नमस्कार. खुपच छान माहिती. सुदृढ शरीरात सुदृढ मन वसते. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धी चे कारण ते काही उगीच म्हटलेले नाही. आपले सर्वच व्हिडिओ माहितीपूर्ण असतात. समाजमनात सकारात्मक व सद् विचारांचे बीजारोपण करण्याच्या आपल्या या कार्याबद्दल आपले अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा 🌹
मॅडम माझी पत्नी नेहमी चिडचिड करत असते आणि तिच्या डोक्यात नेहमी वाईट विचार असतात आणि तिला सकाळी झोपेतून जागचं येत नाही ती लवकर उठतच नाही आणि उठली तर मग खूप चिडचिड करते आणि उठल्या नंतर तिचे डोकं दुखणं, चक्कर येणे, पाय दुखणे पोट दुखणे, सम्पूर्ण अंग दुखतं... यावरील उपाय सांगा कृपया 🙏🙏🙏
अनघा ताई मालमोनोपॉझकेडे जात असतांना खुप त्रास होत आहे महिन्यातून दहा दीवस अंगावरून लिमिटचाय बाहेर जात डॉ म्हणतात हि पाळी जाताना लहान मुली सार्खी असते मलकाय तें सांगा
खूपच छान धन्यवाद माहिती सांगीतल्या बद्दल
खूपच सुंदर सर्व विङीओ.
Khup chhan sangital
खुपच छान आसा कधी विचारच केला नाही., वाईट विच्यार येतात.त्यावर उपाय चांगला सांगीतलात.
मॅडम तुमचे विडिओ खुप छान असतात एकदम सध्या व समजेल आशा भाषेत असतात
फार सुंदर माहिती
Very Nice n important
खुप छान निरीक्षण आणि निष्कर्ष
Mi sudha tv var kahi serial pahat nahi tari tyatle bhayanak goshti aikun manat negative vichar yet nahi pn feel hote ki kharab vichar yetayet ase ka
मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.छान मार्गदर्शन करता आपण
Atishy mast
मॅडम मला तुमचा फोन नंबर पाहिजे मला तुमच्याशीबोलायचे आहे पलिज मला झोपच येत नाही मार्गदर्शन करा
मॅडम छान सल्ला दिला 👌
Khup chan mam👍
Kup chan madam
लाख मोलाचा सल्ला दिला.🙏👌😊
Khup chan madam
नमस्कार. खुपच छान माहिती. सुदृढ शरीरात सुदृढ मन वसते. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धी चे कारण ते काही उगीच म्हटलेले नाही. आपले सर्वच व्हिडिओ माहितीपूर्ण असतात. समाजमनात सकारात्मक व सद् विचारांचे बीजारोपण करण्याच्या आपल्या या कार्याबद्दल आपले अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा 🌹
मॉम मला सतत आयुष्य संपवाव आस वाटत पण ते डोक्यातुन जातं कारण परिस्थीती बाहेर पडता येत नाही पिल्ज मला काय करावं सांगू शकता का
सुंदर माहीती
Mast aahe video.
Very nice 🙏👍
Ratri zopet ashalil bolale jate Karan kay upay sanga
Very nice 👌👌👌
मनात वाईट विचार येतात तर मानसिक आजार आहे का सांगाना प्लिज
Kup chan vedio asta mam tumche , Ladies la
Job kartana gar ani job karun kas update rahta yeill yavar vedio banva
Very nice and important information.
Karach mast aahe
🙏🙏👌👌👌💐💐
Naste mam khup chan
तुम्ही इचलकरंजी मध्ये असताना.तुमचे टाईमिंग काय आहे दवाखान्याचे .
सायटिका विषयी माहिती सांगाल का
very nice
सतत विचार येतात मानसिक आजार आहे का
Khup chan mam
Chan video👍
Best
खुप छान
I don't see news or read paper but I do get negative thoughts. Why?
मनाचे छान डोळस विवरण केले आहेत... अनघा ताई खूप छान उपयोगी ब्लॉग असतात आपले 🙏
Anuradha tai, kharch chaan samjun saangtat.....
मॅडम तुमच्यासारखे तुमच्यासारखे सल्लागार नागपुरात कोण आहेत मॅडम सांगाल बरं मॅडम .
bp वर उपचार सांगा
Ek dam khar bolat aahat
Barobar
वाइट विचार केलेले खरे होतात का
👌👌👌👌👌
Tumhi chan magradasrn karta auikalyavr manala bar vatat
मॅडम माझी आई च्या डोक्यात कायम विचार मध्ये असते हो तेव्हा काय करावे आणी घरात कोणते ही काम विसर पडून जातात हो
Ty
मॅडम माझी पत्नी नेहमी चिडचिड करत असते आणि तिच्या डोक्यात नेहमी वाईट विचार असतात आणि तिला सकाळी झोपेतून जागचं येत नाही ती लवकर उठतच नाही आणि उठली तर मग खूप चिडचिड करते आणि उठल्या नंतर तिचे डोकं दुखणं, चक्कर येणे, पाय दुखणे पोट दुखणे, सम्पूर्ण अंग दुखतं... यावरील उपाय सांगा कृपया 🙏🙏🙏
खुप मस्त
मूत्र पिंडड लिकेज वर उपाय। आहेका प्लिजसांग मॅम
Ho
Very nice expression of thought.
छान सांगितले ताई
आपण खूप छान माहिती दिली आहे.
👌👌👌
Fantastic narration
वाईट विचार येतात का मानसिक आजार आहे का
मला तुमचा नंबर पाहिजे मला तुमच्या शी बोलायचे आहे
अनघा ताई मालमोनोपॉझकेडे जात असतांना खुप त्रास होत आहे महिन्यातून दहा दीवस अंगावरून लिमिटचाय बाहेर जात डॉ म्हणतात हि पाळी जाताना लहान मुली सार्खी असते मलकाय तें सांगा
🙏
Nice information
Mala tumcha number pahije
मँडम तूमचे माहेरचे सरनेम ईनामदार असे आहे का?
सांगा मॅम
Very nice 👌👌👌👌👌
Very nice
🙏
Very nice