ठाकरेंचे राज उघडत आहेत भाऊ | | Sushil Kulkarni | Bhau Torsekar| Analyser | Raj Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 217

  • @RAVIRAJ-y1f
    @RAVIRAJ-y1f 8 ชั่วโมงที่ผ่านมา +144

    २५+ आमदार ह्यावेळेस नक्कीच येतील.

    • @ankurnalande55
      @ankurnalande55 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      25 कशाला 100 😂😂😂 म्हणायला काय

    • @ravebrave8866
      @ravebrave8866 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@ankurnalande55 lok murkh nahi ahet... aslya mansala vote dyayla...

    • @जयलोटी
      @जयलोटी 6 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      ​@@ankurnalande55tumhala nai vichrla tyncha bagtil te

    • @ankurnalande55
      @ankurnalande55 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@जयलोटी असं तर मी पण तुम्हाला नाही विचारलं व्यक्त व्हायला तरी तुम्ही झालाच ना 😶

    • @vishaldixit2453
      @vishaldixit2453 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ठाकरे ब्रँड बाप चोरला गद्दार ह्या सगळ्या गोष्टी करून भाषण करायचे मी तर म्हणतो एक परिवाराला कशासाठी आम्ही मतदान करायचं परिवाराच्या ठेका घेतला आहे का जनतेने आम्ही रात्रंदिवस राब राब राबवायचं आपल्या मुलाबाळांसाठी आणि यांचे मुलं येशू आराम करतात एक मुलगा नोकरी करत नाही

  • @KishorChavhan-y5g
    @KishorChavhan-y5g 7 ชั่วโมงที่ผ่านมา +76

    इतर कोणत्याही नेत्याला मान् त नाही फक्त राजसाहेब ठाकरे ❤❤

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 7 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    भाऊ.... तुमी खरच " महान " आहात.... 🙏🏽🙏🏽🙏🏽
    सुंदर विवेचन 👌🏽👌🏽👍🏽👍🏽

  • @sagarkantekure5275
    @sagarkantekure5275 6 ชั่วโมงที่ผ่านมา +72

    मी स्वतः मनसैनिक आहे , यावेळी मनसे किंगमकर ठरेल

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अस काही होणार नाही.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 ชั่วโมงที่ผ่านมา

      सलीम जावेद
      त्रिंबके श्र्वर चादर प्रकरण
      अमित नी टोलनाका फोडला...
      हे नाही ना विसरता येत.
      पण त्यांचे भाषण जबरदस्त असते.
      बाळासाहेबांची आठवण करून देणारे असते.

  • @kishorkolhe455
    @kishorkolhe455 6 ชั่วโมงที่ผ่านมา +77

    मला ही श्री. राजसाहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आवडेल..❤

  • @rakeshdiyewar3882
    @rakeshdiyewar3882 7 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    खरच राज साहेब ठाकरे यांना या वेळी संधी देयावी मुख्यमंत्री बनवायची महाराष्ट्रची जनता ऐकजुट झाली तर नक्की मुख्यमंत्री बणणार

  • @rahulnikam-gf6rm
    @rahulnikam-gf6rm 6 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    आई जगदंबे चरणी प्रार्थना आहे साहेब सरकार याव

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 7 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे रात्र दिवस एक करुन मराठी माणसा साठी जेल मध्ये जाण्याची तयारीत मनसे स्टाईल ने काम करुन टाकतात

  • @amitraodada
    @amitraodada 5 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    राज ठाकरे यांना आत्ता सगळ्यात चांगली संधी आहे ती म्हणजे उध्दव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं आहे ती स्पेस राज ठाकरे यांना घेण्याची संधी चालू आली आहे.

    • @nitinbhaulad
      @nitinbhaulad 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 ชั่วโมงที่ผ่านมา

      पण ते ही अधून मधून हिंदुत्व सोडतात,त्याचे काय? उदाहरणार्थ.. सलीम जावेद ला व्यस्पिठlवर बोलू देणे, मागील वर्षी नाशिक.. त्रिंबके श्वर ला मुसलमान चादर टाकायला गेले,तर त्यांचा निषेध न करता,उलट समर्थन...असं कसं काय करू शकतात? धरसोड वृत्ती.

    • @adhwaryu
      @adhwaryu 25 นาทีที่ผ่านมา

      ​@@sunitatakawale5615 तुम्हाला हिंदुत्व म्हणजे काय, हे माहित आहे का?

  • @JaywantParthe
    @JaywantParthe 5 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    पूर्ण ताकतीनिशी मनसेने निवडणुकीमध्ये उतरले पाहिजे एकदाची आरपारची लढाई त्यांनी लढले पाहिजे येणारा काळ मनसेचा असेल

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 6 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    महा युती अणि महा विकास आघाडी यांचे मधील पक्षांनी 70 वरीस मधे महा राष्ट्र मधे राज्य केले आहे मग एकदा राज ठाकरे साहेब यांना संधी दिली तर काय फरक पडणार आहे एकदा निवडून दिले पाहिजे मनसे ला.

  • @sangarsh.jivnacha07
    @sangarsh.jivnacha07 6 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    या‌वेळे मनसेचे ‌किमान 50 यानार ❤❤ राज साहेब ठाकरे नक्की ‌यानार

  • @Jocky008
    @Jocky008 5 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    उबाठा पेक्षा नक्किच राज उजवे आहेत

    • @nitinbhaulad
      @nitinbhaulad 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @pramodkarche851
    @pramodkarche851 7 ชั่วโมงที่ผ่านมา +121

    मुख्यमंत्री पदी राज साहेब असावेत ही महाराष्ट्राची गरज आहे. जय मनसे 🙏

  • @jagdishingole709
    @jagdishingole709 7 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    महाराष्ट्रात आरक्षण शेतकरी आणि हिंदुत्व असे तीन विषय आहेत हे तीन विषय जो चांगल्या प्रकारे हँडल करेल, तो महाराष्ट्राचा नेता होईल

  • @audiok6537
    @audiok6537 6 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    राज ठाकरे यांनी जिल्हा ठरवून काम करावे आणि मोदी सारखा गुजरात पॅटर्न राबवावा...तर काही होईल

  • @Sainathkundkar7205
    @Sainathkundkar7205 7 ชั่วโมงที่ผ่านมา +87

    " सुशिल सर आपण भले ही भाजपाचे निस्सिम समर्थक असाल पण...... भाऊ चे विवेचन उत्तम आहे......! व महाराष्ट्राचं नंदनवन करावयाचं असेल तर...... महाराष्ट्रात राजसाहेबां शिवाय पर्याय नाही.....!!
    कटु आहे पण सत्य आहे......!!!""

    • @bhavani_vlogs21
      @bhavani_vlogs21 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

    • @ninadkulkarni7660
      @ninadkulkarni7660 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      हे फक्त तुम्हाला वाटून उपयोग नाही, जनतेला वाटलं पाहिजे..😂

    • @Sainathkundkar7205
      @Sainathkundkar7205 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@ninadkulkarni7660 " या विषयी मी माझं मत मांडलं आहे_ आपल्याला शेवटी मी एवढंच म्हणेन_ यथा दृष्टी तथा सृष्टी....!"'

    • @Sainathkundkar7205
      @Sainathkundkar7205 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      @@bhavani_vlogs21 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @bhavani_vlogs21
      @bhavani_vlogs21 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@ninadkulkarni7660 वाटेल वाटेल तुम्ही नका काळजी करू.

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 7 ชั่วโมงที่ผ่านมา +49

    राज ठाकरे मला वाटते ते जे म्हणतात मला सक्षम विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या त्यांना कमीत कमी ३० आमदार तरी जनतेने निवडून द्यावेत आणि महाराष्ट्रातील मतदाराने दाखवून दिले पाहिजे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pradeepdalvi3490
    @pradeepdalvi3490 6 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    उत्तम विश्लेषण, एकदा मतदारांनी राज ठाकरे ना अजमावून पाहावे नाहीतरी सगळ्यांना संधी दिली आहे

  • @MauliChavan-t6w
    @MauliChavan-t6w 5 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    विरोधी पक्षासाठी कोणी मतदान करत नाही मि सत्तेत ज़ानार ही राज ठाकरे ची भूमिका योग अहे

  • @pappupawar8723
    @pappupawar8723 7 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    Maharashtra che Tiger Bala saheb Aani Raj saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rahulpawar5627
    @rahulpawar5627 7 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    Raj thakarensarkha spashta vakte Pana konachya baapat pan nahi .hatts off to RAJ THAKARE

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv 6 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    ग्रेट भाऊ. सुंदर विवेचन. छान कार्यक्रम. आगे बढो सुशिलजी. 👌👌

  • @lp34pune
    @lp34pune 7 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    It's a opportunity to listen our Resp Bhau Torsekar.Mr.Raj Thakre is a Good example to control public meetings.Educated middle class voters are keeping away from 🚂🚂

  • @mangeshghume8396
    @mangeshghume8396 6 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    100 💯 ❤❤ Bhau Saheb perfect vishleshan....ya veli only Raj Saheb Manse pahije bas ❤❤❤❤❤

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 5 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    मनसे भूमिका बदलते असं म्हणणाऱ्या ची भाऊंनी चड्डी उतरवली. भाजप, राष्ट्रवादी एकूण काय तर खुद्द मा बाळासाहेबांनी सुध्दा भूमिका बदललेल्या आहेत पण मराठी माणूस मराठी भाषा आणि मराठी संस्कृती या भूमिका राज ठाकरेंनी कधीच बदलल्या नाहीत

    • @ravikasar9049
      @ravikasar9049 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बरोबर

  • @samadhanjadhav3371
    @samadhanjadhav3371 7 ชั่วโมงที่ผ่านมา +107

    25आमदार येतील राज साहेब ठाकरे

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      मी विदर्भातील आहे भाऊ, मलाही वाटते राज ठाकरेंची म्हणजेच मनसेची सत्ता यावी महाराष्ट्रात पण मनात पाल चुकचुकते की आपण व आपल्यासारखा विचार करणय्रांनी मनसे ला मतदान केले आणि त्याचा फायदा उबाठा, मोरचुद चच्चा आणि खांग्रेस ला झाला तर?😢😢😢त्यामुळे नाईलाजाने शिवसेना (असली) आणि भाजपा लाचं मतदान करावे लागेल. पण निदान पुणे, नाशिक आणि मुंबईतुन राजसाहेबांचे कमीत कमी २० ते २५ तरी आमदार निवडून यायलाच पाहिजे.

  • @Jeetkiore
    @Jeetkiore 5 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    संतोष भाऊ नागरगोजे, अविनाश दादा जाधव, बाळा नांदगावकर.. सगळे हिरे आहेत

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 6 ชั่วโมงที่ผ่านมา +49

    भाऊ यांची स्मरणशक्ती उत्तम आहे. योग्य वेळी योग्य उदाहरण कसें द्यायचे ते त्यांना ठाऊक आहे. 👍💐🙏🚩

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    आज भाऊंचे सर्व मुद्दे नाही पटले.फक्त विरोधी पक्षात का? सरकार मध्ये सामिल झाले तर बऱ्याच जबाबदाऱ्या खूप येतात. आता भाजपा,शिवसेना,मनसे यात मतं विभागली जाणार.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 7 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता जनार्दन मतदार बंधू भगिनींनी विचार करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक संधी नक्कीच देतील असे दिसते जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @Jayhind4534
    @Jayhind4534 7 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    एकच पर्याय फक्त मनसे जय शिवराय जय श्रीराम 🚩

  • @Sachin_795
    @Sachin_795 6 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    ह्या वेळेस राजसाहेब king maker असणार

  • @CdnNirgude
    @CdnNirgude 7 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    सर यावेळी विधानसभेसाठी मनशेला वातावरण चांगले आहे लोक पण ईतर पक्षांना कंटाळली आहे तेव्हा मला वाटते यावेळी मनशेचे 45 ते 55 सीट लागायला पाहिजे

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      कठीण आहे भाऊ कारण लोकं घाबरत आहेत कारण, मनसे ला जर मतदान केले आणि फायदा "हरामखोर हिरव्या" आघाडीचा झाला तर?😢😢😢😢

    • @Sainathkundkar7205
      @Sainathkundkar7205 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      @@CdnNirgude निश्चितच.....!🙏🏻🙏🏻

    • @devangannimaje6831
      @devangannimaje6831 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@pravinkalbande3396 आघाडी सत्तेत येणार नाही कारण जर तस घडलं तर राजसाहेब सत्ता स्थापनेसाठी महविकास आघाडी ला सहकार्य करतील

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      मनसे ला खूप वेळ लागेल..... मनसे समाज कारणा त खूप मागे आहे,.... बाळासाहेब सुरवातीला ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण अस म्हणायचे, हे राजा ठाकरे विसरला क?

  • @KailashPawar-q4y
    @KailashPawar-q4y 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सुशील सर मी विदर्भवासी आहे आमच्या समाजेचे मुख्यमंत्री सुधाकरराव होते त्यावेळी शरत पवार केंद्रीय संरक्षण मंत्री होता त्यावेळी हिंदु मुस्लिम दंगल कोनी घडवली यावर एक व्हिडिओ बनवा

  • @pramodkarche851
    @pramodkarche851 5 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    येणारा भविष्यकाळ हा राज साहेब ठाकरे आणि 100% मनसेचा असेल..

  • @RAVIRAJ-y1f
    @RAVIRAJ-y1f 8 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    🙏🙏 राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राचे दैवत 🙏🙏

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      आपण फारच भावनाशील आहात...वस्तुस्थिती एवढी सहज-सोपी नसते...

  • @Raj_Thackeray_samrthak
    @Raj_Thackeray_samrthak 5 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    फक्त आणि फक्त राजसाहेब ठाकरे 🚩

  • @amitraodada
    @amitraodada 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    राज ठाकरे यांना आत्ता सगळ्यात चांगली संधी आहे ती म्हणजे उध्दव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं आहे ती स्पेस राज ठाकरे यांना घेण्याची संधी चालू आली आहे.

  • @vilaskini2412
    @vilaskini2412 6 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    आत्ता राज साहेब ठाकरे

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 8 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Namskar sushil sir

  • @shekharpurandare37
    @shekharpurandare37 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Raj Thackeray Ubathache 10-12 umedwar paadu shakle tar MVA che phar mothe nuksan 2024 chya nivadnukit hoil

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    प्रॉब्लेम असा आहे की,
    बाळासाहेबांच्या काळात निस्वार्थी कार्यकर्ते त्यांना लाभले. सेनेच्या शाखेत कोणीही येवो, त्याचे काम होणार म्हणजे होणारच! तेही कसलीही अपेक्षा नसताना!
    माझा स्वतःचा अनुभव चांगला आहे वामनराव, दगडु सकपाळ यांच्याबद्दल!
    आता तसे कार्यकर्ते मिळतील अशी अपेक्षा व्यर्थ आहे.😔

  • @Dnyanhira
    @Dnyanhira 7 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    खरा वारसदार

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आधी Raj Thackerey यांनी त्यांच्या aani HRS Balasaheb Thackerey यांच्यामधील फरक ओळखून आपल्याला mould करावे लागेल.

  • @suneelnatekar8349
    @suneelnatekar8349 6 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    20 ते 25 जागा येतील,

  • @ganeshhonmane3283
    @ganeshhonmane3283 7 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    जय मनसे

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एक नंबर विस्लेशन.कुलकर्णी तुम्ही विरोधातच बोला. भाऊ जे विस्लेशन करतात ते तुम्हाला कधीच जमणार नाही.राज साहेबांवर व्हिडिओ फक्त १२ मिंटांचा.

  • @marutibabar9178
    @marutibabar9178 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भाऊ १९८५ मुंबई महापालिका निवडणूकीत शिवसेनेच्या बहुमताला राजीव गांधीच्या मुंबई केंद्रशाशित करणार या घोषणेविरूध्द आवाज बाळासाहेबांनी उठवला "मराठी माणसा जागा हो तुझी राजधानी मुंबई वेगळि करण्याचा कट हाणून पाडण्यासाठी शिवसेनेला विजयी कर"! महापालिकेवर भगवा फडकला.

  • @ramunecha6973
    @ramunecha6973 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एक ईतिहास म्हणून ठीक आहे पण एन केन प्रकारे याच घराला मोठ केल जात हा बाळ ठाकरे ज्याने कधी भांडण केल नाही तो हिंदूहृदयसम्राट कधी झाला???
    संशोधन करायचा विषाय

  • @sachinkalyankar4686
    @sachinkalyankar4686 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भाऊ ना बोलावल्या नंतर कमीत कमी 30 मिनिटाचा तरी video करत जा

  • @bharatagre8802
    @bharatagre8802 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जबरदस्त विश्लेषण

  • @suniljaware1399
    @suniljaware1399 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    नमस्कार सर 🙏

  • @nikeshkadam6719
    @nikeshkadam6719 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Raj Saheb ❤️

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💪💪💪💯💯💯👍👌🙏💘🚂🚂🚂💘🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @PB_LITTLE_GAMING
    @PB_LITTLE_GAMING 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    भाऊच विवेचन उत्तम

  • @chandrashekharpatil9804
    @chandrashekharpatil9804 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Sushil gi .te pahile ragkaran rahilel nahi.lok sarv pahat astat.shinde saheban sarkha pahije.mehanat ghenara.

  • @ulhaskirtane5848
    @ulhaskirtane5848 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भाऊ त्याच त्याच गोष्टी किती वेळा सांगतात. यांचे सगळे व्हिडिओ सगळी भाषणे बहुतेक लोकांनी ऐकली आहेत. त्यामुळे या गोष्टी सर्वांना पाठ आहेत. या व्हिडिओ त ऐंशी टक्के गोष्टी सर्व वरचेवर सांगितले आहेत.

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      थोड बरोबर आहे पण आपण महाभारत पण परत परत गेला बाजार साधुवाण्याची कथा ऐकतोनां तसच आहे

  • @sandeepsvlogs909
    @sandeepsvlogs909 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तोरसकरांना सिरीयसली घेऊ नका...ते नाराज आहेत...भाजपकडून मदत मिळाली नाही म्हणून....

  • @yogahire90
    @yogahire90 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Namaskar me sushil Kulkarni ase bolyachya adhi ,me like kele,Karan mala mahit ahe ,tumhi Ani bhau asalyawar,video changalach asanar❤

  • @sandeepk846
    @sandeepk846 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    इज्जत फक्त राज साहेबांनाच भेटते सामान्य जनता असो किंवा सिनेसृष्ट राजकीय लोकांकडून

  • @Prashant-b4m3p
    @Prashant-b4m3p 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    If Thackeray brothers couldn't come together.. forget regional unity.... Balasaheb was United with Sharad Pawar for Maharashtra and regional control...

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तर्कशुद्ध विश्लेषणयुक्त विचार व परिस्थितीचं अवलोकन; वर्तमानात स्थितप्रज्ञता यांचा समावेश करण्यात येऊन घेतलेले निर्णय यशाने उजळून निघतात. उत्कृष्ट विश्लेषण, फारच छान मुलाखत आणि अभ्यासपूर्ण प्रश्न आणि उत्तरे दिली. नमस्कार. *******

  • @ahikants.awane6943
    @ahikants.awane6943 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    संजय जोशी आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष या बद्दल भाऊनी कोडे सोडवावे, जोशी अध्यक्ष झाले तर मोदी पंतप्रधान पदावरून हटवले जातील असे सगळे मीडिया मध्ये टिमकी वाजत आहें, सगळीकडे हिच चर्चा आहें, कृपया भाऊ आपल्या अनुभवानुसार एक व्हिडीओ बनवावा

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नितीन गडकरी साहेब म्हणतात लाडके बहिण योजनेसाठी पैसे नाहीत उद्योगाला मदत होऊ शकणार नाही

  • @shriramsonaje4249
    @shriramsonaje4249 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वरळी व्हिजन सारखे कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात मनसेने घ्यावेत.
    आम्ही गटातटाच्या राजकारणात न पडता महाराष्ट्राचा विकास कसा होईल याचा विचार करतोय,हे मनसेने जनतेला पटवून द्यावं.

  • @amitraodada
    @amitraodada 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही प्रकाश महाजन साहेब यांना खाजगीत सांगा की जी हिंदुत्वाची व्हॅक्यूम क्रिएट झाली आहे ती राज ठाकरे यांनी कॅपचर केली पाहिजे ते सांगा.

  • @prakashawatade2629
    @prakashawatade2629 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    50 + होणार या वेळेस मनसे मय महाराष्ट्र होईल चांगल्या चांगल्याला झटके बसणार या वेळेस

  • @vijaykarandikar8748
    @vijaykarandikar8748 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आम्ही तुमच्या कालच्या भागात सांगितले होते की, राज युतीत रहाणार. त्यांना 15 पर्यंत जागा दिल्या जातील पण आज युती ते Diclare करणार नाहीत. विरोधकांना गाफील ठेवणार.
    मी आणि माझे 41 मित्र.

  • @vinodmisal2343
    @vinodmisal2343 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाऊ कोणालाच बोलू देत नाहीत. सलाम भाऊ एकदा तुम्हाला भेटायचं आहे

  • @ankurnalande55
    @ankurnalande55 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Raj Thackeray anti North Indian asa narrative banla aslyamule sharan madhe tyana faarsa bhavishay naahi shahri bhagat....he jevha balasahebana kalalela tevha tyanihi Hindutvachi bhumika ghetli aani tya nantarach shivsena udayas aali mukhya pravahat Thackeray te karayla tayar disat nahi
    Rahila prashn gramin Bhagat gramin bhagatlya prashana babat titliyan adchaninbabat titliyan samasyaen babat sheticha related question babat Raj Thakre na tevdhach kalta Jevdha pandit Nehru La Hindutva Badal kalaycha 😅

  • @dhondibakharat6391
    @dhondibakharat6391 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाऊ।राज ठाकरे यांची सत्य परस्तिथि। स्वभाव मांडली तर ते सुधरनेचा प्रयत्न करतील पक्ष सत्तेत येईल पन तुम्ही पत्रकार लोक सत्य परस्तिथि मांडत नाही चुकाना झकता आणी नेत्याना झाड़ा वर चढ़ावता त्या नेत्याच्या व पक्षाच्या बर्बादीला तुम्ही लोक जस्त जबाबदार आहात

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नुसते माझ्या हाती सत्ता द्या म्हणून कोणी ही घ्या सत्ता असे होते का? नाशिक का टिकवता आले नाही? आज काळ बदलला आहे

  • @sudhirpalande3500
    @sudhirpalande3500 7 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Ho नक्कीच 25+येणार

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Good evening sir

  • @sachinnakhale590
    @sachinnakhale590 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Best hindi best cm best 1 vichari manus manje uddhaw saheb thakre konsch madi dammak noticed ed lawli ka bjp chya bjuls jansri oulad nahi wag ahe uddhaw saheb thakre bjp harnar Maharashtra uddhaw sahebachya patishi ahe ha torseks zatuchi owlad ahe bjp hataw desh bachaw

  • @ChandrakantAgrawal-s4v
    @ChandrakantAgrawal-s4v 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ajibat chance nahi ani nako !

  • @VishnuKale-oe6xu
    @VishnuKale-oe6xu 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाऊ खुपचं छान विश्लेषण

  • @rajeshshende4015
    @rajeshshende4015 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राज साहेब 🚩

  • @abp8901
    @abp8901 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊ ठीक आहे..भाऊ च फक्ट माझं ऐका... मन की बात करतात... कारण त्यांचा utube ch coment box block aahe...

  • @akashborhade1793
    @akashborhade1793 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राज साहेब ठाकरे माझे विठ्ठल

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यंदा मनसेला संधी द्या🙏❤️

  • @miindkadam4781
    @miindkadam4781 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही करा पण मराठी माणसांची दुकाने चौकात येऊद्या आणि गुजर मरवडीची दुकाने मागच्या गल्लीत जाऊद्या. हे फक्त मनसे करू शकतं.

  • @RohanMaske-o8o
    @RohanMaske-o8o 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    एकदा राज ठाकरे साहेब मुख्यमंत्री होणारच

  • @puneetacharya2
    @puneetacharya2 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Raaj thakeray….agar shinde and fadnevis…unko shinde shivsena ka president baba de..!

  • @ckpatekar
    @ckpatekar 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    उद्धव ठाकरेच्या पांचट भाषेपेक्षा राज ठाकरेंची भाषा दमदार असते .राज ठाकरेनी डळमळीत भूमिका घेऊ नये तरच काही तरी भविष्य असेल .

  • @mvn9086
    @mvn9086 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी भाऊंची बरोबरी करत नाहीये
    पण
    घटस्थापनेच्या अजित जाणार आणि राज येणार
    महेश नातू

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    राज साहेब म्हणजे हिंदुत्ववाद पण त्यांची सत्ता येण अशक्यच आहे. त्यांना दोनच पर्याय आहेत. 1) एकतर पक्ष शिंदे गटात विलीनीकरण करणे 2) स्वत: संघटन मजबूत करून पुढच्या पाच वर्षांची तयारी करणे.

  • @umeshkulkarni7512
    @umeshkulkarni7512 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी बाळासाहेबांच्या तर फॅन होतोच आता राज साहेबांचा आहे पण pcmc थेरगाव, Chinchwad मध्ये काम करण्याची गरज आहे कुठेही शाखा दिसत नाही

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कुणाला कुणाविषयी काय वाटतं यापेक्षा जनतेला काय वाटतं हे अधिक महत्त्वाचे आहे. कारण निवडणुकीत कुणा एका माणसाचे मत नसते तर मतदार कुणाला जास्त मते देतात हे अधिक महत्त्वाचे आहे.

  • @adnyat
    @adnyat 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनसेचे यावेळेस १०+ आमदार येणार. युती जिंको की आघाडी, यंदा मनसे सत्तेत असणार ही काळ्या दगडावरची रेघ.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आणखी एक ठाकरे घराण्याचा उदय? बाळासाहेब आणि रा ठा यांच्यात काही साम्यस्थळे असतीलही पण म्हणून तरीही एकदम मुख्यमंत्री? निवडणूक लढवणार की नाही? अमित ठाकरे ला एकदम नेतेपद बहाल! शेवटी घराणेशाहीच

  • @angrajnaraje8039
    @angrajnaraje8039 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Wa bhau Kay cha Chan vichar

  • @kishorshinde9970
    @kishorshinde9970 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुशील जी आपल विश्लेषण कायम आवडीने बघतो, पण आज तुम्ही भाऊंना बदलणाऱ्या भुमिकांबद्दल बोललात तेव्हा भाऊंनी जे विश्लेषण केल ते इतिहासाला धरून आहे. यातून तुम्ही पण काही शिकन गरजेचं आहे. राज साहेबांच्या विषयी तुमच्या मनात जे वाटतं त्यापेक्षा राज साहेब एक पक्ष चालवतात त्यांची भूमिका विचारपूर्वक असते. भाऊंनी आज शालितून जोडे मारले ते अनुभवातून आणि अभ्यासातून, त्यामुळे तुम्ही राज साहेबांविषयी जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही बोलताना ज्यांना गुरू मानतात अश्या भाऊच्या विश्लेषण करण्याच्या पद्धतीचा अवलंब करावा ही विनंती🙏

  • @amitsiddhiradhika
    @amitsiddhiradhika 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    नुसते निवडून आले म्हणून काय विशेष; सिस्टीम सांभाळता आली पाहिजे.

  • @sachinredekar446
    @sachinredekar446 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊंनी एक सामान्य माणूस जो मनसेचा कार्यकर्ता आहे त्याला साहेबांची भेट घ्यायला पाठवावे.
    तिथे फक्त स्टार यार कलाकार आणि अगदी जवळचे यांनाच महत्व दिल जात.

  • @amitraodada
    @amitraodada 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही प्रकाश महाजन साहेब यांना खाजगीत सांगा की जी हिंदुत्वाची व्हॅक्यूम क्रिएट झाली आहे ती राज ठाकरे यांनी कॅपचर केली पाहिजे ते सांगा.

  • @ramdaspatekar3364
    @ramdaspatekar3364 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    उबाटा विधान सभा निवडणूक कुठं पर्यन्त मजल मारू शकतो किती आमदार जिंकू शकेल.

  • @pramoddongre-u9p
    @pramoddongre-u9p 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊंना त्याचा उद्धटपणा दिसत नाही का, त्याची देहबोली दिसत नाही का?

  • @devanandchavan2152
    @devanandchavan2152 ชั่วโมงที่ผ่านมา

    बदल घडणार आणि तो आम्ही घडवणार.
    जय मनसे 💪🚂🚩🇮🇳