सर खूप छान माहिती मिळाली, नक्कीच नेखन करण्यास ही माहिती खूप उपयुक्त आहे, अणि मला लेखक म्हणून या वेडियोचा खूप फायदा होइल, खूप छान अभिनंदन सर अश्याच अजुन वेडियोची मी आतुरतेने वाट पाहत आहे.
खूप खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही. मी ऐक किमया नावाची कथा लिहिली आहे. वहित त्या कथेची ४० पान पूर्ण आहेत. मला कळत नाही आहे कि ती लघुकथा होईल का? हि मी लिहीलेली पहिलीच कथा आहे. ती योग्य पद्धतीने लिहीली गेली आहे का यासाठी मला तुमची मदत हवी आहे. माझ्याकडे कथा कादंबरी लिहायला विषय आहेत पण आधी लिहीली आहे ती योग्य पद्धतीने लिहीली आहे का हे कळायला हवे. कविताही मी लिहीते . पण माझ्या लिखाणाला मला जगासमोर मांडण्यासाठी मदत हवी आहे. कृपया मार्गदर्शन करावे 🙏
सर व्हिडिओ पूर्ण पाहिली छान माहिती आहे उपयुक्त माहिती आहे. परंतु ऑडिओ साठी कॉलर माईक चा उपयोग करा अजून छान आणि क्लियर आवाज येईल. आणि अशाच छान छान व्हिडिओ बनवून अपलोड करा
सर खूप छान माहिती मिळाली, नक्कीच नेखन करण्यास ही माहिती खूप उपयुक्त आहे, अणि मला लेखक म्हणून या वेडियोचा खूप फायदा होइल, खूप छान अभिनंदन सर अश्याच अजुन वेडियोची मी आतुरतेने वाट पाहत आहे.
छान माहिती❤
लास्ट लीफ...तसेच ग्रीन डोअर..वाचली आहे sir
धन्यवाद सर 👍🏻❣️,
छान बोलत सर 👍👍🙏🙏
धन्यवाद
सोप्या भाषेत विश्लेषण
धन्यवाद
धन्यवाद
Chan sir
खूप छान सर
खूप खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही.
मी ऐक किमया नावाची कथा लिहिली आहे. वहित त्या कथेची ४० पान पूर्ण आहेत. मला कळत नाही आहे कि ती लघुकथा होईल का? हि मी लिहीलेली पहिलीच कथा आहे. ती योग्य पद्धतीने लिहीली गेली आहे का यासाठी मला तुमची मदत हवी आहे. माझ्याकडे कथा कादंबरी लिहायला विषय आहेत पण आधी लिहीली आहे ती योग्य पद्धतीने लिहीली आहे का हे कळायला हवे. कविताही मी लिहीते . पण माझ्या लिखाणाला मला जगासमोर मांडण्यासाठी मदत हवी आहे. कृपया मार्गदर्शन करावे 🙏
नक्कीच अंकीता ..तुम्ही लिहीत राहावे.लिखाना संदर्भात काही अडचण आल्यास मला संपर्क करा.8454078073 मी यासंदर्भात कार्यशाळा घेणार आहे.
सर व्हिडिओ पूर्ण पाहिली छान माहिती आहे उपयुक्त माहिती आहे. परंतु ऑडिओ साठी कॉलर माईक चा उपयोग करा अजून छान आणि क्लियर आवाज येईल. आणि अशाच छान छान व्हिडिओ बनवून अपलोड करा
धन्यवाद ..काँलर माईक संदर्भात नक्कीच विचार करता येईल.