- 174
- 34 157 008
Saritas Kitchen Food & Vlogs
เข้าร่วมเมื่อ 6 ม.ค. 2021
नमस्कार 🙏
SaritasHome N Lifestyle या आपल्या चॅनेल वर तुम्हाला खालील विषयावर उपयुक्त विडियो किंवा व्लॉग्ज पहायला मिळतील
1) घर आणि बरंच काही
2)स्वयंपाक,
3)प्रेक्षणीय स्थळ आणि त्यांचे Vlogs (Travel VLOGS)
4) बालसंगोपन
5)लाइफ स्टाइल
6) Vlogs
या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला काही उपयुक्त माहिती हवी असेल तर चॅनेल ला नक्की subscribe करा..
धन्यवाद 🙏
Hi Friends,
Welcome To SaritasHome N Lifestyle,
In this Channel I will be posting videos Or Vlogs for following categories -
1) Day to Day Life Vlogs
2) Home N Kitchen
3) Lifestyle
4) Travel Vlogs
5) Organization
6) Parenting & Baby Food
& Much More...
So.. If you interested, Don't forget to Subscribe..
Thanks 🙏
For business enquiries & Sponsorships email @ saritaskitchen18@gmail.com

२० मिनिटांत पालक पुलाव | स्वयंपाकाचा कंटाळा आला तर, झट की पट पालकाची खिचडी Palak Pulav Recipe Sarita
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon - www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7GV6&marketplaceID=A21TJRUUN4KGV
२० मिनिटांत पालक पुलाव | स्वयंपाकाचा कंटाळा आला तर, झट की पट पालकाची खिचडी Palak Pulav Recipe Sarita
हरियाली पुलाव रेसिपी | मसाले भात रेसिपी | पालक भात रेसिपी | Hariyali Pulav Recipe | Palak Khichadi Recipe | Masale Bhat Recipe |
साहित्य | Ingredients
• तांदूळ १ कप | Rice 1 Cup
• पालक १/२ जुडी | Spinach ½ bunch
• कोथिंबीर १ कप | Fresh coriander 1 cup
• पुदिना १/४ कप | Mint leaves ¼ cup
• हिरव्या मिरच्या ४-५ | Green chilies 4-5
• आले १ इंच | Ginger 1 inch
• लसूण १०-१५ पाकळ्या | Garlic cloves 10-15
• साजूक तूप २ टेबलस्पून | Ghee 2 tbsp
• काजू पाकळ्या १०-१२ | Cashews 10-12
• जिरे १ टीस्पून | Cumin seeds 1 tsp
• तमालपत्र १ | Bay leaf 1
• चिरलेला कांदा १ मोठा | Chopped onion 1 large
• मटार १/२ कप | Peas ½ cup
• हळद १/२ टीस्पून | Turmeric ½ tsp
• धुवून भिजवलेले तांदूळ | Washed and soaked rice
• पाणी २ कप | Water 2 cups
• गरम मसाला पावडर १/२ टीस्पून | Garam masala pw ½ tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• चिरलेली मेथी १ कप | Chopped fenugreek leaves
• मोठे चिरलेले टोमॅटो २ | Roughly chopped tomatoes 2
• बारीक चिरलेली कोथिंबीर |Chopped fresh Coriander
• तळलेले काजू | Fried Cashews
How to make Hariyali Pulao Recipe | Pulav reicpe | How to make Masale Bhat Recipe
• Boil some water, add spinach leaves to the boiling water, boil for 2-3 mins on high flame
• take the spinach out, and drop them into ice cold water
• after 10 mins take the spinach leaves out
For green paste -
• Into a grinding jar take blanched spinach, coriander leaves, mint leaves, green chilies, ginger, garlic & some water to make paste
For Making Rice -
• heat up ghee into a kadhai, add cashews and fry them for a min and take them out
• now to the kadhai add cumin seeds, bay leave, saute them for a few seconds
• then add chopped onions and saute until they get translucent
• then turmeric, pease and mix well
• add soaked rice, mix gently
• add water, salt to taste, garam masala pw & mix well
• bring the water to boil, & then boil the water for 4-5 mins on high flame
• after 4-5 mins, add fenugreek leaves, fresh coriander, toughly chopped tomatoes & mix gently
• now cover the lid and cook until rice is done
• once rice is cooked, turn off the flame and fried cashews and serve hot
Other Recipes -
रात्रीच्या जेवणाला बिर्याणीला तोडीस तोड भाताचा प्रकार मसूर भात | Masoor Masale Bhat Recipe th-cam.com/video/gkpkKUS_wTI/w-d-xo.htmlsi=073PdAZ7b5ay2qEU
वाटाणे भात | नेहमीपेक्षा वेगळा ताजे हिरवे वाटण करून चमचमीत मटार पुलाव १५ मिनिटांत Vatane Bhat Recipe th-cam.com/video/358mS_2790E/w-d-xo.htmlsi=mk2MbnnQ2R6E0Q4o
केटरिंग असताना एवढ्या ऑर्डर्स घेतल्या आता डोळे झाकूनही करू शकते परफेक्ट बिर्याणी Veg Biryani Recipe th-cam.com/video/bGP2kI1J2DY/w-d-xo.htmlsi=h2NzwBcRJEi0LBnw
स्वयंपाकाचा कंटाळा आला कि मी हाच मेन्यू करते | ४-५ लोकांसाठी जास्त पसारा न मांडता Pavbhaji Recipe th-cam.com/video/KCKnzbu8x_c/w-d-xo.htmlsi=-c9XCPX_INYo6DT9
#palakkhichadireicpe #simpledalkhichdirecipe #masalabhatrecipe #ricerecipe #palakricerecipe #palakachikhichadi
#saritaskitchen #सरिताकिचन
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

มุมมอง: 1 254
วีดีโอ
रात्रीच्या जेवणाला बिर्याणीला तोडीस तोड भाताचा प्रकार मसूर भात | Masoor Masale Bhat Recipe
มุมมอง 44Kหลายเดือนก่อน
रात्रीच्या जेवणाला बिर्याणीला तोडीस तोड भाताचा प्रकार मसूर भात | Masoor Masale Bhat Recipe
मार्गशीर्ष गुरुवारचा स्वयंपाक | आमच्या घरचं साधं जेवण मसाला भेंडी, दुधीची आमटी लापशी VegThali Recipe
มุมมอง 86Kหลายเดือนก่อน
मार्गशीर्ष गुरुवारचा स्वयंपाक | आमच्या घरचं साधं जेवण मसाला भेंडी, दुधीची आमटी लापशी VegThali Recipe
हा पदार्थ मी हॉटेलमध्ये कधीच खात नाही, चमचमीत गोभी मंचुरियन | Gobhi Manchuirian Recipe Saritakitchen
มุมมอง 179Kหลายเดือนก่อน
हा पदार्थ मी हॉटेलमध्ये कधीच खात नाही, चमचमीत गोभी मंचुरियन | Gobhi Manchuirian Recipe Saritakitchen
मार्गशीर्षात केले जाणारे बाजरीचे उंडे | थंडीतला माझा आवडीचा मेन्यू उंडे, वरण,तूप मेथी भाजी Veg Thali
มุมมอง 37K2 หลายเดือนก่อน
मार्गशीर्षात केले जाणारे बाजरीचे उंडे | थंडीतला माझा आवडीचा मेन्यू उंडे, वरण,तूप मेथी भाजी Veg Thali
इडली शिल्लक राहिली तर तुम्ही काय करता? डोसा, उत्तप्पा, आप्प्पे याच्या जोडीला अजून एक Idli Recipe
มุมมอง 16K2 หลายเดือนก่อน
इडली शिल्लक राहिली तर तुम्ही काय करता? डोसा, उत्तप्पा, आप्प्पे याच्या जोडीला अजून एक Idli Recipe
आज मनुबाईची फर्माईश वेगळीच होती | अचानक बेत ठरला पण हॉटेलपेक्षा भारी चिली पनीर Chilly Paneer Recipe
มุมมอง 127K2 หลายเดือนก่อน
आज मनुबाईची फर्माईश वेगळीच होती | अचानक बेत ठरला पण हॉटेलपेक्षा भारी चिली पनीर Chilly Paneer Recipe
सुट्टीच्या दिवशी मुलांच्या आवडीचा मेन्यू | करायला सोपा चिकन फ्राईड राईस Chicken Fried Rice Recipe
มุมมอง 47K2 หลายเดือนก่อน
सुट्टीच्या दिवशी मुलांच्या आवडीचा मेन्यू | करायला सोपा चिकन फ्राईड राईस Chicken Fried Rice Recipe
भाजीला काय करायचं सुचत नव्हते, केला झणझणीत बेत | झटपट पाटवडीचा रस्सा आणि भाकरी Patvadi Rassa Recipe
มุมมอง 32K2 หลายเดือนก่อน
भाजीला काय करायचं सुचत नव्हते, केला झणझणीत बेत | झटपट पाटवडीचा रस्सा आणि भाकरी Patvadi Rassa Recipe
आज केला वेगळ्या प्रकारचा केक | मैदा, पीठ, साखर न वापरता ओट्सचा केक Oats Cake Recipe Saritas Kitchen
มุมมอง 10K2 หลายเดือนก่อน
आज केला वेगळ्या प्रकारचा केक | मैदा, पीठ, साखर न वापरता ओट्सचा केक Oats Cake Recipe Saritas Kitchen
मनात आले कि बनवून खा, असा लहानपणीचं जेवण | तुम्ही असं कधी खाल्लाय का? Village Style Food Recipes
มุมมอง 60K2 หลายเดือนก่อน
मनात आले कि बनवून खा, असा लहानपणीचं जेवण | तुम्ही असं कधी खाल्लाय का? Village Style Food Recipes
आज केला पुरीभाजीचा बेत | गावाकडे हॉटेलमध्ये मिळणारी टमटमीत पुरी चमचमीत भाजी Puri Bhaji Recipe Sarita
มุมมอง 49K2 หลายเดือนก่อน
आज केला पुरीभाजीचा बेत | गावाकडे हॉटेलमध्ये मिळणारी टमटमीत पुरी चमचमीत भाजी Puri Bhaji Recipe Sarita
थंडीमध्ये असा बेत म्हणजे निव्वळ सुख, गरमागरम टोमॅटो सार आणि वाफाळता भात Tomato Saar Recipe
มุมมอง 61K2 หลายเดือนก่อน
थंडीमध्ये असा बेत म्हणजे निव्वळ सुख, गरमागरम टोमॅटो सार आणि वाफाळता भात Tomato Saar Recipe
आज काहीतरी नवीन ट्राय केले, फराळ खाऊन वाढलेले वजन कमी करण्यासाठी नाचणीचे थालीपीठ Thalipith Recipe
มุมมอง 15K2 หลายเดือนก่อน
आज काहीतरी नवीन ट्राय केले, फराळ खाऊन वाढलेले वजन कमी करण्यासाठी नाचणीचे थालीपीठ Thalipith Recipe
गव्हाच्या पिठाची खुसखुशीत शंकरपाळी | मैदा नको वाटतो? संपूर्ण गव्हाची गोड शंकरपाळी Shankarpali Recipe
มุมมอง 26K3 หลายเดือนก่อน
गव्हाच्या पिठाची खुसखुशीत शंकरपाळी | मैदा नको वाटतो? संपूर्ण गव्हाची गोड शंकरपाळी Shankarpali Recipe
चकली भाजणी नसेल तर आयत्या वेळी करता येईल पोह्याची चकली | कुरकुरीत पोह्याची चकली Poha Chakli Recipe
มุมมอง 71K3 หลายเดือนก่อน
चकली भाजणी नसेल तर आयत्या वेळी करता येईल पोह्याची चकली | कुरकुरीत पोह्याची चकली Poha Chakli Recipe
प्रेग्नन्ट असताना मला असे रवा लाडू आवडायचे | भरपूर टिकणारे बिनपाकाचे रवा लाडू Rava Ladu Recipe
มุมมอง 39K3 หลายเดือนก่อน
प्रेग्नन्ट असताना मला असे रवा लाडू आवडायचे | भरपूर टिकणारे बिनपाकाचे रवा लाडू Rava Ladu Recipe
माझा आवडीचा मक्याच्या पोह्याचा चिवडा | दिवाळीसाठी चिवडा मसाला घरीच करून बनवा Maka Pohe Chiwda Recipe
มุมมอง 63K3 หลายเดือนก่อน
माझा आवडीचा मक्याच्या पोह्याचा चिवडा | दिवाळीसाठी चिवडा मसाला घरीच करून बनवा Maka Pohe Chiwda Recipe
एवढे पदार्थ केले पण ही रेसिपी मला हवी तशी जमत नाही,आईचे हातचे धपाटे,भाजणीचे थालीपीठ Breakfast Recipe
มุมมอง 92K3 หลายเดือนก่อน
एवढे पदार्थ केले पण ही रेसिपी मला हवी तशी जमत नाही,आईचे हातचे धपाटे,भाजणीचे थालीपीठ Breakfast Recipe
केटरिंग असताना एवढ्या ऑर्डर्स घेतल्या आता डोळे झाकूनही करू शकते परफेक्ट बिर्याणी Veg Biryani Recipe
มุมมอง 186K3 หลายเดือนก่อน
केटरिंग असताना एवढ्या ऑर्डर्स घेतल्या आता डोळे झाकूनही करू शकते परफेक्ट बिर्याणी Veg Biryani Recipe
कोजागिरी स्पेशल | बाजारात मिळतो तसा दुधाचा मसाला आणि १० पेले मसाला दूध Masala Dudh Recipe
มุมมอง 38K3 หลายเดือนก่อน
कोजागिरी स्पेशल | बाजारात मिळतो तसा दुधाचा मसाला आणि १० पेले मसाला दूध Masala Dudh Recipe
गरमगरम चहा आणि कुरकुरीत कोबीच्या वड्या | ८ दिवस ठेवा व पाहिजे तेव्हा तळून खा Kobichya Vadya Recipe
มุมมอง 60K3 หลายเดือนก่อน
गरमगरम चहा आणि कुरकुरीत कोबीच्या वड्या | ८ दिवस ठेवा व पाहिजे तेव्हा तळून खा Kobichya Vadya Recipe
भूक लागली असेल पण स्वयंपाकाचा कंटाळा आल्यावर, झटपट पोटभरीचा मेन्यू | आलू मटार राईस Alu Matar Recipe
มุมมอง 75K3 หลายเดือนก่อน
भूक लागली असेल पण स्वयंपाकाचा कंटाळा आल्यावर, झटपट पोटभरीचा मेन्यू | आलू मटार राईस Alu Matar Recipe
आजचा आमचा नाश्ता आणि जेवण एकच | तुमच्याकडे असेच असते का ? फार पसारा न मांडता झटपट Idly Sambar Recipe
มุมมอง 287K3 หลายเดือนก่อน
आजचा आमचा नाश्ता आणि जेवण एकच | तुमच्याकडे असेच असते का ? फार पसारा न मांडता झटपट Idly Sambar Recipe
शाळेबहारील किंवा एस टी स्टॅण्डवरील आठवणीतला कुरकुरीत पौष्टिक खाऊ | चिक्की Kurkurit Shengdana Chikki
มุมมอง 44K4 หลายเดือนก่อน
शाळेबहारील किंवा एस टी स्टॅण्डवरील आठवणीतला कुरकुरीत पौष्टिक खाऊ | चिक्की Kurkurit Shengdana Chikki
कितीही करा, कमीच पडते | आज मुलांसाठी बनवला मधल्या वेळेत किंवा चहासोबत खाण्यासाठी खाऊ Bhandag Recipe
มุมมอง 120K4 หลายเดือนก่อน
कितीही करा, कमीच पडते | आज मुलांसाठी बनवला मधल्या वेळेत किंवा चहासोबत खाण्यासाठी खाऊ Bhandag Recipe
तोंडीलावणीला ज्वारीचं पीठ व मूग डाळीपासून कुरकुरीत वड्या ८ दिवस टिकणारी Crispy Kothimbir Vadi Recipe
มุมมอง 81K4 หลายเดือนก่อน
तोंडीलावणीला ज्वारीचं पीठ व मूग डाळीपासून कुरकुरीत वड्या ८ दिवस टिकणारी Crispy Kothimbir Vadi Recipe
भाजी पोळी नको असते तेव्हा मी हेच बनवते करायला सोपा झटपट पोटभरीचा स्वयंपाक Aalu Paratha Recipe Sarita
มุมมอง 322K4 หลายเดือนก่อน
भाजी पोळी नको असते तेव्हा मी हेच बनवते करायला सोपा झटपट पोटभरीचा स्वयंपाक Aalu Paratha Recipe Sarita
आठवड्यातून २ वेळा आमच्याकडे हाच नाष्टा होतो ! सगळे एका माळेचे मणी Kandepohe Recipe Sarita Kitchen
มุมมอง 139K4 หลายเดือนก่อน
आठवड्यातून २ वेळा आमच्याकडे हाच नाष्टा होतो ! सगळे एका माळेचे मणी Kandepohe Recipe Sarita Kitchen
स्वयंपाकाचा कंटाळा आला कि मी हाच मेन्यू करते | ४-५ लोकांसाठी जास्त पसारा न मांडता Pavbhaji Recipe
มุมมอง 440K4 หลายเดือนก่อน
स्वयंपाकाचा कंटाळा आला कि मी हाच मेन्यू करते | ४-५ लोकांसाठी जास्त पसारा न मांडता Pavbhaji Recipe
खूप छान सरिता
Laecha bhri g sarita tai
❤❤
खुप छान चविष्ट अप्रतिम पौष्टिक रेसिपी आहे
Wow, खूपच छान अप्रतिमममम, रंग खूप छान दिसत आहे, छान पोष्टीक पलक पुलाव दाखवीलात, खूप खूप धन्यवाद ताई
Palak pulao receipe mast banavli ahe tumhi Sarita ji 🎉🎉 amchya sobat share karnya sathi dhanyavad😊
Yummy, 😋😋👌
👍👌👌🙏🌹
Wow pulav❤❤
Yummy 😋😋
❤❤
रेसिपी आणि तू दोघे पण छान
आम्ही प्लास्टिकच्या डब्यात ठेवतो तरी पंधरा-वीस दिवस चांगली टिकते.
Tai tumhi aamchya ethch rahtat ka 😊nanded city madhe
Tomatoes without seeds r always good for health.. if possible remove seeds before using.. Just a healthy tip 😊
Khupch mast🙏🙏 👌👌
Very nice tips
TRIPLY IS BEST
धन्यवाद सरिता खुप छान टिप्स दिलीस ❤️❤️❤️❤️❤️
Kadipattyasathi sanga
Useful tips, Thanku mam
Khup chhan pan vatan सांगताना त्यात काय क्या आहे ते परत सांगावे
खूप छान पहिल्यांदा पहिल्या
Nice. And. useful. Tips tai❤
Sarita khup sundar
Amchyakade sandhyakalcha nashta ani dinnerpan idli h aste idli day asto
Mi plastic cha dabba ch vaprte...10 divas rahte fridge mdhe
🙏🙏 धन्यवाद.
थँक्स सरिता 🙏 छान माहिती दिली 👍👍👌
👌👍
आलूपराठा कौमन आहे यात नवीन काय
मी कुठे म्हणाले नवीन आहे म्हणून आणि सगळच नवीन अपलोड नाही करता येणार. मग नेहमीच्या रेसिपीज कशा शिकतील लोक?? 😅
Nice tip❤ ...
हे तर मी करतेच नवीन नाही
मग हा डब्बा फ्रिज मध्ये ठेवायचा की बाहेर ठेवला तरी चालतो 🤔🤔🤔🤔🤔
हो
सरीता ताई, मला तुमच्या पाककृती आणि तुम्ही सुद्धा खूप आवडता ❤❤
सुपरेसीपी छान आहे फक्त त्यात थोडा गुळ कींवा साखर घालून चव अजून वाढेल
Kitchen napkins Septy pins Nath artificial Dry fruits peanut Almonds small packet
Aajkal baayka lambun yetat tr kayi tr heavy laagtat.. Nusta lahan item nhi chalt
th-cam.com/users/live_nOe-vC5iuA?si=0Uku9oBbLUp_SjT2
It is looking like toast
मी पन 8divas झाले tayari karat aahe.
👌
Ho sarita mi pan asach karte
Sarita tu masala konta vaparlas.kay mast bhaji disat hoti.mouthwatering...❤😋👌
Ma'am aapan yache thalipith pan karu shakto ka
आपण फ्रीज मधी पाणी नाही ठेवलं का...mhnje थंड पाणी
छान आहेत तुमचे परांठे. संध्याकाली ओटस चिला, भाज्या चे कटलेट शेवाया ची कधी गोंड तर कधी तिखट खिचड़ी ओटस उपमा ect.
Rehana patel khandesh Jalgaon
मी पण तुमच्या सारखीच पावभाजी केली खूप छानझालीआजपण अशीकरणार आहे
Ukhana bhaji ani kadhai 👌👌