प्रतिभावंत बालकवींची इतकी सुंदर शब्दरचना प्रत्येक मराठी मनाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.त्यामुळे माझ्या कुवतीनुसार जास्तीत जास्त मी सुंदर स्वर शृंगार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपणा सर्व रसिकांना ती आवडते आहे.. खूप समाधान वाटते आपल्या प्रतिक्रिया आल्यानंतर .सरजी मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏🌷🌷🌱🌱🌳🌳🌹💖💛❤️🌈🌈🌈🌈🌈🌈
दोघांचेही मनोभावे आभार... अगदी तो प्रसंग तरळला...तो मराठी चा तास...ती बालकवींनी उधळलेली शब्द सुमने थेट हृदयाशी कवटाळलेले आमचे आदरणीय शिक्षक म्हणजे अक्षरशः हि कविता जगायची कशी हे शीकवणारे अवलिया...असो सर तुमचा आवाज खूप आवडला...🙏
तुम्हा दोघांनीही खुपच सुंदर गीत सादर केल्याबद्दल धन्यवाद. 72 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखिल ही कविता अजुन पाठ आहे. बालकवींच्या कवितासंग्रहातील ही एक अत्यंत उत्कृष्ट कविता तुम्ही सादर करून दिल्याबद्दल धन्यवाद.
अरे वा ! खूप छान ! माझ्या संगीतबद्ध केलेल्या सर्व कवितांचा आनंद घ्या आणि अशाच छान छान कमेंट्स पाठवत रहा.. खूप छान वाटतं...आपल्या कमेंट्स मधून मला प्रोत्साहन मिळतं आणखी काहीतरी विद्यार्थ्यांसाठी नवनवीन करण्यासाठी !मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद !😊👍💖🌱🌳🇮🇳🎹🎹🎹🎹🌈🌈🌈🌈🌹
खूप खूप धन्यवाद 🙏🙏आपल्या प्रेमळ रसिकांच्या सस्नेह प्रतिक्रिया आणि शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी असतात त्यामुळेच नवनवीन कलाकृती माझ्या हातून निर्माण होत असते . पुन:श्च खूप खूप धन्यवाद !🙏🙏🇮🇳🇮🇳 जयहिंद ! वंदे मातरम!🇮🇳🇮🇳
एकदमच छान .....सुश्राव्य गायन..... साजेशी चाल त्यामुळे भाविश्वात सृष्टीच्या सौंदर्यात संगीताची अधिकच भर....., बालकवींच्या शब्दाला खरंच आपण अधिकच न्याय दिलात असे मला वाटते. खरंच मी ही कविता ऐकत असताना माझ्या त्या जुन्या शालेय विश्वात गेल्याची जाणीव झाली .त्यामुळे पाठ्यपुस्तकातील या कवितेचे गायन विद्यार्थ्यांनाही न्याय देणारी नक्कीच ठरेल असे मला वाटते. ज्या शाळेत शाळेत आपण काम करतात त्या शाळेचाही केवढा मोठा हा सन्मान!

आपले प्रतिक्रिया माझ्या नवनिर्मितीस निश्चितच प्रेरणादायी !अशा प्रकारचे आनंददायी मराठी साहित्य आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झालं आहे इतकं सुंदर ! मनःपूर्वक धन्यवाद ! वृक्षारोपण करा ! वृक्ष संवर्धन करा !🙏🙏🌺🌺🌱🌱🌾🌾🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
आपल्या प्रतिक्रियेचे मनःपूर्वक स्वागत ! खूप छानच कविता आहे !असं साहित्य आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झालेलं आहे ... इतकं सुंदर !😀🙏🌺🌷🌷🌺🌾वृक्षारोपण करा ! वृक्ष संवर्धन करा !🙏🙏🌳🌳🌳🌳🌾🌾🌾🌾🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

खूप खूप धन्यवाद 🙏🙏आपल्या प्रेमळ रसिकांच्या सस्नेह प्रतिक्रिया आणि शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी असतात त्यामुळेच विद्यार्थ्यांसाठी आणि आपणा रसिकांसाठी नवनवीन कलाकृती माझ्या हातून निर्माण होत असते . पुन:श्च खूप खूप धन्यवाद !🙏🙏🇮🇳🇮🇳 जयहिंद ! वंदे मातरम!🇮🇳🇮🇳

आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेबद्दल खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !निश्चितच यशावकाश आपली आवड मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो .कारण माझ्याआठवी ते दहावीच्या वर्गांची सुद्धा अध्यापनाची जबाबदारी माझ्यावर आहे त्यातून वेळ मिळेल तसं मी घरी छंद जोपासतो आहे .🙏🙏😃🎹🎹👍
खूप खूप धन्यवाद 🙏🙏आपल्या सर्व रसिकांच्या सस्नेह प्रतिक्रिया आणि शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी असतात त्यामुळेच नवनवीन कलाकृती माझ्या हातून निर्माण होत असते . पुन:श्च खूप खूप धन्यवाद !🙏🙏🇮🇳🇮🇳 जयहिंद ! वंदे मातरम!🇮🇳🇮🇳

अप्रतिम निसर्ग कविता...
आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !😃👍🙏🙏🌾💐💖
@@jayakarjadhavmusic llp 0
खूप भावनेने कविता सादर केली माझेही डोळे व मन भरून आलं माझ्या गुरुजींची आठवण झाली। कृ त ज्ञ
आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या पुढील निर्मितीस निश्चितच प्रेरणादायी ! मनःपूर्वक धन्यवाद !🙏😀🌺
मला क्षणभर मी शाळेत असल्या सारखं वाटले.
प्रतिभावंत बालकवींची इतकी सुंदर शब्दरचना प्रत्येक मराठी मनाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.त्यामुळे माझ्या कुवतीनुसार जास्तीत जास्त मी सुंदर स्वर शृंगार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपणा सर्व रसिकांना ती आवडते आहे.. खूप समाधान वाटते आपल्या प्रतिक्रिया आल्यानंतर .सरजी मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏🌷🌷🌱🌱🌳🌳🌹💖💛❤️🌈🌈🌈🌈🌈🌈
गाण्याचे प्रेझेंटेशन खूप छान.सगळेच सुंदर.
अतिशय सुंदर आणि मंजूळ स्वर!
सौंदर्याचा साक्षात्कार घडविणा-या या गीताला तितकेच सुंदर स्वर लाभल्यामुळे सौंदर्य परमोच्च शिखरावर जाऊन पोहोचले.
आपली प्रतिक्रिया निश्चितच प्रेरणादायी !😀 खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद🙏🌾🌾🌳🌳🌈🌈🌺🌺🌺
दोघांचेही मनोभावे आभार... अगदी तो प्रसंग तरळला...तो मराठी चा तास...ती बालकवींनी उधळलेली शब्द सुमने थेट हृदयाशी कवटाळलेले आमचे आदरणीय शिक्षक म्हणजे अक्षरशः हि कविता जगायची कशी हे शीकवणारे अवलिया...असो सर तुमचा आवाज खूप आवडला...🙏
आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏😊🌱🌳🌹🌹🌈🎹🎹🎹🎹🎹
प्राथमिक शाळेत होती ही कविता आम्हाला,, खुप सुंदर आणि गोड गेय,, शेवटल्या तासाला ही म्हणत असू आम्ही.
सर आपण बालपणीची आठवण करून दिलीत मन खूप प्रसन्न केलं त्याबद्दल आपणा दोघांचं आभार
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🌹🌈 आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया पुढील निर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी🌈🌈🌈🌈🌺🌹
खुप सुंदर आहे मी सागत आहे की ह्या सर्व जुन्या कवीता ची आता गरज आहे
अप्रतिम संगीत व सादरीकरण
आपल्या प्रतिक्रियेचे मनःपूर्वक स्वागत आणि खूप खूप धन्यवाद !🙏🙏🌷🌈🌈🌱🌱🌳🌳
अप्रतिम गायन आणि सादरीकरण.... 🎉
आपल्या प्रतिक्रियेचे मनःपूर्वक स्वागत आणि खूप खूप धन्यवाद !🙏🙏🌷🌈🌈🌱🌱🌳🌳
खुप खुप सुंदर कविता. निसर्गाच्या सान्निध्यात राहून आल्यासारखे वाटते
आपली प्रतिक्रिया निश्चितच मला प्रेरणादायी ! मनःपूर्वक खूप धन्यवाद !🙏🙏🌷🌳🌳
सुंदर आवाजात गायिलेली माझी आवडती कविता 53 वर्षांनी ऐकली. मन खूप आनंदित झाले.
मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद !🙏🌹🌈🌈
अतिशय सुंदर कविता गायन केले आहे.
आणखी कवितांचेही असेच मार्गदर्शन करावे
आपली प्रतिक्रिया मला नवानिर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी ! मन :पूर्वक धन्यवाद!🙏🙏💖💖🌱🌱🌱🌳🌳🌳🌳🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
तुम्हा दोघांनीही खुपच सुंदर गीत सादर केल्याबद्दल धन्यवाद. 72 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखिल ही कविता अजुन पाठ आहे. बालकवींच्या कवितासंग्रहातील ही एक अत्यंत उत्कृष्ट कविता तुम्ही सादर करून दिल्याबद्दल धन्यवाद.
आपल्या प्रतिक्रियेचे मनःपूर्वक स्वागत !आपली प्रतिक्रिया निश्चितच माझ्या नवनिर्मितीसाठी प्रेरणादायी !खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏💖💖🌹🌹🌱🌱🌳🌳🌈🌈🎹🎹🎹🎹🎹🎹
👌👌खूप सुंदर गायन
आपली प्रतिक्रिया माझ्या नवनिर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी ! मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद !🙏🙏🌹🌹🎹
😊😊खुपसुंदर 😊😊
आपली प्रतिक्रिया माझ्या पुढील निर्मितीस निश्चितच प्रेरणादायी ! खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !🙏🌹🌹🎹🎹
सर तुमचा आवाज खूप सुंदर आहे
गीताच्या मागचा बॅकग्राऊंड खूप सुंदर घेतला आहे जेणेकरून त्या कवितेला खूप अर्थ आला आहे.
आपली प्रतिक्रिया माझ्या नवनिर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी ! मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏🌱🌱🌳🌳🌳🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
आमच्या शाळेत ही कविता बाई शिकवताना नेहमी लावतात व आम्ही सर्व विद्यार्थी ते आवडीने म्हणतो व ऐकतो आम्हाला तुमची कविता खूप छान वाटते
अरे वा ! खूप छान ! माझ्या संगीतबद्ध केलेल्या सर्व कवितांचा आनंद घ्या आणि अशाच छान छान कमेंट्स पाठवत रहा.. खूप छान वाटतं...आपल्या कमेंट्स मधून मला प्रोत्साहन मिळतं आणखी काहीतरी विद्यार्थ्यांसाठी नवनवीन करण्यासाठी !मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद !😊👍💖🌱🌳🇮🇳🎹🎹🎹🎹🌈🌈🌈🌈🌹
मी ही कविता रोज ऐकते
फार सुंदर कविता गायिलेली आहे
आपली प्रतिक्रिया माझ्या नवनिर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी ! मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏😊🌷🌷🌱🌱🌳🌳🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
अतिशय सुंदर आवाजात कवितेचे सादरीकरण धन्यवाद जाधव सर. बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
आपली प्रतिक्रिया माझ्या नवनिर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी ! मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏😊🌷🌷🌱🌱🌳🌳🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
सुंदर, कविता ऐकून परत एकदा लहान होऊन शाळेत जाऊन बसावेसे वाटते.धन्यवाद.
आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏😊🌱🌳🌹🌹🌈🎹🎹🎹🎹🎹
अतिशय सुंदर गायन
खूप खूप धन्यवाद !🙏🙏💖💖🌱🌳🎹🎹🌈🌈
छानच 🌷🌷
आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏😊🌱🌳🌹🌹🌈🎹🎹🎹🎹🎹
❤❤ खुप छान आहे ❤❤
आपली प्रतिक्रिया माझ्या नवनिर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी ! मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏😊🌷🌷🌱🌱🌳🌳🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
सुंदर कवितेचे लेखन फार गोड चाल आणि दोन्ही पण आवाज फारच सुंदर आहेत
खूप खूप धन्यवाद 🙏🙏आपल्या प्रेमळ रसिकांच्या सस्नेह प्रतिक्रिया आणि शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी असतात त्यामुळेच नवनवीन कलाकृती माझ्या हातून निर्माण होत असते . पुन:श्च खूप खूप धन्यवाद !🙏🙏🇮🇳🇮🇳 जयहिंद ! वंदे मातरम!🇮🇳🇮🇳
शालेय जिवनाची आठवण करुन दिल्याबद्दल खुप खुप आभारीआहे
आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या पुढील निर्मितीस निश्चितच प्रेरणादायी ! मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏🌺🌾🌾🌳🌳
Nice sir good job
heartily thanks😀🙏🌱🌳🌳🎹🎹🌹
Very nice poem remember to me and past tense life.
thank you very much!🙏🙏🌹🌱🌷🌷🌳
खुप खूप सुंदर मॅडम आणि 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😘😘😘😘😘
thanks🙏🙏
Xkhup chan vatla itkya varshani kavita aikun.manparat lahan zala .khupach chan vatla shaleche te soneri divas parat aathavle.khup chan❤
आपली उत्स्फूर्त दाद माझ्या पुढील निर्मितीस निश्चितच प्रेरणादायी !
मनःपूर्वक धन्यवाद!🙏😀🌺
Mazi awadti kavita
वाह
मनःपूर्वक धन्यवाद !🙏🌾🌳🌈
अतिशय सुंदर गायन खरंच we are proud of you sir
आपली प्रतिक्रिया माझ्या नवनिर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी ! मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏😊🌷🌷🌱🌱🌳🌳🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
Good....sung 🎉
आपल्या प्रतिक्रियेचे मनःपूर्वक स्वागत आणि खूप खूप धन्यवाद !🙏🙏🌷🌈🌈🌱🌱🌳🌳
खूप छान गायण!
आपल्या प्रतिक्रियेचे मनःपूर्वक स्वागत !😊 खूप खूप धन्यवाद !🙏🙏🌹💖🌱🌳🌈🌈🌈🌈🌈🌈
Very nice 👍🏻💯
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🌾🌳🌳
I recollect my child hood.
खूप छान सादरीकरण, 40/50 वर्षापूर्वीचा भूतकाळ आठवला
आपली प्रतिक्रिया निश्चितच प्रेरणादायी !😀 खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद🙏🌾🌾🌳🌳🌈🌈🌺🌺🌺
खूप छान बालपणाची आठवण झाली
आपली प्रतिक्रिया माझ्या नवनिर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी ! मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏😊🌷🌷🌱🌱🌳🌳🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
🎉खुप छान कविता सादरीकरन
आपली प्रतिक्रिया मला निश्चितच प्रेरणादायी ! मनःपूर्वक धन्यवाद !🌷🌺🌺🌳🌳😀
आम्ही वर्गात सादर केली आहे व वर्गात लावली खूप छान सर
अरे वा! खूप छान ! अभिनंदन ! आणि खूप खूप धन्यवाद !🙏😃🌹🌹💐💐 इतरांनाही शेअर करा plz👍
😊😊
खूप छान वाटले
आपली प्रतिक्रिया माझ्या पुढील निर्मितीस निश्चितच प्रेरणादायी ! खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !🙏🌹🌹🎹🎹
खूप छान कविता आहे
मनःपूर्वक धन्यवाद !🙏💖💖🌱🌱🌳🌳🌳🌳🎹🎹🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
👌👌👌
मनःपूर्वक धन्यवादा🙏😀🌈🌹🌹🌺🌈
Very nice👌👌👌🌹
मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🇮🇳🇮🇳
आमच्या विद्यार्थ्यांना या कवितेचा खूप फायदा झाला.....❤
आपली प्रतिक्रिया मला नवानिर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी ! मन :पूर्वक धन्यवाद!🙏🙏💖💖🌱🌱🌱🌳🌳🌳🌳🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
सुंदर कविता, गायन खुप छान 🙏🙏
आपली प्रतिक्रिया मला निश्चितच प्रेरणादायी ! मनःपूर्वक धन्यवाद !🌷🌺🌺🌳🌳😀
Khub Chand Kavita Mam and sir
आपली प्रतिक्रिया माझ्या नवनिर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी ! मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद !🙏🙏🌹🌹🎹
मी ही कविता सातवी मध्ये असताना होती 😊😢😢❤❤❤❤❤❤❤
आपल्या प्रतिक्रियेचे मनःपूर्वक स्वागत आणि खूप खूप धन्यवाद !🙏🙏🌷🌈🌈🌱🌱🌳🌳
❤❤
खूपच छान ❤🎉बरेच वर्षांनी ऐकलं मनाला छान वाटल.तुमचा आवाज छान आहे.धन्यवाद!
आपली प्रतिक्रिया निश्चितच प्रेरणादायी !😀 खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद🙏🌾🌾🌳🌳🌈🌈🌺🌺🌺
खुप सुंदर चाल..किती ही वेळा ऐकलि तरी ऐकाविच वाटते
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🌾🌳🌳
Good
Thanks🙏🙏🌱🌳🌹
एकदमच छान .....सुश्राव्य गायन..... साजेशी चाल त्यामुळे भाविश्वात सृष्टीच्या सौंदर्यात संगीताची अधिकच भर....., बालकवींच्या शब्दाला खरंच आपण अधिकच न्याय दिलात असे मला वाटते. खरंच मी ही कविता ऐकत असताना माझ्या त्या जुन्या शालेय विश्वात गेल्याची जाणीव झाली .त्यामुळे पाठ्यपुस्तकातील या कवितेचे गायन विद्यार्थ्यांनाही न्याय देणारी नक्कीच ठरेल असे मला वाटते. ज्या शाळेत शाळेत आपण काम करतात त्या शाळेचाही केवढा मोठा हा सन्मान!
खूप खूप धन्यवाद 🙏🙏आपल्या प्रेमळ रसिकांच्या सस्नेह प्रतिक्रिया आणि शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी असतात त्यामुळेच नवनवीन कलाकृती माझ्या हातून निर्माण होत असते . पुन:श्च खूप खूप धन्यवाद !🙏🙏🇮🇳🇮🇳 जयहिंद ! वंदे मातरम!🇮🇳🇮🇳
काका आणि काकू तूमचा आवाज खूप छान आहे
thanks🙏🙂
अती उत्तम
आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या पुढील निर्मितीस निश्चितच प्रेरणादायी ! मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏🌺🌾🌾🌳🌳
खुप छान उपक्रम धन्यवाद
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !🙂🙏🙏🌱🌱🌱🌾🌾🌳🌳🌳🌳🌳🌳
खूप छान 👌👌👌
खूप खूप धन्यवाद 🙏🙏आपल्या प्रेमळ रसिकांच्या सस्नेह प्रतिक्रिया आणि शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी असतात त्यामुळेच नवनवीन कलाकृती माझ्या हातून निर्माण होत असते . पुन:श्च खूप खूप धन्यवाद !🙏🙏🇮🇳🇮🇳 जयहिंद ! वंदे मातरम!🇮🇳🇮🇳
खूपच छान, 60वर्षानंतर आजही ही कविता ओठावर आहे.
आपली प्रतिक्रिया निश्चितच प्रेरणादायी !😀 खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद🙏🌾🌾🌳🌳🌈🌈🌺🌺🌺
45वर्षांनी कविता ऐकली खुप आनंद वाटला.लहाणपण आठवले .धन्यवाद.🙏
आपले प्रतिक्रिया माझ्या नवनिर्मितीस निश्चितच प्रेरणादायी !अशा प्रकारचे आनंददायी मराठी साहित्य आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झालं आहे इतकं सुंदर ! मनःपूर्वक धन्यवाद ! वृक्षारोपण करा ! वृक्ष संवर्धन करा !🙏🙏🌺🌺🌱🌱🌾🌾🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
खूप छान सर
खूप छान कविता म्हणता आपण
मनःपूर्वक धन्यवाद ! आपली प्रतिक्रिया निश्चितच प्रेरणादायी !🙏🙏👍🌾🌷
Khup chan
hearty thanks sir🙏🙏🌹🌹🌈🌈
सुंदर
आपली प्रतिक्रिया निश्चितच प्रेरणादायी !😀 खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद🙏🌾🌾🌳🌳🌈🌈🌺🌺🌺
खूप खूप छान
आपली प्रतिक्रिया निश्चितच प्रेरणादायी !😀 खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद🙏🌾🌾🌳🌳🌈🌈🌺🌺🌺
माझी आवडती कविता मी आजुन गाते❤
आपल्या प्रतिक्रियेचे मनःपूर्वक स्वागत ! खूप छानच कविता आहे !असं साहित्य आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झालेलं आहे ... इतकं सुंदर !😀🙏🌺🌷🌷🌺🌾वृक्षारोपण करा ! वृक्ष संवर्धन करा !🙏🙏🌳🌳🌳🌳🌾🌾🌾🌾🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
मस्त
मनपूर्वक धन्यवाद !🙏🙏💐💐
अति उत्तम,ही कविता मला होती
मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏💐💐🌈
❤❤❤wa bhai
मनःपूर्वक धन्यवाद सर🙏🙏🌱🌳⛳
Sundar
खूप खूप मन:पूर्वक धन्यवाद !🙏🙏
❤ ही कविता मला इयत्ता चौथी मध्ये. होती.❤❤❤❤❤
मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏😊🌱🌳🌹🌹🌈🎹🎹🎹🎹🎹
ही कविता मला सातवी इयत्तेत होती 😊❤❤❤❤❤❤
Very nice
Mala hi kavita far aavdate👌👌👌
मी इयत्ता 8 वी मध्ये शिकत आहे पण आत्ताही मी हि कविता ऐकते
मला ही कविता खूप खूप आवडते ❤
आपल्या प्रतिक्रियेचे मनःपूर्वक स्वागत !आपली प्रतिक्रिया निश्चितच माझ्या नवनिर्मितीसाठी प्रेरणादायी !खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏💖💖🌹🌹🌱🌱🌳🌳🌈🌈🎹🎹🎹🎹🎹🎹
I like this song ❤️
आपल्या प्रतिक्रियेचे मनःपूर्वक स्वागत !आपली प्रतिक्रिया निश्चितच माझ्या नवनिर्मितीसाठी प्रेरणादायी !खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏💖💖🌹🌹🌱🌱🌳🌳🌈🌈🎹🎹🎹🎹🎹🎹
आम्ही वर्गात मुलांना ही कविता नेहमी ऐकवतो.तुम्हा दोघांचा आवाज खूप गोड आहे.
जि.प.हायस्कूल वाघी ता.जि.नांदेड
खूप खूप मनःपूर्वकधन्यवाद सर 🙏😀आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या पुढील निर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी !🙏🌹🌹🎹🌾🌾🌳🌳🌳🌳
जबरदस्त खुप छान
खूप खूप धन्यवाद 🙏🙏आपल्या प्रेमळ रसिकांच्या सस्नेह प्रतिक्रिया आणि शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी असतात त्यामुळेच नवनवीन कलाकृती माझ्या हातून निर्माण होत असते . पुन:श्च खूप खूप धन्यवाद !🙏🙏🇮🇳🇮🇳 जयहिंद ! वंदे मातरम!🇮🇳🇮🇳
एकदम भारीच, 👌👌👌👍👍
खूप खूप धन्यवाद 🙏🙏आपल्या प्रेमळ रसिकांच्या सस्नेह प्रतिक्रिया आणि शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी असतात त्यामुळेच विद्यार्थ्यांसाठी आणि आपणा रसिकांसाठी नवनवीन कलाकृती माझ्या हातून निर्माण होत असते . पुन:श्च खूप खूप धन्यवाद !🙏🙏🇮🇳🇮🇳 जयहिंद ! वंदे मातरम!🇮🇳🇮🇳
Chhan

Mast
heartly thanks🙏🙏
शालेय जीवनाची आठवण आली धन्यवाद
मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद !🙏🙏🌱🌱🌾🌾🌳🌳🌺
मी ही कविता रोज ऐकते
आपली प्रतिक्रिया मला नवनिर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी ! मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद !🙏🙏
आपणही आनंद घ्या आणि इतरांनाही शेअर करा😊👍🌱🌳🌹🌹💖🌈🌈🌈🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
खुप सुंदर गायलात शालेय जिवनाच्या आठवणी जाग्या झाल्या
आपली प्रतिक्रिया माझ्या पुढील निर्मितीस निश्चितच प्रेरणादायी ! खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !🙏🌹🌹🎹🎹
🎉😢❤
मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏😊🌱🌳🌹🌹🌈🎹🎹🎹🎹🎹
👏👏👏
आपली प्रतिकिया मला निश्चितच पुढील निर्मितीसाठी प्रेरणादायी ! मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏📖📖✒️📖🌱🌳
Sundar Kavita balpan atauli
thanks Sir🙏
Nice
आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या पुढील निर्मितीस निश्चितच प्रेरणादायी ! मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏🌺🌾🌾🌳🌳
😊😊
खुप गोड आवाज आहे तुमचा 😍
आपली प्रतिक्रिया माझ्या पुढील निर्मितीस निश्चितच प्रेरणादायी ! खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !🙏🌹🌹🎹🎹
🎉🎉
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !🙏🌹🌹🎹🎹
छान
आपली प्रतिक्रिया निश्चितच प्रेरणादायी ! मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏🌾🌳🌺🌈🌈
खूप छान आहे
मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏
खुपच छान सरजी ... आवाज आणि संगीत दोन्ही उत्तम.. कवी.. अशोक कशिद
मन:पूर्वक धन्यवाद !🙏🙏💐💐
सर मॅडम खूपच सुंदर गायले
मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏🌺🌺🌳🌳
@@jayakarjadhavmusic सर असेच नवनवीन गाणे कवितांची वाट पाहत आहोत
आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेबद्दल खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !निश्चितच यशावकाश आपली आवड मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो .कारण माझ्याआठवी ते दहावीच्या वर्गांची सुद्धा अध्यापनाची जबाबदारी माझ्यावर आहे त्यातून वेळ मिळेल तसं मी घरी छंद जोपासतो आहे .🙏🙏😃🎹🎹👍
@@jayakarjadhavmusic thank you sir. All the best
Thnx balpanchi aathvn jhali
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏🌹🌳🌳🎹
❤
very nice 🌻🌻🌻🌹💐🌹💐🌹💐🌹💐💐🌹💐
thanks sir🙏🙏🇮🇳🇮🇳
श्रावणी सकाळची सुरुवात अगदी मस्त झाली👌👌
खूप छान सर 👌👍🙏
खूप खूप धन्यवाद 🙏🙏आपल्या सर्व रसिकांच्या सस्नेह प्रतिक्रिया आणि शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी असतात त्यामुळेच नवनवीन कलाकृती माझ्या हातून निर्माण होत असते . पुन:श्च खूप खूप धन्यवाद !🙏🙏🇮🇳🇮🇳 जयहिंद ! वंदे मातरम!🇮🇳🇮🇳
आहा❤ लहानपन आठवलं सर
मन:पूर्वक धन्यवाद सर !🙏🙏🌷😊
Op sir
खुप छान
खूप खूप धन्यवाद 🙏🙏आपल्या प्रेमळ रसिकांच्या सस्नेह प्रतिक्रिया आणि शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी असतात त्यामुळेच विद्यार्थ्यांसाठी आणि आपणा रसिकांसाठी नवनवीन कलाकृती माझ्या हातून निर्माण होत असते . पुन:श्च खूप खूप धन्यवाद !🙏🙏🇮🇳🇮🇳 जयहिंद ! वंदे मातरम!🇮🇳🇮🇳
अप्रतिम... 🙏🌹💐🙏🌹💐