Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण योजना चा निवडणुकीवर किती परिणाम?| Shiv Sena

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 208

  • @prakashmore3772
    @prakashmore3772 2 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    लाडकी बहिण योजना म्हणजे बुडत्याला काडीचा आधार हे नक्की आहे

    • @balkamble6030
      @balkamble6030 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      😂😂😂😂😂

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 26 นาทีที่ผ่านมา +1

      म्हणजे बुडती जंत पार्टी 😂 bjp

  • @JanardanKadu-x3q
    @JanardanKadu-x3q ชั่วโมงที่ผ่านมา +18

    १५०० रुपयात महीला खुश झाल्यात पण किराणा व इतर महागाईत कर्त्या व्यक्ती कडून डबल पैसे वसुल केले याचं महिलांना गांभिर्य नाही हि शोकांतिका आहे.

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 2 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    सोयाबीन तेल 600 ने वाढले लाडकी बहीण च परिणाम

    • @RajPatel-f3c
      @RajPatel-f3c 47 นาทีที่ผ่านมา +1

      मग सोमार्बीन ला काय दर द्यायचा ? शेतकर्यांच्या पिकाला दर नको का?

    • @nageshchavan6599
      @nageshchavan6599 24 นาทีที่ผ่านมา

      ​@RajPatel-f3cमग 1000 विका सर्वांचं विचार करावं सरकारने

  • @renukakamte6511
    @renukakamte6511 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Only uddhav thakare sir

  • @prakashmore3772
    @prakashmore3772 2 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    खर्च पाच हजार आणि सरकार दीड हजार देते, घर चालत नाही.मग तुमच्या घरी जे कमावते आहेत त्यांच्या पैश्याचे काय करणार

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      आपल्या ला वाटणार 😃

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav3335 3 ชั่วโมงที่ผ่านมา +62

    कोकणात ubt शिवसेना, आणि पाहिजेच, कारण आमची पोरे मुंबई त नोकरी करत आहे, मुंबई ubt सेना पाहिजे,

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Haaaaad😂😂😂😂

    • @prabhakarrane4227
      @prabhakarrane4227 ชั่วโมงที่ผ่านมา

      घंटा त्यानि दोन मातोश्री बाधलि तुम्ही काय केल भिकारचोट तो ऊध्दव ठाकरे मुख्यमंत्री साठी सोनियाचि चाटली त्यानि

    • @siddheshGangan28
      @siddheshGangan28 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      भाऊ ह्या बाळ ठाकरे आणि उध्दव ठाकरे ह्यांच्या शिवसेनेमुळे मुंबईतला मराठी माणूस पनवेल ,रोहा वसई विरारला बाहेर गेले आहेत.

    • @manineesawant211
      @manineesawant211 51 นาทีที่ผ่านมา

      👌👌👌👍

    • @nageshchavan6599
      @nageshchavan6599 23 นาทีที่ผ่านมา

      ​@siddheshGangan28आता bjp मुळे japana ला गेला गुजरात ची चाट चांगली आजून

  • @ShaunakDeogirkarOBC
    @ShaunakDeogirkarOBC 34 นาทีที่ผ่านมา +3

    पत्रकार बाई प्रखर संघी दिसते

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    आजपर्यंत लाडकी बहिण योजना का आणली नाही विचार करावा लागेल

  • @kaushalfulmante7518
    @kaushalfulmante7518 2 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    मला एक कळत नाही सारखा लडकी बहीण योजनेचा का बोलत आहेत चॅनेल वाले एवढं Bussiness गुजरात ला निगून गेले त्यावर घ्या ना रिस्पॉन्स मग कळेल काय ते 🚩🚩🚩🚩

    • @ramdasnivangune8030
      @ramdasnivangune8030 ชั่วโมงที่ผ่านมา

      पाकीट पोचल आसल चॅनलच्या कार्यालयात

    • @RajPatel-f3c
      @RajPatel-f3c 45 นาทีที่ผ่านมา

      कमिशन मिळाल नाही . म्हणून😅😅

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    लाडकी बहीण म्हणजे
    चादर फटने लगी खैरात बटने लगी.
    Mva झिंदाबाद. ❤🎉❤

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    सौंदर्य प्रसाधने किंमती खूप वाढल्या महिलांनो विचार करावा

  • @rajendrapatil6231
    @rajendrapatil6231 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    No bj p no bjp no rss no nms only Thackeray

  • @pramodjagrut5206
    @pramodjagrut5206 2 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    फक्त उद्धव साहेब ठाकरे

  • @SantoshKadam-eo5gc
    @SantoshKadam-eo5gc 2 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    अनुजा मॅडम आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून लडकी बहीण चा प्रचार करून मिंधेच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा उद्योग चालू आहे. यामुळे तुमच्या चॅनेलवरील लोकांचा विश्वास कमी होत आहे.

  • @NG67-i9f
    @NG67-i9f 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    अनुजा पत्रकार❌शिंदे ची प्रचारक☑️

  • @radhajadhav6327
    @radhajadhav6327 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सरकारला सांगा गुजरातमध्ये कंपन्यांना का न्यू महाराष्ट्रात ठेवा म्हणजे आपल्या मुलांचा फायदा होईल

  • @KishorTalokar-rq4jd
    @KishorTalokar-rq4jd 44 นาทีที่ผ่านมา +1

    Koli Tai great 👍

  • @prashantgadhe6108
    @prashantgadhe6108 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लाडकी बहणी योजना बद्दल सरकार कडून ठेका घेतलेले आहे.वाटत चॅनल वाल्यांनी

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कोकणात असो वा कुठेही... बायकांना त्रास काय.. हा का विषय विचारत नाहीत.. 1500 रुपये मधे सरकार येणार असेल तर.. मग काय बोलायचं

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आंदोलन, चळवळ करून पण कोण 1000 देत नाहीत... आज लाडक्या बहिणी ना 1500/- देतात ते चांगल आहे.. पुढेही चालू राहावे.... घरच्या लक्ष्मीला तेव्हडीच मदत..... काहीच ना देणाऱ्या पेक्षा काहीतरी देणारा चांगला... बुडत्याला काडीचा आधार...😂😅😅😅शिंदे साहेब गरिबांचे कैवारी 🚩.

  • @LeoKing08022
    @LeoKing08022 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Anuja BJP worker sarkhi vattey

  • @BalasahebMate-p7y
    @BalasahebMate-p7y ชั่วโมงที่ผ่านมา +2

    समान नागरी कायदा करायला पाहिजे जनतेची लुटण्यासाठी योजना आणली जाते हाताला काम दयाला पाहिजे या सरकारला भावपूर्णश्रद्धांजली

  • @tejas569
    @tejas569 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    जे पैशा साठी हपापलेले आहेत त्यांना त्यांचं लायकी काय हे महा युती चे राजकारणी निवडणुकी नंतर दाखवतील 😂😂😂😅😅 अरे जागे व्हा स्वभिमनी रहा

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 ชั่วโมงที่ผ่านมา

      स्वाभिमानी पाठवले तुझ्या साहेबांनी ‌ मुंबईच्या पार कल्याण बदलापूर अंबरनाथ विरारच्या पुढे 😅

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 57 นาทีที่ผ่านมา

      ​@@rajendraparkar8887तुझे मालक काय करत होते तेव्हा 😂😂😂 gujju chatya

    • @tejas569
      @tejas569 57 นาทีที่ผ่านมา +1

      @rajendraparkar8887 डबल भाव मिळाला म्हणुन घर जमिनी विकल्या घ्या आता साहेबांचं नाव😅

  • @RohitPatil-ov6mr
    @RohitPatil-ov6mr 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Anuja मॅडम मी तुमच्या चॅनल रोज पाहतो पण शिंदे साहेबांचं प्रचार करू नका .... उध्दव ठाकरे सारखं शांत, संयमी,खरा माणूस पुन्हा Cm होईला
    पाहिजे.

  • @sureshadsul2208
    @sureshadsul2208 2 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    येणार फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @prakashmore3772
    @prakashmore3772 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    पंधराशे सहा महिने वाचवा आणि त्यातून काहीतरी बिझिनेस चालू करा

  • @pritammanjrekar6658
    @pritammanjrekar6658 56 นาทีที่ผ่านมา +1

    1500 svtala viku naka te kay aaplya khisyatun det nahi 😂😂😂

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue ชั่วโมงที่ผ่านมา +7

    फक्त मशालच विजयी होणार भाजप आणि भाजप च्या मित्र पक्षांना हद्दपार करा. यातच महाराष्ट्रातील मतदारांचे हित आहे.

  • @bhikajigawde3334
    @bhikajigawde3334 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ॲकर स्वत;च चालू सरकारच प्रमोशन करतय !
    कुणाची हवा बघतेय की स्वत: शिंदेची हवा निर्माण करतेय!

  • @KiranTekade-er2wx
    @KiranTekade-er2wx ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्रचार करीत आहे
    पेड पत्रकारिता लाज वाटली पाहिजे
    पत्रकार म्हणून

  • @pratapbhosle2483
    @pratapbhosle2483 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Anchor madam bias aahet tranche question chukiche aahe

  • @shivajialawekar2263
    @shivajialawekar2263 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फक्त उध्दव साहेब

  • @DilipTawre
    @DilipTawre 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दुपारी सुपारी

  • @RameshwarDutonde-xk4sf
    @RameshwarDutonde-xk4sf 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    UBT

  • @santoshaher2985
    @santoshaher2985 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    1500 रुपयांसाठी लोकांना लाचार करून ठेवले आहे

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 3 นาทีที่ผ่านมา +1

    बाबांनो मता साठी लाडकी बहीण योजना आहे पण लाडक्या बहीणीला पैसे घेऊन भावा कढुन महागाई करूंन काढुन घेतलें ते कोण सांगणारं

  • @vijaysuryawanshi5275
    @vijaysuryawanshi5275 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ubt

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Shindechcha प्रचार कशाला

  • @rnfr5360
    @rnfr5360 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Udhavaji only

  • @ashitoshpatil1125
    @ashitoshpatil1125 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Anuja la mase awdtat vatat

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    100 चा स्टॅम्प 500 झाला 🤷🏻‍♂️

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    किती दिलं तरी कमीच... आम्हाला काही मिळत नाही फक्त्त tax आमचा घेतला.. आमचे पैसे वाटतात.. आम्ही मतदान करावे कीं नाही.

  • @shivrajmengane7600
    @shivrajmengane7600 28 นาทีที่ผ่านมา

    MVA च येईल...

  • @MahadevGaikwad-px7sg
    @MahadevGaikwad-px7sg 42 นาทีที่ผ่านมา +1

    मॅडम आपण नक्की लाडके बहीण योजनेचे जाहिरात करता आहात का लोकांच्या समस्या जाणत आहात हे समजत नाही आपला हेतू नक्की काय आहे जय महाराष्ट्र

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शाबास भावा

  • @SamrinShaikh-tk8hk
    @SamrinShaikh-tk8hk ชั่วโมงที่ผ่านมา +1

    1Divsat1500lagtat

  • @rajendrapatil6231
    @rajendrapatil6231 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    No bjp no rss no nms only

  • @ShivajiShelke-w2g
    @ShivajiShelke-w2g 56 นาทีที่ผ่านมา +1

    भिकमांगे लोक.....

  • @chandrakantsadekar2405
    @chandrakantsadekar2405 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी बरोबर

  • @SunilShelar-w6h
    @SunilShelar-w6h ชั่วโมงที่ผ่านมา +1

    7500 फक्त असतील सॉरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @pratapbhosle2483
    @pratapbhosle2483 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    1500 peksha he lok per day 5000 kamavtat

  • @ashishl4081
    @ashishl4081 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    BJP चे प्रचार पैसै gehun करतात 😂

  • @atishshinde862
    @atishshinde862 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित पवार योजना लाडकी बहीण चालू केली एकनाथ शिंदेच नाव आला तर मग याच्यातून मग योजना जे चालू केली तर मग ते अजित पवार कुठे गेले

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई शिंदेच yanar तुझा एक मासा 100 चा vikte 1000 ला 😂😂😂

  • @vilasdighe6319
    @vilasdighe6319 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक मराठा लाख मराठा

  • @BalasahebKudale-b9c
    @BalasahebKudale-b9c 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक तर फी नुज😂😂😂😂

  • @balkamble6030
    @balkamble6030 57 นาทีที่ผ่านมา

    Kolhapurkar ekdam perfect bol la

  • @shan123497
    @shan123497 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Anuja channel chi partner aahe hi pan supari ghete mahayuti chi..yanch profile check kara mag kalel…video varun pan kalal asel.jabrdasti lokana yojane bddl sangate.

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le ชั่วโมงที่ผ่านมา

    लाडकी बहीण नमस्कार आहे शिंदे रिक्शावाले साठी काय केलेत त्यामुळे पुढे गेले आहे यावरून समजा माझी आई व बहीण नमस्कार जनतेच्या भावना व्यक्त केल्या आहेत

  • @datuaher
    @datuaher 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जरागे दादाचा पक्ष मोठा करा.

  • @mohansabale9782
    @mohansabale9782 45 นาทีที่ผ่านมา +1

    कंपन्या गेल्या गुजरातला आता काम काय देणार

  • @pratapbhosle2483
    @pratapbhosle2483 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tumhi bias aahet...chukiche analysis........
    1lakh dya..
    .
    .aani bhikela lava

  • @dineshbabar318
    @dineshbabar318 20 นาทีที่ผ่านมา +1

    Anuja madam ladaki bhahan
    Advertisement failed zali ahe

  • @attitudeadjustment4834
    @attitudeadjustment4834 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कोकणी माणूस विकला जातो हे लोकसभेत पाहिलंय.

    • @balkamble6030
      @balkamble6030 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂

  • @RohitPatil-ov6mr
    @RohitPatil-ov6mr 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अनुजा मॅडम तुमचा चॅनल unsubscribe करणार.खूप दिवसापासून चॅनल पाहत होतो तुमचा.
    महायुती च व्हिजन चालवू नका

  • @SachinSutar-z6o
    @SachinSutar-z6o 44 นาทีที่ผ่านมา

    ताई महागाई म्हणताय लोकं तर रोज दारू, सिगारेट ,विमल, तंबाखू पितात खातात तेंव्हा महागाई कुठे जाते

  • @SachinSutar-z6o
    @SachinSutar-z6o 20 นาทีที่ผ่านมา

    स्वस्त करायला त्यासाठी लोकसंख्या कंट्रोल करायला लागते उगाच सरकारवर खापर फोडायच लोकसंख्या वाढवायची आणि महागाई कमी करा असं बोंबलत बसता

  • @kiranmaluusare
    @kiranmaluusare 19 นาทีที่ผ่านมา

    उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @shan123497
    @shan123497 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Anuja channel chi partner aahe hi pan dupari ghete mahayuti chi..yanch profile check kara mag kalel…video varun pan kalal asel.jabrdasti lokana yojane bddl sangate.

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    5रुपयाची साबण 40 रुपये झाली बहिनिनो विचार करावा

  • @vickysoni737
    @vickysoni737 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ek no taai He khar aahe darek bhartiychya manat

  • @nchandra300
    @nchandra300 13 นาทีที่ผ่านมา

    महिलांना एसटी. मध्ये अर्ध तिकीट.... वयोवृद्ध नागरिकांना 75 वर्ष वरील फुकट एसटी मध्ये फुकट प्रवास

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    घेतलेले पैसे द्या परत

  • @pratapbhosle2483
    @pratapbhosle2483 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hi bjp cha prasar 🎉karayla geli aaahe... ticha adnav varun samjun ja

  • @vishwasbabare3259
    @vishwasbabare3259 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बरोबर आहे 3% ब्राह्मण समाज हा सगळ्या पदावर आहे बाकीचे गरीब आरक्षण मिळाला तर तुम्हाला काय वाटले

  • @AnkushNaukudkar
    @AnkushNaukudkar ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिंदे साहेब

  • @nchandra300
    @nchandra300 11 นาทีที่ผ่านมา

    सरकारी योजना... सरकारी हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार

  • @NG67-i9f
    @NG67-i9f 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अनुजा ला सुपारी मिळालो अह शिंदे कडून😂😂

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 46 นาทีที่ผ่านมา

    Only udhaoji thakare saheb

  • @nchandra300
    @nchandra300 7 นาทีที่ผ่านมา

    सरकारी योजना.... मुलींना मोफत शिक्षण

  • @rameshkhole6006
    @rameshkhole6006 35 นาทีที่ผ่านมา

    फुकटचे पैसे फार काळ टिकत नाहीत, हे फक्त मतं मिळवण्यासाठी आहे हे फुकट पैसे देण्यापेक्षा कायम स्वरूपी नोकऱ्या द्या.

  • @nchandra300
    @nchandra300 9 นาทีที่ผ่านมา

    शेतकरी ह्यांना केंद्र सरकार व राज्य सरकार कडून वर्षाला 12000/- दिले जात आहेत

  • @vaibhavbagwe4836
    @vaibhavbagwe4836 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रत्येक शब्दामध्ये लाडकीचा प्रचार करून च्यानल ने स्वताचा TRP खाली नेउन ठेवला

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 43 นาทีที่ผ่านมา

    ज्यांना गरज नाही त्यांनी घेऊ नका. गरिब बहिणीना किंमत आहे .

  • @nchandra300
    @nchandra300 3 นาทีที่ผ่านมา

    केंद्र सरकारकडून पक्के घर बांधण्यास अडीच लाख रुपये दिले जात आहेत.

  • @PadminiKhadse
    @PadminiKhadse 8 นาทีที่ผ่านมา

    १५०० फुकटच घेण्यात लाज वाटते आहे.

  • @ramkantkorgaonkar5881
    @ramkantkorgaonkar5881 3 นาทีที่ผ่านมา

    लाडकी बहीण योजनेला समर्थन करण्यापेक्षा महागाई कमी करा शेतकरयांना मदत करा घरगुती ग्यासची कींम्मत कमी करा या सगळ्याची गरज आहे लाडकी बहीणचा गाजर पुढे करून लोकांना सरकारने बेवकुफ बनवलं

  • @nchandra300
    @nchandra300 6 นาทีที่ผ่านมา

    सरकारी योजना.... शेतकरी ह्यांना वीज बिमाफ

  • @shan123497
    @shan123497 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Last 4 days bghtoy Tumhi mahayuti la kas hoil ashe question Tumhi lokana vichartay..

  • @dattagaikwad9954
    @dattagaikwad9954 47 นาทีที่ผ่านมา

    फुकट खायाच महणल कि चांगलच वाटणार ना

  • @nchandra300
    @nchandra300 12 นาทีที่ผ่านมา

    सरकारी योजना वयोवृद्ध नागरिकांना महिना 3000/- महिना दिले जात आहेत

  • @pramodpatil8122
    @pramodpatil8122 17 นาทีที่ผ่านมา

    तुम्ही पण प्रचार करता, कोणी आणली, नाही बोलता येतं तर लगेच मुख्यमंत्री म्हणून नावं सांगता, एक एपिसोड महागाईवर पण करा

  • @nchandra300
    @nchandra300 2 นาทีที่ผ่านมา

    सरकारी योजना.... तीन गॅस सिलेंडर देत आहे.

  • @chandrakantsonkamble2387
    @chandrakantsonkamble2387 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mumbai Tak News Channel Reporting Reporter's RSS BJP Manuwadhie Manusmriti Thoughts Reporter's -420

  • @nchandra300
    @nchandra300 14 นาทีที่ผ่านมา

    सरकारी योजनना राज्यतील जन्मानसात पोचल्या आहेत

  • @adyanfood6713
    @adyanfood6713 ชั่วโมงที่ผ่านมา

    पहिले नेता नोट लो वोट दो करते थे अब लीगल हो गया पैसे लो वोट दो अब आसान हुआ टैक्स पियर के पैसे लो वोट दो वो भी पैसे बच गए

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 42 นาทีที่ผ่านมา

    ह्या अनुजाला भाजप शिंदे पाहीजे घरी घेऊन जा

  • @sachinkhemnar8211
    @sachinkhemnar8211 54 นาทีที่ผ่านมา +1

    Mahauti

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 51 นาทีที่ผ่านมา

      सतरंगी uchlya 😂

    • @sachinkhemnar8211
      @sachinkhemnar8211 40 นาทีที่ผ่านมา

      @ShaunakDeogirkarOBC tumhi kuth Amdar zalat

  • @kirandeshmukh5176
    @kirandeshmukh5176 ชั่วโมงที่ผ่านมา

    या न्यूज वालि ला जांग बेरशर पंधरा शे मधि खुश झालि आजुन पाच हजार दीले तर लोज मध्य बलवल तरी जाशाल

  • @rahuldalvi2756
    @rahuldalvi2756 32 นาทีที่ผ่านมา

    हिने खोके घेतले वाटतं 😅😅