Khup chhan series aahe. Aani yacha mala sudha khup fayda zalay. स्मिता मॅडम तुमचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे.तुम्ही हा विषय घेऊन खरंच खूप मोठा प्रॉब्लेम सोडवला आहे. मी माझ्या वागण्यास सुद्धा बराच बदल यामुळे करू शकले.
खूपच छान मार्गदर्शन केलेत प्राची ताई .अत्यंत महत्त्वाचा"पालकत्व , मुलांचा अभ्यास याविषयी फारच छान ऊपाय सांगितले.हया सिरिज बद्दल तुम्हां सर्वांचे खूप खूप आभार..🙏👌👌💐💐
खुप खुप धन्यवाद स्मिता ताई आणि चित्रा ताई . आपण मुलांशी कस वागावं हे छान समजावून सांगितल्याबद्दल तुम्हा दोघींचे मनापासून खूप खूप आभार ..तुमच्या या विषयामुळे माझ्या वागण्यामध्ये पण खूप फरक पडला..मुलासोबत पालक पण चुकतात ही जाणीव मला झाली ..So once again thank you so much both of u👍👌😍😍
Khup chaan aahai tumach foghinch conversation. Mala khup motivation milto. Time kadhun mi tumache videos baghate. Tumi he parenting videos continue theva. Tai mala aai nahi aahai mala tyamule khup mahiti tumvhyaladun milate. Thank you so much
खूप सुंदर होत आजचे सेशन.... यावरून एक गोष्ट वाचलेली सांगते... तुम्हला जे मिळाले नाही ते तुमच्या मुलाला मिळावे यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा..... जे तुम्हला कोणी शिकवले नाही ते तुमच्या मुलांना शिकवन्यायचा प्रयत्न करा.... कारण वस्तू कालांतराने बदलतात.... पण शिकवण नेहमीच सोबतच राहते
खूप खूप सुंदर माहिती ...मला ही सिरिज खूप खूप आवडली. तुम्ही दोघी खूप छान गप्पाच्या माध्यमातून मस्त माहिती देत आहात. प्रत्येक एपिसोड ची वाट बघत असतो. मला एक विषय सुचवायचं होता. की काही मुलं आई ला सोडून राहत नाहीत. किंवा सतत आई आई करत असतात...अश्या वेळी काय करावं.
तुम्हा दोघींचे मनापासून आभार...,..ह्या series मुळे एक पालक म्हणून खुप शिकायला मिळाले ..... छान मार्गदर्शन मिळाले.....ह्या series चा खुप फायदा होईल हे नक्की
Khup khup chan hota ajacha episode...Thank u prachi tai ani smita tai..Mi ha episode na nakkich share karin...Agdi sopya padhatine pan khup mahatvache sangital ahe...Again thanks a lot..
Thank you so much both of you mam 🙏🙏 खरच सिरीज समप्त आहे खूप वाईट वाटत य , अजून ऐकावं अजून माहिती मिळावी अस वाटत, खूप छान मार्गदर्शन केलत मला तर ही सिरीज माझ्या फोन मध्ये save करून सतत बघावं अस वाटत. Thank you so so so..... much Smita tai & Prachi tai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Hi Smita kharch khupach sundar mahiti dili me mazya mula sobat ashya pathatine samjawun sangte tyala rag pn yenar nhi ani me pn samjun sangu shakel asa maza purn paryatan aste
ताई खरच खूप छान समजून सांगतात... अजून बरेच प्रश्न आहेत ज्याने खूप पालकांचे प्रश्न दूर होऊ शकतात.... माझा हा प्रश्न कि आजकाल सर्वांना एक मुलगा किंवा मुलगी असतें....मग एक आई म्हणून मी माझे सांगते मला सतत भीती असतें कि त्याला एकटे नको कुठे पाठवायला kivha तो एकटा कसा जाईल.. मग सायकल दिली तर लांब नको इथेच कुठे तरी जा... थोडक्यात मी unsecured feel करते मग बाहेर खेळायला गेला कि काळजी वाटते.. तर मग काय करता येईल मला ह्यासाठी....सतत भिती असते.. तो आजारी पडला तरी मी खूप घाबरून जाते.. अश्या वेळी काय करता येईल
हाय...मी मोहिनी ....मी आई आहे .. माझा मुलगा ४.५ वर्षाचा आहे ...तो आता शाळेत जायला लागलाय पण तो सकाळी लवकर उठत नाही आणि उठलाच तर मग चीड चीड करतो रडतो मला शाळेत नाही जायचे आणि अस भरपुर अस काही सांगतो...खूप हट्टी होत चाल्यामुळे मी खूप काळजीत असते .....
तुमच्या दोघींचे पण मनापासून खूप खूप आभार
🙏🙏🙏👌👌👌खूप छान series होत्या..
पुन्हा वेळ मिळाला तर continue kra..
Thank u so much...both of you..
Khup chhan series aahe. Aani yacha mala sudha khup fayda zalay. स्मिता मॅडम तुमचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे.तुम्ही हा विषय घेऊन खरंच खूप मोठा प्रॉब्लेम सोडवला आहे. मी माझ्या वागण्यास सुद्धा बराच बदल यामुळे करू शकले.
ही series संपु नये असेच वाटत होते as a parent आपण किती चुकतो हे तुमच्यामुळे समजले if possible plz continue this series in future
Yes plz continue
खूपच छान मार्गदर्शन केलेत प्राची ताई .अत्यंत महत्त्वाचा"पालकत्व , मुलांचा अभ्यास याविषयी फारच छान ऊपाय सांगितले.हया सिरिज बद्दल तुम्हां सर्वांचे खूप खूप आभार..🙏👌👌💐💐
खुप खुप धन्यवाद स्मिता ताई आणि चित्रा ताई . आपण मुलांशी कस वागावं हे छान समजावून सांगितल्याबद्दल तुम्हा दोघींचे मनापासून खूप खूप आभार ..तुमच्या या विषयामुळे माझ्या वागण्यामध्ये पण खूप फरक पडला..मुलासोबत पालक पण चुकतात ही जाणीव मला झाली ..So once again thank you so much both of u👍👌😍😍
Khup chaan aahai tumach foghinch conversation. Mala khup motivation milto. Time kadhun mi tumache videos baghate. Tumi he parenting videos continue theva. Tai mala aai nahi aahai mala tyamule khup mahiti tumvhyaladun milate. Thank you so much
खरंच विषय खूप छान आहे मला यातल्या काही टिप्स खूप महत्त्वाच्या वाटल्या तरी स्मिता आणि प्राची ताई धन्यवाद योग्य माहिती सांगितल्याबद्दल
खूप सुंदर होत आजचे सेशन.... यावरून एक गोष्ट वाचलेली सांगते...
तुम्हला जे मिळाले नाही ते तुमच्या मुलाला मिळावे यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा..... जे तुम्हला कोणी शिकवले नाही ते तुमच्या मुलांना शिकवन्यायचा प्रयत्न करा.... कारण वस्तू कालांतराने बदलतात.... पण शिकवण नेहमीच सोबतच राहते
खूप खूप सुंदर माहिती ...मला ही सिरिज खूप खूप आवडली. तुम्ही दोघी खूप छान गप्पाच्या माध्यमातून मस्त माहिती देत आहात. प्रत्येक एपिसोड ची वाट बघत असतो. मला एक विषय सुचवायचं होता. की काही मुलं आई ला सोडून राहत नाहीत. किंवा सतत आई आई करत असतात...अश्या वेळी काय करावं.
👌👌🙏🙏थँक्यू आम्हाला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केल्याबद्दल थँक्यू खूप प्रश्न तुमच्यामुळे सुटले,,💐💐🌹🌹
खुप छान मार्गदर्शन असते प्राची ताईंचे. धन्यवाद स्मिता ताई
तुम्हा दोघींचे मनापासून आभार...,..ह्या series मुळे एक पालक म्हणून खुप शिकायला मिळाले ..... छान मार्गदर्शन मिळाले.....ह्या series चा खुप फायदा होईल हे नक्की
Khup khup chan hota ajacha episode...Thank u prachi tai ani smita tai..Mi ha episode na nakkich share karin...Agdi sopya padhatine pan khup mahatvache sangital ahe...Again thanks a lot..
Smita tai mla tuz bolan khup aavadt aani prachi mam cha aajcha video khup aavdla
He series khup chhan hoti. Barech prashn sutale pratyek episode the best. Khup abhar prachi tai aani smita mam
Khup chan mahiti milali....Prachi tai aamhala ajun mahiti dya...sirij suru theva pls,pls...
खुप छान विषय आहे खरच हे पालकांना समजन खुप महत्त्वाचे आहे Thanku Tai 👌👌👌🙏🙏🙏
Parenting series madhla saglyat best episode. Thank u both of u .
Thank you so much both of you mam 🙏🙏 खरच सिरीज समप्त आहे खूप वाईट वाटत य , अजून ऐकावं अजून माहिती मिळावी अस वाटत, खूप छान मार्गदर्शन केलत मला तर ही सिरीज माझ्या फोन मध्ये save करून सतत बघावं अस वाटत. Thank you so so so..... much Smita tai & Prachi tai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ही series खूपच छान होती.. अशा विषयांवर अजून ऐकायला आवडेल
Hi Smita kharch khupach sundar mahiti dili me mazya mula sobat ashya pathatine samjawun sangte tyala rag pn yenar nhi ani me pn samjun sangu shakel asa maza purn paryatan aste
ताई खरच खूप छान समजून सांगतात... अजून बरेच प्रश्न आहेत ज्याने खूप पालकांचे प्रश्न दूर होऊ शकतात.... माझा हा प्रश्न कि आजकाल सर्वांना एक मुलगा किंवा मुलगी असतें....मग एक आई म्हणून मी माझे सांगते मला सतत भीती असतें कि त्याला एकटे नको कुठे पाठवायला kivha तो एकटा कसा जाईल.. मग सायकल दिली तर लांब नको इथेच कुठे तरी जा... थोडक्यात मी unsecured feel करते मग बाहेर खेळायला गेला कि काळजी वाटते.. तर मग काय करता येईल मला ह्यासाठी....सतत भिती असते.. तो आजारी पडला तरी मी खूप घाबरून जाते.. अश्या वेळी काय करता येईल
Khup Chan Vdo ahe tai asech Vdo banvat raha please..mala yachyatun khup Kahi shikayla milat ahe.
Khup chan mahiti .tumchya mahiticha Khup fayda hoto ..thanks smita
Kupach chan vishay.Ani khup chan sanvad.Thank You :)
Tai kharch khup chan vatl...me dar Sunday vat baghaychi....prachi tai mnapasun thanks....
खरंच खूपच छान विषय आहे 👌👌❤️💐
Aparatim margdarshan....🙏Plz cont.this episodes Smita tai
Khupch Chan mahiiti sangitli thank you
Khup chan
Pan aamchya kade comparison khup hote
Maze ase kahi nahi
Pan aaji aaba khup compare karatat
Etar mulanshi
खूप महत्वाची माहिती मिळाली. थँक्यू स्मिता ताई.
Khup chan sangitls Prachi tai....thank you both of you
Great smita tai 🙏 thankyou so much 🙏 saglyach parents sathi helpfull aahe ha video 👍
खुपच सुंदर माहिती दिली आहे.
Khup chan sangitl thank you so much punha ya..
Khup cchan sapuch Naye ASE vatte khup khu cchan dhanyavad
स्मिता ताई u r best
मुरांबा मद्ये तुमचं nagative काम तुम्हाला सूट होत नाही.. कारण तुम्ही इतक्या गोड आहात की तुम्हाला गोडच रोल हवा😘
Khupch chan hota ha episode. Thanku so much ha topic disscuss kelyabaddal ❤️
खूपच छान सांगता ताई तुम्ही,,असे वाटते ऐकत च राहावे
प्राचीताई आणि स्मिता प्रत्येक वेळी प्रत्येक विषयात १०० पैकी १०० गूण मिळवतात. मित्रहो, याचा जमेल तेव्हढा फायदा करून घ्या ही नम्र विनंती.
Chan aahe
Khupach chhan mahiti dilyanbaddal manapasun dhanyawad🙏🙏🙏
अनमोल मार्गदर्शन
Khupch Chan smita & prachi tai thanks yaar bhot of you 🌹🌹🌹🌹❤️❤️
Thanks Prachi mam & Smita mam
Khup chan series aahe plz Chitra mam na gheun ajun vedios aana plz khup helpful aahet
छानच सिरीज आहे.... 👌👌👌
Smita taai Please hi series sampau naka khul shikayla miltay yatun...
Khup mst tumi dogi... Tq both u.. Love you❤ tai
Tai tumahe sarv bhag yekalet Chan ahet.
खूप छान मार्गदर्शन केल आहे
Khup chan mahiti dilit👍👌
Khup chan bhumika krtay tumhi आम्हाला tr akshrsha रडू yete serials baghun
Prachitai n smita mam thank u so much
Actually aankhi 1 topic hota, vayat yet aslelya mnje 10-12 varsh vayatlya mulinshi ks parenting asav
हो
Khup Chan smita aani prachi tai. 👌👌
Happy journey prachi tai
Thank u smita tai
Kup chan विषय आहे
Oh miss her very nice vedio Mala ek prashna ahe Mula abhyas kartat pan kitihi abhyas Kela pan lakshat rhat nahi
खूप छान माहिती दिलीत..
Hey... as usual big *thank* *you* both 😊😊 hope we will meet again with fresh topics and new ideas 👍
Kharach khup sundar margadarshan
Khupch chan Smita tai
खूप छान माहिती दिली
Thank you so much 🙏🏻very helpful information
Thank you so much tai
खूप सुंदर
Khup Chan
👍Khupch chan ❤❤thanks to you👍 and please continue ❤❤👍👍
Smita plz ajun bnv video ,Prachi tai sobt plzzzz
खरं चं ते वाक्य highlight करण्यासारखं आहे
ताई khup chan tai tu facial hair vr video kr na
हाय...मी मोहिनी ....मी आई आहे .. माझा मुलगा ४.५ वर्षाचा आहे ...तो आता शाळेत जायला लागलाय पण तो सकाळी लवकर उठत नाही आणि उठलाच तर मग चीड चीड करतो रडतो मला शाळेत नाही जायचे आणि अस भरपुर अस काही सांगतो...खूप हट्टी होत चाल्यामुळे मी खूप काळजीत असते .....
Kuch Chan thanku
Thanks di 😘
Amazing series.... Smita ji ...thank u for ur efforts towards community🙏
Supar video tai very good 👍
Very very nice information video👏👏👏👏
Very informative video, thanks Smita Tai
Khup useful video thank u
खूपच मस्त आहे
Anki asech mulavishvi series kr na tai plz.... 1 yr bby pasun chi series kr na plz
Ty tai
🙏👌खुप छान 🙏
Thank u so so mach tai
Khup Chan tai💯🤟👍
👍🏻👌🏻👌🏻👌🏻💐💐खूप छान
Thanks a lot🙏🙏🙏
Hi khup mst sirij ahe
4 year cha mulashi ka aapn tayla study kr kiva dusr Kai pn te ks ky vagsych
Khupch mast
Khup Chan👌
माझी मुलगी खूप हट्टीपणा करते, ऐकत नाही तर अश्या वेळेस कसे हॅण्डल करावे मुलांना? please reply me Dear 🙏🙏🙏
Hi.....dear...please make vedio on single child parenting kase asave....what care should parents take. Behavior with child n all
Hi , we are having a parenting Q&A session with Prachi Chitre - online, 19th Aug, 530pm. Please register if interested. forms.gle/EHwED6FiJw2DjPor5
ताई मुलांचा चिडचिडेपणा कमी करण्यासाठी काहीतरी सांगा
Teen age च्या मुलांसाठी गाईड करणारा episode असेल तर प्लीज send कराल
Very useful information
Thank u so much
Thank you Mam for guiding us🌝🌝👍👍Amazing
Smita tai