@@Tech.Tricity राहण्याचे १५०० ते २२०० प्रती दिवस (एका कुटुंबासाठी) जेवणाचे ५०० ते ७०० एका व्यक्तीला एका दिवसासाठी. प्रवास - पेट्रोल आणि टोल साधारण ६००० (दोन्ही बाजूंचे) बोटिंग केले तर साधारण १०००
देवबाग तार्कर्ली किनारा फार सुंदर आहे. निसर्ग अतिशय सुंदर पध्दतीने दाखविला आहे. विशेष म्हणजे डॉल्फींंन सुध्दा पहावयास मिंळालेट.सांगायची पढत तर दिलखुलास होती.
Mala jaych aahe after marriage. November madhe maza lagna aahe. I need your help . Transportation, rooms, water activity ya vishai Please mala mahiti dya..
घाटमाथ्यावर आमचं गाव सातारा सांगली पुणे मुंबई असा जीवनाचा प्रवास आहे जन्मभूमी बद्दल प्रचंड प्रेम आहे पण तुमचा हा कोकणातील निसर्गरम्य भाग साधीभोळी माणसं आणि त्याच्यातील आपुलकी खरी वाटते मनापासून आवडलं आपलं गाव 🙏🏻 नशीबात असेल तर नक्की भेट देईन या स्वर्गाला, मनात साठवून ठेवलं आणि गूगल मॅप ला सुद्धा save आहे ❤
@@ChetanMahindrakar छान माहिती दिली तुम्ही खूप जवळचा वाटला व्हिडीओ सादरीकरण उत्तम आहे, मायणी- सातारा येथील आहे आमचं गाव या भागातील पुष्कळ अशी माहिती या प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही दादा पण तुम्ही नक्की या भागाला भेट द्या दुष्काळी भाग आहे पण जीवनात वेगवेगळी माणसं आणि त्यांची राहणीमान बघण्यात पण वेगळीच मज्जा आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@@bhaskarjadhav8744 धन्यवाद दादा. मायणी म्हणजे आपला माणदेश. गोड माणसांचा प्रदेश. माडगूळकरांनी इथल्या माणसांची ओळख सगळ्यांना करून दिलेली आहेच . मायणी चे पक्षी अभयारण्य तर संपूर्ण भारतात प्रसिध्द. पक्षी निरीक्षण करण्यासाठी मायणी ला भेट द्यायची आहेच. 😊🙏
आम्ही last weeklach जाऊन आलो.आता खूप बदल झाला आहे. पाणी वाढले आहे. Tsnunami आयलंड संपले आहे. सीगल पॉइंट पण थोडाच दिसतो.बाकी देवबाग ठिकाण अप्रतिम..दुसऱ्या साईड ला रॉक गार्डन पण मस्त आहे सूर्यास्त वेळेला...
बरोबर.. पण सर्व परिसर मस्त आहे.. beachside रिसॉर्ट उत्तम आहेत.. सोलकडी हॉटेल..बांबू हॉटेल...स्वामी हॉटेल...अन्नपूर्णा होम स्टे (चिवला बीच ) नावाजलेली हॉटेल्स...
Thank you Chetan dada, you did nice video.I watched your video and then we went to Tarkarli in Diwali vaccination and enjoyed alot and seen all spots and did all water sports and seen dolphins also.thanks alot asech videos banwat raha ani guide karat raha😊.
नाशिकवरून तुम्हाला पुणे सातारा कोल्हापूर मार्गेच जावे लागेल. कोल्हापूर पर्यंत छान हायवे आहे. तिथून उजवीकडे राधानगरी फोंडाघाट मार्गे सह्याद्री ओलांडून देवबाग ला पोहोचू शकता. साधारण ६२० किमी अंतर होईल. किंवा railway चा option एकदा चेक करा.
बाल पणीच्या मित्रांसोबत गेट टुगेदर येथे आम्ही खूप खूप एन्जॉय केला. देवबाग तारकर्ली, मालवण, कुणकेश्वर, देवगड, अविस्मरणय अशी पिकनिक झाली जी आम्ही मित्र कधीच विसरू शकत नाही ❤
You are doing an incredible job Chetan. Me and my family are loving each each video of yours and trust me India is so so beautiful in every sense. Thank You!
थंडीचा दिवसात ये मालवण मधे.. आता ऊन खूप लागते. आणि गर्दी पण असते शाळांना सुट्टी असल्या मुळे. देवबाग बीच सारखेच दुसरे 1 बीच आहे मालवण मधे.. त्याच नाव आहे - तांबळडेग. इथे अजिबात गर्दी नसते. एकदम शांत किनारा आहे आणि नदीचा आणि समुद्राचा संगमही होतो. पण तिकडे वॉटरस्पोर्ट नाही. आणि पाण्यात उतरताना काळजी घ्यावी.
Best video quality, perfect shots, a beautiful beach, and your narration make the video aesthetic.
Thank you for your appreciation 😊🙏
@@ChetanMahindrakar 😅😅😅😅😅😮😢🎉
@@ChetanMahindrakar overall kiti kharch yeto
@@ChetanMahindrakar please reply
@@Tech.Tricity राहण्याचे १५०० ते २२०० प्रती दिवस (एका कुटुंबासाठी)
जेवणाचे ५०० ते ७०० एका व्यक्तीला एका दिवसासाठी.
प्रवास - पेट्रोल आणि टोल साधारण ६००० (दोन्ही बाजूंचे)
बोटिंग केले तर साधारण १०००
मालवण स्रृष्टी सौंदर्याने नटलेले रमणीय ठिकाण आहे खूप छान वाटलं.खाद्यसंस्कृतीही उत्तम आहे.
हो खरे आहे, इथल्या पर्यटन सुविधा वाढणे गरजेचे आहे.
खूप छान आहे मी हे सगळे अनुभवले आहे .....i love tarkli
देवबाग तार्कर्ली किनारा फार सुंदर आहे. निसर्ग अतिशय सुंदर पध्दतीने दाखविला आहे. विशेष म्हणजे डॉल्फींंन सुध्दा पहावयास मिंळालेट.सांगायची पढत तर दिलखुलास होती.
खूप खूप धन्यवाद विवेक जी 🙏
👌👌 छान शब्दरचना 🌴🌴 सुंदर देवबाग, तारकर्ली 🌊🌊🌞🌴
धन्यवाद विनायक जी 😊🙏
Drone shots खूपच जबरदस्त आले आहेत. वा next level. 👍
धन्यवाद योगेश जी 😊🙏
सर अतीशय उत्तम गोड व भौगोलिक भाषेत खुप चांगल्या प्रकारे माही ती दिली
खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏
खरा आनंद आणि महाराष्ट्राची सर्वात सुंदर स्वर्गच म्हणावं लागेल
👍🙏
Khoop sunder margdarshan ani mahiti aahe sir... Yacha nakki upyog karun ghenar amhi
धन्यवाद...काही मदत लागली तर सांगा 😊🙏
अतिशय सुंदर व छान माहिती.
खुप खुप धन्यवाद 😊🙏
अप्रतिम छायांकन आणि सादरीकरण 👌 आतुरता पुढील भागाची😍
धन्यवाद श्रीकांत 😊🙏
अतिशय सुंदर बीच.
धन्यवाद 😊🙏
Amhi aatach jaun aaloy kharch khup khup sunder aahe devbag I love devbag .punha punha jav aas tkikan
👍👌👌
अतिशय सुंदर माहिती दिलीय. 👌👌👌👍
धन्यवाद संजय जी 🙏
खूप छान आहे तारकली आणि... देवबाग बीच.. चार दिवसापूर्वी आम्ही बघितला आहे...
👍👏
खूप छान व्हिडीओ होता, मज्जा आली व्हिडीओ बघून, प्रत्यक्ष त्या ठिकाणी आहोत असे, वाटले.
खूप खूप धन्यवाद 😊🙏
अप्रतिम सौंदर्य
धन्यवाद 😊🙏
best video quality and photography
Thank you 😊 🙏
सुंदर बीच पाहायला मिळाले
धन्यवाद 🙏❤️
खूप सुंदर शुटिंग, दादा ड्रोनची दृश्ये लई भारी, माहिती छान प्रकारे सांगितली आहे.
खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏
Beautiful Devbag and Tarkarli...we have visited this place many times. These are our favourite beaches.
Yes, these are really beautiful beached.
Mala jaych aahe after marriage. November madhe maza lagna aahe.
I need your help . Transportation, rooms, water activity ya vishai Please mala mahiti dya..
खुप छान निवेदन...सुंदर चीत्रांकन.....
खूप खूप धन्यवाद 😊🙏
व्हिडीओ आणि माहिती दोन्ही छान आहे.
धन्यवाद 😊🙏
अप्रतिम एक नंबर
धन्यवाद अनिल जी 🙏
खुप सुंदर व्हिडीओ महेंद्र भाऊ
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏
Amhi jaun alo khup sundar ahet beach... Bhogve beach ani nivte beach..khup enjoy kela water sports suddha..
@@rupalikanade4654 हो. धन्यवाद 🙏
देवबाग हा खरंच खूप सुंदर बीच आहे. आणि तुम्ही त्याला खूप छान दाखवले आहे.
धन्यवाद 😊🙏
Ekdam Chan mahiti dili sir tumhi Ani amhala ghari basun nisrgachi sair keli sir tumhi🙏
खूप खूप धन्यवाद 😊🙏
अप्रतिम सौंदर्य आहे...👌
धन्यवाद 🙏
Khup chan vidio aahe maharastra t pn chan jaga aahet
हो, धन्यवाद 😊🙏
आम्ही दिवाळीच्या सुट्टीत जपायचा प्ल्यान करत आहे आणी हा व्हिडिओ पहिल्या मुळे आमचा जाण्याचा पॉईंट फिक्स झाला आहे देवबाग आणी तारकर्ली
वा, खूप छान.
Booking करून जावा, सुट्टीचा सिझन असल्याने रूम मिळणे अवघड होईल.
Enjoy!
खूप सुंदर देवबाग ला गेल्यासारखे वाटले धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Khup Sundar vlog aahe !!!
Superbbb vlog liked it amazing 👌👌👌
@@Shivva19 खूप खूप धन्यवाद 😊🙏
तुमचा आवाज जवळ जवळ देवेंद्र फडणवीस बोलतात असं वाटलं....
धन्यवाद सचिन जी 😊🙏
तेस आहेत
😂😂😂😂😂
😂
😂😂
Good shooting and good background music
Thank you very much 😊🙏
अभिनंदन 🌹🙏🌹धन्यवाद 🌹🙏अतिशय सुंदर 🌹🙏🌹
खूप खूप धन्यवाद दिपक जी 🙏🙏
🌎 is round he disle jeva tumhi dron la firun dakhvle mst ahe khup chan zalay video 📹 very very nice best of luck ur all upcoming videos .
धन्यवाद 🙏🙏
Very nice informational trip thanks
Thank you 😊🙏
जबरदस्त वर्णन आणि सुंदर देखावा 👌👌👌
धन्यवाद 😊🙏
Very very beautiful video Chetan
Thank you 😊🙏
खतरनाक ....👍👍👍
धन्यवाद सर 😊🙏
Video quality 1 no..
All good
धन्यवाद 😊🙏
दादा खुप म्हणजे खुपच अप्रतिम लवकरच फिरायला येऊ
धन्यवाद. नक्की प्लॅन करा.
एक नंबर..
धन्यवाद प्रदिप जी 😊🙏
खूपच सुंदर आहे. धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
किती सुंदर वर्णन केले आहे तुम्ही
खूप खूप धन्यवाद 😊🙏
अतिसुंदर
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिलेली आहे👌
@@mustafabagwan3130 खूप खूप धन्यवाद 🙏
Khupach chan vishleshan
धन्यवाद 😊🙏
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद.....
🙏🙏
Hope you had great stay at walawalkars
Come again
Thank you for your visit
Yes, we enjoyed a lot there...Pramod Kaka is taking care of each and every samll things. आईंच्या हाताला छान चव आहे. नक्की पुन्हा येऊ.
P0À
Yi
हो फडणवीस सरांसारखाच आवाज आहे
😊🙏🙏
सर एकदम छान माहिती दिली धन्यवाद
@@BabasahebGavhane-n3f आभारी आहे 😊🙏
खूप छान कोकण दर्शन
धन्यवाद दिनेश जी 😊🙏
👌खूप छान
@@भारतमाता धन्यवाद 😊🙏
फार छान माहिती दिली.
धन्यवाद इकबाल जी 😊🙏
आम्ही नेहमी जातो इथे. खुप छान आहे ठिकाण.
अजिबात गर्दी नसते, त्यामुळे फॅमिली साठी उत्तम ठिकाण आहे.
Very Very beautiful vlog. Keep moving. Loved your vlog. Jai
Maharashtra.
Thank you very much for your kind words 😊🙏
Mast. !! Video and voice 👌👌
धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर व्हिडिओ
धन्यवाद किरण जी 😊🙏
वा खूप सुंदर निसर्ग चित्र तुमच्या बरोबर आम्हीपण सफ र केली दादा मस्त वाटले
खूप खूप धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर माहिती दिलीत तुम्ही.. धन्यवाद
धन्यवाद संतोष जी 🙏
Khup Chan😊 waiting for next video
Thank u.. सिंधुदुर्ग आणि मालवण चे video uoload केले आहेत. पुढचा तोंडवली तळाशिल चा video ह्या आठवड्यात येईल 🙏
फारच छान
धन्यवाद 🙏
Ek number
धन्यवाद रजत जी 😊🙏
far sunder video dada from kokanchananu youtube channel❤dapoli asud bandre wadi 🥰🥰 #kokanchananu
धन्यवाद ऋषिकेश. तुमचेही videos छान असतात. 🙏👍
plz tumcha contact num milel ka
@@kokanchananu please DM me on Insta
@@ChetanMahindrakar k
@@ChetanMahindrakar mla kokanchananu la hi kara tumch nav nahi sapdat aahe
अप्रतिम तारकर्ली
धन्यवाद 🙏
अप्रतिम खुप सुंदर
धन्यवाद 😊🙏
सुंदर... खूप सुंदर....
धन्यवाद 😊🙏
मस्त विडिओ छान विश्लेषण 👌🏻
खूप खूप धन्यवाद 😊🙏
घाटमाथ्यावर आमचं गाव सातारा सांगली पुणे मुंबई असा जीवनाचा प्रवास आहे जन्मभूमी बद्दल प्रचंड प्रेम आहे पण तुमचा हा कोकणातील निसर्गरम्य भाग साधीभोळी माणसं आणि त्याच्यातील आपुलकी खरी वाटते मनापासून आवडलं आपलं गाव 🙏🏻
नशीबात असेल तर नक्की भेट देईन या स्वर्गाला, मनात साठवून ठेवलं आणि गूगल मॅप ला सुद्धा save आहे ❤
वा, छान लिहिलंय दादा. आम्ही पण पुण्याचेच. कोकणच्या सौंदर्याची भुरळ पडल्याने नेहमी कोकणात जाणे होते. सातारा सांगली चा घाटमाथ्याचा भाग पण सुंदर आहे.
@@ChetanMahindrakar छान माहिती दिली तुम्ही खूप जवळचा वाटला व्हिडीओ सादरीकरण उत्तम आहे, मायणी- सातारा येथील आहे आमचं गाव या भागातील पुष्कळ अशी माहिती या प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही दादा पण तुम्ही नक्की या भागाला भेट द्या दुष्काळी भाग आहे पण जीवनात वेगवेगळी माणसं आणि त्यांची राहणीमान बघण्यात पण वेगळीच मज्जा आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@@bhaskarjadhav8744 धन्यवाद दादा. मायणी म्हणजे आपला माणदेश. गोड माणसांचा प्रदेश. माडगूळकरांनी इथल्या माणसांची ओळख सगळ्यांना करून दिलेली आहेच . मायणी चे पक्षी अभयारण्य तर संपूर्ण भारतात प्रसिध्द. पक्षी निरीक्षण करण्यासाठी मायणी ला भेट द्यायची आहेच. 😊🙏
Very Nice Video with proper Comentery & Description for Devbag & Tarkarli Beach. Chetan Subhecha 💐💐💐💐💐
खूप खूप धन्यवाद महेश जी 😊🙏🙏
आम्ही last weeklach जाऊन आलो.आता खूप बदल झाला आहे. पाणी वाढले आहे. Tsnunami आयलंड संपले आहे. सीगल पॉइंट पण थोडाच दिसतो.बाकी देवबाग ठिकाण अप्रतिम..दुसऱ्या साईड ला रॉक गार्डन पण मस्त आहे सूर्यास्त वेळेला...
आत्ताची स्थिती सांगितल्याबद्दल धन्यवाद 😊🙏
त्सुनामी आयलंड ऐवजी आता ते दुसऱ्या वाळूच्या बेटावर घेऊन जातात.
बरोबर.. पण सर्व परिसर मस्त आहे.. beachside रिसॉर्ट उत्तम आहेत.. सोलकडी हॉटेल..बांबू हॉटेल...स्वामी हॉटेल...अन्नपूर्णा होम स्टे (चिवला बीच ) नावाजलेली हॉटेल्स...
@@atishsurve1111 बरोबर 👍🙏
महाराष्ट्रातील काश्मीर.. छान निसर्गरम्य वातावरण.. तळकोकणातील खानपान, प्रेमळ माणुसकी व आपुलकीच दर्शन... कृपया प्रदुषण करणे टाळु या.. मनमोहक निसर्गाच्या सानिध्यात आनंद लुटु या.
अगदी खरे आहे...ह्या सुंदर ठिकाणाला त्याच्या नैसर्गिक स्वरूपातच जपणे खूप गरजेचे आहे.
Very beautiful video...😍
Thank you Prachita 😊🙏
Very nice cinematic video
Thank you 😊🙏
😊
Thank you Chetan dada, you did nice video.I watched your video and then we went to Tarkarli in Diwali vaccination and enjoyed alot and seen all spots and did all water sports and seen dolphins also.thanks alot asech videos banwat raha ani guide karat raha😊.
खूप खूप धन्यवाद 😊🙏
सुंदर व्हिडिओ.
Drone कोणता वापरता ?
@@Bhatkantinasampanarapravas धन्यवाद.
Drone DJI mini 3 pro
धन्यवाद
अप्रतिम सौंदर्य ❤
🙏🙏
Sir, nashik varun kase jata yeil(by car) ... Kahi mahiti deu shakta ka
नाशिकवरून तुम्हाला पुणे सातारा कोल्हापूर मार्गेच जावे लागेल. कोल्हापूर पर्यंत छान हायवे आहे. तिथून उजवीकडे राधानगरी फोंडाघाट मार्गे सह्याद्री ओलांडून देवबाग ला पोहोचू शकता. साधारण ६२० किमी अंतर होईल. किंवा railway चा option एकदा चेक करा.
@@ChetanMahindrakar thank you dada...
Excellent video thank u Chetan sir
Thank you Pradeep ji for your your appreciation 😊🙏
बाल पणीच्या मित्रांसोबत गेट टुगेदर येथे आम्ही खूप खूप एन्जॉय केला. देवबाग तारकर्ली, मालवण, कुणकेश्वर, देवगड, अविस्मरणय अशी पिकनिक झाली जी आम्ही मित्र कधीच विसरू शकत नाही ❤
@@tusharjadhav558 वा, मस्तच. खूप छान 😊❤️
तुमचा हा वीडियो बघून आम्ही या दिवाळी चा प्लान केला आहे.
@@SandipRaipure मस्त. काही माहिती हवी असेल तर नक्की विचारू शकता.
@@ChetanMahindrakarनक्कीच
आम्ही दिवाळीच्या सुट्टीत आम्ही गोकर्ण व मुरूडेश्वर(कर्नाटक) पाहून आलो, त्यापेक्षा 👍👍हा पॉईंट खूपच सुंदर आहे 👍👍👍👍🙏
खरं आहे 😊👍
Khup chan Sir 😍👌🏻👍🏻
धन्यवाद शुभम जी 😊🙏
Sir tumcha contact no milel ka
9767725294
खुप छान माहिती 👌👌
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Aata ha video me devbag tarkarli madye basun baghtey.
चेतन खूप छान u r rock
धन्यवाद प्रदीप 😊🙏
Dada khup sundar .....😍😍😍😍💓💓😍😍😍😍😍😍
धन्यवाद 😊🙏🙏
अप्रतिम
धन्यवाद 😊🙏
VERY NICE VIDEOS 👌❤🌺🌺
Thank you Sanjay ji 😊🙏
Nice video ! Right use of social media ! Keep it up ! Dear!
Thank u very much 😊🙏
खुप च छान आहे
धन्यवाद 😊🙏
You are doing an incredible job Chetan. Me and my family are loving each each video of yours and trust me India is so so beautiful in every sense. Thank You!
So nice of u. Thank you Prashant 😊🙏
Beautiful blog with superb presentation.. Thanks for sharing bro🎉
Thank you 😊🙏
छान आहे, आम्ही जावून आलो
वा. छानच.
प्रत्येकाने आवर्जून एकदा तरी भेट द्यावे असेच आहे हे ठिकाण.
Best season kobta ahe ithe janyasathi ???
बेस्ट सिझन पावसाळ्यानंतर असतो, पण बारा महिने कधीही गेले तर काही प्रॉब्लेम नाही. थोडे उन सहन करता आली आणि योग्य काळजी घेतली तर आत्ता सुध्दा जाता येईल.
थंडीचा दिवसात ये मालवण मधे.. आता ऊन खूप लागते. आणि गर्दी पण असते शाळांना सुट्टी असल्या मुळे.
देवबाग बीच सारखेच दुसरे 1 बीच आहे मालवण मधे.. त्याच नाव आहे - तांबळडेग. इथे अजिबात गर्दी नसते. एकदम शांत किनारा आहे आणि नदीचा आणि समुद्राचा संगमही होतो. पण तिकडे वॉटरस्पोर्ट नाही. आणि पाण्यात उतरताना काळजी घ्यावी.
खूप सुंदर 👍
धन्यवाद 😊🙏
मस्तच 👌🏻👌🏻👌🏻😍
धन्यवाद 😊🙏
Drone very nice
Thank you Kishor ji 😊🙏