असा एक मित्र खरच असावा ...... पण आता मैत्री फक्त मतलबी येवढीच पाहीली मी....... पण तुमची कविता ऐकून बर्याच मित्र मैत्रीण चे मन आणि मत परिवर्तन व्हावे हीच ईच्छा.........
तुम्ही एवढ्या सुंदर पध्दतीने म्हटली कि ज्याने ज्याने मैत्री तोडली त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही माझ्या आवडत्या कवितेपैकी हि तुमची कविता कायम लक्षात राहील
एक लक्षात ठेवा , आपले गुप्त सहसा कुणास सांगू नये,ते आपल्याशी ठेवावे,धोका होत नाही.कारण आपला जेवढा,आपल्यावर भरवसा आहे तेवढा कुणावर नसतो.आपणच आपल्याला सावरू शकतो.
आभाळ जरी फाटलं, मी त्याला ठिगळ लावीन मित्रा, तुझ्या संकटात तुझ्या मागे नाही, तुझ्या पुढं धावीन.. मैत्री जगातील सर्वात सुंदर नाते असते. जिथे आपण आपले सर्व गुज सांगत असतो. मैत्रीत स्वार्थ चालत नाही. चांगल्या, वाईट सर्व प्रसंगी मदतीस धावून येणारे मित्र मिळणे नशीबवानालाच शक्य असते. माझी पन्नास वर्षांपासून मैत्री अबाधित आहे.
ना सुराची गरज ना वाद्याची गरज पहीलितला मुलगा पण सहज म्हणु शकेल वयाची नव्वद वर्ष झालेला सुध्दा सहज म्हणु शकेल अशी ही आयुष्य आंनदमय करणारी कविता खरच अप्रतिम
माझे एवढे मित्र आहेत की ज्यांची गिनती नाही परंतु जे खरे मित्र तेच आहेत एक आवाज दिला की दहा जण धावून येतात.आणि एक मित्र म्हणून मी असा आहो की एकाही मित्रांसोबत जर आपण एक दुःख जर दुर करू शकलो तर माझ्या सारखा भाग्यवान माणूस दुसरा कोणी नाही असं मी मानतो
अप्रतिम कविता... आमच्या गावी व्याख्यान मालेत सरांचे व्याख्यान झाले सलग अडीच ते तीन तास अक्षरशः एकाच जागेवर खिळून बसलेली अबाल वृद्ध मी स्वतः अनुभवले....
खरचं आयुष्यात एक जिवलग मित्र पाहिजे. मी खूप बघितले मित्राच्या नादी लागून कोणी गाव सोडले तर कोणाचे आयुष बरबाद झाले. पण माझा स्वतःचा अनुभव खूप खूप अतिशय छान आहे. आज मी जे काही आहे ते फक्त मित्रांमुळेच आहे. माझ्या मते आई वडील मित्र देव बाकी नंतरचे जे कोणी असतील ते.
अनंत सर,मी तुम्हाला खुप खुप ऐकते.. तुम्हाला खुप खुप धन्यवाद देते.. म्हणुन मी तुमची कविता बनुन दुसऱ्या साठी कविता बनलेली आहे... वणव्यात ली कविता बनुन राहीलेले कार्य करत आहे... धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर, ...
सर तुमचं ही कविता कितीही वेळा ऐकली तरीही मन भरत नाही. प्रत्येक वेळी एक नवीन अर्थ आणि प्रेरणा देऊन जाते ... हजारो वेळा ऐकून सुध्धा पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटते.. रात्री झोपताना ऐकल्या नंतर नवीन ऊर्जा मिळते त्यामुळे कित्येकदा मी रात्रीचा शांततेत ही कविता ऐकते.... पण प्रत्येक वेळी डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही... या निमित्ताने मला माझ्या शाळेतल्या मित्र मैत्रिणींची खूप आठवण येते ज्यांना मी भेटू शकत नाही किंवा contact करू शकत नाही. 😢
हळव मन,कल्पना करत,त्यातून स्फूर्ती येते,मागोमाग प्रेरणा,मग प्रतिभा फुलते, अन नकळत मग कविता साकारते आणि तिला संगीताची साथ तिला जिवंत करते मग ती सुंदर गळ्याची कोमल स्वराची गायन कला.
राऊत साहेब तुमची ही कविता खूप खूप खूप वेळा ऐकली आहे तरी पुन्हा पुन्हा ऐकवासे वाटते कारण आहे तुमचा आवाज आणि तुमचे सादरीकरण उत्कृष्ट आहे. आणि आता एखादी नवीन कविता ऐकवावी. मैत्री वर असेल तर उत्तम.
असा एक मित्र खरच असावा ...... पण आता मैत्री फक्त मतलबी येवढीच पाहीली मी.......
पण तुमची कविता ऐकून बर्याच मित्र मैत्रीण चे मन आणि मत परिवर्तन व्हावे हीच ईच्छा.........
नक्कीच ❤
Yes sir
खूप वाईट अनुभव आहे मला मित्रांचा
Hii
माननीय प्राध्यापक श्री अनंत राऊत सरांची कविता अतिशय अतिशय अतिशय सुंदर आहे ह्या कवितेने लाखो मित्रांनी आपले मित्र जोडले असेल 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
अप्रतिम कविता आदरणीय राऊत सर, पुन्हा- पुन्हा ऐकाविशी वाटते, आणि तुमच्या सादरीकरणाला तोड नाही.
मैत्रीचं नातं तथागत गौतम बुद्ध प्रेम बंधु भाव यांनी सांगितलं बुद्धम् शरणम् गच्छामि धम्मम शरणम गच्छामि संगम शरणम गच्छामि🙏
तुम्ही एवढ्या सुंदर पध्दतीने म्हटली कि ज्याने ज्याने मैत्री तोडली त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही माझ्या आवडत्या कवितेपैकी हि तुमची कविता कायम लक्षात राहील
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जाळताना मला देह ठेवा असा.. हात खांद्यावरी टाकल्यासारखा... मित्र वनवा मध्ये गारव्यासारखा.... हृदयस्पर्शी शब्द.. मन भरून आले...💞💕
एक लक्षात ठेवा , आपले गुप्त सहसा कुणास सांगू नये,ते आपल्याशी ठेवावे,धोका होत नाही.कारण आपला जेवढा,आपल्यावर भरवसा आहे तेवढा कुणावर नसतो.आपणच आपल्याला सावरू शकतो.
Borobar
Tumchya shivay konich tumch nasat yekate alat yekate janar mg yekate rahayla ka ghabarata😊
मित्रा आपल्या स्वभावामुळे आपल्याला धोका करणारे मित्रा मिळतात करण आपण धोका देणारे असतो
या जगात खूप असे मित्र आहेत ज्यांनी मैत्री साठी खूप काही केले आहे
💯%✅🫂⏳
Nahi re bhava ase naste
अप्रतिम शब्द रचना ...मित्र हा नावामुळे ओळखला जातो पण स्वभावामुळे कायम लक्षात राहतो❤ so.. मैत्री हा न संपणार विषय आहे.....
मी भाग्यशाली आहे माझ्या आयुष्यात अनेक जिवलग व निस्वार्थी मित्र आहे.
मी ही या बाबतीतं खुप भाग्यशाली आहे मलाह ही खुप मित्र मैत्रीणी आहेतं
आभाळ जरी फाटलं, मी त्याला ठिगळ लावीन
मित्रा, तुझ्या संकटात तुझ्या मागे नाही, तुझ्या पुढं धावीन.. मैत्री जगातील सर्वात सुंदर नाते असते. जिथे आपण आपले सर्व गुज सांगत असतो. मैत्रीत स्वार्थ चालत नाही. चांगल्या, वाईट सर्व प्रसंगी मदतीस धावून येणारे मित्र मिळणे नशीबवानालाच शक्य असते. माझी पन्नास वर्षांपासून मैत्री अबाधित आहे.
मी भाग्यवान आहे. मला खूप छान भरपूर मित्र आहेत. 🌹🙏🌹
ना सुराची गरज ना वाद्याची गरज पहीलितला मुलगा पण सहज म्हणु शकेल वयाची नव्वद वर्ष झालेला सुध्दा सहज म्हणु शकेल अशी ही आयुष्य आंनदमय करणारी कविता खरच अप्रतिम
खुपच छान आहे.... मी शब्दात नाही सांगू शकत किती छान आहे कविता 👌👌👌👌
😢😢😢......खरचं सर एक जिवलग मित्र/मैत्रीण असलाच पाहिजे ..मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा..❤😊
अप्रतिम रचना... येणा-या काळात कायम प्रेरणा देईल आपली कविता .. खूप खूप आपला अभिमान...
जिंकलस मित्रा .....
तथागतानी मेत्ता भावनेला खूप महत्व दिले
खुप सुंदर अंत करण भरुन येते शब्द रचना ऐकून
अरे आजकाल असे मित्र भेटणे अवघड झाले
पण कविता अप्रतिम❤
Barobar ahe
Very very very very nice कविता आवडली आपल्याला पण खरच मित्राला मित्राने त्याच्या सुख दुःखात साथ दिली पाहिजे. धन्यवाद.
ह्रदयस्पर्शी कविता सर ❤
खूप हृदयपर्शी कविता आहे सर, मला तर खूप रडायला आलं, खरच सर मित्र मैत्रिण असावे च अगदी बरोबर आहे तुमचं
अप्रतिम कविता यापेक्षा दुसरे शब्द असुच शकत नाही मैत्री साठी खरच मैत्री विना जीवन अधुरे आसत
श्री.अनंत राऊत सर यांच्या हृदय स्पर्शी कवितेत अनमोल मैत्री या नात्याने सह्याद्रीच्या रांगांची उंची सहजपणे चढलेली आहे. ❤❤
1qx ki
खूप खूप धन्यवाद सर हि कविता म्हणजे प्रत्येक व्यक्ती च्या जिवनातील मैत्री घट्ट करणारी कविता आहे
मन भरून आले. खुपच हृदय पिळवटून टाकणारी कविता आहे.
डोळ्यातून पाणी येत ही कविता ऐकल्यावर ❤
माझा मित्र जग सोडून गेला.. मिस you deepak yar.....
😊
मन भरुन आले शब्द उरले नाही जय भिम कोटी कोटी प्रनाम,🙏
खूप छान खरच मित्र असा व्यक्ती आहे जो आपण टेन्शन मध्ये असताना अचानक समोर येतो आणि याची एक झुळूक आल्यासारखी वाटते
माझे एवढे मित्र आहेत की ज्यांची गिनती नाही परंतु जे खरे मित्र तेच आहेत एक आवाज दिला की दहा जण धावून येतात.आणि एक मित्र म्हणून मी असा आहो की एकाही मित्रांसोबत जर आपण एक दुःख जर दुर करू शकलो तर माझ्या सारखा भाग्यवान माणूस दुसरा कोणी नाही असं मी मानतो
अप्रतिम.... डोळ्यातून पाणी आणले राव.... पुन्हा पुन्हा ऐकताना सुद्धा त्याच भावना उफाळून येतात....हृदयस्पर्शी....
Khup chhan raut sir
Khup chan kavita rachtat
Amhi khup vela aikto
Dhanyavad
आजवर खूप कविता आल्या पण या कवितेने मनात एक वेगळाच ठसा उमटविला ❤❤❤❤❤❤
असा एक मित्र खरच असावा पण आता
फक्त मतलबी मित्र एवढीच पहिली मी पण तुमची कविता ऐकून चांगल वाटत आहे ❤❤
सर ही कविता ऐकून मला जुन्या मित्राची आठवण झाली आता तो या जगात नाही❤❤❤
सर आपल्या आवाजाला आणि कवितेला सलाम.... Outstanding
अप्रतिम कविता...
आमच्या गावी व्याख्यान मालेत सरांचे व्याख्यान झाले सलग अडीच ते तीन तास अक्षरशः एकाच जागेवर खिळून बसलेली अबाल वृद्ध मी स्वतः अनुभवले....
अप्रतिम कविता यापेक्षा दुसरे शब्द असुच शकत नाहीत मैत्री साठी
अप्रतिम गीत राऊत सर खूप छान,, खूप मोठे व्हा,, सुखी आणि समाधनी,, आनंदी रहा हीच देवाला प्रार्थना 💐🌹🙏🇮🇳
खरचं आयुष्यात एक जिवलग मित्र पाहिजे.
मी खूप बघितले मित्राच्या नादी लागून कोणी गाव सोडले तर कोणाचे आयुष बरबाद झाले.
पण माझा स्वतःचा अनुभव खूप खूप अतिशय छान आहे. आज मी जे काही आहे ते फक्त मित्रांमुळेच आहे.
माझ्या मते
आई वडील
मित्र
देव
बाकी नंतरचे जे कोणी असतील ते.
खूपच अप्रतिम आहे सर
भेट रे दोस्ता , भेट रे दोस्ता
दोस्तासारखा...
मित्र वणव्यामधे गारव्या सारखा..हे line खरच सर मनाला लागली..😢😢❤
आईशप्पथ सर तुमची व्हॉइस खूप छान आहे तुमचा आवाज खूप छान तुमची कविता खूप छान एक मराठा लाख मराठा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ग्रुप मधील माझे सर्वच मित्र गारसारखे आहेत.
निशब्द...खूप खूप सुंदर कविता
खरच आयुष्यात 1 जिवलग मित्र पाहिजे
मैत्री करा, निरपेक्ष व निस्वार्थी मनाच्या व्यक्तीसी,आपली कविता खूपच ह्रदयस्पर्शी आहे, मनापासून खूप खूप धन्यवाद🎉
धन्यवाद साहेब 🎉👏
मी ही कविता रोज रात्री झोपण्यापूर्वी नक्की आईकते खूप सुंदर आहे सर कविता तुमची कविते मुळं तुमची इज्जत आणि प्रेम दोन्ही गोष्टी वाढलय
Nice ❤
खुप छान सर तुमची कविता ऐकून खूप बरं वाटलं
धन्यवाद सर
अनंत सर,मी तुम्हाला खुप खुप ऐकते.. तुम्हाला खुप खुप धन्यवाद देते..
म्हणुन मी तुमची कविता बनुन दुसऱ्या साठी कविता बनलेली आहे... वणव्यात ली कविता बनुन राहीलेले कार्य करत आहे... धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर, ...
सर तुमचं ही कविता कितीही वेळा ऐकली तरीही मन भरत नाही. प्रत्येक वेळी एक नवीन अर्थ आणि प्रेरणा देऊन जाते ... हजारो वेळा ऐकून सुध्धा पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटते.. रात्री झोपताना ऐकल्या नंतर नवीन ऊर्जा मिळते त्यामुळे कित्येकदा मी रात्रीचा शांततेत ही कविता ऐकते.... पण प्रत्येक वेळी डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही... या निमित्ताने मला माझ्या शाळेतल्या मित्र मैत्रिणींची खूप आठवण येते ज्यांना मी भेटू शकत नाही किंवा contact करू शकत नाही. 😢
खूप छान आपलं पन असंच आहे मित्रा साठी काही पण ❤
कवी अनंत भाऊ आपली कविता खूपच छान
अप्रतिम ❤
असणार्या व गेलेल्या सर्व मित्रांचे मैत्र जीवांचे
खरच आयुष्यात एक मित्र असायला पाहिजे.... खुप छान...
हृदयस्पर्शी शब्द.. मन भरून आले
खूप सुंदर अप्रतिम कविता सर कोटी कोटी प्रणाम या कविता साठी
मैत्रीच नातं हे सर्व नात्यापेक्षा हि मौल्यवान आहे ❤❤❤
मला माझा योगेश दादा सारखा मित्र म्हणजे माझ्या साठी सख्खा भाऊ च आहे.
ओम् शांती ❤😊 क्षमा विरश्य भुषनम्
❤ सदा सर्वदा आताच्या काळात खरा मित्र परमात्मा ( खुदा दोस्त) सच्चा दोस्त सर्व संबंधोकी सैक्रीन मेरा दोस्त खुदा दोस्त ❤
जाळताना मला देह ठेवा असा....
वहा... सरजी ...
👌😭❤️🤝❤️😭👍
खुप छान कविता आहे दादा
काळजाला लागणारी 💐🌺🌹🌸💐
ह्रदयस्पर्शी ❤️ जीवनात मित्र हेच सर्वस्व आहे ✨
Khup sundar kavita sir , tumcha mukhat sakshat dev ahe
काय सुंदर भावनेची ओंजळ आहे ही,, नितांत सुंदर दादा
खरंच सर तुमची कविता ऐकुन डोळ्यात पाणी आले 😢😢😢😢😢
खुपच छान दादा ऐक मित्र नक्की असावा😊😊
मी खरच नशीबवान आहे कि मला एक असा मित्र आहे जो जीवाला जीव देतो...
अप्रतिम कविता अर्थपूर्ण 👍👍😊😊
नि:शब्द ❤ मी अनुभवलंय दोस्त हा दोस्तच असतो व दोस्ती सारखं दुसरं नातंच नाही ज्याची व्याख्याच नाही असं मला वाटतं 🎉❤🎉
Khupch chan Kavita aahe rudyatun aathavn zali mitrachi 😢
खरंच मित्र ही केवळ संकल्पना नसुन तर खऱ्या अर्थाने..... एका मनाचा दुसऱ्या मनावर ताबा केलेली भावना आहे....❤❤❤❤❤
कविता अप्रतिम सर ❤🎉
Evergreen poet and his Evergreen poem..💯😌 जगाला मैत्रीची प्रार्थना समजावणारे कवी..
Right😊
खूप छान
खूप छान
खूप छान
Right ❤
मला नेहेमीच ही कविता एकावीशी वाटते. मलाही मैत्रीन आहे.
सर तुमचे खुप आभार जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद सर
खुप छान आहे कविता ❤
खुप महान विचार कवितेमधुन व्यक्त केले अभिनंदन
मला ही कविता खूप आवडते माझा ही मित्र जीवलग आहे ❤❤❤
अप्रतिम सादरीकरण डोळ्यात पाणी आले
Maza pan ek मित्र आहेत मुकुंद तुमच्या कविते सारखा
खरच डोळ्यात पाणी आले दादा कविता ऐकून 💕
Ho❤
❤खुप छान ❤️ मनापासून ❤🙏
डोळेच भरून आले!!!शब्दच नाहीत❤
हळव मन,कल्पना करत,त्यातून स्फूर्ती येते,मागोमाग प्रेरणा,मग प्रतिभा फुलते, अन नकळत मग कविता साकारते आणि तिला संगीताची साथ तिला जिवंत करते मग ती सुंदर गळ्याची कोमल स्वराची गायन कला.
अति उत्तम कविता आहे सर धन्यवाद
बहुत बढ़िया 👍💐
अतिशय संवेदनशील कविता, सूंदर सादरीकरण, वर्णन करताना शब्द नाही..
मन भरून आले खरोखर हृदय पर्शी कविता
हो खरंच ऐक मित्र आसवाच माझा आहे
शब्दात कवितेची श्रेष्ठता सांगता येणार नाही, अप्रतिम काव्यरचना 🙏🙏
Hii
खूपच छान. सर आमचा दोस्ती ग्रुप आहे. सुमारे 45 वर्षापासून जोपासत आहोत. त्यात कोणतीही जात आम्हाला आडवी आली नाही. आभार.
सुंदर कविता खूप छान ऐकून व मन भरून आले😂😂😂
मला कविता फार आवडली आहे.मी तुमच्या हा व्हिडीओ पहात आहे.खुपच वेळा.
My favorite poem❤.jagatil saglyat sarvasreshta Nat Mahnje Maitri. Thank you so much. Mazyakade asa Jivlag Mitra ahe
Khup chhan kavita anant saheb ..
Jay bhim
सर सलाम तुमच्या या कवितेला...अप्रतिम अश्रू अनावर झाले.😢😢
अप्रतिम....सगळ्या माझ्या मित्रांना समर्पित...अश्रू अनावर आण्ण्यासारखी कविता..❤
सर सलाम तुमच्या कवितेला आणी तुम्हाला
राऊत साहेब तुमची ही कविता खूप खूप खूप वेळा ऐकली आहे तरी पुन्हा पुन्हा ऐकवासे वाटते कारण आहे तुमचा आवाज आणि तुमचे सादरीकरण उत्कृष्ट आहे. आणि आता एखादी नवीन कविता ऐकवावी. मैत्री वर असेल तर उत्तम.
Dolya pani aanale sir tumcha kavitene❤❤❤❤
खरंच सर खूप भावनिक कविता लिहिली आहे आपण
खूप छान आहे कविता आणि ह्या कवितेने आम्ही एकत्र आलो ❤️❤️❤️❤️
क्या बात है अप्रतिम अप्रतिम अप्रतिम