सरिता तुज्या सर्वच receipes खुप परफेक्ट असतात. मला काही नवीन करायचे असेल तर मी फक्त तुझ्याच receipes follow करते आणि प्रत्येक वेळा ती परफेक्ट बनते कारण तुझे प्रमाण आणि पदार्थ बनवून सांगण्याची पद्धत खूप छान असते. Thank u so much.कधी personally बोलायचे असेल तुझ्याशी तर बोलता येईल का?
ताई खूप छान रेसिपी ..मी जस्ट same to same बनवली आहे...मस्त झाले पराठे...ताई ते सध्या fry powder च फॅड आल आहे.. तेलात ती पावडर टाकायची म्हणजे पदार्थ healthy आणि कमी तेलकट होतो अस म्हणतात शिवाय पदार्थ तळलाकी पुन्हा ते तेल वापरणे safe असते अस सुध्दा सांगत आहेत..तर ताई ही fry powder खरंच safe आहे का??? ते नक्की सांग
Thanks for the recipe Sarita. You explained all the steps in great detail very nicely. The way you put the stuffing in and sealed the outer cover was a work of art! Must try this sometime.
Awesome 😀😋😋😋👌🏻👌🏻👌🏻☺️👍🏻👍🏻👍🏻.. tuza kadachit vishwas basnar nai pn mazyakdepn asach tawa ahe jyala handle nai n to me bhakri sathi waprte.. pn toch waprte😍😀
You are very sweet. You are very talented. Hard working. Loving. Smiling face. You have many qualities. All recipes are excellent. Many Many congratulations 🎊 👏 💐
सरिता बटाटा पराठा एकदम मस्त च आहे, तुमच्या किचन ओटा पांढरा आहे, खूपच सुंदर दिसत आहे, परंतु स्वयंपाकाचे डाग पुसले कि संपूर्ण जातात का, आपलं मत सांगावं,..... मला असा किचन ओटा खूपच आवडतो.तर नक्की सांगा 🙏
Bhari.... 😋😋 Mi pan yach padhtine karte fact frk avthach ahe ki ova batata madhe n takta kanket takte tas pan khup tetsy hotat.....ani thoda rava pan ad karaycha kanket tyamule parathe crispy hotat ❤👍
सरीता, खुप गोड आहेस, बोलणं अगदी बरोबर आणी खरं, खरं उगाच काहीतरीच बोलायचं म्हणून नाही, खोटं काहीच नसतं, स्वैपाक तर छानच असतो, तुझे पदार्थ करुन पाहीले जमलेही, अशीच उत्तरोत्तर तुझी प्रगती होत राहो, wish you all the best 👍 👌🏼 😍
Very nicely explained❤ though its not possible for working ladies to prepare everything fresh and on-time(as you always mention that you like preparing most things fresh). So kindly share few quick tips too. Thanks.
मी कणकीमध्येच इवा घालते. कधी कधी राहिलं तर सारणात घालते. हल्ली अलिकडेच शिकलेले दह्यात दलिया भिजवून no मैदा no येस्ट bread म्हणजे खरं तर जास्त साखर नसलेले cake च करते. आणि tomato कांदा काकडी वगैरे स्लायसेस करून sandwiches. बरेचदा bread अलिसेस salad स्लिसेस करून पाहिली एक दोन sandwiches सगळ्यां साठी केली की मग अजून हवे असेल तर स्वतः करून घेतात. Bread स्लायसेस भाजून ठेवायचे. आणि salad चे पण. हवं तर चटणी नाहीतर sauce chat मसाला ऑरेंगानो हवं ते घालून घेतात.. आता मोठे आहेत सगळे. मुलं पण. 😄
खूप छान रेसिपी,पण त्या सारणाला पाणी नाही सुटत का माझे तर ते खूपच सैल होऊन जाते सारण😔 आम्ही असेच भाज्या टाकून थालीपीठ ज्वारी,बेसन, कणीक घालून किंवा भाजणीचे थालिपीठ, तांदळाची उकड, मिक्स पिठाची धिरडी किंवा डाळ ढोकली असेच काहीतरी बनवतो👍🏻👌🏻तुझे बोलणे एकदम गोड वाटते ऐकायला आणि त्यात अगदी मोकळेपणा वाटतो म्हणजे अगदी बिनधास्त दांडी तुटलेला तवा मी वापरते वगैरे अगदी सहज बोलली ते खूप आवडले उगाच दिखावा नाही, जे आहे ते आहे❤👍🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻
सरिता तुज्या सर्वच receipes खुप परफेक्ट असतात. मला काही नवीन करायचे असेल तर मी फक्त तुझ्याच receipes follow करते आणि प्रत्येक वेळा ती परफेक्ट बनते कारण तुझे प्रमाण आणि पदार्थ बनवून सांगण्याची पद्धत खूप छान असते. Thank u so much.कधी personally बोलायचे असेल तुझ्याशी तर बोलता येईल का?
खुप छान अप्रतिम, सविस्तर कल्पनेच्या पलीकडे सुसंगत.लक्षात,राहील असाच,❤❤
चीझ आणि पनीर पराठा पण दाखव सरिता एखादेवेळी बटाटा सारण पातळ होतं तेव्हा कोरडे पोहे मिक्सर मधून बारीक करून घालावी पुरणासारखं सारण होतं...
बटाटा जरा कमी उकडावा म्हणजे मग त्यात पाण्याचा अंश कमी राहतो.
ताई खूप छान रेसिपी ..मी जस्ट same to same बनवली आहे...मस्त झाले पराठे...ताई ते सध्या fry powder च फॅड आल आहे.. तेलात ती पावडर टाकायची म्हणजे पदार्थ healthy आणि कमी तेलकट होतो अस म्हणतात शिवाय पदार्थ तळलाकी पुन्हा ते तेल वापरणे safe असते अस सुध्दा सांगत आहेत..तर ताई ही fry powder खरंच safe आहे का??? ते नक्की सांग
छानच. रेसिपी अगदी छान सांगितली आहे. फार आवडली.तुमचे किचनही आवडले.--------आई.
खूप छान मला करायचे होते आता असेच करणार मुलांना आवडतील 😊
Thanks for the recipe Sarita. You explained all the steps in great detail very nicely. The way you put the stuffing in and sealed the outer cover was a work of art! Must try this sometime.
ओवा किंवा कसुरी मेथी कणकेत घातली की पराठ्याला टेस्ट छान येते
Overall yummy recipe
खूप खूप छान टिप्स दिली आहे 👍👌👌❤❤❤❤ माझ्या मुलाला खूप खूप आवडता नक्की या पध्दतीने ट्राय करणार.😊😊
खूप छान पराठा एकदम मस्त, तोंडाला पाणी सुटलं, असं वाटलं एवढे खरपूस भाजले तर लगेच खायला बसावं❤❤❤❤
Video baghanyaadhi reply dila...Receipe nehamipramane sundarch asanar...😊..
Tumhala bhetayala aavadel...
Nice reciepe. Khup chan padhatine banavla Paratha. Mi pan try karte asach.
पोटभरीचा स्वयंपाक खूप खूप आवडला 😍😍😋😋 खुप छान झाले पराठे 👌👌 धन्यवाद ताई 🙏
Mast g sanghtis tai tu jashi tu simple ahes Tasha tujha recepies sweet tujha sarkha❤❤❤❤❤
खूप छान धन्यवाद ताई
Hi! Sarita,
I liked ur coconut + green chillies + jeera che vatan.
Good idea for all the bhajis.
Very tasty & nice way to make simple bhajis.🎉
Awesome 😀😋😋😋👌🏻👌🏻👌🏻☺️👍🏻👍🏻👍🏻.. tuza kadachit vishwas basnar nai pn mazyakdepn asach tawa ahe jyala handle nai n to me bhakri sathi waprte.. pn toch waprte😍😀
You are very sweet. You are very talented. Hard working. Loving. Smiling face. You have many qualities. All recipes are excellent. Many Many congratulations 🎊 👏 💐
Mastach. Amchyakade ratriche bhaath nastoch ..me dal dhokli, sandwiches, bhel, chaat keewa noodles, pasta asa asto
Khup khup mastach kasuri methi bhajun ghatli ekdam tasty hotat parathe
गव्हाचा दलिया सर्व भाज्या घालून गरमागरम एकच नंबर लागतो
खूप छान पराठा. मला आवडली तुझी रेसिपी.❤❤❤❤
सरिता बटाटा पराठा एकदम मस्त च आहे, तुमच्या किचन ओटा पांढरा आहे, खूपच सुंदर दिसत आहे, परंतु स्वयंपाकाचे डाग पुसले कि संपूर्ण जातात का, आपलं मत सांगावं,..... मला असा किचन ओटा खूपच आवडतो.तर नक्की सांगा 🙏
Stuffed aloo Paratha ❤❤ my all time favourite 🎉🎉 yummy
खूप छान पराठे आवडली रेसिपी धन्यवाद सरीता ❤
खूप छान रेसिपी नेहमीसारखी 👌👌👌👌
Mastach paratha hya paddhatine nakki karun baghen thank u
मी रात्री पावभाजी करते, थोडी भूक असल्यावर 😊😊. आलू पराठा छान रेसिपी 👌👌
खूपच सुंदर केलेत पराठे 👌👌💐
Bhari.... 😋😋
Mi pan yach padhtine karte fact frk avthach ahe ki ova batata madhe n takta kanket takte tas pan khup tetsy hotat.....ani thoda rava pan ad karaycha kanket tyamule parathe crispy hotat ❤👍
Wow me ata krte tumcha bghuj❤❤ kiti god ahat tumhi
खूप खूप मस्तच पराठे झालेले आहे ❤❤
सरीता, खुप गोड आहेस, बोलणं अगदी बरोबर आणी खरं, खरं उगाच काहीतरीच बोलायचं म्हणून नाही, खोटं काहीच नसतं, स्वैपाक तर छानच असतो, तुझे पदार्थ करुन पाहीले जमलेही, अशीच उत्तरोत्तर तुझी प्रगती होत राहो, wish you all the best 👍 👌🏼 😍
पराठे चे वेगळे प्रकार दाखव ना
पराठा खूप छान 👌👌😋😋
Khupach masta paddhat aalu parathe banvaychi...peeth aani saaran eksarkha consistancy thevaychi tip khup aawadli👌👌❤️👍nakki ase parathe banvun paahnaar lavkarach😊thank u 🙏🌹tumchi knife khup aawadli 😍kuthun ghetli?😊saangaal pl😊
Maketbickthenisperfetpujabipartha
सेम ह्याच कंडिशन चा तवा माझ्याकडे पण आहे आणि तो माझा पण खूप जास्त आवडीचा आहे😂❤पराठा एकच नंबर🎉🎉
आलू पराठा लय भारी
Yummy 😋😋
मी संध्याकाळी आंबोळी किंवा दडपे पोहे करता
तूमच्या रेसीपी छान असतात
Khupch chan batatyacha paratha dhakvlat
Very nicely explained❤ though its not possible for working ladies to prepare everything fresh and on-time(as you always mention that you like preparing most things fresh). So kindly share few quick tips too. Thanks.
Yes, definitely 💯
Thanks 🙏🏻
सरीता बटाटा पराठा एकदम मस्त तुझ्या रेसिपी छान असतात
Hi,Sarita,tumhi jii suri vaparta this kuthun anali ahe.pls.sanga...aajche recipe mast
पराठा मस्त मस्त......😊😊
Sarita paratha recipe mast tuza voice sweet ahe
करून बघणार.
Mi pn asach paratha karte pudina ghatlyavar kharch khup chan lagto
Tai खूपच छान. तुमच्या कडचे ट्रॉली organisation vlog करा.
Khup chaan paratha recipe
खुपछान अप्रतिम 👌👌
माझा ही तवा same असाच आहे 😃 रेसिपी perfect...... ही रेसिपी चंदीगड ला खाल्ली होती authentic 👍🏻
मला पण हाताने चिरलेलेच आवडते . सरीता मला तुझा आवाज फार आवडतो . रेसीपीज तर छानच असतात .😊
खूप छान… बटाटे कसे शिजवले आहेत? किती पाणी, किती शिट्ट्या ?
Ho pls sanga 🙏🏻
Batate kshya prakarche ghave .
Karan batate ukdle ki kahi nit ukdle jatat tar kahi batate kacche rhatat.😒
Specific khup chaan disto
Delicious Recipe ❤ mast ❤❤
Aprtim paratha
Hi सुरी तुम्ही kuthun घेतली. ती धारदार आहे का?
Chhan recipe. Bhaji policha kantala ala ki Mi kadhi kadhi chakolya karte.
Yummy will try
Tumchya sarkha mazyakade same top aahe❤
Khupach chhan
कांदा टाकल्या मुळे फुटत नाही का पराठा मी पण एकदा असा प्रकारे करेण
Hello Tai so delicious.... Please mala sanga na to barnya बरण्या कुठे घेतल्या..
छान
Bharatbhai very tasty 😋 creative recipe 😊
Amchur powder chi barni kachechya ahe ki plastic
Chanch, tai aamchakade pn aamhi veg-vegle parathech karto,❤
मी कणकीमध्येच इवा घालते. कधी कधी राहिलं तर सारणात घालते.
हल्ली अलिकडेच शिकलेले दह्यात दलिया भिजवून no मैदा no येस्ट bread म्हणजे खरं तर जास्त साखर नसलेले cake च करते. आणि tomato कांदा काकडी वगैरे स्लायसेस करून sandwiches.
बरेचदा bread अलिसेस salad स्लिसेस करून पाहिली एक दोन sandwiches सगळ्यां साठी केली की मग अजून हवे असेल तर स्वतः करून घेतात. Bread स्लायसेस भाजून ठेवायचे. आणि salad चे पण. हवं तर चटणी नाहीतर sauce chat मसाला ऑरेंगानो हवं ते घालून घेतात.. आता मोठे आहेत सगळे. मुलं पण. 😄
Khup chan tal ❤
Mugachya daal n tandul khichdi with bhajlela udid papd
अप्रतिम❤❤
Khupch chan mast ❤
North indian style kiva dhaba style ne aalu paratha dakhvana plz mam...
खूप छान रेसिपी,पण त्या सारणाला पाणी नाही सुटत का माझे तर ते खूपच सैल होऊन जाते सारण😔 आम्ही असेच भाज्या टाकून थालीपीठ ज्वारी,बेसन, कणीक घालून किंवा भाजणीचे थालिपीठ, तांदळाची उकड, मिक्स पिठाची धिरडी किंवा डाळ ढोकली असेच काहीतरी बनवतो👍🏻👌🏻तुझे बोलणे एकदम गोड वाटते ऐकायला आणि त्यात अगदी मोकळेपणा वाटतो म्हणजे अगदी बिनधास्त दांडी तुटलेला तवा मी वापरते वगैरे अगदी सहज बोलली ते खूप आवडले उगाच दिखावा नाही, जे आहे ते आहे❤👍🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻
Sarita tumhi mixer konta vaparta? Pls sanga.
बेसन लाडू चाचणीचे करून दाखवाल का ताई माझ्या मुलाला बेसन वड्या पण खुप आवडतात please रेसीपी दोन्हीही करा
Yummy 😋 one more fev ❤😋
ताई पराठे खुप छान झालेत ❤ पण रात्री दही खाऊ नये असे म्हणता.
Apratim paratha
खूपच छान
नोकरीं करणाऱ्यांसाठीशाळेच्या डब्यादाठी सकाळी लवकर काय करता येईल suggest करा
Khup chan
Wow very nice
MI thalipeeth karte sarv bhaiya ghalun.thalipeeth bhajni mi gharich karte. Pitale aani gakar pan chaan lagtat
भाजणी मध्ये कोण कोण ते कडधान्य टाकता?
खूपच छान अप्रतिमममम, ताई किचन टूर दाखवाल का plzz, धन्यवाद ताई
खुप छान ताई 🙏🙏
धन्यवाद 😊
तुमच्या नवीन किचन ची tour video दाखवा छान आहे किचन
ताई मनापासून सांगते.... अगोदर मी तुमचे व्हिडिओ बघत नव्हते पणं एक दोन बघितल्या पासून खर च खूप व्हिडिओ dawnload केले मी.... खूप छान आहेत ❤❤
मनापासून धन्यवाद 😊 welcome to saritas kitchen :)
@@saritaskitchenvlogs thanks Tai
Kanda skip karun bagha .Mast yetat parathe
Chan
आमच्याकडे कंटाळा आला तर सरळ ऑनलाईन मगवतत्त आणि जेवतात.तुम्ही खरंच हुशार आणि कामसू आहात.I am proud of you.
😂😂😂
ताई मला तुमच्या रेसिपी खुप आवडतात
बटाटा पाणी घालून शिजवून घ्यावे का
पाणी न घालवता
माझे सारण दरवेळी सैल होते
पाणी न घालता :) डब्यात बटाटे कापून घाला
मग कुकरच्या तळाला पाणी टाकून डबा ठेवा व शिट्या करा
बटाटा पाणी शोषून घेत माही आणि सारण पातळ होत नाही
वा छानच❤
Khupch chan ahe recipe
मी थालीपीठ, मसालेभात, घावणे करते
Ota material kasale ahe plz sanga ota chhan ahe
तुझा व माझा tawa same to same aahe, खुप जुना आहे, बिन dandicha पन मला तोच आवडतो
कांदा घातल्यावर लाटताना त्रास होईल का
मी वरणफळ पण बनवते म्हणजे काही ठिकाणी त्याला वरण चकुली म्हणतात 😅 आलू पराठे मधे मी कोथिंबीर सोबत पालक ची पाने पण टाकते थोडीशी अप्रतिम चव लागते
Sundara👌👌👌
Khup chan tai tumhi vaprlelya jalichi link dya n please