60 years Rama Jog Performs Yoga Ratnagiri:60 व्या वर्षी योगाला सुरुवात, रमा जोग यांचा कानमंत्र ऐका
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #RamaJog #ABPMajha #MarathiNews
60 years Rama Jog Performs Yoga Ratnagiri:60 व्या वर्षी योगाला सुरुवात, रमा जोग यांचा कानमंत्रा ऐका
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
आजीला कोटी कोटी प्रणाम स्वामी समर्थ ❤🙏🌻
औषधे हि आळशी लोकांना असतात.
कष्टाळू लोकांसाठी व्यायाम आहे.
मात्र योगसाधना चा व्यायाम केल्याने मरेपर्यंत स्वास्थ मजबूत राहते
I am Alka kamble. I am 58 years old. I have been joining yoga class for the last week. I feel very comfortable and very well. Thank you for this wonderful service.
कलियुगातील दुर्मिळ आजी शत शत कोटी प्रणाम 🙏🙏🙏
रमाताई तुमच्या पासून खूप काही शिकण्यासारखे आहे. तुमच्या कर्तृत्व अत्यंत स्तुत्य आहे. तुम्हाला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
तेथे कर माझे जुळती.
|| जय श्रीराम ||
खूपच छान. रमा आजी म्हणायला लाज वाटते.रमाताई म्हणायला पाहिजे.खूप काही घेण्यासारखे आहे त्यांच्याकडून. साष्टांग नमस्कार त्यांना.
धन्यवाद ABP माझा, तुम्ही कोकणातल्या अशा निस्वार्थी आणि समाजाला योग शिक्षण विनामुल्य सेवा देत असलेल्या आजींना तुमच्या माध्यमातून प्रकाशात आणलत. आजी तुम्हाला सलाम.
जय श्रीराम...योगाभ्यासाने. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते...आपणास सादर नमस्कार....जय श्रीराम
माझे वय पण ६० वर्षे आहे मी सुध्दा महिनाभर झाला योगाभ्यास सुरू केला आहे . तुमचा विडीओ पाहून तर अजून उत्साह वाढला.मला पण आहे तेवढं आयुष्य स्वबळावर घालवायचं आहे.अजून तरी देवाची कृपा आहे की मला कोणताही त्रास नाही फक्त एका कानाने ऐकू येत नाही येवढच.तुम्ही करत असलेल्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा व नमस्कार 😊
खूप खूप प्रेरणा देणारा आहे मेसेज सर्वांसाठी. आजींना खूप खूप प्रणाम !!
ABP माझा चे पण अभर की आपण रमा आजीला भेटले आणि आम्हाला हा व्हिडीओ पोहचवला💌
अप्रतिम, रमाताई अभिनंदीय कार्य आहे तुमचे ,आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांना प्रोत्सान मिळाले आपल्या या मौल्यवान कार्यामुळे,धन्यवाद ताई !🎉🎉🎉🎉🎉
Very nice I am inspired by you.
Dr neela
खूप सुंदर अजी तुम्ही आमच्या साठी एक प्रेरणा आहात. मी रोज योगा करण्या करिता उठत असे पण कधी करायचा आणि कधी आळस यायचा.. तुम्हाला पाहून एक छान शिकवण मिळाली🙏
रमाबाई धन्य तुमचे आयुष्य. असा आदर्श तुम्ही सर्वा समोर ठेवलाय. खूप खूप धन्यवाद. आपली दिनचर्या बघून थक्क झाले.सर्वांनी खूप लाभ घ्यावा.
आरोग्यंम धन संपदा हे दाखविले.आपले बोलणे ऐकून मन भरून आले.
मावशी मी अंबरनाथ वरून बघते मला
योगा खूप आवडला तुम्ही माझ्या आईसारख्या आहात आता ती नाही मला तुम्हाला बघून तिची फार आठवण आली तुम्ही अशाच आनंदात राहा❤❤
आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देणारा व्हिडिओ. रमा आजीला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी नम्र प्रार्थना.
खरंच किती छान आजी तुम्ही सर्वांना प्रेरणा देवून राहिले
सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की त्यांच्या योग साधने साठी ट्रॅक पॅन्ट टी शर्ट अशा गोष्टींची सक्ती नाही.त्याच्याशिवाय सुध्दा योग साधना करता येऊ शकते.
धन्यवाद रमाताई धन्यवाद दोघांचे खूप खूप छान माहिती
खुपच छान आज्जी, तुमच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळाली
ऐकदा वय झाले की आपल्याकडे बरेच जण कामे करने थांबवतात
पण प्रत्येकाने स्वावलंबी राहीले व जमेल ते काम करत रहीले व व्यायाम केला तर सर्वच जण निरोगी रहातील
वृध्दाश्रमात जान्याची वेळ नाही याणार
खूप छान आजी 👏👏👏👏
स्वामीजी बाबा रामदेवजी हे सर्व तुमच्यामुळे शक्य zale आहे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम😊😊😊
त्या नकली बाबाच्या आधी योग शिक्षक होते जे अप्रतिम होते.. पैसे काढू नाही
खरोखर तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन मी योग करीन तुझी
आजीला कोटी कोटी प्रणाम करतो स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद आरोग्य सपती लाभो हिच तुळजाभवानी चरणी
आजी खूप छान प्रेरणा मिळाली तुमच्यामुळे ❤
खूपच प्रेरणादायी❤ आजींचे सध्याचे update मिळतील तर. अजून छान वाटेल🎉
कोणतीही अवडंबर नाही. चक्क काष्टी साडीत आई योगा करतात.भारी वाटलं.धन्यवाद आई
Khup chan rama tai ,tumhala shat koti pranam ❤💐🙏
खूपच प्रेरणादायी!! आजी तुम्ही ग्रेटआहात , धन्यवाद🙏🏼
खुपच छान आजी सलाम तुमच्या कर्तृत्वाला
आरोग्यं धनसंपदा... कमाल आहे खरोखर... तीन प्राणायाम कळले पण तीन आसनं कोणती?
आजींना सहस्त्र प्रणाम
सुखासन,सिध्दासन आणि पद्मासन ही आसने आहेत.
सुंदर माहीती.❤ माझ वय एक्कावन आहे. मी तुमच्याकडून प्रेरणा घेऊन आजपासून योगसाधना सुरू करते. धन्यवाद.❤
खूप छान😊 या वयामध्ये एवढी छान योगा तुमच्याकडून शिकणे आवडेल आम्हाला
रमा ताई यांनी जी किमया ज्या वयात साधली ती संस्मरणीय आणि सर्व तरुण तसेच वृद्धांना प्रेरणादायी आहे. घरातील व्यक्तींवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण स्वावलंबी राहणे हे उतार वयात आजच्या दिवसात खूपच उपयोगी आहे. रमा ताईंना माझा प्रणाम. 💕💕💕
खूप छान मीसुद्धा योगा बंद केला होता पण तुमच्या ऐकून मी पुन्हा चालू उद्यापासून करते
खूप खूप धन्यवाद रमा ताई
तुम्ही छान बोललात ❤❤
Khoop chaan watle baghun aamhala pan yhana baghun energy aali Aamhi pan yoga karu shakto ani nirogi rahu shakto dhanyawad tumcha 😊
खूप छान आजी . तुम्हाला बघून आम्हला उत्सह आला
खूप छान, रामा आज्जी तुमच्या कडे बघून नवी प्रेरणा वाटते 👌👌🙏🙏
खूप छान .मला आवडल्या रमाताई. शतश: आभार मानयला हवेत.
आतिशय सुंदर
मनापासून आभार Abp माझा.
ताई आदर्श आहेत. ज्यांना असे वाटते आता वय झाले. पण स्वतःच ठरवले तर अशक्य ते शक्य होते. खुप छान.
रमा योग विडिओ बघितला .धन्यवाद आमचा उत्साह वाढला.
खूप खूप धन्यवाद
प्रेरणादायी आहेत
ग्रेट रमा जोग योग कार्याला सलाम.
सुंदर आज्जी
खुप शिकण्या सारखे आहे तुमच्या कडून ❤
खूप छान रमा आजी तुमच्या कडे बघून ऐनर्जी येते😊😊
खूपच प्रेरणादायक, मार्गदर्शक, अवेळीच वृद्धत्व आलेल्यांना नवा मार्ग नक्कीच मिळणार रमाआजींच्या या व्हिडिओतून
Very nice.......
जोग आजी . तुम्हाला शतशःनमस्कार.मी महिन्याला ५००० रु.औषधे घेते.मी सातारला रहाते.माझी बायपास झाली आहे १० वर्षापुर्वी
माझे आज ७२ वय आहे.मीही थोडे व्यायाम करते. प्राणायाम करते.पण त्यात साततय नसते. कंटाळा आड येतो.तुमची ABP माझा वरील मुलाखत खूपच प्रेरणादायी आहे. आई तुम्हाला साष्टांग दंडवत.
खूप छान ! ताईंना साष्टांग नमस्कार !!
❤❤❤शतशः वंदन 🙏🙏💐
खूप छान आजी ❤❤❤❤
**योग तपस्वीनी रमाआईस ❤कोटी कोटी दंडवत!** आपण खरोखरच जेष्ठ नागरीकाना स्पुर्तीदायक आहात ! धन्यावाद!!
आजींना कोटी कोटी प्रणाम. Great Great आजी ❤🙏🙏🙏👌👌👌👌👌❤
खूप छान....🎉🎉🎉🎉१०० कोटींची सलामी 🎉🎉🎉🎉
खूप छान वाटले हा विडिओ बघून,माझी आईने पण ५५ वया ऩतर योग चालू केले तिचं वय आज ८४ आहे ती पण अशीच निरोगी आहे thank you yoga
खूप च प्रेरणा दायी. धन्यवाद रमाताई
अप्रतिम
खुपच उत्साही... रमाताई 👌👌👌👌
आवडले खुप. घरी योगा करेन❤
माननीय रमाताई ,नमस्कार आपण उतारवयात योगसाधना एकाग्रतेने करून उत्तम समन्वय साधून सर्वांना योग्य संदेश दिल्याबद्दल मनस्वी धन्यवाद ताई ||🎉खरंच खूप छान प्रयत्न केलाय आपण निरोगी जीवन गौरवपूर्ण जगावे,हीच ईश्वर चरणी प्रार्थना 😊
रमाताईंना सादर प्रणाम.अनुकरणीय कर्मनिष्ठा. सगळ्यांना करणं जमू शकते पण आपण खूप च आळशी आहोत
खुप खुप खुप छान जोग आजी तुम्हाला लाख लाख सलाम आणि नमस्कार ❤
खूपच छान. रमा मावशी.माझे वय तुम्हचया पेक्षा खूपच कमी आहे.माझ्या शरिरात कॅल्शियम चे कमतरता मुळे असा मला हाडांच्या दुखण्याचा आजार चालू झाला आहे. डाॅकटरांनी सांगितले की थंड पाण्यात काम केले की मला रोज च कणकणी येते. काम करायचे असेल तर पाणी तर लागणार च मी ऐक गृहिणी आहे आणि मला स्वच्छतेची खूप आवड आहे. मणक्यात गॅप पडलाय. सकाळ पासून दुपार पर्यंत काम केले की कणकणी रोजच येते .आमच्या घरात व्यवस्थित लक्ष्य देऊन कोणी च काम करत नाही. मग शेवटी मला च करावे लागते.काय करणार आणि मला पण असे रिकामे बसून रहायला आवडत नाही. खूप त्रास होयला लागला की अधून मधून दवाखान्यात जाऊन येते व परत कामाला लावते अशी दहा वष॔ झाली. तरीही मी कोण ता व्यायाम करू तर मी ठीक होईल.
खूपच छान आणि तुम्हचया कडून खूप काही शिकण्यासारखे आहे. तरूण पिढीला लाजवेल असे तुम्ही वयानुसार खूप मोठे मागर्दशन करत आहात. तुम्हाला सलाम व खूप आभार खूप धन्यवाद. तुम्ही अशाच निरोगी रहावे हीच सदिच्छा.
आजी मी पण आता रोज वयाम करनार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जबरदस्त अभिमान वाटतो जय रत्नागिरी 🙏
खूपच सुंदर धन्यवाद ताई
अप्रतिम योग वर्ग आजी खूप खूप अभिनंदन
आजींना खूप खूप सलाम.👌👌👌
आज्जी खुपच छान ❤
खुप शिकण्यासारखे आहे तुमच्या कडून 🙏🏻🎉
❤ चिरतरूण रमाआईस कोटी कोटी प्रमाण❤
**
Khup Chan ajji mla tumhla bhetyach aaji😊😊😊😊
खुप खुप सुंदर उपक्रम अभिनंदन आजी शतायुषी होवोत.. ॐ.... ॐ.... ॐ... ॐकार योगा ग्रुप चांदवड. पतंजली परिवार चांदवड चांदवड जि. नाशिक
अप्रतिम खरच खूप छान कौतुकास्पद आहे
तुमच्या उत्साह व योगातील योगदानामुळे मी खुप शुभेच्छा देतो. कार्याचा गौरव करतो.
Agdi uttm arogy labho
खूप छान एक नवी प्रेरणा मिळाली
यापेक्षा छान आणि सुंदर मार्गदर्शन काय असेल .आणि खरंच सर्वांनी योग करायला आणि निरोगी व्हा .
Great Salute👍 खुप छान योग गुरू 🙏
खूपच छान 🎉
Khupch khupch Chan 💐💐🙏🙏🙏
आदर्श रमा जोग आजींना मानाचा मुजरा🎉
आजींना नमस्कार. खूप प्रेरणादायी व्हिडिओ आहे.
🙏 प्रेरणादायी मुलाखत माझं वय ५९ असून रमा ताई पासून प्रेरणा घेऊन योग सुरूवात करत आहे. धन्यवाद 💐🚩
वा!खुपच अप्रतिम आणि प्रेरणादायी 👍🏻
खूपच छान आणि सर्वांना उपयोगी सल्ला
खुपच सुरेख प्रोत्साहन मिळाले
निसर्गाचे धन्यवाद,रमा आजीची निर्मिती करून योगाचे अनुभव दिले आणि नवीन प्रयोग करून दाखवले
रमाताई म्हणजे उत्साहाचा झरा.
Great aaji doing yoga, inspiring
खुप छान ताई योग्या केल्याबद्दल शरीराला एनजीॅ उत्साह वाढते.
मलाही khup आवडला ताईचा yoga 🙏🏻🙏🏻
आजी खूप मस्त वाटले तुमचा आदर्श सर्वानी घ्यावा
Great aahat Rama aaji👌👌🙏🙏
शत शत प्रणाम माझा
Soooo very inspiring👏👏👍👍....she s really so agile n flexible...hatsoff to u aji👍🙏!! Saglyat changli goshta manje dusryacha upayogi padna ha life cha uddesh ahe 🙏🙏naihitar ajubajula ase sr citizens astat jyanna fakta amhi sr citizens ahot tyamule amchi seva keli paije ashi bhavana aste....!!! aji tumhala prem bhara namaskar🙏🙏🙏
कोटी कोटी प्रणाम जय श्रीराम
Gr8....Snehavandan....❤
खूप छान ताई
अभिनंदन आपले आणि आपल्या कार्याला सलाम 🙏🙏
खुप सुंदर !! खुप समृद्ध आणि संपन्न व्यक्तीमहत्त्व 👌👌🙏
किती लाभदायक आहे
अप्रतिम आहे योगा