हिंदूत्व फक्त सत्तेपर्यंत जाण्याचा मार्ग आहे, म्हणून स्विकारले, भाषावाद, मराठी भाषेवर अति प़ेम असते तर नातू ला, पणतूला मराठी शाळेत शिकविले असते, पण बिनडोक बहूजन समाजाला फसविण्यासाठीच होते.
त्याच बरोबर ..... नेहमीच काळाच्या पन्नास वर्ष पुढचा विचार असणारे 'स्वा. सावरकरांचे' - 1. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने 2. संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष 3. काळे पाणि 4. माझी जन्मठेप 5. 1857 चे स्वातंत्र्य समर 6. हिंदुत्व 7. कमला 8. आंदमानच्या अंधेरीतून 9. जोसेफ मॅझीनी 10. शत्रूच्या शिबिरात तसेच ' म.जोतिराव फुले ' यांचे 'शेतकऱ्याचा आसूड' हे सुध्दा वाचले पाहिजे....
Prabhodankar thakre was far ahead of his time fortunate to learn about him as he being a part of mpsc syllabus .Would love to see more videos on such social reformer from Maharashtra .
प्रबोधनकार ठाकरे हे खरे समाजसुधारक आहेत .त्यांचे साहित्य हे खुप महत्वाचे आहे. त्यांचा दृष्टिकोन खुप छान आहे.आजच्या sc, st,obc या सर्व लोकांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य वाचायला पाहिजे आणि त्यांच्या मार्गावर चालायला पाहिजे
आत्ताच्या स्वतःला हिंदू रक्षक म्हणवणाऱ्यानी पहिलं प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके वाचली पाहिजेत तसेच आत्ताच्या हनुमान चालीसा वाल्यांनी तर नक्कीच वाचली पाहिजेत तेवढ्याने तरी सुधारणा होईल
@@TheRIFLEKINGmuslim league sanvidhan sabhet aali navhati mhanun tyach ambedkaranni sabhech kam thambaval hot ..n tyannich hindu dharm hi sodla hota. ..tuzya sarkhya vicharanchya lokanmul
@@iamas1825boobasaheb che putra bhukle! Chu sakali sakali 20 km labun allah ullah cha aavaj pohchto je javal rahat astil tyanch kay hot asel? Mumbra area baddal boltoy! Complaint karayla gelyavar police ch sangtat yanchya against complaint naka karu marun taktil te! Hi ahe equality?
@@iamas1825tuzya ghara samor dj laun ram is greatest bol lela chalel ka? Roj roj allah hu akbar amhi ka aikaych? Kay prove karych ahe yana dusre dharmace chu ahet?
@@RohitRaj-zs6lr तू जरा डोळे उघडून बघ... अरे आघाडीमध्ये सरकार मध्ये राज्य करायचे असेल तर, सर्वांच्या विचारांना वाव द्यावा लागतो... तो काकांच्या विचारावर चालतो हे सांगायला तुझ्या घरी आला होता का ? अंड भक्त सगळे एकाच माळेचे मणी.... तुमचे एकच काम, ते म्हणजे खोट बोल पण रेटून बोल.....
Are nirbudh mansa. Purn video bagat ja . Tyani khau mhantlet khato mhantl nahi. Udya upas Mari chi vel ali tr jagayla kahitri khav lagelach. Chutiya sarke kay bolto .
Prabodhankar thakre was a real Hindu reformer not like today's Raj Thakre....he is promoting radicalisation by diverting young hindu majority.... It is a bitter truth I personally follow him on marathi issue but later on he shifted his politics on hindu....
भारतात ओ. बी. सी. शूद्र हिंदू , क्षत्रिय हिंदू, अनुसूचित जाती जमाती हिंदू, भटक्या जमाती हिंदू.मुख्यमंत्री हिंदू, राज्यपाल हिंदू,राष्ट्रपती हिंदू, प्रधानमंत्री हिंदू सर्व सेना प्रमुख हिंदू. सर्व राष्ट्रीय पक्षप्रमुख हिंदू आहेत. हे सर्वजण जीवंत आहेत. सगळेच हिंदू जीवंत आहेत.मग जीवंत नसलेले हिंदू कोण आहेत?
माला वाटत हिंदू, मुस्लिम,बौद्धा,ख्रिश्चन या धर्मान वरून वाद घालत बसण्या पेक्ष्या माणूसकि हा एकच धर्म मानला तर देश थोडा पुढे जाईल. नाहीतर धर्मा धर्मात वाद लावून देशाची तिजोरी लुटणारे गोरगरीबांना लुटून आपली घर भरताच राहतील.
हिंदू कशाने बाटत त्यांना कोणी त्याला कोणी बा टऊ शकत नाही म्हणूनच आम्ही कट्टर हिंदू आहे,,,आमच्या गायत्री मंत्रात तेवढी ता कत आहे आता बोला प्रबोधनकार ठा करे अमर रहे ❤
प्रबोधनकारांच्या विचारांवरच शिवसेनेच सर्वसामावेश हिंदुत्व आधारलेल आहे. म्हणूच भाजपचं जातीयवादी कर्मकांड ज्याला ते हिंदुत्व म्हणतात ते आणि शिवसेनेचं हिंदुत्व भिन्न आहे.
प्रबोनकारांनी राजकारणात प्रवेश केला नाही म्हणून ते त्यांच्या मतावर ठाम राहिले. त्यांच्या पुढच्या पिढीने राजकारणात प्रवेश केला आणि हळूहळू तडजोडी केल्या. राजकारणात तडजोड केल्याशिवाय प्रगती होत नाही ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.
मी कोणत्याही पक्षपंथाचा पोशिंदा नव्हे. महाराष्ट्रवाद हा माझा अर्धशतकाचा छंद आहे. मी मरेन तर महाराष्ट्रासाठी आणि मी जगेन तर महाराष्ट्रासाठीच. - प्रबोधनकार ठाकरे
हिंदुत्व हे शब्द महत्वाचे आहे आणि भारतील संस्कृती 13 व्हा शतका नंतर जे रूप धारण केले आहे आणि प्रबोधनकार केशव ठाकरे नी अशी भट शाही विरोधात ते नेहमी विचार मांडत आले आहे आणि त्यांचे हिंदुत्व हे सामाजिक समंताच्या भूमिका होती त्यांना वैज्ञानिक आधार देऊन ते समज सुधारक होते त्यांचे हिंदू हा व्यक्ती मानवता वादी असावा धर्म वादी नसावा अशी त्यांचे स्पष्ट मत होते जी कर्मकांड चाली रूढी परंपरा आहे त्यात अंध भक्ती नसावी तर श्रद्धा व भक्ती ची भूमिका सामाजिक दृष्टीने सगळ्यांना बंधू भावनेने सामावून घेणारी असावी व अनिष्ट चालत आलेली परंपरा एक तर्क बौद्धीने समजून घेण्याची गरज आहे आणि तत्त्वानेने हिंदू धर्म पालन करण्याची गरज आहे
(प्रबोधनकार ठाकरे) आणि (बाळासाहेब ठाकरे+उद्धव+राज ठाकरे) एकदम विरूद्ध विचारसरणी चे व्यक्तिमत्त्व आहे.... प्रबोधनकारांची लेव्हल खूप खूप वर ah.....
90 वर्षापूर्वीचे विचार आजच्या महाराष्ट्राला विचार करण्यासाठी भाग पाडतायेत.🙏
आज सुध्दा झेपत नाहीत, आजचा एकही नेता एवढे परखड विचार मांडण्याची हिम्मत ठेऊ शकत नाही
आम्हि फक्त आणि फक्त प्रबोधनकार ठाकरेला मानतो 🙏
' ठाकरे 'ला ' असं नाही रे भाऊ ' ठकरें ' ना ' असं म्हणायचं असतं.
आपसात वाद घालू नका त्यांना ठाकरेंना(respect देऊन अस म्हणायचं होत)
Mg wargaat hote tumchya thackeray mhanto fkt
@@nehaha23 madam te dev navte ek samany manus hote ....
@@लावाताकत-ह5ह samanya manus asle tri respect fully bolto aapn aai wadil shisya hey dekhil manus ahe why we speaks with respect with them
प्रबोधनकार ठाकरे द ग्रेट मॅन❤
कडक... प्रबोधनकार ठाकरे मी आजच बाजारातून पुस्तके घेऊन नक्की वाचणार... धन्यवाद बिल भिडू..
महत्त्वपूर्ण माहितीबद्दल...🙏🏻🌹
👍
प्रबोधनकार हे ठाकरे कुटुंबाला कधी समजलेच नाहीत. छान माहिती, धन्यवाद
समजलेच नाही असे नाही...तर त्यांचे विचार पचले नाहीत... कळत पण वळत नाही असा प्रकार...
हिंदूत्व फक्त सत्तेपर्यंत जाण्याचा मार्ग आहे, म्हणून स्विकारले, भाषावाद, मराठी भाषेवर अति प़ेम असते तर नातू ला, पणतूला मराठी शाळेत शिकविले असते, पण बिनडोक बहूजन समाजाला फसविण्यासाठीच होते.
फक्त प्रबोधनकार यांना मानतो मी . महान समाज सुधारक
प्रबोधनकार +आंबेडकरवाद एकच आहे
@@raosahebchandanshiv
अगदी खरे आहे.
आम्ही पेशव्यांना मानतो.नानासाहेब,विश्वासराव हेच खरे आहेत.
घे चढवूनतुझ्यावरच@@user-b1l6g
@@user-b1l6gtyanchi paidas distoy tu
"देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे" आणि 'भिक्षुकशाहीचे बंड' ही पुस्तके एकदा वाचाच मग खऱ्या अर्थाने इतिहास समजेल.
बरोबर तेव्हा कुठे इतिहास समजेल
आंबेडकर ह्यांच thoughts on Pakistan किंवा भारताची फाळणी वाचा एकदा तेव्हा इतिहासाची दुसरी बाजू खऱ्या अर्थाने कळेल
Prabodhankaranche hindu dharmache divya ani sanskriticha sangram he pustak waacha mhanje tumcha chukicha itihas ughad hoil
गुलामगीरी पन वाचली पाहीजे
त्याच बरोबर .....
नेहमीच काळाच्या पन्नास वर्ष पुढचा विचार असणारे 'स्वा. सावरकरांचे' -
1. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
2. संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष
3. काळे पाणि
4. माझी जन्मठेप
5. 1857 चे स्वातंत्र्य समर
6. हिंदुत्व
7. कमला
8. आंदमानच्या अंधेरीतून
9. जोसेफ मॅझीनी
10. शत्रूच्या शिबिरात
तसेच ' म.जोतिराव फुले ' यांचे 'शेतकऱ्याचा आसूड'
हे सुध्दा वाचले पाहिजे....
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे परम मित्र .थोर विचारवंत माझा सलाम
चिन्मय अभिनंदन, खूप चांगला आणि आवश्यक विषय मांडलास.👍
सलाम आहे आपल्या कार्याला के सी ठाकरे हेच खरे हिंदू आहेत. सत्यवादी आणि निर्भिड व्याक्तिमत्व
Prabhodankar thakre was far ahead of his time fortunate to learn about him as he being a part of mpsc syllabus .Would love to see more videos on such social reformer from Maharashtra .
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र थोड्या फरकाने का होईना पण जीवनात अंगीकरलेल्या प्रभोधनकरांना मानाचा मुजरा.
🌹🌹🌹🙏🙏
केवळ ठाकरे घराण्यात जन्माला आला म्हणून राज ठाकरे, प्रबोधनकारांचा वारसा सांगू शकत नाही,त्याला प्रबोधनकार कळलेच नाही,तो झाला संघाचा गुलाम
तुम्ही किती प्रबोधनकार वाचलेत?
@@Harshal8164 आम्ही वाचले, समजलो म्हणूनच व्यक्त झालो.
@@Harshal8164 फर्जी आयडी बनवून लावालावी करणारे कोण असतात हे सगळ्यांना कळून चुकले आहे!😀😀😀
खोटे आडनाव लावून भारतरत्न मिळवणारे कोण असतात हे पण लोकांना माहीत आहे
पण सध्या तरी हिंदृत्वशिवय पर्याय नाही
हे पुस्तक पचनी पडायला जड आहे पण मेंदू साफ करायला लावणारे आहे जय भीम
असे मोठेच समाज सुधारक हिंदू धर्मात वेळोवेळी झाले आहेत व त्यांनी कालानुरूप चालीरीतींची कालबाह्यता दर्शवली व समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे..
उध्दव ठाकरेंना खऱ्या अर्थाने प्रबोधनकार ठाकरे कळले आहेत.
प्रबोधनकार ठाकरे हे खरे समाजसुधारक आहेत .त्यांचे साहित्य हे खुप महत्वाचे आहे. त्यांचा दृष्टिकोन खुप छान आहे.आजच्या sc, st,obc या सर्व लोकांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य वाचायला पाहिजे आणि त्यांच्या मार्गावर चालायला पाहिजे
Prabodhankar was a true reformer....Raj is nowhere near him.......
Raj urf Khaj is a casteist animal and a big fool.
प्रबोधनकारांचे नाव बुडविले त्याने!
नाव त्यांचेच तरले ज्यांचे बाप ब्राम्हण होते
ब्राम्हण आडनाव लावल्यामुळेच काहींना आयुष्यात भीक मिळाली.
महाराष्ट्राच्याच काय भारताच्या आणी जगातल्या पहील्या पाच समाजसुधारकांची यादी प्रबोधनकारांच्या नावाशिनाय पुर्ण होऊच शकत नाही .महाराष्ट्राला अभिमान आहे .
आत्ताच्या स्वतःला हिंदू रक्षक म्हणवणाऱ्यानी
पहिलं प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके वाचली पाहिजेत तसेच आत्ताच्या हनुमान चालीसा वाल्यांनी तर नक्कीच वाचली पाहिजेत
तेवढ्याने तरी सुधारणा होईल
बाबासाहेब आंबेडकर ह्यांच thoughts on Pakistan किंवा भारताची फाळणी हे पुस्तक वाचा मग खऱ्या अर्थाने शेकुलरिजम समजेल
@@TheRIFLEKINGmuslim league sanvidhan sabhet aali navhati mhanun tyach ambedkaranni sabhech kam thambaval hot ..n tyannich hindu dharm hi sodla hota. ..tuzya sarkhya vicharanchya lokanmul
@@iamas1825boobasaheb che putra bhukle! Chu sakali sakali 20 km labun allah ullah cha aavaj pohchto je javal rahat astil tyanch kay hot asel? Mumbra area baddal boltoy! Complaint karayla gelyavar police ch sangtat yanchya against complaint naka karu marun taktil te! Hi ahe equality?
@@iamas1825tuzya ghara samor dj laun ram is greatest bol lela chalel ka? Roj roj allah hu akbar amhi ka aikaych? Kay prove karych ahe yana dusre dharmace chu ahet?
Brilliant response to this converted zombie of deviI aIIah @@SMWmarathi
उद्धव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार आहेत❤
सध्या राज साहेब प्रबोधनकार याच्या विचारा वर नाही चालत ते भाजपा च्या इशाऱ्यावर चालत आहेत...
उद्धव कोणाच्या विचारावर चालतोय 🙄
@@RohitRaj-zs6lr
उद्धव ठाकरे स्वतःच्या विचारांवर चालत आहेत....
Are baba to fakt commission Agent ahe
Election ale ki active hoto
Changla commission milala ki mag chup chap
@@shyamdumbre8304 😂 नीट बघ स्वतः च्या की बारामती च्या काकांच्या ते
@@RohitRaj-zs6lr
तू जरा डोळे उघडून बघ...
अरे आघाडीमध्ये सरकार मध्ये राज्य करायचे असेल तर, सर्वांच्या विचारांना वाव द्यावा लागतो...
तो काकांच्या विचारावर चालतो हे सांगायला तुझ्या घरी आला होता का ?
अंड भक्त सगळे एकाच माळेचे मणी....
तुमचे एकच काम, ते म्हणजे खोट बोल पण रेटून बोल.....
दुर्दैवाने प्रबोधनकार त्यांच्या च वंशजांना आत्मसात करता आले नाही आणि समजले देखील नाहीत आणि म्हणूनच आम्ही फक्त माननीय प्रबोधनकार ठाकरे यांणाच मानतो
ते खरे प्रभावी व्यक्तिमत्त्व होते,बोलून दाखवणारे अनेक असतात पण करून दाखवणारे क्वचितच असतात.
करून दाखवून दिले .
राजा शिव छत्रपती.
You r right 👍
हिंदुत्व प्रबोधनकार ठाकरे सारखेच असते माझं हिंदुत्व तसेच आहे तथाकथित राजकारण्यासारखे नाही
राज ठाकरेंच्या घरासमोर भोंगे लावून प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तके वाचली पाहिजेत..
Superb suggestion..
Layy majja.yeyyil. mag rao
😅😅👌🏼
Right करणार nahit
Ani tujya gandit Kati ghatali pahije
Prabhodhankar was great admiral of Dr.Ambedkar
कुठे प्रबोधनकार ठाकरे आणी कुठे त्यांचे सुपुत्र आणी नातू...... बाळासाहेब ठाकरे यांनी केवळ त्यांच्या प्रसिद्धीचा वापर करून अगदी विपर्यास्त वर्तन केले
❤️❤️❤️
Nahi
Fake id उगाच माथी भडकव्याची कामे करू नका
तुझ्या आईला झवल का साहेबांनी
खूपच सुंदर समाजाला जागृत करण्यासाठी महत्व पूर्ण विषय आहे,,,,धन्यवाद,,,,बोल भिडू,,,,,,
BJP & RSS supporters must read prabhodankar Thackeray 😇
Are nirbudh mansa. Purn video bagat ja .
Tyani khau mhantlet khato mhantl nahi.
Udya upas Mari chi vel ali tr jagayla kahitri khav lagelach.
Chutiya sarke kay bolto .
पाचवण अवघड आहे पण ते अत्यंत महान व्यक्तिमत्त्व होते
"प्रबोधनकार ते नकलाकार हा प्रवास दुर्दैवीच म्हणावा लागेल"
😊👍
Zatya purn video tar paha bhokyacha adhi
Good mimicry actor
🤣🤣
नक्कल करायला पण अक्कल लागते
माझे वडील प्रबोधनकारांचे अनुयायी होते म्हणून माझा धाकट्या भावाचे नाव "प्रबोधन " असे ठेवले
mastch
Prabodhankar thakre was a real Hindu reformer not like today's Raj Thakre....he is promoting radicalisation by diverting young hindu majority....
It is a bitter truth I personally follow him on marathi issue but later on he shifted his politics on hindu....
सडेतोड जबाब देणाऱ्या स्व. प्रबोधनकारांना मनापासून दंडवत. अशा महापुरुषां मुळेच हिंदू धर्म टिकून आहे.
हीच तर हिंदूंची महानता आहे... आमच्यात काही अनैतिक, वाईट प्रथा सुरू झाल्यास टीका करतो, प्रश्न विचारतो आणि सुधारणा करतो
म्हणूनच हजारो वर्षापासून जात व्यवस्था संपलि नाही....
अस्तित्व संपलेला नेता म्हणजे राज ठाकरे 💯
प्रबोधनकारांचे कार्य पुढे चालू राहायला पाहिजे अनेक आणि हिंदू धर्म सोडून गेल्याना परत स्वधर्मात घेतले पाहिजे
चिन्मय खुप खुप सुंदर अजुन पर्यंत हा विषय कोणीच लाऊन धरला नव्हता खुप खुप धन्यवाद
उद्धव ठाकरे खरं प्रबोधनकार यांच्या विचारांवर चालायला लागलेत अस वाटतंय आता
👍🏻 Khup Bhari 🔥
Jai Maharashtra.
#खरा #ठाकरे
हिंदू असणे आणि तसेच राहणे तार्किक दृष्ट्या सक्षम राहणे हीच आजची गरज आहे,
Apratim
Jabbardast mahiti!! Dhanyawaad
ग्रेट.. ❤
उत्कृष्ट विवेचन. धन्यवाद.
आतिश प्रैक्टिकल निर्णय होता,
प्रबोधनकार ठाकरे यांच्या बद्दल अजुन माहिती द्यावी ही नम्र विनंती 🙏🏽
असे पुरोगामी विचार महाराष्ट्र 🚩 ला दिशा देणारे ठरतील,
Great 👍
कमळाबाई व ईडीच्या कारवाई नंतर अचानक धर्माचा पुळका आलेल्या धर्मांधला ऐकवा हे सगळं.
धर्माभिमानी आणि धर्मांध यात फरक असतो.....
Te kahi hi aso tu kafir ahes 😂 visru nakos .
काफीर
अति सुन्दर वर्णन केले जय भीम नमो बुद्धाय
एकच ठाकरे फक्त प्रबोधनकार ठाकरे
बरोबर ❤
बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव आणि राज जातीवंत निघाले नाहीत बोगस निघाली....
टीप - ठाकरी भाषेत
काळाची गरज आहे भारतात हिंदु जीवंत रहायच असेल तर हिंदुत्व जोपसल पाहिजे। कारण मुख्यमंत्री भवतेक धर्म बदललेत माग जयच कोणाकड़े हिंदूंनी...
पाकिस्तानला निघ आता...
भारतात ओ. बी. सी. शूद्र हिंदू , क्षत्रिय हिंदू, अनुसूचित जाती जमाती हिंदू, भटक्या जमाती हिंदू.मुख्यमंत्री हिंदू, राज्यपाल हिंदू,राष्ट्रपती हिंदू, प्रधानमंत्री हिंदू सर्व सेना प्रमुख हिंदू. सर्व राष्ट्रीय पक्षप्रमुख हिंदू आहेत. हे सर्वजण जीवंत आहेत. सगळेच हिंदू जीवंत आहेत.मग जीवंत नसलेले हिंदू कोण आहेत?
माला वाटत हिंदू, मुस्लिम,बौद्धा,ख्रिश्चन या धर्मान वरून वाद घालत बसण्या पेक्ष्या माणूसकि हा एकच धर्म मानला तर देश थोडा पुढे जाईल. नाहीतर धर्मा धर्मात वाद लावून देशाची तिजोरी लुटणारे गोरगरीबांना लुटून आपली घर भरताच राहतील.
Tumhala prabodhan karak thackrey ni lihileli pustak vachaychi garaj aahe
@@geetanjalim4132 barobar 👍
१ नम्बर
हिंदू कशाने बाटत त्यांना कोणी त्याला कोणी बा टऊ शकत नाही म्हणूनच आम्ही कट्टर हिंदू आहे,,,आमच्या गायत्री मंत्रात तेवढी ता कत आहे आता बोला प्रबोधनकार ठा करे अमर रहे ❤
मी एक ख्रिस्ती आहे पण प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार किती योग्य होते ते आज कळले धन्य ते विचार धन्य ते प्रबोधन कार .
मग करा घरवापसी
अभिजित तुमचे पूर्वज हिंदू होते या सहिष्णू हिंदू धर्मात.
ग्रेट
सावरकर यांचे विचारहीअसेच
अस्सल ठाकरे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे.
પ્રબોધન ઠાકરે 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माझं हिंदुत्व एवढे मजबूत आहे कि ते कशानेही भंग होणार नाही
खुप छान माहिती दिली दादा जय भीम जय संविधान जय शिवराय जय ज्योतीबा फुले
छान ! झटकन जबाब !
Great 🚩
ठाकरे 🔥🔥🔥🔥🔥🏹🏹🏹🏹
👌👌👌👌👌 Jabardast Vichar
प्रबोधनकारांच्या विचारांवरच शिवसेनेच सर्वसामावेश हिंदुत्व आधारलेल आहे. म्हणूच भाजपचं जातीयवादी कर्मकांड ज्याला ते हिंदुत्व म्हणतात ते आणि शिवसेनेचं हिंदुत्व भिन्न आहे.
प्रबोधनकार ❤
Real Hindu..........prabodhankar.
एकदम कडक
आज ह्या विचारांची देशाला गरज
उद्धव ठाकरे ना काय खायला घातलं होत , देवास ठाऊक
😄😄😄
प्रबोधनकार💜🔥🔥🚩🚩🚩
आत्ताच्या
राज आणि उद्धव यांनी काही तरी गुण घ्यावे.... प्रबोधनकरांकडून
जबरदस्त
प्रबोधनकार विचारवंत होते. अशा लोकांचे विचार बदलत नाहीत किंवा हें लोकं त्यांच्या विचारांशी ठाम असतात. राज ठाकरे राजकारणी आहेत.
सनातन ही सत्य है 🚩
ekdum bhari
Raj Thackeray should read his grandfather
He understands his grandfather better than you...
Great person prabodhankar saheb thakare
❤❤❤ Jay Bhim 💙👌🏻👌🏻
आम्ही फक्त प्रबोधनकार ठाकरे यांनाच मानतो 🙏
प्रबोधन ठाकरे यांचे विचार किती हिन्दू मानतात
आज हया विचारांचीच गरज आहे
प्रबोनकारांनी राजकारणात प्रवेश केला नाही म्हणून ते त्यांच्या मतावर ठाम राहिले. त्यांच्या पुढच्या पिढीने राजकारणात प्रवेश केला आणि हळूहळू तडजोडी केल्या. राजकारणात तडजोड केल्याशिवाय प्रगती होत नाही ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.
मी कोणत्याही पक्षपंथाचा पोशिंदा नव्हे. महाराष्ट्रवाद हा माझा अर्धशतकाचा छंद आहे. मी मरेन तर महाराष्ट्रासाठी आणि मी जगेन तर महाराष्ट्रासाठीच. - प्रबोधनकार ठाकरे
हिंदुत्व हे शब्द महत्वाचे आहे आणि भारतील संस्कृती 13 व्हा शतका नंतर जे रूप धारण केले आहे आणि प्रबोधनकार केशव ठाकरे नी अशी भट शाही विरोधात ते नेहमी विचार मांडत आले आहे आणि त्यांचे हिंदुत्व हे सामाजिक समंताच्या भूमिका होती त्यांना वैज्ञानिक आधार देऊन ते समज सुधारक होते त्यांचे हिंदू हा व्यक्ती मानवता वादी असावा धर्म वादी नसावा अशी त्यांचे स्पष्ट मत होते जी कर्मकांड चाली रूढी परंपरा आहे त्यात अंध भक्ती नसावी तर श्रद्धा व भक्ती ची भूमिका सामाजिक दृष्टीने सगळ्यांना बंधू भावनेने सामावून घेणारी असावी व अनिष्ट चालत आलेली परंपरा एक तर्क बौद्धीने समजून घेण्याची गरज आहे आणि तत्त्वानेने हिंदू धर्म पालन करण्याची गरज आहे
Khup himmat lagate prabodhankar yanche vichar pudhe nenyasathi
Prabhodankar... 🙏
अप्रतिम अप्रतिम
Wonderful
प्रबोधन कार ठाकरे एक नंबर माणूस
आताच्या ठाकरेंना त्याचा धंदा(पक्ष) चालवायचा आहे ....म्हणून नौटंकी
👌👌👍
Bbravo😊
प्रबोधनकार म्हणजे पुरोगामी, जागृत व परखड व्यक्तीमत्व.
भिडू हा किस्सा भारी होता....🫡🚩
एक विनन्ती श्री प्रबोधनकार ठाकरे यांच्या
देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकाचे थोडक्यात स्पष्ठीकरण द्या 🙏
रघूनाथ,विश्वास आणि नाना यांचे विचार काय होते आणि त्यांनी काय काय केले हे महत्वाचे आहे.