खूपच सुंदर, छान समजावून सांगितलं श्री देविदास गुरुजींनी,, स्वच्छ स्पष्ट वाणीतून ऐकताना तास कधी गेला कळलंच नाही, अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏👌👌👏👏💐💐🌹🌹
नमस्कार! मी वैशाली माळोदे नाशिक; मी हल्ली यु टुब वरील तुमच्या सर्व विडिओ बघते आहे खुप छान आहे सर्व विडिओ! कृपया तुम्ही नाशिक मध्ये महायोगाची शिबिर आयोजित करू शकता का? कृपया मला मार्गदर्शन करा!
खूपच सुंदर, छान समजावून सांगितलं श्री देविदास गुरुजींनी,, स्वच्छ स्पष्ट वाणीतून ऐकताना तास कधी गेला कळलंच नाही, अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏👌👌👏👏💐💐🌹🌹
श्री देविदास काकांना साष्टांग नमस्कार,खूपच सुंदर, सोप्या भाषाशैली मध्ये सांगितले,धन्यवाद. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, नर्मदे हर
Avadoot chintan Shri Gurudev Datta 🙏 🙏
Dhanyawad Guruji 🙏 🙏
खूप महत्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले... श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
अवथुत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार
Namaskar Guruji Apratim sangitle varnan karayala shbdha nahi great great vivechan Vitthal Vitthal
जय सदगुरू कृपा श्री दत्त महाराज की जय श्री पाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रेय या दिगंबरा वासुदेवा नंद सरस्वती सदगुरू नाथा कृपाकरा
अप्रतिम सुंदर आहे भावपूर्ण सांगितले मन प्रसन्न झाले धन्यवाद 👌👌
Apratim amrutvsni shri gurudev datt!
Jay shrigurudat 🙏🙏🌹🌹🌹👍🏼👍🏼
प्रवचन खूपच माहितीपूर्ण आहे . खुप आवडले. ---- प्रभाकर गंभीरे .
धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त
जय सियाराम🙏❤️🙏
श्री गुरूदेव दत्त. 💐
mauli dhanya zale aaj ekun .. parmeshwarache abhar .. he ekanyachi budhdhi dili
किती सुन्दर 👌👌
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
खुप सुंदर, मी शरद, एक सामान्य साधक पृभावित झालो, धन्यवाद, चरणस्पर्श
असे विडीयो कृपया असेच अपलोड करावे. कॄतार्थ करावे. 🙏🙏
धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त
मी आताच जॉईन झालोय आपल्या युट्युब वरील सर्व व्हिडीओ मीं पहिले खूपच आनंद vatla
श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर
प.पू.श्री.स्वामी महाराज की जय.
तुम्ही खूप छान सांगता!🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
Best wishes to you all at Belgaum
Khup Chan . P p. Datta Maharaj yanchi Athavan zali. Apratim.
धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त
Shri Gurudev Datta
Atishay sunder! Thank you Sir
धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त
Khup Aanid Zala ..........
Khup chan 🙏🙏
अप्रतिम !
Very nicely explained. Thank u.
नमस्कारम् सद्गुरु
नमस्कार! मी वैशाली माळोदे नाशिक; मी हल्ली यु टुब वरील तुमच्या सर्व विडिओ बघते आहे खुप छान आहे सर्व विडिओ! कृपया तुम्ही नाशिक मध्ये महायोगाची शिबिर आयोजित करू शकता का? कृपया मला मार्गदर्शन करा!
Abhijeet Malode लोकनाथ तिर्थ आश्रम नीशिकला आहे
Uttam...!!
Guru dev datt
🌺🌹🌺🌹
Shankar abhyankar
शक्तिपात खुप छान समजावले आपण. अनुभूति कशी होणार असा माझा प्रश्न आहे ?
Diksha ghyavi lagel
खूप छान
सुंदर
सुंदर
अप्रतीम
🙏👍👌
Khupch chan
धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त
सध्या महाराजांची भेट पुण्याच्या आश्रमात होऊ शकेल का. मला अनुग्रह विषयी विचारायचे आहे
Atyuttam!
धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त
मला देविदास जोशी सरांचा contact no किंवा ई मेल मिळु शकेल काय
खूप सुंदर
Khuup chan