कोर्टात केस दाखल करण्यापूर्वी हे वाचा | शिक्षक कर्मचारी व संस्थाचालक यांच्यासाठी नवीन GR |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • #शिक्षण_विभाग #शिक्षक #कर्मचारी
    कोर्टात केस दाखल करण्याआधी हे वाचा | शिक्षक व कर्मचारी यांच्यासाठी नविन GR | या संदर्भातील माहिती प्रस्तुत व्हिडिओ मध्ये दिलेली आहे.
    न्यायालयीन याचिका
    कोर्ट केस
    याचिका दाखल करण्याची कार्यपद्धती
    सचिन अरुण जोशी
    राज्य शासकीय कर्मचारी
    शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी
    शासकीय कर्मचारी
    सरकारी कर्मचारी
    शासन सेवेत नियमित कर्मचारी
    प्राथमिक माध्यमिक शाळा
    खाजगी अनुदानित शाळा
    भाग ५
    १) वर्ग तीन ते आठ ची परीक्षा या तारखेपासून या संदर्भातील पत्र
    • वर्ग 3 ते 8 ची या तारख...
    २) संच मान्यता 4 ऑक्टोबर 2023 चे पत्र
    • संचमान्यता | जाणून घ्य...
    ३)या शिक्षक मुख्याध्यापकांना मिळणार जास्तीची वेतन वाढ
    • या शिक्षक मुख्याध्यापक...
    ४)दत्तक शाळा योजना या शाळांना होणार लाभ
    • दत्तक शाळा योजना | या ...
    ५)या शिक्षक कर्मचाऱ्यांना मिळणार सातवा वेतन आयोगाची थकबाकी
    • या शिक्षक कर्मचारी यां...
    ६)तोपर्यंत शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नका
    • तोपर्यंत शिक्षकांना अत...
    ७)शनिवारी दप्तर नाही जाणून घ्या कोणत्या जिल्ह्याचा निर्णय
    • शनिवारी दप्तर नाही | ज...
    ८)शिक्षक मुख्याध्यापक कर्मचाऱ्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी महत्त्वाचे पत्र
    • शिक्षक कर्मचारी यांच्य...
    ९)अर्जित रजेचे रोखीकरण काय आहे वित्त विभागाचे पत्र
    • अर्जित रजा रोखिकरण | व...
    १०) या शिक्षक मुख्याध्यापकांना मिळाली प्रशिक्षणातून सुट
    • वरिष्ठ श्रेणी निवड श्र...

ความคิดเห็น • 39

  • @aakif3
    @aakif3 16 วันที่ผ่านมา

    वरिष्ठ वेतनश्रेणी घेतल्यावर पगारात वाढ होण्याऐवजी कमी होतेय. बक्षी समितीचा गोंधळ आहेत असे उत्तर मिळतो.आता निवृत्त झालो .मार्गदर्शन करावे.

  • @adeshbhujbal2784
    @adeshbhujbal2784 5 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर आपण वेळो वेळी मार्गदर्शन करता . धन्यवाद

    • @SACHINARUNJOSHI
      @SACHINARUNJOSHI  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर.

  • @rkchaudhari9747
    @rkchaudhari9747 2 หลายเดือนก่อน +1

    विना अनुदानित शाळेत काम केल्यावर दुसऱ्या शासकीय कार्यालयात सेवेत हजर झाल्यास ती झालेली विनाअनुदानित सेवा पुढील सेवेत धरता येते का. Gr आहे का

  • @tejraoingle6831
    @tejraoingle6831 5 หลายเดือนก่อน +2

    🙏 Thank you sir 🙏

  • @mrj11junaid5
    @mrj11junaid5 หลายเดือนก่อน

    सर आमच्या संस्थेत एक शिक्षक पाच वर्षे पासुन येत नाही तर आम्ही राजीनामा मागतो तर ते राजीनामा देत नाही सध्या ते सरपंच आहे आणि आमच्या कडे पैसे मागत आहे तरी आम्ही त्याला हजर हो सांगीतलं तर शाळेत हजर होत नाही तर आम्ही काय करू

  • @MAHESHJADHAV-kk7ux
    @MAHESHJADHAV-kk7ux 5 หลายเดือนก่อน +1

    विनाअनुदानित शाळेतून अनुदानित शाळेत बदली बाबत शासनाने दिलेली स्थगिती यामुळे शिक्षणाधिकारी बदली मान्यता नाकारत आहेत.तर अशा परिस्थितीत निर्णय घेण्याचा अधिकार किंवा बदली मान्यता देण्याबाबत चा अधिकार या कमिटी ला आहे का? नसेल तर मुंबई हायकोर्ट मध्ये याचिका दाखल करून बदली मान्यता मिळवावी लागेल,?कृपया मार्गदर्शन मिळावे.

  • @pallavipatil6341
    @pallavipatil6341 5 หลายเดือนก่อน +1

    Sir bmc mde madhmik vibhagat shikshak ahe 2009 chi niyukti ahe pn madhmik shikshkana bmcne dc 1 hi yojna chalu nahi va konti hi cutting nhi tr bhavishyat konti tri ka hoina yojnecha labh milu shkto ka

  • @PRASHANT942
    @PRASHANT942 5 หลายเดือนก่อน

    रयत च्या कागदपञ पडताळणी विषयी माहिती सांगा सर

  • @tanvikor504
    @tanvikor504 5 หลายเดือนก่อน +1

    Sansathana bharatiche aadhikar milavet sir

  • @sunilrshende1319
    @sunilrshende1319 หลายเดือนก่อน

    सर, आश्वासित प्रगती योजना [ १०,२०,३० ] मध्ये विनाअनुदानित तत्वावर जी सेवा झाली ती ग्राह्य धरतात का? कि अनुदानित झाली तेव्हा पासून ग्राह्य धरतात.

  • @pritithange5186
    @pritithange5186 2 หลายเดือนก่อน

    Sir mepan 2018 pasun yeka sansthet veena vetan kam karte , sir mala aanudanitwar pramoshan milel ka sir?

  • @archanateke6537
    @archanateke6537 4 หลายเดือนก่อน

    Alpha sankhank shalet anukampa chi jaga asate ka?

  • @funwithdolly3980
    @funwithdolly3980 5 หลายเดือนก่อน +1

    Sir माझे मिस्टर जुनिअर कॉलजेवरती होते विनाअनुदानित कॉलेज होते मिस्टर कोरोना मध्ये वारले तेव्हा तें कॉलेज वीस टक्क्यामध्ये आले होते तर मी अनुकंपा मध्ये नोकरी मागू शकते का मी ma bed आहे

  • @shashikantgadade4009
    @shashikantgadade4009 4 หลายเดือนก่อน

    Sir amhi 2017 pasun rayat madhe ahot lamsam vr kay karave

  • @VilasGosavi-eg8yy
    @VilasGosavi-eg8yy 5 หลายเดือนก่อน

    सर मी एम ए बी एड आहे शिपाई पदावर ती माध्यमिक विद्यालयात गेली 25 वर्षे कार्यरत आहे माननीय उपसंचालक यांनी मला शिक्षक पदे हजर करणे बाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी अहमदनगर यांना आदेश दिलेला होता तरीही मला शिक्षक पदी हजर केलं गेलं नाही माननीय कोर्टाचा ही आदेश आहे माध्यमिक विभागाच्या जागा रिक्त असून मला संस्थेने शिक्षक पदावर ती घेतलेले नाही यासाठी मी कुठे दाद मागू शकतो

    • @vikasrathod3427
      @vikasrathod3427 หลายเดือนก่อน

      Kortache aani upsanchalak Yana santha Chalak kuthali ch kimmat det nhi

    • @vikasrathod3427
      @vikasrathod3427 หลายเดือนก่อน

      Santha bole sanchalak hale😂😂

  • @lokeshchouthalepatil5780
    @lokeshchouthalepatil5780 หลายเดือนก่อน +1

    सर तुमचा नंबर द्याना 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @Raj-wo9fx
    @Raj-wo9fx 5 หลายเดือนก่อน

    एखाद कर्मचारी अतिरिक्त झाला आणि दुसऱ्या शाळेत अतिरिक्त म्हणून रुजू झाला.परंतु तो कर्मचारी ज्या शाळेतून गेला त्याच शाळेत बदली होऊ शकतो का? आणि बदलीसाठी किती वर्षाचा कालावधी लागतो.

    • @sspatil1110
      @sspatil1110 3 หลายเดือนก่อน

      जागा झाली तर केव्हा ही

  • @alpeshchalke7190
    @alpeshchalke7190 4 หลายเดือนก่อน

    शिक्षकेतर पद भरती होईल काय ?

  • @aniketugale2753
    @aniketugale2753 5 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर
    शिक्षकेत्तर कर्मचारी भरती कधी पर्यंत होणार आहे सर

    • @SACHINARUNJOSHI
      @SACHINARUNJOSHI  5 หลายเดือนก่อน

      सध्या शिक्षकेतर कर्मचारी भरती होईल असे वाटत नाही.

    • @aniketugale2753
      @aniketugale2753 5 หลายเดือนก่อน

      @@SACHINARUNJOSHI
      होणार का नाही सर या वर्षी तरी सर

    • @aniketugale2753
      @aniketugale2753 5 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार सर शिक्षकेत्तर कर्मचारी भरती या वर्षी निघणार आहे कि नाही सर

    • @SACHINARUNJOSHI
      @SACHINARUNJOSHI  5 หลายเดือนก่อน

      सध्या आचारसंहिता सुरू आहे. त्याचे पालन करणे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. आचारसंहिता संपल्यानंतरच पुढील मार्ग प्रशस्त होईल.

  • @pallavipatil6341
    @pallavipatil6341 5 หลายเดือนก่อน

    Krupaya reply dyave

  • @user-zr7zr6cx6p
    @user-zr7zr6cx6p 5 หลายเดือนก่อน +1

    जर अर्धवट ची जागा उच्च माध्यमिक ची 15 जून 2018 व व पूर्णवेळ 2020-21 ला झालेले असेल त्याचा शालार्थ व वैयक्तिक मान्यता होऊ शकेल का

    • @SACHINARUNJOSHI
      @SACHINARUNJOSHI  5 หลายเดือนก่อน

      आपला प्रश्न व्यवस्थित समजला नाही.
      आपला प्रस्ताव जर योग्य असेल तर वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी मिळतात.

  • @SwatiDatar-b4v
    @SwatiDatar-b4v หลายเดือนก่อน

    Sir tumch mobile no milel ka kahi prashn ahet

  • @vikasrathod3427
    @vikasrathod3427 หลายเดือนก่อน

    Sansthe madhe honare anyay sangu shakat nhi

  • @chunu965
    @chunu965 4 หลายเดือนก่อน

    Gr yeali naa

  • @chunu965
    @chunu965 4 หลายเดือนก่อน

    Non teaching chaa