हिंदू धर्म त्यागण्यापूर्वी डॉ. आंबेडकरांनी कोणाशी चर्चा केली होती ? दोन महान व्यक्तिमत्व...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 176

  • @babasahebsawant9897
    @babasahebsawant9897 9 หลายเดือนก่อน +5

    भारत मातेच्या दोन थोर मनाच्या सुपुत्रांची दुर्मिळ माहिती दिली त्याबद्दल मी फार फार ऋणी आहे . वंदनीय शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव यांचीही आठवण झाली. कुठे गेली ती माणसं.... त्यांचे कार्य अजरामर आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम. आपल्या अजोड कामगिरीलाही माझा सलाम.

  • @vilasmuley3286
    @vilasmuley3286 9 หลายเดือนก่อน +2

    खूप महत्त्वाची माहिती आज आपल्या माध्यमातून ऐकायला मिळाली या दोन महानायकाच्या परिश्रमामुळे आजचा महाराष्ट्र घडलेला आपल्याला दिसतो आहे. या दोन्ही बाबांना त्रिवार वंदन. जय बाबा

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 9 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद,धन्य ते श्री 😂ते श्री संत गाडगेबाबा, धन्य ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर,व धन्य ते डॉ.. कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील,....
    या विभूती विषयी ह्या पाण्याने काय बोलावेएक गोष्ट आवर्जुन सागाविषी वाटते अण्णांनी आयुष्यात चांगले स्वादिष्ट चमचमीत पदार्थ किंवा जेवण घेतले असेल असे मला वाटत नाही,...
    वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांनी जे अन्न शिजवून वाढले तेच अन्न त्यांनी आयुष्यभर घेतले असावे असे मला वाटते..., त्यांच्या मुलेच मी त्यांच्या संस्थेत इ.८वी ते पदवीधर झालो, माणसात आलो,
    नाहीतर... हिंस्र श्वापदे....जय हिंद जय महाराष्ट्र....😢😮😅😊

  • @ravidasrangari2643
    @ravidasrangari2643 9 หลายเดือนก่อน

    अत्यंत सुंदर माहीती. धन्यवाद. असेच नवीन नवीन विचार समोर आणावे. जयभीम

  • @rameshsonkamble6674
    @rameshsonkamble6674 4 หลายเดือนก่อน

    Khup ashrunchya dolyatun lagalya mahan gadge baba Bhaurao patil. Mahan Dr. Babasaheb Ambedkar. 🙏

  • @RavindraRuke
    @RavindraRuke 3 หลายเดือนก่อน

    खरोखर खुपच छान आणि.सुंदर माहीती आज आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संतगाडगे महाराज याच्या विषयी माहीती दिल्याबद्दल आपल्याला खुपखुप धन्यवाद
    जयभिम नमोबुध्दाय जयसविधान जयभारत

  • @prakashtawade123
    @prakashtawade123 9 หลายเดือนก่อน +2

    उत्तम माहिती दिल्याबद्दल आभार.जय भीम.जय बाबा गाडगे महाराज.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @siddharthsawant9255
    @siddharthsawant9255 10 หลายเดือนก่อน +6

    फार महत्वाची माहिती मिळाली . धन्यवाद जयभीम 🙏🙏

    • @PrabhuHolkar
      @PrabhuHolkar 10 หลายเดือนก่อน +1

      Virynice work namobuday virynice

  • @rahulsalvi7910
    @rahulsalvi7910 10 หลายเดือนก่อน +25

    एका नव्या माहितीची माज्या ज्ञानात भर घाटलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद.गाडगेबाबा भेटल्याचे माहित होते पण कर्मवीर भेटल्याचे माहित नव्हते.🙏🙏🙏🙏

  • @UrduShaikh
    @UrduShaikh 9 หลายเดือนก่อน +3

    बहोत ज़रुरी और आच्छी मालुमात है सर.

  • @kailaskachare7477
    @kailaskachare7477 9 หลายเดือนก่อน +5

    परमपुज्य बोधिसत्व मतदान चे प्रणेते सविंधानाचे जनक विश्वरत्न भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरजी मानवतावादी महामानवां, संत गाडगे महाराज, कर्मविर भाऊराव पाटील हया सत्यशोधक त्यागी समर्पीत मानवतावादी महामानव यांना नमन अभिवादन

    • @vishnuchodankar433
      @vishnuchodankar433 9 หลายเดือนก่อน

      माहिती ऐकून खूप भारावून गेलो.धन्यवाद.

  • @AmolBhosale-l9h
    @AmolBhosale-l9h 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर , कर्मयोगी संत गाडगेबाबा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील, यांच्या विचारास व कार्यास त्रिवार वंदन 💐💐💐🙏🙏🙏

  • @prabhakarkhobragade9518
    @prabhakarkhobragade9518 10 หลายเดือนก่อน +1

    नवीन माहीती,ज्ञानात भर टाकणारी.
    खरोखर दोन्ही बाबाचे सम्बंध जिव्हाळ्याचे व वैचारीक बाबी ना धरून होते.
    दोघानाही अभिवादन.

  • @nayantarawankhede9029
    @nayantarawankhede9029 10 หลายเดือนก่อน +2

    विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो

  • @vilasmuley3286
    @vilasmuley3286 6 หลายเดือนก่อน

    खूप महत्वाची माहिती दिली आपण ,साहेब

  • @AshokChetule-e9f
    @AshokChetule-e9f 9 หลายเดือนก่อน +2

    अजूनही हिंदू धर्मात जागृती नाही आपल्या मार्गदर्शनाने हिंदू धर्म जागृती होईल.

  • @satyajit358
    @satyajit358 10 หลายเดือนก่อน +3

    Dear Ravi sir. Thank you so much for sharing this with us. Hats off for your efforts. Expecting more to come. ❤❤❤

  • @gurudeomurar6056
    @gurudeomurar6056 10 หลายเดือนก่อน +3

    khup chhan mahiti dili sir thanks
    🙏🙏🙏

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 9 หลายเดือนก่อน

    अतिशय छान माहिती. धन्यवाद

  • @drtakamble3336
    @drtakamble3336 10 หลายเดือนก่อน +1

    Thought provoking information about great personalities...❤ Jai Bheem...❤...jai Sant Gadge Baba...❤Jai Karmveer Anna...❤

  • @sanjaygaikwad1661
    @sanjaygaikwad1661 9 หลายเดือนก่อน +1

    फार चांगली माहिती वाटली.धन्यवाद .

  • @anilnikalje8799
    @anilnikalje8799 10 หลายเดือนก่อน +11

    अशीच माहिती देत रहा
    समाज जागृत होईल
    आपले आभार जय भीम

    • @sureshgotad7959
      @sureshgotad7959 10 หลายเดือนก่อน

      सूर्य कोटी समप्रभ! असणाऱ्या या दोन्ही महामानवांना शतकोटी प्रणाम!

  • @mahadevubale1684
    @mahadevubale1684 10 หลายเดือนก่อน +1

    Thanks. Very useful information. While listening the video. I became so emotional and tears rolled from from eyes.Jai bhim and salaam to Baba Gadage Maharaj.🙏🙏🙏🙏❤❤❤

  • @prashantkamble19
    @prashantkamble19 10 หลายเดือนก่อน +1

    दोन्ही बाबांना त्रिवार प्रणाम

  • @satishpawar7126
    @satishpawar7126 9 หลายเดือนก่อน

    Dr. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाज-सुधार कार्याबद्दल आणि शैक्षणिक प्रसार तो हि सर्व साधारण जनतेने अवलंबित करावा याबद्द्ल संत गाडगे महाराज यांना केवढ़ी आपुलकी वाटत होती याची पूर्ण माहिती मला याद्वारे प्राप्त झाली आणि शैक्षणिक कार्यात यमुळेच आपला भारत देश पूर्ण जागतिक स्तरावर् उच्च स्थान प्राप्त कारण्याच्या दिशेने वाट -चाल करत आहे हे सम्पूर्ण अन्य अनेक देशांस ठाउक् होत आहे त्यास्तव सम्पूर्ण भारतीयांनी याची जाण ठेवने अतिआवश्यकच आहे.'जय भीम'/जय गाडगे महाराज '

  • @arunkulkarni9492
    @arunkulkarni9492 9 หลายเดือนก่อน

    डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगेबाबा यांच्या स्मृतींना त्रिवार अभिवादन

  • @MallinathNadgiri
    @MallinathNadgiri 9 หลายเดือนก่อน +1

    Thank you sir,for giving good information,jai bhim,namo budhay.

  • @rajudethe-or4rt
    @rajudethe-or4rt 9 หลายเดือนก่อน

    Dhanyvad saheb khup khup abhar aapli sangnyachi shaili khup chhan ahe abhar dhanyavad

  • @trivenipotbhare2589
    @trivenipotbhare2589 10 หลายเดือนก่อน +1

    आपल विषलेसन खूप ब्लॉक आणि हृदस्पर्शी होत जयभिम नमोबुध्दाय

  • @sureshbarsagade4333
    @sureshbarsagade4333 9 หลายเดือนก่อน

    नव्या पिढीनी या दोन्ही महापुरुषाकडून भरपूर बोध घ्यावा व बहुजनानी आपला उध्दार जरुर करावा

  • @devraolone5953
    @devraolone5953 10 หลายเดือนก่อน +1

    सुंदर अति सुंदर
    जगद्गुरू संत शिरोमणी गाडगेबाबा यांच्या चरणी कोटी कोटी वंदना
    सप्रेम जयभीम नमोबुद्धाय सर्वांचे मंगल हो

    • @balnac
      @balnac 10 หลายเดือนก่อน

      Jagadguru? 😂😂
      Dhobi aani dhoban la hi mahiti nahi aani jagadguri chi padwi?
      😂😂😂
      Dhobi dhoban kiti dev dev krte mahiti aahe na? 😝😝😝

  • @pankajsonar6700
    @pankajsonar6700 9 หลายเดือนก่อน

    दोन्ही महात्म्यांना विनम्र अभिवादन 🙏🏻

  • @shankarnandagawali6901
    @shankarnandagawali6901 10 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती, खूप खूप धन्यवाद सर, मनापासून सलाम, खूप चांगली माहिती.

  • @ratnakardawane1156
    @ratnakardawane1156 9 หลายเดือนก่อน

    गाडगे बाबा व बाबासाहेब आंबेडकर दोन्ही महान व्यक्ती
    त्यांच्या कार्याची महती सांगण्याची माझी लायकी नाही
    दोघांनाही दंडवत

  • @sandipshelke6715
    @sandipshelke6715 10 หลายเดือนก่อน +2

    दादा माझ्या माहिती नुसार तुम्ही सांगितले ते बरोबर आहे गाडगे महाराजांनी dr बाबासाहेब आंबेडकरांना सांगितले इसा आणि मुसा सोडुन तुम्ही गौतम बुद्धांचे अनुयायी व्हा
    ❤ यु बाबासाहेब

    • @vk-vd6te
      @vk-vd6te 10 หลายเดือนก่อน

      Kshatriya Rajput gautam buddh Bhimta ka Jijaji hai 😂😂

  • @ashathorat6418
    @ashathorat6418 10 หลายเดือนก่อน

    कर्मयोगी गाडगेबाबाच्या कार्याची जाण बाबासाहेब आंबेडकर यांना होती.जयभीम

  • @akitodaisuke6532
    @akitodaisuke6532 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान ❤

  • @keshavweldode
    @keshavweldode 9 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही तुमच्या या विडवो मार्फत मार्गदर्शन केले ते खूप मोलाचे आहे जय भीम

  • @85shivnath
    @85shivnath 8 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत सर.

  • @vibharahiw2411
    @vibharahiw2411 9 หลายเดือนก่อน

    Khup dnyanvardhak माहिती धन्यवाद

  • @rajushinde4212
    @rajushinde4212 10 หลายเดือนก่อน +7

    गाडगेबाबा महान ज्ञानी होते.ज्ञानभांडार कधीच संपणार नाही. जोडीदार म्हणाला तर डॉ बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील हे तीन दिशेचे तीन टोक होते.त्यांना मानाचा मुजरा. जय भवानी जय शिवाजी.

  • @premwarthi8961
    @premwarthi8961 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती

  • @sondasganvir
    @sondasganvir 9 หลายเดือนก่อน +1

    अतिशय लोकप्रिय भाषण धन्यवाद 9:52

  • @PanjabraavDeshmukh
    @PanjabraavDeshmukh 4 หลายเดือนก่อน

    बाबा❤

  • @meenakamble9244
    @meenakamble9244 9 หลายเดือนก่อน

    Ek mahan do no maha manav ko mera sadar parnam jai bhim jai Gadebaba

  • @MohanRangari
    @MohanRangari 9 หลายเดือนก่อน

    खुपच छान माहीती दिली बंधु या बाबत कल्पना नव्हती खुप खुप धन्यवाद

  • @gopichandsurwade9063
    @gopichandsurwade9063 20 วันที่ผ่านมา

    Very nice massage for every man 9:45

  • @nandutalkar59
    @nandutalkar59 9 หลายเดือนก่อน

    अत्यंत सुंदर सविस्तर ज्ञानवर्धक माहिती

  • @nayantarawankhede9029
    @nayantarawankhede9029 10 หลายเดือนก่อน

    धन्यवाद संपूर्ण महापुरुषांना कोटी कोटी नमन

  • @pralhadpadghane3089
    @pralhadpadghane3089 10 หลายเดือนก่อน

    Very nice explanation sir. The two ever great personality to remember and follow. Thanks 🙏

  • @vinaythally6216
    @vinaythally6216 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @madhukarhire7945
    @madhukarhire7945 9 หลายเดือนก่อน

    साहेब खुप खुप धन्यवाद. आशी माहिती कधी ऐकायला मिळाली नाही. पुढचा व्हिडिओ हिंदू कोड बिल बाबद् पाठवावा धन्यवाद😢😢😢

  • @subhashbiranje3813
    @subhashbiranje3813 10 หลายเดือนก่อน +5

    सर जय भीम 💙🙏 सर सर आपल्या या कार्यास खूप खूप शुभेच्छा अशीच सत्य माहिती देण्याचे कार्य चालु राहो हिच अपेक्षा 🙏🙏👌👌

  • @ramdasmanekar8109
    @ramdasmanekar8109 2 หลายเดือนก่อน

    Chan watli

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 9 หลายเดือนก่อน

    सुंदर माहिती दादा, धन्यवाद 🙏

  • @pandurangrotithor
    @pandurangrotithor 9 หลายเดือนก่อน

    This was the greatest decision of Ambedkarji, who has taken decision as per his own will and nobody could lure him.

  • @chandanikalaje3010
    @chandanikalaje3010 9 หลายเดือนก่อน

    खूप खुप चांगली माहिती सांगितली आपण सर

  • @pandurangshinde4412
    @pandurangshinde4412 10 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटले धन्यवाद सर तुमच्या विचारांना वंदन जय भीम नमो बुद्धाय जयसंविधान 🌹🌹🌹🌹🌹

  • @virulfkadikhaye9079
    @virulfkadikhaye9079 7 หลายเดือนก่อน

    एकच बाबा गाडगेबाबा...
    एकच साहेब बाबासाहेब....

  • @bhagwandhawale266
    @bhagwandhawale266 10 หลายเดือนก่อน +2

    अशीच माहिती देत रहा समाज जागा होईल आणि समाजातील अंधश्रद्धा निघून जाईल

  • @baliramshingare3790
    @baliramshingare3790 9 หลายเดือนก่อน

    खुपच छान माहिती मिळाली सर

  • @HanumanMeshram-t9y
    @HanumanMeshram-t9y 9 หลายเดือนก่อน

    Khup chhan mahiti sangitali ya don mahamavachi.

  • @JaydeepWakale-mr4pj
    @JaydeepWakale-mr4pj 9 หลายเดือนก่อน

    खूप छान, अशीच माहिती नियमित देत जा, परिवर्तन नकीच होईल🎉

  • @SunilLonkar-s7m
    @SunilLonkar-s7m 9 หลายเดือนก่อน

    ❤jaai bhim jay gadegebaba

  • @suryakantmitkari-mq4wt
    @suryakantmitkari-mq4wt 9 หลายเดือนก่อน

    एकदम सुंदर माहिती दिली सर

  • @sujatayewale7344
    @sujatayewale7344 9 หลายเดือนก่อน

    नकळतच ओघळले अश्रूचे दोन थेंब 🙏🙏🙏

  • @gautamgaikwad8933
    @gautamgaikwad8933 9 หลายเดือนก่อน

    Very nice and good information Sir
    Thanks you sir

  • @prakashbaviskar8564
    @prakashbaviskar8564 9 หลายเดือนก่อน

    जय भीम नमो बुद्धाय आभार असेच प्रबोधनाचे उपक्रम करत रहाल हीच अपेक्षा

  • @ratanwakekar6783
    @ratanwakekar6783 10 หลายเดือนก่อน

    नमो बुध्दाय, जय भिम,
    फारच छान प्रबोधनात्मक ऐतिहासिक माहिती दिली. धन्यवाद.

  • @BanduRohankar-t6v
    @BanduRohankar-t6v 10 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली. धन्यवाद

  • @narayangharat681
    @narayangharat681 9 หลายเดือนก่อน

    Thank you very much for sharing such kind of touching but rear information of two respectful personally. Please continue of sharing such types of informations to us .

  • @sunilshirke8316
    @sunilshirke8316 10 หลายเดือนก่อน

    एक नविन माहीती
    दुनिया चे एक नंबर ज्ञानी एक आज्ञानी ला गुरु मानतो कीती मोठा बंधुभाव प्रेमभाव दुनिया वेगल

  • @swapnasuryawanshi6563
    @swapnasuryawanshi6563 10 หลายเดือนก่อน

    Khup chan महिती🎉

  • @TANAJIKAMBLE
    @TANAJIKAMBLE 10 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती, अप्रतिम सादरीकरण.

  • @ramdongre7474
    @ramdongre7474 9 หลายเดือนก่อน

    Very nice👍👍👍

  • @vikassheware2847
    @vikassheware2847 9 หลายเดือนก่อน

    संत गाडगे बाबा आम्हाला बाबासाहेबाएवढेच वंदनीय आहेत.

  • @ShobhaWaghmare-wp4sz
    @ShobhaWaghmare-wp4sz 10 หลายเดือนก่อน

    Khupch chaan mahiti dilit. Thanks a lot Sirji

  • @WamanBhanarkar
    @WamanBhanarkar 9 หลายเดือนก่อน

    Atyanta Sundar ani abhyaspurvak. Mahiti dilyabadhal dhanyavad. Jay bhim jay savidhan.

  • @mangalkamble6454
    @mangalkamble6454 10 หลายเดือนก่อน +1

    Thamb you very much your video mangal kamble

  • @monajsavde2466
    @monajsavde2466 9 หลายเดือนก่อน

    Jay Bhim 🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 9 หลายเดือนก่อน

    पण बाबासाहेब आंबेडकर न समजल्या मुळे अनेक जण या देशा बाहेरील ..
    स्विकारत आहेत।?

  • @vishramjadhav4274
    @vishramjadhav4274 9 หลายเดือนก่อน

    Sundar vichyar.

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 10 หลายเดือนก่อน

    खुपचं छान माहिती दिली,साहेब आपणास सविनय जयभीम

  • @ravindrakamble3083
    @ravindrakamble3083 10 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिलीत साहेब.

  • @sureshbambodkar7499
    @sureshbambodkar7499 10 หลายเดือนก่อน

    Excellent Information 👍

  • @नामदेवजाधव-स1घ
    @नामदेवजाधव-स1घ 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम प्रबोधन

  • @SampatWagh-q3c
    @SampatWagh-q3c 9 หลายเดือนก่อน

    Khup chan margadarshan milale

  • @RadhakrishnaGujar
    @RadhakrishnaGujar 10 หลายเดือนก่อน

    खूप छान 🙏👌🌹🎉❤

  • @ashokgirhe8766
    @ashokgirhe8766 10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम प्रेरणादायी

  • @dipshribalkhande7729
    @dipshribalkhande7729 10 หลายเดือนก่อน

    Khup chan sir Thanks

  • @ShobhaWaghmare-wp4sz
    @ShobhaWaghmare-wp4sz 10 หลายเดือนก่อน

    Jaibhim Namo Buddhay Jay Samvidhan Anek Aashirwad

  • @popatjaibahar7685
    @popatjaibahar7685 9 หลายเดือนก่อน

    खूप छा न

  • @manoharbodade5860
    @manoharbodade5860 9 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @namdeokhadse9515
    @namdeokhadse9515 10 หลายเดือนก่อน

    Jaibhim Namobuddhay khup chhan mahiti aahe.

  • @jagdishsonkamble6960
    @jagdishsonkamble6960 10 หลายเดือนก่อน

    Ekach shabd doghehi GRET, MAHAN

  • @vaishalipatil9944
    @vaishalipatil9944 9 หลายเดือนก่อน

    Thanks for new informed

  • @sanjayniwal2751
    @sanjayniwal2751 9 หลายเดือนก่อน

    बौद्ध, जैन ,सिख ,पारशी व ज्यु हे धर्म हिंदू संस्कृतीच्या सान्निध्यात आनंदाने जगू शकतात. ही बाब इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश,थायलंड, इंडोनेशिया व इजराइल देशाच्या उदाहरणावरून दिसून येतात

  • @bharatlonkar8264
    @bharatlonkar8264 10 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली धन्यवाद् सर

  • @nitinyangde9049
    @nitinyangde9049 10 หลายเดือนก่อน

    कानातून काळजात जाणारे आपले शब्द

  • @madhuri2551
    @madhuri2551 10 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏