A Lantern Marathi
A Lantern Marathi
  • 6 084
  • 3 252 100
सांग रंग लावू, रंग लावू कोणता ? | नितीन देशमुख | गाजलेली मराठी कविता | Nitin Deshmukh | Marathi Poem
सांग रंग लावू, रंग लावू कोणता ? | नितीन देशमुख | गाजलेली मराठी कविता | Nitin Deshmukh | Marathi Poem
มุมมอง: 177

วีดีโอ

डॉ. आंबेडकरांचा पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं ठरवून पराभव केला होता ? Dr. Ambedkar | Congress
มุมมอง 2909 หลายเดือนก่อน
डॉ. आंबेडकरांचा पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं ठरवून पराभव केला होता ? Dr. Ambedkar | Congress
कळवण्याचा गोपाळ...बडोदानरेश सयाजीराव गायकवाड कसा बनला ? | Sayajirao Gaikwad | Baroda |
มุมมอง 6599 หลายเดือนก่อน
कळवण्याचा गोपाळ...बडोदानरेश सयाजीराव गायकवाड कसा बनला ? | Sayajirao Gaikwad | Baroda |
काँग्रेसचं दक्षिणायन यशस्वी होणार ? 2004 च्या लोकसभा निवडणुकीत काय झालं होतं ?
มุมมอง 869 หลายเดือนก่อน
काँग्रेसचं दक्षिणायन यशस्वी होणार ? 2004 च्या लोकसभा निवडणुकीत काय झालं होतं ?
सरकारने घोषीत केलेली सुधारीत पेन्शन योजना काय आहे ? NPS | गोष्ट कामाची : भाग १७
มุมมอง 8529 หลายเดือนก่อน
सरकारने घोषीत केलेली सुधारीत पेन्शन योजना काय आहे ? NPS | गोष्ट कामाची : भाग १७
लोकमान्य Tilak - छत्रपती shahu महाराज यांच्यातील वादाचं कारण : काय आहे ताईमहाराज प्रकरण ? भाग ४
มุมมอง 1.1K9 หลายเดือนก่อน
लोकमान्य Tilak - छत्रपती shahu महाराज यांच्यातील वादाचं कारण : काय आहे ताईमहाराज प्रकरण ? भाग ४
नथुराम जिवंत आहे की गांधी ? अंदाज येत नाही...| Bharat Daundkar | Marathi Poem | मराठी कविता |
มุมมอง 639 หลายเดือนก่อน
नथुराम जिवंत आहे की गांधी ? अंदाज येत नाही...| Bharat Daundkar | Marathi Poem | मराठी कविता |
चल दंगल समजून घेऊ | डॉ. स्वप्नील चौधरी | मराठी कविता | Marathi Poem | Dr. Swapnil Chaudhary
มุมมอง 1789 หลายเดือนก่อน
चल दंगल समजून घेऊ | डॉ. स्वप्नील चौधरी | मराठी कविता | Marathi Poem | Dr. Swapnil Chaudhary
टिळकांच्या उपचारासाठी शाहू महाराजांनी पुढाकार घेतला होता..? | शाहू राजांच्या पत्रातील वास्तव | भाग ३
มุมมอง 1849 หลายเดือนก่อน
१) राजर्षी शाहू गौरव ग्रंथ छत्रपती शाहू आणि लोकमान्य टिळक : डॉ. गणपतराव गायकवाड ( पान क्र. ६६९) लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू महाराज : ज. श्री. टिळक ( पान क्र. १९९) २) शाहू छत्रपती आणि लोकमान्य : य. दि. फडके
SIP...टप्प्याटप्प्याने गुंतवणूक कशी करावी ? | गोष्ट कामाची : भाग १७
มุมมอง 1239 หลายเดือนก่อน
SIP...टप्प्याटप्प्याने गुंतवणूक कशी करावी ? | गोष्ट कामाची : भाग १७
बँकेने एखाद्या प्रकरणात अतिरिक्त चार्ज लावला असेल तर ? | गोष्ट कामाची : भाग १६
มุมมอง 409 หลายเดือนก่อน
बँकेने एखाद्या प्रकरणात अतिरिक्त चार्ज लावला असेल तर ? | गोष्ट कामाची : भाग १६
कोणत्या कोर्ट खटल्यात lokmanya टिळकांनी Chatrapati शाहू महाराजांना मदत केली होती ? भाग २
มุมมอง 2419 หลายเดือนก่อน
१) राजर्षी शाहू गौरव ग्रंथ छत्रपती शाहू आणि लोकमान्य टिळक : डॉ. गणपतराव गायकवाड ( पान क्र. ६६९) लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू महाराज : ज. श्री. टिळक ( पान क्र. १९९) २) शाहू छत्रपती आणि लोकमान्य : य. दि. फडके
#chatrapati Shahu आणि lokmanya tilak संबंध कसे होते ? शाहू छत्रपती कसे बनले ? भाग १
มุมมอง 60710 หลายเดือนก่อน
१) राजर्षी शाहू गौरव ग्रंथ छत्रपती शाहू आणि लोकमान्य टिळक : डॉ. गणपतराव गायकवाड ( पान क्र. ६६९) लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू महाराज : ज. श्री. टिळक ( पान क्र. १९९) २) शाहू छत्रपती आणि लोकमान्य : य. दि. फडके
बँक आणि बँकिंग लोकपाल यांच्याकडे तुम्ही तक्रार कशी नोंदवाल ? | गोष्ट कामाची : भाग १५
มุมมอง 7810 หลายเดือนก่อน
बँक आणि बँकिंग लोकपाल यांच्याकडे तुम्ही तक्रार कशी नोंदवाल ? | गोष्ट कामाची : भाग १५
कर्जासाठी आवश्यक असलेल्या CIBIL स्कोअरचं महत्व काय? | गोष्ट कामाची : भाग १४
มุมมอง 4810 หลายเดือนก่อน
कर्जासाठी आवश्यक असलेल्या CIBIL स्कोअरचं महत्व काय? | गोष्ट कामाची : भाग १४
शेतकरी, व्यापारी आणि कर्ज घेण्यास इच्छुकांना प्रश्न पडतो ते cibil काय असते ? | गोष्ट कामाची : भाग १२
มุมมอง 9310 หลายเดือนก่อน
शेतकरी, व्यापारी आणि कर्ज घेण्यास इच्छुकांना प्रश्न पडतो ते cibil काय असते ? | गोष्ट कामाची : भाग १२
पाकिस्तानी पाणबुडीला आपण कशी जलसमाधी दिली ? 53 वर्षांपूर्वीची जबरदस्त स्टोरी
มุมมอง 63910 หลายเดือนก่อน
पाकिस्तानी पाणबुडीला आपण कशी जलसमाधी दिली ? 53 वर्षांपूर्वीची जबरदस्त स्टोरी
हिंदू धर्म त्यागण्यापूर्वी डॉ. आंबेडकरांनी कोणाशी चर्चा केली होती ? दोन महान व्यक्तिमत्व...
มุมมอง 62K10 หลายเดือนก่อน
हिंदू धर्म त्यागण्यापूर्वी डॉ. आंबेडकरांनी कोणाशी चर्चा केली होती ? दोन महान व्यक्तिमत्व...
आयकर विभागाची दडपशाही की नियमानुसार कारवाई ? काँग्रेसच्या बँक खात्यांना का ठोकलंय सील ?
มุมมอง 24110 หลายเดือนก่อน
आयकर विभागाची दडपशाही की नियमानुसार कारवाई ? काँग्रेसच्या बँक खात्यांना का ठोकलंय सील ?
तुमच्यासाठी कोणती टॅक्स प्रणाली उपयुक्त आहे ? जुनी की नवीन ? गोष्ट कामाची : भाग १२
มุมมอง 19310 หลายเดือนก่อน
तुमच्यासाठी कोणती टॅक्स प्रणाली उपयुक्त आहे ? जुनी की नवीन ? गोष्ट कामाची : भाग १२
सोन्याचे प्रकार किती ? कोणता पर्याय गुंतवणुकीसाठी चांगला ? गोष्ट कामाची : भाग ११
มุมมอง 7910 หลายเดือนก่อน
सोन्याचे प्रकार किती ? कोणता पर्याय गुंतवणुकीसाठी चांगला ? गोष्ट कामाची : भाग ११
बाळासाहेब थोरात अन राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात कलगीतुरा | कुरबुरीमागचं हे आहे कारण
มุมมอง 2.2K10 หลายเดือนก่อน
बाळासाहेब थोरात अन राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात कलगीतुरा | कुरबुरीमागचं हे आहे कारण
जुन्या आणि नव्या टॅक्स प्रणालीत नेमका काय फरक आहे ? | गोष्ट कामाची : भाग १०
มุมมอง 13410 หลายเดือนก่อน
जुन्या आणि नव्या टॅक्स प्रणालीत नेमका काय फरक आहे ? | गोष्ट कामाची : भाग १०
चक्क ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांवरच दगडफेक | का धुमसत आहे पश्चिम बंगालमधील संदेशखली?
มุมมอง 21810 หลายเดือนก่อน
चक्क ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांवरच दगडफेक | का धुमसत आहे पश्चिम बंगालमधील संदेशखली?
जय जय जय शिवराया | मराठी कविता | marathi poem | Nitin Deshmukh Amarawati
มุมมอง 21710 หลายเดือนก่อน
जय जय जय शिवराया | मराठी कविता | marathi poem | Nitin Deshmukh Amarawati
लोकसभा निवडणुकींमुळे… कांदा निर्यातीला 42 दिवस आधीच परवानगी. शेतकऱ्यांना काय फायदा होईल ?
มุมมอง 27210 หลายเดือนก่อน
लोकसभा निवडणुकींमुळे… कांदा निर्यातीला 42 दिवस आधीच परवानगी. शेतकऱ्यांना काय फायदा होईल ?
शिवजयंती विशेष.. छत्रपती शिवाजी महाराजांचे शेत जमीन धोरण…जाणता राजा
มุมมอง 13810 หลายเดือนก่อน
शिवजयंती विशेष.. छत्रपती शिवाजी महाराजांचे शेत जमीन धोरण…जाणता राजा
फडणवीसांची ‘ना’ असली तरी भविष्यात ठाकरे अन भाजपा एकत्र येतील ? #modi #thackeray
มุมมอง 6K10 หลายเดือนก่อน
फडणवीसांची ‘ना’ असली तरी भविष्यात ठाकरे अन भाजपा एकत्र येतील ? #modi #thackeray
पावतीसह किंवा पावतीशिवाय किती सोनं घरात ठेवू शकता ? सोन विकल्यावर (मोड) किती कर लागतो ?
มุมมอง 14210 หลายเดือนก่อน
पावतीसह किंवा पावतीशिवाय किती सोनं घरात ठेवू शकता ? सोन विकल्यावर (मोड) किती कर लागतो ?
Reservation : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण फक्त दहा वर्षांसाठीच होतं ?
มุมมอง 3.1K10 หลายเดือนก่อน
Reservation : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण फक्त दहा वर्षांसाठीच होतं ?

ความคิดเห็น

  • @KrunalPatil88
    @KrunalPatil88 3 วันที่ผ่านมา

    😅😅😅

  • @rajannabhandari8770
    @rajannabhandari8770 5 วันที่ผ่านมา

    Koye pahije

  • @rajannabhandari8770
    @rajannabhandari8770 5 วันที่ผ่านมา

    Koye pahije

  • @RajaniKhandare-p1n
    @RajaniKhandare-p1n 8 วันที่ผ่านมา

    Thanku sir

  • @dr.nileshcpatil3467
    @dr.nileshcpatil3467 9 วันที่ผ่านมา

    रडका कम्युनिस्ट - शरद बाविस्कर

  • @rajulwardattatreyahindujagruth
    @rajulwardattatreyahindujagruth 10 วันที่ผ่านมา

    Bohot bohot Dhanyawad ji 😮😮😮

  • @DILIPB-e1k
    @DILIPB-e1k 11 วันที่ผ่านมา

    मराठा जाती व्यवस्था उतरत्या क्रमानुसार खालील प्रकारे नमूद आहे . जाती व्यवस्था मराठा ब्राह्मण लोकांनी इराणी लोकांकडून शिकली. मराठा ब्राह्मण ( सातवाहन राष्ट्रकूट चालुक्य ) ह्यांचे वंशज कुलकर्णी देशपांडे देशमुख इनामदार जहागीरदार बिरादार बिराजदार चौगुले नाडकर्णी इ - मराठा क्षत्रिय मराठा शिंपी - नामदेव शिंपी - शहरी व्यवसाय - वैश्य मराठा सोनार मराठा गवळी ( क्षत्रिय हे नेहमी गवळी मधून येतील जसे महाडिक गायकवाड इ ) शेती + पशुपालन मराठा माली ( बागायत शेती ) मराठा धनगर (बकरी पालन + शेती ) मराठा सुतार लोहार कासार कुंभार ( शेती +व्यवसाय ) मराठा कुणबी / महार ( हे एकाच स्तरावर आहेत कारण हे गाव वेशीबाहेर शेत करत माली गवळी गावात शेती करत ) चांभार मांग ढोर हे गावाचे बाहेर होते. मराठा लोकांनी मीना जनजातीला गुलाम करून ठेवले आहे नेहमीच मग ते राजस्थान असो व महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेश त्या गुलामगिरी व्यवस्थेमुळेच मराठा जे राजस्थान गुजरात पर्यंत होते ते आज पुणे सातारा कोल्हापूर ( 3 1/2 जिल्हे ) मध्ये विलुप्त झाले आहेत. शिवाजी हा मीना जातीतून होता ( कुणबी वंश मत्स्य मीना हे त्यांचे नाव ) गायकवाड थोरात जगताप मोहिते - मराठा कुणबी (पाटील देशमुख नागवंशी) - उच्च वर्णीय वर्ग हेच लोक सत्ताधिन आहेत गाव खेड्यात. शरद पवार / यशवंतराव चव्हाण / भोसले / पृथ्वीराज चव्हाण - कुणबी मराठा ( मीना परमार नागवंशी ) डिस्प्लेसिड कोम्मुनिटी परदेशी म्हणतात ते हे. मराठा ह्या कॅटेगोरीचे लोक आहेत ( नामदेव शिंपी , सोनार लोकांची नावे चेक करा ) मराठा ब्राह्मण , पाटील देशमुख ह्यांचा उद्देश फक्त कुणबी ( मत्स्य ) समाजाला राबवून घ्यायचे फुकटात आणि त्यांचे शोषण करणे हाच त्यांचा मुख्य व्यवसाय. मराठी हि सामंतवाडी व्यवस्था आहे ज्यात जातीयवादी शोषण आहे

  • @GajananSatpute-xh6iy
    @GajananSatpute-xh6iy 11 วันที่ผ่านมา

    Jay bhagwanbaba yala mahntat sheti

  • @DILIPB-e1k
    @DILIPB-e1k 11 วันที่ผ่านมา

    शरद पवार / यशवंतराव चव्हाण / भोसले / पृथ्वीराज चव्हाण - क्षत्रिय मराठा ( मीना परमार नागवंशी ) डिस्प्लेसिड कोम्मुनिटी गायकवाड थोरात जगताप मोहिते - मराठा कुणबी (पाटील देशमुख नागवंशी)

  • @DILIPB-e1k
    @DILIPB-e1k 11 วันที่ผ่านมา

    मराठा हि जातीयवादी अन्यायकारकी सामंत वादि व्यवस्था आहे ज्यात मराठा आणि तत्सम जातीचे वर्गीकरणात केले जाते हि जातीयवादी व्यवस्था इतकी भयंकर आहे कि गरीब पांढरपेशा कुणबी माली धनगर गवळी सुतार लोहार कासार चांभार जातींना भडकावून त्यांना डावलण्याचाच प्रयत्न करणे हाच ह्यांचा उद्देश. मराठा ब्राह्मण ( जहागीरदार इनामदार देशपांडे कुलकर्णी सरपोतदार पंत इ नागवंशी कुणबी ) सरंजामी नावे लावून दक्षिण भारतात लोकांना कसे उल्लू बनवत राहायचे हे पाहत असतात. सीकेपी / चित्पावन (पोरस कुळ - ग्रीक ओरिगिन क्षत्रिय समाज - परशुराम - टॅक्सिला वरून उज्जैन नंतर कोंकण मध्ये स्थायिक झालेत ) सारस्वत ( गुज्जर गौर कुळ -पंजाब काश्मीर मधून भारत पसरलेले लोक ) समाजवर पिळवणूक करून त्यांच्या विरुद्ध हिंसा करायला प्रवृत्त करणारे पाटील देशमुख म्हणजे दखनी जाती व्यवस्थेचा अभिन्न भाग आहे. मराठा क्षत्रिय ( नामदेव शिंपी , सोनार नावे चेक करा ) + पाटील देशमुख नागवंशी पवार भोसले जाधव मोरे शिंदे + 92 कुळी घटक हे ब्राह्मण सरंजामशाही ला चोपडून ठेवतात. ह्यांच्यामुळे नागवंशी मराठा तरुण ( 90% शेतकरी ) पोरं रस्त्यावर फिरत आहेत. शिवाजी महाराज हे कुणबीच होते 96 कुळी वगैरे नव्हते. धनोजे कुणबी तिरळे कुणबी झाडे कुणबी काळे कुणबी. मुळात ज्या लोकांवर ह्यांनी अत्याचार केले ते त्यांच्याच वंशातील लोक आहेत. नाशिक पासून पुढे अहमदनगर च्या खाली ( नागवंशी लोकांची जाती व्यवस्था फारच क्लिष्ट आणि त्रासदायक आहे ) ह्यांचा उद्देश समाज कसा मागास रहिल आणि प्रत्येक वेळी नाव नवीन लोकांना शेंदूर फासायचा देवतांची नावे लावणे आणि त्यांना हिंसा करण्यासाठी उद्युक्त करणे हाच ह्या ब्राह्मणी संस्थेचा उद्देश आहे. मागास कसे करून ठेवायचे ह्या वॉर जास्त भर आहे मत्स्य - ( मीना नायक गोंड लोक भिल बिरसा मुंडा ) - श्री राम भारत कि सबसे पुराणी जण जातीय हैं कुर्मी - ( इथिओपियन ओरिगिन - किंग्डम ऑफ कुर्म ) - आज हे लोक हे भीक मागण्याच्या स्थितीत आले आहेत कारण ह्यांनीच सर्वांत जास्त कुणबी समाजाचा छळ केला आहे आणि त्यांना वापरलेला आहे वराह - वाकाटक चालुक्य बदामी नरसिंहन अवतार - सातवाहन वंजारी वामन - ह्यांचा वंश बहुधा यादव असावा ( गर्ग ) परशुराम - पौरुष ( चित्पावन ) / पोरस गुज्जर ( लेवा रेवा गुज्जर / कडवा पटेल ) - श्री राम श्री कृष्णा - अभीर वंश उत्तर इराण अफगाणिस्तान (अरोरा कपूर ) इराणी (अस्सयेरीण ) हुन गुज्जर ( कल्की ) जाट पश्तुन ( वंजारी ) - कल्की मराठा ह्या कॅटेगोरीचे लोक आहेत ( नामदेव शिंपी , सोनार लोकांची नावे चेक करा ) शरद पवार / यशवंतराव चव्हाण / भोसले / पृथ्वीराज चव्हाण - क्षत्रिय मराठा ( मीना परमार नागवंशी ) डिस्प्लेसिड कोम्मुनिटी गायकवाड थोरात जगताप मोहिते - मराठा कुणबी (पाटील देशमुख नागवंशी) मराठा ब्राह्मण , पाटील देशमुख ह्यांचा उद्देश फक्त कुणबी ( मत्स्य ) समाजाला राबवून घ्यायचे फुकटात आणि त्यांचे शोषण करणे हाच त्यांचा मुख्य व्यवसाय. मराठी हि सामंतवाडी व्यवस्था आहे ज्यात जातीयवादी शोषण आहे

  • @rahulbundrale71
    @rahulbundrale71 15 วันที่ผ่านมา

    तुमचं नंबर मिळेल का

  • @ratansananse8937
    @ratansananse8937 17 วันที่ผ่านมา

    आम्ही पण बेडवर काबुली हरबरा पेरले आहे पण 12 वर एवरेज येत नाही

  • @ratansananse8937
    @ratansananse8937 17 วันที่ผ่านมา

    हे सर्व खोटे आहे यांचे शेत आमच्या जवळच आहे 20तर जावू द्या यांना 10 चे एवरेज पण नाही आले फक्त जाहिरात बाजी करतात

  • @gopichandsurwade9063
    @gopichandsurwade9063 17 วันที่ผ่านมา

    Very nice massage for every man 9:45

  • @shreyasgarkal
    @shreyasgarkal 17 วันที่ผ่านมา

    किती सुंदर विचार आहेत तुमचे व्यसन वाईट असते व्यक्ति वाईट नसते.

  • @VilasVK-i3j
    @VilasVK-i3j 20 วันที่ผ่านมา

    सर्वांनी पराशर स्मृती आणि मनुस्मृती वाचावी... त्यातून सगळ्यांना 3% लोकांचा ब्राह्मण धर्म कळेल. आणि त्यांनी इतर 97% लोकांवर टाकलेले जाचक नियम, प्रथा, परंपरा, चाली रिती पाडण्याचा पायंडा कळून जाईल. ज्यांना ज्यांना असे प्रश्न पडतात की समाजात जातीभेद आणि इतर बुरसटलेल्या प्रथा परंपरा कशा रुजल्या? त्यांना याच मूळ या स्मृतीत मिळून जाईल. आजही आपण त्या प्रथा मोठ्या स्वाभिमान पळतो..

  • @dilipgolhar2356
    @dilipgolhar2356 21 วันที่ผ่านมา

    तन नाशक कोनते वापरले पाहिजे ऊस व हारबरा साडेचार फुट बेड आहे

  • @dilipgolhar2356
    @dilipgolhar2356 21 วันที่ผ่านมา

    ऊसामधे आता हारबरा पेरणी केली तर चालेल का बेडवर कोनते बियाणे वापरावे

  • @PrathameshDhumal-nv9mc
    @PrathameshDhumal-nv9mc 22 วันที่ผ่านมา

    तुमचं बोलण लॉजिकल नाही शरीर सुखाची अपेक्षा कोना कडाणा करायची मग जर येव्हडाच आहे मग लग्न तरी का करायचं नवऱ्याना लुटायला

  • @bibhisannaik8318
    @bibhisannaik8318 23 วันที่ผ่านมา

    Puri ci budha bihar ahe khota bolu nahi

  • @RoshniShend
    @RoshniShend 23 วันที่ผ่านมา

    Jay Bheem namo buddhay

  • @satishmorje6796
    @satishmorje6796 หลายเดือนก่อน

    सर पणन जायचि उताप्न 12 हजर वराशिक आहे तो जमीन कशी विकत घायला जयिल सतिश मोर्जे

  • @RukhminiPrasad
    @RukhminiPrasad หลายเดือนก่อน

    शेतकऱ्याचा फोन नंबर द्या म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याला जर काही अड अडचण आली तर संपर्क करून शंका कुशंका निसर्जन होईल

  • @PravinJadhav-wn5pc
    @PravinJadhav-wn5pc หลายเดือนก่อน

    साहेब मोबाईल नं व पत्ता पाठवा

  • @umeshaware9945
    @umeshaware9945 หลายเดือนก่อน

    होल पाडणे यंत्र घ्यायचा आहे कृपया नंबर पाठवा

  • @sahilrathod1234
    @sahilrathod1234 หลายเดือนก่อน

    हे पुस्तक online available आहे का?

  • @AyushSharma-mn7rx
    @AyushSharma-mn7rx หลายเดือนก่อน

    Hindi me batao bhai

  • @uddhavsarang5697
    @uddhavsarang5697 หลายเดือนก่อน

    ओलावा किती असला पाहिजे ते सांगा

  • @sunitadegaonkar6481
    @sunitadegaonkar6481 หลายเดือนก่อน

    Good informetion

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg หลายเดือนก่อน

    शेयर मार्केट पेंशन नाही पाहीजेत जुनी पेंशन च सर्वांना लागु करावं ही‌वींनती

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg หลายเดือนก่อน

    म्हातारपणी पैसा काळाची गरज आहे पैसा पेंशन मधुन मिळत असलं तर मुल पोसतील

  • @AmiyaDesai-kr3ei
    @AmiyaDesai-kr3ei 2 หลายเดือนก่อน

    मला बीज उत्तपदान करायचे आहे तर कोठे मार्ग दर्शन घेऊन शकते madam

  • @kalyanikhulge
    @kalyanikhulge 2 หลายเดือนก่อน

    Please change the number, I am receiving wrong phone calls.

  • @jalinderkawade7330
    @jalinderkawade7330 2 หลายเดือนก่อน

    Mi pan kakdi & dodka gheto 1 ch edvar

  • @shesheraomane7064
    @shesheraomane7064 2 หลายเดือนก่อน

    मी 1500 फट 2003 ला खरेदी केली आहे माझ्या सातबारा नोंद आहे गुठेवारी कराचे आहे तरी कसे करायचे ते सागावे सर

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 2 หลายเดือนก่อน

    सर्वे नंबर चे रजिस्टर वाटप पत्रच नाही तर जिल्हा अधिकारी गुंठे पाडण्यासाठी सहमती परवानगी कसे देतात भूमी अभिलेख त्या बाबतीत सहमत नाही,

  • @sunilkolekar908
    @sunilkolekar908 2 หลายเดือนก่อน

    Number pathva

  • @manojsomwanshi7236
    @manojsomwanshi7236 2 หลายเดือนก่อน

    Very nice work

  • @amarbavachkar2387
    @amarbavachkar2387 2 หลายเดือนก่อน

    योजना खूप चांगली आहे, पण सरकारी कर्मचारी आणी अधिकारी आले कि कामाची वाट लागते

  • @rafikshaha4199
    @rafikshaha4199 2 หลายเดือนก่อน

    बोर वेल घेण्यासाठी काही आनुदान आहे का

  • @dattawayal8171
    @dattawayal8171 2 หลายเดือนก่อน

    सगळे वशिलेवर चालणार!ग्रामपंचायत,सरपंच व इतर लोकांचा हस्तक्षेप नसावा.नसता आपल्या सबंधीत माणंसालाच याचा लाभ मिळणार!

  • @DipakBansode-f4i
    @DipakBansode-f4i 2 หลายเดือนก่อน

    सर आम्ही भूमिहीन आहोत gayran जमीन आम्ही कसत आहोत ती जामीन आमच्या नवी करण्यात यावी ही विनंती

  • @ramdasmanekar8109
    @ramdasmanekar8109 2 หลายเดือนก่อน

    Chan watli

  • @DipakBansode-f4i
    @DipakBansode-f4i 2 หลายเดือนก่อน

    Vikalas chi zamin aami kast Aahot ti zamin Amala milnyt Yavi hi nmmt vinanti,

  • @DipakBansode-f4i
    @DipakBansode-f4i 2 หลายเดือนก่อน

    Vikalas chi zamin आम्ही k asta Aahot ti zamin aamhla milnyt Yavi

  • @sanjeyhanwate6712
    @sanjeyhanwate6712 2 หลายเดือนก่อน

    सर स्वाधार योजना तालुक्याच्या ठिकाणी मिळत नाही का

  • @GangadharJadhav-m8k
    @GangadharJadhav-m8k 2 หลายเดือนก่อน

    बीडच्या मधल्या नाल्यातून हरभऱ्याला पाणी द्यायला जमेल का

  • @GaneahShejul
    @GaneahShejul 2 หลายเดือนก่อน

    सर खूप छान माहिती दिली

  • @sachingarje8842
    @sachingarje8842 2 หลายเดือนก่อน

    रझाकार आणि कासिम रिझवी बद्दल काही माहिती ?

  • @rahulsahajrao7519
    @rahulsahajrao7519 2 หลายเดือนก่อน

    Very nice