।।मुख्याध्यापकांच्या समोर निर्माण होणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे।।आवर्जून पाहावा असा हा व्हिडीओ।।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • ।।मुख्याध्यापक यांच्या समोर निर्माण होणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे।।
    ।।मुख्याध्यापक यांच्यासोबतच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आवर्जून पाहावा असा हा व्हिडीओ।।

ความคิดเห็น • 19

  • @dnyanobashirure9388
    @dnyanobashirure9388 2 หลายเดือนก่อน

    उपयुक्त माहिती मिळाली

  • @faisalmemon3068
    @faisalmemon3068 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @vivekdeolasi5949
    @vivekdeolasi5949 11 หลายเดือนก่อน +1

    अल्पसंख्याक दर्जा संस्था पदोन्नती नियुक्ती प्रवेश सर्रास गैरफायदा घेत आहेत समान संधी समान नियम लागू करण्यात यावे. भाषा व धर्म शिक्षण न देता या संस्था अॅक्याडेमिक शिक्षण संस्था मध्ये गैरफायदा घेऊन अनेक कर्मचारी पदोन्नती,नियुक्ती, प्रवेश अनियमितता का?

  • @bharatijoshi4942
    @bharatijoshi4942 ปีที่แล้ว +2

    D c m कोर्स बंधनकारक आहे का

  • @ajaypatil123
    @ajaypatil123 10 หลายเดือนก่อน

    खासगी अनुदानित कन्या शाळेवर फक्त महिला मुख्यद्यापिकाच असणे आवश्यक आहे का ? की पुरुष मुख्ध्यापक देखील चालतो ? कृपया मार्गदर्शन करा

  • @sureshchaudhari768
    @sureshchaudhari768 2 ปีที่แล้ว

    एका शिक्षिकेच्या सेवा पुस्तीकेत संस्थेने वरीष्ठ श्रेणी मंजूर असा शेरा आहे, पण वेतन पथकाकडे मुख्याध्यापक प्रस्ताव पाठवत नाही
    म्हणून वरीष्ठ वेतन श्रेणी नुसार पगार मिळत नाही, काय करावे

    • @edulight87
      @edulight87  2 ปีที่แล้ว

      मुख्याध्यापक यांना याबाबत लेखी अर्ज. तदनंतर शिक्षण विभागाला पत्र देणे

  • @limbrajkamble3923
    @limbrajkamble3923 2 ปีที่แล้ว

    सर एखाद्या जेष्ठ शिक्षकाकडे प्रभारी मुख्याध्यापक (सहीचा अधिकार) पदाची मान्यता मिळाली असेल तर वेतन श्रेणी बदलेल का? कारण सहीचा अधिकार मिळालेल्या जेष्ठ शिक्षकास मुख्याध्यापकाची सर्व कामे कामे करावी लागतात मार्गदर्शन व्हावे सर

  • @vishwaranjanmakasare4807
    @vishwaranjanmakasare4807 11 หลายเดือนก่อน

    मुख्याध्यापकाला संस्था चालक त्रास देत आहेत तक्रार क़ठे करावे

    • @edulight87
      @edulight87  11 หลายเดือนก่อน

      शिक्षण विभागाला लेखी पत्राद्वारे कळवावे.

    • @vishwaranjanmakasare4807
      @vishwaranjanmakasare4807 11 หลายเดือนก่อน

      @@edulight87thanks

  • @gopalbhojane8820
    @gopalbhojane8820 2 ปีที่แล้ว

    Chagali mahiti

  • @laxmanbade8528
    @laxmanbade8528 2 ปีที่แล้ว

    क्लर्क बी ए बी एड आहे शिक्षक होईल का हक्क आहे काय

  • @shaikhshaikh7626
    @shaikhshaikh7626 ปีที่แล้ว

    सर आपला 📧 ?

    • @edulight87
      @edulight87  ปีที่แล้ว

      kambletk0@gmail.com