गुरुवर्य श्री आफळे बुवा आपले सुश्राव्य कीर्तन ऐकून मन अभिमानाने भरून आले आणि नातवंडांना सांगून कीर्तनाची आवड निर्माण केली.परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ,,🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
नमस्कार आफळे बूवा . आपल्या कीर्तनाने मन तरंगून जाते . प्रतेक शब्द ह्रदयात ठाण मांडून बसते .आपले कष्ट वाया जाणार नाहीत .समाजासाठी आपण येवढे पोटतिडकीन कथन करतात एक दिवस समाजाला निश्चित जान येणार 🙏
मी अकोला येथील तात्ाआपटेंची मुलगी आपले वडील अकोल्यात दुर्गाचौकात किर्तनासाठी येत होते तेंव्हा ते आमचेकडे उतरत असत तसच मेहकरला बालाजीमंदीरात किर्तनाला आले असता मी परिचय दिला तर लगेच माझेसासरी आले होते हाच त्यांचा विनय व दुसर्याला मोठेपणा देण मी ही एक व्रत म्हणुन रामनाम लिहीत असते वयमान ७५ वर्ष पुर्णच पण यु ट्युबमुळे आपलेही किर्तन ऐकता येतय घरीच बसुन -जय श्रीराम
गुरूजी आपण म्हणता ते अगदी खरे आहे. एखाद्या विधायक कार्यासाठी केलेली मनापासूनची प्रार्थना खरंच फळाला येते. मी स्वतः दररोज रामरक्षा म्हणत असते. ५-६ वर्षांपूर्वी मी नेहमी प्रार्थना करायचे की काश्मीरचे कलम ३७० हटावे म्हणून. मला आज एकत्रित ऊपासनेचे महत्व आज कळाले. आहे.
नमस्कार, तुमचे कीर्तन एक जणू शक्ति आहे आम्हसाठी , जय हिंद जय भारत, नमः पार्वती पतये हर हर महादेव , तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशी श्री च्या चरणी प्रार्थना
आरती चा खरा अर्थ कळला.👃.असं ज्ञान वर्धक माहिती दिली.आफळे गुरुजीसारखे खरा धर्म सांगतात.सुखकर्ता चार अर्थ इतक्या वर्षांनी कळाला.आपल्या कार्यक्रम,कार्याला शुभेच्छा.,,,,👃👃👌👌👍👍
शब्द अपुरे पडत आहेत अप्रतिम किर्तन झाले आफळे बुवा महाराज आपल्यामध्ये राम भक्ति मोठी आहे ही रामाची कृपाच आपण म्हणुयात !! धन्यवाद व नमस्कार !! श्रीसद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय !! जय जय रघुवीर समर्थ !!
Hon.Aafale Buva saprem Namaskar .I like your kirtan on U Tube.Your speech is soft like reshim Thank you.Ram gaya,Ram dhyava ,Ram Jeevi cha visava.jai ho!🙏
जय श्रीराम / जय श्री बजरंजबली - श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि श्रीरामाच्या आणि श्रीहनुमंताच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यातील दुःखाचे निवारण होवो. 🙏🙏🙏 🚩🚩🚩
महाराज आपली प्रकृती तापानं फणफणत असताना ही आपण प्रभू रामचंद्राविषयी असे दाखले दिले की प्रत्यक्षदर्शी चित्र समोर उभे राहिले आणि किर्तनाचा. लाभ झाला.खरोखरच खूप खूप विनम्र अभिवादन.
वा वा वा अप्रतिम खूप छान सुंदर किर्तन आफळे बुवा नमस्कार
कीर्तना मधून होणारे प्रबोधन खूप खूप सुंदर.देशाभिमन निर्मिती चा संकल्प 🙏🙏वंदनीय 🙏
जय श्रीराम. अप्रतीम कीर्तन ऐकण्याचा योग आला. खूप खूप धन्यवाद
आफळे बुवा आपल नाव ऐकुन होतो आज प्रत्यक्ष किर्तन ऐकल ,छान ,सुंदर वाटल ,खूपच छान
गुरुवर्य श्री आफळे बुवा आपले सुश्राव्य कीर्तन ऐकून मन अभिमानाने भरून आले आणि नातवंडांना सांगून कीर्तनाची आवड निर्माण केली.परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
,,🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
Avaghachi sansar sukhane kar in...very nice Nirupan. Jai ho!🙏
नमस्कार आफळे बूवा .
आपल्या कीर्तनाने मन तरंगून जाते . प्रतेक शब्द ह्रदयात ठाण मांडून बसते .आपले कष्ट वाया जाणार नाहीत .समाजासाठी आपण येवढे पोटतिडकीन कथन करतात एक दिवस समाजाला निश्चित जान येणार 🙏
आज पहाटे आपले सुश्राव्य कीर्तन श्रवण केले.झालेला आनंद वर्णनातीत .तुका म्हणे वाणी | प्रेम अमृताची वाणी |
मी अकोला येथील तात्ाआपटेंची मुलगी आपले वडील अकोल्यात दुर्गाचौकात किर्तनासाठी येत होते तेंव्हा ते आमचेकडे उतरत असत तसच मेहकरला बालाजीमंदीरात किर्तनाला आले असता मी परिचय दिला तर लगेच माझेसासरी आले होते हाच त्यांचा विनय व दुसर्याला मोठेपणा देण मी ही एक व्रत म्हणुन रामनाम लिहीत असते वयमान ७५ वर्ष पुर्णच पण यु ट्युबमुळे आपलेही किर्तन ऐकता येतय घरीच बसुन -जय श्रीराम
😊😊😊😊
😊😊
गुरूजी आपण म्हणता ते अगदी खरे आहे. एखाद्या विधायक कार्यासाठी केलेली मनापासूनची प्रार्थना खरंच फळाला येते. मी स्वतः दररोज रामरक्षा म्हणत असते. ५-६ वर्षांपूर्वी मी नेहमी प्रार्थना करायचे की काश्मीरचे कलम ३७० हटावे म्हणून.
मला आज एकत्रित ऊपासनेचे महत्व आज कळाले. आहे.
अतिशय सुरेख आणि उत्तम किर्तनाचे सादरीकरण.... विद्यावाचस्पती ही आफळे बुवांना मिळालेली उपाधी सार्थ आहे..... जय जय रघुवीर समर्थ
98😅
Sundar
जय श्रीराम किती वेळ होवो कीर्तन संपू नये असं वाटतं अप्रतिम गोडवा जय श्रीराम आपल्याला उदंड आयुष्य लाभो ही रामराया चरणी प्रार्थना
जय श्रीराम
Apratim kirtan. Nam sada bola ve.dhyave, gave,janas san gave.jai ho!🙏
नमस्कार, तुमचे कीर्तन एक जणू शक्ति आहे आम्हसाठी , जय हिंद जय भारत, नमः पार्वती पतये हर हर महादेव , तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशी श्री च्या चरणी प्रार्थना
नमस्कार बुआ तब्बेत ठीक नसतांना ईतकं सुंदर कीर्तन आपल्या वर अशीच नेहमी ईश्वराची कृपा राहोत जय हो धन्यवाद सर
आरती चा खरा अर्थ कळला.👃.असं ज्ञान वर्धक माहिती दिली.आफळे गुरुजीसारखे खरा धर्म सांगतात.सुखकर्ता चार अर्थ इतक्या वर्षांनी कळाला.आपल्या कार्यक्रम,कार्याला शुभेच्छा.,,,,👃👃👌👌👍👍
शब्द अपुरे पडत आहेत अप्रतिम किर्तन झाले आफळे बुवा महाराज आपल्यामध्ये राम भक्ति
मोठी आहे ही रामाची कृपाच आपण म्हणुयात !! धन्यवाद व नमस्कार !! श्रीसद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय !! जय जय रघुवीर समर्थ !!
नेहमी प्रमाणे खासच झाले कीर्तन..😊🎉
🙏🏻🌹 राम कृष्ण हरी 🌹🙏🏻
तबला साथ खूपच आनंद दायक आहे
अप्रतिम माऊली
गुरूजी किर्तन ऐकताना संपुर्ण रामायण कथारूपाने डोळयासमोर येते. धन्यवाद गुरूजी
जीवन जगताना मोलाचे मार्गदर्शन 🙏🏻 खुप खुप धन्यवाद🙏🏻🙏🏻
Farcha sunder aani apratim kirtan ....
खुप छान किर्तन रामायणावर नमस्कार धन्यवाद
I can't help listening your kirtan. Jai ho!🙏
अप्रतिम किर्तन आपल्याला ताप असून केले ही श्रीराम यांचीच क्रुपा नमस्कार बुवा धन्यवाद.
नेहमी प्रमाणे अप्रतिम सुंदर कीर्तन! बुवा साष्टांग नमस्कार!जय श्रीराम!
Jai Shree Raam namaste 🙏 Shubhsakal excellent by Guruki no words to describe about keertan by Guruji I am staying in Dharwad Karanataka namaste
मला तुमचे गायन फार - आवडते
Om namo gaj vadana gan Raya Gouri Nandana Vigh ne bhav bhai harana naman maze sa ashtangi Jai ho 🙏
प्रणाम, भुदेव ।
।। श्रीराम जय राम जय जय राम ।।
।। गुरु ग्रंथ गोविंद की जय ।।
।। सबसंतन की जय ।।
।। भक्तवत्सल भगवान की जय ।।
अतिशय सुंदर विचार प्रसारीत करीत आहात. देश कार्य करीत आहात, ईश्वर कार्य करीत आहात . देव तुमचे रक्षण करो.
श्री आफळे बुवा छान मारूती स्तोत्रची माहिती दिली धन्यवाद
सुश्राव्य, रसाळ कीर्तन त्रिवार नमसकार
Sundar Kirtan
Hi sarva kirtane TV channels var asavit 24/7 Hi Ishwar charani prarthana aahe
सुंदर प्रयास किया गया है प्रणाम राम कार्य मुख्य
फार सुंदर, आफळे बुवांचं कीर्तन ऐकून प्रसन्न वाटतं☺️
किर्तन खुपच छान
Sushravy kirtan.dhanywad buva
आफळे बुवा ,आपल्या निष्ठेला आणि आपल्या कर्तृत्वाला शतशहा नमस्कार
Anek Anek abhaar bua tumche
जय श्रीराम फार सुंदर किर्तन
अतिशय सुश्राव्य... रसाळ किर्तन.....
खूप छान 🙏🙏🌹🌹🙏🙏
माझे आवडते कीर्तनकार...🙏🚩
barech divas anantar. tumche.darshan.zale.aj.Prabhu.Ram.anchya.darshanane
राम कृष्ण हरि
Khup chhan 🙏💐🚩
Hon.Aafale Buva saprem Namaskar .I like your kirtan on U Tube.Your speech is soft like reshim Thank you.Ram gaya,Ram dhyava ,Ram Jeevi cha visava.jai ho!🙏
अतिशय सुंदर आणी मार्मिक कीर्तन. Jay Shriram. Jay Hind. ❤
बुवा.. मनापासून वंदन 🙏
Charrudatta Afale maharaj U must get a long long 150 years life.
छान अप्रतिम
Hon.buva,your kirtan has a skilful touch of comedy. Comedy ends with sweet end.jai ho!
माऊली... नमस्कार... अवघाची संसार सुखाचा करीन..., नमस्कार.... जाईन गे माये.... तया पंढरपुरा..... जय हो... संसरती.....
फार छान बुवा🙏
😮खूप खूप सुंदर कीर्तन.
माऊली 🙏🙏
ऊत्तम प्रबोधन
सादर सविनय प्रणाम..
व्हेरी इंटरेस्टेड किर्तन 🚩👌जय श्रीराम
खूपच सुंदर उत्तम मार्गदर्शन 🙏🏻🙏🏻
खूपच छान अप्रतिम
ताप असतानाही आपण... मोठ्ठा हार सांभाळत अप्रतिम कीर्तन केलत..यालाच म्हणतात प्रभूरामचंद्रांची कृपा...आफळे बुवा आपणास विनम्र अभिवादन...धन्यवाद! धन्यवाद! धन्यवाद !!!
Apratim kirtan dhanya
आफळे महाराज कृपया आपन रामजन्माच्या किंवा ईतर कीर्तन तरंगीनी असल्यास मला कळवावे मी ती विकत घेईन
Ok n
माझे आवडते कीर्तनकार...🙏🚩
अप्रतीम 🙏🙏🙏
जय श्रीराम / जय श्री बजरंजबली - श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि श्रीरामाच्या आणि श्रीहनुमंताच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यातील दुःखाचे निवारण होवो. 🙏🙏🙏 🚩🚩🚩
अप्रतिम
अप्रतिम!
Jai shree ram 🚩
uttam .Kirtan.Man prasanan jhale
अतिशय सुंदर किर्तन 🙏
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 🙏🏼🙏🏼🙏🏼
Khupch sundar pravachana
प्रभू राम चन्द्र की जय हो, सुंदर किर्तन 🎉🎉
Shri Ganeshai namaha. Shri Sara swaty ai namaha.Shri Guruve namaha. Gan gan gan at bote. Shri SwamiSamartha.🙏
Gurur Brahma Gurur Vishnu Gurur devo Maheshwara Guru Sakshat par Brahma tasmai Shri Guruve namaha. 🎉
Om gan gan pataye namo namaha🙏 Shri Siddhi Vinayak namo namaha🙏 Ashta Vinayak namo namaha🙏 Mangal Murti Moraya 🙏
गुरू महाराज प्रणाम
🎉
श्री राम जय राम जय जय राम 🙏👌🌹,🌹🙏🙏
शेवटचा संदेश फार मोलाचा आहे. जनतेने गांभीर्याने विचार केला पाहिजे. कृती केली पाहिजे.
अप्रतिम किर्तन 🙏🙏🙏
अप्रतिम किर्तन
अप्रतीम
Jay shree ram 🎉🎉🎉
सुंदर निरुपण केलत गुरुजी
Ramchandrachi krupa🙏🙏
Ya devi sarva bhuteshu matru rupen san sthita namas tas yai namas tas yai namo namaha🙏🎉
महाराज आपली प्रकृती तापानं फणफणत असताना ही आपण प्रभू रामचंद्राविषयी असे दाखले दिले की प्रत्यक्षदर्शी चित्र समोर उभे राहिले आणि किर्तनाचा. लाभ झाला.खरोखरच खूप खूप विनम्र अभिवादन.
नमस्कार बुवा अतिशय सुंदर किर्तन आणि गायन खूप खूप धन्यवाद।,
खूप खूप छान
श्रीराम जय राम जय जय राम. धन्यवाद महाराज ❤🙏🙏🙏
Buva Jai shree ram
जय श्रीराम
अतिशय सुंदर गायन अतिशय उत्तम कथानक
धन्य वाद बुवा. जय जय राम.
Farch suunder kirtan.pan shreeji swatahachi prakratihipan sambhala .temhach aamhi khoop sunder kirtan ieku shku. Amhas ashirwad milat jail.
अप्रतिम सुश्राव्य किर्तन ऐकून मनाला समाधान मिळाले. रामायणातील लक्ष्मण नव्याने वेगळ्या प्रकारे कळला.
खुप खुप धन्यवाद 🙏
अतिशय तेजस्वी, प्रभावी कीर्तन!❤
Very nice.
😊8
S
@@shailajaharidas3168
Class
⁶rastrssnttukdogimaharajanbjn
किर्तन विचार करायला व जीवनात अनुसरंणे जरुरी चे आहे
@@mrinalinivaidya2698
क्षेत्रोंक्ष. स
क्षक्ष्.ऋऋ्क्ष...्ऋ😮😮😅😮😮😮😅😅😢😮😅😅😮😅😊
ताप आम्हाला झाला नाही.... जो आपण धारण केलात....धन्य हो।
अप्रतिम
खुपच सुंदर बुवा श्रीराम जयराम जयजय राम जयजय रघुवीर समर्थ 🙏🙏
अतिशय सुंदर
एक सुंदर किर्तन.
Jai shri Ram
अप्रतिम कीर्तन
Sunder
विद्वान माणूस..
जय श्रीराम!जय जय रघुवीर समर्थ!आदरणीय,आफळे बुवा, आपणांस विनम्र अभिवादन!रामायण जीवनात कसे उतरावे,हे सोप्या शब्दात सांगितले.भगवंत ramkaryasathi सर्वांना उद्युक्त करो,हीच सविनय प्रार्थना.
P