वा खुपच सुंदर माहीती दिली संपुर्ण. सर्वांचे मनापासून आभार मानतो. माझ्या पत्नीच्या शरीरावर. त्वचा. रोग. आहे तर आम्ही आवश्य देवीच्या दर्शनाला येऊ. धन्यवाद
खूप छान तुमच्यामुळे जी तळ कोकणातील देवस्थान व त्याच्या बद्दल माहिती मिळते प्रसन्न वाटते देवीची छान माहिती दिली असेच तळ कोकण देवस्थान निर्सग गावे ठिकाणे दाखवा आवडला विडियो
माझी शेजारीण वराडकर ताई आहे तीला खुप मोठा त्वचारोग आहे खुप वर्षे झाली देवापासून ते डोक्टरांपर्यंत सगळीकडे ट्रिटमेंट केली पण काहीच फरक नाही तरी पण ऐक शेवटचा उपाय म्हणून मी त्या ताईंना हा तुमचा व्हिडिओ शेअर केला मला १००टक्के विश्वास आहे या मंदिरात जाऊन देवीच तीर्थ घेऊन ताईचा त्वचारोग बरा होईल
मातेची मुर्ती खुपच सुंदर आहे गावातील गावकऱ्यांनी छान माहिती दिली होय महाराजा उत्तरोत्तर प्रगती होउंदे हि शुभेच्छा जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे जय महाराष्ट्र👏✊👍
दादा खरोखर चांगली माहिती खरोखरच जागृत देवस्थान आहे हे आम्ही ऐकलं होतं तुमच्यामुळे आम्हाला हे मंदिराचे दर्शन झालं आणि चांगली देवदर्शन बघायला भेटत आहेत खरोखरच देव तुम्हाला उदंड आयुष्य आणि आम्हाला अशी देव दर्शन बघायला भेटो ही प्रार्थना
माते मी चरणी आलो आहे माइी बहीण दोन दिवसा पासुन दवारवान्यात एडमिट आहे तिला लकवा इााला आहे लवकरात लवकर बरी इााली पाहिजे असी देवा मी देवा पुढे प्रार्थन करतो.
🙏🏻मी मेघा सावंत. माता दुर्गा देवीच्या चरणीं कोटी कोटी साष्टांग नमस्कार माझ्या गावची देवी तिची तिन्ही लोकात अखंड कीर्ती होऊंदे, अनेक भक्त तिच्या दर्शनाला येवोत आणि तिच्या तीर्थाने तिच्या दर्शनाने सर्वांचे दुःख दूर होऊंदे अशी देवी दुर्गा देवीच्या चरणीं अनंत कोटी वेळा प्रार्थना करते. 🌹🌹🌹
Mitra kokanatil kadak school CBSc engineering College dakhav koknatil mule higher education upsc mpsc engineer doctor quality education school college ya kade ka valat nahit ?
दुर्गादेवीचे साजीर रूप पाहून भारावून गेले खूप सुंदर मुर्ती तशीच तिची प्रचिती आता होय महाराजा मुळे ऐकायला आणि पहायला मिळाली दादा धन्यवाद मी हि माहिती नक्की शेअर करेन.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री.दुर्गादेवी ला कोटी कोटी वेळा सास्टांग नमस्कार
वा खुपच सुंदर माहीती दिली संपुर्ण. सर्वांचे मनापासून आभार मानतो. माझ्या पत्नीच्या शरीरावर. त्वचा. रोग. आहे तर आम्ही आवश्य देवीच्या दर्शनाला येऊ. धन्यवाद
Khup sundar ...Mann prasann karnari murti...😊
🙏🙏आई आमच्या कुटुंबावर अखंड कृपा दृष्टि राहो हीच आई तुझ्या चरणी प्रार्थना करते
ॐ नमो दुगेदेवी
खूप छान तुमच्यामुळे जी तळ कोकणातील देवस्थान व त्याच्या बद्दल माहिती मिळते प्रसन्न वाटते देवीची छान माहिती दिली असेच तळ कोकण देवस्थान निर्सग गावे ठिकाणे दाखवा आवडला विडियो
धन्यवाद साहेब 🙏🙏
जय दुर्गा आई प्रसन्न❤
Hoy maharaja
सुंदर माहिती दिली धन्यवाद
ओम. दुर्गा. देवी. माते. की जय जय भवानी जय शिवाजी
❤खूपच सुंदर देवी आहे.
🌹🌹 दुर्गा माते चरणी विनम्र प्रार्थना 🌹🌹🙏🙏
🌹🌹 दुर्गा मातेचा विजय असो।। 🌹🌹🙏🙏
खरंच खूप चांगली गोष्ट आहे ही की तुमच्या मुळे आम्हाला देवीच दर्शन झालं
धन्यवाद साहेब 🙏🙏
खूप 👌दुर्गामातेचे दर्शन 🙏🙏🌹शरण्ये चण्डिके दुर्गे प्रसिद परमेश्वरी🌹🙏🙏
Mazi aai
खूप सुंदर देऊळ आहे
खुप सुंदर आणि प्रसन्न मूर्ती आहे देवीची 🌹🙏🏻🙏🏻
,,Hoy Maharaj
Jay Durga Mata ki
माझी शेजारीण वराडकर ताई आहे तीला खुप मोठा त्वचारोग आहे खुप वर्षे झाली देवापासून ते डोक्टरांपर्यंत सगळीकडे ट्रिटमेंट केली पण काहीच फरक नाही तरी पण ऐक शेवटचा उपाय म्हणून मी त्या ताईंना हा तुमचा व्हिडिओ शेअर केला मला १००टक्के विश्वास आहे या मंदिरात जाऊन देवीच तीर्थ घेऊन ताईचा त्वचारोग बरा होईल
नक्कीच ताई एकदा या मंदिरात जाऊन या 🙏🙏
सोपे आहे कुनकावळे फाट्यावर खाली उतरा बोर्ड लावलेला आहे
मी नक्कीच जाणार फक्त भारतात राजस्थान मध्ये आहे
पुषकर राजस्थान मध्ये ब्राह्म चे मंदिर आहे
देवीचे मंदिर छान वाटलं माहिती छान आहे अशीच माहिती देत जावा धन्यवाद दादा
Ho nakki bare honar tumci shraddha sarth tharel
आई, 🙏
खूप सुंदर मुति॔ आहे🙏🙏🙏⚘️
हौय महाराजा
जय दुर्गे माता 🌹🌺🙏🕉️🔱 धन्यवाद 👍
Sunder vedio.Abhar
धन्यवाद ताई 🙏🙏
Hoya maharaja.
होय महाराजा 🙏
Chan mahiti
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
❤ओम नमो दुर्गेश्वरी❤
मातेची मुर्ती खुपच सुंदर आहे गावातील गावकऱ्यांनी छान माहिती दिली होय महाराजा उत्तरोत्तर प्रगती होउंदे हि शुभेच्छा जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे जय महाराष्ट्र👏✊👍
धन्यवाद साहेब 🙏🙏 खुप खुप आभार 🙏🙏
दादा खरोखर चांगली माहिती खरोखरच जागृत देवस्थान आहे हे आम्ही ऐकलं होतं तुमच्यामुळे आम्हाला हे मंदिराचे दर्शन झालं आणि चांगली देवदर्शन बघायला भेटत आहेत
खरोखरच देव तुम्हाला उदंड आयुष्य आणि आम्हाला अशी देव दर्शन बघायला भेटो ही प्रार्थना
धन्यवाद साहेब 🙏🙏
देवी सर्वांना सुखी ठेव
एक उत्कृष्ट काम करत आहात. तुमच्यामुळे जी माहित नसलेली देवस्थाने कळताहेत. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा,
धन्यवाद साहेब 🙏🙏
असेच जुने देव देवाचे व्हिडीओ दाखवा
जय दुर्गा माता की जय 🙏🏵🏵🏵
जय श्री दुर्गा माता , सुंदर स्वरूप आहे
ॐ दुं दुर्गायै नमः 🌹🙏🙏🙏
जय दुर्गा माते .सर्वांना सुखी ठेव.
जयदुर्गामाता
दुर्गादेवी माता की जय
जय माता दुर्गा देवी 🙏
जय दुर्गादेवी प्रसन्न
Jay durga mata mazya kutumbavar maya kara
जय जय दुर्गे सिंह वाहिनी दुःख निवारी प्रकट भवानी
श्री. दुर्गा माता प्रसन्न... सर्वांना सुखी ठेव.
अतिशय सुंदर मंदीर... अवश्य दर्शन घेऊ.
नमस्कार....🌹🌹🙏🏻🙏🏻
धन्यवाद साहेब 🙏🙏
Jai mata di 🙏🙏
जय दुर्गादेवी माते🙏🌹🙏
Jail Durge maa
Jai Durga Devi....... 🙏
देवी प्रचंड तेजस्वी आणि सुंदर आहे. प्रणाम आई 🙏🙏🙏
आई दुर्गा माऊली तुमचं सदा कल्याण करो 🙏🙏
खुप छान सुंदर ♥️ सुंदर विडिओ
धन्यवाद साहेब खुप खुप आभार 🙏🙏
तुमची you Tube link pathva 9757373797
देवीची मुर्ती खुप सुंदर आहे
धन्यवाद ताई 🙏🙏
खूपच छान मंदिर आहे
धन्यवाद साहेब 🙏🙏
Jai mata ji
छान माहिती दिली
धन्यवाद साहेब 🙏🙏 खुप खुप आभार
Jai Durga Mate 💐💐🙏🙏
खुप छान वाटलं आणि असेच नविन नविन विडियो दाखवत राहा
खुप खुप आभार साहेब 🙏🙏
Durga aai ki jay ho
Jai durga devi mata🎉q🎉🙏🏻🎉
जय दुर्गा देवी माते 🙏🙏🙏🚩🚩🚩
🙏🌹🌼दुर्गा देवी माते की जय🌼🌹🙏
Priyanka sirsat Goa 🙏🙏
माते मी चरणी आलो आहे माइी बहीण दोन दिवसा पासुन दवारवान्यात एडमिट आहे तिला लकवा इााला आहे लवकरात
लवकर बरी इााली पाहिजे असी देवा मी देवा पुढे प्रार्थन करतो.
kolapurla famus dr ahi,
जय भवानी जय शिवराय जय शंभू राजे
Jay duraga mata🙏
❤जय देवी
Sundar mandir aahe
धन्यवाद 🙏🙏
Kupach sundar mahiti 🎉 khupch sundar mandeer ❤❤
धन्यवाद साहेब 🙏🙏
जय दुर्गा माता की जय
श्री दुर्गा देवी आई🙏💐🌺🌸🌼🌷
Jaydurgadevìmata🎉🎉🎉❤
सर्वांना चांगली बुध्दी दे...दया दे..💐🙏
Amhi alo tar kuthe rahaysche?pl reply
Devi aai maze bal lavakar bolude maza bala la Aashirwad de
मला फोन करा 🙏 तुम्हाला नक्की यश येणार
Hoy Maharaja Vlog 🙏 9757373797
🌼🌼🌼🙏🏻🙏🏻🙏🏻
ऊॅ दुं दुर्गाये नमो नमः 🙏🙏🌻⚘🥀
होय महाराजा.
चांगली माहिती दिली आभारी आहोत आम्ही कदी तरी येऊ🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद साहेब 🙏🙏
जय दुर्गा देवी
🙏🏻मी मेघा सावंत. माता दुर्गा देवीच्या चरणीं कोटी कोटी साष्टांग नमस्कार माझ्या गावची देवी तिची तिन्ही लोकात अखंड कीर्ती होऊंदे, अनेक भक्त तिच्या दर्शनाला येवोत आणि तिच्या तीर्थाने तिच्या दर्शनाने सर्वांचे दुःख दूर होऊंदे अशी देवी दुर्गा देवीच्या चरणीं अनंत कोटी वेळा प्रार्थना करते. 🌹🌹🌹
🙏 mahitisathi dhanyawad tumhala khup shubhecchha
धन्यवाद ताई 🙏🙏
अति सुंदर. श्री राम समर्थ
धन्यवाद साहेब 🙏🙏
जयजगदंब जयं दुर्गे
खुपच छान माहिती दिलीत. खुपच मनमोहन भाराऊन नेणारी अशी सुबक मूर्ती आहे.या देवीची प्रचिती भरपूर आहे
धन्यवाद साहेब 🙏🙏
अहो हे मंदीर बोर्ड वाचला आता नक्की दर्शनाला येणारं, मातेचे दर्शन घेणार चॅनल वाल्याचे आभार
खुप खुप आभार साहेब 🙏🙏
Sarvana sukhi Thev Devi.
धन्यवाद, दुर्गा देवीला नमस्कार
छान
मी मंदिर पाहिलंय पण इतकी माहिती नव्हती.तुमच्यामुळेच मिळाली.धन्यवाद.
धन्यवाद ताई 🙏🙏
रायगड मधे मंदिर आहे चौल शितला देवी
पण तिथे कुंडात आंघोळ कराला लागते
बरेचसे त्वचा रोग बरे होतात
कुठे आहे देवी
Jai Shree Durgadevi Namah:
छान 👌👌
धन्यवाद साहेब 🙏🙏
Mitra kokanatil kadak school CBSc engineering College dakhav koknatil mule higher education upsc mpsc engineer doctor quality education school college ya kade ka valat nahit ?
Tya tainkarta aamchi pan prarthana aahe.taina dewlat devikade jaun yayla sanga.tai nakkich v purna barya hotil.tai na nirogi dirghayushya labho hich ishwar charni prarthana.🌹🌹
दादा खुपच सुंदर माहिती दिली
🙏धन्यवाद🙏
धन्यवाद ताई 🙏🙏
❤
दादा तुमचा व्हिडिओ पाहिला खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
🙏
धन्यवाद ताई 🙏🙏
नमस्कार
कुणकवळे माझे आजोळ आहे,माझे आजोबा जगन्नाथ गंगाराम सावंत
Mi baryachvela malawan la alo ahe parantu ya sthalachi mahiti navati.ata jarur darshana sathi mi yenar.murti khupacha sunder ahe.devichayach krupaprasane ase sunder shilp sakarale ahe.abhari ahe.
धन्यवाद साहेब 🙏🙏
दुर्गादेवीचे साजीर रूप पाहून भारावून गेले खूप सुंदर मुर्ती तशीच तिची प्रचिती आता होय महाराजा मुळे ऐकायला आणि पहायला मिळाली दादा धन्यवाद मी हि माहिती नक्की शेअर करेन.
धन्यवाद ताई 🙏🙏
Devil's maza satsang namaskar
Jai maa durga
Khupach chhan
धन्यवाद 🙏🙏
जय जगदंब जय दुग॔
Thanks,dada.changali.mahiti.sangatlit.aabhari.aahai.
धन्यवाद साहेब 🙏🙏