शिक्षकांनी अर्जित (E. L.) रजा कशा उपभोगायच्या ? अर्जित ( E.L.) रजेची तत्त्वे कोणती?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 201

  • @ramdaskadam4851
    @ramdaskadam4851 8 หลายเดือนก่อน +13

    विद्यार्थ्यी माझे दैवत ....31 वर्षांत फक्त 13दिवस अर्जित रजा घेतली...तीही वडीलांचे निधनानंतर....शेवटपर्यंत कर्तव्य हेच उद्दिष्ट 🙏🙏🙏

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  6 หลายเดือนก่อน

      खूप खूप अभिमानास्पद

    • @-sumaiyainamdar1383
      @-sumaiyainamdar1383 หลายเดือนก่อน

      12:10 12:10 @@anilm.shivankar999

  • @javedsheikh4662
    @javedsheikh4662 10 หลายเดือนก่อน +6

    शिक्षकांसाठी खूप महत्त्वाची माहिती .
    शिवणकर सर, आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @swamikondagorla9905
    @swamikondagorla9905 หลายเดือนก่อน +1

    अर्जित रजा हे सर्व शिक्षकांना रोखीकरण मिळाले पाहिजे।

  • @rajnishkhadse
    @rajnishkhadse 8 หลายเดือนก่อน +2

    आपण सांगितलेले सर्व लिखित स्वरूपात उपलब्ध करून द्यावे ही विनंती..

  • @ishanpawar824
    @ishanpawar824 9 หลายเดือนก่อน +2

    सर.....असाधारण रजे बाबत व्हिडिओ बनवावा... व असाधारण रजेचा अर्जित रजेवर व एकूण सेवेवर होणाऱ्या परिणामां बाबत माहिती द्यावी.
    या व्हिडिओ मध्ये उत्तम माहिती आपण दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @pravinlahare22
    @pravinlahare22 10 หลายเดือนก่อน +2

    शिवणकर सर
    आपले खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद

  • @hiragawai9865
    @hiragawai9865 10 หลายเดือนก่อน +2

    अतिशय अभ्यासपूर्ण माहिती

  • @vijayboharupi400
    @vijayboharupi400 10 หลายเดือนก่อน +4

    मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बाबत vedeo तयार करा

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  6 หลายเดือนก่อน

      नेमका कोणता विषय

  • @ssali815
    @ssali815 10 หลายเดือนก่อน +1

    Nice presentation and information about Earning Leave.

  • @sphurtijawale365
    @sphurtijawale365 10 หลายเดือนก่อน +2

    Very important information nicely given👏

  • @sangitaladkat6537
    @sangitaladkat6537 10 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर..खुप छान आणि अतिशय महत्त्वपूर्ण माहिती

  • @santoshkokane8740
    @santoshkokane8740 10 หลายเดือนก่อน +1

    अभ्यासपूर्ण माहिती

  • @arvindpatil1885
    @arvindpatil1885 หลายเดือนก่อน

    Well done for best information sir

  • @Ajagamer509
    @Ajagamer509 9 หลายเดือนก่อน

    सविस्तर माहिती दिली,धन्यवाद.

  • @kchavhan6388
    @kchavhan6388 หลายเดือนก่อน +1

    अर्जात रजा शिल्लक असेल तर त्यांचा रिटायर होताना त्यांना त्यांचे पैसे मिळावे असे वाटते कारण काही लोक रजा घेतात काहीच्या शिल्लक असतात जर त्यांना या रजेचे पैसे मिळाले नाही तर त्यांच्या वर हा अन्याय आहे हे शासनाच्या लक्षात आणून द्यावे .

  • @rathodtj
    @rathodtj 10 หลายเดือนก่อน +1

    Vry useful information sir tysm..🙏👌

  • @vijaykumarmeshram5112
    @vijaykumarmeshram5112 10 หลายเดือนก่อน +1

    फारच छान माहिती दिली आहे

  • @malekaskhan6308
    @malekaskhan6308 2 หลายเดือนก่อน

    Good job sir..very helpful video

  • @kalpanadashottar6041
    @kalpanadashottar6041 10 หลายเดือนก่อน

    Important information.nice .

  • @jitendrakoli6597
    @jitendrakoli6597 8 หลายเดือนก่อน +3

    सर, मी अनिता कोळी, 2.1.24 ते 19.3.24 ७७ दिवसांची अर्जित रजा घेतली. रजेचा अर्ज 23 डिसेंबरला मुख्याध्यापिका कडेडीला होता. 5 डिसेंबर 2023 पासून अर्ज देत होते पण स्वीकारला जात नव्हता. रजा मंजूर नसताना सुट्टीवर राहिल्याबद्दल 7 दिवसात खुलासा मागितला. त्याचे उत्तर ही दिले. माझी मुलीचा प्रसुतिकाल पूर्ण होत आला होता. 26 वर्षाची माझी सेवा पूर्ण झालेली आहे. आतापर्यंत कोणतेही कारवाई माझ्यावर झालेली नाही. 2025 ऑक्टोबरला सेवानिवृत्ती आहे. दुसऱ्या पत्राचे उत्तर सात दिवसात आज मागण्यात आले आहे. यासंदर्भात तुमची काही मदत मिळू शकेल का.

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  8 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही त्यांच्या पत्राचे उत्तर द्या. काहीच करू शकत नाही जर तुमच्या रजा खात्यात रजा शिल्लक असतील तर, जास्त त्रास दिला तर EO ला अपील कराल

  • @magdumshaikh106
    @magdumshaikh106 9 หลายเดือนก่อน

    Very nice explanation sir.

  • @milindhire5717
    @milindhire5717 2 หลายเดือนก่อน

    खूप छान सांगितले.धन्यवाद.

  • @z.p.m.education4507
    @z.p.m.education4507 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय अभ्यासपूर्वक आणि महत्त्वाची माहिती आपण सांगितली त्याबद्दल धन्यवाद.
    यासंदर्भात असलेल्या जीआर चा क्रमांक आपण टाकावा.
    आपण ही सर्व माहिती संस्थेतील शिक्षकांना डोळ्यासमोर ठेवून सांगितलेली आहे जीप शिक्षकां संदर्भात सुद्धा माहिती द्यावी

  • @ramkrushnasindpure9492
    @ramkrushnasindpure9492 10 หลายเดือนก่อน

    खूपच महत्वपुर्ण माहिती सर

  • @crazyboys9208
    @crazyboys9208 10 หลายเดือนก่อน

    आभारी सर😊 👍👏🙏

  • @vilasgarud3337
    @vilasgarud3337 10 หลายเดือนก่อน +2

    Very nice👍👍👏👏👏

  • @rajendrapare5625
    @rajendrapare5625 7 หลายเดือนก่อน +4

    सोमवार ते शनिवारी पर्यंत रजेवर असेल आणि पुढे येणाऱ्या रविवारी आणि सोमवारी सुटी असेल तर ती रजा धरली जाईल का ? किंवा नाही

  • @jagdishborkut5201
    @jagdishborkut5201 3 หลายเดือนก่อน

    THANK YOU VERMUCH SIR, you have cleared the confusion between us so far

  • @sudhakarjaiwal4386
    @sudhakarjaiwal4386 2 หลายเดือนก่อน

    खाजगी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक यांचे रजा रोखीकरण संदर्भात मार्गदर्शन करा 🙏

  • @sunitadaware6470
    @sunitadaware6470 2 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @ओंकारस्वरूपइन्व्हेस्टमेंटअलाटे

    नमस्कार सर मी १९९२ पासून सलग सेवेत आहे. सध्या माझ्या २८७ दिवस अर्जित रजा शिल्लक आहेत. मी ३१ डिसेंबर २०२५ ला सेवानिवृत्त होत आहे. सध्याचे मुख्याध्यापक कोणत्याही प्रकारची रजा देत नाहीत. सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत ड्युटी करून खूप थकवा येतो. सर स्वतः २-३ तासांच्या वर ड्युटी करत नाहीत. कधीही जातात कधीही येतात आम्हाला मात्र ५ मिनिटांघी सुद्धा हालचाल नोंद करून सुद्धा सवलत देत नाहीत. फक्त शाळेच्या कारणांसाठी हालचाल रजिस्टर वापरायचे म्हणतात. तुमची खाजगी कामे शाळेच्या वेळेपुर्वी किंवा वेळेनंतर करा म्हणतात. काही कामे अशी असतात की ती ११ नंतरच सुरू होतात व ५ च्या आधी बंद होतात. त्यामुळे ती कामे करता येत नाहीत. या सर्व गोष्टींचा वैताग आलाय. मी सध्या तरी आजारी नाही माझा मुलगा सध्या १० वी ला आहे. त्या कारणावरून मला अर्जित रजा घेता येईल का ? याबाबत कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती

  • @siddappashinde1699
    @siddappashinde1699 10 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर

  • @yashawanthawaldar8562
    @yashawanthawaldar8562 4 หลายเดือนก่อน +2

    अर्जित रजा मुख्याध्यापकाने ‌मंजूर केल्या की संस्था त्यावर आक्षेप घेते मग काय करावे

  • @naliniambad4514
    @naliniambad4514 5 หลายเดือนก่อน

    Thank you Sir

  • @aravindchettikindi2527
    @aravindchettikindi2527 14 วันที่ผ่านมา

    Sir plz explain medical leave for teachers

  • @sunitarathod6414
    @sunitarathod6414 2 หลายเดือนก่อน +1

    माहिती खूप उपयुक्त आहे
    सर1 cl घेतली नंतर2 सुट्ट्या आल्या त्या सुट्टी ला जोडून अर्जित रजा घेता येते का

  • @manjushreejadhav6427
    @manjushreejadhav6427 10 หลายเดือนก่อน +2

    अर्ध वेळ शिक्षकांसाठी रजेचे नियम काय आहेत?

  • @hemajeur8550
    @hemajeur8550 10 หลายเดือนก่อน +1

    कृपया बालसंगोपन रजेविषयी सांगा ना..

  • @Pc-lo9om
    @Pc-lo9om 7 หลายเดือนก่อน +3

    सर शिक्षण सेवक कालावधी 3 वर्षाचा आहे. परंतु एक वर्ष पूर्ण झाल्यावर प्रस्तुती रजा घेतल्यास रजा बिनपगारी भेटेल का? अर्ध पगारी भेटेल सर?

  • @dineshkotangangale
    @dineshkotangangale 3 หลายเดือนก่อน

    कृपया निवड श्रेणी जीआर चा दिनांक पाठवावा, ही विनंती

  • @sunilkamble7121
    @sunilkamble7121 10 หลายเดือนก่อน +1

    रजे संदर्भात जीआर तारीख व नियमावली असेल तर प्लीज सर पाठवून द्या

  • @chandrakantjagtap5755
    @chandrakantjagtap5755 หลายเดือนก่อน

    आदरणीय साहेब इंग्लिश मिडीयम शाळेची अनटरेनअप्रूव्हल सेवा नंतर विनाअनुदानित शाळा टरेवशनड शिक्षक सेवा सलग सेवा कालावधी मापन करता येवू शकतो का?

  • @ranjanachavare-nk1xz
    @ranjanachavare-nk1xz 24 วันที่ผ่านมา

    प्रयोगशाळा परिचर आणि शिपाई यांचा कार्यभार किती असावा

  • @sanjaykhune3067
    @sanjaykhune3067 2 หลายเดือนก่อน

    1/07/024 ते30/09/024 या कालावधीत किती परावर्तीत रजा घेता येतात, किती c.l. रज घेता येतात. 30/09/024 ला सेवा निवृत्त होत आहे. मार्गदर्शन करावे.

  • @laxmanmahanavar3030
    @laxmanmahanavar3030 4 วันที่ผ่านมา

    अर्जित राजेचे लाभ मिळावा

  • @prakashmudashi5697
    @prakashmudashi5697 3 หลายเดือนก่อน

    अर्धवेळ पदासाठी रजे बाबत मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @anitakarle737
    @anitakarle737 8 หลายเดือนก่อน +1

    सर निवृत्ती होण्याच्या अगोदर शिल्लक रजा कशा घ्याव्यात.शेवट पर्यंत रजा घेता येतात का?

  • @sandeshjadhav3035
    @sandeshjadhav3035 5 หลายเดือนก่อน

    Sir seniority list sandarbhat video asel tr taka

  • @pramodlande7094
    @pramodlande7094 10 หลายเดือนก่อน

    Good sir Hm and non teach jar ibola sir

  • @sandeshkendre2536
    @sandeshkendre2536 หลายเดือนก่อน

    अर्जित रजा वर्षातून किती वेळेस घेता येते ? मंजुरीसाठी अर्ज देणे बंधनकारक आहेच का नाही दिला आणि जॉईन होऊन सात दिवस झाल्यानंतर मुख्याध्यापक कार्यवाही करू शकतात का? कोणती कार्यवाही करतील? प्लीज मार्गदर्शन करावे

  • @virendrakapse7556
    @virendrakapse7556 หลายเดือนก่อน

    दिर्गसुट्टीला लागून अर्थात रजा घेता येते का?

  • @chandanonfire440
    @chandanonfire440 9 หลายเดือนก่อน

    प्राथमिक शाळा मुख्याध्यापक यांना वर्षाच्या किती अर्जित रजा अनुज्ञेय आहेत?

  • @manishkanhed3769
    @manishkanhed3769 10 หลายเดือนก่อน +6

    अर्जित राजे साठी कारण काय हवे व अर्जित रजा मु. अ. नाकारू शकतो का ,

    • @RVNithale
      @RVNithale หลายเดือนก่อน

      Nahi…only shala samiti

  • @-sumaiyainamdar1383
    @-sumaiyainamdar1383 หลายเดือนก่อน

    सर दिवाळी सुट्टी ला जोडून अर्जीत दिर्घ मुदत रजा घेता येईल का plz सांगा

  • @sharadpatilallin115
    @sharadpatilallin115 10 หลายเดือนก่อน +1

    वर्षातून किती वेळा अर्जित रजा घेता येते?

  • @nooobsrujangaming1774
    @nooobsrujangaming1774 10 หลายเดือนก่อน

    क संवर्गात समावेश होण्यासाठी कोणते नियम आहे त्याचे मार्गदर्शन करावे

  • @rajendrawankhede6615
    @rajendrawankhede6615 6 หลายเดือนก่อน +1

    शिक्षकांच्या सेवानिवृत्तीनंतर शिल्लक राहीलेल्या (असलेल्या) अर्जित रजेचे रोखीकरण होते काय?
    शिल्लक असलेल्या अर्जितरजेच्या रोखीकरणाचे पैसे सेवानिवृत्ति चे वेळेस शिक्षकाला मिळतात काय ?

  • @dashrathgahane8920
    @dashrathgahane8920 10 หลายเดือนก่อน

    समग्र शिक्षा अभियान कर्मचारी वयोमर्यादा किती आहे

  • @sanobershaikh4559
    @sanobershaikh4559 8 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर
    2024 चा धार्मिक सुट्टी चा GR असेल तर Pl share करणे

  • @sanjaygadling7966
    @sanjaygadling7966 หลายเดือนก่อน

    Sir, ९.६.२००५ cha gr nusar ३ days EL/ME leave ghene compulsary aahe

  • @balrajrathod.4645
    @balrajrathod.4645 3 หลายเดือนก่อน

    सर,आजारी रजा साठी डॉक्टर् प्रमाणपत्र किती दिवसाचे bams, mbbs, ms, सविस्तर सांगा सर

  • @sushamabaravkar5456
    @sushamabaravkar5456 หลายเดือนก่อน

    मेडिकल रजा असे सध्या रजेच्या अर्जावर शिक्षकांना रजेचा प्रकार लिहीता येतो का

  • @rirox9196
    @rirox9196 3 หลายเดือนก่อน +1

    माझ्या शाळेत अर्जित रजा घ्यायची असल्यास पर्यायी शिक्षकाला खिशातून पैसे द्यावे लागतात. हे बरोबर आहे का ?

  • @bhagyashree2312
    @bhagyashree2312 7 หลายเดือนก่อน +1

    Sir CL la jodun EL gheta yetat kaay

  • @satishgaurkar6375
    @satishgaurkar6375 10 หลายเดือนก่อน +1

    मुख्याध्यापक शाळेत नसेल तर मुख्याध्यापक प्रभारी कोणत्या शिक्षकाला निवडेल याची काय नियमावली आहे का सर ?

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  10 หลายเดือนก่อน

      सेवाज्येष्ठ शिक्षक

    • @satishgaurkar6375
      @satishgaurkar6375 10 หลายเดือนก่อน

      याच्यामध्ये काय नियमावली आहे का?

  • @vivekanandkesharkar6186
    @vivekanandkesharkar6186 10 หลายเดือนก่อน

    सर, माझी angioplasty झाली आहे तर मला, कोणत्या प्रकारची रजा किती दिवस भेटेल

  • @tejaspatil9100
    @tejaspatil9100 หลายเดือนก่อน

    मुख्याध्यापकांच्या अर्जित रजा संदर्भात व्हिडिओ टाका. एखादा मुख्याध्यापक शेवटच्या दोन वर्षांमध्ये पद ग्रहण करतो. त्याच्या अगोदरच्या अर्जित रजा शिल्लक असतात. त्या मुख्याध्यापकाला त्या घेता येतात का

  • @sunilkamble7121
    @sunilkamble7121 10 หลายเดือนก่อน +1

    सर माजी जॉइनिंग 18. 06.2012 आहे परंतु आज रोजी मुख्याध्यापक माझ्या व इतर सर्व रजा संपल्या आहेत असे सांगून माझा माझा रजेचा अर्ज स्वीकारत व मंजूर करत नाही. मी विनाअनुदानित वर काम करतो पगार नाही. माझे शिक्षक हजेरीवर Absent तसेच W P शेरा अशा परिस्थितीत काय करावे लागेल. थोडी माहिती द्या

    • @sunilkamble7121
      @sunilkamble7121 10 หลายเดือนก่อน

      सर काय करावे माहिती द्या

  • @badrinaththorat8451
    @badrinaththorat8451 หลายเดือนก่อน

    शाळेला मे महिन्यात सुट्ट्या लागल्यानंतर जून मध्ये शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून जॉईन न होता अर्जित रजा घेतल्यास मे महिन्याचे देखील अर्जित रजा गृहीत धरावे लागतात का

  • @umashankarjadhav3851
    @umashankarjadhav3851 6 หลายเดือนก่อน

    विविध समित्या सांगा

  • @motiramdiwate3055
    @motiramdiwate3055 8 หลายเดือนก่อน

    ऐच्छिक निवृत्तीचा अर्ज दिल्यानंतर तीन महिन्यातील कालावधीत पण अर्जित रजा घेता येतात का याविषयी मार्गदर्शन करावे.

  • @prashantkolkar8477
    @prashantkolkar8477 6 หลายเดือนก่อน

    अंशतः अनुदानित शाळेचे शिक्षकांच संख्या कमी झाले तर समायोजन होते का कृपया सांगावे

  • @rajendradeshmukh8318
    @rajendradeshmukh8318 หลายเดือนก่อน

    मी एकही अर्जित रजा घेतली नाही आता मी रिटायर्ड झालो आहे

  • @savitaingle1596
    @savitaingle1596 4 หลายเดือนก่อน

    सेवा निवृत्ति दि. कोणत्याहि महिण्याच्या ऐक तारखेला असेल तर तो तिस दिवसाचा महिना ग्राह्य होत नाहि का?जर पाच तारखेच्या पुढे तो महिना पूर्ण तिस दिवसांचा ग्राह्य आहे तर ऐक तारखेच्या का? नाहि?कारण ऐक दोन तिन चार मध्ये फक्त चार दिवसांचाच फरक आहे पांच ग्राह्यकरीता जर पांच तारखेसाठी ग्राह्य असु शकतो तर ऐक ते चार साठी पण हा तिस दिवसांचा महिना ग्राह्य असायलाच पाहिजे.कारण ऐक ते चार दिनांक असलेल्यावर असे जर असेल तर अन्याय आहे. महिण्याला दिनांक ऐक असो की पांच असो ऐक ते चार पर्यंत दिंनांक पांच सारखाच नियम असावा .नाहितर ऐक ते चार दिनांक असलेल्यांचे ऐका महिण्याचे नुकसान होईल.जर कूण्या ऐक ते चार दिनांक वाल्यांना त्या महिण्याच्या अगोदरच्या महिण्याच्या शेवटच्या दिवशि सेवा निवृत्त केले तर . जसे 1/9/66 हि जन्मतारीख .14/8/95 हि नियुक्ति तारीख.31/8/2024 हि सेवा निवृत्त तारीख 30/9/24 ग्राह्य नाहि का? कारण 5तारखेपासून पूढे ग्राह्य आहे. 1ते 4तारखांवाल्यासाठी हा नियम नाहि. असे आहे का?

  • @krishudesu2004
    @krishudesu2004 10 หลายเดือนก่อน +1

    Arjeet Raja secondary school made kiti milnar

  • @rajujadhav2176
    @rajujadhav2176 6 หลายเดือนก่อน +1

    Sir duplicate seva pustika det nahit kay karawe

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  6 หลายเดือนก่อน

      शिक्षणाधिकारी यांच्याकडे अपील करा

  • @nivruttiNavale-fi3tb
    @nivruttiNavale-fi3tb 3 หลายเดือนก่อน

    कर्तव्य हेच परमेश्वर समजून कधीच अर्जीत रजा घेतली नाही

  • @jitendrabhilare968
    @jitendrabhilare968 10 หลายเดือนก่อน +1

    जनहितार्थ

  • @vandanabhatkar4079
    @vandanabhatkar4079 6 หลายเดือนก่อน

    Sir उन्हाळ्याच्या सुट्टीला लागूनच सुट्टी घ्यावी लागली तर सुट्टी लागायच्या आधी हजेरी पटावर सही आहे तर सुट्टीचा पगार मिळणार का?

  • @satishakarte5092
    @satishakarte5092 3 หลายเดือนก่อน

    GR असेल तर किंवा रजा नियम बुक मधील फोटो please send कराल sir

  • @naliniambad4514
    @naliniambad4514 5 หลายเดือนก่อน +2

    सर ! अर्जित रजा अत्यावश्यक आहे पण मुख्याध्यापक मंजूर करत नाहीत .तर पर्याय सांगा

  • @jaymalasuryakant2260
    @jaymalasuryakant2260 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिलीत

  • @parvezsayyed7632
    @parvezsayyed7632 4 หลายเดือนก่อน

    शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पण या रजेचा लाभ मिळतो का असेल तर जीआर पाठवा

  • @pratibhaveduborase7372
    @pratibhaveduborase7372 4 หลายเดือนก่อน +1

    सर 1जुलै ते 10 जुलै 2024 अखेर 10 दिवस अर्जित रजा घेतली 11जुलै हजर झाले नविन नियमनुसार 1जुलै ची वेतनवाढ मिळेल का? ( झेड पी टी चर

  • @sunitabande5635
    @sunitabande5635 5 หลายเดือนก่อน +1

    Sir नमस्कार
    माझ्या सेवानिवृत्ती la 10 महिने राहिलेत
    माझ्या अर्जित रजा 90 दिवस शिल्लक आहेत तर त्या सलग घेऊ शकते का ? किंवा कशा घेऊ शकते कृपया मार्गदर्शन करा

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  5 หลายเดือนก่อน

      सलग घेवू शकता

    • @sunitabande5635
      @sunitabande5635 5 หลายเดือนก่อน

      @@anilm.shivankar999 thanks sir

  • @shitalbrahmankar3332
    @shitalbrahmankar3332 หลายเดือนก่อน +1

    सर दिवाळी च्या सुटीला जोडून अर्जित रजा घेता येते का

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  หลายเดือนก่อน

      होय

    • @shitalbrahmankar3332
      @shitalbrahmankar3332 29 วันที่ผ่านมา

      Thanks पण सुटी रजेत धरली जात नाही ना

  • @BalasahebGangurde-k7j
    @BalasahebGangurde-k7j 8 หลายเดือนก่อน

    गरज नसताना.... उशीर झाल्यामुळे रजा मांडली म्हणून सुद्धा कधी कधी अर्जित रजा भरून द्यावी लागली..... कारण घरापासून 225km दूर अंतरावर शाळा असल्यामुळे आठवड्यातून एकदा घरी यावे लागते.... बाकीचे सर्व स्थानिक असल्याने उशिरा येत नाहीत, उशिरा आले तरी सही होऊन जाते, त्यातही.... फेव्हर मधील नसेल तरच cl मांडली जाते.... नाहीतर दुसऱ्या दिवशी सही घेतली जाते.....🎉🎉🎉🎉

  • @satishkecheeconomicsmarath1552
    @satishkecheeconomicsmarath1552 หลายเดือนก่อน

    प्रभारी मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखिकरण मिळते काय

  • @kadamsnehal7976
    @kadamsnehal7976 3 หลายเดือนก่อน

    5 दिवस arjit raja satuday paryant घेतल्या आणि पुढचं दिवस sunday ala tr to arjit rajet murge hota ka

  • @swatikokate7724
    @swatikokate7724 10 หลายเดือนก่อน +1

    Sir,job करताना एमपीएससी परीक्षा द्यायची असेल तर खाजगी अनुदानित शाळेच्या मुख्याध्यापकांची parmission लागते का आणि ती कशी घ्यायची? Plz inform me 🙏🙏

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  10 หลายเดือนก่อน +1

      Fakt inform करायचं लेखी आणि oc घ्यायची

    • @swatikokate7724
      @swatikokate7724 10 หลายเดือนก่อน

      Thanks sir

  • @netrakshirsagar5097
    @netrakshirsagar5097 10 หลายเดือนก่อน +1

    सर! सोमवार ते शनिवार अर्जित रजा घेतल्या तर सोमवार च्या आधीचा आणि शनिवार नंतरचा अशें दोन्ही रविवार रजेत मोजण्यात येतील का?कृपया कळवा.

    • @anilm.shivankar999
      @anilm.shivankar999  10 หลายเดือนก่อน

      नाही

    • @netrakshirsagar5097
      @netrakshirsagar5097 10 หลายเดือนก่อน

      पण सर आमच्या शाळेत रविवार रजेत धरतात.

  • @rajmudrapratishta
    @rajmudrapratishta 7 หลายเดือนก่อน

    सर जी.शासकिय आश्रम शाळेत जे शिक्षकांना अर्जित रजा ह्या सन.1985/86 च्या जुलै पर्यंत होत्या नतंर त्या परिवर्तीतमध्ये बदल झाले पण 85 पुर्व ज्या उपभोगल्या नाहीत शासनाने पत्रकं घोषित केले त्यात त्या रजा हिशोबी (सेवा पुस्तकात)ठेवण्याचे आहे. काही शिक्षकांनी तो लाभ घेतला नाही व त्या नंतर ते सेवा निवृत्त झालेत तर त्यांना त्या रजा हिशोबी नोंद असलेल्या रजेचे रोखिकरणाचा लाभ मिळेल किंवा कसे?
    त्याकाळात क्ष व्यक्तीचे लग्न झाले होते तेव्हा त्यांना चौथ्या दिवसीच शाळवर हजर रहावे लागले होते
    नंतर बर्याचदा अर्ज करून त्याचा लाभ मिळाला नाहीच मग त्या सेवापुस्तकी नोंद फक्त शो पीस म्हणून असावेत काय ?कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @sanjaykale7616
    @sanjaykale7616 9 หลายเดือนก่อน

    सर काही मुख्याध्यापक बोलतात किरकोळ रजेबाबतचा व अर्जीत रजे बाबचे जी.आर मला दाखवा असे काही मुख्याध्यापक बोलतात

  • @rambhau6308
    @rambhau6308 8 หลายเดือนก่อน

    सर जी प शाळेतील उच्च श्रेणी मु अ ना रजा रोखीकरण मिळते का
    किती दिवस मिळते ते सांगा

  • @qasimshiakh3342
    @qasimshiakh3342 หลายเดือนก่อน

    सर्विस बुक लिहिले गेले सुट्टी मला समजत नाही.. कसा समजले जाते असे मार्गदर्शन मिळणे नम्र विनंती.

  • @yashawanthawaldar8562
    @yashawanthawaldar8562 10 หลายเดือนก่อน

    1998 पूर्वी नियुक्ती असेल तर मेडिकल रजा 2024 मध्ये घेता येते का ?

  • @sulbhabansode3924
    @sulbhabansode3924 10 หลายเดือนก่อน

    प्राथमिक शिक्षकांना रजा रोखीकरण नाही ते मिळावे

  • @shitalruge567
    @shitalruge567 10 หลายเดือนก่อน

    अर्जित रजा शिल्लक नसेल 150 दिवस अर्जित (मेडिकल साठी ) भोगली असेल आणि तस सिव्हिल मेडिकल रिपोर्ट दिल असेल तर कश्या प्रकारे रजा मांडू शकता येते.
    पगारी कि बिन पगारी

  • @qasimshiakh3342
    @qasimshiakh3342 หลายเดือนก่อน

    पदोन्नती मुख्याध्यापकला शिल्लक रजा चे मानधन मिळत आहे किंवा नाही मार्गदर्शन मिळणे नम्र विनंती साहेब

  • @rajeshmendhule9862
    @rajeshmendhule9862 10 หลายเดือนก่อน

    शिक्षकांच्या अजित रजा संपलेल्या आहे त्याला अर्जित रजेची अत्यंत गरज आहे अश्या वेळेस समोरील अजित रजेमधे त्या रजा समविष्ट करता येईल की त्या शिक्षकांच्या रजा बिनपगारी होतील