माॅ किती छान मराठीत बोलत आहेत खुप छान माॅ हो मी सुद्धा The Yoga Institute madhe माॅ च्या मार्गदर्शना खाली Institute madhe one year Teacher training course kela aahe खरंच जीवन जगण्याची कला यम नियम चं महत्त्व स्वतः ला कसं महत्त्व देऊन सर्व गोष्टी किती सहज Handle करु शकतो हे खरचं तिकडे जाऊन मी शिकले
माझ्या योग गुरू मी याच इन्स्टिट्यूट मध्ये टीचर ट्रेनिंग घेतले खुपच छान आहेत तिथे गेलं तरी खूप रिलॅक्स वाटत धन्यवाद एबीपी माझाचे ..मॅडमचे लेक्चर जरूर ऐका..
Mam chi mulakhat 1 no,ani jya tarhne tyani samjavale ek no,ani tehi marathi tun, mi tyache videos pahat ani te follow karnyacha prayant ,Hansa madam la pranam❤❤❤❤❤
मॅडमची मुलाखत ऐकून मनात एक विश्वास निर्माण झाला आहे की अगदी वेगवेगळ्या दुखण्यांनी निराश झालेली व्यक्ती सुद्धा मॅडम च्या योगा इन्स्टिट्यूट मध्ये येऊन नक्कीच पुन्हा पूर्ववत होऊन जीवनातील आनंद घेऊ शकेल. आम्हाला तुमच्याशी संपर्क कसा करता येईल. कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद! 😊
मी यांची इंग्लिश चे व्हिडिओ बघितले पण हे मराठी किती छान बोलतात खरंच
मी पण 🥰🙏खूपच छान
@@aayushscreativity3842😊😊
@@aayushscreativity3842😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😊😅
😮
खुप सुंदर
खरंच अतिशय सुंदर माहीती दिली. बरेच गैरसमज ,योगा बद्दलचे दुर झाले. जिवन कसे जगावे याचे सार गुरूंच्या मुखातून ऐकून, छान वाटले.धन्यवाद..
खूप खूप छान माहिती मिळाली .धन्यवाद
खरच, "योगिनी" ताईंनी किती सुंदर, सुलभ सोप्या भाषेत समजावून सांगितल खूप खूप धन्यवाद.
चांगली सवय महत्वाची त्याला योगा ची जोड खूप महत्वाची आहे तरच तब्येताचा आलेख उंचावत जाणार आहे, खूप छान मुलाखत
खुप खुप सुंदर जीवन जगण्याची कला समजवुन सांगितली , धन्यवाद मॅडम ❤
सुंदर विवेचन व माहिती ताईंना धन्यवाद आणि नमस्कार योग दिन चिरायू हो
खूप महत्वाची व गरजेची माहिती दिली आहे धन्यवाद
खूपच सुंदर माहिती दिली. आमचे yog गुरू सुद्धा तुमच्या सारखे सांगतात.
ABP माझा वर हंसाजी यांची छान मुलाखत मराठीमध्ये प्रस्तुत केल्याबद्दल धन्यवाद.
योग म्हणजे एकाग्रता , सुंदरता ,समतोलता ,स्थिरता ,मन नि शरीर सुसंवाद साधाणे इ.बाबी समजल्या .Thank you so much .
माॅ किती छान मराठीत बोलत आहेत खुप छान माॅ हो मी सुद्धा The Yoga Institute madhe माॅ च्या मार्गदर्शना खाली Institute madhe one year Teacher training course kela aahe खरंच जीवन जगण्याची कला यम नियम चं महत्त्व स्वतः ला कसं महत्त्व देऊन सर्व गोष्टी किती सहज Handle करु शकतो हे खरचं तिकडे जाऊन मी शिकले
नमस्कार मॅडम यांचा कॉन्टॅक्ट details काही मिळेल का pls
हंसजी yogendra ben खुप खुप खुप धन्यवाद.खुपच छान माहिती दिली आहे तुम्ही. खुप छान vatle तुमचे bolne ekun. Thanks a lot 🙏🙏 love you hansaj ben
Regularity,lavkar झोपणे,देवावर सोपवून,शांत राहणे,सोपी जीवनशैली,खूपच सुंदर,साधे,सोपे points, dhanyawad 🙏, प्रसन्न व्यक्तिमत्व🙏🙏
ताई तुम्ही खरंच उपयुक्त, आरोग्यदायी व महत्वाची माहिती दिली आहे....
धन्यवाद ताई...💞🙏🙏💞👍💐💐
अतिशय सुरेख रित्या व सोप्या पद्धतीने सांगितले धन्यवाद 😊
Khup chan mulakhat. Saral asni sopya bhashet dileli mulakhat khup aavdli. 🙏🙏
खूपच सुंदर माहिती दिली त मॅडम
खूपच सुंदर संगितले आहे धन्यवाद ताई साहेब ❤
खूप छान सुंदर आणि सुटसुटीत करून सांगितले गैरसमज दूर झाले धन्यवाद मॅडम ❤
आपल्याकडे एक मजेशीर गोष्ट आहे. काही चांगले करायला वेळ नाही पण फक्त मोबाईल वर chat करायला वेळ आहे.
Very good
खूप छान, धन्यवाद ⚘🙏🏼🙏🏼
😂😂
Agadi khar bolat aahat
I
Inspirational video.... सरळ सोप्पं गणितं...
खूप सविस्तर आणि माहितीपूर्ण कार्यक्रम ऐकून छान वाटले..खूप धन्यवाद.
खूप छान, आणि informative ❤, हंसा जी 🙏 नेहमीच
खूपच महत्व पुर्ण माहिती मिळाली आहे धन्यवाद
खूपच चांगली माहिती सांगितली. त्या साठी धन्यवाद जी 👏👏
खूपच उपयुक्त माहिती धन्यवाद 🙏🙏
खूप सुंदर विचार सागितले आई नमस्कार
खूप छान, उपयुक्त माहिती सांगितली, ABP माझा व anchor चे खूप अभिनंदन. धन्यवाद 👍💐
खुप छान मुलाखत एवढं सोप्या पध्दतीने सांगितले त्याबद्दल आभार व धन्यवाद .
खूपच उपयुक्त मार्गदर्शन!❤
Kharcha khup mast sundar chan sangitle hansaji madam dhanyawad 🙏♥️
माझ्या योग गुरू मी याच इन्स्टिट्यूट मध्ये टीचर ट्रेनिंग घेतले खुपच छान आहेत तिथे गेलं तरी खूप रिलॅक्स वाटत धन्यवाद एबीपी माझाचे ..मॅडमचे लेक्चर जरूर ऐका..
अत्यंत महत्वाचे जिवन उपयोगी जिवन जगण्याची उत्तम प्रबोधनकार योग्य मार्गदर्शन मिळाले श्री सद्गगुरू महाराज कृपा धन्यवाद
खुप महत्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद गुरू माऊली 🙏🙏👌
Anmol mahiti share kelat koti koti naman ❤❤
खूप छान माहिती मिळाली आभारी आहे
मी पण रोज योग करत आहे मला पण खूप छान रिझल्ट आला आहे.आणि योग शिकवत आहे.मॅडम खूप छान माहिती दिली आहे 😊
Khupch chan mahiti milali dhanyawad
Very nice morning 🌅 अप्रतिम सुंदर माहिती. धन्यवाद जी abp maza आणि सन्माननीय हंसाजी मॅम.best ,best .sound mind in sound body.
खुप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद👍🏻🙏
Mam chi mulakhat 1 no,ani jya tarhne tyani samjavale ek no,ani tehi marathi tun, mi tyache videos pahat ani te follow karnyacha prayant ,Hansa madam la pranam❤❤❤❤❤
खुप सुंदर... Inspirational...👍🏻
Thank you so much !
Madam hansaji yogendra guruji , God bless yu lot. Yur videos about yoga, mudra are excellent.
खुप छान माहिती मॅडम, आभारी आहोत.
मन एकाग्र करणेची ताकद .... बुध्द विपशनेत आहे.....त्यासाठी 10 दिवस बुध्द विपशनेत घालविणे गरजेचेच आहे 🙏
फार सुरेख सागितले डॉ धन्यवाद
Myadam , खरंच खूप योगा बद्दल छान माहिती दिली. 🙏
खूप छान माहिती दिली योग गुरू हंसाजींनी.
खूप मस्तमाहिती दिली मॅडम धन्यवाद 🙏🙏
Thankyou mam,very useful tips
Very nice video🎉🎉🎉🎉
Everyone should follow guidance of dr hansaben 🎉
खूप छान उपयुक्त माहिती मिळाली... धन्यवाद...🎉🎉
Madam hansaji very goodinformation.txs.🙏🙏🎉❤❤
खूप सुंदर सकारात्मक विचार, माहिती व मुलाखत ❤
Khuoch chaan mahiti dili thanks
Khupech chaan mahiti dili आहे video mala Khupech आवडला 😊😊
खूप छान माहिती दिली योग विषयावर
खुप छान समजावून सांगितला मॅडम नी धन्यवाद ❤
छान माहिती दिली आहे.❤
तुम्ही खुप छान मराठी bolta . Ut sound so very sweet
Khup chhan mulakhat sarvani Aaikalich paheeje Kharche khup CHHAN
Namaste 🎉Apratim mahiti.khup sonya padhatine sunder sangitale
खूप छान सांगितल 🙏👍
किती sundar बोलल्या ahet Hansa mam❤😊
कार्यांतर ही विश्राम है! करो योग रहो निरोग!
Very positive thoughts ....very nice
Mam khoop chan yoga guidance sharing ,dhanyawad.
योगा बद्दल छान माहिती दिली.धन्यवाद मॅडम
सरळ, सहज सोप्यापद्धतीने मार्ग दर्शन केलतं. ऐकतच राहावंसं वाटत होतं. धन्यवाद
Khup chan mahiti dili mam
खुप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम
किती साधं सोपं आणि सरळ आहे Thank you mam
खुप छान समजावून सांगितले धन्यवाद नमस्कार ताई
खुप छान माहिती पूर्ण मुलाखत. धन्यवाद
खूपच छान सांगितले मॅम 🙏
खूप खूप कृतज्ञता मॅडम... खूप सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻देव तुमचं भलं. करो 🙏🏻🙏🏻
मॅडमची मुलाखत ऐकून मनात एक विश्वास निर्माण झाला आहे की अगदी वेगवेगळ्या दुखण्यांनी निराश झालेली व्यक्ती सुद्धा मॅडम च्या योगा इन्स्टिट्यूट मध्ये येऊन नक्कीच पुन्हा पूर्ववत होऊन जीवनातील आनंद घेऊ शकेल.
आम्हाला तुमच्याशी संपर्क कसा करता येईल. कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद! 😊
Best interview .Dhanywad to ABP maza,🎉
खूप छान मराठीत सांगितलं. धन्यवाद मॅडम.
Outstanding information. Thank you Madam
खुप खुप सुंदर, धन्यवाद 🎉❤
Khup chan Atishay upukt mahiti
खूप छान आणि बरोबर माहिती 🙏🏻
Khup Sundar Mahiti Dilip
Khup Khup Dhanyawad 🙏🙏🙏❤
खुप सुंदर माहिती मिळाली.
उत्तम माहिती सांगितली धन्यवाद मॅडम
Khup sundar sangta tumhi aani saglyanna kiti upyogache aahe
Mala swatata khup aawadle ❤❤❤
Wow Hansa ma kiti Chhan marathi boltat… 🙏🙏
उपयुक्त माहिती 👍🙏🙏
Khup chhan mahiti. 👌🏻👍🏻
Atishay sundar mahiti dili Hansaji Madamni..Dhanyavad
खूप छान ताई योगाची माहिती मिळाली
खुप छान धन्यवाद मॅडम🙏🏻🙏🏻
🙏 नमस्कार hansamaa kuop mast vathal tumichi marathi bhasha aaykun a kuop Chan sagital maaa tumi yaga badal aani जिवन kas jaghaych yachi जाणीव karun दिलात
Kupch sundar information mam ❤
Khupach chan mahiti dili ,Hansamadam la Namaskar,,🙏
माझ्या लहानपणी यांचे आणि यांचे वडिल धीरेंद्र ब्रह्मचारी यांचे योगावरचे कार्यक्रम लागायचे टी.व्ही.वर
खूप छान
Thanku very informative
एकदम छान विश्लेषण!
मी ह्यांचे विडिओ नेहमी बगते
सगळे विडिओ बघितले
मला ह्या खूप आवडत तात