“देवाक काळजी” चा हा पहिला एपिसोड तुम्हाला कसा वाटला? आम्हाला कमेंट मध्ये कळवा? आणि चाकरमान्यांनू गावाक कधी जाताय? वेळेत जा..सावकाश जा..बाप्पा वाट पाहता😊
Where can I get this Bhajan song? Jay Jay Jay Shri gajanana... shiv Parvati tanaya... ( Ringtone of one of the brother in this episode) ... Searched TH-cam and Google too.. No success.
आमच्या भोईवाडा येथील सदकांत ढवण येथील गणपती च्या दरम्यान जाहिरात बघितली आणि आज शेवटी पहिला भाग बघितला! उत्कृष्ट कथा, कलाकार आणि आमच्या कोकणातील गणपती ह्याची उत्तम सांगड घालून एक उत्कृष्ट कथा आमच्यासमोर आणल्यामुळे तुमचे अभिनंदन आणि आभार!
खूपच छान विषय तुमच्या आमच्या सर्वांच्या कोकणी माणसाच्या घरातील सद्यस्थितीतील विषय आणि यामुळेच वर्सल पद्धत कोकणात चालू झाली,पण कोकणातील सणांचे पावित्र्य,कोकणी माणसांचे प्रेम,आपुलकी, आलेल्या पाहुण्यांना उपाशी न पाठवता पिठी भात का होईना पोटभर जेवण करून केलेले स्वागत हे कोकणातील संस्कार जिवंत ठेवायचे असतील तर सर्व कुटुंबाने हेवेदावे विसरून एकत्र आले पाहिजे.......गणपती बाप्पा मोरया
अतिशय भावनात्मक फिल्म बनवली आहे .. विषय छान.. मांडणी छान.. कलाकार अतिशय छान ... Thoughts of process छान.. shots खूप छान .. मोठ्या पडद्यावर फिल्म बनवण्याची ताकद आहे... थोडा अजून अभ्यास आणि मग होऊन जाऊन दे! गणपती बाप्पा मोरया!❤
Hi I'm non maharashtrian but I have seen all episodes of Devak Kalji and felt so good in all aspects that I'm big fan of this team. Specially I loved the villager bro character. I waiting for many such superb content. Before I close my comment I'm big fan of Konkan. All the best.
खरंच खूप सुंदर....पहिल्याच भागाने मनाचा वेध घेतलाय,या उरल्या सुरल्या सणांनीच कोकणी माणसाची नाती भक्कम ठेवलीत, सण हे सर्वांनी एकत्र येऊन गुण्या गोविंदाने राहण्यासाठी आहेत एवढं सोपं समीकरण एखाद्याला कळल तरी मिळवलं❤बाप्पा सर्वांना सुबुद्धी दे
फारच अप्रतिम. माझ्या naringryache shooting baghun खूप bare वाटले. Dolyat anjan ghalnari कथा, mandani , chhaya chitran आणि abhinay सर्वात उत्तम. सर्व kalakaranche अभिनंदन 🎉
अतिशय उत्कृष्ठ एपिसोड झाला आहे कोकणचे उत्कृष्ठ वर्णन आणि चित्रीकरण झाले आहे आणि सर्व कलाकारांचे काम अतिशय उत्कृष्ठ झाले आहे धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा ❤
हा विषय सर्वांसमोर येणं गरजेचा होता आणि तो तुम्ही छान पद्धतीने मांडला खरंच ! कोकणातल्या बऱ्याच भावकीत असे विषय असतात. ही सीरिज नंतर कदाचित काही प्रबोधन होईल. ❤❤❤❤❤❤
खूपच छान... पुढच्या भागाची उत्सुकता वाढली आहे.... पावसाळ्यातील कोकण दर्शन फारच सुंदर.... गाववाल्याची रिंगटोन आणि बोलण्यातील टोन पण भन्नाटच... हरणांचा उल्लेख पण भारीच.... त्याचा अर्थ फक्त कोकणवासीयांनाच कळेल
एकदमच झकास कथा,चित्रण,कलाकार,आणि दिग्दर्शक व सर्वात महत्त्वाचे आमच्या कोकणातील निसर्ग सुंदर लोकेशन्स....आणि मला अभिमान आहे समीर हा आमच्या आवळेगावचा आहे..... सर्वांना पुढील वाटचालीसाठी बाप्पा चरणी सांकडें
अप्रतिम.... सुंदर. शेकडा 40 टक्के घरात रांगत असलेलं एक कटू सत्य. सुंदर कथा, पटकथा आणि सर्व काही. थोडक्यात सर्वांगसुंदर एपिसोड.... धन्यवाद, अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा... समिर सर 🙏
मुद्द्यालाच हात घातलात रे .... फारच छान विषय निवडलात. पहिलाच एपिसोड मित्रानो भारी बनवलाय. आता अपेक्षा वाढल्यात. लवकरच दुसरा एपिसोड येऊदेत.... गणपती बाप्पा मोरया 🙏🌺
मनापासून आभार🙏🏻 एक छोटीशी विनंती.. आपल्या या व्हिडिओची लिंक देत आहोत.ती कॅापी करून सगळ्यांना पाठवा बाकी..देवाक काळजी❤️ लिंकः th-cam.com/video/MW_XYDUpBz0/w-d-xo.htmlsi=blYdjgn0J5h0TERj
खर तर भावना, नातेसंबंध आणि कर्तव्य - जबाबदारी यांचा मेळ घालून व्यवहार व्हायला हवा. मात्र जे भावनेच्या आहारी जातात त्यांना जास्त त्रास होतो. आपण फारच उत्तम विषय निवडला आहे. छान, असेच याच्या पेक्षा उत्तम एपिसोड बनवा. धन्यवाद. All the BEST keep it up.
माझं शिक्षण आणि वयाची २२ वर्षे कोकणात गेली. आज नोकरीनिमित्त इतर राज्यांमध्ये असताना तुमचा एपिसोड पाहून पुन्हा एकदा कोकणाची आठवण झाली. संपूर्ण असोवा टीमचे अभिनंदन....
Are aaaaa vedays tu ❤ kammaaal agadi gavachi athavan ali , kalacj Mitra mhane varcha tuza episode pahila Ani Aaj he pahatoy. देवाक काळजी रे देवाक काळजी 🎉🙌🏻
खुप छान... गावाकडचा "झील" पात्र अगदी छान साकारला आहे ...अगदी अशीच असतात गावाकडच्या घरातील आपली माणसं आणि व्यक्तही अशाच होतात 😊 खूप छान touchy experience दिल्या बद्दल धन्यवाद देवाक काळजीच्या पूर्ण टीमचे 👍
मनापासून आभार🙏🏻 एक छोटीशी विनंती.. आपल्या या व्हिडिओची लिंक देत आहोत.ती कॅापी करून सगळ्यांना पाठवा बाकी..देवाक काळजी❤️ लिंकः th-cam.com/video/MW_XYDUpBz0/w-d-xo.htmlsi=blYdjgn0J5h0TERj
मी पण कोकणातलाच आहे.. तुम्ही हा मांडलेला विषय अगदी पार काळजात घुसला. सध्या काही घरांमध्ये भावा भावा भांडणं असतात. पण मनातून मात्र आपुलकी असते.. म्हणजे म्हणतात ना. समोर एक मेकांचे तोंड बघायचे नाही पण दुसऱ्या कडुन खुशाली मात्र विचारायची.. कोकणी माणूस कितीही दुरावला तरी शेवटी मात्र एकत्र हा येतोच.. तुम्हाला पुढिल एपिसोड साठी खुप शुभेच्छा...
“देवाक काळजी” चा हा पहिला एपिसोड तुम्हाला कसा वाटला? आम्हाला कमेंट मध्ये कळवा?
आणि चाकरमान्यांनू गावाक कधी जाताय? वेळेत जा..सावकाश जा..बाप्पा वाट पाहता😊
Bhari... 🙏😍
Khup bhari, ganpati ha san sarvani ekatra kela tarach khup majja ahe. Tya nimittane sarv ekatra tari yetil.n varsali ha prashnach nasava.
@aapalisosalvaahini Please give link for the bhajan ringtone in the episode.. nicely composed..
खूपच भारी...
Where can I get this Bhajan song? Jay Jay Jay Shri gajanana... shiv Parvati tanaya... ( Ringtone of one of the brother in this episode) ... Searched TH-cam and Google too.. No success.
खरी गोष्ट घराघरातील एकदम मुदयाला हात घालून छान मांडणी केलीत डोळयात पाणी मला तर ओक्साबोक्शी रडायला च आल ....शब्द नाहीत माझ्याकडे अप्रतिम ❤
आमच्या भोईवाडा येथील सदकांत ढवण येथील गणपती च्या दरम्यान जाहिरात बघितली आणि आज शेवटी पहिला भाग बघितला! उत्कृष्ट कथा, कलाकार आणि आमच्या कोकणातील गणपती ह्याची उत्तम सांगड घालून एक उत्कृष्ट कथा आमच्यासमोर आणल्यामुळे तुमचे अभिनंदन आणि आभार!
माझ्या घरचीच स्टोरी आहे खुप छान एपिसोड विषय गंभीर आहे
खूपच छान विषय तुमच्या आमच्या सर्वांच्या कोकणी माणसाच्या घरातील सद्यस्थितीतील विषय आणि यामुळेच वर्सल पद्धत कोकणात चालू झाली,पण कोकणातील सणांचे पावित्र्य,कोकणी माणसांचे प्रेम,आपुलकी, आलेल्या पाहुण्यांना उपाशी न पाठवता पिठी भात का होईना पोटभर जेवण करून केलेले स्वागत हे कोकणातील संस्कार जिवंत ठेवायचे असतील तर सर्व कुटुंबाने हेवेदावे विसरून एकत्र आले पाहिजे.......गणपती बाप्पा मोरया
"मित्र म्हणे" बघून आता हे बघत आहे.मित्रा खरंच "खरा" वाटलास रे😊
Khup chan vatal Aai Kalavatai Aai cha photo bagun amach ghar vatal❤
अतिशय भावनात्मक फिल्म बनवली आहे .. विषय छान.. मांडणी छान.. कलाकार अतिशय छान ... Thoughts of process छान.. shots खूप छान .. मोठ्या पडद्यावर फिल्म बनवण्याची ताकद आहे... थोडा अजून अभ्यास आणि मग होऊन जाऊन दे! गणपती बाप्पा मोरया!❤
हे भजन... जय जय जय श्री गजानना...शिव पार्वती नंदन... कुठे मिळेल
Hi
I'm non maharashtrian but I have seen all episodes of Devak Kalji and felt so good in all aspects that I'm big fan of this team. Specially I loved the villager bro character. I waiting for many such superb content. Before I close my comment I'm big fan of Konkan. All the best.
कोकणातील सत्य कथा मांडली, गणपती बाप्पा सगळयाच्या मनातील हेवेदावे दुर करा आणि आमच्या कोकणात माणंसा मांणसातील प्रेम पूर्वीसारखा बहरला पाहिजे.
समीर जी मी आपली मित्र म्हणे तील मुलाखत पहिली व लगेच हि वेब सिरीज पाहण्याची उत्कंठा वाढली म्हणून १ ला भाग पहिला खूपच छान.
दोघे भाऊ एकत्र आले,ते समधान मिळाले, अती सुंदर ❤
Mast....typical kokanatli family dakhavli ahe ....... apsatli bhandana, kokanatla Ghar Ani aapla sweet Ganesh utsav ....kaamal , dhaamal🎉🎉🎉🎉🎉🎉.. ASOVA RE ASOVA🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
नक्कीच सुंदर विषय अपेक्षा वाढल्या आमच्या खरच खुप खुप शुभेच्छा
या धक्काबुक्कीच्या जीवनात दोन भावंडे मुंबईतून सवड काढून गावी आली तेच फार उत्तम वाटले. गणपती बाप्पा सबृध्दी देतील या जोडप्यांना नीट वागायला.🙏🏼
Devak kalji.. Ba deva maharaja ya porancha bhala kar re.. Ashech chhan chhan vishay gheun yeunde re maharaja❤😍🥰✌👏🙏
खूपच छान...अगदी डोळ्यातून पाणी आलं ...
देवाक काळजी Season २ आलेला आहे नक्की बघा!!
th-cam.com/play/PLiNj60tK-5V1SSnuNsbMZIdKxteln_F5K.html
अप्रतीम आहे फारच फारच सुंदर आपली सोशल वहीनी आपली वाटली खरच👍✌️👌
छान झाली आहे तुमची वेब सिरीज 👌👌👌👌 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏
खरंच खूप सुंदर....पहिल्याच भागाने मनाचा वेध घेतलाय,या उरल्या सुरल्या सणांनीच कोकणी माणसाची नाती भक्कम ठेवलीत, सण हे सर्वांनी एकत्र येऊन गुण्या गोविंदाने राहण्यासाठी आहेत एवढं सोपं समीकरण एखाद्याला कळल तरी मिळवलं❤बाप्पा सर्वांना सुबुद्धी दे
खूप छान एपिसोड आणि त्या घरात माझा कलावती आई न ची तसबीर
Mazhya pan Kalavati Aai
🙏🙏🌺🌺 ॐ नमः शिवाय
खुप छान एपिसोड आहे आणि गुरुमाऊली च पण दर्शन भेटलं
फारच अप्रतिम. माझ्या naringryache shooting baghun खूप bare वाटले. Dolyat anjan ghalnari कथा, mandani , chhaya chitran आणि abhinay सर्वात उत्तम. सर्व kalakaranche अभिनंदन 🎉
Mukesh Jadhav.....is outstanding....
अतिशय उत्कृष्ठ एपिसोड झाला आहे कोकणचे उत्कृष्ठ वर्णन आणि चित्रीकरण झाले आहे आणि सर्व कलाकारांचे काम अतिशय उत्कृष्ठ झाले आहे
धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा ❤
अप्रतीम विषय.अप्रतीम मांडणी..क..मा.ल!!
व्वा... शब्द नाहीत. खूप सुंदर ....plz बंद करू नका..
खूप.छान आहे.....
हा विषय सर्वांसमोर येणं गरजेचा होता आणि तो तुम्ही छान पद्धतीने मांडला खरंच ! कोकणातल्या बऱ्याच भावकीत असे विषय असतात. ही सीरिज नंतर कदाचित काही प्रबोधन होईल. ❤❤❤❤❤❤
खूपच छान... पुढच्या भागाची उत्सुकता वाढली आहे.... पावसाळ्यातील कोकण दर्शन फारच सुंदर.... गाववाल्याची रिंगटोन आणि बोलण्यातील टोन पण भन्नाटच...
हरणांचा उल्लेख पण भारीच.... त्याचा अर्थ फक्त कोकणवासीयांनाच कळेल
सर काय अर्थ आहे नक्की हरणांचा
एकदमच झकास कथा,चित्रण,कलाकार,आणि दिग्दर्शक व सर्वात महत्त्वाचे आमच्या कोकणातील निसर्ग सुंदर लोकेशन्स....आणि मला अभिमान आहे समीर हा आमच्या आवळेगावचा आहे..... सर्वांना पुढील वाटचालीसाठी बाप्पा चरणी सांकडें
खूपच मस्त, परम पूज्य गुरू देवता कलावती माता की जय
खूप छान हे बघून तरी लोक परत एक होतील आपली लोक लांब गेली कि कस तरी च होत ना ❤️
Khup sunder kharch aahe he. Nati dur hot chalele aahet.❤
अप्रतिम.... सुंदर. शेकडा 40 टक्के घरात रांगत असलेलं एक कटू सत्य. सुंदर कथा, पटकथा आणि सर्व काही. थोडक्यात सर्वांगसुंदर एपिसोड.... धन्यवाद, अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा... समिर सर 🙏
एपिसोड मस्त आहे
मस्त ❤️❤️👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर. अगदी जवळची म्हणजे कोकणातल्या प्रत्येकाला आपल्या घरातली गोष्ट. जराही काल्पनिक नाही. चारही एपिसोड खूपच छान. कोकणातली भाऊबंदकी अगदी हुबेहुब.
Kharach khup chan vatla agdi dolyatun pani aale mi ani mzi family amhi saglyani sagle apisod pahile ani lahanatlya lahan mulichya dolyatun pani aale mulana khup kahi samjale thanks tumha saglyana
Kharch Manapasun thanks ❤❤❤navin pidisathi ek samaj aapli Sankruti kashi japaichi thanks tumha saglyana
खूप सुंदर एपिसोड बनवलेत विषय तर भारी
th-cam.com/play/PLiNj60tK-5V1SSnuNsbMZIdKxteln_F5K.html
देवाक काळजी Season २ सुद्धा आलेला आहे नक्की बघा!☝️
मुद्द्यालाच हात घातलात रे .... फारच छान विषय निवडलात. पहिलाच एपिसोड मित्रानो भारी बनवलाय. आता अपेक्षा वाढल्यात. लवकरच दुसरा एपिसोड येऊदेत.... गणपती बाप्पा मोरया 🙏🌺
मनापासून आभार🙏🏻
एक छोटीशी विनंती..
आपल्या या व्हिडिओची लिंक देत आहोत.ती कॅापी करून सगळ्यांना पाठवा
बाकी..देवाक काळजी❤️
लिंकः th-cam.com/video/MW_XYDUpBz0/w-d-xo.htmlsi=blYdjgn0J5h0TERj
खरच खूप छान विषय निवडला तुम्ही..
मालवणी भाषा.. 👌👌
मुकेश तुझ्या तोंडून मालवणी ऐकायची मज्जाच वेगळी... घर मस्तच... अगदीच मनाला हात घातलात... नाजूक प्रश्न... भाऊबंदकी... बघु पुढे काय वळण घेता... शेवट गोड होवांदे... व्हताला.. व्हताला..
देवाक काळजी❤️
Sarvch season apratim.......dolyatun pani kadhal.but shewat khup God kelas samir.ashich ajun navin vishay gheun episode karat raha.
Swami samarth tula bharbharun yash devo hich sadichha.❤
खरोखर लय भारी.. तुफान.. मस्त.. छान.. कोकणी माणूस .. अणि मातीशी जुळली ले ली नाळ... कधीच विसरणार नाही...😂
खूपच छान...सगळे episode बघितले..
छानच आहे पहिला एपिसोड. पुढच्या भागाची उत्सुकता वाढली.
खूप छान
आम्ही एस्टीत बसलेलाय सकाळी फोहोचू
या आमच्याकडे गणपती बाप्पाच्या सणाला.
All episodes very nice it's heart touching ❤️
आपल्या मराठी माणसांचं गावाकडचं जीवन आणि नात्यातील जिव्हाळा... मांडणारी "देवाक काळजी" ही यु ट्यूब ४ भागांची मालिका खूप खूप आवडली..
काळजाला हात घातलात, सर्वांनी चांगले काम केले आहे, खुप खुप शुभेच्छा.
खूप छान वेब सिरीज आहे पाहून खूप आनंद वाटला सगळेच हा खूप सुंदर आहेत डोळ्यात पाणी आले जुन्या आठवणी ताज्या झाल्या थँक्स फॉर दॅट
देवाक काळजी Season २ आलेला आहे नक्की बघा!!
th-cam.com/play/PLiNj60tK-5V1SSnuNsbMZIdKxteln_F5K.html
वा खूप छान . मालवणी भाषेची मजा कांही और आहे. पुढे काय होणार ही उत्सुकता लागली आहे. मस्त 👌👌👌👍👍👍
खूप छान विषय गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻
पहिला भाग मस्त, आता उत्सुकता वाढली आहे दुसरा भाग बघण्याची!
समीर अभिनंदन!!!!
सुरूवात लय भारी!!!!👍
एकदम झकास भारी विषय घेऊन आलात
खरच अप्रतिम विषय घेतला आहे आणि छान story छान काम केले आहेत कलाकारांनी सुद्धा .. appreciate
Khoop chhan.
खूप छान आहेत सर्व एपिसोड्स , सर्व कलाकार पण खूप छान act करतात
खूप छान आणि खूप उत्तम संकल्पना आहे. सर्वांनी सुंदर सादरीकरण केले आहे. ऋत्विक खूपच छान. असे अजून एपिसोड पहायला नक्की आवडतील❤❤
खूपच छान!
Khup chan vatle gavchi athvan Ali kharech chan lihile aye khup chan vatle ❤❤
Khupch sundar vishai.. sadarikaran aprstim... hearth touching....Purna series kharch khup super aahe❤❤❤
पहिला एपिसोड लई भारी. 🎉
Wow ।। आपली सोसल वहिनी
खूप छान .. waiting.. nwxt episode..
Khup sunder.ganpati bappa morya
खर तर भावना, नातेसंबंध आणि कर्तव्य - जबाबदारी यांचा मेळ घालून व्यवहार व्हायला हवा. मात्र जे भावनेच्या आहारी जातात त्यांना जास्त त्रास होतो. आपण फारच उत्तम विषय निवडला आहे. छान, असेच याच्या पेक्षा उत्तम एपिसोड बनवा. धन्यवाद. All the BEST keep it up.
Khup Sundar
माझं शिक्षण आणि वयाची २२ वर्षे कोकणात गेली. आज नोकरीनिमित्त इतर राज्यांमध्ये असताना तुमचा एपिसोड पाहून पुन्हा एकदा कोकणाची आठवण झाली. संपूर्ण असोवा टीमचे अभिनंदन....
❤ khup chaan
छानच आतुरता पुढील भागाची..
एकदम छान
All actors superb.
Specifically गावातील dada🎉
Vastav vishy mandlyat ek no 👌👍
Are aaaaa vedays tu ❤ kammaaal agadi gavachi athavan ali , kalacj Mitra mhane varcha tuza episode pahila Ani Aaj he pahatoy. देवाक काळजी रे देवाक काळजी 🎉🙌🏻
खरच हा एपिसोड मस्त आहे very nice ❤ मी तर मन लावून चारही एपिसोड बघितले
खूप भारी आहे....... पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघतेय........ आपलं कोकण आणि कोकणची माणसं 😊❤
अप्रतिम,पहिलाच एपिसोड इतकदा भारी, थेट काळजात हात घातलात.❤️
खूपच छान सिरीज. मनाला भावली. आपलीशी वाटली.डोळे भरून आले.❤
Khup sunder ahe webseries...Apratim👌👌
समीर दादा मानल तुम्हला आणि तुमच्या संपूर्ण टीमला जबरदस्त
pahila bhag pahtana khup maja yete.caller tune chan aahe.
ही सिरीज पाहून अनेक महिने झाले, काल सिनेमा पण पाहिला. दोन्ही आवडलं. दोन्हीतील वेगळेपण पण जाणवलं.
Cinema konta
खुप छान... गावाकडचा "झील" पात्र अगदी छान साकारला आहे ...अगदी अशीच असतात गावाकडच्या घरातील आपली माणसं आणि व्यक्तही अशाच होतात 😊 खूप छान touchy experience दिल्या बद्दल धन्यवाद देवाक काळजीच्या पूर्ण टीमचे 👍
पुढचा काय ता बाप्पा बघून घेयत.... डायरेक्ट काळजाक हात घातलास ❤
छानच सिरिज़ आहे.
अप्रतिम. खूपच छान संदेश दिलात तुम्ही. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार ❤️
खूपच छान
ek number ...
मस्त आहे.
पुढील भाग लवकर येऊ द्या
Many congratulations guys ! Kudos on your first web series ! Cannot wait for the next episodes 💙
मनापासून आभार🙏🏻
एक छोटीशी विनंती..
आपल्या या व्हिडिओची लिंक देत आहोत.ती कॅापी करून सगळ्यांना पाठवा
बाकी..देवाक काळजी❤️
लिंकः th-cam.com/video/MW_XYDUpBz0/w-d-xo.htmlsi=blYdjgn0J5h0TERj
अप्रतिम ❤
Khup chan ahe...
Fantastically written, acted😍😍
खुप छान, मनाला भावणारे सादरीकरण
Khup khup chan sunder aahe.. एपिसोड पाहिला आहे मला खूप avadhala.
Far sunder serial aashich chalu theva ghari javun aalyasarkhe vatate.
भारी भाग होता....दुसऱ्या भागाची वाट बघतोय
मस्तच
मी पण कोकणातलाच आहे.. तुम्ही हा मांडलेला विषय अगदी पार काळजात घुसला. सध्या काही घरांमध्ये भावा भावा भांडणं असतात. पण मनातून मात्र आपुलकी असते.. म्हणजे म्हणतात ना. समोर एक मेकांचे तोंड बघायचे नाही पण दुसऱ्या कडुन खुशाली मात्र विचारायची.. कोकणी माणूस कितीही दुरावला तरी शेवटी मात्र एकत्र हा येतोच..
तुम्हाला पुढिल एपिसोड साठी खुप शुभेच्छा...
धन्यवाद🙏🏻