Teacher Recruitment Scam News : शिक्षक भरती घोटाळा, माजी शिक्षक आमदारांचा आरोप

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • बोगस शिक्षक भरून २०० कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे असा आरोप माजी शिक्षक आमदार ना गो गाणार यांनी केला आहे. एसआयटी मार्फत याची चौकशी व्हावी अशी मागणी गोणार यांनी केली आहे. | SMP |
    #teachers #scam #nagpur
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : th-cam.com/users/li...
    ► Special Reports : • Saam Special Report | ...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal....
    WhatsApp: whatsapp.com/c...

ความคิดเห็น • 241

  • @saishri9369
    @saishri9369 3 หลายเดือนก่อน +46

    100% बरोबरच आहे. चौकशी झालीच पाहिजे. ज्यानी tet चांगल्या मार्काने पास झाले ते आज घरीच आहे आणि ज्यानी tet दिली सुद्धा नाही ते आज पैसे आणि वशिला ह्याच्या जोरावर नोकरी करत आहे. खूपच वाईट वाटते हो......

    • @madhurisawant4756
      @madhurisawant4756 3 หลายเดือนก่อน +1

      खरच आहे. 25,000 नसताना 25,00,000 रुपये कुठून आणायचे?

    • @vaishalijoshi2135
      @vaishalijoshi2135 3 หลายเดือนก่อน +1

      जे खरे आहे त्याचा साठी करा काही 😊

    • @aannachaudhari5582
      @aannachaudhari5582 3 หลายเดือนก่อน +1

      नुसत्या खाजगी संस्थाच नाही तर जि.प.मध्ये सुध्दा अपंग युनिट शिक्षक भरतीत फार मोठा झोल झालाआणी गुणवत्ता धारक विद्यार्थी घरीही आहेत

    • @madhurisawant4756
      @madhurisawant4756 3 หลายเดือนก่อน

      @@aannachaudhari5582 कॉमन rostar च्या नावाखाली सगळा अन्याय चालु आहे. Tet 1 पास असलेले आत्ता tait दिलेले त्यांना 7 वीचे वर्ग दिले आहेत. Tait ही DEd साठीच होती काय 😭

    • @satishbhosale7877
      @satishbhosale7877 2 หลายเดือนก่อน

      ह्याला राजकारणी जबाबदार आहे. शिक्षक भरती जर 2012 बंद होती आणि आतापर्यंत नियमित भरती केले नाही. मंग मुल कसे शिकवले गेले असते. ह. भरती बंद करुन भ्रष्टाचार करण्यात येतो. यात नुकसान सामान्य लोकांना होते जे शिकत आहे आणि जे शिकवतात ह्याचं नुकसान होत शिक्षण आसुन पैसे भरून नोकरी करावी लागते😂

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 3 หลายเดือนก่อน +55

    100%, खर आहे महाराष्ट्रात पश्चिम बंगाल पेक्षा मोठा बोगस शिक्षक भरती घोटाळा निघू शकतो

    • @tcmaster21
      @tcmaster21 3 หลายเดือนก่อน +1

      20 लाख रुपये देऊन पर पगार भेटत नाही 10 ते 20 वर्षे

    • @santoshpatilsuryawanshi8015
      @santoshpatilsuryawanshi8015 3 หลายเดือนก่อน +4

      @@tcmaster21 सरकारने रिकाम्या झालेल्या जागा दरवर्षी भरल्या तर ही वेळच येत नाही पण सरकार संस्थाचालक धार्जिणे आहे त्यांच्याच मंत्री, खासदार आमदार मोठे उद्योगपती यांच्याच संस्थाच असतात

    • @madhurisawant4756
      @madhurisawant4756 3 หลายเดือนก่อน

      @@santoshpatilsuryawanshi8015 बरोबर आहे

  • @rameshsable842
    @rameshsable842 3 หลายเดือนก่อน +14

    100% खर आहे याची मागणी झाली पाहिजे

  • @kerbasawant7119
    @kerbasawant7119 3 หลายเดือนก่อน +23

    2012 नंतर नियुक्त शिक्षकाची SIT चौकशी व्हावी.

    • @tcmaster21
      @tcmaster21 3 หลายเดือนก่อน

      Kon karnar

    • @santoshdonde6329
      @santoshdonde6329 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@tcmaster21 मी 😂😂😂

  • @mgpusad4545
    @mgpusad4545 3 หลายเดือนก่อน +8

    मोदिजींना पण पत्र लिहा सर आपल्या कार्यास सलाम

  • @truthseekerma
    @truthseekerma 3 หลายเดือนก่อน +29

    100% बरोबर आहे..

  • @kirandevantwar693
    @kirandevantwar693 3 หลายเดือนก่อน +1

    Barobar ahe sir

  • @jayyashgaming9762
    @jayyashgaming9762 2 หลายเดือนก่อน

    यांनी तर खरंच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरती बद्दल आवाज उठवला पाहिजे

  • @vaishalichandan370
    @vaishalichandan370 3 หลายเดือนก่อน

    हे खरं आहे मालेगाव च्या प्रसाद हिरे च्या संस्था त 1जुलै2024 मध्ये म्हणजे काल 100 शिक्षकभरले पण एकाची ही TAT,TAIT परिक्षा दिलेली नाही

  • @CrustedKarna06
    @CrustedKarna06 3 หลายเดือนก่อน +1

    पवित्र प्रणाली मार्फत नियमितपणे भरती होत नाही त्यावर आपण का बोलला नाहीत..

  • @ashokjong4105
    @ashokjong4105 3 หลายเดือนก่อน

    Kolhapur jilyat sudha asech prakar zhale

  • @106avinashkhamkar8
    @106avinashkhamkar8 3 หลายเดือนก่อน

    सखोल चौकशी झाली पाहिजे...सीबीआय मार्फत

  • @nayanraut5043
    @nayanraut5043 3 หลายเดือนก่อน +1

    Right sir

  • @varadshinde5077
    @varadshinde5077 3 หลายเดือนก่อน

    100% खर आहे

  • @ramraopole9710
    @ramraopole9710 3 หลายเดือนก่อน

    Totally courptted in education

  • @Yogeshprabhutendolkar0941
    @Yogeshprabhutendolkar0941 3 หลายเดือนก่อน

    Kiti bharati zali

  • @pravinvasave6595
    @pravinvasave6595 3 หลายเดือนก่อน +41

    देशात शिक्षक भरतीत दहाबारा वर्षापासून घोटाळे आहे त्यावर शुद्धा चौकोशी झाली पाहिजेत.

  • @nishadadmal3770
    @nishadadmal3770 3 หลายเดือนก่อน +30

    जेव्हा स्वतः आमदार होते त्यावेळेस बोलले नाही.आता पडल्यावर आठवण झाली वाटते.

  • @Sulekha159
    @Sulekha159 3 หลายเดือนก่อน +28

    सत्य आहे हे...आणि हे सर्वांना माहिती आहे...बोलण्याचे धाडस मात्र कोणी दाखवत नाही...आपले खूप खूप आभार सर...

  • @sahadevpitale
    @sahadevpitale 3 หลายเดือนก่อน +14

    2012 नंतरच्या काळापासून सुरू असलेल्या राज्यातील सर्व संस्थांची शिक्षण मंत्री शिक्षण आयुक्त शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी जिल्हा अधिकारी सर्व मंत्र आमदार यांची SIT चौकशी केली पाहिजे

  • @dipakwaghmare9239
    @dipakwaghmare9239 3 หลายเดือนก่อน +12

    सत्य स्तिथि असून यात भरीतभर म्हणजे न्यायालयाने सुद्धा सुमारे 8000 TET बोगस उमेदवारांना अभय दिले आहे.

  • @rameshthakare6793
    @rameshthakare6793 3 หลายเดือนก่อน +19

    असे खुप उमेदवार यांनी जुनी joining दाखवून नोक-या हडाप केल्या आहेत खरं तर याचं D.ed, BEd कधी झालं जन्म तारखा चौकशी केल्या पाहिजेत

    • @amanfitness1899
      @amanfitness1899 2 หลายเดือนก่อน

      Amchya chandrapur jilya madya L.A padacha motha ghotala jhala paper baji sudha jhali pan shasnani kahi pan karyawahi keli nhi, shikshanadhikari yala karna bhut ahe, karan he sagle bhrashtachari ahet

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 3 หลายเดือนก่อน +18

    या माजी आमदारांनी सरळ सरळ केसरकर साहेब, मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना ही सगळीच माहीती तात्काळ जावून द्यावी अशी विनंती.

  • @santoshdonde6329
    @santoshdonde6329 3 หลายเดือนก่อน +9

    वस्ती शाळेतील पण तात्पुरते शिक्षक होते 12 वील कुणी 40, 45 टक्के वाले होते महाराष्ट्र मधील 5500 जणांना कायम केले without advertisement आणि without TET भरलेले आहेत, यामध्ये पण फार मोठा घोटाळा आहे backdoor entry ने त्यानं शासन सेवेत घेतले आहे बेकायदेशररित्या. त्याला पण वाचा फोडा साहेब😮

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 2 หลายเดือนก่อน

      अरे वस्ती शाळेवाले 150 वअपंग एकात्मिक योजनेतील 595 चा gr होता,पण यादीत बरीच नावे नव्हती.म्हणुन काही अधिकारी व काही कोर्टामार्फत कामे
      झाली आहेत.
      त्यांना नंतर D.Ed करावे लागले,त्यांनी 10 वर्ष फुकट काम केले.
      कसला घोटाळा?
      हा जादा भरले ,तो घोटाळा असेल?
      शासनाने भरती बंद केली ,अनदानित शाळेत शिक्षक लागतात,ते संस्थाचालक
      काय करणार?

  • @kishorpardeshi8839
    @kishorpardeshi8839 3 หลายเดือนก่อน +20

    फक्त पैसे घेणाराच नाही तर देणारापण तेवढाच दोषी आहे त्यामुळे दोघांनाही कडक शासन होण्याची तरतूद असावी.

    • @jijachavan4760
      @jijachavan4760 3 หลายเดือนก่อน +2

      Paise dya nokri ghya hich pratha chalu ahe

  • @patilharichandra6750
    @patilharichandra6750 3 หลายเดือนก่อน +6

    महाराष्ट्रात हजारों पद आज ही रीक्त आहेत, शासन पद भरती करीत नाही, मुलांना शिक्षक नसतील तर शाळा चालणार कशी ? हा पण विचार करा, 2017 ला अभियोग्येता परीक्षा घेऊन अजूनही खाजगी संस्थेच्या जागा शासनाने भरल्या नाहीत, तिथं संस्थाचालक काय करतील, त्यांना शाळा चालवण्या साठी शिक्षक तर पाहिजे

  • @Jsjsjsjnsnsi
    @Jsjsjsjnsnsi 3 หลายเดือนก่อน +22

    बरोबर sir🙏 पूर्ण शिक्षणविभाग च भ्रष्ट दिसत आहे , आमचं पण तसच आहे सध्या🙏👍👍😡😡😡 आयुक्त ही convert round madhey marathi bhasha chya जागा दिल्या नाही st category ल 😡😡😡

    • @kalyanideore2763
      @kalyanideore2763 3 หลายเดือนก่อน

      Kahihi ha Vishay ani tait bharti yacha kay relation 😅

    • @Jsjsjsjnsnsi
      @Jsjsjsjnsnsi 3 หลายเดือนก่อน

      @@kalyanideore2763शिक्षणविभाग एकच आहे, का वेगळे आहे ते सांगा आधी🫤🫤

    • @Jsjsjsjnsnsi
      @Jsjsjsjnsnsi 3 หลายเดือนก่อน

      @@kalyanideore2763 तुम्ही अभ्यास करा जरा , तुमचं शिक्षनविभाग वेगळे असणार😂😂

    • @Sulekha159
      @Sulekha159 3 หลายเดือนก่อน

      ​@@kalyanideore2763अश्या कितीतरी जागा आधीच भरल्याने प्रामाणिकपणे परीक्षा देणार्‍यांवर अन्यायच नाही का ???

    • @himanshueklare2100
      @himanshueklare2100 3 หลายเดือนก่อน

      Pavitra portal suddha ghotala aahe fakt khanare vegle aahe
      CBT TUN Yanni Ghotala kela .
      CBT KA GHET AHE

  • @nageshmukdam4121
    @nageshmukdam4121 3 หลายเดือนก่อน +8

    माजी आमदार ना.गो.गोणार साहेबांनी किती तळमळीने,प्रामाणिकपणे,जाणीवपूर्वक सोशलमिडीयाच्या माध्यमातून खरे सत्य समाजापुढे आणि आजच्या तरुणापुढे आणण्याचा प्रयत्न केलेले आहेत.. खरोखरच त्यांच्या विचारांना आणि प्रामाणिक कार्याला माझा मनापासून सलाम आणि खूप खूप आभार... तसेच महाराष्ट्रातील मिडिया देखील तेवढ्याच तळमळीने आणि प्रामाणिकतेने गोणार साहेबांना साथ देऊन खरे सत्य जनतेसमोर आणून योग्य तो पाठपुरावा करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून आणि बेरोजगारांना न्याय मिळवून देण्याचे पवित्र कार्य करावे ही नम्र विनंती

  • @anilrawateanilrawate9314
    @anilrawateanilrawate9314 3 หลายเดือนก่อน +36

    तुमच्या धाडसाला सलाम ,अतिशय छान कार्य करत आहात .

  • @pradippatil1850
    @pradippatil1850 3 หลายเดือนก่อน +12

    सोलापूर आदिवासी विभाग अतर्गत अनु. माता स्वरूपा राणी प्राथमिक आश्रम शाळा वैराग येथे 2017 पासून अश्याच प्रमाणे बॅक डेट शिक्षक व शिक्षकेत्तर भरती केली गेली आहे.

  • @swapnilkhare1334
    @swapnilkhare1334 3 หลายเดือนก่อน +7

    अतिशय बरोबर मुद्दा तुम्ही लक्ष घातलेलं आहे.
    यामधे सर्व सहभागी आहेत शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, संस्था चालक.
    उलट शिक्षण विभागातील अधिकारी यांना वाट मोकळी करून देतात पैसे च्या बळावर.

  • @navnathukirde1350
    @navnathukirde1350 3 หลายเดือนก่อน +7

    100% खरे आहे बॅकडेट नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक नियुक्ती आदेशांची चौकशी व्हायला पाहिजे.

    • @DKGHUGE_OFFICIAL
      @DKGHUGE_OFFICIAL 3 หลายเดือนก่อน

      अश्या लोकांची नावे पुरावे साहित माहिती जमा करा... या लोकांच्या विरोधात जान गरजेचं आहे...
      खूप बोगस पना सुरु आहे संस्था चालकांचा

  • @GreatAmbition123
    @GreatAmbition123 3 หลายเดือนก่อน +7

    2017 मध्ये शिक्षक भरती मध्ये फक्त 5 हजार जागा भरल्या..... आणि बऱ्याच जागा खाली ठेवल्या..2022 मध्ये शिक्षक भरती 8 दिवसाची notification आणि 22 दिवसांत भरती......waa काय हाल...

  • @DKGHUGE_OFFICIAL
    @DKGHUGE_OFFICIAL 3 หลายเดือนก่อน +1

    2012 च्या अगोदरची जॉइनिंग दाखवून अनेक संस्थांमध्ये भरती केलेली आहे...
    गाणार साहेब एकदम बरोब्बर बोलतात...

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg 3 หลายเดือนก่อน +3

    मागणी 100% बरोबर आहे ज्यावेळी शिक्षक भरती बंद असताना अनेक शिक्षक भरले गेले आहेत यामध्ये सर्वात दोषी तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे तुकाराम सुपे आमच्या कोल्हापूर विभागात किरण लोहार आहेत सुपे आणि किरण लोहार अटकेत आहेत शिक्षक भरतीला 20 लाखाने अप्रूवल साठी 20 लाखाचा दर काढला होता त्यांनी एकूणच प्रकरणाची चौकशी व्हावी

  • @rahulatekar9011
    @rahulatekar9011 3 หลายเดือนก่อน +8

    साहेब तुम्ही आमदार असताना असे घोटाळे बाहेर काढले नाही आता तुमचा पराभव झालेला आहे आणि तुम्ही आम्हाला शहाणपण शिकून राहिले का सर्वात जास्त घोटाळा तर तुम्हीच केलेले आहे

    • @CrickTalk4u
      @CrickTalk4u 3 หลายเดือนก่อน

      Nakkich tu ghotalebaj bogas prakarnatil aaropi aahes mag 😂😂😂😂

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 3 หลายเดือนก่อน +7

    उच्च न्यायालय याचिका दाखल केली पाहिजे.

  • @kalepravin10587
    @kalepravin10587 3 หลายเดือนก่อน +4

    सर मी 2009 ला Bed पास झालो परंतु असा आमदार पाहिला नाही सर एक विनंती आहे अल्पसंख्याक शाळावरती सुद्धा पवित्र पोर्टल द्वारेच शिक्षक भरती करावी पण कोर्टाने तर आत या आप्पसंख्याक शाळांना TET पास नसलेले शिक्षक नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत कोर्ट या द्वारे कोणती गुणवता सिद्ध करत आहे

    • @tcmaster21
      @tcmaster21 3 หลายเดือนก่อน

      अल्पसंख्यांक शाळेला संविधानाने संरक्षण दिले आहे साठी घटना दुरुस्ती करावा लागेल. यासाठी घटने अंतर्गत कलम आहे हे रद्द करावे लागेल.

    • @s.p.9735
      @s.p.9735 3 หลายเดือนก่อน

      ✔️✔️✔️

  • @Sid-o8c
    @Sid-o8c 3 หลายเดือนก่อน +6

    अरे आमदार साहेब, तू आमदार असताना आवाज का नाही ऊठवला.

  • @ansarishafe2511
    @ansarishafe2511 3 หลายเดือนก่อน +7

    बीड मधे सुद्धा पैसे घेऊन संस्था चालक यानी मोठ्या प्रमानावर बोगस शिक्षकाच्या नियकुत्या केल्या आहे त्यामुले पवित्र पोर्टल वर फक्त 3 संस्थांची जाहिरात आली आहे 🤔

    • @shitalchandgude818
      @shitalchandgude818 3 หลายเดือนก่อน +1

      Correct

    • @tcmaster21
      @tcmaster21 3 หลายเดือนก่อน

      आष्टी तालुक्यातील सर्रास चालू आहे अशा प्रकारे 20 ते 30 लाख रुपये घेऊन भरती होत आहे

    • @Vaibhav_5904
      @Vaibhav_5904 2 หลายเดือนก่อน

      ​@@tcmaster21 कोणती संस्था आहे

  • @Akshay.-ce7fv
    @Akshay.-ce7fv 3 หลายเดือนก่อน +2

    चांगले शिक्षण घरी बसलेत बोगस शिक्षक सरकार चा पगार खात आहे आणि यात हे बोगस शिक्षक हे मंत्री संत्री चे ओळखीचे किंवा नातेवाईक आहे म्हणून भरती झाले उदा. अब्दुल सत्तार चे शिक्षक म्हणून नियुक्त झालेले मुलगा आणि मुलगी यांची news होती 😮

  • @tcmaster21
    @tcmaster21 3 หลายเดือนก่อน +23

    शिक्षक भरतीसाठी मी 20 लाख रुपये चार वर्षांपूर्वी दिले होते अजूनही शासन मान्यता नाही आहे.

    • @kalyanideore2763
      @kalyanideore2763 3 หลายเดือนก่อน +1

      Bharti band Astana paise kase dile ?

    • @Researchwell814
      @Researchwell814 3 หลายเดือนก่อน +1

      @tcmaster पगार किती भेटतोय तुम्हाला? 20 लाख किती वर्ष मधे वसुल होतिल?

    • @tcmaster21
      @tcmaster21 3 หลายเดือนก่อน

      ​@@Researchwell814पगार नाही जेव्हा शासन मान्यता मिळेल तेव्हा मिळेल असे म्हणतात संस्थाचालक

    • @tcmaster21
      @tcmaster21 3 หลายเดือนก่อน

      ​@@kalyanideore2763शिक्षक भरती चालू झाली तर मग पगार सुरू होईल या आशावर पैसे भरले

    • @sudhirpawar5126
      @sudhirpawar5126 3 หลายเดือนก่อน

      कर भला हो भला

  • @allin1.2m86
    @allin1.2m86 3 หลายเดือนก่อน +2

    बोगस tet वाले फुल payment घेताय सरकार कार्यवाही कधी करेल??❓❓

  • @nileshchahande1257
    @nileshchahande1257 3 หลายเดือนก่อน +1

    एकदम खर आहे कारण माझ्याच सोबत शिकलेले management quota मधून ded zalele 3 ,3 lakh rupye देऊन पुण्यामध्ये setting direct 150 mark gheun shikshak म्हणून लागलेले आहेत आणि आम्ही अजूनही अभ्यास करतच आहोत

  • @dnyanobabarve-mt6ks
    @dnyanobabarve-mt6ks 3 หลายเดือนก่อน +10

    लातूरात सुध्दा असाच भ्रष्टाचार झाला आहे

  • @nageshmukdam4121
    @nageshmukdam4121 3 หลายเดือนก่อน +1

    माजी आमदार ना.गो.गोणार साहेबांनी किती तळमळीने,प्रामाणिकपणे,जाणीवपूर्वक सोशलमिडीयाच्या माध्यमातून खरे सत्य समाजापुढे आणि आजच्या तरुणापुढे आणण्याचा प्रयत्न केलेले आहेत.. खरोखरच त्यांच्या विचारांना आणि प्रामाणिक कार्याला माझा मनापासून सलाम आणि खूप खूप आभार... तसेच महाराष्ट्रातील मिडिया देखील तेवढ्याच तळमळीने आणि प्रामाणिकतेने गोणार साहेबांना साथ देऊन खरे सत्य जनतेसमोर आणून योग्य तो पाठपुरावा करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून आणि बेरोजगारांना न्याय मिळवून देण्याचे पवित्र कार्य करावे ही नम्र विनंती

  • @govindjagtap3130
    @govindjagtap3130 3 หลายเดือนก่อน +9

    Barobar ahe

  • @aglawesachin100
    @aglawesachin100 3 หลายเดือนก่อน +2

    प्रत्येक ठिकाणी पैसे द्या नौकरी घ्या हेच चालू आहे सर्व नेते जमिनीला ओजे झाले आहेत आणि माजी आमदार सक्रिय आहे ..... थू करतो ह्या सिस्टिम वर

  • @vikasshewale4315
    @vikasshewale4315 3 หลายเดือนก่อน +1

    सर्वात जास्त भ्रष्टाचार शिक्षण क्षेत्रात आहे, गाणार सर अगदी योग्य आणि खरे बोलताहेत, यात सर्व अधिकारी गुंतले आहेत, फक्त नागपूर नाही तर पूर्ण महाराष्ट्रात हा भ्रष्टाचार सुरु आहे. ज्या देशात शिक्षणात भ्रष्टाचार होतो त्या देशाची अधोगती कडे वाटचाल सुरु झाली हे नक्की.

  • @rajeshdhage8456
    @rajeshdhage8456 3 หลายเดือนก่อน +2

    म्हणुनच D.ed व B.ed च्या उमेदवाराचे वय वाढत आहे.त्यांना 5 वर्ष वयो मर्यादेत सुट द्यायला पाहिजे.

  • @vinayakbitake3263
    @vinayakbitake3263 2 หลายเดือนก่อน +1

    खरं हाये! देवेंद्र जी जरा विचार करा? द्या डोके?????

  • @pramoddhapse97
    @pramoddhapse97 3 หลายเดือนก่อน +2

    आमच्या परभणी जिल्ह्यात तर खूप बोगस टीईटी धारक सेवेत आहेत आणि काही तर असे आहेत की टीईटी सुध्दा नाही त फक्त 25/30 लाख रेट चालू आहे पण खोट्या चा जमाना आहे काही कारवाई होणार नाही

  • @bigb3267
    @bigb3267 3 หลายเดือนก่อน +2

    शाळा काय बिगर शिक्षकाच्या चालतात का?
    सरकार ने त्या शाळांना मान्यताच का दिली?
    आणि ज्या सरकारी शाळा आहेत तिथे पण कित्येक पदे भरली नाही त्यावर कोण केस करणार?

  • @AmolMhaske-g9b
    @AmolMhaske-g9b 3 หลายเดือนก่อน

    टी ई टि परीक्षा रद्द करण्यात यावी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी योजना आणली शिक्षकाचा सत्यानाश केला यामुळे भावी शिक्षक होण्याची इच्छा राहिली

  • @kirankarande4628
    @kirankarande4628 3 หลายเดือนก่อน +1

    नीट ची परीक्षा सुद्धा व्यवस्थित झालेली नाही. टीईटीच्या परीक्षेत सुद्धा किती घोळ झाला आहे हे सगळ्यांना माहिती आहे!! कोणी किती कुठून मार्क वाढवून आणले सगळ्यांना माहिती!!?

  • @shaikhibrahim5894
    @shaikhibrahim5894 3 หลายเดือนก่อน +1

    अल्प संख्याक या गोंडस नावाखाली उर्दू शाळा मध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करुन शिक्षक घेतले जात आहे. या शाळा मधील शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फतच झाली पाहिजे.

  • @khushalshende4999
    @khushalshende4999 หลายเดือนก่อน

    2012 पासून भर्ती बंद असताना सुद्धा भंडारा जिल्ह्य़ात शिक्षकांची अवैध भर्ती करण्यात आली त्याच्याकडून 30.40.50.लाख लाच घेण्यात आली. याची सखोल चौकशी करून त्याची संपूर्ण संपत्ती जप्त करण्यात यावी आणि त्याना जेलमधे टाकण्यात यावे.त्या शिक्षण संस्थापकावर सुद्धा कारवाई करून त्या बंद करण्यात यावेत.

  • @pramodfupre843
    @pramodfupre843 3 หลายเดือนก่อน +3

    शिक्षण भरती साठी सर्व पात्रता असून तरीही अल्प सऺख्याक शाळेत 25 _30 लाखो ₹ मागितले जाते. किती हे मो ठ्या प्रमाणात भष्ठाचार चालू आहे. TET &Tait pass करून सुद्धा काही नाही. या गोष्टीचा सरकारने विचार केला पाहिजे.

    • @Amit-rk5hw
      @Amit-rk5hw 3 หลายเดือนก่อน +1

      Pass krun pan paise mojavech lagtat bhau kay sangu

    • @s.p.9735
      @s.p.9735 3 หลายเดือนก่อน

      👍👍✔️✔️

  • @gajanangore337
    @gajanangore337 3 หลายเดือนก่อน +1

    स्वागत आहे तुमचं, गरिबांसाठी सरकार काहीही करू शकत नाही 😢

  • @sandipdhongade44
    @sandipdhongade44 2 หลายเดือนก่อน

    दरवर्षी शिक्षक भरती प्रक्रिया केली पाहिजे नाही तर महाराष्ट्र मध्ये पुढे कोणीही शिक्षक होण्यासाठी डीएड बीएड महाविद्यालय मध्ये जाणार नाही

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 2 หลายเดือนก่อน

    2012 नंतर म्हणुन मी लागलो नाही,मला 4 ठीकाणी नोकरी मिळत होती,गणित व ईंग्रजी भरती 2014 पर्यंत सुरू होती.मुलाखत व संस्थेत
    घेतल्या जाणार्या परीक्षेत माझा गणित चे जागे ठीकाणी काम केले नाही,आणि आज
    मोठा मनस्ताप होत आहेत ,माझे गणित ऊत्तम होते एरंडोल,भुसावळ ला परीक्षेत एक नंबर व विदगाव ,जळगाव ला व नगाव ला काम झाले असते.❤

  • @dasharathpilare3452
    @dasharathpilare3452 หลายเดือนก่อน

    तुमच्या सरकार मधील शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे काळात आपल्या भाजप क्या लोकांना मान्यता दिली होती आणि तुम्हीही आमदार होते आणि बोलता ,त्या भाजपच्याच शाळा आहेत

  • @sandipshinde2090
    @sandipshinde2090 3 หลายเดือนก่อน

    करमाळा तालुक्यामध्ये वरकुटे गावाचे गाव आहे आणि त्या गावांमध्ये शिक्षकांअभावी शाळा बंद आहे

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 2 หลายเดือนก่อน

    हा शिक्षक भरती घोटाळा जळगाव पुरताच मर्यादित नसून तो धुळे, नंदूरबार नाशिक औरंगाबाद नगर असे बर्याच महाराष्ट्रातील अनुदानित खासगी शाळांमध्ये झाला आहे प्रत्येक शाळेची चौकशी केली पाहिजे बिंदू नामावली नुसार भरती झाली आहे का

  • @khushalshende4999
    @khushalshende4999 หลายเดือนก่อน

    2012 पासून भरती बंद आहे तर भरती झालया कश्या हा महत्वाच प्रश्न आहे.याला जिममेदार कोन.?

  • @nageshmukdam4121
    @nageshmukdam4121 3 หลายเดือนก่อน

    माजी आमदार ना.गो.गोणार साहेबांनी किती तळमळीने,प्रामाणिकपणे,जाणीवपूर्वक सोशलमिडीयाच्या माध्यमातून खरे सत्य समाजापुढे आणि आजच्या तरुणापुढे आणण्याचा प्रयत्न केलेले आहेत.. खरोखरच त्यांच्या विचारांना आणि प्रामाणिक कार्याला माझा मनापासून सलाम आणि खूप खूप आभार... तसेच महाराष्ट्रातील मिडिया देखील तेवढ्याच तळमळीने आणि प्रामाणिकतेने गोणार साहेबांना साथ देऊन खरे सत्य जनतेसमोर आणून योग्य तो पाठपुरावा करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून आणि बेरोजगारांना न्याय मिळवून देण्याचे पवित्र कार्य करावे ही नम्र विनंती

  • @nageshmukdam4121
    @nageshmukdam4121 3 หลายเดือนก่อน

    माजी आमदार ना.गो.गोणार साहेबांनी किती तळमळीने,प्रामाणिकपणे,जाणीवपूर्वक सोशलमिडीयाच्या माध्यमातून खरे सत्य समाजापुढे आणि आजच्या तरुणापुढे आणण्याचा प्रयत्न केलेले आहेत.. खरोखरच त्यांच्या विचारांना आणि प्रामाणिक कार्याला माझा मनापासून सलाम आणि खूप खूप आभार... तसेच महाराष्ट्रातील मिडिया देखील तेवढ्याच तळमळीने आणि प्रामाणिकतेने गोणार साहेबांना साथ देऊन खरे सत्य जनतेसमोर आणून योग्य तो पाठपुरावा करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून आणि बेरोजगारांना न्याय मिळवून देण्याचे पवित्र कार्य करावे ही नम्र विनंती

  • @nageshmukdam4121
    @nageshmukdam4121 3 หลายเดือนก่อน

    माजी आमदार ना.गो.गोणार साहेबांनी किती तळमळीने,प्रामाणिकपणे,जाणीवपूर्वक सोशलमिडीयाच्या माध्यमातून खरे सत्य समाजापुढे आणि आजच्या तरुणापुढे आणण्याचा प्रयत्न केलेले आहेत.. खरोखरच त्यांच्या विचारांना आणि प्रामाणिक कार्याला माझा मनापासून सलाम आणि खूप खूप आभार... तसेच महाराष्ट्रातील मिडिया देखील तेवढ्याच तळमळीने आणि प्रामाणिकतेने गोणार साहेबांना साथ देऊन खरे सत्य जनतेसमोर आणून योग्य तो पाठपुरावा करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून आणि बेरोजगारांना न्याय मिळवून देण्याचे पवित्र कार्य करावे ही नम्र विनंती

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 2 หลายเดือนก่อน

    सर याचा त्रास नियुक्त शिक्षकांना होतो,शासकीय अधिकारी अशा तक्रारी आल्यावर मान्यता रद्द करतात.आणि नियुक्त शिक्षकांचे नुकसान होत आहे❤.
    अधिकार्यांचे काहीच वाकडे होत नाही.❤

  • @vijukadam3525
    @vijukadam3525 3 หลายเดือนก่อน +1

    इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या विजाभज आश्रम शाळेत खुप मोठा गैरव्यवहार झाले ला आहे .

  • @dnyandevgarad7545
    @dnyandevgarad7545 3 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे वीस ते पंचवीस लाख शिक्षक भरतीत घोटाळाच आहे अजित पवारांनीच 80 हजार कोटींचा भ्रष्टाचार करून उजळ माथ्याने अर्थ मंत्री आहे तुम्ही काहीही करा भ्रष्टाचार बंद होत नाहीं होणारही नाही

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 2 หลายเดือนก่อน

    शि क्षण श्रेत्रात घोटालेबाज असतात व्यवस्थापक शिक्षकेतर कर्मचारी जवळचे बरेच संस्थेत जवळपास नातेवाईक भरलेले आहेत फक्त नावालाच असतात पुर्ण पगार व्यवस्थापक खातात 20ते25 वर्षांत कधीच काम करत नाहीत घरीच बसुन पगार घेतले आहेत सरकार ला फसवणूक करतात आता काही कर्म चारी सेवानिवृत्त झाले आता त्याना पगार मिळत आहेत सरकार नी शिक्षकेतर कर्मचारी पद भरती बंद केल हेच योग्य आहेत हे पद रिक्त असेल तर सरकार नीच भरले पाहीजेत हेच योग्य राहिल जय महाराष्ट्र 🙏

  • @madhavhargile6005
    @madhavhargile6005 3 หลายเดือนก่อน

    Mi Hargile Madhav vithalrao
    Janta madyamik vidyalaya panduragnagar nanded ya shalet 2011 te 2016 paryant kam kele santhachalkani mazyakadun 500000 RS ghetle v mazi Fasvnuk keli

  • @shaikhibrahim5894
    @shaikhibrahim5894 3 หลายเดือนก่อน +1

    गाणार साहेब या बदल आवाज उठवा हो। गोर गरीब उर्दु शिक्षकांवर घोर अन्याय होत आहे 😮😮😢

  • @priyankabhamare9268
    @priyankabhamare9268 3 หลายเดือนก่อน

    100% खरे संस्था चालक आज पण शिक्षकांच्या नियुक्त्या शिक्षण अधिकारी नां हाताशी धरुन राज्य शासनाच्या नियमावली ना केराचीटोपडी दाखवत आहे

  • @nikhilmns
    @nikhilmns 3 หลายเดือนก่อน +7

    तुम्ही आत्ता 2024 मध्ये जागे झालात त्या बद्दल तुमच खरच अभिनंदन😂

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 2 หลายเดือนก่อน

    अहो भरती बंद होती ही चुक शासनाची,संस्थेची व बेरोजगारांची नाही.❤

  • @swapnilkumar1312
    @swapnilkumar1312 3 หลายเดือนก่อน

    साहेब आता जे बोलताय ते कडे पर्यंत न्या म्हणजे झालं.....

  • @lalitamukinde9521
    @lalitamukinde9521 3 หลายเดือนก่อน

    Khup ushira jag aali.chor chori karun gele.mg ratrbhar jagun kay fayada. Fakt paishyachya jorawar aaj te paiment ghetat.aata tumhi kahich nahi karu shakat.

  • @jayyashgaming9762
    @jayyashgaming9762 2 หลายเดือนก่อน

    याच्या आधीचे एखादी व्हिडिओ आहे का पाहा यांचा....

  • @appasahebbhapkar9677
    @appasahebbhapkar9677 3 หลายเดือนก่อน

    शिक्षक शिक्षकेतराची भरती करा शाळा बंद पडत आहेत.

  • @vinayakbitake3263
    @vinayakbitake3263 2 หลายเดือนก่อน

    मिडिया? जरा पुण्याचं काय करा? उचलुन धरा????

  • @tcmaster21
    @tcmaster21 3 หลายเดือนก่อน

    Vikram Kale yachya pan khup santha ahet thithe pan paisa deun nokari milte

  • @sdsknowledge5260
    @sdsknowledge5260 3 หลายเดือนก่อน

    हा भदवा आता आमदारकी गेल्या पासून पागल झाला आहे 😂😂

  • @poojapawar-xs6xl
    @poojapawar-xs6xl 3 หลายเดือนก่อน +2

    Agadi barobar sir amchya yavatmal madhe tar ha prakar mothya pramant suru ahe! Mazya sobat che anek lok paise bharun lagale aaj tyana 4-5varsh zalet.

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh 3 หลายเดือนก่อน

    बोगस tet घोटाळा pune cyber cell उघड केला,
    गुन्हे नोंदविण्यात आले, पगार थांबविले..
    न्यायालयात केस गेली...
    न्यायालयातने बंद केलेले पगार चालू केले आहेत

  • @Royalstargaming-yv4gy
    @Royalstargaming-yv4gy 3 หลายเดือนก่อน +1

    SIT choukashi zalich pahije

    • @tcmaster21
      @tcmaster21 3 หลายเดือนก่อน

      Kon karnar

  • @RavindraNeware-m5y
    @RavindraNeware-m5y 3 หลายเดือนก่อน

    Hyaat Shikshak Sanghatna kaay Karat aahey

  • @madhaviganjure5102
    @madhaviganjure5102 2 หลายเดือนก่อน

    आमच्या पिढ्या बरबाद केल्या

  • @payalrathod8219
    @payalrathod8219 3 หลายเดือนก่อน

    100% correct ahe.... nagpur mdhe pn khup ghotala zala ahe...

  • @nayanraut5043
    @nayanraut5043 3 หลายเดือนก่อน +3

    Amravati vibhag madhe pn ase zale

    • @sagarpetle4981
      @sagarpetle4981 3 หลายเดือนก่อน

      खर आहे 100%

  • @d.k131
    @d.k131 3 หลายเดือนก่อน +1

    भोंगळा कारभार
    भोंगळी भरती😅

  • @pramoddhapse97
    @pramoddhapse97 3 หลายเดือนก่อน

    200 नाही तर जवळपास 5 हजार कोटींचा घोटाळा निघेल

  • @ChetanYavatmalkar
    @ChetanYavatmalkar 2 หลายเดือนก่อน

    एकदम. बरोबर आहे सर

  • @jayhind6037
    @jayhind6037 3 หลายเดือนก่อน +1

    15 ते 20 लाख रुपये जे देणारे आहेत ते बेरोजगार कसे उलट ते खूप श्रीमंत घरचे मुले आहेत

    • @rajaramkolekar1202
      @rajaramkolekar1202 3 หลายเดือนก่อน +1

      त्या साठी श्रीमंत असावे लागत नाही ,जमीन विकून पैसा करून देतात ,पण नोकरी करतात ,लग्नच होत नाही नोकरी शिवाय

    • @tcmaster21
      @tcmaster21 3 หลายเดือนก่อน

      नोकरीसाठी पैसा कुठून पण देता येतो तो भविष्यात वसूल होईल या आशेवर पैसे भरून बेरोजगार नोकरी शोधत आहे पण त्या सरकारकडे शेवटी नाईलाज असतो शेवटी सामान्य लोकांची हाल

  • @yogeshraut9460
    @yogeshraut9460 3 หลายเดือนก่อน +1

    sagali kade ase bharati zhali sabhajinagar jilhat pan asech bharati zhali. sabhaji nagar cha june shikshan adhikari yacha sahya aanun june pass out yachi juni tarkheche ruju dakhavun hazaro santhani ase kele fhadanvice saheb bolale hote shikashan adhikari yachi E.D.choukashi karato fhadanvice saheba kadehi paise pohachale tyanhi yachavar karavai keli nahi nantar saghalikade baschachar karun devala shikshan khatat. jo paha to shikshan mantri va etar mantri khise bharun getale yani.

  • @Bhagyashrimatkamwad
    @Bhagyashrimatkamwad 3 หลายเดือนก่อน

    He khar hai

  • @vikas8024
    @vikas8024 2 หลายเดือนก่อน

    १००%खरे आहे

  • @bhagwanphukesir1376
    @bhagwanphukesir1376 2 หลายเดือนก่อน

    बरोबर सर

  • @गुरुजन-न7द
    @गुरुजन-न7द 3 หลายเดือนก่อน

    आपण 100% बरोबर आहात पण इतके दिवस काय झोपला होता काय