खूप सुंदर भाग होता...खरचं विस्मृती ती ही वय वाढत जाताना ची फारच त्रास दायक ठरू शकते...त्यात सहचारी सोडून गेलास तर फारच फारच धक्का बसतो...दिलीप प्रभावळकर सरांचा आणि सुबोध भावे सरांचा अभिनय...खूपच सुंदर...भावस्पर्शी ..abp majha चे आभार...🙏
मला उशीरा कळले या मालिकेबद्दल. आणि मी अधाशासारखे एकापुढे एक अनेक भाग बघितले. एवढे महान कलाकार, त्यांचे सादरीकरण व सर्व पातळ्यांवर विषयाच्या गाभ्याला हात घालायची ताकद. खरंच सलाम. या मालिकेमुळे तात्यातील बंध अधिकच संवेदनशील नक्कीच होतील. KEEP IT UP. आम्हांला असेच उत्तमोत्तम देत रहावे. माझा कट्टा वरील या सर्व टीमची मुलाखतही पाहिली. सर्व काही खूपच सुंदर.
निशब्द करणारा आजचा भाग, सर्वाची कामे सुंदर. दिलिप प्रभावळकरांचा अभिनय अप्रतिम.खरं म्हणजे वर्णन करायला शब्द सुचत नाही. माझ्या सासर्यांना डिमेन्शिया झाला होता, त्यामुळे आजच्या भागात जे जे दाखवले त्या अनुभवातून आम्ही गेलो आहोत, आपल्या माणसांना तसे पहाताना मनाला किती यातना होतात ते सांगता येत नाही.प्रभावळकरांनी तिसरी अवस्था जी दाखवली तेव्हा मी आणि माझ्या यजमानांनी एकमेकांकडे पाहिलं, दोघांच्याही डोळ्यातून आसवांच्या धारा लागल्या होत्या, ज्यातून आम्ही गेलो होतो ते समोर दिसत होतं.ABP माझा टीमच पुन्हा एकदा कौतूक की ते खुप परिश्रम घेऊन अभ्यासपूर्ण भाग तयार करतात.
प्रत्येक वयोगटानुसार आयुष्यात येणाऱ्या अशा आजारांचे निराकरण करतांना आपल्या माणसांची साथ आणि डॉक्टरांनी दिलेला विश्वास खुपचं महत्वाचा असतो.... सदर भागात हे फारच सुंदररित्या मांडले आहे . अभिनय , संवाद 🙏👏👏
आहे त्या परिस्थितीला किती चांगल्या प्रकारे हाताळावे ह्याचा हा परिपाठ!!जगणं समृद्ध होतं जात अशा अनुभवांनी! सगळ्यांचां अभिनय खूप छान!जणू प्रत्यक्ष घटना घडतेय समोर असं वाटलं!धन्यवाद!!
आजचा एपिसोड फारच छान ह्रदय स्पर्शी होता.माझ्या जाऊ बाईंचा शेवट या आजाराने झाला आहे.त्यामुळे सर्व प्रत्यक्ष अनुभवले आहे.एका अत्यंत बुद्धिमान बाईंचा असा शेवट पाहिला आहे.एपिसोडचा शेवट बघताना खूप रडायला आले .
हा एपिसोड अगदी वास्तवदर्शी आहे. माझ्या वडिलांनी केस अगदी अशीच होती. 2 महिन्यांपूर्वी त्यांचे दुःखद निधन झाले. पण गेली 5 वर्षं आम्ही त्यांची हळूहळू खालावत जाणारी जी अवस्था पाहत होतो ती 20-25 मिनिटात तुम्ही नेमकेपणाने दाखवली. संवाद,अभिनय सर्वच छान
सुंदर एपिसोड, डॉ भावे एकदम ग्रेट.. सुबोध भावे खरचं मानसशास्त्रज्ञ म्हणून शोभतात,अभिनेता म्हणून ते ग्रेट आहेतच. पण ह्या सिरियल मध्ये त्यांचा अभिनय लाजवाब.!
लेखक आणि दिग्दर्शक यांना डॉक्टसाहेब यांनी केलेले विश्लेषण उत्तम समजले आहे . त्यामुळे लेखन.दिग्दर्शन सुंदर नेमके झाले आहे.आणि अर्थात कलाकारांनीही त्या तिघांना योग्य तो न्याय दिला आहे .सर्वांचे .कवतिक.
शब्दच नाहीत, पण व्यक्त व्हावंसं वाटलं. हा अभिनय , सिरियल पाहतोय असं वाटलंच नाही. आपण ते प्रसंग experience करतो आहोत, त्यात involved आहोत असं वाटलं. आम्हीही या अनुभवातून जात आहोत. आम्हालाही डॉ भावे यांचा सल्ला मिळाला. धन्यवाद 🙏
कलाकार तर अतित्तोम आहेतच.डिमेन्शियामुळे कसे बदल होतात हेपण छान समजवले आहे.सर्वात महत्त्वाचे ,मुलांनी आपण लांब राहतो याचा guilt मानू नये,हे अधोरेखित केलेत, यांचे कौतुक वाटले.हे मुलांना सांगणे गरजेचे आहे. उत्सुकतेने पुढील भागांची वाट पाहत आहोत.
माझे कर्नल मधुकर दिवाण हे याचं आजाराने गेले त्यांचे जगणे आम्हाला असेच वेदनादायी झाले तसेच वडिलपण असेच गेले ते एक्साइज व कस्टम अधिकारी हुद्यावर होते . परकर व पायजमा यातला फरक न कळल्याने ते घालून आले असो खूप छान विषय हाताळला आहे
खूप सुंदर एपिसोड आणि अप्रतिम कलाकार , दिलीप जी कमाल , माझ्या वडिलांना असाचकाहीसा प्रॉब्लेम आहे , पण नक्की काय होतंय ते कळत नाही , कळतं तेव्हा उशीर झालेलाअसतो,फार गरज आहे मार्गदर्शन करण्याची
आजच्या एपिसोड बद्दल अगदी स्पाॅटboy पासून आदरणिय डाॅ. मुलमुले सर्व कलाकार THE सुबोध भावे. ABP ,ह्या प्रोजेक्ट शी संबंधित व्यक्ती आणि व्यक्तीला आपल्या पध्धतिने वाकून नमस्कार
दिलीप जी यांचे अभिनयातले 3 अवस्थेतील बदल प्रकर्षाने दाखवले त्यांनी, आपण काय बोलणार त्यांच्याबद्दल, केवळ आनंद बाकी गोष्ट आतून हलवणारी, आई वडिलांची काळजी कशी घ्यायची याची जाणीव झाली पण आपण पण पूढे कोणत्या कोणत्या प्रसंगाला सामोरे जाऊ शकतो याची देखील जाणीव झाली 🙏
भावनिक व्हायला होत.न पेलवणारी मानसिक द्वंद्व, वादळ ,मानसिक चक्रव्यूह ह्यातून सुटका अलगदपणे करता येते, आयुष्य वयपरत्वे स्विकारता आले पाहीजे, नात्यातला तिढा,गुंता,पाश स्वतः सोडवता आला पाहीजे. मनाचे गुढ रहस्यांचे विश्लेषण हळुवारपणे स्वतः ला करता यायला हवे.
खूप सुंदर भाग होता...खरचं विस्मृती ती ही वय वाढत जाताना ची फारच त्रास दायक ठरू शकते...त्यात सहचारी सोडून गेलास तर फारच फारच धक्का बसतो...दिलीप प्रभावळकर सरांचा आणि सुबोध भावे सरांचा अभिनय...खूपच सुंदर...भावस्पर्शी ..abp majha चे आभार...🙏
फार सुंदर
फारच सुंदर हृदयस्पर्शी
मला उशीरा कळले या मालिकेबद्दल. आणि मी अधाशासारखे एकापुढे एक अनेक भाग बघितले. एवढे महान कलाकार, त्यांचे सादरीकरण व सर्व पातळ्यांवर विषयाच्या गाभ्याला हात घालायची ताकद. खरंच सलाम.
या मालिकेमुळे तात्यातील बंध अधिकच संवेदनशील नक्कीच होतील. KEEP IT UP. आम्हांला असेच उत्तमोत्तम देत रहावे.
माझा कट्टा वरील या सर्व टीमची मुलाखतही पाहिली.
सर्व काही खूपच सुंदर.
Sorry, तात्यातील नाही नात्यातील.
खूप छान...दिलीप प्रभावळकरांचे काम अजून ही किती उत्तम आहे.....
त्यांना नमस्कार 🙏
Agadi khara
दिलीप प्रभावळकर सरांचं वय 80 पूर्ण झालं यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 4 ऑगस्ट 2024 जन्मदिवस 4 ऑगस्ट 1944
निशब्द करणारा आजचा भाग, सर्वाची कामे सुंदर. दिलिप प्रभावळकरांचा अभिनय अप्रतिम.खरं म्हणजे वर्णन करायला शब्द सुचत नाही. माझ्या सासर्यांना डिमेन्शिया झाला होता, त्यामुळे आजच्या भागात जे जे दाखवले त्या अनुभवातून आम्ही गेलो आहोत, आपल्या माणसांना तसे पहाताना मनाला किती यातना होतात ते सांगता येत नाही.प्रभावळकरांनी तिसरी अवस्था जी दाखवली तेव्हा मी आणि माझ्या यजमानांनी एकमेकांकडे पाहिलं, दोघांच्याही डोळ्यातून आसवांच्या धारा लागल्या होत्या, ज्यातून आम्ही गेलो होतो ते समोर दिसत होतं.ABP माझा टीमच पुन्हा एकदा कौतूक की ते खुप परिश्रम घेऊन अभ्यासपूर्ण भाग तयार करतात.
😢
खूप छान 👍🙏😢
अप्रतिम भाग. ताकदीचे कलाकार, उत्तम लिखाण, उत्तम विषय. भाग संपला तरी डोळ्यातलं पाणी थांबलं नाही.
नेहमी प्रमाणे सर्वांगीण सुरेख , विशेष म्हणजे शेवट हा जे ह्या आजारांत होणारे वास्तव ते जसेच्या तसे दाखवले आहे , डोळ्यांत पाणी आलं
So true! Khup vela pani ale
Kharay.dilip prabhavalkar....simply great actor
प्रत्येक वयोगटानुसार आयुष्यात येणाऱ्या अशा आजारांचे निराकरण करतांना आपल्या माणसांची साथ आणि डॉक्टरांनी दिलेला विश्वास खुपचं महत्वाचा असतो.... सदर भागात हे फारच सुंदररित्या मांडले आहे . अभिनय , संवाद 🙏👏👏
अप्रतिम वास्तववादी परिस्थितीच सादरीकरण. दिलीप प्रभावळकर, आमचे वंदन. सर्वच कलाकार उत्तम अभिनय. सुबोध भावे डाॅ.छान सादर केला आहे.लेखन,दिग्दर्शन अप्रतिम.
आहे त्या परिस्थितीला किती चांगल्या प्रकारे हाताळावे ह्याचा हा परिपाठ!!जगणं समृद्ध होतं जात अशा अनुभवांनी! सगळ्यांचां अभिनय खूप छान!जणू प्रत्यक्ष घटना घडतेय समोर असं वाटलं!धन्यवाद!!
आजचा एपिसोड फारच छान ह्रदय स्पर्शी होता.माझ्या जाऊ बाईंचा शेवट या आजाराने झाला आहे.त्यामुळे सर्व प्रत्यक्ष अनुभवले आहे.एका अत्यंत बुद्धिमान बाईंचा असा शेवट पाहिला आहे.एपिसोडचा शेवट बघताना खूप रडायला आले .
हा एपिसोड अगदी वास्तवदर्शी आहे. माझ्या वडिलांनी केस अगदी अशीच होती. 2 महिन्यांपूर्वी त्यांचे दुःखद निधन झाले. पण गेली 5 वर्षं आम्ही त्यांची हळूहळू खालावत जाणारी जी अवस्था पाहत होतो ती 20-25 मिनिटात तुम्ही नेमकेपणाने दाखवली. संवाद,अभिनय सर्वच छान
लेखक मराठीतले सलीम जावेद आहेत. प्रत्येक वाक्यच नाही, शब्दही अगदी खरा वाटतो. एकेक पात्र जिवंत उभे करतात. एक सेकंदही प्रेक्षक इकडेतिकडे पाहूच शकत नाही.
सुंदर एपिसोड, डॉ भावे एकदम ग्रेट.. सुबोध भावे खरचं मानसशास्त्रज्ञ म्हणून शोभतात,अभिनेता म्हणून ते ग्रेट आहेतच. पण ह्या सिरियल मध्ये त्यांचा अभिनय लाजवाब.!
लिखाण, अभिनय अतिशय उत्तम, मार्मिक संवाद. किती संयमित पणे तुम्ही नाना, मुले ह्यांचा bhavavishkar दाखवला ❤
अप्रतिम अभिनय, अप्रतिम दिग्दर्शन,सगळे कलाकार खुप छान आणि खरंच शेवटी गणा सुरू झालं तर आपसुक रडू आलं
ही पावती आहे सगळ्या कलाकारांच्या अभिनयाला🙏🙏
खुप सुंदर अभिनय सर्वांचा. सलाम आहे
पहिला सिजन अप्रतिम होताच, दुस-या सिजनची आतुरतेने वाट पहात होतो, सगळे एपिसोड खुपच छान, बारीक बारीक गोष्ठीचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद
मन हेलावून डोळे panavun टाकणार मन v हृदय स्पर्शी
खूप छान मालिका आहे.जीवन जगण्याचा नवा दृष्टीकोन व पॉझिटिव्ह एनर्जी मिळते .
What an episode 👏 So emotional, still it's fact. 😢 Dilip Sir, Subodb Sir and all other actors are excellent 👌 👏
खुप सुंदर संदेश, सगळ्यांनी छान अभिनय केला आहे. विस्मृती हा आजार नाही पण स्वतः त्या व्यक्तीला त्रास होतो आणि त्याच्या बरोबर घरच्या लोकांना पण होतो.
सुंदर विषय, सहज सुंदर अभिनयाने नटलेला असा हा भाग.. 👏
खुपचं छान माऊली
अतिशय प्रगल्भ, विचारप्रवण भाग आहे हा. आबालवृद्धांना समजूतदार करणारा , भलेपणाने जगण्याची रीत शिकवणारा...
संवाद लक्षवेधी. बांधणी सुरेख.
अभिनय सहजसुंदर.
खुपच छान मालिका आहे, मन हेलावून टाकणारी. विचार कसा असावा .खुप काही शिकवणारी पुन्हा एकदा सुरू केल्याबद्दल मनापासुन आभार 🙏
खूप सुरेख! दिलीप सरांच्या अभिनयाला साष्टांग नमन ❤❤❤❤❤
लेखक आणि दिग्दर्शक यांना डॉक्टसाहेब यांनी केलेले विश्लेषण उत्तम समजले आहे
. त्यामुळे लेखन.दिग्दर्शन सुंदर नेमके झाले आहे.आणि अर्थात कलाकारांनीही त्या तिघांना योग्य तो न्याय दिला आहे .सर्वांचे .कवतिक.
अप्रतिम अभिनय, ह्रदयस्पर्शी 🙏
अत्यंत हॄदयस्पर्शी. आमच्या मावळतीच्या दिशेनं चालणाऱ्या प्रवासात हे फार मार्गदर्शन करणारं आहे.
मनापासून धन्यवाद.
शब्दच नाहीत, पण व्यक्त व्हावंसं वाटलं. हा अभिनय , सिरियल पाहतोय असं वाटलंच नाही. आपण ते प्रसंग experience करतो आहोत, त्यात involved आहोत असं वाटलं. आम्हीही या अनुभवातून जात आहोत. आम्हालाही डॉ भावे यांचा सल्ला मिळाला. धन्यवाद 🙏
माझ्या आजोबांना पण असच विसरायला होत 😌😌😌
अप्रतिम नाना अभिनय वाटतच नाही सुबोध नेहेमीप्रमाणे उत्तम अभिनय अतिशय सुरेख एपिसोड खूप खूप छान
खूप सुंदर, वास्तव वयोमानानुसार आहे हे कलाकारांनी दाखवून दिले व आम्हाला त्याबद्दल माहिती पण मिळाली, 😢धन्यवाद
कलाकार तर अतित्तोम आहेतच.डिमेन्शियामुळे कसे बदल होतात हेपण छान समजवले आहे.सर्वात महत्त्वाचे ,मुलांनी आपण लांब राहतो याचा guilt मानू नये,हे अधोरेखित केलेत, यांचे कौतुक वाटले.हे मुलांना सांगणे गरजेचे आहे. उत्सुकतेने पुढील भागांची वाट पाहत आहोत.
अप्रतिम होता आजचा भाग ,आणि आम्ही या सर्व अनुभवातून गेलो आहोत, एपिसोड बघितल्यावर डोळे पाणावले .😢❤
डॉक्टर नंदू मुलमुले सरांचे उत्कृष्ट मालिका लिहल्याबद्दल शतशः धन्यवाद.
सर्व ए. बी. बी. टीम चे सुद्धा
माझे कर्नल मधुकर दिवाण हे याचं आजाराने गेले त्यांचे जगणे आम्हाला असेच वेदनादायी झाले तसेच वडिलपण असेच गेले ते एक्साइज व कस्टम अधिकारी हुद्यावर होते . परकर व पायजमा यातला फरक न कळल्याने ते घालून आले असो खूप छान विषय हाताळला आहे
खूप सुंदर एपिसोड आणि अप्रतिम कलाकार , दिलीप जी कमाल , माझ्या वडिलांना असाचकाहीसा प्रॉब्लेम आहे , पण नक्की काय होतंय ते कळत नाही , कळतं तेव्हा उशीर झालेलाअसतो,फार गरज आहे मार्गदर्शन करण्याची
सुंदर कथा आहेत. नंदू मुलमुले सर धन्यवाद.
फारच छान विषय हाताळला आहे.
सर्वांचे अभिनंदन 🎉
ह्रदयस्पर्शी. पहाताना डोळ्यात पाणी आले.
अप्रतिम 👏👏👏👏👏
उत्तम अभिनय, भावस्पर्शी.😢
फारच सुंदर विषय, लेखन, अभिनय सुद्धा
मन हेलावते बघताना
आजच्या एपिसोड बद्दल
अगदी स्पाॅटboy पासून
आदरणिय डाॅ. मुलमुले
सर्व कलाकार
THE सुबोध भावे.
ABP ,ह्या प्रोजेक्ट शी संबंधित व्यक्ती आणि व्यक्तीला
आपल्या पध्धतिने वाकून नमस्कार
खरचं सतत काही विसरून जाते हे काय होते ...गरज आहे ती संवादाची समजुन घेण्याची,सतत कामाचे व्याप इतके आहे की घर विसरत जातो...मन व्याकुळ झाले ..
खूप छान . नाव विसरणे अगदी common आहे वाढलेल्या वयात . लिखाण ,अभिनय सुंदर
Very touching
अतिशय सुंदर सहज कळेल असा भाग डिमेन्शियासंबंधी माहिती समजली कसे वागले पाहिजे हे कळले सर्वांचा अभिनय उत्तम खूप आभार
कलाकार कसलेले आहेतच पण संवाद लेखन अत्यंत अप्रतिम
हृदयस्पर्शी आहे. मार्गदर्शकही आहे.
खूपच छान.
हे मातब्बर नट भूमिका जगत आहेत असं वाटतं.
सुबोध भावे केवळ अप्रतिम !
एकदा संध्याकाळी माझी लहान बहिण पण दात घासायला गेली होती. सकाळ & संध्याकाळी बाहेरचे वातावरण सेमच वाटते कधी कधी 😂
आयुष्याची कठीण संध्याकाळ 😢,,,,
अप्रतिम भाग..स्पर्शाची भाषा सर्वच वयात गरजेची असते..
दिलीप जी यांचे अभिनयातले 3 अवस्थेतील बदल प्रकर्षाने दाखवले त्यांनी, आपण काय बोलणार त्यांच्याबद्दल, केवळ आनंद
बाकी गोष्ट आतून हलवणारी, आई वडिलांची काळजी कशी घ्यायची याची जाणीव झाली पण आपण पण पूढे कोणत्या कोणत्या प्रसंगाला सामोरे जाऊ शकतो याची देखील जाणीव झाली 🙏
सर्व भाग फारच सुंदर त्याप्रत्येक भागातून बोध घेण्यासारखे आहे 👌🏻👌🏻👍🏻🙏🏻🙏🏻
लेखक.आणि दिग्दर्शक या दोघानाही डॉक्टर. मुलमुळे यांचे विश्लेषण उत्तम समजले आहे
आणि तितक्याच ताकदीने.त्याचे लेखन आणि.दिग्दर्शन झाले आ 2:30 2:30 2:30
Problems of dementia handled sensitively... Thank you
उत्तम एपिसोड 🙏🙏🙏
मन हेलावून गेलं.उत्तम विषय,खूप छान समजावून सांगितला.
खूप छान विषय हल्ली हा प्रॉब्लेम खूप आहे नशीब मुले आहेत काळजी घेणारी सर्वाचे काम उत्तम
...😢आज तर डोळे पाणावले हो,खूप ताकदीची मालिका, एक से बढकर एक एपिसोड आणि उत्तम कलाकार... डॉ मुलमुले,कुलकर्णी सर आपल्याला मनस्वी नमन।।🎉🎉🎉😂❤❤❤
🎉🎉हृदयस्पर्शी ❤❤
अप्रतिम सादरीकरण, अभिनय...हृदयस्पर्शी
मनाला एकदम स्पर्शून गेला एपिसोड ❤❤
Phar sunder, प्रभावळकर सर ना सलाम 🙏🙏, डोळे भरून येतात
मी जणू माझ्या वडिलांना च पाहत होते असे वाटले 😢 आम्हा मुलींना सुद्धा विसरले होते 😢 खूप वाईट वाटायचे
अतिशय भावपूर्ण...
अतिशय उत्तम प्रभावी नाट्य संमेलनात छान छान आवडले मला धन्यवाद राजश्री रविकुमार विंझे
Great !
अप्रतिम कामं सर्वांचीच. सुंदर ❤
मन हेलावून टाकणारा भाग आहे अगदी..
भावनिक व्हायला होत.न पेलवणारी मानसिक द्वंद्व, वादळ ,मानसिक चक्रव्यूह ह्यातून सुटका अलगदपणे करता येते, आयुष्य वयपरत्वे स्विकारता आले पाहीजे, नात्यातला तिढा,गुंता,पाश स्वतः सोडवता आला पाहीजे. मनाचे गुढ रहस्यांचे विश्लेषण हळुवारपणे स्वतः ला करता यायला हवे.
Khup sunder. सगळ्यांची कामे suddha masta .
माझ्या सासऱ्याना आहे dimensia,आमच्या घरातील च प्रसंग बघतो अस वाटल.
खूपच वास्तववादी🙏
सुरेख कथानक, सादरीकरण, आशयगर्भ कथा!
बघताना डोळे पाणावले.खूप छान भूमिका प्रत्येकाची.
👌👌❤
किती किती touching. माझी आई पण dimentia नी गेली. Very sad
खुपच छान ऐपिसोड अप्रतिम अभिनय सगळ्याचाच धन्यवाद ❤
खुप छान एपिसोड दिलीप सर आणि
सुबोध भावे याच्या अभिनय तर मस्तच
खुप छान सिरियल
प्रभावळकर आणि सुबोध भावे यांचा अभिनय अप्रतिम. कथा पण छान
या भागातील संवाद फारच सुंदर आहेत ❤
माझ्या सासऱ्यांना पार्कीन्सन होता. आम्ही अनुभवलं आहे. फार काळजी घ्यावी लागते. मायेचं माणूस हा एकमेव आधार असतो त्यांच्यासाठी
प्रभावळकर सर, वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा❤🎉
सुंदर कथा
Subodh bhave acts 👌👌👌
निःशब्द, सगळेच भाग एकदा बढकर एक👌👌
सगळं मनाचा ठाव घेणारं 🙏
अप्रतिम अभिनय
सुरेख! वास्तवदर्शी
डोळे पाणावले, खूप सुंदर
खुप सुंदर 👌👍
फार फार सुंदर!!!
समोर नाट्य घडत आहे असे वाटलेच नाही. हॅट्स ऑफ टू पडद्या वरचे, आणि मागचे सगळे कलाकार, तज्ञ.
इतकं सहज आणि तुमच्या आमच्या आयुष्यात दिसणारे कथानक....
Apratim episode.
Season 1 पूर्ण बघितले होते.
हापण पूर्ण बघेन.खूप छान असतात सर्व episodes
खूप सुंदर कथा आणि अभिनय .