श्री देव रामेश्वर कांदळगाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांची श्री किल्ले सिंधुदुर्गावर भेट सोहळा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 97

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 ปีที่แล้ว +5

    खरोखरच भव्यदिव्य आणि भारदस्त सोहळा... छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती प्रेम आणि एकनिष्ठता ह्याचे हे उत्कृष्ट उदाहरण... उत्कृष्ट नियोजन शिस्तबद्धता... लकी तुझ्या नजरेतून पाहताना डोळ्याचे पारणे फिटले.... जय शिवराय... जय रामेश्वर... जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏

  • @devotionalmantra257
    @devotionalmantra257 ปีที่แล้ว +16

    धन्यवाद आपण हा सोहळा चित्रीकरण करून आमच्या पर्यंत पोहचवला त्याबद्दल. अतिशय शिसतबद्ध व कुठेही कोणीही आपली जबाबदारी सोडलेली दिसली नाही. ना पोलिसांची फौज ना कायदेभंग. मला अभिमान आहे कांदळगावकर असल्याबद्दल. श्री महादेव रामेश्वर सर्वांचे बरे व भले करो.

  • @harshadkocharekar9390
    @harshadkocharekar9390 ปีที่แล้ว +1

    खूप छान आणि सुदंर चित्रीकरण झाले पाहून खुप आनंद झाला नक्कीच देवाचं बोलवण यावं आणि हा सोहळा ह्याची डोळा पाहता यावा अशी श्री देव रामेश्वर कडे पाथऀना🕉️🙏

  • @vasudhachavan4229
    @vasudhachavan4229 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद. तुमच्यामुळे हा भव्य दिव्य सोहळा पहावयास मिळाला. कांदळगाव माझे आजोळ असूनसुद्धा एवढा हा भव्य दिव्य सोहळा होतो याची माहिती नव्हती नव्हती. देव रामेश्वराच्या कृपेने हा इतका सुंदर सोहळा आज पहावयास मिटला.यामगच्या ऐतिहासिक गोष्टी समजल्या. ग्रामस्थांच्या एकजुटीने नियोजन पूर्वक सोहळा पाहून आनंद झाला.खूप खूप धन्यवाद.

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 ปีที่แล้ว +6

    पाऊले चालती किल्ल्याची वाट... ड्रोन कॅमे-याच्या सहाय्याने अतिशय सुंदररित्या चित्रीत केलेला देव भेटीच्या भक्तीमय पालखी सोहळ्याचा नयनरम्य अद्भुत नजारा. 🙏💐👌👍

  • @SahilKolambkar
    @SahilKolambkar ปีที่แล้ว +6

    खुप खुप धन्यवाद दादा, मागची 4 वर्ष अपरिहार्य कारणामुळे गावी मालवणला जायला मिळालं नाही पण आता इथे तुझ्यामुळे हा सुंदर सोहळा बघायला मिळाला. व्हिडिओ बघतानाच खूप positive vibes येत होत्या. तुझे मनपूर्वक आभार. देव बरे करो.

  • @sudeshkochrekar6564
    @sudeshkochrekar6564 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम चित्रीकरण आणि उपयुक्त माहिती. धन्यवाद

  • @kesarparab7788
    @kesarparab7788 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद तुम्हाला. तुमच्या मुळे आज आम्हाला हा भेट सोहळा बघायला मिळाला.
    या वर्षी तारीख लवकर असल्याने मला जाता आले नाही. तरी सर्व भेट सोहळा पहायला मिळाला हे माझे भाग्य समजतो.
    पुढील 3वर्ष्यानंतर दुसर्‍या दिवशी चा सोहळा पण तुम्ही शुट कराल अशी आशा व्यक्त करतो.
    आतापर्यंत सर्व सोहळे मी पाहिले आहेत. यावेळी तुमच्या मुळे हा योग जुळून आला. मनापासून धन्यवाद तुम्हाला.

  • @ravisarmalkar2145
    @ravisarmalkar2145 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आज आपण ही माहिती दिल्याबद्दल मी ही वायरी भूतनाथ मालवण

  • @sonalikajrolkar2323
    @sonalikajrolkar2323 ปีที่แล้ว +1

    Khup chaan video, paahatana aangaavar romancha yet hote. Man faar bhaaraun geyla , sarva bhaktaancha ( mag ti lahan aso va vayskar asoo ) bhakti aani utsaaha paahun faar chaan vaatala.
    Gr8 video , gr8 job.
    Evadhya tumcha busy schedule madhun velaat vel kaadun he seva tumhi keylit tya baadaal khup dhanyavaad. Baki RAMESHWAR BARE KARO, YASH DEOO....🙏🙏🙏🌹⚘️🌹⚘️🌹⚘️

  • @parthparab2986
    @parthparab2986 ปีที่แล้ว +7

    लकी भावा खुप खुप तुझे आभार मला येता आल नाही श्री देव रामेश्वराच्या दर्शनाला तुझ्या मुळे दर्शन झाल
    ज्ञानेश्वर परब ( कांदळगाव )

  • @vidhyamestry6436
    @vidhyamestry6436 ปีที่แล้ว +1

    Tuzyamule khupacj chan asa sohla bhagjata aala dhanyavad bhava.dev tuze Kalyan karo

  • @manishjnpt
    @manishjnpt ปีที่แล้ว +1

    Khup chaan video 🙏🙏

  • @santosh5506
    @santosh5506 ปีที่แล้ว

    खुप छान ! असं रोमांचक आणि अविसरणीय भेट सोहळा आपल्या चॅनेल मार्फत दाखवण्यात आल्या बद्दल कांदळगाव ग्रामस्थां कडून आभार 🙏🏻 ड्रोनशॉट खूपच सुंदर बघण्या सारखे❤ श्री देव रामेश्वर #जयशिवराय

  • @Krishnaashinde41
    @Krishnaashinde41 ปีที่แล้ว

    या अविस्मरणीय सोहळ्याचे चित्रण रूपी दर्शन घडवल्या बद्दल तुझे खूप खूप आभार

  • @Mahavirpatil-77
    @Mahavirpatil-77 ปีที่แล้ว +3

    खुप छान लकी दादा.. तुझ्यामुळे कोकण आपल वाटलं.. देव बरे करो...

  • @prashantparab8495
    @prashantparab8495 ปีที่แล้ว +1

    खूप छान विडियो आवडला तुझे सर्वच विडियो माहितीपूर्ण असतात मी पाहतो मी या सोहळ्याला होतो तुझी धावपळ बघितली तुझ्या चॅनेलला खूप खूप शुभेच्छा💐🙏

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम व्हिडिओ 👍🙏

  • @subhashkadam3515
    @subhashkadam3515 ปีที่แล้ว +1

    Khup Chhan video.

  • @sushmateli437
    @sushmateli437 ปีที่แล้ว +4

    छान व्हिडिओ आहे. मला खूप आवडला.

  • @krunalpujare8960
    @krunalpujare8960 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ आहे

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 ปีที่แล้ว +1

    छान माहिती, धन्यवाद.

  • @rajendrarane4131
    @rajendrarane4131 ปีที่แล้ว +5

    तिन वर्षा पूर्वी आम्ही सर्व राजेंद्र राणे परिवार ह्या सोहळ्यास गेलो होतो परुंतू ह्या वेळेस जमले नाही, आपल्या मुळे हा सोहळा पाहण्याचे भाग्य आम्हास मिळाले.

  • @kadamhemant14
    @kadamhemant14 ปีที่แล้ว +3

    खूपच छान चित्रीकरण आहे आम्ही तिकडे नसून असल्याचा भान झाला.. खूपच छान मालवणी लाइफ आणि त्यांच्या संपूर्ण टीम ला खूप खूप धन्यवाद गावागावातील प्रता आणि परंपरा खूप सुंदर पद्धतीने दाखविल्या बद्दल..

  • @nidhiredkar2046
    @nidhiredkar2046 ปีที่แล้ว +3

    खुप खुप मनापासून धन्यवाद दादा.

  • @dhananjaydekhane1387
    @dhananjaydekhane1387 ปีที่แล้ว

    खूपच छान प्रथा परंपरा आणि धार्मिक वारसा लाभलेलं पर्यटकांचं आपला कोकण. आमच्या सारख्या पुणेकरांना माहिती मिळाली धन्यवाद. अप्रतिम सोहळा याचे देही याचे डोळा आपल्या व्हिडिओ तून बघायला मिळाला.

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 ปีที่แล้ว

    Jay bhavani Jay shivray Jay Rameshoram 🌺🙏🌺 Hi lucky Dhanyavaad anhi tula big 👍khup chaan video. Dev bare Karo 👌👌👌🙏👍😊

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 ปีที่แล้ว +3

    Jai shiv rameshwar..

  • @saritarane7197
    @saritarane7197 ปีที่แล้ว +2

    कुलदैवत श्री रामेश्वरास मनापासून नमस्कार 🙏 आपल्या चॅनल मुळे हा नेत्रदिपक सोहळा पाहता आला, खुप खुप धन्यवाद

  • @milindrane1342
    @milindrane1342 ปีที่แล้ว +1

    Amhi tar yeu shakalo nahi pan tumacha mule aamhala Darshan zale
    Khup khup DHANYAWAD

  • @ranjanamisal7452
    @ranjanamisal7452 ปีที่แล้ว +1

    विडिओ फारच छान माझी बहिन मेडयात रहाते तिने फोटो पाठवले होते पण तुमच्या व्हिडिओत सविस्तर माहिती मिळाली धन्यवाद 🌺🙏🏻🌺

  • @deepakjkesarkarkesarkar689
    @deepakjkesarkarkesarkar689 ปีที่แล้ว +3

    प्रथा आणि परंपरा यांनी नटलेल्या माझ्या कोकणाला माझा सलाम🙏

  • @rutujaparab
    @rutujaparab ปีที่แล้ว +1

    खूप छान video dada 👍

  • @बारगीरशिवशंभुंचा

    खुप भारी. हे पहील्यांदा च माहिती झाले.

  • @geetasatam3925
    @geetasatam3925 ปีที่แล้ว +1

    खूपच छान

  • @subodhmulye6761
    @subodhmulye6761 ปีที่แล้ว +1

    लकी भावा लय भारी आमच्या देवाक काळजी

  • @PoonamandAbhijeet
    @PoonamandAbhijeet ปีที่แล้ว +3

    खुप भारी सोहळा❤️🙏

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 ปีที่แล้ว

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @shaileshrahate5945
    @shaileshrahate5945 ปีที่แล้ว +1

    Great coverage and Nice red T shirt.

  • @nikhilgoverdhane2679
    @nikhilgoverdhane2679 8 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती मित्रा......

  • @sunitaparkar9221
    @sunitaparkar9221 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम सोहळा दर्शन 🙏🙏

  • @prasadjadhav8574
    @prasadjadhav8574 ปีที่แล้ว +1

    Sundar video tuze khup abhar 👌 aani hats off tya lokana je apli sanskruti japt ahet 🙏

  • @ganeshghadi1218
    @ganeshghadi1218 ปีที่แล้ว +3

    खुप खुप धन्यवाद,,🙏

  • @sheetalbandekar8760
    @sheetalbandekar8760 ปีที่แล้ว

    खूप छान बघून बरे वाटले 🙏🙏

  • @SKAarti-db5et
    @SKAarti-db5et ปีที่แล้ว +1

    मी कांदलगांवकर हाय रवुपच मस्त आहे, पाहून बरं वाटलं देव बरे करो

    • @avinashkandalgaonkar6817
      @avinashkandalgaonkar6817 ปีที่แล้ว

      Avinash Kandalgaonkar
      खुपच सुंदर आणि मव्य सोहळा आपल्यामुळे पाहता आला.मागच्याच महिन्यात रामेश्वर मंदिरात जाऊन आलो होतो. कुलदैवत असल्यामुळे जाणे होते पण हा सोहळा पाहण्याचा योग अजून आला नाही.आपल्यामुळे आज शक्य झाले.खुप खुप धन्यवाद.👌👌

  • @balmadav3984
    @balmadav3984 ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदर भावा . आभारी आहे🙏

  • @rajukoli2158
    @rajukoli2158 ปีที่แล้ว +2

    Mast lay bhari big thumb lucki dada

  • @hemantraut3539
    @hemantraut3539 ปีที่แล้ว

    सुंदर सोहळा 😍🙏

  • @devanganatawde6434
    @devanganatawde6434 ปีที่แล้ว +2

    खुप छान, माझ्या आत्त्याचे घर श्री रामेश्वर मंदिराच्या अगदी बाजुला आहे .

  • @aishwarya7024
    @aishwarya7024 ปีที่แล้ว +1

    Amazing to see

  • @suchitavenghulrekar152
    @suchitavenghulrekar152 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ आहे खूप छान गावी चे माहिती सांगितली आहे मला खूप व्हिडिओ आवडली आहे

  • @ravindrathakare510
    @ravindrathakare510 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏🙏🙏🙏❤️🙏 Jay sivrai

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 ปีที่แล้ว

    सुंदर माहिती व चित्रण.

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 ปีที่แล้ว +1

    Khoop chan video kharach tuzyamule aamhala ghari basun Rameshwar deanche darshan zale 👌🏼🙏🙏
    Kiti chan vatale lok aapaapalya parine kahina kahi bahktanchi seva karat aahet tehi shistit koni khayla detay tar koni pinya sathi khoop chan vatale he sagale baghun thank you so much 👌🏼👌🏼🙏🙏🙏

  • @amchegoasandesh3481
    @amchegoasandesh3481 ปีที่แล้ว +2

    Sandesh from goa ☺️love from 🇦🇪 uae

  • @amolkandalkar4207
    @amolkandalkar4207 ปีที่แล้ว +5

    🙏कुलदैवत श्री रामेश्वर कांदळगाव 🙏

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 ปีที่แล้ว +3

    सुंदर सोहळा 🙏🏻

  • @kinnaripatel8849
    @kinnaripatel8849 ปีที่แล้ว +1

    Very nicely shot video and very well explained 👍

  • @raginishet8810
    @raginishet8810 ปีที่แล้ว +1

    खुप नशीबवान लोक आहेत, कीं त्यांना सर्व अनुभवायला मिळते

  • @niteshpednekar9879
    @niteshpednekar9879 8 หลายเดือนก่อน

    लकी दादा छान माहिती

  • @prashantmishal6917
    @prashantmishal6917 ปีที่แล้ว

    1 no.khup aavadal mala

  • @santoshghadigaonkar-xc8nj
    @santoshghadigaonkar-xc8nj ปีที่แล้ว

    KHUP CHAN BHAVA

  • @subhashwaydande4175
    @subhashwaydande4175 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @utkarshdhargalkar5172
    @utkarshdhargalkar5172 ปีที่แล้ว +4

    मित्रा..या अविस्मरणीय सोहळ्याचे चित्रण रूपी दर्शन घडवल्या बद्दल तुझे खूप खूप आभार.. माझा गाव माझा देव श्री रामेश्वर 🙏 कांदळगाव.

  • @pradeepmestry3968
    @pradeepmestry3968 ปีที่แล้ว

    याची देही ह्याची ङोळा पाहिले मी सत्संग सोहळा. लकी भाऊ तुम्हाला खरच अभिवादन करून गळाभेट करण्याची ईच्छा आहे. पारणे फिटले ङोळ्यांचे....निशब्द......II.जय सद्गुरुII

  • @santoshghadigaonkar5603
    @santoshghadigaonkar5603 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @vidyathik3007
    @vidyathik3007 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 ปีที่แล้ว +1

    लकी भाऊ..तुमच्या सहकार्याने हा श्री देव रामेश्वर याचा पालखी सोहळा सर्व मानाचे देवस्थान दर्शन घेऊन सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन श्री शिव राजेश्वर मंदिरात दर्शन घेऊन परतीचा प्रवास करून परत कांदळ गाव ह्या ठिकाणी आले आहे. सर्वच काही अभूतपूर्व होते..तुम्ही विशेष मेहनत घेतली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद...BIG THUMPS UP.

  • @chandrkantnerkar8590
    @chandrkantnerkar8590 ปีที่แล้ว +1

    लय भारि भावा दाखवलस रामेश्वर गांगेश्वर आणी सगळेच देव तुका काय कमी पडाक देवचे नाय .

  • @vikrampatil2208
    @vikrampatil2208 ปีที่แล้ว +1

    lucky big thumps up tula ha sohala dakhavilya baddal aanipudhacha sohala nakki attend karanar....

  • @nileshmorvekar6545
    @nileshmorvekar6545 ปีที่แล้ว

    Nice bhai👌👌👌👌👌👍

  • @shreeganeshgoatfarm7575
    @shreeganeshgoatfarm7575 ปีที่แล้ว +1

    लकी छान 👍👌

  • @amchegoasandesh3481
    @amchegoasandesh3481 ปีที่แล้ว +1

    Lucky da nice

  • @kamodinipurohit6624
    @kamodinipurohit6624 ปีที่แล้ว +1

    khup chan

  • @poojasalgaonkar6863
    @poojasalgaonkar6863 ปีที่แล้ว

    Namskar,🙏 lucki dada..😊 mi sou.pooja salgaonkar.. maze hi aajol kandlgaon -Talani yethil ....A.N.Kambli...yanchyakadil ahe...mi tumche sarv video awdine baghte....khup chaan informative blogs ahet tumche.....tumchya pudhil vatchalisathi manpurvak shubhechha....💐💐💐💐 ...🙏🙏🙏😊

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 ปีที่แล้ว +1

    Shree Dev Rameshwar ani Shree Raj Rajeshwar Shivaji Maharaj Bhet Sohala...Kandalgav ...amche kuldaiwat ...chitrikaran apratim kele tya baddal Malvani life channel Lucky bhai n che manapasun abhar amhi Mumbai madhun ha sohala pahu shaklo... sarva drone shots apratim hote...starting cha Shree Dev Rameshwar mandir parisar v Kolamb bridge varil drone shots far awadla....Thanks. ...

  • @milindrane1342
    @milindrane1342 ปีที่แล้ว +1

    Dhanyawad mitra

  • @sameershirwadkar4204
    @sameershirwadkar4204 ปีที่แล้ว +1

    Mast information........

  • @sushmateli437
    @sushmateli437 ปีที่แล้ว +2

    मी संपूर्ण व्हिडिओ पाहिला

  • @rahul_4910
    @rahul_4910 ปีที่แล้ว +1

    Nice Video ❤️

  • @prathameshkadam3545
    @prathameshkadam3545 ปีที่แล้ว +1

    Nice....🌹

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 ปีที่แล้ว

    Very nice vlog , amazing culture, truly awesome

  • @pandityerudkar7467
    @pandityerudkar7467 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj ปีที่แล้ว +1

    👍🏻👍🏻👍🏻🙏❤️

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 ปีที่แล้ว +1

    Surekh video dada

  • @harshadbinsale4149
    @harshadbinsale4149 ปีที่แล้ว +1

    ❤️😍

  • @dynamicpradnya
    @dynamicpradnya ปีที่แล้ว +1

    Garva ahe mala kandalgavkar aslyacha

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri ปีที่แล้ว

    पूर्वी वल्हवायच्या होड्यानी देव कसे जात असतील? दांडेश्वराकडून दांडीने किल्ल्यापर्यंत अमावस्या पौर्णिमेला पूर्ण ओहोटीला चालत जात येत होत सुनामी पूर्वी. कुणाचे अनुभव ऐकवा दांडी परिसरातील.

  • @nileshsawant4998
    @nileshsawant4998 ปีที่แล้ว +2

    लकी भाऊ आमचे ग्राम दैवत श्री देव रवळनाथ (वायंगणी, ता - मालवण) दिनांक १८/०२/२०२३ रोजी सकाळी पायी चालत महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर भेटीला जाणार आहेत तरी या अभूतपूर्व महापर्वनिचा आपण वायंगणी येथे येऊन Vlog बनवावा हि विनंती 🙏

  • @umeshdalvi9270
    @umeshdalvi9270 9 หลายเดือนก่อน

    आमच्या गावातील माणसे सांगतात तळगावचा रामेश्वर आणि कांदळगावचा रामेश्वर भाव आहेत म्हणून हे खरे आहे का?

  • @nehasawant7792
    @nehasawant7792 ปีที่แล้ว

    Laki

    • @nehasawant7792
      @nehasawant7792 ปีที่แล้ว +2

      लकी दादा फार छान व्हिडीओ. मला स्वतःला देवाची पालखी असणारे सोहळा बघायला आणि त्यात सहभागी होण्यास फार आवडते. तुझ्या कृपेनें आज व्हिडिओ च्या स्वरूपात हे बघायला मिळाले. धन्यवाद. कधी शक्य झाल्यास स्वतः उपास्थित राहून सोहळ्याचा आनंद घेण्याचा नक्की प्रयत्न करेन.
      "देव बरे करो "आभारी आहोत.

    • @smitakode6606
      @smitakode6606 ปีที่แล้ว

      खुपच छान आहे videoĺ

  • @dhananjaydekhane1387
    @dhananjaydekhane1387 ปีที่แล้ว

    दर ३ वर्षांनी असतो. काही तिथी तारीख असेल तर msg Kara. कधी योग आला तर नक्की येऊ.