बोल भिडू हे असेच बहुजनांच्या आवाजाचे चॅनेल रहावे हीच अपेक्षा, सर्व टीम मेंबर अतिशय परिश्रमी आणि अभ्यासू आहेत,असेच जनजागृतीचे किस्से सांगत चला जेणेकरून नव्या पिढीला बहुजन नेत्यांनी समाजाच्या उद्धारासाठी काय काय केले आहे ते कळेल
महाशक्ति महराष्ट्राचे उद्योग, गुजरात पलवते आहे। Mp ch CM पुण्यत " इन्वेस्ट एमपी " कार्यक्रम आयोजित करतो आहे आणि खोके वाले गप्प आहेत वा वा खोके वाले... हया साठी सुरतेले palale होते का
In Gujarat and rajasthan I hv heard so many of our jain community people did social work for common people or for savage of kingdom. Today I felt great full that bhaurao patil saheb also did such generous work in maharashtra and was from jain community
He was the only one from the Marathi Jain community who wasn't Casteist and joined the Satyashodhak Samaj. Jains in Maharashtra still practice Casteism and discriminate against Dalits unlike Brahmins who aren't Casteist at all.
रयत शिक्षण संस्था च्या माध्यमातून लाखो विद्यार्थी मार्गी लागले त्या बदल भावराव पाटलांना कोटी कोटी नमन आणि प्रभोधनकार ठाकरे सारखा सचा ब्राह्मण पुन्हा होणार नाही
REFERENCE SHOULD BE CORRECT HERE....THE HAIRS OF THE BEARD CONCEPT MEAN THE BAHUJAN STUDENTs WHO COULD DANCE ON THE CHEST OF BRAHMINS TO BRING SOCIAL CHANGE IN MAHARASHTRA.....actually mahatma phule ...ambedkar...shahu maharaj...karmveer ...prabodhankar ...were in touch at their time through their parents/grandparents....be careful while mentioning historic references.
बंद करा हो हे न च ण.यामुळे मराठी संवर्धनाची वेळ आली.हे न च ण नव्हतं तेव्हा संत साहित्य निर्माण झाले,विविध साहित्य निर्माण झाले तेव्हा मराठी संवर्धनची गरज पडली नाही पण ह्या न च ण च्या संस्कृतीकरणमुळे आज मराठी संवर्धनाची वेळ आले.
ठाकरे हे तेव्हाही जाहीर नामा लिहून मूर्ख बनवायचे ही वास्तविकता आहे.. भाऊराव पाटील यांनी ही असे वागावे हे वाईटच होते...पण बोल भडकाऊ यांनी तो पण रंग उन सांगितला..वाईट ला वाईट म्हणा मग ते कोणीही केले असो..याचा अर्थ असा नव्हे त्यांची चांगली कामे विसरून जाऊन त्यांचा आदर कमी करा..
अशी माणसे महाराष्ट्रात पुन्हा होऊ शकणार नाहीत कर्मवीर अण्णा प्रबोधनकार शाहू महाराज इत्यादी लोक म्हणजे महाराष्ट्राची रत्नांची खान होती 🙏🙏
मराठा अभिमान जागृत झाला वॉटते. आंबेडकर गांधी नेहरूंचे नाव विसरले
Correct
😢HMMM SAGAR DAA
कुणाला घोडे लावणे ही म्हण एकली होती
पण एका मराठी माणसाने घोड्या ला हत्ती लावला हे एकूण मज्जा आली,मराठी
माणसाचा नाद करायचा नाय,
जय महाराष्ट्र
मी स्वत: सातारा शाहू बोर्डिंग मधे शिकलो आहे। जय महाराष्ट्र।जय कर्मवीर।
You are so lucky man,
पनं भावा तुझ्या घरातं फाेटाे लावला का कर्मवीराचां ते पहिलं सांग आणि खरं सांग
उलटी गंगा वाहत आहे तू
@@yogeshsalve9521😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
दोन मोठ्या व्यक्ती...
आणि रंजक किस्सा 🙂
विशेष म्हणजे दोघांनी युक्ती तिथेच सोडून पुढे फार मोठे कार्य केले... 🙏
बोल भिडूचे प्रत्येक वार्ताकर अफलातून आहेत.
भरभराटीसाठी तुम्हाला, बोल भिडूच्या सर्व टीमला शुभेच्छा!
कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे यांना त्रिवार वंदन करतो.
बोल भिडू हे असेच बहुजनांच्या आवाजाचे चॅनेल रहावे हीच अपेक्षा, सर्व टीम मेंबर अतिशय परिश्रमी आणि अभ्यासू आहेत,असेच जनजागृतीचे किस्से सांगत चला जेणेकरून नव्या पिढीला बहुजन नेत्यांनी समाजाच्या उद्धारासाठी काय काय केले आहे ते कळेल
आण्णा आमचे आदर्श आहेत ❤️
Jay ho karmveer
महाराष्ट्राने जी महान मानस दिली ती कोण्या दुसर्या राज्याने दिली नसतील आजतागायत
ठाकरे साहेब ने प्रथा कायम ठेवली असती बरं झालं असतं आज हे दिवस दिसलं नसतं म्हणून बाळासाहेब कधी निवडणूक लढविली नाही
Annna ❤️
प्रबोधनकार 👌🚩
1920 पासनं महाराष्ट्राला ठाकरे ब्रँडची भुरळ आणि गरज लागलीच होती.
बोल बीडचे खूप खूप धन्यवाद त्यांनी शंभर वर्षांपूर्वीची हकीगत महाराष्ट्र समोर मांडले.
छान खुप छान मराठी माणसाचं काम
ठाकरे घराण्याचा राज्यातील सर्व मोठ्या व्यक्तींसोबत समंध आहे म्हणूनच त्यांना मराठी मतदानावर पूर्ण अधिकार आहे..
जय कर्मवीर....
मी ऐतवडे बुद्रुक ची बायको केली ती फक्त भाऊराव पाटील यांच्या गावची होती म्हणुन!👍
हुंडा घेतलानाही ना 😂
Hoy kay .. br zal tumi amchy gavchi mulgi keli
गाव कोणत तुमच
माझे गाव ऐतवडे शेजारी करंजवडे..
महाशक्ति महराष्ट्राचे उद्योग, गुजरात पलवते आहे।
Mp ch CM पुण्यत " इन्वेस्ट एमपी " कार्यक्रम आयोजित करतो आहे
आणि खोके वाले गप्प आहेत
वा वा खोके वाले... हया साठी सुरतेले palale होते का
यावर vedio बनवा
उदोयग महाशक्ति पलवत आहे
मी तर म्हणतो तमाम मराठी नेते गुजराती उद्योग धंद्यावर बहिष्कार घालण्याचे आदेश का देत नाही.
कारण भागिदार .....
खूप महान कार्य..पण कर्मवीर यांना कोणी आठवत नाही.... 😢
खुप सुंदर आहे, ताई मुद्देसूद मांडणी केली.
हे Fake Mr bean च काय आहे ते सांगा... Pakistan vs Zimbabwe मॅच नंतर ह्याची चर्चा सुरू आहे...
Thanks 👍
छोटी खूपच सुंदर बोलते...keep it up Beta..!
Karmaveer bhaurao patil❤❤❤
बदला घायचा तर यांच्या कडूनच शिकले पाहिजे...😊
ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून तुम्ही छान प्रमोट केलं आदित्य ठाकरे यांना 😀
ठाकरेंनी करून दाखवल, ह्याला म्हणतात ठाकरे बाणा
बोल भिडु तुह्मी एक नंबर आहात 🙏🙏
❤😢😊MOHINIJI APRATIM ADBHUT
खूप छान बर वाटल ठाकरे पिढी अजून राजकारणात सक्रिय सहभाग घेते
अप्रतिम......
त्या वेळी भास्करराव जाधव सुद्धा होते म्हणायचे!
In Gujarat and rajasthan I hv heard so many of our jain community people did social work for common people or for savage of kingdom. Today I felt great full that bhaurao patil saheb also did such generous work in maharashtra and was from jain community
He was the only one from the Marathi Jain community who wasn't Casteist and joined the Satyashodhak Samaj. Jains in Maharashtra still practice Casteism and discriminate against Dalits unlike Brahmins who aren't Casteist at all.
Best👍👍👍💯
Jai karmveer Bhairav Patil
Nice...
Good episode... पण एका anchor ची वाणी शुद्ध पाहिजे... न ला ण लावलं जातय and vice versa..
मण नाही तर मन असं बोलता आलं पाहिजे...
Barobar aahe tumche.
हे शेट लोक तेव्हा पण मराठी माणसाला फसवत होते आणि आजपण.
रित खोटी पण नित मोठी तुटेल पण वाकनार नाही हाच महाराष्ट्र धर्म
Great 😆
रयत शिक्षण संस्था च्या माध्यमातून लाखो विद्यार्थी मार्गी लागले त्या बदल भावराव पाटलांना कोटी कोटी नमन आणि प्रभोधनकार ठाकरे सारखा सचा ब्राह्मण पुन्हा होणार नाही
ब्राह्मण नाही,कायस्थ
donhi samaj sudharakana kotikoti naman..
👌👌
सुंदर
nice
त्रिवार वंदन...
Baaap manassss
यांचा मुळे महाराष्ट्र राज्य विकसित होत आहे
jam bhari
छान
Good
👌👌👌🙏🙏🙏💯💯💯
जशास तसे ...... परिस्थिती वाईट असेल तर असंही वागणं योग्य की.......
बोल भिडूची विषय निवड आणि सादरीकरण भन्नाट
खूप छान बोल भिडू
Ajahi paise daru pajun, umedwar nivedun yetat ki far kahi farak nahi padla..?
hi mohini
karan kaihi aso, daru pajne mhnje vish pajne
Brilant brilant expose nonsense politiction Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
मॅडम तुम्ही मैत्रिणी सोबत असला की दारू पिता काय? आपण हा शब्द वापरला की मित्र सोबत असले की आपणही उद्योग करतो म्हणून विचारले
Jara kay vicharat ahe yache bhan thev
Thakre Pune Pawar gana chala de
Agodar koni khoke dilet ka ???
મોહિની ❤️❤️❤️⭐⭐⭐
Bhasakar rav jadhav brahmhnetar chalvaliche nete hote
REFERENCE SHOULD BE CORRECT HERE....THE HAIRS OF THE BEARD CONCEPT MEAN THE BAHUJAN STUDENTs WHO COULD DANCE ON THE CHEST OF BRAHMINS TO BRING SOCIAL CHANGE IN MAHARASHTRA.....actually mahatma phule ...ambedkar...shahu maharaj...karmveer ...prabodhankar ...were in touch at their time through their parents/grandparents....be careful while mentioning historic references.
👌अविस्मरणीय गोष्ट.
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
एक मराठा लाख मराठा !!!
मराठवाड्यावरती व्हिडिओ बनवा
या माहितीला आधार आहे काय ?
Neet bol ga baai, kay he tujhe ucchar
उच्चार वाईट आहेत..ह्यात वाद नाही...
बंद करा हो हे न च ण.यामुळे मराठी संवर्धनाची वेळ आली.हे न च ण नव्हतं तेव्हा संत साहित्य निर्माण झाले,विविध साहित्य निर्माण झाले तेव्हा मराठी संवर्धनची गरज पडली नाही पण ह्या न च ण च्या संस्कृतीकरणमुळे आज मराठी संवर्धनाची वेळ आले.
Thackeray पूर्वी पासूनच problematic hote mhanje
ठाकरे हे तेव्हाही जाहीर नामा लिहून मूर्ख बनवायचे ही वास्तविकता आहे.. भाऊराव पाटील यांनी ही असे वागावे हे वाईटच होते...पण बोल भडकाऊ यांनी तो पण रंग उन सांगितला..वाईट ला वाईट म्हणा मग ते कोणीही केले असो..याचा अर्थ असा नव्हे त्यांची चांगली कामे विसरून जाऊन त्यांचा आदर कमी करा..
जय RSS जय पेशवे यात तुमच आणी आमच चागल होनार नाही बैल बिडी 🚩🚩🚩🚩
मला नाही आवडले हे...
धन्यवाद बोल भिंडू