अवघ्या महाराष्ट्रातील सर्व पक्षाचे लोक म्हणतात की ही मिलिभगत आहे.CM म्हणतात कोणालाही सोडणार नाही,पण केंव्हा?कराड सारखेच सर्व पुरावे नष्ट केल्यावर? फडणवीसजी तूमच्या कडून ही आपेक्षा नव्हती.धस साहेब, क्षिरसागर साहेब,जरांगेजी, आव्हाड साहेब लक्ष घाला ,नाहीतर संतोषचा आत्मा तळतळाट देईल.आम्ही तूमच्या सोबत आहोत.
भावानोआता जागा हो फडणीस गुह मंत्री काही कामाचे नाही हे तुम्ही हे वस्तुस्थिती आहे आपला जीव इथुन पुढे वाचवला पाहिजे त्यासाठी आम्ही राजकारण बाजुला करून शोता उभा राहणार
महाराष्ट्रातील काही बऱ्याचदा मंत्री त्याच्याबरोबर कार्यक्रमात फोटो आहेत त्या सर्व लोकांना माहीत आहे हा माणूस कसा आहे म्हणून गेले 22 दिवस नाही मिळाले ही या गृहमंत्री या नावाने महाराष्ट्राला कलंक आहे
इतकी दीवस कुठे लपून बसला होता आता नायदेवता जि शिक्षा देईल मी माणय करतो आसे आरोपी म्हणतो मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे हे महाराष्ट्रातील सिंघम मंत्री म्हणुन वोळक आहे बोलो तो तसा वागतो 🙏🙏
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा करणाऱ्या गृहमंत्र्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
nakkich
हांडगा
💐💐🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
Right
खरच आज एकनाथ शिंदे गृहमंत्री पाहिजे होता
डायरेक्ट एन्काऊंटर च
एकनाथ शिंदे सर, लई भारी. Direct encounter
ata election nahi
गृह खात्यासह पोलीस यंत्रणेला अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली ...🙄😏😏
💐💐
पुण्यात असून सुद्धा तो पोलिसांना कसा सापडला नाही. 😮
आज शिंदे साहेबांची आठवण झाल्या शिवाया राहत नाही,
सगळ ठरवूनच,,,झालेल दिसतया..😂
भावपुर्ण श्रद्धांजली ग्रह मंत्री ला
वाल्या सापडला....अजून तीन फरार आहेत.... गृहमंत्री काय करतंय.
सगळ मिली भगत आहे मित्रांनो...1 महिन्यात बाहेर येतो लिहून ठेवा
स्वप्न 😅😅😅 लवकर सुटका नाही आता 😅😅😅
बरोबर बोला
आपला तर गृह खत आणि पोलिस खात्यावर विश्वास नाही राहिला
😊
शिआयडि,ग्रह खातें व महाराष्ट्र पोलीस यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मुख्यमंत्री म्हणताहेत की गतीशील (बावीस दिवसांनी) तपासामुळे आरोपी सरेंडर झाला तर ते धांदात खोटे बोलत आहे.
निच मुख्यमंत्री सगळी याचीच शाळा आहे त्या साठीच आकाच नाव सिआडीनी ताबडतोब जहिर केल नाही
कायदा सुव्यवस्था ला भावपूर्ण श्रद्धांजली
म्हणजे पुरावे गायब झालेत. मग साहेब शरण आलेत.
बरोबर
बडे शर्म कि बात हैं!सरकार, पोलीस उसके साथ हैं 👺
फडणवीस सरेंडर केलाय त्यानं त्याच पण तुम्हीच क्रेडिट घ्या आता😂😂😂😂 तुमच्याच्यान काहीच होत नाही हे लोकांना कळून चुकलय
Double हांडगा
सर्वांची मिलीभगत आहे 😡
फारच गतीशील तपास आहे
ऑलिंपिक सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले पाहिजे
गप टरबूज काल धनंजय मुंडे कडून किती घेतले ते सांग..🏴🏴🏴
😂😂😂व्वा गृहमंत्री साहेब... एक नंबर उत्तर...
जामीन झाला तर समजून घ्या सेटीग आहे खरा आरोपी हाच आहे
तुला भावपूर्ण श्रद्धांजली cm
सगळे मॅनेज होण्यासाठी तब्बल 22 दिवस लागलेत खरच प्रशासन करावे तेव्हढे कौतुक कमीच
दिसताक्षणी गोळ्या घाला आसा आदेश दिला पाहिजे.येथे मुख्यमंत्री योगी सारखा माणूस पाहिजे.
वाल्मिक कराड स्वतःहून अटक झाला नाही धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणीस ची बैठक झाली कसा वाचवायचा वाल्याला मग अटक झाला
ऐका समन्या आरोपीला पकडायला 22 दिवस लागतात वारे पोलिस 😂 दाऊद आहे काय हा हैलाच पकडायला 22 दिवस लागले don la पकडायला 3 वर्ष लागतील😂
रचलेला डाव फडणवीस साहेब🚩
22 दिवसात 1 ही आरोपी घावला नाही आणि माननीय मुख्यमंत्री म्हणतात तपास अतिशय गतिमान आहे . कराड स्वतः सरेंडर झाला आहे
अवघ्या महाराष्ट्रातील सर्व पक्षाचे लोक म्हणतात की ही मिलिभगत आहे.CM म्हणतात कोणालाही सोडणार नाही,पण केंव्हा?कराड सारखेच सर्व पुरावे नष्ट केल्यावर? फडणवीसजी तूमच्या कडून ही आपेक्षा नव्हती.धस साहेब, क्षिरसागर साहेब,जरांगेजी, आव्हाड साहेब लक्ष घाला ,नाहीतर संतोषचा आत्मा तळतळाट देईल.आम्ही तूमच्या सोबत आहोत.
वीस दिवसांनंतर एखादा आरोपी स्वतःहून सरेंडर होतो यालाच वेगवान तपास म्हणावे लागेल
भावानोआता जागा हो फडणीस गुह मंत्री काही कामाचे नाही हे तुम्ही हे वस्तुस्थिती आहे आपला जीव इथुन पुढे वाचवला पाहिजे त्यासाठी आम्ही राजकारण बाजुला करून शोता उभा राहणार
छान माहिती दिली सर, संतोषला न्याय मिळवून द्यावा
आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे होते
तीन पैकी अजून एकही सापडत नाही एका मागून एक सरेंडर होतील आदेश वरून
आता एका वर्षात देवेन्द्र फडवणीस चा खुन होतो 💯💯💯💯🍉
बंद करा बडबड फडणवीस साहेब. तुमच्या घरीअशी घटना झाली असती तर ....
म्हणूनच एकनाथ भाई CM आणि गृहमंत्री पायजे होते 🚩💯
आज एकदा शिंदे पाहिजे होते
ग्रेट फडणवीस साहेब
आस जर चालल तर जनतेचा पोलीसाचा भय राहणार नाही
राज्याचा गृहमंत्र्यांला जनतेन भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली पाहिजे हा गृहमंत्रीच कराड व धनंजय मुंडेला सरेंडर झाला आहे
फडणवीस खोटे बोलतो.मुंडे व गृहमंत्री यांच्या भेटीत काय ठरले ते सांगा त्या नंतरच.वाल्मीक कराड पोलिस ठाण्यात हाजर झाला.
गृहमंत्री भमटा आहे याच्यावर विश्वास ठेवून चालणार नाही. सर्व नियोजित कार्यक्रम चालू आहे. गरिबाला न्याय मिळायचे दिवस संपले
सर्वांची दिशाभूल करण्यासाठी मी पुन्हापुन्हा येईन
ग्रह मञि नाजी नामा दया आपनालाहे पद सोबत नाय शिंदे नादया बगाच
सगळ ग्रह खात्यासोबत सेटिंग करूनच सिलेंडर आहे
Cylinder होत आहे😅😂.......are kya don banega re tu!!!
🙏पाटील💪💪💪💪👍👍
सरकारला आणि पोलीस खात्याला भावपूर्ण श्रद्धांजली
त्यांना विचारपूस करण्याची काहीही गरज नाही ते केसमध्ये आहेतच
सी.आइ.डी. ला सुचना देण्यात आल्या आहेत की,पळवाटा मोकळ्या ठेवा😂तपासात सौम्य भुमिका घ्या😂जेणेकरुन त्याला वाचता येईल?😂😂😂😂जनता गुलाम आहे?😊😊
वाल्मीक अण्णा कराड साहेब.
काय महाराष्ट्र चालू आहे कायदा सुव्यवस्था याच भान नाही ,,,
गृहमंत्री पद एकनाथ शिंदे साहेबांकडे हवं होतं, एवढा वेळच लागला नसता, फडणवीसवर विश्वास नाही
ग्रॄहमंत्रीसाहेब महाराष्ट्रातील जनतेला एव्हडेही मुर्ख समजू नका हो असतीलही काही तुमचे अंध-भक परंतु बाकी जनता सुज्ञ आहे हे विसरू नका 🎉🎉🎉🎉
वकिलाने स्क्रिप्ट लिहून दिली, आणि समोर बसून त्याने ते तंतोतंत वाचली हे दिसून येते 😁😁😁😁😁😁😁😁😁
मग होवून जावू दे नार्को टेस्ट.
सर्व जनतेला विनंती नार्को टेस्ट ची मागणी करावी. शासन, प्रशासनावर दबाव टाकला तर खुन प्रकरण उघडकीस येईल.
आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असती तर धनंजय मुंडे चा राजीनामा घेतला असता
साहेब तुम्हाला सलाम
मुख्यमंत्री देनाभाऊ, तुम्ही छान माहिती दिली
काय होणार देवा भाऊ व धनंजय मुंडे यानांच माहिती सरेंडर व्हायला वेळ लागला
सरकार च गतिशील आहे चालू द्या असच,पक्ष चिन्ह मुदत संपली तरी निर्णय नाही
जरांगे पाटलांना आमचा साकडं आहे मराठ्यांना न्याय द्या आणि
खरा खुनी पठबळ देणारा मंत्री आहे.
सुरेश दसला गृहमंत्री करा
लोकशाही. नष्ट होऊन हुकूमशाही सुरू झालेली आहे.
Barobar ahe patil ch
Jay shivray 👏🚩
Jay Maharashtra 👏🚩
देवेंद्र फडणवीस यांचा बोलत आहेत काही करत नाही धनंजय मुंडे यांचे मंत्री पद काढून घेतला पाहिजे
पोलीस तपास करतील परंतु तुम्ही त्यात हस्तक्षेप करू नये हिच विनंती
देवेंद्र फडणवीस सरकार तुमचे धन्यवाद
योगी साहेबाकडे गृहखाते द्या
हा सगळा pre planing आहे. कराड ला काही दिवसात सोडून एखादा सामान्य माणूस अडकवला जाणार आहे 👍
यासाठी दरेकर आणि मुख्यमंत्री यांणा 2024 चा राष्ट्रपती पुरस्कार केंद्र सरकारने जाहीर करावा
वाल्मीक कराड यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎉
खरंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हवे होते
जरांघे पाटील यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे
म्हणून सर्व नेते गृहमंत्री खाते मागतात??? त्याला हेच कारण आहे??
बाकी राहिलेले कुठंयत?गतिशिल तपास
सोडलं जाणार नाही... कुणालाही सोडलं नाही.... अरे गृहमंत्री तुम्ही धरलच नाही त्याला .... आरोपी शरण झाला.... काय आशा ठेवायची आम्ही तुमच्याकडून....
महाराष्ट्रातील काही बऱ्याचदा मंत्री त्याच्याबरोबर कार्यक्रमात फोटो आहेत त्या सर्व लोकांना माहीत आहे हा माणूस कसा आहे म्हणून गेले 22 दिवस नाही मिळाले ही या गृहमंत्री या नावाने महाराष्ट्राला कलंक आहे
काय सरकार ,, वा रे वा ,,, ,, जनता तुम्हाला माफ करणार नाही ,,, पोलिस काय झोपा काढत आहे का
मुख्यमंत्री साहेब धनंजय मुंडे या मुद्द्याला जबाबदार आहे
महाराष्ट्रातील गृहखाते गृहमंत्री सगळं २० दिवस झोपले आहेत
..? जय हिंद🇮🇳😂 जय भारत 🚩
😂😂😂😂😂बजाज फायनान्स ला काम द्या. आरोपी लवकर सापडतील
थोडे दिवस थांबा केंदात सरकार पडते..माग सागळे बरोबर होते
आरे हा जर नसता दोषी प्रकरणात हा 22 दिवस कुठं होता
सर्व आरोपींनी एकच स्क्रिप्ट पाठ केली ठरवुन बैठका झाल्या
आठवण एकनाथांची ग्रृहमंत्री हवे होते
खरं आहे
एकनाथ शिंदे साहेब हवे होते
या कोणीतरी सांगितला आसेल तू समोर ये मंत्रिपद वाचवण्यासाठी केलं 😅
Ata kharach shinde saheb cm pahije hote tr hya case madhe evdha velach lagla nasta
Bhav purn shradhanjali deshmukh saheb
फडणवीस साहेब काय चालय
देशावर Aarmy control' असले पाहिजे
खून कोणी केला मग cid ki पोलिसांनी का सर्वसामान्य जनतेने 😢😢😢 कसली cid 😢😢
इतकी दीवस कुठे लपून बसला होता आता नायदेवता जि शिक्षा देईल मी माणय करतो आसे आरोपी म्हणतो मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे हे महाराष्ट्रातील सिंघम मंत्री म्हणुन वोळक आहे बोलो तो तसा वागतो 🙏🙏
आधी,नाय,देता, नाहीतर, मंत्री पदाचा, राजीनामा दे
भावपूर्ण श्रद्धांजली
किती संवेदनशील चॅनेल आणि प्रशासन ? 12 वाजता व्ही डी ओ अन 12 वाजून 5 मिनिटांनी सरेंडर ?एक आका गुन्हेगार अन दुसरा आका मंत्री ! मग काय .......?