खुपच छान👏✊👍 लकी कांबळी आपल्या कोकणात बरीचशी ठिकाणे आहेत जमल्यास विडीयो दाखवा सगळे असेच 😄😃😁राहा आई श्री भद्रकाली चा आशिर्वाद असुंदे देव बरे करो जय महाराष्ट्र👏✊👍
मित्रांसोबत असे क्षण अनुभवायला भाग्य लागते. निसर्गात जाऊन पार्ट्या करा पण तो निसर्ग कुठेही खराब होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्या. एकदा का त्याचा कोप झाला की पुढे काय होतं ह्याचा अनुभव आलाच असेल. Video एकदम अप्रतिम लकी भाऊ. प्रथमेश खय दिसाक नाय. High Class .. देव बरे करो 👍👍👍👍
दादा आणि सालाबादप्रमाणे तारक काकांच्या चित्रशाळेतील बाप्पाच काम कुठपर्यंत झाले त्याचा एक व्हिडिओ बनवा ना . आणि आपल्या मालवणमधील जे कोणी जुने आणि पारंपारिक प्रसिद्ध गणेश मुर्तीकार आहेत त्यांच्याहि चित्र शाळेतील व्हिडिओ बनवा.❤❤❤
खूप चांगला व्हिडीओ आम्हा मुंबई करांना हे सुख केव्हाच मिळणार नाही लकी तुम्ही सगळे खूप लकी आहात दुसरी बाब अशी कोणच्या श्रद्धे विषयी बोलण चुकीच आहे. तरी पण माणूस हा एक प्राणी आहे. कोंबड बकर पण एक प्राणी आहे मग एका प्राण्याची मान कापून दुसऱ्या प्राण्याच भल कस होणार, आणि 18 तारखेला बारसु विरोधात आझाद मैदानात मोर्चा आहे. पण गाऱ्हाण घातल तेव्हा बारसु कोकणातून जाऊ दे अस बोलायला हव होत sorry तुला थोड वेगळ वाटेल कोकणातले युट्युबर बारसु ला विसरले असे वाटते
खूप सुंदर कार्यक्रम झालो लकी भावा आणि तुझ्या विडीओणा तोड नाही देव भले करो
श्री देव कासारटाका प्रसन्न
छान वाटलं. देवा कासारटाक्याचं नाव घेतल्याशिवाय दिवसाची सुरवात होत नाही. 🧡🧡🧡
मस्त व्हीडीयो द्वारे माहिती.
बेटा मस्त
पाहल्यादाच पाहील सर्व पुढच्या वर्षी नक्की येणार 🙏
मस्त... देवदर्शन व निसर्गाच्या सान्निध्यात फुल टु धमाल....
मौज, मजा, मस्ती व श्रध्दा सर्व काही... एक नंबर व्हिडिओ 👌👍
हरी भाऊ साठी एक लाईक तर होणारच छान व्हिडीओ
खुप छान विडिओ 👌
आपआपल्या परंपरा जपल्याच पाहिजेत ,अप्रतिम सादरीकरण मित्रा ...शेवटी दिलेला पर्यावरण संवर्धन सल्ला नक्कीच सर्व पर्यटकांनी पाळावा व इतरांना पण पाळण्याचे आवाहन करावे. देव बरे करो 🚩🙏
मस्तच व्हिडिओ बनवला मला पण या जागी याव वाटत होत
विडियोच्या शेवटी आवाहन केले आहे, त्याचे पालन व्हावे हीच कासरटाका चरणी प्रार्थना
मित्रा शेवटचा संदेश खूप मोलाचा दिलास 👌👌🙏🙏
अतिशय सुंदर प्रथा👌👍🙏♥️
मि पण जाऊन आलो कासारटाक्याला..
खुप छान वाटत
श्री कासार टका नमः
खूप छान. आमची शाळेची सहल जायची कासार टाक्याला.. शाळेचे दिवस आठवले..
Khupach Chan video... Mahesh Kambli mumbai madhe aamchyach building made rahto... tumche gaav pan khup Chan aahe....
Khupach Chan 👌
आमच्या कडे जमिनीचा पैसा आला आणि पैश्या मुले असे एकत्र राहण्याची मज्या विसरून गेली😢
Sukhi aahat mitra tumchyakade paisa ala bski lokanche hal aahet
Sindhudurga district madhil no.1 TH-camr mhanje lucky bhai.
Infomativ,fishing,sheti,nature,dharmik, sanskutik ase sarvprakarche damdaar video baghayla miltat👌👍
❤#Hoi maharaja....dewak kalji re
खुपच छान👏✊👍 लकी कांबळी आपल्या कोकणात बरीचशी ठिकाणे आहेत जमल्यास विडीयो दाखवा सगळे असेच 😄😃😁राहा आई श्री भद्रकाली चा आशिर्वाद असुंदे देव बरे करो जय महाराष्ट्र👏✊👍
तुम्ही कार्यक्रम झाल्यानंतर दिलेला swachatecha संदेश फार आवडला. धन्यवाद .धामापूर ग्रामस्थ.
Pudhchya varshi amhala pan bolva .Mast !!!! Great United team
Nice enjoyment ❤✌👍
खूप छान माहिती दिलीस 👍👌
असं एकत्र कधी तरी आलं पाहिजे, भावा 🌹खूप मजा येते
नेहमीप्रमाणे आजची व्हिडिओ ही खुप छान होती .आज खुप दिवसांनी हरीभाऊ आपल्या व्हिडिओ मधे दिसले,खुप बर वाटल. देव बरे करो🙏🙏
नमस्कार गावकरानू
फारच छान कासार टाका महोत्सव
पण देवाला अर्पण करण्या आधी
तुम्ही मटन पाव खायला दिले हे मनाला खटकले देव बरे करो.
खूप छान वाटलं विडिओ बघून, एकत्र असं बसून जेवण्यात जी मज्जा आहे ती कशातच मिळणार नाही, आणि तुम्ही तिथे केलेली धमाल यामुळे व्हिडीओ खूप छान झाला.
❤❤ खूप छान वाटलं 😊
Khuach chan Luky Da...I'm proud off u God bless u
🙏🙏🙏🌹🌹🌹
Khup chan Lucky
लकिदा मस्तच मजा ईली.❤
खुप सुंदर गाऱ्हाणे घातले ❤❤
खूप दिवसांनी हरी भाऊ चे दर्शन झाले❤
wow mast
खूप सुंदर विडीओ दादा मज्जा आली देव बरे करो🌹🌹🙏🙏
मित्रांसोबत असे क्षण अनुभवायला भाग्य लागते. निसर्गात जाऊन पार्ट्या करा पण तो निसर्ग कुठेही खराब होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्या. एकदा का त्याचा कोप झाला की पुढे काय होतं ह्याचा अनुभव आलाच असेल. Video एकदम अप्रतिम लकी भाऊ. प्रथमेश खय दिसाक नाय. High Class .. देव बरे करो 👍👍👍👍
Mulat kuthlahi dev , devi , kiva kuthlihi daivi shakti kadhihi Chicken, mutton magat naahi, he sagla Mansane tyache jibheche chochle purn karnyasathi devacha naav pudhe karun hya pratha suru kelyat, devala kadhihi mansahar ch jevan chalat naahi, devachya thikani non veg khane he paap aasta
Masta
👌🏼👌🏼👍🏼👍🏼
खूप छान लकी.👌
Chan❤😊
कोंबड्यांच्या दुकानात होता काय कामाला👌
दिल से.. लकी दा.. आम्ही सुधा एन्जॉय केला व्हिडिओ पहात..
खुप भारी लक्की दादा व्हीडिओ 🙏🙏
Maza gav
Lakeey Tu kite……. 😄😄😄👌👌
अर्धवट माहिती दिली... इथे देवाला मटना सोबात दारू दिली जाते . जास्तीत जास्त लोक दारू साठीच तिथे जातात
superb luky dada. what can i share 4 this,,, do informe
आवडलं
खुप भारी दादा.❤❤❤
Excellent video ❤
Very very nice
छान परंपरा
खूप छान
Jabrdast
😊पुढल्या वर्षी आम्हाला पण बोलवा, आशा ठिकाणी अधिराज वर जास्त लक्ष ठेव
From thane 🎉🎉🎉
खरच कोकण श्रीमंत आहे, पण त्याची आपल्याला जाणीव नाही, असे सौंदर्य कोणत्याही राज्यात पाहायला मिळत नाही, आणि पाहायला पाहिजे असेल तर पैसे मोजावे लागतात.
Welcome to godyancha wadit m Aishwarya karalkar
Kasartaka pls location share Kara.
कुठून जवळ आहे? कुडाळ की सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन वरून. st बुश आहे का तर कुठून
दादा आणि सालाबादप्रमाणे तारक काकांच्या चित्रशाळेतील बाप्पाच काम कुठपर्यंत झाले त्याचा एक व्हिडिओ बनवा ना . आणि आपल्या मालवणमधील जे कोणी जुने आणि पारंपारिक प्रसिद्ध गणेश मुर्तीकार आहेत त्यांच्याहि चित्र शाळेतील व्हिडिओ बनवा.❤❤❤
❤
रतीलाल तारी.आपा केळुसकर.कोळंबकर आणि इतर
ब-याच दिवसांनीं हरीभाऊ दिसले😊
देव बरे करो
लाल जर्सी तले बंधू अजित कांबळी (काका) आहेत का?
भावा गणपती कायखान्याचा व्हिडिओ कर
👌👌👌👌
👍👌
देवाचे देवपण टिकवा 🙏 स्वच्छता ठेवा 🙏
भाऊ मी पण गाव पारध करतो
Mukya janavaracha Bali detay asla kasla dev ha dev nahi he jibheche chochle ahet
रानबाबुळी केली सचिन सांगली
कुडाळ तालुक्यात आहे का हे देवस्थान की मालवण? नक्की कोणता तालुका?
माझं गाव आहे धामापूर
Zakaas
Mala negetive coment nahi pan suggestions sangycje ahe
Lucky Dada tu majya varad gavat gela hota na ladivale panchal mag tu( vetal devacha video ka kela nahi) bag tula permission bhetala tar video kar👍👍🙏🙏
Paise pasta ghetale laky
Mast dada
Devachaya nava Khali ?😅
मजा करा पण कचरा, प्लँस्टिक करू नका. आपला कोकण स्वच्छ हवं
कोंबड्या ची काय किंमत दादा
1200
@@avdhootthete6272😢
अरे कसला काटा आणी काय
खूप चांगला व्हिडीओ आम्हा मुंबई करांना हे सुख केव्हाच मिळणार नाही
लकी तुम्ही सगळे खूप लकी आहात
दुसरी बाब अशी कोणच्या श्रद्धे विषयी बोलण चुकीच आहे. तरी पण
माणूस हा एक प्राणी आहे. कोंबड बकर पण एक प्राणी आहे मग एका प्राण्याची मान कापून दुसऱ्या प्राण्याच भल कस होणार, आणि 18 तारखेला बारसु विरोधात आझाद मैदानात मोर्चा आहे. पण गाऱ्हाण घातल तेव्हा बारसु कोकणातून जाऊ दे अस बोलायला हव होत sorry तुला थोड वेगळ वाटेल
कोकणातले युट्युबर बारसु ला विसरले असे वाटते
खूपच छान
खूप छान
👍👌