्वामी महाराज किं जय🙏

  • @rajashripurandare4187
    @rajashripurandare4187 9 วันที่ผ่านมา

    धरी धीर राहे स्थिर अरे तू मनारे......
    मनाला स्थिर करण्यासाठी श्री. मकरबुवांचे हे किर्तन एकवार ऐकले तरी पुरे होईल.....संतसंगाचा लाभ झाला की बुवांनी सांगितले तसे निर्वासन होवून फक्त आनंलोकाचा अनुभव मिळेल ....अर्थातच पूर्ण ऐकणारे कान हवेत.....जय जय रघुवीर समर्थ

  • @aratir9565
    @aratir9565 5 หลายเดือนก่อน +3

    आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @shrikantdeshmukh2539
    @shrikantdeshmukh2539 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aprtim buva

  • @sanketajoshi9385
    @sanketajoshi9385 4 วันที่ผ่านมา

    अप्रतिम ......

  • @ashwinishembekar2446
    @ashwinishembekar2446 5 หลายเดือนก่อน

    नमस्कार 🙏 बुवा श्रीराम जयराम जयजय राम जयजय रघुवीर समर्थ

  • @sanjeevanikhanvilkar5718
    @sanjeevanikhanvilkar5718 8 วันที่ผ่านมา

    जय जय रघुवीर समर्थ 🌺🌺🌺🌺🙏🙏

  • @nilambarichitale7151
    @nilambarichitale7151 8 วันที่ผ่านมา

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏👌👌🌺🌺🌺

  • @popatbachkar9830
    @popatbachkar9830 5 หลายเดือนก่อน +3

    जय जय रघुवीर समर्थ राम कृष्ण हरी या पेक्षा काय वर्णू महाराज धन्य जन्म तुमचा

  • @meenasrecipes440
    @meenasrecipes440 หลายเดือนก่อน +1

    जय श्री राम

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 7 วันที่ผ่านมา

    खुप छान कथा आदरणीय मकरंद बुवा धन्यवाद आणि नमस्कार.आपले किर्तन, कथा नेहमीच ऐकत राहावे वाटते. आपले साथीदार पण छान. धन्यवाद आणि नमस्कार

  • @jitendrabari635
    @jitendrabari635 5 หลายเดือนก่อน +1

    जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹

  • @anitakhare3627
    @anitakhare3627 5 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम 🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @user-mr2cn3je5i
    @user-mr2cn3je5i 9 วันที่ผ่านมา

    Jay Jay Raghuvir Samarth 🙏 🙏🙏

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 5 หลายเดือนก่อน +1

    खरे आहे बुवा तुम्ही खुप मनात भरवता समर्थांचे विचार धन्यवाद लक्ष विचलित कमी होते.

  • @alkapurohit1114
    @alkapurohit1114 5 หลายเดือนก่อน +1

    जय जय रघुवीर समर्थ.

  • @snehawaje5493
    @snehawaje5493 5 หลายเดือนก่อน +1

    Khup Sundar buva Jay satguru 🙏

  • @prasadprabhu1179
    @prasadprabhu1179 5 หลายเดือนก่อน +1

    श्री राम समर्थ सत्चिदानंद नमस्कार

  • @byateen1
    @byateen1 10 วันที่ผ่านมา +3

    बुवा, तुम्ही खरोखर वेड लावलंय कीर्तन ऐकायचे..तुमच्याकडील विविध पदांचा संग्रह बघून थक्क व्हायला होतं. तुमचा आवाज ही गोड आहे, त्याशिवाय तुमचे वादक साथीदार देखील उत्तम साथ देतात. तुमचा या क्षेत्रातील व्यासंग दांडगा आणि भन्नाट आहे. आम्हा सारख्या सामान्य माणसांना प्रपंच करता करता परमार्थ कसा साधायचा याबद्दल उत्तम मार्गदर्शन तुम्ही मनापासून आणि कळकळीने करता त्याला काय म्हणावे? समर्थ रामदास असेच पोटतिडकीने समाज प्रबोधन करत असावेत याचीच प्रचीती येते तुम्हाला ऐकताना. टवाळा आवडे विनोद हा समर्थांचा विचार जरा बाजूला ठेवून, तुम्ही ज्या मिश्किल कोपरखळ्या मारता, त्याने तुमच्या कीर्तनात खुसखुशीत पणा येतो...

    • @user-vp1zw1qb9w
      @user-vp1zw1qb9w 5 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर आहे

  • @gauritope6899
    @gauritope6899 5 หลายเดือนก่อน +1

    मी USA ला पण ऐकत आहे

  • @satappapadalkar-xw6ky
    @satappapadalkar-xw6ky 4 หลายเดือนก่อน

    श्रीराम चंद्र महाराज की जय

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 5 หลายเดือนก่อน

    जय जय रघुवीर समर्थ🌹🙏

  • @PRIYAChavan-wt3os
    @PRIYAChavan-wt3os 12 วันที่ผ่านมา

    असेज छान छान छान तुमचा मुखातली अमृत कीर्तन पाठवा

  • @ashagujare8347
    @ashagujare8347 4 หลายเดือนก่อน

    जय श्रीकृष्ण बुवा खूप सुंदर🎉🎉
    एवढेच

  • @avinashpatankar899
    @avinashpatankar899 11 วันที่ผ่านมา

    कीर्तन छानच आणि ऑर्गन साथ ऐकत रहावी अशीच आहे.

  • @anjalibhalerao6712
    @anjalibhalerao6712 5 หลายเดือนก่อน

    💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @kanchanchavan4882
    @kanchanchavan4882 5 หลายเดือนก่อน

    Amrutc amrut jay sdguru

  • @muktapalimkar9191
    @muktapalimkar9191 5 หลายเดือนก่อน

    👏👏👏💐

  • @arundhatisane3249
    @arundhatisane3249 5 หลายเดือนก่อน

    निःशब्द नमस्कार छान वर्णन

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 5 หลายเดือนก่อน

    नमस्कार, बुवा🙏

  • @AnitaAbhyankar-kk8nm
    @AnitaAbhyankar-kk8nm 5 หลายเดือนก่อน

    खूप खूप सुंदर

    • @user-jo4eq7bg7h
      @user-jo4eq7bg7h 5 หลายเดือนก่อน

      वाडेकर राम हनुमंताची राम दास सांची खरी ओळख झाली

    • @user-jo4eq7bg7h
      @user-jo4eq7bg7h 5 หลายเดือนก่อน

      वीणा आगाशे वेड लागले ऐकण्याचे

  • @user-jo4eq7bg7h
    @user-jo4eq7bg7h 5 หลายเดือนก่อน

    Veena agashe वेड लागले ऐकण्याचे

  • @sagarmayekar3477
    @sagarmayekar3477 6 วันที่ผ่านมา

    तुमचे वर्तन बघा आधी,कोकणवासीयांबद्दल खुप वाईट मत आहे तुमचे.

  • @aratir9565
    @aratir9565 5 หลายเดือนก่อน

    जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 5 หลายเดือนก่อน

    जय श्री राम