खूपच छान सीरीज सुरु केली.पहीली भावना guilt भूषण शुक्लांनी फारच छान explain केल.मुलींना पाळणाघरात ठेऊन office ची वेळ गाठण त्याच बरोबर मानात guilt.हे अनुभवलय पण काळाच्या ओघात आणि मुलींच भल कशात आहे हे कळल्यावर guilt कमी झाला.episode खूपच आवडला धन्यवाद
Congratulations and thank you, to you and your team ! What a treat to watch ! पुनःपुन्हा बघावा आणि बोध घ्यावा. 👍 Am sure will enjoy the entire series !!
बापरे पहिल्यांदाच अपराधीपणा बद्दल बोलणं खूपच धाडसाचं आहे. ही भावना खूप गंभीर आहे. भूषण सरांनी खूप चांगल्या पद्धतीने हा विषय मांडला. Hats off to him. ह्या ठिकाणी देवधरांच्या सत्तर दिवस पुस्तकाची आणि त्या सत्य घटनेची प्रकर्षाने आठवण झाली. आल्प्स पर्वतात विमान कोसळतं, आजूबाजूला फक्त बर्फ आणि बर्फ, जे जिवंत रहातात ते जवळचे खायचे पदार्थ संपल्यावर मेलेल्या लोकांचं मांस खाऊन स्वतःला जिवंत ठेवतात पण त्या कृतीचा प्रचंड गिल्ट त्यांच्यामध्ये निर्माण होतो आणि त्या अपघातातून त्यांची सुटका झाल्यावर त्यांना मानसोपचार घ्यावे लागतात. चर्चेने खूप गंभीर झालं मन.
😢जीवनात काहीच चूक नसताना समाजातून, पुनर्जन्म संचित (धार्मिक )यातून जो guilt निर्माण केला जातो त्यामुळे आयुष्य कसे उध्वस्त होते हे मी अनुभवले आहे.आणि त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. मी आशा करतो अशी वेळ कोणावर येऊ नये..
आपल्या बाबतीत कसं काय कोणी अस वागू शकत ... माझे निर्णय चुकले, त्या मुळे पुढे सर्व चुकत गेलं, याचा guilt कसा घालवाव... कारण ते सतत जाणवत राहतं, perticular career baddal chya chuka ... irreversible chuka त्याचा guilt
आजकाल जगात जगताना सामोरे जातोय त्या सगळ्या खूप महत्त्वाच्या पण वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेल्या मुद्द्यांना मस्त निवडले जात आहे ❤ Guilt नाव वाचूनच मी पटकन एपिसोड सुरू केला.. भयंकर महत्वाची भावना जी सर म्हणले तसं खरोखर आपल्या सगळ्याच capabilities वर परिणाम करते.. अजून एक खूप सुंदर एपिसोड ❤❤❤
The quality of this podcast channel is so amazing, even the topics are so well selected and hosts are also very patient and come with relevant good questions!! I hope this channel blows up and become a big platform for really amazing people to share valuable insights!!!👏🏻👏🏻👏🏻🥰
ओंकार सरांचे प्रत्येक विषयाचे असणारे सखोल ज्ञान जब्बरदस्त🎉आणि Dr. भूषण सरांचे अप्रतिम मार्गदर्शन यासाठी खूप खूप धन्यवाद. लग्नानंतर मुलांचे संगोपन की करियर?या विषयावर मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
Dr Bhushan is an amazing speaker. Mr Omkar does homework on the subject and is also a great thing. This show is my favourite one. Explain with example is also easy to understand
खरंच प्रत्येक भावना अगदी मुळापासून समजून घेणं खूपचं interesting आहे आणि definately, प्रत्येक episode value addition करणारा आहे. प्रेम हा विषय खूप घासून गुळगुळीत झालेला आहे, I know, पण तरीही प्रेम या विषयावर चर्चा झाली नसेल, तर त्यावर ही चर्चा करावी ही विनंती.
Acceptance about something wrong done 1 - Feel Sorry, Say Sorry, Do Sorry 2 - dharmakadun , samajakadun , swatatakadun ani satya 3 - Shame 4 yes it’s manipulation technique superb explanation by Sir and points raised by Omkar ❤👍
Guilt carried by mother's and specially mother's working outside their homes: I'm so happy you spoke about it. You mentioned maybe the current generation dosent feel it, it is the only emotion mother's speak about in personal growth programmes I've facilitated even today. This was an amazing discussion and very simply put!
Khupch Chan discussion, evda Sahaj barech vishay mandle ani tyachi uttar pan khup Sahaj ani sopi dili.. Khup chan... Really i loved this,.. Yat maz Kai, samajachya Kai ani khar kai hey differentiate karan ani mag yatna baher padan.. Khup simple ani fruitful answer.. Great sir.. And thanks Amuk tamuk team🎉
खूपच सुंदर! प्रत्येक जण या फेज मधून कधी ना कधी जात असतो. खोलवर विचारमंथन करायला लावणारा आजचा एपिसोड होता!! ही पूर्ण series फार exciting आहे.! Awaiting ❤️
आज TH-cam वर अशा टॉपिक वर आणि ह्यासारख्या कित्तेक महत्त्वपूर्ण टोपिक्स वर बोलले जात आहे ह्याचा नक्कीच चांगला प्रभाव समाजावर दिसून येईल. अमुक तमुक चे धन्यवाद 🙏🏻 आणि अभिनंदन... 🎉
माझ्यासाठी हा एक आरसा आहे ज्यात बऱ्याचदा आपलं नेमकं काय चुकतं ते समजायला मदत होते आहे, खरंच दुसऱ्यांचा दोष पटकन दिसतो पण आत्मपरीक्षण करण्याची जास्त गरज आहे .
ओंकार, मस्त! आजच्या 'गिल्ट' या विषयावर इतके विविध विचार,उदाहरणा सहित सांगितले गेले की जाणवलं, एवढा विस्तृत विचार आपण करत नाही.आपण फक्त तडफडत राहतो, आणि ... ' काय म्हणूयात', !😊 मार्गदर्शक विचार ऐकायला मिळाले
खूप सुंदर उपक्रम आहे हा मी ऐकतेय सगलेय podcast आणी मनाला चटकन लागून जातात की कसा मनातलं छान सुंदर मोजक्या शब्दात मॅडलंय जिथे शब्द कमी पडतात ह्या चॅनेल नें अचूक olkalay
It was an outstanding discussion on the very crucial subject of the Guilt...Very well described by Dr with relevant examples. Thanks Omkar and team for the session
Doctor, thank you so much for speaking about "working mothers" and the constant guilt they are put through by our society. This phase is extremely painful, full of helpless feeling for the mothers, many a times adversely impacting the lady's health permanently.
Khupch bhari series aahe… khup helpful tharnar aahe hi series saglyan sathi.. thank u so much Amuk Tamuk ani Khuspus Team… khup khup abhinandan and shubhechha…
खूप सुंदर एपिसोड, ऑफिसला जाताना मुलाला पाळणाघरात ठेवून जाताना मनातील guilt मी ही अनुभवला आहे. डॉ.भूषण सरांचे अजून इतर टॉपीक्स वर मार्गदर्शन ऐकायला आवडेल.
Host and team amuk tamuk what a excellent questions. Karan Dr. Chya knowledge la amchya routine shi relatable banvnyasthi yogya questions farchhh garjeche astat. Command on language, environment and self conscious truly impressive crash course. Request for subtitles so non marathi language people can get benifit of this too.
सगळेच व्हिडिओ आणि त्याचे विषय खूपच माहिती पूर्ण आहे. ओमकार तुम्ही विडिओ चा विषय जो येणार असेल तर त्या बाबत अगोदर जर कळवले तर , आम्ही पण काही प्रश्न शंका तुमच्याकडे पाठवू , म्हणजे आमचा वतीने तुम्ही ते विचाराल , कधी तरी संधी द्या प्रेक्षक ला पण
Such a wonderful episode, me ani mazya aai ne milun pahila.. Aai ne 1 st time khuspus cha episode pahila.. Khup ch avadla tila.. Whole concept is just amazing ani of course, Dr bhushan siranchi tar me fan ahe.. He just gives amazing clarity in simplest possible words.. Thank u amuk tamuk for this
खूपच छान सीरीज सुरु केली.पहीली भावना guilt भूषण शुक्लांनी फारच छान explain केल.मुलींना पाळणाघरात ठेऊन office ची वेळ गाठण त्याच बरोबर मानात guilt.हे अनुभवलय पण काळाच्या ओघात आणि मुलींच भल कशात आहे हे कळल्यावर guilt कमी झाला.episode खूपच आवडला धन्यवाद
Thanks to team Amuk Tamuk for introducing this Gem Dr. Bhushan. असे वाटतेय सगळ्यांनीच हे पहावे मी तर जवळच्या सर्वांना पाठवत राहते.
खूप खूप आभार! 🌻🌻❤️
Does Dr Bhooshan have his own podcast? If not, please bring him regularly 🙏
Mahitit khup bhar padate. Meena.
Congratulations and thank you, to you and your team !
What a treat to watch !
पुनःपुन्हा बघावा आणि बोध घ्यावा. 👍
Am sure will enjoy the entire series !!
बापरे
पहिल्यांदाच अपराधीपणा बद्दल बोलणं खूपच धाडसाचं आहे. ही भावना खूप गंभीर आहे. भूषण सरांनी खूप चांगल्या पद्धतीने हा विषय मांडला. Hats off to him.
ह्या ठिकाणी देवधरांच्या सत्तर दिवस पुस्तकाची आणि त्या सत्य घटनेची प्रकर्षाने आठवण झाली. आल्प्स पर्वतात विमान कोसळतं, आजूबाजूला फक्त बर्फ आणि बर्फ, जे जिवंत रहातात ते जवळचे खायचे पदार्थ संपल्यावर मेलेल्या लोकांचं मांस खाऊन स्वतःला जिवंत ठेवतात पण त्या कृतीचा प्रचंड गिल्ट त्यांच्यामध्ये निर्माण होतो आणि त्या अपघातातून त्यांची सुटका झाल्यावर त्यांना मानसोपचार घ्यावे लागतात.
चर्चेने खूप गंभीर झालं मन.
😢जीवनात काहीच चूक नसताना समाजातून, पुनर्जन्म संचित (धार्मिक )यातून जो guilt निर्माण केला जातो त्यामुळे आयुष्य कसे उध्वस्त होते हे मी अनुभवले आहे.आणि त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे.
मी आशा करतो अशी वेळ कोणावर येऊ नये..
Bhushan SIR great psychiatrist.. great teacher...Khup simple भाषेत complicated विषय शिकवतात
You should conduct more series by this doctor, he is gem of a person. Love to hear he speak and simplify things.
आपल्या बाबतीत कसं काय कोणी अस वागू शकत ... माझे निर्णय चुकले, त्या मुळे पुढे सर्व चुकत गेलं, याचा guilt कसा घालवाव... कारण ते सतत जाणवत राहतं, perticular career baddal chya chuka ... irreversible chuka त्याचा guilt
Same question here , Sir!
@@sukanyavaishampayan2256 same feelings in mind all the time
अमुक तमुक टीमचे मनःपूर्वक अभिनंदन
अशा विषयांवर चर्चा खूप गरजेची असते. सरांनी केलेले मार्गदर्शन अप्रतिम.
आजकाल जगात जगताना सामोरे जातोय त्या सगळ्या खूप महत्त्वाच्या पण वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेल्या मुद्द्यांना मस्त निवडले जात आहे ❤
Guilt नाव वाचूनच मी पटकन एपिसोड सुरू केला.. भयंकर महत्वाची भावना जी सर म्हणले तसं खरोखर आपल्या सगळ्याच capabilities वर परिणाम करते.. अजून एक खूप सुंदर एपिसोड ❤❤❤
The quality of this podcast channel is so amazing, even the topics are so well selected and hosts are also very patient and come with relevant good questions!! I hope this channel blows up and become a big platform for really amazing people to share valuable insights!!!👏🏻👏🏻👏🏻🥰
47:27 guilt व shame हे योग्य ठिकाणी वाटलंच पाहिजे. जर नाही वाटलं तर त्याला निर्लज्जपणा म्हणतात
आपण जिवंत राहिलो हे आपलं कर्तुत्व नाही तर आपलं नशीब आहे ❤.आपल्याला मिळालेल्या सुख-सोयी जबाबदारीने उपभोगता आल्या पाहिजेत 😊
तुमचे सगळेच प्रोगाम्स खुप छान असतात आणि त्यातून काहीतरी मार्ग सापडू शकतील ही आहे वाटते
ओंकार सरांचे प्रत्येक विषयाचे असणारे सखोल ज्ञान जब्बरदस्त🎉आणि Dr. भूषण सरांचे अप्रतिम मार्गदर्शन यासाठी खूप खूप धन्यवाद. लग्नानंतर मुलांचे संगोपन की करियर?या विषयावर मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
खरच आपल्या हातून एखाद्याचे मन दुखावले असेल. तर आपल्या मनात खूप आपराधीपणा असतो. त्यावर काळ हेच औषध असत. पण तो पर्यंत काय करायचे
Dr Bhushan is an amazing speaker. Mr Omkar does homework on the subject and is also a great thing. This show is my favourite one. Explain with example is also easy to understand
खरंच प्रत्येक भावना अगदी मुळापासून समजून घेणं खूपचं interesting आहे आणि definately, प्रत्येक episode value addition करणारा आहे. प्रेम हा विषय खूप घासून गुळगुळीत झालेला आहे, I know, पण तरीही प्रेम या विषयावर चर्चा झाली नसेल, तर त्यावर ही चर्चा करावी ही विनंती.
खूप छान विषय असतात जे अतिशय उत्तम रीतीने हाताळले जातात . थँक्स खुसपूस टीम आणि सर्व तज्ञ् मंडळी 🙏👍👌
किती उद्बोधक आहेत तुमचे सगळेच विषय आणि चर्चा. हसत खेळत अनेक गंभीर विषय समोर आले, विचारांना नवी दिशा मिळाली. अनेक शुभेच्छा टीम ला. 😊
भूषण सरांना ऐकणे ही खूप आनंदाची गोष्ट आहे . अतिशय स्पष्टपणे , मुद्देसूद आणि तितकेच समजेल अशा भाषेत त्यांचे विवेचन खूप आवडलं धन्यवाद
Omg kitti sundar vishay ghetlay ani kharach Dr. Sahaj hridaysparshi boltat🙏
Acceptance about something wrong done 1 - Feel Sorry, Say Sorry, Do Sorry 2 - dharmakadun , samajakadun , swatatakadun ani satya 3 - Shame 4 yes it’s manipulation technique superb explanation by Sir and points raised by Omkar ❤👍
Guilt carried by mother's and specially mother's working outside their homes: I'm so happy you spoke about it. You mentioned maybe the current generation dosent feel it, it is the only emotion mother's speak about in personal growth programmes I've facilitated even today. This was an amazing discussion and very simply put!
Thanks hya guest la podcast var bolviloya baddal.
डॉक्टरांची भाषा आणि बोलायची पद्धत उत्कृष्ट आहे. उदाहरणं इतकी चपखल देतात की काय म्हणायचं आहे ते लगेच समजतं.
Khupch Chan discussion, evda Sahaj barech vishay mandle ani tyachi uttar pan khup Sahaj ani sopi dili.. Khup chan... Really i loved this,.. Yat maz Kai, samajachya Kai ani khar kai hey differentiate karan ani mag yatna baher padan.. Khup simple ani fruitful answer.. Great sir.. And thanks Amuk tamuk team🎉
पाळणाघर उदाहरण इतकं relatable आहे.. फार relevant content आहे.. great going
खूप छान चर्चा. असे वेगवेगळे विषय तुम्ही शोधून त्यावर चर्चा आयोजित करता त्याबद्दल तुमचे कौतुक आणि खूप खूप धन्यवाद
अत्यंत सुंदर आणि महत्वाचे विषय निवडले गेले आहेत. डॉक्टरांनी खूपच चांगल्या पद्धतीने हा विषय समजावून सांगितला. टीम अमुक तमुकचे खरंच कौतुक आहे.
खूपच सुंदर! प्रत्येक जण या फेज मधून कधी ना कधी जात असतो. खोलवर विचारमंथन करायला लावणारा आजचा एपिसोड होता!! ही पूर्ण series फार exciting आहे.! Awaiting ❤️
45:53 100% correct
same feel krtiye mi 😭😭
आज TH-cam वर अशा टॉपिक वर आणि ह्यासारख्या कित्तेक महत्त्वपूर्ण टोपिक्स वर बोलले जात आहे ह्याचा नक्कीच चांगला प्रभाव समाजावर दिसून येईल.
अमुक तमुक चे धन्यवाद 🙏🏻 आणि अभिनंदन... 🎉
Beautiful. The doctor is not only knowledgeable but also has a gift of speech. ❤
Awesome episode. Thank u for tumi tadnya loka ch margadarshn amala detay tya sathi.😊
खुप सुंदर झाला आजचा एपिसोड. यापुढेही भूषण सरांना अमुक तमुक मध्ये पाहायला आवडेल.
अमुक तमुक चे सगळे एपिसोड खूप छान आहेत.मी रोज बघते आणि ओमकार सर छान मुलाखत घेतात. आणि त्यांचे स्पेशली हम्म्मु❤
This is extremely important session.
काही झाल्यामुळे येणारी guilt आणि काही n होऊ शकल्यामुळे येणारी guilt
Khup khup motha samaj prabodan karat aahat mazya sarkhya khup character play karnarya stree la khup adhar vatat ahe tumchya episodes cha....mana pasun aabhar...khup khup Abhari ahe
माझ्यासाठी हा एक आरसा आहे ज्यात बऱ्याचदा आपलं नेमकं काय चुकतं ते समजायला मदत होते आहे, खरंच दुसऱ्यांचा दोष पटकन दिसतो पण आत्मपरीक्षण करण्याची जास्त गरज आहे .
एक suggestion होती, की सगळ्याच भावनांच्या crash course साठी Dr. भूषण यांनाच बोलवा. त्यांच्याशी झालेली चर्चा ही उच्च दर्जाची असते
खूप सुंदर विषय आणि हाताळणी. Dr shukla is very brilliant and omkar's questions are too good. न्यूनगंड या विषयावर नक्की ऐकायला आवडेल.. शुभेच्छा
Wow.. खूप आवडले रे.. मलाही कोणत्याही गोष्टीचे guilt येते.. thank you ❤ हा विषय घेतल्याबद्दल.. भूषण sir love you ❤🎉
सुंदर series . फार गरज होती कोणीतरी नेमके पणे सांगण्याची
ओंकार, मस्त! आजच्या 'गिल्ट' या विषयावर इतके विविध विचार,उदाहरणा सहित सांगितले गेले की जाणवलं, एवढा विस्तृत विचार आपण करत नाही.आपण फक्त तडफडत राहतो, आणि ...
' काय म्हणूयात', !😊 मार्गदर्शक विचार ऐकायला मिळाले
आभारी आहोत! ❤️🌻
Pl get him more on this channel, excellent questions 🎉
Khup chan episode
Ha vishay ghetla yabaddal manapasun aabhar
सुंदर भाग.Dr. sir यांनी खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. "आपल्यात अस करत नाही" हे तर👏👏
Khup Chan aahe Dada bhari episode Thank you
Plz do take up ' Trauma' as a topic especially childhood trauma and its impact in shaping up personality.
नक्कीच
खूप सुंदर उपक्रम आहे हा मी ऐकतेय सगलेय podcast आणी मनाला चटकन लागून जातात की कसा मनातलं छान सुंदर मोजक्या शब्दात मॅडलंय जिथे शब्द कमी पडतात ह्या चॅनेल नें अचूक olkalay
Thank you, @amuk tamuk team, for this valuable session. It will help many young people who are suffering from depression and unnecessary guilt.
खूप चांगले विश्लेषण केले आहे.
Kharach khup chan padhatine ha vishay samjavun sangitala
Khupch chhan mahiti
अप्रतिम. Thanks both of you. किती छान प्रकारे सांगितले आहे
khup saari clearity milali.... khup khup thank you
I just love DR shukla .. I really get convinced with whatever he talks
खूपच सुंदर आहे मला तुमचे विषय आणि चर्चा खूप पटतात
Khoop chaan mahiti.
Khup Sundar program.. much needed
खूप खूप छान सिरिज 👌👌👍👍ग्रेट!!!!!🙌खूप खूप शुभेच्छा ,धन्यवाद आणि अभिनंदन 💐💐💐😍🙏🙏🙏
Khup sunder episode.shabdat n sangata yenarya awakt bhavnana wat makali karun dili.
Kharch khup chan topic gheun yet ahet tumhi ani khup chan information milat ahe yatun so thanks 🙏
It was an outstanding discussion on the very crucial subject of the Guilt...Very well described by Dr with relevant examples. Thanks Omkar and team for the session
खूप छान विषय घेतला आहे. धन्यवाद.
Very very beautiful discussion. Khup sundar!! 😊
Thank you team khuspus Dr भूषण ना आणल्याबद्दल. खूप छान आणि कामाची गोष्ट समजली. Thanks once again to you both.
Bhushan sir etkya chhan prakare sangtate...and teaches life lessons to handles many situations...
सुंदर episode!!Mental health भोवतीच्या अनेक विषयांवर चर्चा अशा प्रकारे होणं गरजेचं आहे. 🙏
बेस्ट आहे
खूपच छान आहे विदियो.आवडला.धन्यवाद भूषण सर व खुसफुस टिम ला...👌👌👍
Omkar aani sarv Amuk tamuk Khuspus chya team che khup khup abhinandan. Asech uttam vishay gheun yet raha, Mental health baddal aamhala khup dnyan milte aahe, aani rojchya jeevnaat upyogi padat aahe ❤
Barech layers open kele. Ajun hawe hote. Lawkar end zhala episode. Kadachit Haaw hi bhawna hawi zhali mazhya war............khup changal feel hotay after listening this podcast. Sagla khel conditioning cha aahe.
Bhavanecha crash course, excellent series... great concept and very well executed..all episodes very good
Doctor, thank you so much for speaking about "working mothers" and the constant guilt they are put through by our society. This phase is extremely painful, full of helpless feeling for the mothers, many a times adversely impacting the lady's health permanently.
भूषण सर, तुम्ही kh7प खोलवार विचार मांडले ahet. मला तुमची खुस्फूस खूप आवडते. मी सगळ्या बघाटे.😅 0:35
Khupch bhari series aahe… khup helpful tharnar aahe hi series saglyan sathi.. thank u so much Amuk Tamuk ani Khuspus Team… khup khup abhinandan and shubhechha…
@amuktamuk team khup chan watle podcast aikun.!!! ❤ Dr Bhushan 🫡 marathi wr far prabhutw ahe tumch!
खुप छान पणे सगळे समजावून सांगितले त्या बद्दल आभारी। माझ्या मनात असे बराच वेळा होते। तुमचा या एपी सोड बघून स्वताला बदलण्याचे प्रयत्न करेन। धन्यवाद 🙏
खूप चांगला झाला एपिसोड. "शेम" या विषयावर संपूर्ण वेगळा एपिसोड पाहायला आवडेल.
Khup Sunder episode 👌🙌🙌
अतिशय स्तुत्य उपक्रम
As expected dr. Bhushan sir explained beautifully. Thanks omkar
Thank you!
खूप सुंदर एपिसोड, ऑफिसला जाताना मुलाला पाळणाघरात ठेवून जाताना मनातील guilt मी ही अनुभवला आहे. डॉ.भूषण सरांचे अजून इतर टॉपीक्स वर मार्गदर्शन ऐकायला आवडेल.
thanks sir omkar
Thanku ❤
खुप मस्त this vedio is helpfull ✨✨♥️
Host and team amuk tamuk what a excellent questions.
Karan Dr. Chya knowledge la amchya routine shi relatable banvnyasthi yogya questions farchhh garjeche astat. Command on language, environment and self conscious truly impressive crash course.
Request for subtitles so non marathi language people can get benifit of this too.
Thanks khup chan information milalai
Khup informative series ahe we really greatful to you 🎉 thank you
One podcast on feeling of Regret !
Interesting 🤔..... पुन्हा एक दोनदा follow करावा लागणार.
Thank you 😊
Thank you bhushan sir
अप्रतिम चर्चा... धन्यवाद
सगळेच व्हिडिओ आणि त्याचे विषय खूपच माहिती पूर्ण आहे. ओमकार तुम्ही विडिओ चा विषय जो येणार असेल तर त्या बाबत अगोदर जर कळवले तर , आम्ही पण काही प्रश्न शंका तुमच्याकडे पाठवू ,
म्हणजे आमचा वतीने तुम्ही ते विचाराल , कधी तरी संधी द्या प्रेक्षक ला पण
I like this khuspus very much
Khupach chan ..
Dar roj college la jaychya adhicha dose = amuk tamuk podcast!!!😌😌
Best of the best episode
छान series ..... congratulations Amuk tamuk team
Such a wonderful episode, me ani mazya aai ne milun pahila.. Aai ne 1 st time khuspus cha episode pahila.. Khup ch avadla tila.. Whole concept is just amazing ani of course, Dr bhushan siranchi tar me fan ahe.. He just gives amazing clarity in simplest possible words.. Thank u amuk tamuk for this
Thank you so much!